Radiance Update @radiance_update Channel on Telegram

Radiance Update

@radiance_update


••┈Welcome to our "Radiance Update"┈••

✦A marathi youtube channel gives you:

►Recruitment Update | Admission updates |
►Edu. Related information | Online Forms |
►Govt. Scheme's | Maha. Govt. Updates |

https://www.youtube.com/@Radiance_Update

Radiance Update (English)

Welcome to 'Radiance Update'! This Marathi YouTube channel is your go-to source for all things related to recruitment updates, admission updates, educational information, online forms, government schemes, and updates from the Maharashtra government. Stay informed and up to date with the latest news and developments in these areas by subscribing to 'Radiance Update' on YouTube. Don't miss out on important information that could benefit you or your loved ones. Stay ahead of the curve with 'Radiance Update'!

Radiance Update

14 Feb, 16:49


TET चा अंतिम निकाल जाहीर; ११ हजार १६८ परीक्षार्थी पात्र

Radiance Update

14 Feb, 14:18


टीईटी 55-60% निकाल कोर्ट ऑर्डर

Radiance Update

14 Feb, 06:30


TET 55/60 याचिकांचा निकाल राज्य सरकारच्या बाजूने...

सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या...

ओपन वर्गासाठी 60 टक्के नियम कायम...

Radiance Update

14 Feb, 06:28


MahaTET 2024 चा अंतिम निकाल आज सायंकाळी 4 वाजता घोषित होणार

Radiance Update

10 Feb, 14:24


प्राध्यापक भरती कधी होणार?

मंजूर पदे 33,763
भरलेली पदे 21,236
रिक्त पदे 12,527

प्राध्यापकांची 4300 पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे पाठवला आहे.

Radiance Update

10 Feb, 12:31


https://youtu.be/iEQh8yKSBYM?si=FIE4woHM_H2YML_Y

Radiance Update

09 Feb, 03:29


शिक्षकांची शाळाबाह्य कामे निम्म्यावर आणणार ; शिक्षणमंत्री

Radiance Update

08 Feb, 11:37


TAIT 2, PHASE 2,
TAIT 2 PHASE 1
TAIT 3....

Radiance Update

06 Feb, 16:17


पवित्र पोर्टल अपडेट

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही बाबत

Radiance Update

05 Feb, 04:16


शिक्षणाचा 10 कलमी कार्यक्रम.pdf

Radiance Update

05 Feb, 02:22


TAIT 3 प्रस्ताव शासनाच्या परवानगी साठी सादर

Radiance Update

04 Feb, 13:25


मुख्याध्यापकांसह शिक्षकांची ७२१ पदे रिक्त

Radiance Update

04 Feb, 12:23


तर उर्दू माध्यमाचे १४ मुख्याध्यापक, ८० सहायक अध्यापक, १२ गणित विज्ञान, २२ भाषा, २३ सामाजिक शास्त्र असे एकूण १५१ पदे रिक्त आहेत.

Radiance Update

04 Feb, 12:21


आजरोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या मराठी माध्यमाचे १९ विस्तार अधिकारी, ७९ केंद्रप्रमुख, १०० उच्च श्रेणी मुख्याध्यापक, ३८ सहायक अध्यापक, १०५ गणित विज्ञान, १२८ भाषा व १०० सामाजिक शास्त्र असे एकूण ५७० शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

Radiance Update

04 Feb, 12:15


बुलढाणा जि.प. मंजूर पदे (मराठी माध्यम)- ५७५८

बुलढाणा जि.प. मंजूर पदे (उर्दू माध्यम)- ७७०


असे एकूण ६५२८ पदे मंजूर आहेत

Radiance Update

04 Feb, 04:14


शिक्षणसेवक मानधन कालावधी रद्द करा

Radiance Update

04 Feb, 04:06


शिक्षणसेवक मानधन कालावधी रद्द करा

Radiance Update

31 Jan, 13:07


✓CTET विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शिक्षक भरती मध्ये सामावून घेण्यात येणार नाही.(असे काही लोक सांगत आहेत.)

यात काहीही तथ्य नाही.

➡️झारखंड राज्यासंदर्भात माननीय Supreme Court ने दिलेला निकालाचा अर्थ समजलाच नाही.

महाराष्ट्रात शिक्षक भरती मध्ये यापुढेही TET किंवा CTET अशीच अट राहणार आहे.

त्यामुळे Don't worry!🤗

Radiance Update

02 Jan, 13:44


➡️ शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी आणि त्यासाठी निकष शिथिल (वित्त विभाग)

Radiance Update

01 Jan, 11:02


CTET उत्तरतलिका...

Radiance Update

31 Dec, 17:48


मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त

Radiance Update

31 Dec, 17:32


श्री.सूरज मांढरे---आयुक्त कृषी ,पुणे या पदावर

Radiance Update

31 Dec, 17:31


श्री.रणजितसिंह देओल---प्रधान सचिव,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय, मुंबई या पदावर

Radiance Update

31 Dec, 17:31


श्री सचिनद्र प्रताप सिंह---आयुक्त,शिक्षण पुणे या पदावर

Radiance Update

31 Dec, 17:30


IAS TRANSFERS:

Radiance Update

31 Dec, 16:32


राज्याचे नवीन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह ( IAS)

Radiance Update

24 Dec, 14:49


बुलढाणा जिल्हा परिषद मंजूर, कार्यरत, रिक्त पदे

(12/12/2024)

Radiance Update

21 Dec, 16:11


ना. दादा साहेब भुसे यांची महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!!🌹🌹

Radiance Update

21 Dec, 15:45


खातेवाटप जाहीर

Radiance Update

21 Dec, 10:27


https://youtu.be/8-lyV36RyVQ?si=nLlocZFey0yPhsog

Radiance Update

20 Dec, 14:28


https://youtu.be/XPzbk2ca_GE?si=_65JxlZRBlWbFuzB

Radiance Update

20 Dec, 03:57


शिक्षणसेवकांचा राज्य सरकारला सवाल !

Radiance Update

20 Dec, 03:56


महागाईच्या काळात १६ हजारांत कसे जगायचे?

Radiance Update

14 Dec, 14:23


माजी सैनिक जागा सर्वससाधारण उमेदवारांना कन्व्हर्ट करण्याबाबत सैनिक कल्याण विभागाचे मार्गदर्शन.

Radiance Update

14 Dec, 08:18


राज्यात नववर्षात 50 हजारांची मेगारभती

Radiance Update

12 Dec, 03:31


✔️TET 2024 अंतरिम उत्तरसुची पेपर-02 गणित-विज्ञान (ऊर्दू माध्यम)

Radiance Update

12 Dec, 03:30


✔️TET 2024 अंतरिम उत्तरसुची पेपर-02 सामाजिक शास्त्र (ऊर्दू माध्यम)

Radiance Update

12 Dec, 03:30


✔️TET 2024 अंतरिम उत्तरसुची पेपर-01 (ऊर्दू माध्यम)

Radiance Update

12 Dec, 03:29


✔️TET 2024 अंतरिम उत्तरसुची पेपर-02 सामाजिक शास्त्र (मराठी माध्यम)

Radiance Update

12 Dec, 03:29


✔️TET 2024 अंतरिम उत्तरसुची पेपर-02 गणित-विज्ञान (मराठी माध्यम)

Radiance Update

12 Dec, 03:28


✔️TET 2024 अंतरिम उत्तरसुची पेपर-01 (मराठी माध्यम)

Radiance Update

14 Nov, 15:15


✔️विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुटीबाबत आदेश

Radiance Update

10 Nov, 04:38


सरकारी भरतीचे नियम अचानक बदलता येत नाहीत.

सुप्रीम कोर्टाचे Judgement

Radiance Update

08 Nov, 02:28


१० नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा

Radiance Update

08 Nov, 02:27


पद भरतीचे नियम मध्येच बदलता येत नाहीत ; सर्वोच्च न्यायालय

Radiance Update

07 Nov, 15:50


शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या वेळापत्रक ( ग्रामविकास विभाग पत्र) 07-11-2024

Radiance Update

04 Nov, 02:09


स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा जाहीरनाम्यात विविध मागण्या

Radiance Update

30 Oct, 12:58


जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण पत्र

Radiance Update

28 Oct, 13:05


MAHA TET शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

Radiance Update

15 Oct, 11:42


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

• आदर्श आचारसंहिता - 15 ऑक्टोबर 2024

• मतदान  - 20 नोव्हेंबर 2024

• एकूण टप्पे - 01

• निकाल -  23 नोव्हेंबर 2024

Radiance Update

15 Oct, 05:02


शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची बदली

Radiance Update

15 Oct, 04:58


आज 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक जाहीर होणार

आणि आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू होणार

Radiance Update

14 Oct, 15:05


Commissioner sports with additional charge of commissioner education..

hold both the charges..

Radiance Update

14 Oct, 14:54


Shri Suraj Mandhare (IAS:MH:2010) Commissioner, Education, Pune has been posted as Commissioner, Sports & Youth, Pune.

Radiance Update

14 Oct, 13:20


"कायम” विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व "कायम” शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचे टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना (१) अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे (२) त्रुटीत असलेल्या व विहित कालावधीत त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना वैकल्पिक अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे (३) अघोषित शाळा/तुकड्यांना अनुदानासाठी पात्र करणे (४) डोंगराळ भागातील शाळांना एक विशेष बाब म्हणून अनुदानास पात्र करणे व (५) सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणेबाबत...

जॉईन करा :- @Radiance_Update

Radiance Update

14 Oct, 06:43


मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :

मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.

आगरी समाजासाठी महामंडळ

समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

‘उमेद’साठी अभ्यासगट

कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

मंत्रिमंडळनिर्णय CabinetDecisions

Radiance Update

12 Oct, 02:23


सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त

Radiance Update

12 Oct, 02:23


राज्यात पंधरा हजार शिक्षकांची नियुक्ती

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे उमेदवारांचे लक्ष

Radiance Update

10 Oct, 14:52


मंत्रिमंडळनिर्णय

Radiance Update

10 Oct, 14:52


मंत्रिमंडळनिर्णय

Radiance Update

10 Oct, 14:52


मंत्रिमंडळनिर्णय

Radiance Update

10 Oct, 14:52


मंत्रिमंडळनिर्णय

Radiance Update

10 Oct, 14:52


मंत्रिमंडळनिर्णय

Radiance Update

10 Oct, 11:27


Cabinet Decision

Radiance Update

10 Oct, 08:21


कॅबिनेट बैठकीत आज ८० निर्णय, ओबीसी नॉन क्रिमीलेयरची उत्पन्नाची मर्यादा वाढवली, ओबीसी नॉन क्रिमीलेयरची मर्यादा १५ लाखांवर, वृत्तपत्रविक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळ

5,245

subscribers

3,289

photos

19

videos