Focus चालू घडामोडी,किनवट @khakichemankari Channel on Telegram

Focus चालू घडामोडी,किनवट

@khakichemankari


F - Follow
O - one
C - course
U - Until
S - success

1) पोलीस भरती विषयी माहिती देण्यासाठी:- राम केंद्रे सर पोलीस आहेत.
2) प्रश्न टाकण्यासाठी श्रीनाथ केंद्रे सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत.

सम्पर्क:- @shreekendre

Focus चालू घडामोडी,किनवट (Marathi)

आपल्या मार्गदर्शनात विजयाची कल्पना करण्याचा ध्यास ठेवण्यासाठी, आपल्या स्वप्नांच्या पुढील कदमांचा मार्गदर्शन करणारे 'Focus चालू घडामोडी,किनवट' चॅनल किंवट आहे! आपल्याला पोलीस भरती सराव प्राप्त करण्याच्या आसाचे एकमेव स्थल आहे. या चॅनलवर श्रीनाथ केंद्रे सर सम्पर्क साधून शिक्षणाच्या दिग्दर्शक मार्गाने प्रश्न टाका आणि आपल्याला विजयी करण्यास मदत करा. तुमच्यासाठी एकमेव दिशा, तुमच्यासाठी एकमेव उद्दिष्ट - 'Focus चालू घडामोडी,किनवट'

Focus चालू घडामोडी,किनवट

07 Jan, 14:02


👆अशा प्रकारे 1 जानेवारी पासून आपण वन लायनर चालू घडामोडी दररोज टाकत आहोत...

👉हा टेलीग्राम चॅनेल paid असणार आहे. यावर दुसरे काहीही टाकल्या जाणार नाही..
तूम्हाला पाहिजे असेल तर पेमेंट करुन screenshot पाठवा.. मी तूम्हाला या ग्रुप ची लिंक देतो...

🤩🤩एका वर्षाचे subscription 120 रू.. म्हणजे 10 रू प्रति महिना पडेल😍

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
येथे 120 रू ची screenshot पाठवा मी ग्रुपची लिकं लगेच देतो..👇👇

येथे पाठवा
@Shreekendre

Focus चालू घडामोडी,किनवट

07 Jan, 14:02


👆खुप छान notes आहेत.. फुकट देत होतो पण... फुकटाची किंमत राहत नाही आणि माणूस अभ्यास पण करत नाही आणि मला पण मेहनत घ्यावी लागते ना.. 120 मध्ये 12 महिने

सम्पर्क:- @shreekendre

Focus चालू घडामोडी,किनवट

07 Jan, 14:02


👆हे एकदा घेतल्यास दुसरं काही वाचवायची गरज पडणार नाही..

Focus चालू घडामोडी,किनवट

06 Jan, 04:31


🔰 पोलीस भरती सराव टेस्ट-36

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2025/01/6.html...

🔰 विषय - गणित + बुद्धीमत्ता
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

Focus चालू घडामोडी,किनवट

05 Jan, 08:14


3 जानेवारी चालू घडामोडी

Focus चालू घडामोडी,किनवट

05 Jan, 00:36


🔰 सर्व सरळसेवा सराव टेस्ट-35

टेस्ट लिंक....👇


https://www.majhaabhyas.com/2025/01/35.html...

🔰 विषय - English,गणित,GK
🔰 प्रश्न - 30
🔰 गुण - 60
🔰 वेळ - 30 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

Focus चालू घडामोडी,किनवट

04 Jan, 18:24


⚠️ मुंबई पोलीस हॉल तिकीट उपलब्ध

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

Focus चालू घडामोडी,किनवट

04 Jan, 07:30


👆2 जानेवारी 2025 चालू घडामोडी

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

Focus चालू घडामोडी,किनवट

04 Jan, 06:54


👆1 जानेवारी 2025 चालू घडामोडी

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan

Focus चालू घडामोडी,किनवट

04 Jan, 03:09


🔰 टेस्ट-34

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2025/03/31.html...

🔰 विषय - गणित + बुद्धीमत्ता
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

Focus चालू घडामोडी,किनवट

03 Jan, 09:41


🔰 वनसेवक भरती सराव टेस्ट-33

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2025/01/33-2025-vanasevak.html...

🔰 विषय - English vocabulary
🔰 गुण - 20
🔰 वेळ - 20 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

Focus चालू घडामोडी,किनवट

03 Jan, 06:32


युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर

Focus चालू घडामोडी,किनवट

03 Jan, 03:08


राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्थापन होणार आहे.

Focus चालू घडामोडी,किनवट

03 Jan, 02:41


🔰 पोलीस भरती सराव टेस्ट-32

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2025/02/31.html...

🔰 विषय - मराठी व्याकरण
🔰 गुण - 20
🔰 वेळ - 20 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

Focus चालू घडामोडी,किनवट

02 Jan, 02:49


🔰 पोलीस भरती सराव टेस्ट-31

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2025/01/31.html...

🔰 विषय - गणित + बुद्धीमत्ता
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

Focus चालू घडामोडी,किनवट

28 Dec, 15:14


🚂🚆RRB ( NTPC & RPF) परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत तयारी करण्यासाठी आपला महत्वपूर्ण चॅनेल उपलब्ध करून दिला आहे.

Focus चालू घडामोडी,किनवट

06 Dec, 14:41


2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳

🛑
राज्यघटना. जाॅइन

🛑चालू घडामोडी जाॅइन

🛑विज्ञान. जाॅइन

🛑अर्थव्यवस्था. जाॅइन

🛑इतिहास. जाॅइन

🛑भूगोल. जाॅइन


👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆

Focus चालू घडामोडी,किनवट

05 Dec, 13:54


देवेंद्र फडवणीस महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री

मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणून.....😉😉😀

पुन्हा एकदा शपथ घेऊन मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...💐💐

Focus चालू घडामोडी,किनवट

30 Nov, 15:22


2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳

🛑
राज्यघटना. जाॅइन

🛑चालू घडामोडी जाॅइन

🛑विज्ञान. जाॅइन

🛑अर्थव्यवस्था. जाॅइन

🛑इतिहास. जाॅइन

🛑भूगोल. जाॅइन


👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆

Focus चालू घडामोडी,किनवट

26 Nov, 02:22


• अंतिमचा अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी विधानसभेने स्वीकारला.

• 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घडला.

• 2015 पासून 26 नवंबर हा संविधान दिन घोषित करण्यात आला.

• 11 डिसेंबर 1946 डॉ. राजेंद्र प्रसाद संघाचे अध्यक्ष नियुक्त.

• विधानसभेचे सामने 9 डिसेंबर 1946 रोजी झाले.

• भारतीय संविधान 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस तयार करण्यात आले.

• २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना स्वीकारली.

हमारा संविधान

कॉन्स्टिट्यूशन ओपॅड



प्रस्तावना

395 लेख

11 कुल सेशन्स

22 भाग

165 दिलस

299 सदस्य

8 अनुसूची

6

मौलिक अधिकार

• २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू.

• 29 ऑगस्ट 1947 मसुदा इच्छा ची.

• ४ नोव्हेंबर १९४७ संविधानाचा मसुदा सादर करणे.

Focus चालू घडामोडी,किनवट

06 Nov, 05:11


नवी दिल्ली येथे पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद :

💥पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद (ABS) 5-6 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
सांस्कृतिक मंत्रालय आणि इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन यांनी आयोजित केलेल्या या समिटमध्ये 'आशिया मजबूत करण्यामध्ये बुद्ध धम्माची भूमिका' या थीमवर लक्ष केंद्रित केले आहे.

भारताचे माननीय राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
💥शिखर परिषदेचा उद्देश :

💫संघाचे नेते, विद्वान, तज्ञ आणि विविध बौद्ध परंपरेतील अभ्यासकांना एकत्र आणण्याचे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे.
💫ते संवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते.
💫हा कार्यक्रम संपूर्ण आशियातील बौद्ध समुदायासमोरील समकालीन आव्हानांना सामोरे जाईल.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Focus चालू घडामोडी,किनवट

06 Nov, 05:11


♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

Focus चालू घडामोडी,किनवट

06 Nov, 04:39


📣  ऑफर फक्त  49 रुपये 💥 अशी ऑफर नंतर नाही 😳

😳 लगेच 100 प्रश्न सोडवा ..... ❤️


➡️ मिशन अधिकारी .....2025 ⬅️


  ऍडमिशन प्रक्रिया : 9763175964 वैभव खराडे फोन पे गुगल पे 49 रुपये पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकणे

📌🚨 चालू घडामोडी पोल बॅच 2024 🚨

🔴 बॅच कालावधी : 6 महिने

💥 आगामी MPSC , PSI , STI , लिपिक , करसाहायक , NTPC , मुंबई मनपा , पोलीस , वनरक्षक सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

🔖सर्व परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शन

🔔  खूपच कमी फी सर्वांना परवडेल अशी

😳 रोज 25 पोल प्रश्नांचा सराव

💥 रोज दर्जेदार चालू घडामोडी पॉइंट

‼️  डेमो बघूनच प्रवेश घ्या ....

😳😳

➡️ ऑफर फक्त आज च 49 रुपये .🔥🔥.

🔖( प्रवेश फक्त 100 विद्यार्थ्यांना ऑफर ) 

💥 आताच आपली नाव नोदणी करून ऍडमिशन घ्या ... ⚠️

🛑 मार्गदर्शक : मा . वैभव खराडे सर

🛑 ऍडमिशन साठी संपर्क :
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

☑️➡️https://wa.me/+919356601095

☑️➡️https://wa.me/+919356601095

Focus चालू घडामोडी,किनवट

05 Nov, 12:54


➡️राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली असून,त्यांच्या जागेवर

वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय वर्मा 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

सध्या ते महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

एप्रिल 2028 मध्ये ते पोलीस सेवेतून निवृत्त होतील.

🙏🙏🙏

Focus चालू घडामोडी,किनवट

27 Oct, 07:26


शक्तीकांता दास सलग दुसऱ्या वर्षी जगातील टॉप बँकर:

➡️RBI गव्हर्नरला 'A+' रेटिंग मिळाली

➡️हा सन्मान गेल्या वर्षीही मिळाला होता


➡️शक्तीकांत दास हे RBI चे 25 वे गव्हर्नर आहेत.

◾️ महागाई, आर्थिक वाढ, चलनात स्थिरता आणि व्याजदरावरील नियंत्रण यासाठी शक्तीकांत दास यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

◾️ गेल्या वर्षी ते सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणूनही निवडले गेले.


➡️सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मासिकात 1994 पासून दरवर्षी प्रकाशित केले जाते.

Focus चालू घडामोडी,किनवट

27 Oct, 04:38


❇️ ऑनलाईन सराव टेस्ट-28

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2024/10/28-marathi-vyakaran.html...

🔰 विषय - मराठी व्याकरण
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

Focus चालू घडामोडी,किनवट

26 Oct, 11:09


#Thala

निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

Focus चालू घडामोडी,किनवट

26 Oct, 09:36


🔰अमेरिकेतील मानाचा छायाचित्रण पुरस्कार कोल्हापूरच्या मंगेश देसाई यांना जाहीर

👉 स्पर्धेतील 'ग्रँड प्राईज' या मुख्य पुरस्काराने सन्मान

Focus चालू घडामोडी,किनवट

26 Oct, 04:13


🔰 माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुस्तक...

Focus चालू घडामोडी,किनवट

26 Oct, 04:12


🔰ध्यानचंद जीवनगौरवची जागा अर्जुन जीवनगौरव घेणार

Focus चालू घडामोडी,किनवट

26 Oct, 01:58


🔰 BMC ऑनलाईन सराव टेस्ट-27

टेस्ट लिंक....👇

https://www.majhaabhyas.com/2024/11/test-27-mathematics-and-reasoning.html...

🔰 विषय - English
🔰 गुण - 10
🔰 वेळ - 10 मिनिटे


👍 Best Of Luck...
Score लगेच दिसेल...

❤️ आजची पहिली टेस्ट...

---------------------------------------------------------

Focus चालू घडामोडी,किनवट

19 Oct, 02:50


♦️ महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपालीताई चाकणकर..

Focus चालू घडामोडी,किनवट

18 Oct, 12:54


न्या. संजीव खन्ना नवे CJI असतील.

Focus चालू घडामोडी,किनवट

18 Oct, 04:08


🔰मिस इंडिया

👉2024 =निकिता पोरवाल  (मध्य प्रदेश)

👉2023=नंदिनी गुप्ता (राजस्थान)


👉जॉईन-https://t.me/khakichemankari

Focus चालू घडामोडी,किनवट

18 Oct, 04:07


🔰 राज्यांतील एकमेव युद्ध स्मारक डोंबिवलीत होणार.
पद्मश्री गजानन माने यांच्या हस्ते भूमी पूजन

https://t.me/khakichemankari

Focus चालू घडामोडी,किनवट

18 Oct, 04:05


🔰लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतराष्ट्रिय दर्जाचे स्मारक घाटकोपर एसआर बांधणार ✌️

https://t.me/khakichemankari

Focus चालू घडामोडी,किनवट

28 Aug, 01:51


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-24

🔰 विषय : मराठी व्याकरण (online)

🔰 गुण-10

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/08/28-marathi-vyakaran.html....

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

Focus चालू घडामोडी,किनवट

27 Aug, 06:45


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-23

🔰 विषय : मराठी व्याकरण (online)

🔰 गुण-10

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/08/27-marathi-vyakaran.html....

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

Focus चालू घडामोडी,किनवट

26 Aug, 03:20


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-22

🔰 विषय : गणित + बुद्धीमत्ता(online)

🔰 गुण-10

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/08/26-mathematics-and-reasoning.html...

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

Focus चालू घडामोडी,किनवट

25 Aug, 03:46


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-21

🔰 विषय : मराठी व्याकरण (online)

🔰 गुण-20

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/08/25-marathi-vyakaran.html....

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

Focus चालू घडामोडी,किनवट

24 Aug, 02:18


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-20

🔰 विषय : गणित + बुद्धीमत्ता(online)

🔰 गुण-10

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/08/18-mathematics-and-reasoning.html...

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

Focus चालू घडामोडी,किनवट

23 Aug, 02:00


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-19

🔰 विषय : मराठी व्याकरण (online)

🔰 गुण-15

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/08/23-marathi-vyakaran.html....

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

Focus चालू घडामोडी,किनवट

22 Aug, 03:48


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-18

🔰 विषय : गणित + बुद्धीमत्ता(online)

🔰 गुण-10

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/08/18-mathematics-and-reasoning.html...

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

Focus चालू घडामोडी,किनवट

21 Aug, 02:20


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-17

🔰 विषय : मराठी व्याकरण (online)

🔰 गुण-10

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/08/21-marathi-vyakaran.html....

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

Focus चालू घडामोडी,किनवट

19 Aug, 04:56


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-16

🔰 विषय : मराठी व्याकरण (online)

🔰 गुण-20

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/08/19-marathi-vyakaran.html....

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

Focus चालू घडामोडी,किनवट

18 Aug, 03:49


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-15

🔰 विषय : मराठी व्याकरण (online)

🔰 गुण-10

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/08/18-marathi-vyakaran.html....

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

Focus चालू घडामोडी,किनवट

17 Aug, 05:13


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-14

🔰 विषय : मराठी व्याकरण (online)

🔰 गुण-10

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/03/3-marathi-vyakaran.html....

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

Focus चालू घडामोडी,किनवट

16 Aug, 03:06


🔰पोलिस भरती टेस्ट क्र-13

🔰 विषय : गणित + बुद्धीमत्ता(online)

🔰 गुण-10

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/08/13-ganitmargdarshan.html

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील

19,282

subscribers

1,705

photos

15

videos