MPSC with Arunraj Jadhav @mpscwitharunraj Channel on Telegram

MPSC with Arunraj Jadhav

@mpscwitharunraj


राज्यसेवा 2025साठी तसेच Combine साठी तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजचे टॉपिक आणि त्यावरचे प्रश्न + उत्तरे.पास होण्याची जिद्द असणाऱ्या सर्वांसाठी. आम्ही हे सुनिश्चित करू इच्छितो कि विद्यार्थी एका प्रयत्नात परीक्षा पास होईल.

MPSC with Arunraj Jadhav (Marathi)

आरुणराज जाधवसह 'MPSC with Arunraj Jadhav'चे स्वागत आहे! हा Telegram चॅनेल राज्यसेवा परीक्षेचे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. खास करून राज्यसेवा 2025साठी Combine परीक्षेच्या तयारीसाठी हा चॅनेल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. येथे रोजच्या विषयांवरील प्रश्नांसह उत्तरे मिळतील. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी तयारीसाठी मदत मिळेल. हे चॅनेल पास होण्याची जिद्द करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. चॅनेलवरील सर्व माहिती आणि सल्ले राज्यसेवा परीक्षेत सर्वांना मदत करणार्या आरुणराज जाधवच्या मार्गदर्शनाखाली एक चॅनेल जोडण्याची आणि पास होण्याची जिद्द घेण्याची अवसर मिळेल.

MPSC with Arunraj Jadhav

12 Feb, 13:07


https://t.me/indianexpress_explained/12249

MPSC with Arunraj Jadhav

12 Feb, 02:11


What do you understand by the concept “freedom of speech and expression”? Does it cover hate speech also? Why do the films in India stand on a slightly different plane from other forms of expression? Discuss
(250 words)

#beerbiceps #ranveer_allahbadia
#MPSC
#answer_writing
#DySP

MPSC with Arunraj Jadhav

12 Feb, 02:07


https://t.me/indianexpress_explained/12242

MPSC with Arunraj Jadhav

11 Feb, 05:49


https://www.aljazeera.com/news/2025/2/11/north-korea-warns-of-retaliation-after-us-nuclear-submarine-docks-in-busan?traffic_source=rss

MPSC with Arunraj Jadhav

10 Feb, 12:40


पितृसत्ताक पद्धत म्हणजे काय? पितृसत्ताक पद्धतीमुळे भारतीय समाजातील महिलांवरती झालेल्या परिणामांची चर्चा करा.
२५० words

MPSC with Arunraj Jadhav

10 Feb, 12:36


https://t.me/indianexpress_explained/12229

MPSC with Arunraj Jadhav

10 Feb, 04:26


https://www.aljazeera.com/news/2025/2/10/us-committed-to-buying-and-owning-gaza-trump-says?traffic_source=rss

MPSC with Arunraj Jadhav

09 Feb, 02:27


Read this

MPSC with Arunraj Jadhav

09 Feb, 02:20


https://edition.cnn.com/2025/02/08/americas/earthquake-caribbean-tsunami-warning-puerto-rico-virgin-intl-latam/index.html

MPSC with Arunraj Jadhav

09 Feb, 00:45


https://www.aljazeera.com/news/2025/2/8/iran-ready-to-negotiate-with-us-but-not-under-trumps-maximum-pressure?traffic_source=rss

MPSC with Arunraj Jadhav

08 Feb, 16:10


अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीतील निवडणुकीमध्ये झालेला पराभव याच्यामुळे परत एकदा पक्षांतर्गत लोकशाहीचा प्रश्न चर्चेमध्ये आलेला आहे.

Q.भारतातील राजकीय पक्षांमध्ये पक्षांतर लोकशाहीचा अभाव दिसून येतो याविषयी कमेंट करा.

MPSC with Arunraj Jadhav

08 Feb, 10:20


https://youtu.be/xUJeH7Iem8s?si=xyNDsCFAvrKceLth

MPSC with Arunraj Jadhav

08 Feb, 03:39


New Income-Tax Bill

The Union Cabinet yesterday cleared the new income-tax bill which will be introduced in the parliament today (to replace the six decade old Income Tax Act 1961).

The aim is to make the language and implementation of the income tax legislation simpler for taxpayers.
Finance Secretary said that the new income-tax bill will not have long sentences, provisos and explanations and will mark a different way of engagement with citizens, with no aim to put any new tax burden. The new bill will be clear and direct in text with close to half of the present law, in terms of both chapters and words. It will be simple to understand for taxpayers and tax administration, leading to tax certainty and reduced litigation.

The tax changes which have been announced in the budget 2025-26 could have been introduced just by amending the Income Tax Act 1961 and there was no need to bring the new bill. But the purpose is not just to change tax rates rather simplification of the income tax law. Of course the announcements that were made in the budget regarding income tax changes (like no tax till Rs. 12 lac income and slab rate changes and TDS) will also be reflected in the new bill.

MPSC with Arunraj Jadhav

07 Feb, 15:47


लिहित राहिलं पाहिजे

MPSC with Arunraj Jadhav

07 Feb, 15:43


नजीकच्या काळातील भारत-अमेरिका संबंधांवरती प्रकाश टाका. 250 words

MPSC with Arunraj Jadhav

06 Feb, 02:40


शेतातील खुंट आणि पेंढा जाळण्यामुळे उत्तर भारतात हवेची गुणवत्ता कमालीची खालावलेली दिसते. या समस्येशी लढण्यासाठी उपाय सुचवा.

Give Suggestions to deal with the issue of Stubble Burning which is Hampering the Air Quality in most parts of North India.

MPSC with Arunraj Jadhav

05 Feb, 17:07


https://t.me/indianexpress_explained/12188

MPSC with Arunraj Jadhav

23 Jan, 17:23


https://www.loksatta.com/explained/neutral-experts-decision-on-indus-waters-treaty-is-a-win-for-india-rac-97-4843425/

MPSC with Arunraj Jadhav

23 Jan, 16:37


Practice Question
Present an account of the Indus Water Treaty and examine its ecological, economic and political implications in the context of changing bilateral relations. 

MPSC with Arunraj Jadhav

23 Jan, 16:28


He

MPSC with Arunraj Jadhav

23 Jan, 16:26


भारतात उगम पावणाऱ्या आणि त्यानंतर पाकिस्तामध्ये वाहत जाणाऱ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वाटपासंदर्भातला सिंधू जल करार (IWT) आहे. या कराराच्या अटींनुसार जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तटस्थ तज्ज्ञांनी निर्णय घेतला आहे की, जम्मू आणि काश्मीरमधील दोन जलविद्युत प्रकल्पांच्या रचनेबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेदांवर निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत.
“किशनगंगा आणि रातले जलविद्युत प्रकल्पांच्या संदर्भात तटस्थ तज्ज्ञांकडे पाठविण्यात आलेले सर्व सात प्रश्न आणि कराराच्या अंतर्गत त्याची पात्रता लक्षात घेत तज्ज्ञांनी भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे,” असे मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तज्ज्ञांचे भारताला समर्थन म्हणजे पाकिस्तानसाठी एक झटका आहे. काय आहे हा करार? हा वाद नक्की कशावरून सुरू झाला? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

MPSC with Arunraj Jadhav

23 Jan, 12:16


https://t.me/indianexpress_explained/12071

MPSC with Arunraj Jadhav

22 Jan, 17:12


Plz refer this and write down the answer..

MPSC with Arunraj Jadhav

22 Jan, 12:10


If you receive any msg regarding fees n all..Plz contact me..

I dnt charge a single penny for guidance.. n material is also free

If u give money by my name without confirming so it's not my mistake..

Be aware

MPSC with Arunraj Jadhav

21 Jan, 18:25


सर्वप्रथम प्रश्न का विचारला हे समजून घ्या..
महाराष्ट्रात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले एन्काऊंटर आणि त्यावर आलेला फेक असल्याचा अहवाल. तसेच संबधीत पोलिसांवर FIR दाखल करण्याचे न्यायालयाने दिलेले आदेश.

प्रश्नाची अपेक्षा काय आहे?
- यावर घेतल्या जात असलेल्या शंका, कायद्याचे राज्य म्हणजे काय आणि त्याला बायपास करून हे कृत्य केल्याने अधिकाराचे होत असलेले उल्लंघन.
- शिक्षा सुनावण्याचा अधिकार हा न्यायालयाला आहे. त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणासही नाही.
- अशा कृत्यांबद्दल माजी नयायमूर्तींचे मत + मानव अधिकार आयोगाच्या गाईडलाईन्स
---------------------------------------------
Structure

Introduction:
व्याख्या + मूलभूत अधिकारांची होत असलेली पायमल्ली.

Body:
- नैतिक परिणाम
- बळाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याने प्रशासनावरचा कमी झालेला विश्वास
- लोकशाहीमध्ये न्याय नायालयाकडून अपेक्षित आहे, जमावाकडून नाही.
अपेक्षा आणि मागणी यातील वास्तव
- पोलिसांची सेम स्क्रिप्ट ज्याने सूडभावना वाढण्याची शक्यता - नक्षलवाद हे उत्तम उदाहरण
- समाज आणि लोकशाही राष्ट्र म्हणून दूरगामी परिणाम
- याची दुसरी बाजू मांडता आली तर नक्कीच मांडा.

उपाय काय? हे सांगून समारोप

MPSC with Arunraj Jadhav

21 Jan, 17:51


युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि भारत यांच्यातील भागीदारीमध्ये वाढ होण्यासाठीची संभाव्य क्षेत्रे कोणती आहेत तसेच यातील आव्हाने कोणती आहेत?हे स्पष्ट करा. (२५० शब्द )

MPSC with Arunraj Jadhav

20 Jan, 18:35


https://t.me/MPSCpolscience


पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेणार असाल तर हा नवीन ग्रुप आहे.. जॉईन करू शकता..

MPSC with Arunraj Jadhav

20 Jan, 18:11


https://t.me/MPSCmodelanswers

MPSC with Arunraj Jadhav

20 Jan, 18:10


Let me assure you that those who have joined our group are steps ahead of other aspirants..
So just be consistent n dnt give up on ur dreams..

MPSC with Arunraj Jadhav

20 Jan, 18:08


Inbox madhe daily 100+ answers yet aahet..

To check all n to give feedback is a herculean task.. as m lone person who is doing all the task..

Daily topic + Content creation + model answer + evaluation+ my study + bol bhidu

It's run against time..

Hope u will co-operate.

United we stand..

N it's always U before I...

MPSC with Arunraj Jadhav

20 Jan, 17:21


Write down your views about Fake Encounters?
Is it ethical? Are fake encounters threat to fundamental rights?

MPSC with Arunraj Jadhav

20 Jan, 12:28


भारतातील पोलिस चकमकींतील फेक एन्काऊंटरचे नैतिक परिणाम तपासा. यातून "कायद्याचे राज्य" ही संकल्पना कितपत टिकवली जाते आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण कितपत केले जाते?
२५० words

MPSC with Arunraj Jadhav

20 Jan, 09:44


https://youtu.be/hzkBr3ECRUA?si=8QuLwvF4fqBPtgdr

MPSC with Arunraj Jadhav

20 Jan, 03:06


Organised Crime Answer

MPSC with Arunraj Jadhav

19 Jan, 05:40


https://t.me/MPSCpolscience/100

MPSC with Arunraj Jadhav

25 Dec, 03:23


https://www.instagram.com/share/reel/BALShpSh9U

MPSC with Arunraj Jadhav

24 Dec, 18:57


Share with your friends.. it's free

Sharing is caring

MPSC with Arunraj Jadhav

24 Dec, 18:53


#MPSC2025 Descriptive Pattern Day 2

MPSC with Arunraj Jadhav

24 Dec, 13:21


#MPSC2025 #MPSC_Answer_Writing #MPSC_marathi_answer_writing

MPSC with Arunraj Jadhav

24 Dec, 13:21


हे एकदा नजरेखालून जाऊद्या..

MPSC with Arunraj Jadhav

24 Dec, 13:17


Hello,
1.उत्तर लिहिताना कोऱ्या कागदावर लिहिण्याचा सराव आजपासूनच सुरु करा.

2.कृपया चांगल्या दर्जाचा पेन वापरा. शक्यतो बॉल पेन टाळा.. pilot V5/V7 try करू शकता.

3. खाडाखोड न करता लिहण्याची सवय आजपासून लावा.

4. Presentation महत्वाचं आहे.

5. उत्तर लिहून पाठवल्यानंतर कृपया follow up घ्या..

MPSC with Arunraj Jadhav

23 Dec, 17:30


1. Topic बघा
2. कोणत्या पेपरचा भाग आहे ते लक्षात घ्या.
3. मग syllabus मधील कोणता भाग आहे? कोणकोणते मुद्दे यात येतात ते बघा. Pre+Mains
4. सध्या काय चालू आहे याची वर्तमानपत्रातून माहिती घ्या.
5. मग दिलेली pdf शांतपणे वाचा.
6. वाचताना सोबत एक कोरा कागद ठेवा आणि काही शंका असेल किंवा काही समजलं नाही तर त्यावर लिहून ठेवा , मगच मला विचारा.
7. किमान 5 वेळा तरी नजरेखालून जाऊद्या.
8. मग प्रश्न बघा आणि कच्चे उत्तर लिहून पाठवा. त्यात आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. मग फायनल उत्तर लिहा.
9. फायनल लिहून झाल्यावर ही pdf आणि उत्तर याची एक प्रिंट काढून फाईलला लावून ठेवा.
10. जमा झालेल्या मेटरियलची प्रत्येक आठवड्याला रिव्हिजन करा.

MPSC with Arunraj Jadhav

23 Dec, 17:24


#MPSC2025 Descriptive Pattern Day 1

MPSC with Arunraj Jadhav

22 Dec, 16:29


👍

MPSC with Arunraj Jadhav

22 Dec, 16:28


Plz share with your friends..
It's free..

Sharing is caring..

MPSC with Arunraj Jadhav

22 Dec, 16:23


उद्यापासून सुरु..
1.रोज एक टॉपिक.. त्या टॉपिकची पूर्ण माहिती.. syllabus मधील रेफ्रेंस..

2. त्यावरील एक प्रश्न
मॉडेल उत्तर

3. एक सराव प्रश्न
मग चेकिंग

4. सोबत मराठी आणि इंग्लिश refrence दिला जाईल..

टप्प्याटप्याने booklist, optional, कोणत्या भाषेत तयारी करायची हे ठरवू..
चालेल काय?

If this is ok DM...

MPSC with Arunraj Jadhav

21 Dec, 10:10


https://youtu.be/l9a_0QGoTD8?si=IWH8LPFmbaPH4BXB

MPSC with Arunraj Jadhav

21 Dec, 04:20


"राज्यसेवा २०२५"साठी तुमच्यापैकी कोणी प्रामाणिकपणे प्रयत्न करू इच्छित असेल तर कृपया तसा मेसेज 9763006162 या नंबरवर करा..

MPSC with Arunraj Jadhav

19 Dec, 14:15


https://youtu.be/BcA9F2KzYxo?si=jMJUMreLB8wvQCFB

Do lister and Comment...

MPSC with Arunraj Jadhav

14 Dec, 07:04


https://www.thehindu.com/news/national/why-bjp-picked-dhankar-for-vice-president/article65648502.ece

MPSC with Arunraj Jadhav

13 Dec, 04:00


MPSC 2025 Answer Writing

MPSC with Arunraj Jadhav

06 Nov, 08:05


https://youtu.be/J5etQVNX63s?si=xvkWJZLUvBOhqhoG

MPSC with Arunraj Jadhav

01 Nov, 01:49


आजूबाजूचे सगळे दिवाळी साजरे करत असताना तुम्ही जर का लक्ष्मीकांत, देसले, कोळंबे, सवदी ही पुस्तकं घेऊन बसलेला असाल तर मित्रांनो पुढच्या काही वर्षांमध्ये तुमच्यासारखी दिवाळी कोणीही साजरी करू शकणार नाही...

😍

MPSC with Arunraj Jadhav

28 Oct, 15:05


Hello,
भूगोल revision करताना स्थानिक वारे, व्यापारी वारे, सागरी प्रवाह, पठारे, पर्वतरांगा, मृदा, गवताळ प्रदेश, वनांचे प्रकार हे घटक वगळू नका..

पृथ्वीची उत्पत्ती आणि विश्वाची उत्पत्ती यासंदर्भातील नावे अणि त्यांची theory एका वाक्यात लक्षात ठेवा..

हे सर्व "जोड्या लावा" यासाठी कामात येईल.

फुकटचे मार्क्स आहेत.. जास्तीत जास्त ८ मिनिट लागतील revise करायला..

MPSC with Arunraj Jadhav

28 Oct, 14:02


Video from Arunraj

MPSC with Arunraj Jadhav

26 Oct, 14:50


https://www.instagram.com/reel/DBlwO-dNT19/?igsh=YzlscW12cTVnODNm

MPSC with Arunraj Jadhav

24 Oct, 17:00


अजुनही पूर्ण क्षमतेने अभ्यास सुरू केला नसेल तर सुरू करा..
35 दिवसातसुद्धा प्री निघू शकते...

Its all about Mindset..

MPSC with Arunraj Jadhav

14 Oct, 07:03


https://www.bbc.com/hindi/articles/c781kgy77emo.amp

MPSC with Arunraj Jadhav

13 Oct, 06:15


You are just 50 days away from your dreams come true...

😍

MPSC with Arunraj Jadhav

12 Oct, 18:34


https://youtu.be/cG_iybqyCr8?si=8V1_Y_wTi2AgX81d

बाबा सिद्दिकी गोळीबार
नेमकं काय झालं?

MPSC with Arunraj Jadhav

11 Oct, 16:10


https://ift.tt/2QubDUP

MPSC with Arunraj Jadhav

11 Oct, 13:33


https://youtu.be/eX4Vxi1WKcU?si=QVNIhtP3_fnSGBkC

MPSC with Arunraj Jadhav

10 Oct, 09:07


https://www.youtube.com/live/jet6koL3AW8?si=Mep02okKN-UpAfDU

MPSC with Arunraj Jadhav

10 Oct, 04:58


https://youtu.be/taWOWTFSNHA?si=CbFU-bfHr-vAM3X3

MPSC with Arunraj Jadhav

09 Oct, 18:50


The Titan Is No More

MPSC with Arunraj Jadhav

09 Oct, 13:54


https://mpsc.gov.in/adv_notification/8

जाहिरात आली रे....

👍👍👍👍

MPSC with Arunraj Jadhav

09 Oct, 12:18


https://forms.gle/tNmdfSEZ9jWnrK128

Register here..

MPSC with Arunraj Jadhav

08 Oct, 08:59


https://youtu.be/UTIz8U6d4ME?si=RxLZnvI8cGCZ11xU


निवडणूक विश्लेषण

MPSC with Arunraj Jadhav

05 Oct, 17:29


https://indianexpress.com/article/explained/national-agriculture-code-bureau-of-indian-standards-9603867/


Imp Article for GS III

MPSC with Arunraj Jadhav

05 Oct, 03:31


फोटोत सुंदर दिसले तरी चक्रीवादळ प्रत्यक्षात धडकी भरवणारेच असते. त्याचे हे नावही किती समर्पक आहे ? अमेरिकेत त्याला 'हरिकेन' म्हणतात. कोलंबससोबत गेलेल्या स्पॅनिशांनी हे नाव युरोपात आणले. 'हराकेन' ही माया संस्कृतीतील तर 'हुराकेन' ही कॅरिबियन परिसरातील अनिष्टांची देवता. त्यावरून 'हरिकेन' हा शब्द आला.

पूर्व पॅसिफिक महासागरात अशा वादळांना 'टायफून' म्हणतात. हे नाव चीनमध्ये बाराव्या शतकापासून वापरले जाते. त्याचा मूळ अर्थ - 'टिकणारे वारे'.

मात्र भारतीय उपखंडात सर्वत्र त्याचा उल्लेख चक्रीवादळ म्हणजे सायक्लोन असा केला जातो.

Copied from लोकसत्ता

2,287

subscribers

366

photos

20

videos