Current affairs (Hope 4 u) @hope4ua Channel on Telegram

Current affairs (Hope 4 u)

@hope4ua


Educational channel ✍️
mpsc test paper,
mpsc book notes,
mpsc exams points"



By : Akash Sir
PSI Interview 2020(2023)

Hope 4 u Telegram Channel (English)

Are you someone who likes to stay updated on current affairs and educational content? Look no further than the 'Hope 4 u' Telegram channel! This channel, managed by Akash Sir, provides valuable resources for those preparing for MPSC exams. From test papers to book notes to key exam points, 'Hope 4 u' has got you covered. Whether you are a student aiming for success in the upcoming PSI Interview 2020(2023) or simply someone looking to stay informed, this channel is the perfect place for you. Join 'Hope 4 u' today and take your educational journey to the next level!

Current affairs (Hope 4 u)

12 Jan, 12:42


💐💐💐💐💐💐💐💐💐🙏 सर्वांना युवक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐🙏
आज 12 जानेवारी 2025 रोजी
https://t.me/CareerVisionAcademy च्या स्थापनेला 17 वर्ष पूर्ण होत (स्थापना 12 जानेवारी 2008) असून.CareerVisionAcademy 18 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याबद्दल CareerVisionAcademy ला व CareerVisionAcademy च्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील पुढच्या यशस्वी मार्गक्रमणासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्या 💐💐💐💐💐💐🙏

Current affairs (Hope 4 u)

12 Jan, 12:36


मयूर भगत यांची अमरावती SRPF पोलीस पदावर निवड झाली..याकिरता त्यांना खूप - खूप शुभेच्छा 💐💐💐

Hardwork 🔥

🔷करियर व्हिजन अकॅडमी, चांदूर बाजार
मार्गदर्शक
:- प्रा.नितीन डेहा सर
सहमार्गदर्शक :- प्रा धीरज थोरात सर

Current affairs (Hope 4 u)

10 Jan, 03:54


https://youtu.be/USWJTmslTzw?si=ssU1fbq3EWYQQfTF

Current affairs (Hope 4 u)

09 Jan, 14:34


Congratulations *Manisha* for your Golden Achievement 💐💐💐💐💐💐💐🙏🥰💫 student name- *Manisha SuryaJoshi* selection Mumbai court Peon (No 21)

Current affairs (Hope 4 u)

08 Jan, 12:38


https://youtu.be/gwIZrRpsK-8?si=k8tMsDiclYq1WOV-

Current affairs (Hope 4 u)

06 Jan, 13:46


https://youtu.be/BDUqfxwI9f4?si=XNoHa2ekW9mQjhG-

Current affairs (Hope 4 u)

03 Jan, 03:02


https://youtu.be/4PKbbxSLOX0?si=eMEzjokOKb0asIpU

Current affairs (Hope 4 u)

02 Jan, 13:29


https://youtu.be/eqcXZxHDIBo?si=QMioUzlbAKyJf6no

Current affairs (Hope 4 u)

01 Jan, 14:15


👆Handwritten notes
With Explanation

Current affairs (Hope 4 u)

01 Jan, 14:02


https://youtu.be/AKK70oVcR-A?si=LX1DKM284vrGQg2i

Current affairs (Hope 4 u)

01 Jan, 12:27


🚀स्थगन प्रस्ताव :- एखादया तातडीच्या सार्वजनिक मुद्द्याकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो.

🚀ध्यानाकर्षण/ लक्षवेधी प्रस्ताव :- एखादया सार्वजनिकरित्या महत्वाच्या मुद्द्याकडे एखादया मंत्र्याचे ध्यान आकर्षित करण्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो.


Join:-https://t.me/mpscspace📚🚀🏆


फरक लक्षात घ्यावा.👆

Current affairs (Hope 4 u)

28 Dec, 15:12


🔷श्री बिंदेश्वर पाठक

🚀सामाजिक कार्यासाठी 2024 चा पद्मविभूषण (मरणोत्तर)

🚀निधन:- 15 ऑगस्त 2023

🚀जन्म:- बिहार

🚀इतर पुरस्कार:- पद्मभूषण, स्टॉकहोम वॉटर पुरस्कार

🚀"टॉयलेट मॅन ऑफ इंडिया"

🚀"सुलभ इंटरनॅशनल" (1970)चे संस्थापक


Join:-
https://t.me/mpscspace
🚀🏆📚

आगामी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे...💯💯

Current affairs (Hope 4 u)

27 Dec, 02:21


🔷भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

Current affairs (Hope 4 u)

26 Dec, 03:27


https://youtu.be/3MMiFE15NF0

Current affairs (Hope 4 u)

26 Dec, 01:35


🔷 अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे.

कृषी🌾 🌾🌾
(Part 1)

🚀सघन कृषी जिल्हा कार्यक्रम:- 1960-61

🚀सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम 1965


🚀उच्च उत्पन्न देणाऱ्या जातीचा कार्यक्रम :-1966 - 67
(हरित क्रांतीत विशेष हातभार)


🚀राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान:- 2007- 08


🚀राष्ट्रीय कृषी विकास योजना:-2007 - 08
🔹11 व्या पंचवार्षिक योजनेतील 4% कृषी वृध्दीदर प्राप्त करण्यासाठी...

🚀राष्ट्रीय कृषी विकास योजना- रफ्तार :- 2017


🚀 वेगवर्धित/गतिमान सिंचन लाभ कार्यक्रम:-1996-97
उद्देश:- अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यांना आर्थिक मदत पुरवणे.


🚀 समादेशीत/लाभ क्षेत्र विकास कार्यक्रम:- 1974-75

🚀समादेशीत/लाभ क्षेत्र व जल व्यवस्थापन कार्यक्रम:- 2004


🚀प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना
:-1 जुलै 2015


🚀भारतीय अन्न महामंडळ (FCI)
कायदा:- 1964
स्थापना:- 14 जानेवारी 1965

🚀 महाराष्ट्र जलयुक्त शिवार अभियान :-
5 डिसेंबर 2014 (10 वर्ष पूर्ण)

Join:- https://t.me/mpscspace
📚🚀


वरील योजना व कार्यक्राअंतर्गत माहिती वाचून घ्यावी. या टॉपिक वर हमखास प्रश्न येतोच💯💯

Current affairs (Hope 4 u)

25 Dec, 11:43


🚀MITRA आयोग:- Maharashtra Institution for transformation.


🚀MITR पार्क:- PM Mega Integrated Textile Region & Apparel.


Join:- https://t.me/mpscspace
🚀📚

Current affairs (Hope 4 u)

25 Dec, 11:43


🚀NDA:- National Democratic Alliance 👉(1998)

🚀INDIA:- Indian National Developmental Inclusive Alliance.
👉(17 July 2023
)


Join:- https://t.me/mpscspace
🚀📚

Current affairs (Hope 4 u)

22 Dec, 14:11


👆Economics Points

Current affairs (Hope 4 u)

21 Dec, 02:10


👆Add..🚀 मृदा आरोग्य कार्ड :- 19 फेब्रुवारी 2015

Current affairs (Hope 4 u)

19 Dec, 12:46


🔷2014 ते 2019 पर्यंतच्या काही महत्वाच्या योजना


🚀प्रधानमंत्री जन धन योजना:- 28 ऑगस्ट 2014

🚀मेक इन इंडिया:- 25 सप्टेंबर 2014

🚀स्वच्छ भारत अभियान:- 2 ऑक्टोबर 2014

🚀संसद ग्राम आदर्श योजना:- 11 ऑक्टोंबर 2014

🚀उजाला योजना:- 1 मे 2015

🚀बेटी बचाओ बेटी पढाओ:- 22 जानेवारी 2015

🚀प्रधानमंत्री मुद्रा योजना:- 8 एप्रिल 2015

🚀स्टार्टअप इंडिया योजना:- 16 जानेवारी 2016

🚀अटल पेन्शन योजना:- 9 मे 2015

🚀डिजिटल इंडिया प्रोग्राम:- 1 जुलै 2015

🚀प्रधानमंत्री उज्ज्वला योजना:- 1 मे 2016

🚀उडान योजना:- 21 ऑक्टोबर 2016

🚀आयुष्यमान भारत योजना:- 23 सप्टेंबर 2018

🚀अटल भूजल योजना:- 25 डिसेंबर 2019

🚀प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना:-
24 फेब्रुवारी 2019

Join:-https://t.me/mpscspace
🚀📚


🤞 आगामी परीक्षेला हमखास येणार💯💯💯💯

Current affairs (Hope 4 u)

16 Dec, 14:19


🚀father of Indian AI"
Dr. Raj Reddy.

Current affairs (Hope 4 u)

26 Nov, 11:23


🔷 आगामी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.


🚀 भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG)

→ IAS के संजय मूर्ती

•पूर्वी →गिरीश चंद्र मुर्मू

•पहिले कॅग→ नरहरी राव

🔷नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG)

🚀कलम 148 ते 151 ( भाग 5)

•कलम 148 - भारताचा महालेखापरीक्षक

•कलम 149 - महालेखापरीक्षक यांची कर्तव्य व अधिकार

•कलम 150 - केंद्र व राज्यांच्या लेख्यांचे स्वरूप


🚀महालेखा परीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.


🚀महालेखापरीक्षक राष्ट्रपतींसमोर शपथ घेतात.


🚀महालेखापरीक्षक अहवाल राष्ट्रपतींना सादर करतात.


🚀महालेखापरीक्षकाचे वेतन व सेवाशर्ती संसद ठरविते.


🚀महालेखापरीक्षक संसदेला जबाबदार असतात.


🚀 लोकलेखा समितीचे कान, डोळे, मार्गदर्शक, मित्र आणि तत्वज्ञ CAG ला म्हणतात.



Join:
https://t.me/mpscspace
📚🚀

Current affairs (Hope 4 u)

26 Nov, 01:19


🟢 सविधान दिवस - 26 नोव्हेंबर

🟢सविधान स्वीकारण्यात आले - 26 नोव्हेंबर 1949

🟢सविधान लागू करण्यात आले - 26 जानेवारी 1950

Current affairs (Hope 4 u)

25 Nov, 04:20


🔷महिला हिंसाचार निर्मूलन दिवस -
25 नोव्हेंबर

Current affairs (Hope 4 u)

22 Nov, 02:30


https://youtu.be/9C7uUFkWec8?si=tO1Uv13mPfPLtY8x

Current affairs (Hope 4 u)

21 Nov, 12:58


https://youtu.be/FMEVw1iRwvg?si=tlv1Xy03goBwWTN3

Current affairs (Hope 4 u)

16 Nov, 14:40


🔷जिंदगी मे अपने आपके लिए 6 महिने नही दे सकते हो क्या?,

खुद के लिये टाइम दो...

लगा दो अपनी पुरी ताकद.... 🔥

Current affairs (Hope 4 u)

16 Nov, 14:39


https://youtu.be/9zoi17hpb0o?si=LfrSewNjzWCHA5EH

Current affairs (Hope 4 u)

15 Nov, 03:24


👆Most Important Information For Upcoming Exam

Current affairs (Hope 4 u)

15 Nov, 03:23


🚨राजकोषीय धोरणाचे सिध्दांत 🚨



Teaseries भाग- 36

11/11/24

Time - 5 ते‌ 6 PM



जाॅईन चॅनल 👇


@MPSC2024BYDKSIR



#Teaseries

Current affairs (Hope 4 u)

14 Nov, 03:10


👆Join This YouTube Channel..For Useful Information

Current affairs (Hope 4 u)

14 Nov, 03:09


https://youtu.be/pLuEyJjOV-g

Current affairs (Hope 4 u)

13 Nov, 12:32


🔷सामान्य ज्ञान (GK)

🐘भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती हा आहे

भारतातील सर्वात लांब हिमनदी सियाचीन नदी आहे

📬भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन कोलकत्ता ते डायमंड हार्बर

🚃भारतातील पहिली रेल्वे गाडी 16 एप्रिल 1853 या दिवशी मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे दरम्यान धावली

🌾 ऑपरेशन फ्लड हा उपक्रम दूध उत्पादनासंबंधित आहे

🔺YouTube channel
Particular knowledge

Current affairs (Hope 4 u)

13 Nov, 12:30


भूगोल या घटकातील
काही महत्त्वाचे पॉईंट

🌲तापी पूर्णा खोरे साधारण रुंदी 240 किलोमीटर आहे

🌲बांदिया,अकेरा, डोंगरी,कोठारी या नद्या इंद्रावती नदीच्या उपनद्या आहे. इंद्रावती गोदावरी नदीची उपनदी आहे

🌲सातारा जिल्ह्यातील खंडाळा,फलटण, दहिवडी हे तालुके भीमा नदीच्या खोऱ्यात येतात

🌲अहमदनगर सीना नदीकाठी वसले आहे. सीना नदी ही भीमा नदीला डाव्या किनाऱ्याने मिळते

Current affairs (Hope 4 u)

13 Nov, 02:20


https://youtu.be/Qgijnqh0_A0?si=9MDGod3JtIjQTOjU

Current affairs (Hope 4 u)

13 Nov, 02:19


https://youtu.be/ARdP08W_WtE?si=HszDTAIPl3J3CK_Q

Current affairs (Hope 4 u)

11 Nov, 03:49


👆काल आपण टाकलेल्या खडक प्रणाली PDF मधून आज झालेल्या TET - 2 पेपरमध्ये आलेले प्रश्न...........👆👆👆📚

Current affairs (Hope 4 u)

10 Nov, 05:19


🔷महत्वाची पुस्तके
(Combine Group B & C)

📒Current affairs  - परिक्रमा मासिक / YouTube channel:- Particular knowledge

📒राज्यशास्त्र  - रंजन कोळंबे सर

📒अर्थशास्त्र - रंजन कोळंबे सर

📒इतिहास  -
अनिल कठारे सर
(महाराष्ट्राचा इतिहास)

रंजन कोळंबे सर
(भारताचा इतिहास)

📒सामान्य विज्ञान - (स्टेट बोर्ड 6-10)

📒भूगोल - ए.बी.सवदी सर बूक (महाराष्ट्र भूगोल)

📒स्टेट बोर्ड पॉईंट्स

📒मराठी व्याकरण - मो. रा.वाळिंबे सर

📒इंग्रजी व्याकरण - अनिकेत पाटील सर

📒गणित - कोकिळा प्रकाशन

📒बुद्धिमत्ता - सचिन ढवळे सर

टीप : रोज telegram वरिल चालू घडामोडी वाचणे.. (Current affairs hope 4 u ) आणि particular knowledge या YouTube channel वरील चालू घडामोडी प्रश्न)

🔺Important :-
📒 एकनाथ पाटील सर ठोकळा
एकदा आवर्जून वाचा.

🔷 भारती पब्लिकेशन - पोलीस भरती

By Akash sir

Current affairs (Hope 4 u)

09 Nov, 16:28


👆Most Important PDF

Current affairs (Hope 4 u)

07 Nov, 02:58


https://youtu.be/KrPbFu1MnXo?si=ltrAz18doextx8sr

Current affairs (Hope 4 u)

07 Nov, 01:47


https://youtu.be/Tlh5SDY1Y5A?si=n9BzWffixcN4arwu

Current affairs (Hope 4 u)

06 Nov, 10:43


🔷चर्चेतील महत्त्वाच्या नियुक्त्या


🚀महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक:- संजय कुमार वर्मा
पूर्वीच्या पोलीस महासंचालक:- रश्मी शुक्ला

🚀 यांची भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक :-परमेश शिवमणी

🚀 भारताचे संरक्षण सचिव:- राजेश कुमार सिंग

🚀 भारतीय हवाई दल प्रमुख:- एअर मार्शल अमरप्रीत सिंग

🚀 भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :- सतीश कुमार

🚀स्टेट बँक ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष :-चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी

Join:- https://t.me/mpscspace
📚🚀

Current affairs (Hope 4 u)

04 Nov, 15:30


Combine Group B & C pre 2024 फॉर्म भरला का सर्वांनी? फॉर्म भरण्याची आजची Last Date आहे

Current affairs (Hope 4 u)

04 Nov, 03:26


https://youtube.com/shorts/PNIVbw9dK7o?si=Xm-OuKdLukRUCTST

Current affairs (Hope 4 u)

04 Nov, 03:25


https://youtube.com/shorts/CHcs7bAiSKc?si=Eiu-M0wnrzQ86tHx

Current affairs (Hope 4 u)

03 Nov, 13:15


Teaseries भाग -28

3/11/24

Time - 5 ते 6


🚨वन्यजीव संवर्धन कार्यक्रम 🚨

1) 1970 : हंगूल प्रकल्प (काश्मिरी स्टॅग)

2)1972 : गीर सिंह प्रकल्प

3)1973 : व्याघ्र प्रकल्प

4)1974 : मगरींचा प्रजनन प्रकल्प

5) 1974 : प्रोजेक्ट मस्क डीयर
(कस्तुरी मृग)

6) 1987 : गेंडा संवर्धन प्रकल्प

7)1992 : हत्ती प्रकल्प

8)1996 : रेड पांडा प्रकल्प

9)2009 : हिम बिबट्या प्रकल्प

10)2020: डॉल्फिन प्रकल्प




जाॅईन करा👇

@MPSC2024BYDKSIR




#Teaseries

Current affairs (Hope 4 u)

03 Nov, 06:06


👆Join Our Channel..For Daily Current Affairs

Current affairs (Hope 4 u)

03 Nov, 06:05


🔷 अत्यंत महत्वाच्या चालु घडामोडी

🚀भारत आणि स्पेन कडून 2026 हे वर्ष "भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि AI वर्ष" म्हणून साजरे केले जाईल.


🚀भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा "संजीवनी" AIIMS ऋषिकेश येथे सुरू केली.


🚀पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पॅनिश समकक्ष पेड्रो सांचेझ यांनी वडोदरा येथे C-295 विमानांच्या निर्मितीसाठी TATA एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले.


🚀वज्र प्रहार युद्ध सराव:- भारत+ अमेरिका


🚀ऑगस्ट 2024 मधे फिजीचा सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना देण्यात आला.


🚀ऑक्टोबर 2024 मधे फिजीचा सर्वोच्च पुरस्कार श्री श्री रविशंकर यांना देण्यात आला.


🚀जागतिक स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी
थाचत विश्वनाथ नरेंद्रन यांची निवड.
♨️सज्जन जिंदाल यांच्यानंतर
नरेंद्रन हे दुसरे भारतीय अध्यक्ष आहे.

♨️जागतिक स्टील असोसिएशन
🔹स्थापना:- 1967
🔹मुख्यालय:- ब्रुसेल्स, बेल्जियम

Join:-https://t.me/mpscspace
📚🚀

Current affairs (Hope 4 u)

02 Nov, 15:37



Current affairs (Hope 4 u)

02 Nov, 15:23


🔷चर्चेतील खेळाडू व त्यांची खेळ
🏹🏑🏸🏓🏒🏌‍♀

🚀राणी रामपाल:- हॉकी

🚀सुकांत कदम:- पॅरा-बॅडमिंट

🚀माणिका बत्रा:- टेबल टेनिस

🚀श्रीजा अकुला:- टेबल टेनिस

🚀दीपिका कुमारी:- तिरंदाजी

Join:-https://t.me/mpscspace
📚🚀

Current affairs (Hope 4 u)

02 Nov, 15:07


🔷 अत्यंत महत्वाच्या चालु घडामोडी

🚀 ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला :-नीतू डेव्हिड
♨️पहिली भारतीय महिला : डायना एडुलजी (2023)

🚀गरुड शक्ती युद्ध सराव 2024
:-भारत+ इंडोनेशिया
ठिकाण:- जकार्ता, इंडोनेशिया

🚀आशियायी विकास बँकेचा 69 वा सदस्य देश:- इस्त्राईल
स्थापना:- 19 डिसेंबर 1966
सदस्य:- 69 देश

🚀लेडी जस्टीस - सुप्रीम कोर्ट मधील न्यायदेवता

🚀मिस इंडिया 2024 - निकिता पोरवाल  (मध्य प्रदेश)

🚀विष्णुदास भावे जीवन गौरव पुरस्कार 2024
:-सुहासिनी जोशी

🚀"WITNESS" आत्मचरित्र:- साक्षी मलिक

🚀जागतिक भूक निर्देशांक 2024
भारताची क्रमवारी:- 105

🚀भारतातील "पहिले लेखकाचे गाव":-डेहराडून, उत्तराखंड

Join:- https://t.me/mpscspace
📚🚀

Current affairs (Hope 4 u)

01 Nov, 14:49


🎆

Current affairs (Hope 4 u)

01 Nov, 14:48


Happy Diwali To All 🪔🎇

Current affairs (Hope 4 u)

01 Nov, 02:29


🚨पाॅलिटिचे 331 क्वाॅलिटी प्रश्न एम. लक्ष्मीकांत बुक वरती आधारित.

🔶चालू घडामोडी चे 220 पोल प्रश्न

🔶पर्यावरणाचे 111 पोल प्रश्न

🔶चालू घडामोडी आणि पर्यावरणाचे प्रश्न आपण 30 ऑक्टोबर 2024 पर्यंतच टाकणार होतो. ते आपण टाकलेत.

🔶इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र चे काही पोल प्रश्न .

🔶विज्ञान Teaseris मध्ये घेतलेलं आहे परंतु आणखी मटेरियल टाकले जाईल.


🔶Teaseries दररोज सुरू राहिल ठरलेल्या वेळेत 5 ते 6 दरम्यान.

🔶राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जे जे करणे शक्य आहे ते ते करण्याचा प्रयत्न राहील.


@MPSC2024BYDKSIR

Current affairs (Hope 4 u)

24 Oct, 15:20


निखिल नन्नावरे यांची अग्निवीर, Indian Army मध्ये निवड झाली..याकिरता त्यांना खूप - खूप शुभेच्छा 💐💐💐

Finally Done 🔥

🔷करियर व्हिजन अकॅडमी, चांदूर बाजार🎆
संचालक/मुख्य मार्गदर्शक  :- प्रा.नितीन डेहा सर
सहमार्गदर्शक :- प्रा धीरज थोरात सर

Current affairs (Hope 4 u)

24 Oct, 02:44


https://youtu.be/9zoi17hpb0o?si=JeGWL87JdxjLQDr8

Current affairs (Hope 4 u)

23 Oct, 14:04


🔷 चर्चेतील अत्यंत महत्वाचा टॉपिक

♨️केंद्रीय निवडणूक आयोग

🚀स्थापना :-25 जानेवारी 1950
🚀 भाग 15 (कलम 324)
🚀25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
🚀पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
🚀पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त :v.s रमा देवी
🚀सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त :-राजीव कुमार (25 वे)
🚀 सदस्यचा कार्यकाळ :- 6 वर्षे / वयाची 65 वर्ष
🚀भारतीय निवडणूक आयोग निवडणुका:--राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, राज्य विधिमंडळाच्या निवडणुका घेते.
🚀राज्य निवडणूक आयोग:--राज्यातील ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्थाच्या निवडणुका घेते.

♨️महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग

🚀स्थापना:- 26 एप्रिल 1994
🚀महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग राज्यातील ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्थाच्या निवडणुका घेते.
🚀भारतीय संविधानात भाग 9 अ अंतर्गत 243(K) आणि 243Z(A)मध्ये याची तरतूद आहे.


येणाऱ्या सर्व आगामी परीक्षांमध्ये या टॉपिक वर प्रश्न येणे अपेक्षित आहे.🤞💯💯💯


Join:-https://t.me/mpscspace
📚🚀

Current affairs (Hope 4 u)

22 Oct, 15:12


👉कही पढा था...

ना कद बडा, ना पद बडा,
मुसिबतमे जो साथ खडा
"वो सबसे बडा"

Current affairs (Hope 4 u)

22 Oct, 15:08


https://youtu.be/VkWCBvw0j60?si=pNxxxbCm5UOi-V5t

Current affairs (Hope 4 u)

21 Oct, 15:04


https://youtu.be/cxzu422doCU?si=hdoPbNJxGG_gHxB2

Current affairs (Hope 4 u)

21 Oct, 03:09


👆Give Answer... Immediately

Current affairs (Hope 4 u)

21 Oct, 03:08


http://youtube.com/post/Ugkxf1kd4gZl3ZKRxdWfunaPNZ5vWvJjoD9g?si=Bjhjw-VbzZkUGM-Y

Current affairs (Hope 4 u)

21 Oct, 03:07


http://youtube.com/post/UgkxdoX4pFAkPxkF_m610aMoOErT2ufd9OXm?si=Gy8HwVZZARAZF3Mm

Current affairs (Hope 4 u)

19 Oct, 16:34


https://youtu.be/DHeJRI6QUGc?si=SfVXzvK1XNHpiEhZ

Current affairs (Hope 4 u)

19 Oct, 16:21


थोड्याच वेळात 📌जानेवारी 2024 ते आजपर्यंत 2024 Series (Part - 9) Lecture आपल्या Particular Knowledge या YouTube channel वर अपलोड करण्यात येत आहे....

Current affairs (Hope 4 u)

19 Oct, 16:19


📌जानेवारी 2024 ते आजपर्यंत 2024 Series (Part - 6)

Current affairs (Hope 4 u)

19 Oct, 16:12


📌जानेवारी 2024 ते आजपर्यंत 2024 Series (Part - 2)

Current affairs (Hope 4 u)

19 Oct, 16:10


📌जानेवारी 2024 ते आजपर्यंत 2024 Series (Part - 8)

Current affairs (Hope 4 u)

19 Oct, 01:47


प्रोजेक्ट परी (Project PARI): सांस्कृतिक मंत्रालयाकडून 46 व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीसाठी 'प्रोजेक्ट PARI' (Public Art of India) ची सुरूवात करण्यात आली. सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेला आणि ललित कला अकादमी आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट द्वारे राबविण्यात येणारा हा प्रकल्प भारताच्या हजारो वर्षांच्या कलात्मक वारशाला आधुनिक विषय आणि तंत्रांशी जोडण्याचा प्रयत्न करतो.

Current affairs (Hope 4 u)

18 Oct, 14:19


Congratulations Nitin for your Golden Achievement 💐💐 💐💐💐💐🙏
Student Name- *Nitin Chavan*
Achievement+
*Bharti UPSC scholarship*👆🥰💫

Current affairs (Hope 4 u)

17 Oct, 15:31


👆Check It..

Current affairs (Hope 4 u)

17 Oct, 15:31


👆या प्रकारची सर्व इन्फॉर्मेशन आपल्या YouTube Channel वर टाकल्या जात आहे...
ते सर्व बघत चला आणि त्यावर विस्तृतरित्या विश्लेषण सुद्धा केले जाते..

6,290

subscribers

3,178

photos

9

videos