GDC IAS ACADEMY (Official)

@gdcacademy


Welcome to GDC IAS ACADEMY
We are very passionate about education, our AIM is to provide the QUALITY OF EDUCATION.

GDC IAS ACADEMY (Official)

23 Oct, 10:31


Join---
https://t.me/mpscjustice

GDC IAS ACADEMY (Official)

23 Oct, 10:18


महिला व बालविकास भरती 2024 | हमखास यश मिळवण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा || 2017 पासूनची यशस्वी परंपरा

Live 24/10/2024 @ 11:30 am 👇🏻👇🏻

https://youtube.com/live/sUULn9yAIwE?feature=share
https://youtube.com/live/sUULn9yAIwE?feature=share

GDC IAS ACADEMY (Official)

23 Oct, 09:49


https://youtu.be/3NteYoqvEIs
https://youtu.be/3NteYoqvEIs

GDC IAS ACADEMY (Official)

23 Oct, 06:27


LIVE

GDC IAS ACADEMY (Official)

23 Oct, 06:17


महिला व बालविकास भरती 2024 | कशी करावी तयारी?

@Live Now👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtube.com/live/ZMNu_QmPdi0?feature=share
https://youtube.com/live/ZMNu_QmPdi0?feature=share

GDC IAS ACADEMY (Official)

22 Oct, 11:03


महिला व बालविकास भरती 2024 | अंगणवाडी पर्यवेक्षिका/मुख्यसेविका | १००% पास होण्यासाठी नेमक काय करावे?

Live Now👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtube.com/live/FYXXhqWRvA0?feature=share
https://youtube.com/live/FYXXhqWRvA0?feature=share

GDC IAS ACADEMY (Official)

22 Oct, 09:57


Mahila v Baal Vikas (महिला व बाल विकास भरती)-2024

Batch Link:
https://gdcacademy.page.link/VWvQF8ZEykBuSEnh7
—————————————————
Application Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.gdcapp.main.app
—————————————————
📞 संपर्क 9960187595 / 9156867165

GDC IAS ACADEMY (Official)

22 Oct, 09:03


💼💼𝘾𝙡𝙚𝙧𝙠 𝙘𝙖𝙨𝙚 𝙪𝙥𝙙𝙖𝙩𝙚💼💼

प्राधिकरण केस पुढील अंतिम सुनावणी 14 नोव्हेंबर रोजी होईल.......



Join👉
https://t.me/mpscjustice

GDC IAS ACADEMY (Official)

22 Oct, 08:21


या मुलांचं खूप नुकसान झालेलं आहे आर्थिक आणि मानसिक कृपया सर्वांनी जमल ती मदत करावी.

GDC IAS ACADEMY (Official)

22 Oct, 07:32


ध्रुवतारा अभ्यासिका .... विद्यार्थ्यांची भेट

GDC IAS ACADEMY (Official)

22 Oct, 07:29


ध्रुवतारा अभ्यासिका .... विद्यार्थ्यांचे नुकसाभरपाई झाली पाहिजे त्यासाठी सर्वांनी मदतीसाठी समोर या.

GDC IAS ACADEMY (Official)

22 Oct, 07:15


ध्रुवतारा अभ्यासिका पुणे, घडलेल्या दुर्घटनेमध्ये नुकसान झालेल्या 116 विद्यार्थ्यांसाठी स्टेप Up अकॅडमी प्रकाशनाचे दिलीप खाटेकर संपादित , अविनाश शितोळे यांनी लेखन आणि संकलन केलेले राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेले 'द लॉजिक बूस्टर' हे पुस्तक आपण मोफत देण्याचे जाहीर केले होते त्या अनुषंगाने आज दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत परीक्षार्थींनी स्टेप Up अकॅडमीच्या मुख्य ऑफिस मधून पुस्तके घेऊन जायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या सोबत ऑक्टोंबर महिन्याची फी भरल्याची पावती आणि कोणत्याही प्रकारचे ओळखीचे पत्र उदा. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत असणे आवश्यक राहील.
22 ऑक्टोंबर 2024
दुपारी 4 ते 6
ऑफिसचा पत्ता:
स्टेप Up अकॅडमी ,पुणे
पहिला मजला ,साई नारायण अपार्टमेंट, पत्रकार भवन जवळ गांजवे चौक, नवी पेठ, पुणे.
-अविनाश शितोळे

https://g.co/kgs/DW5eevq

GDC IAS ACADEMY (Official)

22 Oct, 06:47


Mahila v Baal Vikas (महिला व बाल विकास भरती)-2024

Batch Link:
https://gdcacademy.page.link/VWvQF8ZEykBuSEnh7
—————————————————
Application Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.gdcapp.main.app
—————————————————
📞 संपर्क 9960187595 / 9156867165

GDC IAS ACADEMY (Official)

21 Oct, 19:29


खूप खूप आभार सर जी 🙏🙏

हजारो विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीच्या मार्गावर नेणारा एक अवलिया म्हणजेच आपले सर्वांचे लाडके, विद्यार्थी प्रिय, लेखक, मार्गदर्शक, कवी असेच अभिनेता बाळासाहेब शिंदे सर.

सर आपण खरोखरच ज्ञानाचा दीपस्तंभ आहात, जेथून हजारो विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उजळवले आहे. तुमच्या शिकवणीने केवळ अभ्यासात प्रावीण्य मिळवणं शक्य झालं नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात नवी उमेद, धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण केला.

तुमचा प्रत्येक शब्द प्रेरणा देणारा, आणि सल्ला म्हणजे आमच्या जीवनातील एक नवीन दिशा देणारा ठरतो.

विद्यार्थ्यांच्या यशामध्ये तुमचा वाटा केवळ एक शिक्षक म्हणून नाही, तर जीवनाचा खरा मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचा प्रभाव टाकला आहे. अथक परिश्रमांमुळे अनेकांनी आपल्या आयुष्याला दिशा मिळवली आणि सरकारी नोकरीची स्वप्नं साकार केली.

म्हणून तुम्ही प्रेरणास्थान आणि एक आदर्श शिक्षक आहात, तुमच्या मार्गदर्शनाखाली यशाची वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने साकार केली आहेत.

तुम्ही हे पुस्तक पाहिल्यानंतर प्रथम प्रतिक्रिया दिली ती म्हणजे अधिकृत आणि सुटसुटीत माहिती आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏

GDC IAS ACADEMY (Official)

21 Oct, 18:16


उद्या पासून महिला व बाल विकास च्या हस्तलिखित सर्व क्लास नोट्स घरपोच मिळतील.

GDC IAS ACADEMY (Official)

21 Oct, 18:02


GDC STATE BOARD 360० VIEW - SAMPLE FILE

GDC IAS ACADEMY (Official)

21 Oct, 18:02


GDC ACADEMY App वरुण हे पुस्तक ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या बूक स्टोर वर पण विकत घेऊ शकता .. महाराष्ट्रभर उपलब्ध आहे.

आगामी सर्व परीक्षांसाठी हे पुस्तक रामबाण उपाय ठरणार आहे.

शेवटचे रिवीजन याच पुस्तकातून करा खूप फायदा होईल.

GDC IAS ACADEMY (Official)

21 Oct, 17:53


खूप खूप आभार सर जी 🙏🙏

हजारो विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीच्या मार्गावर नेणारा एक अवलिया म्हणजेच आपले सर्वांचे लाडके, विद्यार्थी प्रिय, लेखक, मार्गदर्शक, कवी असेच अभिनेता बाळासाहेब शिंदे सर.

सर आपण खरोखरच ज्ञानाचा दीपस्तंभ आहात, जेथून हजारो विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उजळवले आहे. तुमच्या शिकवणीने केवळ अभ्यासात प्रावीण्य मिळवणं शक्य झालं नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात नवी उमेद, धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण केला.

तुमचा प्रत्येक शब्द प्रेरणा देणारा, आणि सल्ला म्हणजे आमच्या जीवनातील एक नवीन दिशा देणारा ठरतो.

विद्यार्थ्यांच्या यशामध्ये तुमचा वाटा केवळ एक शिक्षक म्हणून नाही, तर जीवनाचा खरा मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचा प्रभाव टाकला आहे. अथक परिश्रमांमुळे अनेकांनी आपल्या आयुष्याला दिशा मिळवली आणि सरकारी नोकरीची स्वप्नं साकार केली.

म्हणून तुम्ही प्रेरणास्थान आणि एक आदर्श शिक्षक आहात, तुमच्या मार्गदर्शनाखाली यशाची वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने साकार केली आहेत.

तुम्ही हे पुस्तक पाहिल्यानंतर प्रथम प्रतिक्रिया दिली ती म्हणजे अधिकृत आणि सुटसुटीत माहिती आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏

16,117

subscribers

3,087

photos

231

videos