ITI SMART 📱 STUDY POINT.

@itismartstudypoint


हे चॅनेल आय टी आय विषयक माहितीसाठी, जॉब, mock टेस्ट, व अद्ययावत नॉलेज बेस information share करण्यासाठी तयार केले आहे.

ITI SMART 📱 STUDY POINT.

20 Jan, 23:19


कॉन्स्टेबल व शिपाई भरती 2025. तब्बल 39 हजार 481 जागा, मिनिमम पात्रता फक्त 10 पास.
📍ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख : 5 सप्टेंबर 2024
📍अंतिम तारीख:- 14 ऑक्टोबर 2014.
📍फिस भरण्याची अंतिम तारीख:- 15 ऑक्टोबर 2024
📍अर्जात काही त्रुटी असेल तर ती दुरुस्त करण्याची वेळ:- 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2024
📍परीक्षेची संभाव्य तारीख :- जानेवारी/ फेब्रुवारी 2025.
जाहिरात खालील लिंक वरून डाऊनलोड करा.
https://ssc.gov.in/

Online अर्ज खालील लिंक वर जाऊन करा.
https://ssc.gov.in/login

All the best ✌️👍