Mpsc Science & Tech By Dinesh Satpute @mpscupdae Channel on Telegram

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

@mpscupdae


✅️📌 Science , MPSC, राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO पूर्व/मुख्य
📌 क्लर्क, Tax asst, ExPSI
📌 NCERT व State board PYQ
👉 रेल्वे, SSC, सर्व स्पर्धा परीक्षा
⚠️ 4 थी ते 12 वी पुस्तकांवरील क्विझ⚠️
#science #विज्ञान #samanyavidnyan

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute (English)

Are you preparing for competitive exams like MPSC, PSI, STI, ASO, Clerk, Tax Assistant, ExPSI, Railway, SSC, or any other competitive exams that include science and technology in their syllabus? Look no further! Join the Telegram channel 'Mpsc Science & Tech By Dinesh Satpute' (@mpscupdate) for comprehensive study materials, previous year question papers, quizzes, and more related to science and technology. This channel covers a wide range of subjects including NCERT and state board syllabus, ensuring you have all the resources you need to excel in your exams. Led by Dinesh Satpute, a knowledgeable expert in the field, this channel is dedicated to helping aspirants like you enhance their understanding of science and technology concepts. Stay updated with the latest information and boost your preparation with regular quizzes from 4th to 12th-grade textbooks. Whether you are a beginner or looking to deepen your knowledge, this channel is the perfect companion on your exam preparation journey. Join now and take a step closer to success in your competitive exams! #science #technology #competitiveexams

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

08 Feb, 07:21


♦️👉धक्कादायक निकाल

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

08 Feb, 03:58


♦️ सर्व कर्ज स्वस्त होणार..

👉 RBI ने रेपो रेट 6.50 वरून 6.25 केले..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

08 Feb, 03:58


♦️ दिल्लीत सत्ता कोणाची??

👉 आज दिल्ली विधानसभा साठी मतमोजणी..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

07 Feb, 02:58


♦️आयोगाचे सर्व मराठी -English Paper एकाच ठिकाणी..

👉 येणाऱ्या COMBINE, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी SAVE असू द्या

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

06 Feb, 03:28


न्यायप्रणालीचे 75 वर्षे

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

06 Feb, 03:28


▶️RPF constable परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध

⭕️ 2 मार्च ते 20 मार्च पेपर होतील

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

05 Feb, 12:13


♦️👉महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024

♦️👉प्रथम उत्तरतालिका

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

05 Feb, 06:55


लेखा कोषागारे भरती 2024

पद - कनिष्ठ लेखापाल
pay scale S10

अर्ज करायची लिंक👇👇

🔰छत्रपती संभाजीनगर विभाग( Last Date 16 Feb)
लिंक :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html

🔰नागपूर विभाग लिंक (Last date 9 Feb)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

🔰नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html

🔰अमरावती विभाग ( Last date - 28 Feb)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html

🔰कोकण विभाग( Last date 6 March)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

04 Feb, 08:26


♦️#Combine मुख्य गट ब अभ्यासक्रम.

👉 Subjects wise मार्क्स Distribution.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

03 Feb, 07:14


एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा सुरळीत

नागपूर मध्ये 2761 उमेदवार गैरहजर

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

02 Feb, 15:48


♦️👉67 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025(कुस्ती संदर्भात)

👉विजेता - पृथ्वीराज मोहोळ

👉उपविजेता - महेंद्र गायकवाड

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

02 Feb, 06:50


आज झालेला कंबाईन गट ब चा पेपर

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

02 Feb, 03:05


आरोग्य सेवकांना नियुक्ती द्या

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

02 Feb, 03:05


महाराष्ट्राला 89,855.80 cr

पेन्शन वर खर्च 2,76,618 cr😳

आरोग्य 98,311 cr

भारतीयांच्या आरोग्य सेवेवर होणाऱ्या खर्च च्या जवळपास दीड पट अधिक खर्च तर पेन्शन वर होत आहे

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

02 Feb, 02:02


🔸 आजच्या संयुक्त अराजपत्रित गट 'ब' पूर्व परीक्षेसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
💐💐💐💐💐

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

01 Feb, 05:02


Success English vocabulary book
1...आयोगाचे 1984 ते 2024 पर्यंत सर्व vocabulary प्रश्नांचा समावेश
2...SSC / CGL मधील 1990 ते 2024 पर्यंत सर्व english vocabulary प्रश्नांचा समावेश
3..आयोगाचे सर्व प्रश्न एकत्रित असणारे महाराष्ट्रात एकमेव पुस्तक
सोप्या भाषेत जास्त गुण मिळवून देणारे एकमेव पुस्तक 👍🏻
🚨🚨🚨

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

01 Feb, 04:09


♦️आज भारताचा अर्थसंकल्प जाहीर होणार..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

27 Jan, 13:23


➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

➡️सामान्य अध्ययन (GS) पेपर

➡️अंतिम उत्तरतालिका

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

25 Jan, 05:50


भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

25 Jan, 05:35


मायकेल मार्टिन बनले आयर्लंडचे पंतप्रधान.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

25 Jan, 02:15


🔥RTI मधून माहिती 🔥

🔸इतर मागास बहुजन कल्याण विभाग

गट अ रिक्त पदे.
   1) सहायक संचालक -  38
   2) प्रकल्प अधिकारी -   13
   3) संशोधन अधिकारी - 1

एकूण रिक्त - 52 पदे.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

24 Jan, 06:49


लेखा कोषागारे भरती 2024 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध..

विभाग - नाशिक
एकूण जागा - 59

परीक्षा TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

➡️अर्ज कालावधी - 24 जानेवारी 2025 ते 23 फेब्रुवारी 2025

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

23 Jan, 01:00


🔰 23 जानेवारी :- नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐💐

🔰23 जानेवारी :- पराक्रम दिवस
🙏

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

21 Jan, 12:36


♦️👉पुन्हा Objective पॅटर्न लागू करावा या विद्यार्थ्यांच्या मागणीवरती MPSC सचिव सुवर्णा खरात यांची प्रतिक्रिया


Join
@mpscsolutions

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

21 Jan, 12:36


♦️👉 Objective vs Descriptive

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

21 Jan, 02:13


👉 1994 च्या बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी दिनेश टी. वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

⭕️ ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त (पात्रता आणि नियुक्ती) अधिनियम, 1994 सोबतच भारतीय राज्यघटनेच्या कलम 243-K आणि कलम 243-ZA च्या तरतुदींनुसार करण्यात आली आहे.

⭕️ ते राज्यभरातील विविध प्रादेशिक जिल्हा, पंचायत, ग्राम आणि महानगरपालिका संस्थांसाठी मतदार यादी तयार करणे आणि निवडणुका आयोजित करणे यावर देखरेख, दिशा आणि नियंत्रण ठेवतील.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

21 Jan, 02:13


➡️ मधू मंगेश कर्णिक यांना विश्व साहित्य संमेलनचा पुरस्कार जाहीर

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

20 Jan, 11:41


◾️नगरविकास खात्यातील 3 हजार 720 पदांची भरती केव्हा?

◾️नगर परिषद / नगरपंचायत गट 'क' आणि 'ड' जिल्हा निहाय रिक्त जागा

◾️एकूण रिक्त पदे - 3720

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

20 Jan, 03:43


♦️👉 महाज्योतीचा प्रकल्प संचालक एंजटांचा 'आका' ? मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले पत्र महाज्योतीने स्वीकारले, खुलासा करण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

18 Jan, 17:21


पालकमंत्री यादी

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

18 Jan, 02:17


लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध.

विभाग :- पुणे[परीक्षा TCS घेणार आहे]
पात्रता :-
पदवी & टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

अर्ज कालावधी :-
31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

17 Jan, 10:30


खालील पुरस्कार व्यवस्थित करून ठेवा.

या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला

1. डी गुकेश (बुद्धिबळ)
2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)
3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)
४. मनू भाकर (शूटिंग)

32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला.

1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)
2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजित सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
12. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)
14. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)
15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)
17. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)
18. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)
26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
29. सरबज्योत सिंग (शूटिंग)
30. अभय सिंग (स्क्वॉश)
31. साजन प्रकाश (पोहणे)
32. अमन (कुस्ती)

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

17 Jan, 05:39


हा निर्णय झाला तर बरं होणार आहे (पण जास्त फरक नाही पडणार)

कारण पालकमंत्री पद हे जिल्हानिहाय असंविधानिक मिनी-मुख्यमंत्री असे सत्ताकेंद्र बनले आहे.

जिल्ह्यामध्ये आपल्या मर्जीतील अधिकारी नियुक्त करून पालकमंत्री जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर ताबा मिळवतात.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

15 Jan, 03:34


🚨ज्या विध्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्यांच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.....

🚨टीप :- फक्त सिरीअस विध्यार्थ्यांनीच ग्रुप जॉईन करावा

👉 गणित व बुद्धिमत्ता 🎖

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

13 Jan, 01:32


अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात परराष्ट्र व्यवहारमंत्री मंत्री डॉ. एस. जयशंकर भारताचं प्रतिनिधित्व करणार.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

10 Jan, 06:28


18 वे प्रवासी भारतीय संमेलन
भुवनेश्वर ओडीसा या ठिकाणी आयोजित केले होते... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

08 Jan, 11:26


14 जानेवारी 2025 पासून डॉ. व्ही नारायणन यांची ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

👆🥳

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

07 Jan, 10:29


दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर

मतदान दिनांक :- 5 फेब्रुवारी 2025
मतदान मोजणी/निकाल :- 8 फेब्रुवारी 2025
एकाच टप्प्यात निवडणूक

विधानसभा एकूण जागा :- 70

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

07 Jan, 01:57


👆बेंगळुरूमध्ये भारतातील पहिला HMPV रुग्ण आढळला

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

06 Jan, 09:46


HMPV या विषाणूच्या चीन देशामधील साथरोग उद्रेकाबाबात.

आरोग्य सेवा संचलनालय, पुणे
महाराष्ट्र राज्य.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

06 Jan, 02:31


🔰पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य म्हणून समावेश

🔹डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास सुरुवात केली.

🔸आशिया-पॅसिफिक प्रदेशात जपानची जागा घेत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर आपला आठवा दोन वर्षांचा कार्यकाळ सुरू केला आहे.

🔹ते जुलैमध्ये कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवेल आणि ISIS आणि अल कायदा प्रतिबंध समितीवर एक आसन धारण करेल.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

06 Jan, 01:39


पालकमंत्री पद नेमके काय असते ?

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

06 Jan, 01:39


दर्पणकार 💐👆

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

04 Jan, 12:29


नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

04 Jan, 02:55


चीन मध्ये HMPV विषाणू

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

04 Jan, 02:55


उच्च शिक्षण विभागात आता फाईल नो पेंडींग

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

04 Jan, 02:55


महत्वाच्या तारखा एका नजरेत

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

03 Jan, 07:52


🔰काय करावे भो.. आता..😅😅

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

03 Jan, 07:46


🔰चीनमध्ये पुन्हा नविन व्हायरस 😳😳

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

03 Jan, 06:46


♦️10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

03 Jan, 03:50


राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024

» विजेत्यांची संपूर्ण यादी

जॉईन »https://t.me/currentupdae

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

03 Jan, 03:41


Success English vocabulary book
1...आयोगाचे 1984 ते 2024 पर्यंत सर्व vocabulary प्रश्नांचा समावेश
2...SSC / CGL मधील 1990 ते 2024 पर्यंत सर्व english vocabulary प्रश्नांचा समावेश
3..आयोगाचे सर्व प्रश्न एकत्रित असणारे महाराष्ट्रात एकमेव पुस्तक
सोप्या भाषेत जास्त गुण मिळवून देणारे एकमेव पुस्तक 👍🏻
🚨🚨🚨

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

02 Jan, 02:29


🟨 मुलींसाठी पहिली शाळा : 1 जानेवारी 1848

➡️ महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती.

↪️ पुण्यात भिडे वाडा येथे असलेल्या या शाळेच्या जागी आता स्मारक होणार आहे.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

01 Jan, 02:13


राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

01 Jan, 00:56


नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐🙏

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

31 Dec, 09:54


♦️ग्रामसेवकांची हजेरी आता मोबाईल अँप्लिकेशन वर..

👉 नववर्षापासून अंमलबजावणी...

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

31 Dec, 07:43


🍐 BMC कार्यकारी सहायक

सर्व शिफ्ट चे झालेले पेपर एकत्रित PDF

➡️येणाऱ्या सरळसेवा भरती साठी उपयुक्त ठरतील.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

30 Dec, 09:15


🚗 संयुक्त गट-ब व गट-क अंतर्गत येणारे विभाग

☝️ आवडत्या पोस्ट च्या जागा वाढवायच्या असतील तर नवनिर्वाचित मंत्री महोदयांना निवेदन द्यावे

📱 𝗝𝗼𝗶𝗻
https://t.me/competitiveExam_Right

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

27 Dec, 00:11


वयाच्या 92 व्या वर्षी पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन , देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 💐💐💐

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

27 Dec, 00:11


मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.
मनमोहन सिंह 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

देशाच्या आर्थिक क्षेत्रातील एक अनमोल हिरा आज भारताने गमावला
💐💐🙏🙏💐💐

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Dec, 13:23


♦️सत्ताबदलाचे वर्ष... विविध घडामोडी..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Dec, 13:23


♦️ गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Dec, 13:23


♦️सरकारी पदभरतीत अधिक संधीची अपेक्षा..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Dec, 02:43


लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध 🔥🔥

पात्रता - Degree + typing पाहिजे

पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी

S10 पगार ❤️

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

25 Dec, 02:43


नक्की वाचा. 🎯

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

24 Dec, 03:09


♦️नागपूर महानगरपालिका जाहिरात..

👉 एकुण 245 पदांसाठी.
👉 Exam TCS घेणार आहे.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

24 Dec, 01:57


🔴जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

23 Dec, 09:56


वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

23 Dec, 09:56


गट ब :- २ फेब्रुवारी.

गट क :- ४ मे

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

23 Dec, 03:16


♦️देशातील हरित क्षेत्र विस्तार..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

22 Dec, 04:01


♦️एक देश, एक निवडणूक..

👉 कशासाठी? कधी?

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

21 Dec, 16:37


⭐️ मंत्रिमंडळ विस्तार. 🚩

▪️देवेंद्र फडणवीस=गृहमंत्री
▪️अजित पवार=अर्थ मंत्री
▪️एकनाथ शिंदे=शहरी व नगर विकास
▪️.चंद्रशेखर बावनकुळे = महसूल
▪️.राधाकृष्ण विखे पाटील = जलसंधारण
▪️.हसन मुश्रीफ = वैद्यकीय शिक्षण
▪️चंद्रकांत पाटील =उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

▪️गिरीश महाजन =जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

▪️.गुलाबराव पाटील = पाणीपुरवठा
▪️.गणेश नाईक =  वन
▪️.दादाजी भुसे = शालेय शिक्षण
▪️.संजय राठोड = माती व पाणी परीक्षण
▪️.धनंजय मुंडे  = अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
▪️.मंगलप्रभात लोढा = कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
▪️.उदय सामंत = उद्योग व मराठी भाषा
▪️.जयकुमार रावल =विपणन, प्रोटोकॉल
▪️.पंकजा मुंडे = पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

▪️.अतुल सावे =ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

▪️.अशोक उईके =आदिवासी विकास मंत्रालय
▪️.शंभूराज देसाई =पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
▪️.आशिष शेलार = माहिती व तंत्रज्ञान 
▪️.दत्तात्रय भरणे =क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
▪️.अदिती तटकरे =महिला व बालविकास 
▪️.शिवेंद्रराजे भोसले = सार्वजनिक बांधकाम
▪️माणिकराव कोकाटे = कृषी 
▪️.जयकुमार गोरे =ग्रामविकास, पंचायत राज
▪️नरहरी झिरवाळ = अन्न व औषध प्रशासन
▪️.संजय सावकारे = कापड
▪️.संजय शिरसाट = सामाजिक न्याय 
▪️प्रताप सरनाईक = वाहतूक 
▪️भरत गोगावले = रोजगार हमी,फलोत्पादन
▪️मकरंद पाटील = मदत व पुनर्वसन
▪️नितेश राणे  = मत्स्य आणि बंदरे 
▪️आकाश फुंडकर = कामगार 
▪️बाबासाहेब पाटील = सहकार 
▪️प्रकाश आबिटकर =सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

🛑राज्यमंत्री  (State Ministers )🛑

🔸माधुरी मिसाळ =सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास , वैद्यकीय शिक्षण 

🔸आशिष जयस्वाल = अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

🔸मेघना बोर्डीकर =सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

🔸इंद्रनील नाईक = उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
 
🔸 योगेश कदम  = गृहराज्य शहर
🔸पंकज भोयर =गृहनिर्माण, 

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

21 Dec, 10:06


उमाकांत दांगट समिती

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

27 Nov, 16:49


🦋 तुम्हाला हे माहित आहे काय

📚 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?

( अत्यंत महत्तवाचा प्रश्न ..👆 )

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

27 Nov, 06:32


♦️रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

27 Nov, 06:32


♦️निवडून येतात तेव्हा गपगार पराभवानंतर EVM ला दोष.
-सर्वोच्च न्यायालय

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

27 Nov, 06:32


♦️शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

27 Nov, 06:32


♦️#IPL चे संभाव्य १२..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Nov, 07:33


MPSC 2025 च्या परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Nov, 05:02


♦️👉हिवाळी अधिवेशन आणि बँकिंग सुधारणा

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Nov, 04:05


26/11 मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Nov, 04:04


♦️रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक पदी..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Nov, 02:44


BMC special karnaryani join kara👉 https://t.me/Bmcmmc

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Nov, 01:27


संविधान धर्मनिरपेक्षच!

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

25 Nov, 02:09


MPSC च्या 16 पैकी 11 परीक्षा प्रलंबीतच

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

23 Nov, 17:18


🔰महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल 2024 ...🚀🚀

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

22 Nov, 09:48


🟣 MPSC 2024 मुख्य च्या तारखा जाहीर

राज्यसेवा मुख्य 2024 - 26, 27 & 28 एप्रिल 2025

गट ब मुख्य 2024 - 1 जून 2025

गट क मुख्य 2024 - 29 जून 2025

🟣MPSC 2025 पूर्व परीक्षा तारखा जाहीर

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

22 Nov, 02:06


FDI आकडेवारी

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

21 Nov, 05:34


⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न...

⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

21 Nov, 02:44


🔴 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

21 Nov, 02:44


♦️हॉकीत भारतीय महिला 'चॅम्पियन'

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

20 Nov, 14:21


💐गयाना आणि बार्बाडोस या दोन्ही देशांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

नरेंद्र मोदी यांना गयानाचे पंतप्रधान सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार "द ऑर्डर ऑफ एक्सलन्स" प्रदान करणार आहेत.

बार्बाडोस देशाचे पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदींना "ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस" या प्रतिष्ठित पुरस्कारने सन्मानित करणार आहेत.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

20 Nov, 13:10


♦️ निवडणुकीनंतरचा एक्झीट पोल (ELECTORAL EDGE)

महायुती - 118

महाविकास आघाडी - 150

इतर - 20

२३ तारखेला प्रत्यक्ष निकाल काय येतो ते पाहूच..🙏

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

20 Nov, 11:15


🔰गडचिरोलीतील १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क...

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

20 Nov, 02:15


#BMC

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

19 Nov, 14:53


BMC साठी अतिशय उपयुक्त 👆👆Plz Join👉👉https://t.me/currentupdae

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

19 Nov, 02:04


महाविकास आघाडी सरकार आल्यास 280000 रोजगार देणार

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

18 Nov, 07:20


🔰स्वच्छ गंगा मिशनने विशेष डॉल्फिन रुग्णवाहिका प्रकल्प सुरू केला.

🔹नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा रिव्हर डॉल्फिन यांना वाचवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ₹ 1 कोटीच्या बजेटसह एक विशेष डॉल्फिन रुग्णवाहिका सादर करत आहे.

🔸'अडव्हान्सिंग रेस्क्यू सिस्टम फॉर द प्रोटेक्शन ऑफ स्ट्रँडेड गंगा नदी डॉल्फिन' या उपक्रमाचा उद्देश डॉल्फिन संवर्धनासाठी जागरूकता आणि सामुदायिक प्रशिक्षणाला चालना देणे हा आहे.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

18 Nov, 07:18


🔰उमेदवार किती कोट्यधीश किती शिकलेले

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

18 Nov, 04:31


BMC special karnaryani join kara👉 https://t.me/Bmcmmc

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

17 Nov, 11:06


🔹चंद्रयान - 1 :- जवाहर पॉइंट
🔸चंद्रयान - 2 :- तिरंगा पॉइंट
🔹चंद्रयान - 3 :- शिवशक्ती

Join👉 https://t.me/currentupdae

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

17 Nov, 08:15


परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दुबई, यूएई येथील मोहम्मद बिन रशीद लायब्ररीत त्यांचे नवीन पुस्तक WHY BHARAT MATTERS चे अनावरण केले.

जागतिक परिवर्तन, जागतिक व्यवस्था बदलण्यात भारताची भूमिका, आत्मनिर्भरता, जागतिक कथनांचे गंभीर मूल्यांकन यात केलेले आहे.

भारतीय समाजाचा अस्सल, विकसित होणारा आवाज प्रतिबिंबित करण्यासाठी “INDIA” ऐवजी “भारत” हा शब्द त्यांनी निवडला.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

17 Nov, 02:22


इफ्फी च्या आंतरराष्ट्रीय ज्यूरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

16 Nov, 11:11


♦️👉पर्यावरण रक्षणात भारत शेवटून पाचवा

♦️👉180 देशांमध्ये 176 व्या क्रमांकावर


🍎👉जॉईन- @BABAPSI

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

16 Nov, 02:01


👉 भारताचा परदेशातील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या - 283

👉 टिलक वर्माचे एका इनिंग मध्ये दोन शतक

👉 बांगलादेश विरुद्ध 22 षटकार मारले होते आज हा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिके विरुद्ध 23 षटकार मारून मोडला आहे.

👉 टी - 20 मधील सर्वात मोठी पार्टनरशिप संजू सॅमसंग आणि तिलक वर्मा 210 धावांची बनली आहे.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

15 Nov, 04:35


BMC साठी अतिशय उपयुक्त 👆👆Plz Join👉👉https://t.me/currentupdae

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

15 Nov, 04:28


♦️फ्लोटिंग रिब्स म्हणजे मानवी छातीतील 11व्या आणि 12व्या जोड्या बरगड्या आहेत ज्या उरोस्थी किंवा इतर बरगड्यांशी संलग्न नसतात. त्यांना "फ्लोटिंग" असे म्हणतात कारण ते फक्त बरगडीच्या पिंजऱ्याच्या मागील बाजूस असलेल्या कशेरुकाशी जोडलेले असतात, आणि पुढच्या बाजूला असलेल्या स्टर्नम किंवा कॉस्टल कूर्चाशी नाही:

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

15 Nov, 02:59


🔰पंतप्रधान मोदींना डोमिनिकन रिपब्लिकचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात येणार आहे

🔹डॉमिनिकाने कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या समर्थनाची दखल घेत पंतप्रधान मोदींना 'डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर' जाहीर केला.

🔸मोदींनी 2021 मध्ये डॉमिनिकाला ॲस्ट्राझेनेका लसीचे 70,000 डोस दिले

🔹डोमिनिकन 
रिपब्लिक हे कॅरिबियन राष्ट्र आहे, पश्चिमेला हैतीसह हिस्पॅनिओला बेट सामायिक करते.

🔸राजधानी: सँटो डोमिंगो.
🔹चलन: डोमिनिकन पेसो.
🔸अधिकृत भाषा: स्पॅनिश.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

15 Nov, 02:49


❇️ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ❇️

◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
- पांढ-या पेशी

◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
- मुत्रपिंडाचे आजार

◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
- मांडीचे हाड

◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
- कान

◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सुर्यप्रकाश

◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
- टंगस्टन

◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
- 8 मिनिटे 20 सेकंद

◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
- न्यूटन

◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
- सूर्य

◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
- नायट्रोजन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

15 Nov, 02:47


♦️पी एम श्री शाळा - PM SHRI Yojana (Pradhan Mantri Schools For Rising India)

👉पी एम श्री शाळा ही केंद्र पुरस्कृत योजना पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.

👉सदर योजना राज्यात सन 2022 पासून राबविण्यात येत आहे.

👉या योजनेचा उद्देश निवडक विद्यमान शाळांना पी एम श्री शाळा म्हणून तयार करणे हा असून सदर शाळा 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020' च्या सर्व पैलूंची अंमलबजावणी करतील आणि ठराविक कालावधीत आदर्श शाळा म्हणून उदयास येतील.

👉या योजनेअंतर्गत देशभरातील 15,000 हून अधिक केंद्र/राज्य/ केंद्रशासीत प्रदेश/शहरी स्थानिक संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या निवडक विद्यमान (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) शाळांना सक्षम करून उत्कृष्ट पायाभूत सुविधा व पुरेशा संसाधनांसह आनंददायी, उत्साहवर्धक व शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल शालेय वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक उत्कृष्ट शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.

👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल -2023-24

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

14 Nov, 09:54


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार घोषित

भारत - डोमिनिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी डोमिनिकाचा "अवार्ड ऑफ द ऑनर" या पुरस्काराची डोमिनिकाच्या पंतप्रधानांनी घोषणा

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

14 Nov, 04:48


औद्योगिक सुरक्षा दलात पहिली महिला बटालियन

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

14 Nov, 04:44


◾️न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे..

त्या दिशेने हालचाली सुरु

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

14 Nov, 04:44


मतदान कोण करू शकत नाही?

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

14 Nov, 04:41


♦️👉इलॉन मस्क मंत्री, सरकारी खर्चाला कात्री

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

13 Nov, 05:28


♦️👉CPI चलनवाढ RBI च्या मर्यादेबाहेर.

♦️👉2 ते 4% CPI चलनवाढ या दरम्यान असणे गरजेचे परंतु मागील काही महिन्यात 6%अधिक चलनवाढ आहे.

♦️👉CPI (Consumer Price Index) आधारभूत वर्ष 2012 आहे.

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

12 Nov, 05:32


सर्वात कमी जननदर असलेले देश👆👆

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

12 Nov, 05:32


जगातील पहिले लाकडी सॅटॅलाइट ज्यांचे नाव लिग्नोसॅट असे आहे👆

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

12 Nov, 05:32


संजीव खन्ना 51 वे सरन्यायाधीश

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

11 Nov, 02:45


पुणे:- TET परीक्षेत 24 हजार 606 उमेदवार गैरहजर

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

08 Nov, 04:17


ट्रम्प का जिंकले आणि कमला हॅरिस का हरल्या याची कारणे👆

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

07 Nov, 14:05


तब्बल 10 वर्षानंतर लागला एकदाचा निकाल

10 वर्षात एकही उमेदवार सापडला नाही आजून 😂

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

04 Nov, 12:12


▶️दिल्लीत पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद

⭕️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

04 Nov, 10:55


BMC special karnaryani join kara👉 https://t.me/Bmcmmc

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

04 Nov, 04:32


♦️👉स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जाहीरनाम्यात विविध मागण्या!

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

04 Nov, 04:29


♦️👉दोन दशकांमध्ये 19 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

02 Nov, 04:26


मंत्र्याची संपत्ती..

⭐️अदिती तटकरे यांच्या संपत्तीमध्ये 771% वाढ
⭐️सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत एकून संपत्ती 218.1 कोटी रुपये आहे.
..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

01 Nov, 02:31


आयपीएल 2025 साठी सर्वाधिक महागडा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेन्रिथ कारासेन हैदराबादने क्लासेन ठरला असून त्याला संघाने 23 कोटी ₹ मोजले आहेत. पाठोपाठ बंगळुरू संघाने किंग विराट कोहली साला, तर लखनौ संघाने वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन याला 21 कोटी रुपये देत कायम ठेवले..

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

31 Oct, 14:47


♦️BMC Special krnaryaani join kra 👉👉https://t.me/currentupdae

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

31 Oct, 01:06


दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…! 🎆🎇🧨🧨🧨🧨🎉🎉

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

30 Oct, 04:34


♦️BMC Special krnaryaani join kra 👉👉https://t.me/currentupdae

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

30 Oct, 01:01


▶️  चिराग चिक्कारा हा 23 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत युवा विश्व चॅम्पियन बनणारा तिसरा भारतीय मल्ल ठरला .....

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

29 Oct, 01:48


♦️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध♦️

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

29 Oct, 01:47


EVM मशीन बद्दल माहिती 🖊️

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

29 Oct, 01:47


जनगणना पुढील वर्षी 2025👍

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

29 Oct, 01:47


🖊️ बडोद्यात यूध्दविमान निर्मिती केंद्राचे उद्घाटन

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Oct, 14:51


♦️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध♦️

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Oct, 05:45


#GS2

♦️👉आठवी विधानसभा निवडणूक 1995

Mpsc Science & Tech By Dinesh Satpute

26 Oct, 03:10


अमेरिकेतील मानाचा छायाचित्रण पुरस्कार कोल्हापूरच्या मंगेश देसाई यांना जाहीर

2,352

subscribers

1,098

photos

13

videos