Department PSI 2025 @departmentpsi2025 Channel on Telegram

Department PSI 2025

@departmentpsi2025


Sent msg for inquiry At @Dpsi2O25

Department PSI 2024 (English)

Are you a fan of the hit TV show Department PSI? Do you want to stay updated on all the latest news, theories, and discussions surrounding the show? Look no further than the Department PSI 2024 Telegram channel!
Department PSI 2024 is a dedicated channel for fans of the show to come together and share their thoughts on the plot, characters, and everything in between. Whether you're a long-time fan or just starting to watch the series, this channel is the perfect place to connect with like-minded individuals who share your passion for Department PSI

By joining the Department PSI 2024 channel, you'll have access to exclusive content, behind-the-scenes information, and lively debates about the show's most intriguing mysteries. You can also participate in polls, quizzes, and interactive discussions to test your knowledge and engage with other fans

If you have any inquiries or would like to learn more about the channel, simply send a message to @Dpsi2025 and our dedicated team will be happy to assist you. Don't miss out on the opportunity to become a part of the thriving Department PSI community on Telegram – join us today!

Department PSI 2025

05 Feb, 15:00


Channel name was changed to «Department PSI 2025»

Department PSI 2025

02 Feb, 04:51


https://t.me/departmentPSI2025

Department PSI 2024

30 Jan, 09:35


https://t.me/DPSI2025

Department PSI 2024

30 Jan, 09:34


https://t.me/DPSI2025

Department PSI 2024

30 Jan, 09:32


https://t.me/DPSI2025

Department PSI 2024

29 Jan, 15:05


https://youtu.be/z_KyNX8SrUU?si=Qg9w-jyIxFoOlRNV

Department PSI 2024

23 Jan, 00:31


https://t.me/+FP-2LR0m5-U0YTk1

Department PSI 2024

22 Jan, 04:04


document - 2025-01-17T104757.962.pdf

Department PSI 2024

20 Jan, 07:37


नवी मुंबई ला आपल ग्राउंड घेण्याकरिता विचारणा करण्याबाबत चे पत्र mpsc ने पाठवले आहे
ही माहिती खात्रीशीर आहे का की फक्त अफवा कोणाला माहिती असेल तर कळवा

Department PSI 2024

14 Jan, 08:17


DPSI मुख्य परीक्षा 2023 कटऑफ अंदाज
204-208
असण्याची शक्यता आहे DATA जास्त नसल्या कारणाने हा फार कमी DATA वर देण्याचा प्रयत्न....पूर्व परीक्षा सुद्धा DATA कमी असून बरोबर आलेला त्यामुळे पाहुयात आता या अंदाजाच काय होतंय.😄

@insight_mirror
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

Department PSI 2024

12 Jan, 13:55


https://www.youtube.com/live/rpP5hERTgw8?si=8duMnEJ2tAdENWR3

Department PSI 2024

08 Jan, 05:19


📌 वर दिलेलं google forms ची लिंक आहे...
📌 तुम्हाला आयोगाच्या answer key नुसार मिळालेले योग्य नाव व योग्य मार्क upload करायचे आहे...
📌 ही लिंक महाराष्ट्रातील जवळपास 5000 जवानांचे मार्क आणि त्या नुसार मेरिट 2 दिवसात एक्सेल शीट वर उपलब्ध करून देणार आहे.
📌 या वरून आपल्याला मैदानी चाचणीचे मेरिट किती लागू शकेल याचा अंदाज 99 % घेता येईल .

📌 विनाकारण चुकीची किंवा गमंत म्हणून ही लिंक भरू नका. ज्यांना आपला रँक जाणून घ्यायचा नसेल त्यांनी या पासून दूर राहावे ..

📌 एकूण मुलांचे मार्क आणि आणि मेरिट 10 तरिखेला रात्री 10 वाजता आपला telegram group - DSPI लढा फौजदाराचा या ग्रूप वर पाहायला मिळेल ..
📌 निकाल पाहण्यासाठी ग्रूप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://t.me/laksh250

Department PSI 2024

08 Jan, 05:19


https://forms.gle/TDk86pQFfFWP94hT9

Department PSI 2024

07 Jan, 16:09


https://www.youtube.com/live/lqonCYfvmzc?si=MD-NeK8krtEG5lkw

Department PSI 2024

07 Jan, 12:12


91feca36-2894-440b-893f-1ad4b62d0a8d.pdf

Department PSI 2024

07 Jan, 07:11


पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023

29 डिसेंबर 2024 रोजी झालेला पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध.

Join
@mpscguidnce

Department PSI 2024

07 Jan, 06:32


आज answer key येण्याची शक्यता आहे 🙏

Department PSI 2024

01 Jan, 15:54


800 मीटर साठी चांगला shoes कोणता आहे

Department PSI 2024

01 Jan, 11:09


आहे का 5 वाजता ANSWER KEY

Department PSI 2024

31 Dec, 15:02


Two finger टेस्ट करता येत नाही....याकरिता family welfare ministry चे guidelines...

Department PSI 2024

29 Dec, 11:53


https://www.youtube.com/live/moM1VmnLaqY?si=r8hOk82TEp2avgQr

Department PSI 2024

26 Dec, 07:14


प्रसिद्धीपत्रक

Department PSI 2024

25 Dec, 13:32


https://x.com/awhadspeaks/status/1871846912740954341?s=46

Department PSI 2024

22 Dec, 15:03


https://www.youtube.com/live/5P5yiHcp7yY?si=mBO4dA2aER0L26Q6

Department PSI 2024

20 Dec, 13:34


https://t.me/DPSI2025

Department PSI 2024

20 Dec, 11:42


प्रसिद्धीपत्रक

Department PSI 2024

04 Dec, 05:16


2023071429.pdf

Department PSI 2024

20 Nov, 04:34


स्टेडियम संपूर्ण भरलेले होते. ज्युडो- कराटे यांचे सामने चालू होते. मोठे गटातील सामने संपले आणि लहान वयोगटातील मुलांचे सामने सुरू झाले.

पालक आणि प्रेक्षक प्रत्येक जण उस्पूर्तपने छोट्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन जल्लोष करत होते. तीन सामने संपले.

शेबटचा सामना सुरू झाला. दोन्ही स्पर्धकांचे नाव पुकारण्यात आलें.

एक चूनचूनित मुलगा शिफायस्तीने ठरविलेल्या स्थानावर उभा येऊन राहिला. प्रतिस्पर्धी मुलाचे नाव दोनदा पुकारण्यात आले.

त्या "मुलाचे"प्रशिक्षक आयोजकांच्या कानात काही तरी सांगून गेले. आयोजकांनी थोडा अवधी त्या प्रतिस्पर्धी मुलाला देण्यात आला.

" हे अशक्य आहे, तुम्ही "त्याला" समजावून सांगा" प्रशिक्षक त्या मुलाच्या आईला समजावून सांगत होते.

" त्याचा निर्णय झाला आहे" असे त्या मुलाच्या आईने ठणकावून सांगितले.

हतबल होऊन प्रशिक्षक तयारीस लागले.

' तो 'हळूच आपल्या जागेवर येऊन ठामपणे उभा राहिला. त्याला पाहताच ते गजबजलेले स्टेडियम शांत झाले. काहींच्या डोळयात अश्रू उभा राहिले.

तो मात्र कशाची परवा न करता आपल्या जागेवर अढळ उभा होता.

त्याच्या पाठीमागे त्यांचे प्रशिक्षक आणि आई यांनी दोन ऑक्सिंजन सिलिंडर आणून उभा केले. प्रशिक्षक शक्य होईल तेव्हढया वेगाने ऑक्सिजन सिलिंडर त्याच्या मास्क ला जोडण्याचा प्रयत्न करत होते

तो मात्र अचल उभा होता आपल्या स्पर्धेची सुरुवात होण्यासाठी, त्याची शांत तसेच भेदक नजर समोरच्याच्या काळजाचं पाणी करत होती…….

असे म्हणतात "शुरता आणि जिद्द हे सहज भेटत नाही, जन्मजात असते."

तयारी झाल्यावर आयोजकांनी डोळ्यात अश्रू आणून सामना सामना सुरू करण्याची घोषणा केली.

"तो" मुलगा जिंकला की नाही माहित नाही पण त्याने लाखो लोकांच्या मनांत आदराचे स्थान निर्माण केले.

वयाच्या चौथ्या वर्षी " फुफुसाच्या कर्करोगाने" पिढीत असलेला हा मुलगा जिद्दीने कॅन्सरशी लढा देत आहे.

24 तास ऑक्सीजन मास्क ची त्याला गरज भासते दिवसातून फक्त 30 मिनटे तो स्वतः श्वास घेऊ शकतो. एवढ्या अडचणी समोर असून ही घरी तो आवड आहे म्हणून "कराटे" ची प्रॅक्टिस करत असतो.

काळ त्याच्यावर कधीही झडप घालू शकतो पण तो निधड्या छातीने भक्कमपणे उभा सांगतो आहे,

" मी उभा आहे अन् शेवटच्या श्वासापर्यंत लढणार"

अशा या छोट्या साहसी विराला मी शतश नमन करतो. माझी खात्री आहे" सामना असो अथवा जगण्याची लढाई तो जिंकणारच…!!!

शेवटी एकच म्हणेल",

" पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी असावा झेंडा"

Department PSI 2024

15 Nov, 01:26


आयुष्यात कोणत्याही गोष्टीमध्ये perfection असावं

Department PSI 2024

03 Nov, 01:06


The Doctrine of Parens Patriae

म्हणजे "राष्ट्राचे पालक"..

हे एक कायदेशीर तत्त्व आहे जे राज्याला स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्यांसाठी पालक म्हणून काम करण्याचा अधिकार देते
.

@sagarkaresir

Department PSI 2024

03 Nov, 01:06


Doctrine of Severability

हे एक कायदेशीर तत्त्व आहे जे सांगते की कायद्याचा किंवा कराराचा एक भाग अवैध असल्यास, उर्वरित वैध भाग अद्याप लागू केले जाऊ शकतात.

यालाच आंशिक अवैधतेचा सिद्धांत किंवा विभक्तता सिद्धांत म्हणून देखील ओळखले जाते.

Department PSI 2024

03 Nov, 01:06


The doctrine of pith and substance

हे एक घटनात्मक कायद्याचे तत्व आहे जे कायद्याचे खरे स्वरूप आणि त्याचा उद्देश निश्चित करण्यात मदत करते.

केंद्र किंवा राज्य सूचीमध्ये कायदा वैध आहे की नाही आणि तो कोठे आहे हे निर्धारित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

@sagarsir77

Department PSI 2024

03 Nov, 01:06


Doctrine of Eclipse

या सिद्धांतात असे म्हटले आहे की जे कायदे संविधानापूर्वी वैध होते परंतु आता त्याच्याशी विसंगत आहेत ते आपोआप अवैध होत नाहीत.

त्याऐवजी, त्यांना सुप्त किंवा ग्रहण मानले जाते आणि ज्या नागरिकांच्या हक्कांवर परिणाम होतो त्यांच्यासाठी ते लागू करण्यायोग्य नाहीत.
@Sagarsir77

Department PSI 2024

03 Nov, 01:06


The Doctrine Of Pleasure

हे एक कायद्याचे तत्व आहे जे सरकारला सूचना किंवा कारणाशिवाय नागरी सेवकाची नोकरी संपुष्टात आणण्याची परवानगी देते.

जनहिताला बाधक असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला सरकार त्वरीत काढून टाकू शकते.

@sagarsir77

Department PSI 2024

29 Oct, 04:44


Simple आहे बघा जमतंय का?

👉दिवाळी मधे किंवा त्यानंतरही परीक्षा होई पर्यंत स्वतःच अभ्यासाच नियोजन स्वतः बनवा.
👉कारण सगळ्याची वेळेची परिस्थिती सारखी नाही.त्यामुळे प्रत्येकाच्या वेळेचं नियोजन प्रत्येकाने बनवा.अर्थातच वेगवेगळं असणार
👉किती तास वाचता यापेक्षा कस वाचता हे पण तेवढंच खर वास्तव आहे.
👉 अभ्यासक्रम जो आयोगाने दिला आहे त्यानुसार तयारी करत चला..
👉 जेवढे जास्त पुस्तक नोट्स चा ढीग तेव्हढ जास्त कन्फुजन
👉 10 वेगवेगळे source वाचण्या पेक्षा एकच source 10 वेळा वाचा फरक पडतोच
👉 आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न आणि त्या आधारावरच वाचन हे सूत्र लागू केलं तर पडतोच फरक.....

कसा अभ्यास करायचा हे तुमच्या हातात... @sagarsir77

Department PSI 2024

07 Oct, 05:18


@DPSI2025

आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे खालील बाबी अकॉउंट वर जाऊन चेक करणे
1)- योग्य कागतपत्र योग्य ठिकाणी अपलोड केले आहे

2) परीक्षा शुल्क paid दाखवत आहे

3) ई-मेल वर जाऊन spam मध्ये MPSC ने फॉर्म सबमिट झाल्याचा मॅसेज बघणे

@DPSI2025

Department PSI 2024

01 Oct, 00:44


भावांनो ऑक्टोबर सुरु झाला
💪💪🫀🫀👍👍

2,264

subscribers

42

photos

114

videos