SJN Academy @sjnacademystudy Channel on Telegram

SJN Academy

@sjnacademystudy


https://youtube.com/c/SJNAcademy

SJN Academy (English)

Welcome to SJN Academy, a leading educational Telegram channel dedicated to helping students excel in their studies. Our channel, @sjnacademystudy, provides valuable resources, tips, and guidance to help students navigate their academic journey with confidence and success. Whether you're preparing for exams, looking for study hacks, or seeking career advice, SJN Academy is your go-to source for all things education-related.

Who is SJN Academy? SJN Academy is a team of experienced educators and professionals who are passionate about empowering students to reach their full potential. With a strong focus on quality content and personalized support, SJN Academy strives to create a supportive community for students to thrive academically.

What is SJN Academy? SJN Academy is not just a Telegram channel; it's a comprehensive educational platform that offers a wide range of resources to help students enhance their learning experience. From study guides and exam tips to career guidance and motivational content, SJN Academy covers it all.

Join us on Telegram and embark on a journey towards academic excellence with SJN Academy. Don't forget to also check out our YouTube channel (https://youtube.com/c/SJNAcademy) for even more educational content and resources. Let SJN Academy be your trusted companion in your educational endeavors!

SJN Academy

20 Dec, 16:36


https://www.youtube.com/live/yjQWIjPqP38?si=7_9f-HyZw9Titx7-

SJN Academy

19 Dec, 19:02


https://www.youtube.com/live/GzKPecfB3Qw?si=NQZbgzNJWzG_DzBW

SJN Academy

19 Dec, 03:30


https://youtu.be/i2YrmE4ysck

SJN Academy

15 Dec, 10:59


https://youtu.be/JDXOQ9LDPYs?si=TUboJuok2oslMFUP

SJN Academy

09 Dec, 17:27


वनसेवक भरती 2024

महत्वाची अपडेट

10 वी पास

व्हिडिओ पहा 👇
https://youtu.be/IGLVq3t4O0o

SJN Academy

01 Dec, 01:57


आज राज्यसेवा पूर्व परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांना खुप खुप शुभेच्छा. 💐💐

मनात कोणतीही भीती न ठेवता शांत मन ठेवून दोन्ही पेपर सोडवा.

SJN Academy

29 Nov, 06:53


*राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण म्हणून*

◾️RBI ने 75 रुपयांचे नाणे चलनात आणले.
◾️टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.
◾️राज्य घटनेच्या इतिहासासंदर्भात दोन पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन केले.
◾️भारतीय *राज्यघटनेची प्रत संस्कृत आणि मैथिली भाषेत* करण्यात आली.
◾️कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयात राज्यघटनेचे वाचन अनिवार्य केले गेले
.
*काही महत्वाच्या Oneliner*
◾️बांगलादेश मध्ये इस्कॉन (ISKCON ) मंदिरावर बंदीची मागणी
◾️डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिल्याने NADA ने बजरंग पुनियाला 🤼‍♂  4 वर्षांसाठी निलंबित केले
◾️तिसरी ग्लोबल मीडिया काँग्रेस अबू धाबी येथे सुरू झाली
◾️इंडियन केमिकल कौन्सिलने 2024 OPCW-द हेग पुरस्कार जिंकला.
◾️केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री यांनी 'बाल विवाह मुक्त भारत' अभियान सुरू केले.
◾️शशिकांत रुईया - यांचे निधन एस्सार समूहाचे सह-संस्थापक यांचे 81 व्या वर्षी निधन.
.
*गृह मंत्रालयाने जम्मूमध्ये कायमस्वरूपी NSG हबची स्थापना केली*
◾️दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी
*जम्मू शहरात स्थपणा बद्दल माहिती*
◾️National Security Guard
◾️16 ऑक्टोबर 1984 ला स्थपणा
◾️डायरेक्टर जनरल : बी श्रीनिवासन आहेत.
◾️यांच्या सैनिकांना ब्लॅक कॅट कमांडो म्हणतात.
◾️ दहशतवादाच्या गंभीर कृत्यांना आळा घालण्यासाठी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच वापरला जाऊ शकतो.
◾️NSG ची रचना यूकेच्या SAS आणि जर्मनीच्या GSG-9 च्या धर्तीवर करण्यात आली आहे
◾️इंधिरा गांधी मृत्यू नंतर याची स्थपणा
◾️ब्रीदवाक्य : सर्वत्र, सर्वोत्तम, सुरक्षा'


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*SJN Academy*
https://t.me/sjnacademystudy

SJN Academy

28 Nov, 02:38


*🛑 खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

✒️*प्रश्न.1) महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* रश्मी शुक्ला

✒️ *प्रश्न.2) कैलाश मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाली ?*

*उत्तर –* मध्यप्रदेश

✒️*प्रश्न.3) मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष पदी सहाव्यांदा कोणाची निवड झाली?*

*उत्तर –* कौतिकराव ठाले पाटील

✒️*प्रश्न.4) नवी दिल्ली येथे आयोजित आयसीए जागतिक सहकार परिषद २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?*

*उत्तर –* नरेंद्र मोदी

✒️ *प्रश्न.5) किती कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली?*

*उत्तर –* 2481

✒️ *प्रश्न.6) केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तापूर्ण साशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली?*

*उत्तर –* वन नेशन वन सबस्क्रीप्शन

✒️ *प्रश्न.7) महाकुंभ 2025 कोठे होणार आहे?*

*उत्तर –* प्रयागराज

✒️*प्रश्न.8) कोणाच्या हस्ते VISION पोर्टल लाँच करण्यात आले?*

*उत्तर –* डॉ. जितेंद्र सिंह

✒️ *प्रश्न.9) कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले?*

*उत्तर –* हरियाणा

✒️*प्रश्न.10) ओरेश्निक हायपरसोनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे ?*

उत्तर - रशिया

दररोज नवनवीन अपडेट व मोफत स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी आजच टेलिग्राम चॅनल जॉईन करा.👇
https://t.me/sjnacademystudy

Download App SJN Academy
https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.yqbdw

SJN Academy

05 Nov, 14:05


https://youtube.com/shorts/kGGRmFECHD0?feature=share

SJN Academy

02 Nov, 02:23


*भागाकार*

Part-2

Besic व Tricks नुसार

आता भागाकाराची भीती कायमची गायब.

व्हिडिओ पहा 👇
https://youtu.be/VFb4l9f3Sts

Telegram Channel link:-
https://t.me/sjnacademystudy

SJN Academy

01 Nov, 07:56


*भागाकार*

Besic व Tricks नुसार

आता भागाकाराची भीती कायमची गायब.

व्हिडिओ पहा 👇
https://youtu.be/sD_q5_SITHc

Telegram Channel link:-
https://t.me/sjnacademystudy

SJN Academy

17 Oct, 09:45


https://youtube.com/shorts/J9Vv923Jhms?feature=share

SJN Academy

09 Oct, 11:26


Live lecture सुरू 🔴


TET / TAIT तसेच इतर सर्व सरळसेवा भरती साठी उपयुक्त

अंकगणित व बुध्दिमत्ता ट्रिक्स

व्हिडिओ पहा 👇
https://youtube.com/live/Hth2oCBHqDA?feature=share

Telegram Channel 👇
https://t.me/sjnacademystudy

SJN Academy

07 Oct, 12:55


Live Session

https://youtube.com/live/kZ0JmOe0Ja8?feature=share

SJN Academy

03 Oct, 03:17


महात्मा गांधी जयंती निमित्त आज Offer चा शेवटचा दिवस आहे... सर्व बॅच वर 20% Extra discount आहे...आज ऑफर संपण्यापूर्वी बॅच जॉईन करा.

*मिशन वर्दी Combo Batch*

आता गणिताची भीती कायमची गायब

संपूर्ण विषयाची परफेक्ट तयारी

*Coupon Code:-BAPU02*

आज 4000/- रुपये चा कोर्स फक्त 800/- रुपये मध्ये

Course link:-
https://yizlxp.courses.store/472049?filterId=33&sortId=7


SJN Academy App link:-
https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.yqbdw


Telegram Channel link:-
https://t.me/sjnacademystudy

अधिक माहितीसाठी संपर्क:-8626095583

Admission घेतलेवर 8626095583 या नंबर वर call करा.आपणास Study Plan व यश मिळविण्यासाठी जी Strategy आवश्यक असते त्याचे मार्गदर्शन मिळेल.

SJN Academy

29 Sep, 07:24


*अभ्यास कसा करावा?*

*केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवावा?*

*Study Plan*

*सकारात्मक विचारांची ताकद*



व्हिडिओ पहा 👇
https://youtu.be/30C3PNTBrEs

Telegram Channel link 👇
https://t.me/sjnacademystudy

SJN Academy

28 Sep, 17:32


पोलीस भरती नवीन अपडेट

व्हिडिओ पहा 👇
https://youtu.be/EmCgglP1wDA

टेलिग्राम चॅनल:-
https://t.me/sjnacademystudy

SJN Academy

28 Sep, 16:01


https://t.me/sjnacademystudy

SJN Academy

05 Sep, 13:20


आज शिक्षक दिनानिमित्त खास ऑफर🎁🎁🎁

मिशन वर्दी (Combo Batch) हा कोर्स 4000/- रुपये चा आहे पण आपणास आज फक्त 800/- रुपये मध्ये मिळणार (Coupon Code:-SJN005)
Course link:-https://yizlxp.courses.store/472049

अंकगणित व बुध्दिमत्ता ट्रिक्स बॅच हा कोर्स 2800/- रुपये चा आहे पण आपणास आज फक्त 560/- रुपये मध्ये मिळणार (Coupon Code:-SJN022)
Course link:-https://yizlxp.courses.store/426246?filterId=33&sortId=7

सर्व कोर्स ची Validity 06 months राहिल.

Live+Recorded Batch

Download App SJN Academy:-
https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.yqbdw


What's app channel link:-
https://whatsapp.com/channel/0029VaF0zcI6LwHe9KAtJj36

Telegram Channel link:-
https://t.me/sjnacademystudy

अधिक माहितीसाठी संपर्क:-8626095583

SJN Academy

30 Aug, 07:37


श्री युवराजजी मोरे यांची मुंबई पोलीस दलात ट्रेनिंग पूर्ण करून यशस्वी निवड झाले बद्दल खुप खुप अभिनंदन...💐💐

SJN Academy

23 Aug, 13:51


*अंकगणित व बुध्दिमत्ता टेस्ट*

👉25 पैकी 25 गुण घेऊन दाखवा.

टेस्ट सोडवा 👇
https://bit.ly/4g7UAOS

_______

दररोज मोफत टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा.
https://t.me/sjnacademystudy

SJN Academy

21 Aug, 18:52


*बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024*

*पद:- कार्यकारी सहायक( पुर्वीचे नाव-लिपिक)*

https://youtu.be/RdGAZ2Hfleo

SJN Academy

14 Aug, 10:29


सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1

100 पैकी 90 गुण घेऊन दाखवा.

टेस्ट सोडवा.
https://bit.ly/4dHbPEr

SJN Academy

14 Aug, 02:35


*🇮🇳स्वातंत्र्यदिना निमित्त SJN Academy App वरील संपूर्ण कोर्स वर ऑफर...ऑफर...ऑफर🎁*


नवीन बॅच सुरू झाली आहे लवकर बॅच जॉईन करा.

*👮‍♂️मिशन वर्दी Combo Batch👮‍♂️*


मिशन वर्दी Combo Batch ची फी ₹ 4000/- आहे पण त्या कोर्स वर आपण 75% Discount देऊन ₹ 1000/- मध्ये संपूर्ण कोर्स देत आहोत आणि *🇮🇳स्वातंत्र्यदिना निमित्त कोर्स वर दिनांक 15 ऑगस्ट 2024 च्या रात्री 11:59 पर्यंत Extra 20% Discount म्हणजेच 800/- रुपये* मध्ये संपूर्ण कोर्स मिळणार आहे.अंगावर वर्दी हवी असेल तर आजच बॅच जॉईन करा.

*संपूर्ण कोर्स एवढ्या कमी फी मध्ये मिळण्याची संधी पुन्हा पुन्हा येत नसते... त्यामुळे संधीचे सोने करा.*

*ऑफर फक्त 15 ऑगस्ट 2024 पर्यंत*

कोर्स SJN Academy App वर आहे आणि कोर्सची लिंक व App ची लिंक खाली 👇 दिली आहे.

*आता 4000/- रुपये चा संपूर्ण कोर्स फक्त 800/- रुपये मध्ये* ( OFFER फक्त काहीच दिवस आहे.)

*Coupon code:- SJN11* ( UP TO 20% OFF )

*या कोर्स ची वैशिष्ट्ये 👇*

👉 बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तयारी

👉अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान

👉अंकगणित व बुध्दिमत्ता वर विशेष भर दिले जाईल.

👉 Live + Video + Test

👉 Recorded Lecture कितीही वेळा पाहू शकता.

👉 अंकगणित व बुध्दिमत्ताची भीती कायमची गायब

👉 प्रत्येक Topic वर आधारित टेस्ट Topic शिकवून झाल्यावर घेतल्या जातील.

👉आपल्या शंकांचे 100% निरसन

👉यश मिळे पर्यंत सपोर्ट

👉वैयक्तिक Support

👉 Validity 06 months

👉फि एकदाच भरा आणि 06 महिने तयारी करा.

👉यंदा वर्दी हवी असेल तर आजच संपर्क साधा(मो.8626095583)


Admission साठी SJN Academy App download करा.किंवा खाली दिलेल्या लिंक वरून Admission घेऊ शकता.

*Coupon code:- SJN11* ( UP TO 20% OFF )

कोर्सला Admission घेण्यासाठी लिंक👇:-
https://yizlxp.courses.store/472049?filterId=33&sortId=7

SJN Academy App link:-
https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.yqbdw

Admission करताना काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी संपर्क:-
8626095583 ,


Telegram channel link:- https://t.me/sjnacademystudy

What's App Group:- https://whatsapp.com/channel/0029VaF0zcI6LwHe9KAtJj36

SJN Academy

12 Aug, 13:39


*अंकगणित टेस्ट*

10 पैकी 10 गुण घेऊन दाखवा.

टेस्ट सोडवा.👇
https://bit.ly/4fI7T8d

SJN Academy

27 Jul, 18:23


https://youtube.com/shorts/M_r8ylc-cWI?feature=share

Download SJN Academy App

4,300

subscribers

172

photos

17

videos