Kapil pawar geography @kjgeo Channel on Telegram

Kapil pawar geography

@kjgeo


#Geography base issue and topic,new trends in #competative world ,by Kapil pawar deputy director, finance and account service and author#mpsc #combine #examorientedstudy #walkwithus #aim #goalmpsc #missionmpsc

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र) (Hindi)

भूगोल - एक ऐसा विज्ञान जो हमें हमारी पृथ्वी के बारे में अनगिनत जानकारी प्रदान करता है। यदि आप भी इस विषय में रुचि रखते हैं, तो हमारा नया Telegram चैनल @kjgeo आपके लिए एक मंच है। यह चैनल भारत और महाराष्ट्र के भूगोल से संबंधित मुद्दों और विषयों पर चर्चा करता है। इस चैनल के माध्यम से, कपिल पवार जैसे अनुभवी व्यक्ति आपको भूगोल में नवीनतम चुनौतियों और विषयों की जानकारी देते हैं। कपिल पवार एक कुशल लेखक और वित्त और लेखा सेवा के उप निदेशक भी हैं जो आपके संघर्ष को सरल बनाने के लिए संघर्ष कर रहे हैं। यदि आप MPSC, संयुक्त परीक्षण या किसी अन्य परीक्षा की तैयारी कर रहे हैं, तो यह चैनल आपके लिए उपयोगी हो सकता है। यहाँ आप एग्जाम के दृष्टिकोण से अद्वितीय अवधारणाओं और जानकारी प्राप्त कर सकते हैं जो वास्तव में आपके लक्ष्य को प्राप्त करने में मदद कर सकती है। चलिए, @kjgeo में जुड़कर नई दुनिया के अनुसंधान में हम साथ चलें, हमारा लक्ष्य मपसी परीक्षा के संघर्ष से सहयोग करना है।

Kapil pawar geography

09 Feb, 07:39


भारतीय संघराज्य हे आता स्पर्धात्मक होत चालले आहे. पूर्वी केंद्राचा वरचश्मा आणि राज्यांना दुय्यम स्थान अशी स्थिती होती. ती बदलून भारत आता स्पर्धात्मक संघराज्याकडे जात आहे. त्यामुळे ‘विकसित भारताचे’ उद्दिष्टही सर्व राज्यांनी एकत्र येऊन साध्य करणे आवश्यक आहे.राज्या-राज्यांमधील विकासासाठीची निकोप स्पर्धा, केंद्र आणि राज्ये यांच्यामधील प्रगतीसाठीची निकोप स्पर्धा ही विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी उपकारक ठरणारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही अशा प्रकारची स्पर्धात्मकता राज्या-राज्यांमध्ये निर्माण करणे आणि त्या स्पर्धेला चालना देणे गरजेचे आहे. कारण या स्पर्धात्मकतेतून सुरुवातीला राज्यांचा आणि अंतिमतः देशाचा विकास गतिमान होणार आहे आणि यामधून ‘विकसित भारता’च्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाला गती प्राप्त होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती कशी होत राहील, यावर आगामी काळात अधिक भर द्यायला हवा.

Kapil pawar geography

09 Feb, 07:37


https://t.me/kjgeo


कृपया आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मित्रांना शेअर करा..

जास्तीत जास्त मित्रांना चॅनल शी जोडा ...

Kapil pawar geography

09 Feb, 04:13


परगणे व मावळ मध्ये काय फरक आहे ...विचार करा

Kapil pawar geography

09 Feb, 04:10


मावळ ही संकल्पना आपल्याला महाराष्ट्र भूगोल मध्ये आहे

आपल्या भगीरथ महाराष्ट्र भूगोल पुस्तकात ही संकल्पना अतिशय स्पष्टपणे समजवली आहे .मात्र आजच्या सकाळ वृत्तपत्रात देखील मावळे ही संकल्पना सांगितली आहे ही अभ्यासलं सर्व परीक्षांसाठी गरजेचा आहे

Kapil pawar geography

08 Feb, 12:50


संयुक्त पूर्व परीक्षा तयारी कशी करावी ही प्रत्येक विषयाची स्ट्रॅटर्जी कशी असावी याची माहिती व्यवस्थित पवन सरांनी दिलेले आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ व्यवस्थित आहे का निश्चितच सर्वांना फायदा होईल

Kapil pawar geography

08 Feb, 12:50


आज ठीक सायंकाळी ➡️ 5:00 वाजता पाहायला विसरू नका !

Mentorship Batch !!! Mentorship Batch !!!!

💡 COMBINE GR.B MAINS EXAM STRATEGY 2024

‼️ अभ्यासाचे नियोजन कसे असावे ?

‼️परीक्षेला सामोरे जाताना काय रणनीती वापरावी ?

‼️मुख्य परीक्षेचे syllabus Decoding

‼️CUT OFF बद्दल थोडक्यात चर्चा !

‼️राहिलेल्या दिवसात आता ह्या मार्गाने तयारी करा !

‼️ ध्येय तुमचे, दिशा आणि मार्गदशन आमचे ... (अभ्यास तुम्हालाच करायचा आहे , आमचे पूर्ण मार्गदर्शन असेल )

‼️ काय आहे नक्की " आरंभ बॅच 1.0 आणि ध्येयपूर्ती बॅच 1.0

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌

https://youtube.com/live/fZJWBiyr4Rg
https://youtube.com/live/fZJWBiyr4Rg
https://youtube.com/live/fZJWBiyr4Rg

Kapil pawar geography

08 Feb, 12:50


संयुक्त पूर्व परीक्षा भूगोल विषयाचा अभ्यास करताना कोणत्या मुद्द्यांना महत्त्व द्यावे भूगोल विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करावा याचं थोडक्यात मार्गदर्शन आज करण्यात आले जे विद्यार्थी लेक्चर साठी उपस्थित राहू शकले नाही त्यांच्याकरिता रेकॉर्डिंग देत आहे कृपया सर्वांनी निवांत ऐका

Kapil pawar geography

08 Feb, 12:48


Live stream finished (51 minutes)

Kapil pawar geography

08 Feb, 12:00


Live stream scheduled for

Kapil pawar geography

08 Feb, 11:57


सर्वांनी फास्ट जॉईन करा

Kapil pawar geography

08 Feb, 11:57


Live stream started

Kapil pawar geography

08 Feb, 11:52


https://t.me/kjgeo?livestream=e8c1515da39a63ee5e

Kapil pawar geography

08 Feb, 04:52


The Mekong River is one of Cambodia's important rivers that flows right through the country. It begins in China and ends in Vietnam and empties into the Gulf of Thailand.

Kapil pawar geography

06 Feb, 17:13


ऑनलाईन telegram सेशन

दिनांक 8 फेब्रुवारी रोजी

सायं.5.30 मि,शनिवार

विषय - संयुक्त मुख्य परीक्षा भूगोल विषय अभ्यास कसा करावा

मार्गदर्शन - कपिल पवार,लेखक भगीरथ भारत भूगोल व भगीरथ महाराष्ट्र भूगोल

आपण सर्वांनी चॅनल यासाठी जरूर जॉईन करा

https://t.me/kjgeo

Kapil pawar geography

06 Feb, 17:04


Share CSP2025-E Advertisement .pdf

Kapil pawar geography

26 Jan, 05:51


आजच्या सकाळ मधील लेख

Kapil pawar geography

26 Jan, 04:50


2025 प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे

इंडोनेशिया चे राष्ट्राध्यक्ष

Kapil pawar geography

25 Jan, 03:28


Document from kapilpawar84

Kapil pawar geography

24 Jan, 12:00


पुस्तक प्रकाशन
सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025
वेळ - सकाळी 10.30
स्थळ - युनिक ॲकॅडमी, ज्ञानेश्वर पादुका चौक, पुणे


विशेष सूचना -
1)सदरील कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे...
2)कार्यक्रम स्थळी हे दोन्ही पुस्तके विशेष सवलतीत उपलब्ध असतील...

सदरील मेसेज आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहचवा...
आगामी परीक्षा - इतिहास व अभ्यास अशा विविध विषयावर संवाद साधता येईल.

Kapil pawar geography

21 Jan, 13:04


Railway Ticket Collector Recruitment 2025 Overview
Organization Railway Recruitment Board (RRB)
Name of Post Ticket Collector
Vacancies 11,250
Notification Release Date December 2024
Application Start Date January 10, 2025
Application End Date February 27, 2025
Exam Fee Last Date February 28, 2025
Category Railway Jobs
Salary ₹21,700 – ₹81,000 per month
Age Limit 18 – 35 years (Relaxation as per norms)
Application Mode Online
Selection Process Computer-Based Test (CBT), Merit List
Job Location Across India
Official Website indianrailways.gov.in
Railway Ticket Collector Recruitment 2025 Eligibility Criteria
Educational Qualifications
Candidates must have passed Class 12 from a recognized board or institution.
Basic computer knowledge is required.
Age Limit
Minimum Age: 18 years
Maximum Age: 35 years
Age relaxation:
SC/ST: 5 years
OBC: 3 years
PwD: 10 years
Railway Ticket Collector Recruitment 2025 Apply Online
Follow these steps to complete your application process:

Step 1: Visit the official Indian Railways website indianrailways.gov.in.
Step 2: Navigate to the “Recruitment” section and select “Ticket Collector Recruitment 2025.”
Step 3: Register yourself using a valid email ID and mobile number.
Step 4: Log in with your credentials and fill out the application form.
Step 5: Upload scanned copies of your photo, signature, and required documents.
Step 6: Pay the application fee online through net banking, debit card, or credit card.
Step 7: Review your application and submit it.
Step 8: Save a copy of the application form and fee receipt for future reference.
Application Fee Details
Category Application Fee
General/OBC ₹500
SC/ST/PwD ₹250

Kapil pawar geography

21 Jan, 06:10


Document from kapilpawar84

Kapil pawar geography

21 Jan, 04:32


सोव्हिएत रशिया हा नेहमी जगाच्या औत्सुक्याचा विषय राहिला आहे. 1917 साली झालेल्या राजकीय क्रांतीचे वैचारिक व प्रत्यक्ष संघटनात्मक नेतृत्व करणारे क्रांतीकारक लेनिन यांचा 21 जानेवारी हा स्मृतिदिवस.
लेनिन यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह असे होते. सोवियत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशालिसट बोल्शेविक पार्टीचे (नंतरच्या सोव्हियेत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते. लेनिन कुशाग्र बुद्धिमत्तेचा साम्यवादी विचारवंत होते. त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनिय व नेत्रदिपक आहे.
वोल्गा नदी किनाऱ्यावरील सिम्बिर्स्क (नंतरचे उल्यानोवस्क) या गावी लेनिनचा जन्म २२ एप्रिल १८७० ला झाला. त्यांचे वडील इल्या निकोलायेविच उल्यानोव्ह हे आधी शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते नंतर ते शाळा तपासनीस झाले, तर आई मारिया अलेक्सांद्रोव्हना या एका सुविद्य घराण्यातील होत्या. लेनिन सहा भावंडातील तिसरे अपत्य होते. उल्यानोव्ह कुटुंब सुसंस्कृत, सुखी कुटुंब म्हणून परिचित होते. इल्या निकोलायेविच यांना खूप मान होता, तत्कालीन उमराव वर्गात त्यांची गणना होत होती. लेनिनच्या बालपणीचा काळ आरमात व उदार वातावरणात गेला. इतर भावंडांप्रमाणेच लेनिनही हुशार विद्यार्थी म्हणून प्रख्यात होते. शिक्षणातील शेवटच्या परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत त्यांनी सुवर्णपदक पटकाविली होते. १८८६ साली वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांचे दिवस पालटले. १८८७ मध्ये त्सार (मराठी झार) तिसरा अलेक्सांद्र याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या कारणावरून लेनिन यांचा मोठा भाऊ अलेक्सांद्र याला फाशीची शिक्षा झाली आणि मोठी बहीण ऍना हिला तुरूंगवासाची शिक्षा झाली. या घटनेचा मोठा आघात लेनिनवर झाला.
शालेय शिक्षणानंतर लेनिन कायदा व अर्थशास्त्र शिकण्यासाठी कझान विद्यापीठात दाखल झाले. पण तेथील मुलांनी लेनिनच्या भावाच्या फाशी विरोधात केलेल्या निदर्शनाच्या आरोपामुळे लेनिनसह ४५ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून लेनिनकडे पाहण्यात येऊ लागले. त्यामुळे इतर विद्यापीठातही लेनिन यांना प्रवेश नाकारण्यात आला. वयाच्या १८ व्या वर्षी लेनिन आपल्या आई आणि भावंडांसह समारा येथे राहिले.
समारा येथील वास्तव्यात लेनिन यांना पुस्तके मिळवून वाचून काढण्याचा नाद लागला. याच काळात कार्ल मार्क्स यांचे दास कपिताल वाचण्यात आल्याने समाजवादच रशियाच्या समस्यांवर तोडगा असल्याचे त्यांचे मत झाले. कायदा, तत्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, सामाजिक व राजकीय समस्या, मार्क्सवाद अशा विविध विषयांवर चौफेर वाचन आणि प्रभावी भाषणशैली यामुळे लेनिन समाजवादी गटाचे प्रमुख कार्यकर्ता बनले. तर दुसरीकडे लेनिन यांच्या आईच्या प्रयत्नांमुळे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातून परीक्षा देण्याची मुभा लेनिन यांना देण्यात आली. चार वर्षांचा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण करीत लेनिन ही परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे हे लेनिन यांचे ध्येयच बनले. त्यांनी समाजवादाचा प्रसार करण्यास सुरूवात केली. आपल्या समर्थनासाठी समविचारी लोकांच्या शोधात लेनिन काही महिने युरोपमध्ये इतरत्र राहिले. १८९३ पासुन त्यांनी लेख लिखाणास आरंभ केला. हळूहळू त्यांचे लेख जहाल होवू लागले. १८९५ मध्ये लेनिन रशियात परतल्यावर एक वृत्तपत्र काढण्याचे व त्याचे गुप्तपणे वाटप करण्याचे त्यांनी ठरविले. जेमतेम पहिला अंक निघाला आणि गुप्तहेरांनी लेनिन यांना अटक केली. लेनिनवर राजद्रोहाचे आरोप ठेवण्यात आल्याने त्यांना १८९७ साली सायबेरियात तीन वर्षांच्या शिक्षेसाठी पाठविण्यात आले. त्याकाळी सायबेरियाची शिक्षा जुलमाची नव्हती. लेनिन यांनी या काळात भरपूर वाचन, लेखन, अन्य कैद्यांशी चर्चा करण्यात घालविला. १८९८ साली लेनिन यांची जुनी सहकारी नादेझ्दा कृपस्काया हिलाही सायबेरियात शिक्षेसाठी पाठविण्यात आले. लेनिन यांनी नादेझ्दाशी तेथेच विवाह केला. सायबेरियात असतांनाच लेनिन यांनी रशियातील भांडवलशाहीचा विकास नावाचा ग्रंथ लिहिला.
शिक्षा संपल्यानंतर लेनिन यांनी रशिया बाहेर राहण्याचे ठरविले. रशियाच्या बाहेर राहून एखादे वृत्तपत्र काढून त्याचे वाटप गुप्तपणे व प्राभावीपणे व्हावे असे लेनिन यांना वाटत होते. त्याप्रमाणे डिसेंबर १९०० मध्ये सुप्रसिद्ध इस्क्रा (रशियन ठिणगी) नावाचे नियतकालिक लेनिन यांनी सुरू केले. यामुळे समाजवादी गटात लेनिनचे महत्त्व वाढतच गेले. मार्क्सवादाला जोड देत आणि त्यात सुधारणा करत लेनिन यांनी लेनिनवाद वर पुस्तक लिहिले.
१९०३ साली रशियन सोशल डेमोक्रटीक पक्षाचे दुसरे अधिवेशन लंडन येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात लेनिन आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षातील ज्येष्ठ नेते प्लेखानोव्ह, मार्तोव्ह यांच्याशी तीव्र मतभेद झाले. त्यामुळे पक्षात फुट पडली.

Kapil pawar geography

21 Jan, 04:32


लेनिन यांना पाठिंबा देणार्‍या बहुमतवाले बोल्शेविक तर उरलेले अल्पमतवाले मेन्शेविक म्हणून ओळखले जाऊ लागले. तेव्हा आपला पक्ष कडक शिस्तीने चालवावा असे आदेश लेनिन यांनी आपल्या पाठिराख्यांना दिले.
१९०५ साली लेनिन रशियात परतले. त्याच वर्षी त्सारने ऑक्टोबर घोषणा करून जनतेच्या काही मागण्यांना मान्यता दिली. लेनिन सारख्या नेत्यांना रशियात राहणे कठीण जात असल्याने त्यांनी १९०६ साली रशिया पुन्हा सोडले. १९०६ ते एप्रिल १९१७ या काळात लेनिन रशिया बाहेरच राहिले. १९१७ साली समाजवाद्यांनी २४-२५ ऑक्टोबरला क्रांती घडवून आणली, त्या क्रांतीचे मुख्य नेते लेनिन होते. इतिहासात या क्रांतीस ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखले जाते. मार्क्सने शास्त्रशुद्ध समाजवाद मांडला, लेनिनने त्यास मूर्त स्वरूप दिले. क्रांती घडवून आणली, त्सारला संपविले. नवी समाजवादी सत्ता प्रस्थापित केली. नव्या सरकारचे कामकाज कसे असावे याची रूपरेषा आखली. लेनिन यांनी १९१७ आणि १९१८ मध्ये रशियन प्रजासत्ताकाचे अध्यक्षपद, १९१८ ते १९२४ या काळात रशियन सोव्हिएत फेडरेटिव्ह सोश्ॉलिस्ट रिपब्लिकचे अध्यक्षपद आणि १९२२ ते १९२४ या काळात सोव्हिएत युनियनचे अध्यक्षपद भूषविले.
लेनिन यांना पहिल्यांदा मार्च १९२२ मध्ये पक्षाघाताचा झटका आला. यातून सावरत असतांनाच त्यांना डिसेंबर मध्ये दुसरा झटका आला. यामुळे लेनिनचे डाव्या बाजुचे शरीर निकामी झाले. सावरण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच लेनिन यांना पक्षाघाताचा तिसरा झटका आला आणि त्यातच २१ जानेवारी १९२४ या दिवशी लेनिन यांचे निधन झाले.
- योगेश शुक्ल 9657701792

Kapil pawar geography

18 Jan, 15:22


Document from kapilpawar84

Kapil pawar geography

18 Jan, 08:28


Document from kapilpawar84

Kapil pawar geography

18 Jan, 05:16


https://fs.blog/map-and-territory/

Kapil pawar geography

17 Jan, 16:32


संविधान - डॉ.राहुल निकम.pdf

Kapil pawar geography

17 Jan, 09:46


वरील दोन्ही पुस्तके आगामी राज्यसेवा (शेवटची objective) मुख्य परीक्षेसाठी देखील तितकीच उपयुक्त आहेत.

Kapil pawar geography

17 Jan, 09:45


नमस्कार,
सर्व स्पर्धा परीक्षार्थी / अभ्यासकांना
सस्नेह नमस्कार,

आधुनिक भारताचा इतिहास – महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात या माझ्या पुस्तकाच्या आतापर्यंत नऊ आवृत्त्या आल्या. या सर्व आवृत्यांना आपण उदंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचे आभार.

२०२५ पासून राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमातील बदल तसेच २०२३ पासून संयुक्त (combine) परीक्षा पद्धतीत झालेला बदल लक्षात घेता आपल्या पुस्तकात देखील त्या प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे.

आतापर्यंत हे एक पुस्तक इतिहासासाठी आपण सर्व अभ्यासत होतात. परंतु mpsc च्या अभ्यासक्रमातील बदल लक्षात घेता या नवीन दहाव्या आवृत्तीत या पुस्तकाचे दोन भाग करणे आवश्यक ठरले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना अधिक कंटेंट उपलब्ध होईल. तसेच भारत व महाराष्ट्राचा स्वतंत्रपणे परामर्श घेता येईल. यासाठी अभ्यासक्रमासोबतच वेळोवेळी आपण सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचनांचा देखील विचार करण्यात आलेला आहे.

२६ जानेवारी २०२५ रोजी १० वी सुधारित आवृत्ती आपणास दोन भागांमध्ये उपलब्ध करून देत आहोत.

१.     आधुनिक भारताचा इतिहास – भाग १ (पाने ३६८)

२.     आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – भाग २ (पाने ३५२)

आशा आहे कि या एकाच पुस्तकाचे दोन्ही भाग आपल्याला नक्कीच आवडतील व आपल्या भावी परीक्षांसाठी व आपल्या उत्तुंग यशासाठी त्याची मदत होईल.

-समाधान महाजन
राज्यकर उपायुक्त

Kapil pawar geography

16 Jan, 12:05


Document from kapilpawar84

Kapil pawar geography

14 Jan, 17:23


19 Facts You May Not Know About Indonesia:

1. Indonesia is the world's largest archipelago, consisting of over 17,000 islands, around 6,000 of which are inhabited.
2. It is the fourth most populous country in the world, with over 270 million people.
3. Indonesia has the largest Muslim population in the world, with nearly 90% of its citizens identifying as Muslim.
4. The official language is Indonesian (Bahasa Indonesia), though there are over 700 regional languages spoken across the country.
5. The country is home to the world's largest flower, the Rafflesia arnoldii, which can grow up to 3 feet in diameter.
6. Indonesia has significant biodiversity, being one of the 17 megadiverse countries with a high number of endemic species.
7. The Komodo dragon, the world’s largest living species of lizard, is native to Indonesia.
8. Indonesia has a rich cultural heritage with influences from Hinduism, Buddhism, Islam, and indigenous traditions.
9. The country is prone to natural disasters, including earthquakes, tsunamis, and volcanic eruptions, due to its location on the Pacific Ring of Fire.
10. Borobudur, located in Central Java, is the world's largest Buddhist temple and a UNESCO World Heritage Site.
11. Indonesia is the world's largest producer of palm oil, which is a major export commodity.
12. The Indonesian economy is one of the largest in Southeast Asia, with key sectors including agriculture, mining, and manufacturing.
13. The traditional Indonesian shadow puppet theater, known as "wayang," is recognized by UNESCO as a Masterpiece of Oral and Intangible Heritage of Humanity.
14. The island of Bali is one of the world's most popular tourist destinations, known for its beautiful beaches, vibrant culture, and Hindu temples.
15. Indonesia is a member of the G20, an international forum for governments and central bank governors from 19 countries and the European Union.
16. The country has a complex history, with influences from Indian, Chinese, Arabic, and European cultures, and it gained independence from the Netherlands in 1945.
17. Indonesia is the second largest producer of coffee in the world, with the island of Sumatra being particularly famous for its coffee.
18. The national motto is "Bhinneka Tunggal Ika," which means "Unity in Diversity," reflecting the country's multicultural and multiethnic society.
19. The orangutan, an endangered species, is native to the rainforests of Borneo and Sumatra in Indonesia, and conservation efforts are ongoing to protect its habitat

Kapil pawar geography

14 Jan, 15:24


Document from kapilpawar84

Kapil pawar geography

12 Jan, 07:16


Document from kapilpawar84

Kapil pawar geography

12 Jan, 07:16


Document from kapilpawar84

Kapil pawar geography

11 Jan, 06:15


Photo from kapilpawar84

Kapil pawar geography

08 Jan, 02:26


https://dhunt.in/YqjSf

Kapil pawar geography

07 Jan, 15:21


🎯 *वन लाइनर*

जगातील पहिले आशियाई गिधाड संवर्धन केंद्र - *उत्तर प्रदेश*


देशातील पाहिले डिजिटल सायन्स पार्क- *केरळ*


देशातील पहिले जियोलॉजिकल पार्क- *मध्यप्रदेश*


देशातील पहिला सेटेलाईट फोन असलेला पहिला नॅशनल पार्क - *काजीरंगा नॅशनल पार्क*


भारतातील पहिला रक्षा औद्योगिक पार्क - *केरळ*


देशातील पहिला एआय सौर रोबोटिक टेक्नोलॉजी पार्क - *बेंगळुरू*


देशातील पहिला पूर्ण महिलांसाठी एफएलओ औद्योगिक पार्क - *हैदराबाद*


देशातील पहिले e-waste eco पार्क - *नवी दिल्ली*


■ देशातील पहिले जेंडर पार्क - *केरळ*


देशातील पहिले नाईट सफारी पार्क - *लखनऊ*

Kapil pawar geography

07 Jan, 03:51


भगीरथ भारत भूगोल , आवृत्ती 6 वी लेखक कपिल पवार

Kapil pawar geography

05 Jan, 16:48


Photo from kapilpawar84

Kapil pawar geography

05 Jan, 16:47


Indian Geogrphy Sampl Copy Book_2025.pdf

Kapil pawar geography

05 Jan, 15:52


*⛳️🏫महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत🏫⛳️*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो

➡️गरज भासल्यास ग्रामपंचायत स्थापन करण्याचा किंवा बरखास्त करण्याचा अधिकारही राज्य सरकारला आहे

➡️ग्रामपंचायत हा पंचायत राजमधील सर्वात खालचा भाग आहे

▪️ग्रामपंचयत अध्यक्ष =सरपंच
▪️कार्यकारी प्रमुख =सरपंच
▪️सचिव=ग्रामसेवक
▪️ग्रामसभा =एकूण 4
▪️ग्रामपंचायत सभा=12
▪️ग्रामसभेचे अध्यक्षपद=सरपंच
▪️ ग्रामपंचायत सदस्य = 7 ते 17
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*⚠️एकूण ग्रामसभा ⚠️*
✔️26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस
✔️1 मे महाराष्ट्र दिवस
✔️15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस
✔️2 ऑक्टोबर गांधी जयंती
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️किमान लोकसंख्या 500
◾️लोकसंख्या 1500 असेल =7 सदस्य संख्या
◾️लोकसंख्या 1501 ते 3000=9 सदस्य संख्या
◾️लोकसंख्या 3001 ते 4500 =11 सदस्य संख्या
◾️लोकसंख्या 4501 ते 6000 =13 सदस्य संख्या
◾️लोकसंख्या 6001 ते 7500 =15 सदस्यसंख्या
◾️लोकसंख्या 7501ते 17 सदस्य संख्या

◾️500 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर "गट ग्रामपंचायत " स्थापण केली जाते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Kapil pawar geography

05 Jan, 14:07


जगात सर्वप्रथम.......imp
▪️स्वेच्छेने मरण्याचा अधिकार देणारा देश : नेदरलँड
▪️वनतोडीवर बंदी घालणारा पहिला देश : नॉर्वे
▪️जगातील पहिले विद्यापीठ : तक्षशिला विद्यापीठ,भारत
▪️ऑलिम्पिक खेळ आयोजित करणारा पहिला देश : ग्रीस
▪️नागरी सेवा स्पर्धा सुरू करणारा पहिला देश : चीन
▪️जगभर समुद्री प्रवास करणारी पहिली व्यक्ती : फर्डिनांड मॅगेलन
▪️संविधान बनवणारा पहिला देश : युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
▪️पुस्तके छापणारा पहिला देश : चीन

Kapil pawar geography

05 Jan, 07:30


भगीरथ भारत भूगोल पुस्तक बाबत आलेली प्रतिक्रिया ....

Kapil pawar geography

26 Dec, 17:13


तुमको ना भूल पायेंगे…. भारताला 1992 मध्ये पुनर्जन्म देणाऱ्या एका महान अर्थतज्ञाला विनम्र अभिवादन !

Kapil pawar geography

25 Dec, 17:36


पुस्तकावर आलेले अभिप्राय ....🙏🙏🙏

Kapil pawar geography

25 Dec, 17:35


मी अजूनही आपल्या notes use करते.....त्याबाहेर मला प्रश्न जात नाही sir 🙂😇🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

आणि आऊट ऑफ बॉक्स question आलाच तरी
तो सुटतो
😇😇😇🥳🥳🥳

Kapil pawar geography

25 Dec, 17:35


Photo from kapilpawar84

Kapil pawar geography

25 Dec, 17:35


एमपीएससी तयारीत महाराष्ट्र भूगोल साठी बरीच दर्जेदार पुस्तक उपलब्ध आहेत. पण भारताच्या भूगोल साठी तितके नाहीत. त्यात भारताचा भूगोल म्हणजे आवाका मोठा...यात नेमक काय वाचावं आणि काय लक्षात ठेवावं हे समजणं खूप महत्वाचे आहे.
यासाठी हे पुस्तक सर्वोतकृष्ट आहे.
कारण static subject असल्यामुळे जास्त facts लक्षात ठेवाव्या लागतात. यासाठी या पुस्तकातील map च्या मदतीने हे काम सोपे जाते. महत्वाचे म्हणजे स्टेट बोर्ड च्या पुस्तकातील सर्व सार यामध्ये समावेश असून भाषा सहज सोपी असल्याने लवकर आकलन होण्यास मदत होते

Kapil pawar geography

25 Dec, 17:12


*▪️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळ, बिहार,ओडिशा,मिझोराम,मणिपूरसाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती केली.👆*

▪️केरळ : राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
▪️मणिपूर : अजय कुमार भल्ला
▪️मिझोरम : वि.के सिंह
▪️ओडिशा : डॉ.हरी बाबू कंभमपती
▪️बिहार : आरिफ मोहम्मद खान
----------------------------------------

Kapil pawar geography

24 Dec, 16:43


भगीरथ भारत भूगोल व महाराष्ट्र भूगोल ची वैशिष्ट

# ही दोघं पुस्तक बहुरंगी आहे

# यातील सर्व टॉपिक एकसारखे असून तुम्ही एकाच वेळी महाराष्ट्र व भारत भूगोल पुस्तक वाचू शकता

# सर्वात महत्वाचे आजवर जे पण भारत व महाराष्ट्र भूगोल वर प्रश्न आले आहेत या पुस्तकाच्या बाहेर नाहीत.

# अतिशय सोपी भाषा

# खात्रीशीर माहिती व सर्वात अपडेट पुस्तक


आपली प्रत जरूर राखून ठेवा

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

08 Dec, 16:57


बहुप्रतिक्षित,भगीरथ भारत भूगोल या पुस्तकाची नवीन सुधारित ६ वी आवृत्ती



15 डिसेंबर पासून सर्वत्र उपलब्ध....

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

02 Dec, 03:54


फेंगल चक्रीय वादळ.....

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

01 Dec, 06:57


मित्रानो भगीरथ भारत भूगोल व भगीरथ महाराष्ट्र भूगोल मधून सर्वच प्रश्न सोडवता येत आहे ...

खूप भारी वाटलं👍👍

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

30 Nov, 16:13


उद्याच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी खूप साऱ्या शुभेछा

शांत,पूर्ण विचाराचे समर्पण , ठाम निर्णय ...त्रिसूत्री

🍀🍀🍀🏅🏅🏆🏆🏆

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

26 Nov, 14:58


◾️1928 - नेहरू अहवाल - घटनात्मक सुधारणा ,संघराज्य रचना
◾️1945 - सप्रू समिती - संस्थान आणि भारतीय संघ यांच्यातील संबंधांचे परीक्षण करणे
◾️
◾️1953 - राज्य पुनर्रचना आयोग - राज्य सीमा
पुनर्रचना करण्यासाठी
◾️1964 -कोठारी आयोग - शैक्षणिक सुधारणांसाठी
◾️1977 - शहा आयोग - आणीबाणी ची चौकशी करणे
◾️1977 - अशोक मेहता समिती - भारतात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था स्थापन करण्याची शिफारस केली.
◾️1979 - मंडल आयोग- आरक्षण आणि कोटा विचार करणे
◾️1983 - सरकारिया आयोग -केंद्र-राज्य संबंध तपासण्यासाठी
◾️1985 - सुखमय चक्रवर्ती समिती - चलनविषयक धोरण आणि आर्थिक सुधारणांशी संबंधित
◾️1991 - चेलल्या समिती -  आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण धोरणे
◾️1991 - नरसिंहंम समिती - बँकिंग क्षेत्रात सुधारणा
◾️1992 - लिबरहान आयोग - बाबरी मशीद उध्वस्त प्रकरण तपासणी
◾️1993 - वोहरा समिती - भारतातील गुन्हेगार-राजकारणी संबंधांचा आढावा
◾️2000 नानावटी आयोग - 1984 मधील शीख विरोधी दंगलीची चौकशी साठी
◾️2002 - नानावटी-शहा आयोग - गुजरात दंगल चौकशी
◾️2002 - केळकर समिती - भारतातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा सुचविल्या
◾️2004 - रंगनाथ मिश्रा आयोग -भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवणे
◾️2005 - सुरेश तेंडुलकर समिती - भारतातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठीच्या पद्धती पाहणे
◾️2007 - एम एम पुछि आयोग : केंद्र-राज्य संबंध तपासणे
◾️2007 - रंगनाथ मिश्रा समिती - धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांमधील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उत्थानासाठी तपास आणि उपायांची शिफारस
◾️2014 - उर्जित पटेल समिती - चलनविषयक धोरणाच्या चौकटीवर शिफारशी केल्या
◾️2015 - नीती आयोग - नियोजन आयोगाच्या जागी
◾️2015 - लोंढा समिती - BCCI मध्ये संरचनात्मक सुधारणा सुचवण्यासाठी ( IPL मॅच फिक्सिंग नंतर)
◾️2015 - विजय केळकर समिती - भारतात सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) साठी एक फ्रेमवर्क तयार केले
◾️2017 : अरविंद सुब्रमण्यम समिती - वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत रचना आणि दरांबद्दल शिफारसी

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

19 Nov, 03:11


🌟 This is a quiet hill station located in the hills of Madhya Pradesh - Pachmadhi

🌟 Queen of Satpura: Pachmadhi is known as 'Rani of Satpura'. It is located in Hoshangabad district of Madhya Pradesh and is famous for its beautiful greenery and serene environment.

🌟 Pandav Caves: The historical significance of Pachmadhi is associated with Pandav Caves. It is believed that in the Mahabharata period, Pandavas took refuge in these caves during their exile. This place is still popular among history lovers and tourists.

🌟 Bee Falls: This beautiful waterfall is also known as 'Silver Falls'. This is a major attraction for tourists and bathing here in the summer gives a refreshing experience.

🌟 Dhupgarh: This is the highest peak of Satpura and amazing views of sunrise and sunset can be seen from here. Dhupgarh view is a pleasant experience for nature lovers.

🌟 Jatashankar Cave: This cave with religious significance is dedicated to Lord Shiva. The natural craft here looks like Shiva's jattas, which gave it this name. There is also a natural shivling located in the cave.

🌟 Priyadarshini Point: This place is a great place to unwind the natural beauty. From here you can see the whole Pachmadhi, especially the hills bathed with sun rays.

🌟 Satpura National Park: This garden is a wonderful place for wildlife lovers. Here you can see tiger, leopard, saambhar, and various bird species. Jungle safari experience takes you closer to nature.

🌟 Mahadev Hills: It is a major religious site and is valued because of the Shivling built in the caves here. The routes and the scenery here are also scenic.

🌟 Chauragarh Temple: This temple is dedicated to Lord Shiva and devotees offer trident to express their tribute here. To reach the temple you have to climb mountains, which is an exciting experience.

🌟 Local Market & Cuisine: Handicrafts, local artifacts, and other clothing can be purchased from local market in Pachmadhi. Also, local cuisine here and roadside snacks are loved by tourists.

Pachmadhi is the center of attraction for tourists due to its natural beauty, historical significance, and serene environment.

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

18 Nov, 15:28


Document from kapilpawar84

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

13 Nov, 04:06


▪️ The Himalaya mountain range is located in the Asian continent,
▪️The Himalayan Mountains separate the plains of the Indian subcontinent from the Tibetan Plateau.
▪️It has many of the highest peaks on earth
▪️The highest peak in these mountains is Mount Everest (8,848 m).
▪️ The Himalayan mountain range includes more than 50 mountains each exceeding 7,200 meters high, and has 10 peaks of 14 peaks exceeding 8,000 meters
▪️ The Himalayan Mountain Range from the northwest is bordered by the Karakaram Mountains and the Hindukush Mountains Range, to the north is the Tibetan Plateau, to the south is the Indian Ganges Plain
▪️ The Himalaya Mountain Range can be distinguished from others from the mountain ranges surrounding it, but sometimes the term Himalaya may also include the Karakaram Mountain Range and other mountain ranges in Central Asia.
▪️The Himalayan mountain range extends to 6 Asian countries namely: Nepal, India, Bhutan,Jammu & Kashmir, China and Pakistan.
▪️The top three countries dominate most of the mountain range.
▪️Some of the major rivers in the world, i.e. the Indus River, the Ganges River and the Tsangbu-Brahmaputra River originate from the Himalayas, and the common aqueduct of these rivers is home to about 600 million people. The Himalayas hold a great place in the cultures of South Asia; many of the Himalayan peaks are sacred in both Hindu and Buddhist religions.
▪️ The Himalayan mountain range extends for a distance of more than 2413 km and is between 250 and 300 km wide, and is 8848 m high. The Himalayan Mountain Range consists of three parallel mountain ranges formed by the movement of the plates in ancient geological ages.
▪️ These smaller ranges are known as the Himalayan semi-series (Sewalk Hills in India) and are about 1200 m high. In parallel with this range, the range of low Himalayan mountains stretches between 2000 and 5000 m high.
▪️The third range, which is called the Himalayan High Mountain Range, is the highest of the three ranges with a height of over 6000 m and lies north of the two previous ranges and contains a huge number of the world's highest peaks such as Everest - the world's tallest peak - K-2 and Kanchenjanga Peak.
▪️ The Himalayan mountain range extends to 6 Asian countries namely: Nepal, India, Bhutan,Jammu & Kashmir,China and Pakistan

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

11 Nov, 16:03


📍 Barren island, Andaman And Nicobar islands, India🇮🇳
Barren Island, the only active volcano in South Asia and India!! 🌋

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

11 Nov, 02:37


https://www.youtube.com/live/8JFNR4JCzVY?si=pR_jdIdqfmOoqnD-

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

10 Nov, 17:19


🛑भारतात सध्या एकूण 106 राष्ट्रीय उद्यान आहेत
👉भारतातील 105 वें राष्ट्रीय उद्यान कूनो राष्ट्रीय उद्यान मध्यप्रदेश हे ठरले
👉 भारतातील 106 वे राष्ट्रीय उद्यान रायमोन आसाम (एप्रिल 2023)हे ठरले

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

28 Oct, 16:10


Document from kapilpawar84

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

27 Oct, 16:21


Document from kapilpawar84

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

23 Oct, 03:55


📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

📖देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

21 Oct, 00:49


Document from kapilpawar84

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

18 Oct, 14:33


Document from kapilpawar84

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

18 Oct, 14:30


Document from kapilpawar84

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

17 Oct, 16:55


🟣IMP घटना पोलीस भरती 2024🟣

🔶 वैयक्तीक सत्याग्रह - 1940

🔶 ऑगस्ट ऑफर 1940

▪️ क्रिप्स योजना🟰 1942

▪️ चले जाव आंदोलन 🟰 1942

🔶 राजाजी योजना 1944

▪️ वेव्हेल योजना 🟰 1945

▪️ त्रिमंत्री योजना 🟰 1946

▪️माउंटबॅटन योजना 🟰1947

🔶 भारताची फाळणी 14 ऑगस्ट 1947

🔶 भारत स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

14 Oct, 11:12


Document from kapilpawar84

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

14 Oct, 11:12


Document from kapilpawar84

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

14 Oct, 04:22


महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे

★ धरण : नदी : जिल्हा ★

💧 भंडारदरा : प्रवरा : अहमदनगर

💧 जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद

💧 गंगापूर : गोदावरी : औरंगाबाद

💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली

💧 येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली

💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे

💧 मुळशी : मुळा : पुणे

💧 दारणा : दारणा : नाशिक

💧 माजलगाव : सिंदफणा : बीड

💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड

💧 खडकवासला : मुठा : पुणे

💧 कोयना : कोयना : सातारा

💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .

कपिल पवार -भुगोल (भारत व महाराष्ट्र)

13 Oct, 07:36


🖊️जागतिक भूक निर्देशांक 2024

👉127 देशांच्या यादीत भारत 105 व्या स्थानी

👉भारताचा भूक निर्देशांक : 27.3

👉जगात सर्वाधिक कुपोषित मुले भारतात :18.7%

4,773

subscribers

2,119

photos

13

videos