MPSC गट ब & क मार्गदर्शन @mpsc_combine_exam Channel on Telegram

MPSC गट ब & क मार्गदर्शन

@mpsc_combine_exam


MPSC गट ब & क मार्गदर्शन (Hindi)

MPSC गट ब & क मार्गदर्शन एक Telegram चैनल है जो महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) के संयुक्त परीक्षा की तैयारी करने वाले उम्मीदवारों के लिए एक मार्गदर्शन प्रदान करता है। यहाँ उन्हें परीक्षा की तैयारी के लिए महत्वपूर्ण सामग्री, पिछले वर्षों के प्रश्न पत्र, मॉडल पेपर्स और स्टडी मटेरियल प्रदान किया जाता है। इस चैनल के माध्यम से उम्मीदवार अपनी तैयारी को सुविधाजनक और अच्छे ढंग से कर सकते हैं। यहाँ प्रदान की गई माहिती पर आधारित अभ्यास से उम्मीदवार अपनी प्रतिष्ठा परीक्षा में सफलता प्राप्त कर सकते हैं। इस चैनल में एक्सपर्ट विशेषज्ञों द्वारा बनाए गए और समीक्षित स्टडी मटेरियल के माध्यम से, उम्मीदवारों को बेहतर तरीके से परीक्षा की तैयारी करने की सलाह और मार्गदर्शन प्रदान किया जाता है। अगर आप महाराष्ट्र लोक सेवा आयोग की संयुक्त परीक्षा की तैयारी कर रहे हैं और उसमें सफलता प्राप्त करना चाहते हैं, तो MPSC गट ब & क मार्गदर्शन चैनल आपके लिए एक महत्वपूर्ण साधन हो सकता है। चैनल में जुड़ें और अपनी सपनों को साकार करने के लिए अपनी तैयारी शुरू करें।

MPSC गट ब & क मार्गदर्शन

21 Nov, 17:55


इतिहास स्पेशल 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ 👇

https://chalughadamodimpsc.com/history-special-test-1-2/
https://chalughadamodimpsc.com/history-special-test-1-2/

भूगोल स्पेशल 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ 👇

https://chalughadamodimpsc.com/geography-special-test-1-2/
https://chalughadamodimpsc.com/geography-special-test-1-2/

⬆️ वरील लिंकवर क्लिक करून Free Test सोडवा. ⬆️

MPSC गट ब & क मार्गदर्शन

21 Nov, 15:24


गेल्या ५० वर्षपिक्षा जास्त कालावधीत मोदी हे गयानाला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान

#CurrentAffairs

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

MPSC गट ब & क मार्गदर्शन

21 Nov, 12:19


🚀 हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

🔰 भारताने आवाजापेक्षा 5 पटींहून अधिक वेगाने शत्रूवर हल्ला करू शकणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.

🔰 एपीजे अब्दुल कलाम आझाद बेट क्षेपणास्त्र ओदिशाच्या किनाऱ्याजवळ एका ग्लाईडेड वाहनाने सोडण्यात आले. क्षेपणास्त्राच्या उड्डाण मार्गाचा मागोवा घेतल्यानंतर ही चाचणी यशस्वी झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

🔰 जगामधील निवडक देशांच्या पंक्तीत भारत आता जाऊन बसला आहे. शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणाही या क्षेपणास्त्रामुळे चुकवता येईल.

🔰 भारताचे हे पहिलेवहिले लांब पल्ल्याचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे.

🔰 डीआरडीओने त्याची निर्मिती केली आहे.

🔰 दीड हजार किलोमीटरहून अधिक अंतरावरील लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वापर करता येईल.

हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांविषयी....

🔰 सामान्यतः हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांतून पारंपरिक शस्त्रे किंवा अण्वस्त्रेदेखील डागता येतात. आवाजापेक्षा पाच पटींनी अधिक (मॅक-५) वेगाने क्षेपणास्त्रे शत्रूच्या दिशेने झेपावतात. मात्र, काही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे १५ मॅकहून अधिक वेगाने जातात.

🔰 रशिया आणि चीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे बनविण्यामध्ये सध्या अग्रक्रमावर आहेत. अमेरिकाही विविध पल्ल्यांची अशी क्षेपणास्त्रे तयार करीत आहे.

🔰 फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, इराण, इस्रायल या देशांचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी प्रयत्न

🔰 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या तुलनेत अतिशय गतिमान आणि डागल्यानंतरही ही क्षेपणास्त्रे दिशा बदलू शकतात.

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #Defence #Technology

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

MPSC गट ब & क मार्गदर्शन

21 Nov, 09:48


विकास दर मंदावणार !

🔰 सप्टेंबर तिमाहीसाठी 'इक्रा'चा ६.५ टक्क्यांचा अंदाज

🔰 भारताचा विकास दर सप्टेंबर अखेर सरलेल्या तिमाहीत मंदावून ६.५ टक्क्यांच्या पातळीवर घसरण्याची शक्यता आहे, तर संपूर्ण आर्थिक वर्षासाठी तो ७ टक्के राहील, असा 'इक्रा' या पतमानांकन संस्थेने बुधवारी अंदाज वर्तविला.

🔰 देशाच्या काही भागात झालेली अतिवृष्टी आणि कंपन्यांच्या सुमार तिमाही आर्थिक कामगिरी ही अर्थव्यवस्थेच्या घसरणीस कारणीभूत ठरेल, असे तिचे अनुमान आहे.

#CurrentAffairs #Economics

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

MPSC गट ब & क मार्गदर्शन

21 Nov, 08:22


हार्दिक अव्वल अष्टपैलू

🔰 टी-२० क्रमवारी जाहीर

🔰 तिलक वर्मा तब्बल 69 स्थानांची झेप घेत तिसऱ्या स्थानी

🔰 सुर्यकुमार यादव 4th तर यशस्वी जैस्वाल 8 व्या स्थानी

#CurrentAffairs #Sports

📱 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

MPSC गट ब & क मार्गदर्शन

21 Nov, 06:05


६५ % + मतदान; विक्रम मोडला

🔰 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत

#CurrentAffairs

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

MPSC गट ब & क मार्गदर्शन

21 Nov, 06:05


मतदान टक्केवारी

#CurrentAffairs

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

MPSC गट ब & क मार्गदर्शन

21 Nov, 03:40


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

📝Sample Copy📝
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

MPSC गट ब & क मार्गदर्शन

21 Nov, 03:40


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.
--------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

MPSC गट ब & क मार्गदर्शन

20 Nov, 15:27


वीर गाथा 4.0 मध्ये 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 1.76 कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्‍यांचा सहभाग

🔰 देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 1.76 कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी वीर गाथा 4.0 मध्ये उत्साहाने भाग घेतला आहे.

🔰 सशस्त्र दलातील अधिकारी / कर्मचारी यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या कृत्यांबद्दल विद्यार्थ्यांनी कविता, चित्रे, निबंध, ध्‍वनिचित्रफिती अशा विविध गोष्‍टी पाठवल्या आहेत.

🔰 शौर्य पुरस्कार विजेत्यांचे शौर्य, त्यांचे  नि:स्वार्थ बलिदान आणि धैर्य यांच्या  प्रेरणादायी कथा तसेच या शूरवीरांच्या जीवनकथांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने 2021 मध्ये वीर गाथा प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला.

🔰 वीर गाथा प्रकल्पामध्‍ये शालेय विद्यार्थ्यांना शूरवीरांनी दाखवलेले शौर्य आणि त्यांच्या धाडसी कृत्याबद्दल पुरस्कार विजेत्यांच्या बलिदानावर आधारित सर्जनशील प्रकल्प/कार्यक्रम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उदात्त हेतू होता, तो अधिक वृध्दिंगत झाला.

🔰 वीर गाथा प्रकल्पाच्या तीन आवृत्त्यांचे आयोजन अनुक्रमे 2021, 2022 आणि 2023 मध्ये करण्‍यात आले.

🔰 वीर गाथा प्रकल्प 4.0 अंतर्गत, आजपर्यंत  पुढील  उपक्रम राबविण्यात आले आहेत :-

🔰 शालेय स्तरावरील उपक्रम : शाळांनी विविध प्रकल्प/क्रियाकलाप (16.09.2024 ते 31.10.2024 पर्यंत) आयोजित केले आहेत आणि प्रत्येक शाळेतील एकूण 4 सर्वोत्तम प्रवेशिका MyGov पोर्टलवर अपलोड केल्या आहेत.

🔰 त्याचबरोबर, शालेय विद्यार्थ्यांमध्ये शूर नायक आणि आतापर्यंत कोणाला माहिती नाहीत, अशा न ऐकलेल्‍या कथांबद्दलचे ज्ञान समृद्ध करण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने, त्यांच्या क्षेत्रीय संघटना किंवा लष्कर/नौदल/वायू सेनांमार्फत, देशभरातील शाळांसाठी आभासी बैठका/थेट भेटी घेवून जागरूकता कार्यक्रम/सत्र आयोजित केले आहेत.

🔰 या प्रकल्पाच्या स्थापनेपासून, देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे. वीर गाथा प्रकल्पाच्या पहिल्या आवृत्तीमध्‍ये ८ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता; दुसऱ्या आवृत्तीत 19.5 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि तिसऱ्या आवृत्तीत 1.36 कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

🔰 वीर गाथा प्रकल्प आवृत्ती 1 आणि 2  दरम्यान, 25 विजेते (सुपर 25) निवडले गेले आणि त्यांचा सत्कार नवी दिल्ली येथे शिक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने केला.

🔰 वीर गाथा प्रकल्प 3.0 मध्ये, राष्ट्रीय स्तरावर 100 विजेते (सुपर 100) निवडले गेले.

🔰 या वर्षी देखील प्रकल्प वीर गाथा 4.0 अंतर्गत, 100 विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांचा सत्कार नवी दिल्ली येथे शिक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने केला जाईल. प्रत्येक विजेत्याला 10,000. रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.

🔰 तसेच, जिल्हा स्तरावर प्रत्येकी 4 विजेते आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावर प्रत्येकी 8 विजेते असतील आणि अशा सर्व विजेत्यांना संबंधित जिल्हा आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडून गौरवण्‍यात येणार आहे.

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs

📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल 👇
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी Whatsapp वर 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

MPSC गट ब & क मार्गदर्शन

20 Nov, 10:18


📲 चालू घडामोडी Test सिरीज

आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब/क बरोबरच इतर सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त 

🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित...Explanation मुळे 1000+ प्रश्नांची तयारी..

🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣

🚩 1st Test 🆓 App वर जाऊन सोडवा.

👆 ही ऑफर केवळ 2 दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥


📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣


📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481

20,198

subscribers

4,313

photos

174

videos