Vikram Bondre - VB sir Talks @vikrambondre Channel on Telegram

Vikram Bondre - VB sir Talks

@vikrambondre


संचालक -गुरुकुल अकॅडमी बारामती
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक.

संयुक्त पूर्व परीक्षा (PSI/STI/ ASO) , गट- क, गट- ड.
पोलीस भरती, तलाठी , ग्रामसेवक . सरळसेवा परिक्षांबाबत सखोल मार्गदर्शन.
https://youtube.com/channel/UCPB7nBHBkX9kOOVpERq0jMQ

Vikram Bondre - VB sir Talks (Marathi)

विक्रम बोंद्रे - वीबी सर चर्चाnnआपले स्वागत आहे आपल्या मराठी टेलिग्राम चॅनल 'विक्रम बोंद्रे - वीबी सर चर्चा' वर. हे चॅनल एक वेगळं अनुभव प्रदान करतं, ज्यात आपण गुरुकुल अकॅडमी बारामतीच्या अभ्यासक्रमावर चर्चा करू शकता. या चॅनलवर आपण संयुक्त पूर्व परीक्षा (PSI/STI/ASO), गट-क, गट-ड, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, सरळसेवा परीक्षांबाबत सखोल मार्गदर्शन प्राप्त करू शकता. वीबी सर चर्चा चॅनलवर आपण विविध अभ्यासक्रमांच्या तयारीसाठी उपयुक्त मार्गदर्शकता मिळेल. टेलिग्रामवर जॉईन करा 'विक्रम बोंद्रे - वीबी सर चर्चा' चॅनल आणि तयारीत लक्षात ठेवा.

Vikram Bondre - VB sir Talks

17 Nov, 05:45


हजारो मुला मुलींचं पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करणार मैदान गुरुकुल चं मैदानं.


प्रामाणिक कष्ट सातत्य आणि जिद्द हेच मैदान सुधारण्यासाठी सूत्र आहे.

❤️

Vikram Bondre - VB sir Talks

15 Nov, 11:09


खास फक्त 25 मुलींसाठी स्पेशल बॅच

मनापासून मुलींची कष्ट करायची तयारी असेल तरच गुरुकुल मध्ये प्रवेश घ्यावा .

ग्राउंड, लेक्चर, राहणे,जेवण नाश्ता सर्व सोयी सुविधायुक्त असलेला मुलींचा स्वतंत्र कॅम्पस आहे.

टीप - मोबाईल अजिबात वापरायला परमिशन नाही. त्यामुळे खरंच प्रयत्न करायचे असतील त्यांनीच संपर्क करावा.

तसेच फी महिन्याप्रमाणे घेतली जात नाही.

दोन किंवा तीन हप्त्यामध्ये फी घेतली जाते.

9022308722
VB sir

Vikram Bondre - VB sir Talks

11 Nov, 05:41


शुन्यातून पोलीस भरतीची तयारी करून घेणारी संस्था म्हणजे गुरुकुल आहे.

नवीन मुलांना घडवण्यासाठी सातत्यपूर्वक सराव आणि बेसिक पासून तयारी गुरुकुल मध्ये करून घेतली जाते.

एकदा अवश्य भेट दया

Vikram Bondre - VB sir Talks

06 Nov, 03:30


दिवाळी संपली पोरांनो

चला आता लागा अभ्यासाला

मुंबई साठी विशेष तयारी करूयात

Vikram Bondre - VB sir Talks

31 Oct, 14:02


Happy Diwali 🪔


आपल्या अंगावरती वर्दी येऊन तुमची दिवाळी तेजोमय व्हावी अश्या शुभेच्छा .

VB Sir Gurukul Academy

Vikram Bondre - VB sir Talks

26 Oct, 09:37


चला जिंकू या मनाला

https://youtube.com/shorts/kXkvPpf7GyI?feature=share

Vikram Bondre - VB sir Talks

25 Oct, 23:46


चला जिंकू या मनाला, माईंड पॉवर शो कार्यक्रम काल गुरुकुल अकॅडमी बारामती च्या वतीने पार पडला.

मुलांचा स्वतःच्या मनाची शक्ती समजावी, सर्व भीती दूर व्हावी, आत्मविश्वास वाढवा या हेतूनं गुरुकुल च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

गुरुकुलचे संचालक ,आपल्या सर्वांचे लाडके VB Sir यांच्या, संकल्पनेतून बारामती मध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम डॉ. जयानंद नलवडे सर आणि हर्षल नलवडे यांच्या माध्यमातून पार पडला.

येत्या काळात गुरुकुल च्या वतीने पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम विशेष आयोजित केले जाणार आहेत.


कालचा कार्यक्रम आऊटस्टँडिंग होता. ❤️!

Vikram Bondre - VB sir Talks

24 Oct, 05:40


आज भेटुयात दुपारी 3:00 वाजता.

ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य या

ठिकाण - कै. भिकोबा तांबे सभागृह, सुभद्रा मॉल च्या पाठीमागे.

Vikram Bondre - VB sir Talks

23 Oct, 15:45


उद्या भेटुयात दुपारी 3:00 वाजता

विद्यार्थ्यांच्या मानसिक अडचणी दूर करण्यासाठी गुरुकुल मार्फत स्पर्धा परीक्षेची करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनाची शक्ती वाढवण्यासाठी , हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.


कदाचित स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी बारामती मधील हा पहिलाच कार्यक्रमात. त्यामुळे आपण सर्वांनी उपस्थित राहावे.

टीप - कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे , त्यामुळे वेळेच्या अगोदर आपण येणे गरजेचे आहे.

ठिकाण - तांबे सभागृह बारामती, सुभद्रा मॉल पाठीमागे.

Vikram Bondre - VB sir Talks

23 Oct, 09:01


चला जिंकू या मनाला!

विद्यार्थ्यांच्या मानसिक अडचणी दूर करण्यासाठी, मुलांच्या अंतर्मनाच्या ताकतीची जाणीव करून देण्यासाठी गुरुकुल अकॅडमीच्या वतीने बारामती मध्ये प्रथमच हिप्नॉटिझम माईंड पॉवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना आपल्या अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी गुरुकुल च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित आहे.

तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.

कार्यक्रम ठिकाण - कै, भिकाजी तांबे सभागृह, बारामती .
दिनांक - २४ ऑक्टोबर 2024
वेळ - दुपारी 3:00 वा

कार्यक्रम विनामूल्य आहे त्यामुळे आपण उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवावी

Vikram Bondre - VB sir Talks

21 Oct, 16:39


⚠️⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️🏐
🔤🔤🔤🔤..


जवळच्या मित्राकडून निळ्या येणाऱ्या वेब लिंक वर क्लिक करू नका automatic message जात आहेत contact मधील मेंबर ला.. त्यामुळे चुकून मित्राकडून BLUE LINK आली तरी ती ओपन करू नका तुमच्या सर्व मित्रांना automatic message जात आहेत..

Vikram Bondre - VB sir Talks

21 Oct, 11:13


चालू घडामोडी पेपर 4 उत्तर पत्रिका

सर्वांनी शेयर करा.

https://t.me/GurukulBaramatiacademy

Vikram Bondre - VB sir Talks

21 Oct, 05:47


गुरुकुल चालू घडामोडी पेपर क्रमांक 4

एकुण 110 प्रश्न

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त शेअर करा.

पेपरची उत्तर पत्रिका दुपारी 3 वाजता खालील टेलिग्राम लिंक वर दिली जाईल.

https://t.me/GurukulBaramatiacademy

Vikram Bondre - VB sir Talks

09 Oct, 18:18


उद्या नवीन भरती बाबत काहितरी update येईल नक्कीच.


पण काहीही असो राजकारणी लोक हे करतच असतात आपण अभ्यास करत राहिले पाहिजे हे मत आहे .

भरती निघणारच आहे . पण तुम्ही तयार आहात का ? काल लागलेले मेरीट पहा. एकदा.

Vikram Bondre - VB sir Talks

09 Oct, 02:33


Good Morning
आता आत्मपरीक्षण करा.

ज्यांचे ज्यांचे हया चालू भरतीतून सगळे प्रयत्न निसटून गेले आहेत. Ground किंवा लेखी मध्ये बसलो नाही किंवा वेटींग मध्ये राहिले, अश्या मुला मुलींना एकच सांगेल , की मित्रांनो थोड दिवस आत्मपरीक्षण करा कश्यामुळे आपला निकाल गेला. काय चुका झाल्या, कोणत्या गोष्टीमुळे आपला निकाल गेला.

दुसऱ्या कोणालाही दोष देत बसू नका.
थोडे दिवस आत्मपरीक्षण करा.
आणि पुन्हा एकदा शिस्तीने अभ्यास आणि मैदान चालू करा.

लवकरच थोडक्यात 1 -2 -3 मार्क ने निकाल गेलेल्या मुलींसाठी आणि मुलांसाठी चांगला निर्णय घेऊन एक घोषणा करणार आहे .

खरच पोलीस व्हायची इच्छा असेल तर अजिबात मागे वळू नका
पुढे चला नेटाने
आपल्या सोबत आहे कायम


https://t.me/GurukulBaramatiacademy

Vikram Bondre - VB sir Talks

09 Oct, 02:24


मुंबई पोलीस शिपाई मैदानी चाचणी Cut off

https://t.me/GurukulBaramatiacademy

7,742

subscribers

900

photos

94

videos