🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨 @pharmacy_officer Channel on Telegram

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

@pharmacy_officer


Contact - @mahavir_45
➡️PHARMACY क्षेत्रातील सर्व नोकरीच्या संधी
(DRUG OFFICER,Pharmacy officer, औषध निर्माण अधिकारी, कारागृह विभाग, SSC , ZP, RRB, ESIC, Army sepoy pharma,RRB,DHS,DMER,ESIC,CGHS, AIIMS,GPAT)

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨 (Marathi)

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨 या टेलीग्राम चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर आपण औषधनिर्माण क्षेत्रातील सर्व नोकरीच्या संधी, जसे की DRUG OFFICER, Pharmacy officer, औषध निर्माण अधिकारी, कारागृह विभाग, SSC, ZP, RRB, ESIC, Army sepoy pharma, RRB, DHS, DMER, ESIC, CGHS, AIIMS, GPAT यासाठी उपयुक्त माहिती आणि सर्व अपडेट्स मिळवू शकता. अशा उमेदवारांसाठी या चॅनलला जॉईन करा आणि आपल्या करिअरसाठी मार्गदर्शन करा. या चॅनलवर स्वतःचे तयार केलेल्या अपडेट्सनुसार आपल्या अप्लिकेशनसाठी अद्यतनित करा. तसेच, चॅनलवर मार्फत रुग्णालय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, यांच्यासाठी नवीन संधी आहेत असे विविध पदांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. या चॅनलला जॉईन करण्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या करिअरवर सोपे सोपे नोकरीच्या नवीन संधी मिळतील. तसेच, आपल्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला प्राप्त होतील.

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

12 Feb, 17:53


🔸Good news soon...

🔸ड्रग इन्स्पेक्टर पदाचे 109 जागांची  जाहिरात सन्माननीय शासनाकडून आयोगाला लवकरच प्राप्त होईल

मा मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब व मा. मंत्री अन्न व औषध प्रशासन श्री. नरहरीजी  क्षिरवळ यांचे खूप खूप धन्यवाद  🙏

Join
@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

30 Jan, 15:18


उद्या च्या पेपर साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.👍
सर्व ताकतीने पेपर द्या.
#कारागृह

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

26 Jan, 06:26


प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!💐💐

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

25 Jan, 16:08


♦️पद्म पुरस्कार 2025

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

22 Jan, 15:10


कारागृह विभाग भरतीप्रक्रिया 2023
व्यावसायिक चाचणी
हॉलतिकीट आले आहेत.

लिंक

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

13 Jan, 07:06


पीएम सूर्यघर योजनेंतर्गत, गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील मासाली गाव आता संपूर्णपणे सौरऊर्जेद्वारे चालविले जाणारे भारतातील पहिले सीमावर्ती गाव आहे.

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

13 Jan, 02:31


आजपासून महाकुंभ 2025 ला सुरवात🙏🙏

ठिकाण- प्रयागराज, उत्तरप्रदेश

कालावधी-13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025

कुंभमेळा 2025 घोषवाक्य - 'चलो कुंभ चलो, चलो कुंभ चलो' आहे.

महाकुंभमेळा 2025 साठी पंतप्रधानांनी कुंभ सहाय्यक चॅटबोटचे उद्घाटन केले.

महाकुंभ🚩
भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे एकतेचे प्रतीक ❤️

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

11 Jan, 11:33


सांगली महानगरपालिकेत  500 पदांसाठी भरती लवकरच येऊ शकते.

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

10 Jan, 06:09


👉🏿अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2025

👉🏿Pharmacist चे पण पदे आहेत.

👉🏿Fees-
General/OBC Candidates - Rs.3000/-
SC/ST Candidates/EWS - Rs.2400/-

👉🏿Exam Pattern
100 Questions
90 Minutes
negative marking - 1/4 marks for each wrong answer

👉🏿Syllabus
25 MCQs related to Genera Knowledge , Aptitude, Knowledge of Computer.
75 MCQs related to the domain of respective group.

👍🏼Join - @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

10 Jan, 02:18


♦️ छत्रपती संभाजीनगर  (औरंगाबाद ) महानगरपालिका जाहिरात 2000+ पदांची लवकरच..

Join - @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

06 Jan, 10:23


👉🏻कोल्हापूर महापालिका रिक्त पदे

वर्ग एक:- 47
वर्ग दोन:- 72
वर्ग तीन:-  675
वर्ग चतुर्थ:- 991

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

03 Jan, 11:46


मेजर ध्यानचंद खेलरत्न

• मनू भाकर (नेमबाजी)

• दोम्माराजू गुकेश (बुद्धिबळ)

• हरमनप्रीत सिंग (हॉकी)

प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)

अर्जुन पुरस्कार

• ज्योती याराजी (अॅथलेटिक्स)

अन्नू राणी (अॅथलेटिक्स)

नीतू (बॉक्सिंग)

• स्वीटी (बॉक्सिंग)

• वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)

सलीमा टेटे (हॉकी)

अभिषेक (हॉकी)

• संजय (हॉकी)

• जरमनप्रीत सिंग (हॉकी)

सुखजीत सिंग (हॉकी)

• राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी)

प्रीति पाल (पॅरा-अॅथलेटिक्स)
• जीवांजी दीप्ती

(पॅरा-अॅथलेटिक्स)

• अजित सिंग (पॅरा-

अॅथलेटिक्स)

• सचिन खिलारी (पॅरा-

अॅथलेटिक्स)

• प्रणव सूरमा (पॅरा अॅथलेटिक्स)

• होकाटो सेमा (पॅरा-अॅथलेटिक्स)

• धरमबीर (पॅरा-अॅथलेटिक्स)

• सिमरन (पॅरा-अॅथलेटिक्स)

• नवदीप (पॅरा अॅथलेटिक्स)

• नितेश कुमार

(पॅरा-बॅडमिंटन)

• तुलसीमती मुरुगेसन (पॅरा-अॅथलेटिक्स)

• नित्या श्रे सुमती सिवन

(पॅरा-बॅडमिंटन)

• मनीषा रामदास

(पॅरा-बॅडमिंटन)

• कपिल परमार (पॅरा-जूडो)

• मोना अगरवाल

(पॅरा-नेमबाजी)

• रुबीना फ्रान्सिस(पॅरा-नेमबाजी)

• स्वप्निल कुसाळे (नेमबाजी)

• सरबज्योत सिंग (नेमबाजी)

• अभय सिंह (स्वॉश)

• साजन प्रकाश (जलतरण)

• अमन सेहरावत (कुस्ती)

अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव)

• सुच्चा सिंह (अॅथलेटिक्स)

• मुरलीकांत पेटकर
(पॅरा-जलतरण
)

द्रोणाचार्य पुरस्कार

• सुभाष राणा (पॅरा-नेमबाजी)

• दीपाली देशपांडे (नेमबाजी)

• संदीप सांगवान (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)

• एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)


जॉईन करा- @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

01 Jan, 02:55


365 पानी नवी कोरी वही तुमच्या हातात आहे..
आता त्या प्रत्येक पानावर काय लिहायचं हे तुम्ही ठरवा..
Happy new year to all..

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

01 Jan, 02:36


राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

01 Jan, 02:33


➡️राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध
👉🏿मिश्रक पदाची 1 जागा

https://t.me/PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

29 Dec, 04:40


#IMP

मिस वर्ल्ड 2024 - क्रिस्टिना पिस्कोव्हा

मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 - ध्रुवी पटेल

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 - रिया सिंघा

फेमिना मिस इंडिया 2024- निकिता पोरवाल

मिस ग्रैंड इंटरनॅशनल 2024 - रेघेल गुप्ता

मिस चार्म इंडिया 2024 - शिवांगी देसाई

मिस इंडिया यूएसए 2024 - कॅटलिन सेंड्रा नील

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

27 Dec, 02:30


भावपुर्ण श्रद्धांजली

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

23 Dec, 14:15


♦️सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे..
👉 एकूण 16,756 पदे रिक्त..

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

23 Dec, 05:04


सार्वजनिक आरोग्य विभाग भरती लवकरच येईल.

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

23 Dec, 05:03


पंतप्रधान मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान...

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

22 Dec, 03:00


➡️  महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

21 Dec, 08:13


Channel photo updated

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

20 Dec, 05:43


पालघर जिल्हा परिषद रिक्त पदे 👍

जॉईन करा - @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

16 Dec, 03:04


🛑 प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास.

👉🏿 उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला.

👉🏿सरकारने त्यांना 1988 मध्ये पद्मश्री,

👉🏿 2002 मध्ये पद्मभूषण आणि

👉🏿 2023 पद्मविभूषण देऊन गौरविले आहे.

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

16 Dec, 02:59


syed mushtaq ali trophy 2024 (T-20)

👉Winner - मुंबई

👉Runner-up मध्यप्रदेश

👉Man of the match -suryansh shedge

👉Man of the series - Ajinkya Rahane

👉Mumbai captain - श्रेयस अय्यर

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

15 Dec, 13:21


♦️ महाराष्ट्र मंत्रिमंडळ  एकूण 39 आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे..

👉 भाजपा - 19 मंत्री
👉 शिवसेना - 11 मंत्री
👉 राष्ट्रवादी - 9 मंत्री 

Join
@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

13 Dec, 16:22


➡️राष्ट्रीय पंचायत पुरस्कार
@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

12 Dec, 10:35


👉🏻ZP भरती update..

👍🏼माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास त्या जागा इतर पात्र उमेदवाराना मिळणार 🔥

👉🏿जॉईन करा - @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

11 Dec, 06:45


♦️आरोग्य विभागातील 13,370 जागा अद्याप ही रिक्त

Join - @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

10 Dec, 10:14


🙏देवा भाऊ

लवकरच सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार....

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

10 Dec, 10:11


FDA exam Timetable

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

09 Dec, 15:03


🔸RBI चे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा असतील. त्यांचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांचा असेल. ते सध्याचे RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील.  💐

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

08 Dec, 05:41


- नाशिक महापालिका रिक्त पदांची भरती

- लवकरच भरती प्रक्रिया TCS मार्फत राबवली जाणार असल्याची माहिती आहे.

- जवळपास 2800 जागा.


@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

05 Dec, 13:32


15 वी विधानसभा महाराष्ट्र राज्य

राज्यपाल - सी. पी. राधाकृष्णन

मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री - एकनाथ शिंदे ,अजित पवार

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

05 Dec, 03:33


Nafithromycin: देशातील पहिले स्वदेशी प्रतिजैविक

तीन दशकांच्या संशोधन आणि कठोर परिश्रमानंतर, भारताने देशातील पहिले स्वदेशी प्रतिजैविक, Nafithromycin च्या निर्मितीचा मार्ग दाखवला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी भारताच्या फार्मास्युटिकल इनोव्हेशनमधील वाढत्या क्षमतांचे प्रदर्शन करून प्रतिजैविक प्रतिकाराविरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वाचा क्षण आहे.

हे ग्राउंडब्रेकिंग अँटीबायोटिक अजिथ्रोमाइसिन सारख्या सध्याच्या उपचारांपेक्षा दहापट अधिक प्रभावी आहे आणि तीन दिवसांच्या उपचार पद्धती देते, रुग्णाच्या परिणामांमध्ये सुधारणा करताना बरे होण्याची वेळ लक्षणीयरीत्या कमी करते.

Join- @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

04 Dec, 07:22


#DMER DV SCHEDULE..

Join channel - @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

24 Nov, 13:09


महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल


मतांची टक्केवारी ( IBPS exam ला प्रश्न येऊ शकते)

भाजप - 26.77%
शिवसेना - 12.38%
राष्ट्रवादी - 9.01%
काँग्रेस 12.42%
शिवसेना (उबाठा) - 9.96%
राष्ट्रवादी (शरद पवार) - 11.28%
मनसे - 1.55%
नोटा - 0.72%

सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले
काशिराम पावरा - 1,59,044
शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124

सर्वात कमी मतांनी निवडून आलेले
मुफ्ती मोहम्मद - 162
नाना पटोले - 207

👉🏿@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

24 Nov, 05:28


झारखंड विधानसभा 2024 अंतिम निकाल

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

24 Nov, 05:27


महाराष्ट्र विधानसभा 2024 अंतिम निकाल
@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

20 Nov, 15:09


Exit poll वाले स्वतःच confuse आहेत असे दिसत आहे😃

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

20 Nov, 02:58


सर्वांनी आवर्जून मतदान करा.
आजचा निर्णय येणाऱ्या 5 वर्षासाठी महाराष्ट्राचे भविष्य ठरणार आहे.

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

18 Nov, 04:03


♦️ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर नायजरने पंतप्रधान मोदी सन्मानित..

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

17 Nov, 08:20


Books In News 2023-2024

• Ambedkar: A Life - Shashi Tharoor

• Irrfan Khan: A Life in Movies - Shubhra Gupta

• Victory City - Salman Rushdie

• Jaadunama : Javed Akhtar's Journey - Arvind Mandloi 

• The Golden Years: The Many Joys of Living - Ruskin Bond 

• Made In India: 75 Years of Business and Enterprise” - Amitabh Kant

• Breaking the Mould - Raghuram Rajan

• The Fire on the Ganges: Life Among the Dead in Banaras - Radhika Iyengar

• Welcome to Paradise - Twinkle Khanna

• The Book of Life: My Dance with Buddha for Success - Vivek Agnihotri

• Zeba: An Accidental Superhero - Huma Qureshi

• The Conspiracy - Sri Lanka ex-President Gotabaya Rajapaksa

• Knife - Salman Rushdie

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

12 Nov, 17:24


#RTI
♦️सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा..

👾Join - @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

06 Nov, 12:45


🔥डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे  राष्ट्राध्यक्ष=🔥

👉 कमला हॅरीश यांचा पराभव केला
👉46 वे राष्ट्राध्यक्ष :  जो बायडन

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

05 Nov, 10:58


♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

17 Oct, 12:53


🛑 न्यायमूर्ती संजीव खन्ना हे होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

👉 सध्याचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांचा कालावधी 10 नोव्हेंबर महिन्यात संपत आहे.

👉 त्यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे.

👉 न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सध्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.

👉 न्या. खन्ना हे मे 2025 मध्ये निवृत्त होतील. म्हणजे त्यांना या पदासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळेल.

👾JOIN TELEGRAM :-
@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

17 Oct, 12:50


⭕️♦️⚠️कोठे होणार/झाल्या.........👇👇

🔶NATO शिखर परिपद 2024 :- अमेरिका

🔶पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद :- गोवा

🔶 जागतिक शिक्षण शिखर परिषद 2024  :- दुबई

🔶54 वा 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' :- गोवा

🔶जागतिक मत्स्यव्यवसाय समिट इंडिया 2023 :- गुजरात

🔶11 वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट - मेघालय

🔶ASEAN-इंडिया मिलेट फेस्टिव्हल 2023 :-  इंडोनेशिया

🔶संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद (COP28) – यु ए ई

🔶G-77 शिखर परिषद 2024 :-  युगांडा 

🔶वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 :- दुबई

🔶क्वाड समिट 2024 :- भारत


@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

16 Oct, 05:00


महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024

👉महाराष्ट्र विधानसभा 2024 आढावा
◾️एकूण जिल्हे : 36
◾️एकूण मतदारसंघ : 288
◾️सर्वसाधारण मतदारसंघ : 234
◾️SC मतदारसंघ :29
◾️ST मतदारसंघ : 25
◾️मतदान केंद्र : 1 लाख 183
◾️एकूण मतदार : 9 कोटी 63 लाख
◾️पुरुष मतदार : 4 कोटी 97 लाख
◾️महिला मतदार : 4 कोटी 66 लाख
◾️तृतीयपंथीय मतदार :5997
◾️नवीन मतदार : 20 लाख 93 हजार
तरुण मतदार : ️1.85 कोटी
◾️एकूण मतदान केंद्रे - 1,00186
◾️शहरी केंद्रे - 42602
◾️ग्रामीण केंद्र - 57558
◾️Pwd Managed बूथ - 299
◾️महिला Managed बूथ - 388

20 नोव्हेंबर ला मतदान

23 नोव्हेंबर ला निकाल 🚨

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

15 Oct, 15:44


✔️ 2024 चे सर्व नोबेल पुरस्कार

🏆 2024 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 व्हिक्टर ॲम्ब्रोस
👉 गॅरी रुवकुन

🏆 2024 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 जॉन जे. हॉपफिल्ड
👉 जेफ्री ई. हिंटन

🏆 2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 डेविड बेकर
👉 डेमिस हसाबिस
👉 जॉन एम.जम्पर

🏆 2024 चा साहित्य नोबेल पुरस्कार

👉 हान कांग (दक्षिण कोरिया)

🏆 2024 चा शांतता नोबेल पुरस्कार

👉  "निहोन हिडांक्यो" (जपान)

🏆 2024 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 डेरॉन ऐसमोग्लू
👉 साइमन जॉनसन
👉 जेम्स रॉबिन्सन

Join - @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

14 Oct, 12:17


रतन टाटा बाबत Exam दृष्टीने IMP माहिती

❇️ महाराष्ट्र उद्योग रत्न - 2023

❇️ पद्म भूषण - 2000

❇️ महाराष्ट्र भूषण - 2006

❇️ पद्म विभूषण - 2008

❇️ आसाम वैभव - 2021

❇️ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया - 2023

❇️ Tata संस चे मानद अध्यक्ष - 2012

❇️ Tata industry चे अध्यक्ष - 1981

❇️ books -  फ्रॉम स्टील टू सेल्युलर

Join- @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

12 Oct, 11:15


➡️ जागतिक भूक निर्देशांक 2024...

⭕️ 127 देशांच्या यादीत भारत 105 व्या स्थानी

⭕️ भारताचा भूक निर्देशांक : 27.3

⭕️ जगात सर्वाधिक कुपोषित मुले भारतात :18.7%

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

12 Oct, 02:00


🏆 2024 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 व्हिक्टर ॲम्ब्रोस
👉 गॅरी रुवकुन

🏆 2024 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 जॉन जे. हॉपफिल्ड
👉 जेफ्री ई. हिंटन

🏆 2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 डेविड बेकर
👉 डेमिस हसाबिस
👉 जॉन एम.जम्पर

🏆 2024 चा साहित्य नोबेल पुरस्कार

👉 हान कांग

🏆 2024 चा शांतता नोबेल पुरस्कार

👉 "निहोन हिडांक्यो"

Join - @PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

12 Oct, 01:45


🛑 लाल मातीच्या बादशाहाचा टेनिसला अलविदा...

👉 राफेल नदाने जिंकलेले ग्रँडस्लॅम जेतेपद

फ्रेंच स्पर्धा - 14
अमेरिकन स्पर्धा - 4
ऑस्ट्रेलियन स्पर्धा - 2
विम्बल्डन - 2

👉 राफेल नदाल हा स्पेन या देशाचा खेळाडू आहे.

👉 राफेल नदाल हा टेनिस या खेळाशी संबंधित आहे.

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

11 Oct, 03:57


NOBEL PRIZE WINNER  2024

🎖 AWARDED FOR
🔹 Outstanding contributions for humanity in Chemistry, Literature, Peace, Physics, and Physiology or Medicine.
🌀 First Awarded : 1901

🎖 COUNTRY
🔹 Sweden (all prizes except the Peace Prize)
🔹 Norway (Peace Prize only)

🎖REWARD
🔹Prize money of 11 million SEK

🏆 NOBEL PRIZE IN PHYSIOLOGY OR MEDICINE 2024
Victor Ambros (USA)
◾️Gary Ruvkun (USA)

🏆 NOBEL PRIZE IN PHYSICS 2024
◾️ John Hopfield (USA)
◾️ Geoffrey Hinton (UK)

🏆 NOBEL PRIZE IN CHEMISTRY 2024
◾️David Baker  (USA)
◾️Demis Hassabis (UK)
◾️John M. Jumper (USA)

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

11 Oct, 03:33


♦️सार्वजनिक आरोग्य विभाग परत एकदा लवकरच नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार..

👉 आरोग्य विभागात रिक्त पदांची माहिती मागवून लगेच विविध पदांसाठी जाहिरात येणाऱ्या काही दिवसात प्रसिद्ध होणार आहे. 🔥🔥

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

10 Oct, 02:16


टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचे प्रतिक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाची मूल्ये कायम राखली.त्यांच्या निधनामुळे समाजाप्रती आपले उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐🥺🙏RIP

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

04 Oct, 14:58


👉3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

04 Oct, 03:04


➡️शिवछत्रपती पुरस्कार

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

03 Oct, 16:07


🔥मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा..

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी🚩

@PHARMACY_OFFICER

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

02 Oct, 07:23


🛑मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली माहिती

🚨𝗣𝗛𝗔𝗥𝗠𝗔𝗖𝗬 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥🚨

25 Sep, 02:28


🛑 गुजरातची रिया सिंघा ठरली यंदाची मिस युनिव्हर्स इंडिया...

@PHARMACY_OFFICER

6,790

subscribers

276

photos

3

videos