https://mrtba.org/gai-mhais-sheli-mendhi-kukutpalan-talanga-sudharit-pille-anudan-yojana/
या योजनेअंतर्गत दुधाळ गायी आणि म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे तसेच शेळी आणि मेंढी गट वाटप करण्यात येणार आहे. तसेच कुकुटपालन व्यवसाय करण्यासाठी 1000 मांसल कुकुट पक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. 8 ते 10 आठवडे वयाचा तलंगाच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप करण्यात येणार आहे. एकदिवशीय सुधारित पक्षांच्या 100 पिल्लांचे वाटप करण्यात येणार आहे.