🎯 Studykatta Official 💯📚 @studykattaofficial Channel on Telegram

🎯 Studykatta Official 💯📚

@studykattaofficial


App Link - https://play.google.com/store/apps/details?id=co.diy14.gmshg

Official Website - https://www.estudykatta.com

🎯 Studykatta Official 💯📚 (English)

Are you a student looking for a comprehensive platform to enhance your academic skills and knowledge? Look no further than Studykatta Official! This Telegram channel is dedicated to providing educational resources, study materials, and useful tips to help you succeed in your studies. From exam preparation to study techniques, Studykatta Official is your one-stop destination for all things related to education. Who is it? Studykatta Official is a Telegram channel designed for students of all levels, from high school to university. Whether you need help with a specific subject or are looking for general study advice, this channel is here to support you on your academic journey. What is it? Studykatta Official offers a variety of resources to help students excel in their studies. With access to study materials, exam tips, and educational videos, you can enhance your learning experience and achieve academic success. Additionally, Studykatta Official provides updates on the latest educational trends and news to keep you informed about the world of education. Don't miss out on this valuable opportunity to improve your academic performance and reach your full potential. Join Studykatta Official today and take the first step towards a brighter future! For more information, visit our official website at https://www.estudykatta.com or download our app from the Google Play Store at https://play.google.com/store/apps/details?id=co.diy14.gmshg.

🎯 Studykatta Official 💯📚

29 Dec, 05:19


संपूर्ण lecture बघा... Lecture नंतर practice sheet solve करा.... 👍

🎯 Studykatta Official 💯📚

29 Dec, 05:17


SSC GD 2025

गणित - मिश्रण 2

👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/3r3t7xBU67c?si=0R1Eowe1cxriaSOw

🎯 Studykatta Official 💯📚

28 Dec, 17:03


आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

28 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर - 17

🔖 प्रश्न.2) राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती मुलांचा सामावेश आहे ?

उत्तर - 2

🔖 प्रश्न.3) भारत देशाच्या महसूल सचिव पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर - आरूनिश चावला

🔖 प्रश्न.4) भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे ?

उत्तर - ब्रह्मपुत्रा (तिबेट)

🔖 प्रश्न.5) वॉल स्ट्रीट जर्नलने 2025 साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिले आहे ?

उत्तर - मध्य प्रदेश

🔖 प्रश्न.6) एसाके वालू एके यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?

उत्तर - टोंगा

🔖 प्रश्न.7) मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे ?

उत्तर - माल्डोवा

🔖 प्रश्न.8) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲप चा शुभारंभ केला आहे ?
उत्तर - संरक्षण मंत्रालय

🔖 प्रश्न.9) कोणता देश सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनला आहे ?

उत्तर - दक्षिण कोरिया

🔖 प्रश्न.10) वासुदेवन नायर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?

उत्तर - लेखक
----------------------------------------
Join Telegram - https://t.me/studykattaofficial

🎯 Studykatta Official 💯📚

28 Dec, 05:02


SSC GD 2024 - 25

🎯 FREE MOCK TEST मराठीमध्ये

#Test_15
https://online-test.classplusapp.com/?testId=676f00a3a67676b1e34167b6&defaultLanguage=en-US

📝 वैशिष्ट्ये:
• सर्व विषयांचा समावेश.
• टेस्ट सोडविल्यावर लगेच निकाल समजेल.
• टेस्ट सबमिट केल्यावर सविस्तर उत्तर कळतील.

कसे सहभागी व्हाल?
1. स्टडीकट्टा App डाउनलोड करा.
2. मोफत मॉक टेस्ट विभागात जा.
3. SSC GD MOCK TEST फोल्डर मध्ये जा...

📥 Download StudyKatta App - https://play.google.com/store/apps/details?id=co.diy14.gmshg

📥Join Our Telegram Channel -
https://t.me/studykattaofficial

🎯 Studykatta Official 💯📚

27 Dec, 17:32


आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

27 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 वर्षी निधन झाले आहे ते भारताचे कितवे पंतप्रधान होते ?

उत्तर - 13 वे

🔖 प्रश्न.2) डॉ. मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व बँकेचे कितवे गव्हर्नर होते ?

उत्तर - 15 वे

🔖 प्रश्न.3) भारताची महिला भारोत्तोलक मार्टिना देवी ने आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे ?

उत्तर - रौप्य

🔖 प्रश्न.4) 86 वी सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे पुरूष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?

उत्तर - एम रघु

🔖 प्रश्न.5) 86 वी सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे महीला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?

उत्तर - देविका सिहाग

🔖 प्रश्न.6) कोणत्या देशाने बाल्ड इगल ला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे ?

उत्तर - अमेरीका

🔖 प्रश्न.7) देशातील पहिला डिजिटल म्युझियम अभय प्रभावना कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे ?

उत्तर - महाराष्ट्र

🔖 प्रश्न.8) न्यायमूर्ती गुहानाथन नरेंद्र यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - उत्तराखंड

🔖 प्रश्न.9) कोणाच्या हस्ते मध्य प्रदेश राज्यातील केन बेतवा नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे ?

उत्तर - नरेंद्र मोदी

🔖 प्रश्न.10) 30 डिसेंबर 2024 रोजी इस्रो कोणत्या रॉकेट द्वारे Spadex mission लाँच करणार आहे ?

उत्तर - PSLV C 60
---------------------------------------------
Join Telegram - https://t.me/studykattaofficial

🎯 Studykatta Official 💯📚

27 Dec, 14:35


सर्वांनी mock test द्या... आणि स्कोर सांगा comment मध्ये... 👍

🎯 Studykatta Official 💯📚

27 Dec, 14:35


SSC GD 2024 - 25

🎯 FREE MOCK TEST मराठीमध्ये

#Test_14
https://online-test.classplusapp.com/?testId=676eba0c89695d370088d430&defaultLanguage=en-US

📝 वैशिष्ट्ये:
• सर्व विषयांचा समावेश.
• टेस्ट सोडविल्यावर लगेच निकाल समजेल.
• टेस्ट सबमिट केल्यावर सविस्तर उत्तर कळतील.

कसे सहभागी व्हाल?
1. स्टडीकट्टा App डाउनलोड करा.
2. मोफत मॉक टेस्ट विभागात जा.
3. SSC GD MOCK TEST फोल्डर मध्ये जा...

📥 *Download StudyKatta App -* https://play.google.com/store/apps/details?id=co.diy14.gmshg

*📥Join Our Telegram Channel -*
https://t.me/studykattaofficial

🎯 Studykatta Official 💯📚

27 Dec, 07:40


Video पूर्ण बघा... नवीन topic सुरु झाला आहे... 👍

🎯 Studykatta Official 💯📚

27 Dec, 07:39


SSC GD 2025

गणित - मिश्रण 1

👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/0ARFWvPy-I0?si=C8cKq-0ttxVWHTRG

🎯 Studykatta Official 💯📚

26 Dec, 14:42


📌 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस भरती 2024

जाहिरात तारीख: 24 डिसेंबर 2024

शैक्षणिक पात्रता: 10th / ITI / Diploma

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

पगार: 21,700 Rs ते 69,100 Rs

अधिकृत वेबसाईट:
https://www.itbpolice.nic.in/

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Join : @SSC_Marathi

🎯 Studykatta Official 💯📚

26 Dec, 09:24


RRB RPF SI 2024 All 15 Shifts Answer Key Compilation in #English

🎯 Studykatta Official 💯📚

26 Dec, 09:24


Quiz End...

🎯 Studykatta Official 💯📚

25 Dec, 15:18


📌 𝐑𝐞𝐦𝐞𝐦𝐛𝐞𝐫 :-

♻️ 𝐉𝐨𝐢𝐧 𝐃𝐢𝐬𝐜𝐮𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐆𝐫𝐨𝐮𝐩 :-👇
https://t.me/SSC_Marathi_CGL_CHSL_CPO_MTS_GD

📍 👉 वरील टेलिग्राम ग्रुप हा 𝐃𝐢𝐬𝐜𝐮𝐬𝐬𝐢𝐨𝐧 , 𝐋𝐢𝐯𝐞 𝐆𝐫𝐨𝐮𝐩 𝐂𝐚𝐥𝐥 आणि 𝐂𝐡𝐚𝐭𝐢𝐧𝐠 , 𝐃𝐨𝐮𝐛𝐭 𝐂𝐥𝐞𝐚𝐫 𝐒𝐞𝐬𝐬𝐢𝐨𝐧 साठी 𝐎𝐩𝐞𝐧 केला आहे. तर सर्वांना विनंती आहे की जॉइन करा 📚📙

🚸 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 & 𝐒𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐔𝐬 🚸

#𝐒𝐒𝐂_𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 #𝐒𝐒𝐂_𝐂𝐆𝐋 #𝐒𝐒𝐂_𝐂𝐇𝐒𝐋 #𝐒𝐒𝐂_𝐂𝐏𝐎 #𝐒𝐒𝐂_𝐌𝐓𝐒 #𝐒𝐒𝐂_𝐆𝐃 #𝐒𝐒𝐂_𝟐𝟎𝟐𝟓 #𝐒𝐒𝐂_𝐆𝐊_𝐆𝐒 #𝐒𝐒𝐂_𝐏𝐘𝐐 #𝐒𝐒𝐂_𝐒𝐭𝐚𝐭𝐢𝐜_𝐆𝐊 #𝐒𝐒𝐂_𝐂𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭_𝐀𝐟𝐟𝐚𝐢𝐫 #𝐒𝐒𝐂_𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 👈
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ ✍️ संकलन :- @Owner_im©🇮🇳

🎯 Studykatta Official 💯📚

25 Dec, 14:02


📌 2024 अर्थशास्त्र नोबेल

📍डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना 2024 चा अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक त्यांच्या "संस्था कशा निर्माण होतात आणि समृद्धीवर कसा परिणाम होतो याच्या अभ्यासासाठी" प्रदान करण्यात आला आहे

♦️2023 अर्थशास्त्र नोबेल

📍2023 चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ क्लॉडिया गोल्डिन यांना "महिलांच्या श्रम बाजाराच्या परिणामांबद्दलची आमची समज वाढवल्याबद्दल" प्रदान करण्यात आले

♦️1969 पासून सन्मानित झालेल्या 93 विजेत्यांपैकी फक्त तीन महिला आहेत

♦️2023 - क्लोडिया गोल्डिन

♦️2009 - एलिनॉर ऑस्ट्रॉम

♦️2019 - एस्थर डफ्लो


♻️ हे करूनच ठेवा, Exam साठी IMP आहे 👍

Join : @SSC_Marathi

🎯 Studykatta Official 💯📚

25 Dec, 13:57


Quiz Starts at 7 : 30 AM Be ready 👍

🎯 Studykatta Official 💯📚

25 Dec, 11:51


📌 देशातल्या पाच राज्यांच्या राज्यपालांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे नियुक्ती

📍राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली.

📍 मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरी भाऊ कभांम्पती आता ओडिशाचे राज्यपाल असतील.

📍 ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांनी राजीनामा दिल्यामुळे डॉ. हरि भाऊ कभांम्पती यांना राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

📍 माजी केंद्रिय मंत्री जनरल विजय कुमार सिंग यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

📍 बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यापुढे केरळचे राज्यपाल म्हणून काम पाहतील &

📍केरळचे सध्याचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांच्याकडे बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

📍तसंच माजी गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे
================================

♻️ Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍 @SSC_Marathi

सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा

🎯 Studykatta Official 💯📚

25 Dec, 07:36


https://youtu.be/EgvfnykWIPM?si=rWh3j3a2GOnED3Vi

🎯 Studykatta Official 💯📚

25 Dec, 05:47


📌 श्री. अटलबिहारी वाजपेयी

📍जन्म : 25 डिसेंबर 1924 मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे

📍 निधन : 16 ऑगस्ट 2018 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

📍 समाधी स्थळ : सदैव अटल

📍 2014 मध्ये, भारताचे माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली म्हणून भारत सरकारने त्यांचा वाढदिवस (25 डिसेंबर) 'गुड गव्हर्नन्स डे' - म्हणून घोषित केला.

श्री. वाजपेयी 9 वेळा लोकसभेवर तर 2 वेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे.

📍 पंडित नेहरुनंतर सलग दुसऱ्यांदा जनादेश मिळवून पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले.
━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- @Owner_im

➤ Share & Support Us :- @SSC_Marathi

🎯 Studykatta Official 💯📚

25 Dec, 05:47


📌 सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत

📍न्यायमूर्ती (निवृत्त) अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर १ जूनपासून हे पद रिक्त आहे..

♦️राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ अध्यक्ष = व्ही रामसुब्रमण्यम

▪️ स्थापना= 12 अक्टूबर 1993

▪️ बोधवाक्य=* सर्वे भवन्तु सुखिनः

▪️ कायदेशीर अधिकार क्षेत्र= भारत

▪️ नियामक मंडळ= गृह मंत्रालय (भारत)

▪️ मुख्यालय= मानव अधिकारी भवन, नवी दिल्ली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.

➤ Join : @SSC_Marathi

3,700

subscribers

67

photos

8

videos