उद्या आपण एक voice chat घेऊयात. वेळ 2:30pm. तुम्हाला काही doubt असेल तर विचारू शकता. मागील वर्षाच्या सर्व सस्थांच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपला अनुभव share करावा 🙏
SIAC आज गुणवत्ता यादी घोषित केली आहे..मुलाखती साठी 1:2.5 Ratio ने बोलावलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर तुम्हाला institute चा preference भरायचा आहे. त्यांनतर संस्था निहाय उपलब्ध जागेनुसार निवड याद्या प्रसिद्ध होतील.
Good things - Good staff Green environment-tress New Hostel building, Good play Ground City place, you can access sambhjingr MPSC area books.... Mess option available, Good canteen ... Average library look.. Pitc Old building No gym. Hostel water issue, lastly solved..