SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli @swapnilbmadavi Channel on Telegram

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

@swapnilbmadavi


MPSC / तलाठी / वनरक्षक / पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , गडचिरोली

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli (Hindi)

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli टेलीग्राम चैनल गडचिरोली में स्थित है और उसका उपयोगकर्ता नाम है @swapnilbmadavi। यह एक MPSC / तलाठी / वनरक्षक / पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र है जो गडचिरोली में स्थित है। इस चैनल पर विभिन्न प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी के लिए महत्वपूर्ण सामग्री, सुझाव, और मार्गदर्शन प्रदान किया जाता है। इस चैनल का मुख्य उद्देश्य छात्रों को उनकी स्पर्धा परीक्षाओं में सफलता प्राप्त करने में मदद करना है। अगर आप गडचिरोली में रहते हैं और सरकारी नौकरी की तैयारी कर रहे हैं, तो SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli चैनल आपके लिए एक अच्छा संसाधन हो सकता है।

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

05 Feb, 09:40


प्रिय विद्यार्थ्यानो परीक्षा संबंधी नव नवीन video पाहण्यासाठी आताच channel subscribe करा ,video like, share,👆

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

05 Feb, 08:20


https://youtu.be/Hp5eW2LZSZM?si=huSch4X8tkYd6LJu

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

05 Feb, 07:57


2.2.25.pdf

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

04 Feb, 12:21


SM स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इंदिरानगर गडचिरोली ... मैदानी व लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

04 Feb, 12:11


CISF Bharti 2025 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी भरती

📍 अर्ज लिंक, पहा संपूर्ण जाहिरात⬜️👇

https://chalughadamodimpsc.com/cisf-bharti-2025-apply-link/
https://chalughadamodimpsc.com/cisf-bharti-2025-apply-link/

⬆️ पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF,  नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. ⬆️


📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://t.me/swapnilbmadavi

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

04 Feb, 06:15


https://youtu.be/mtlK1z8zlfI?si=KKirywtBcbkjxZzz

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

03 Feb, 11:43


🔴बरोबर उत्तर: अ [ग्लासगो].


🟢टिपा:


⚫️व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलियाने वाढत्या खर्चामुळे माघार घेतल्यावर स्कॉटलंडची राजधानी ग्लासगो 2026 च्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करेल.


🟤ग्लासगोने यापूर्वी 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते.


🔵1930 मध्ये कॉमनवेल्थ गेम्सची सुरुवात झाली,


⚫️ ज्यामध्ये राष्ट्रकुलमधील देश सहभागी झाले होते.

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

03 Feb, 08:08


🔰चालू घडामोडी :-

1) मराठी नाटककार, अभिनेते, नाट्य दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना यंदाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा 'जनस्थान' पुरस्कार जाहीर झाला आहे.

2) 19 वर्षाखालील महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडला हरवून भारत अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

3) आंध्र प्रदेशने व्हॉट्स अॅपद्वारे प्रशासन देण्यासाठी META सोबत 'मन मित्र' सुरू केले आहे. [मंत्री नारा लोकेश यांनी ही सेवा सुरू केली.)

4) महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर शहर हवामानास अनुकूल योजना असलेले पाचवे शहर ठरले आहे.

5) गिनी देशाने सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून मानवी आफ्रिकन ट्रायकोकोनिओसिस (HAT) चे गॅव्हियन्स फॉर्म काढून टाकले आहे.

6) चीनी संशोधकांनी अल्झायमर लवकर ओळखण्यासाठी एक नवीन आवाज-आधारित पद्धत विकसित केली आहे.

7) दक्षिण आफ्रिकेच्या Meer KAT दुर्बिणीने Ikhazato नावाची एक नवीन विशाल रेडिओ आकाशगंगा (GRG) शोधली आहे.

8) ग्रेग बेल हा एक अमेरिकन लांब उडी खेळाडू होता ज्याने 1956 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते.

9) मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हिमाचल प्रदेशातील बिलिंग येथे भारतातील पहिल्या पॅराग्लायडिंग शाळेचे उ‌द्घाटन केले.

10) ICC पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर 2024 साठी प्रतिष्ठित सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार जसप्रीत बुमराह ला प्रदान करण्यात आला आहे.

11) ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे बिहार हे पहिले राज्य ठरले आहे. (बिहार क्रिकेट असोसिएशन (BCA) अध्यक्ष राकेश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली बिहार ग्रामीण लीग (BRL) आयोजित करत आहे.]

12) इथेनॉल मिश्रित पेट्रोल (BBP) कार्यक्रम पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केला.

13) भारतात साय-फाय सायन्स फिल्म फेस्टिव्हल पणजी येथे आयोजित करण्यात आला.

14) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश अॅग्रीकल्चर ग्रोथ अँड रुरल एंटरप्राइज इकोसिस्टम स्ट्रेंथनिंग (UP-AGREES) प्रकल्प सुरू केला.

15) कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ऑक्युपेशनल शॉर्टेज इंडेक्स (OSI) लाँच केले आहे.

16) माली, बुर्किना फासो, नायजर या तीन देशांनी जानेवारी 2025 मध्ये इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स (ECOWAS) मधून माघार घेतली आहे.

17) कान्हा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश राज्यात आहे.

18) केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MCGS-MSME) म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम मंजूर केली आहे.

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

23 Jan, 14:16


♦️Combined गट ब पूर्व परीक्षा 2024

👉 हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत...

https://mpsconline.gov.in/candidate/login

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

23 Jan, 12:29


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

23 Jan, 12:17


अभिजात भाषेचा दर्जा

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

23 Jan, 12:04


♦️ 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे आहे.

👉 इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो भारत-इंडोनेशिया संबंधांना चालना देण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

👉 26 जानेवारी 2025 रोजी भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिवस असणार आहे.

♦️प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

👉2023 - अब्देल फतह अल सीसी
👉2024 - इमॅन्युअल मॅक्रॉन
👉2025 - प्रबोवो सुबियांतो

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

23 Jan, 12:00


*🚂 सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत ३२,४३८ पदांसाठी भरती 🚆*


🚊 रेल्वे विभागाने *गट-डी पदांसाठी ३२,४३८ रिक्त पदांवर भरती* जाहीर केली आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी संपूर्ण माहिती वाचा.

🧾 *पदांची माहिती* 
➡️ *एकूण रिक्त पदे:* ३२,४३८ 
➡️ *भरती होणारी पदे:* 
- सहाय्यक (एस अँड टी) 
- सहाय्यक (वर्कशॉप) 
- सहाय्यक ब्रिज 
- सहाय्यक कॅरेज आणि वॅगन 
- सहाय्यक लोको शेड (डिझेल/इलेक्ट्रिकल) 
- सहाय्यक ऑपरेशन (इलेक्ट्रिकल) 
- सहाय्यक पी.वे 
- सहाय्यक टीएल आणि एसी 
- पॉइंट्समन 
- ट्रॅकमेंटेनर-IV 

➡️ *वेतनश्रेणी:* ₹18,000/- (लेवल-1) 

*महत्त्वाच्या तारखा* 
📅 *अर्ज प्रक्रिया सुरू:* 23 जानेवारी 2025
📅 *अर्ज प्रक्रिया समाप्त:* 22 फेब्रुवारी 2025 
📅 *अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:* 24 फेब्रुवारी 2025 
📅 *अर्जातील दुरुस्ती:* 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025

👩🏻‍🎓 *शैक्षणिक पात्रता*
दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय (मान्यताप्राप्त संस्थेमधून)

👤 *वयोमर्यादा (1 जानेवारी 2025 पर्यंत)* 
➡️ *सामान्य श्रेणी:* 18 ते 36 वर्षे 
➡️ *ओबीसी (NCL):* 18 ते 39 वर्षे (3 वर्षे सूट) 
➡️ *SC/ST:* 18 ते 41 वर्षे (5 वर्षे सूट) 

👉🏻 *विशेष:* कोविड-19 मुळे कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.

🫰🏻 *अर्ज शुल्क* 
➡️ *सामान्य व आर्थिक दुर्बल (EWS):* ₹500 
➡️ *ओबीसी/SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक:* ₹250 

📌 _टीप: परीक्षा झाल्यानंतर अर्ज शुल्क परत दिले जाईल (विशिष्ट अटींनुसार)._

🤷🏻 *निवड प्रक्रिया*
1️⃣ *संगणक आधारित परीक्षा (CBT):*
- सामान्य बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, व सामान्य जागरुकता या विषयांचा समावेश. 

2️⃣ *शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):* 
- पुरुष: 35 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता) 
- महिला: 20 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता) 
- दोघांसाठी: 1 किलोमीटर धावणे (पुरुष: 4 मिनिटांत, महिला: 5 मिनिटांत) 

3️⃣ *कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी:*
- पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. 

👩🏻‍💻 *अर्ज कसा कराल?* 
1️⃣ अधिकृत वेबसाईट https://www.rrb.gov.in ला भेट द्या. 
2️⃣ *ऑनलाइन अर्ज फॉर्म* भरून सबमिट करा. 
3️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी इत्यादी). 
4️⃣ अर्ज शुल्क भरा. 
5️⃣ अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा. 

रेल्वेच्या परीक्षेची तयारी साठी बॅच सुरू
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI
मो. नं -9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

23 Jan, 05:08


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

23 Jan, 05:04


🔵 गुरुवार दिनांक 23 जानेवारी
सकाळी 11 ते 2 वाजता
*मराठी व्याकरण
प्रयोग
🔵सायंकाळी 6 वाजता बॅच
बुध्दीमत्ता
........................
नवीन बॅच साठी प्रवेश देणे सुरु आहे.....
मो. नं .9529933893
संचालक तथा मार्गदर्शक
स्वप्नील बी. मडावी
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

23 Jan, 05:01


आज गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी सर्व बॅच नियमित वेळेवर सुरू असतील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी 🙏🙏

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

21 Jan, 02:36


सर काही कामानिमीत्त बाहेर गावी असल्याने आज पासून सुरू होणारे क्लास उशिरा गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 पासून नियमित वेळेवर सुरू असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी 🙏🙏

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

16 Jan, 04:55


आजपासून सर्व आजी, माजी सर्व विद्यार्थी आमंत्रण 🙏🙏🙏

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

15 Jan, 04:05


प्रिय विद्यार्थ्यानो आग्रहाचे आमंत्रण 🙏

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

15 Jan, 04:05


Document from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

14 Jan, 03:48


सरांच्या लग्नकार्यामुळे आज मंगळवार दिनांक 14 जानेवारी ते सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 पर्यंत सर्व बॅच ला सुट्टी असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी...मंगळवार दिनांक 21 जानेवारीला नियमित वेळेवर सर्व बॅच सुरू असतील 🙏🙏

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

08 Jan, 12:22


आज सायंकाळी 6 वाजताची बॅच नियमित वेळेवर सुरू असतील

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

07 Jan, 11:54


काही कामा निमित्त सर बाहेर असल्यास आज दिनांक 7 जानेवारी 2025 सायंकाळ च्या बॅच सुट्टी असेल सर्व नोंद ग्यावी 🙏🙏

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

04 Jan, 12:22


🔵 रविवार दिनांक 5 जानेवारी 2025
साप्ताहिक ऑफलाईन सराव पेपर
SRPF/ वनरक्षक/ पोलीस भरती
वेळ - सकाळी 8.30 वाजता
स्थळ - अकॅडमी हॉल इंदिरानगर , गडचिरोली
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI
9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

04 Jan, 08:17


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

04 Jan, 02:10


🔴 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha

🔖 प्रश्न.1) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर ‘ प्रदान करण्यात आला आहे ?

उत्तर - कुवेत

🔖 प्रश्न.2) प्रजासत्ताक दिन 2025 च्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत ?

उत्तर - इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो

🔖 प्रश्न.3) इंडिया स्टेटस फॉरेस्ट रिपोर्ट २०२३ नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहे ?

उत्तर - मध्य प्रदेश

🔖 प्रश्न.4) भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाचा पराभव करत १९ वर्षाखालील महिला आशिया चषक टी २० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे ?

उत्तर - बांगलादेश

🔖 प्रश्न.5) कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ?

उत्तर - संतोष अजमेरा

🔖 प्रश्न.6) GST परिषदेची ५५ वी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर येथे पार पडली ?

उत्तर - राजस्थान

🔖 प्रश्न.7) पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा 2025 कोणत्या देशात आयोजीत आहे ?

उत्तर - भारत (पहिल्यांदा)

🔖 प्रश्न.8) कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी 9 तासांचा स्पेसवॉक पूर्ण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला ?

उत्तर - चीन

🔖 प्रश्न.9) राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर - 23 डिसेंबर

🔖 प्रश्न.10) पहिला जागतीक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आला ?

उत्तर - 21 डिसेंबर


SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

03 Jan, 08:10


मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024

• बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेश,

• एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर,

• भारतीय पुरुष हॉकी संघाचा ● हरमनप्रीत सिंग आणि

● • पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले जाणार आहे.

• क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या एकूण 32 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 17 पॅरा अॅथलीट आहेत.

• महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि पॅराअॅथलीट सचिन खिल्लारीला अर्जुन पुरस्कार तर

• अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) मुरलीकांत पेटकर पॅरा-स्विमर यांना

• द्रोणाचार्य पुरस्कार दीपाली देशपांडे, नेमबाजी प्रशिक्षक यांना जाहीर झाला आहे.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराविषयी

• सुरुवात : 1991-92

*आचंद

• (माजी PM राजीव गांधी यांच्या नावाने)

खेलरत्न पुरस्कार

स्वरूप : प्रशस्तिपत्त्र, पुरस्कार आणि 25 लाख रुपये दिले जातात.

• (2004-05 पर्यंत ते रु 5,00,000/- होते नंतर वाढून 7.5 लाख झाले.)

• खेलरत्न पुरस्कार हा भारतीय खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

• 06 ऑगस्ट 2021 रोजी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे.

पहिला पुरस्कार :

• 1991-92 विश्वनाथन आनंद (बुद्धिबळ)

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

03 Jan, 05:13


🔵 शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025
सकाळी 11 वाजता ते 1.30वाजता
विषय सुरू- मराठी व्याकरण
घटक - सर्वनामाचा विभक्ती विचार
🔵सायंकाळी 6 ते 8 वाजता बॅच
बुध्दीमत्ता - नातेसंबंध
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI
नवीन बॅच साठी प्रवेश सुरू - 9529933893
......................
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

02 Jan, 03:25


महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 साली करण्यात आली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला. या दिवसापासून 2 जानेवारी हा पोलिस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून शहर पोलिस दलातील सर्वच पोलिस बांधवांनी सोशलमिडियावर शुभेच्छा दिल्या.

असा आहे इतिहास

महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राज्यात कायम आहे. महाराष्ट्र हे देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. 36 जिल्हे असलेल्या राज्यात पोलिस स्थापनेला 62 वर्ष पुर्ण होत आहे. देशावर पोर्तुगीजांचे राज्य असतांना पोलिस चौकीची स्थापना केली होती. ही फौज शिस्तबद्ध होत महाराष्ट्र पोलिस दलाचा उगम झाला.

1936 मध्ये सिंध प्रांत पोलिस हे बाॅम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले 1947 भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाव बदलून बाॅम्बे राज्य पोलिस असे नाव ठेवले गेले. 1956 नंतर मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी झाली. यानंतर महाराष्ट्र पोलिस अशी विभागणी करण्यात आली. 1961 साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पोलिस दलाला ध्वज प्रदान केला. पोलिस दलाची अधिकृत स्थापना झाली. राज्यात हा दिवस पोलिस स्थापना दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात. सात बेटांचे संरक्षण करण्यासाठी 1672 पासून रक्षक नेमले गेले होते. यास भंडारी ब्रिगेड नावाजी फौज अधिक शिस्तबद्ध होती.

पोलिस हा प्राचीन शब्द

पोलिस हा युरोपीयन भाषेतील शब्द आहे. याचा शब्दाचा अर्थ नगरासाठी रक्षण करणारा, तसेच पाली साहित्यातून नगरपाल म्हणजे नगराचे रक्षण करणारा असे नाव पोलिस अधिकाऱ्याला दिलेले आढळते. प्राचीन शब्द आरक्षी शरीर व मालमत्तेची रक्षण करणारा आरक्षी असा उल्लेख आढळतो.

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

01 Jan, 03:26


Channel photo updated

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

31 Dec, 23:34


जाता-जाता धन्यवाद घेऊन जा,
जाणता-अजाणता खूप काही शिकवलंस तू,
चाललो होतो एकटाच प्रवासात,
रस्त्यात कित्येकांना भेटवलंस तू...

कितीतरी मिळवलं ह्यावर्षी,
आणि किती तरी गमावलं,
पण जे नाही मिळालं त्याला सोडून,
जे आहे आपल्या जवळ ते आपलं मानायला शिकवलंस तू...

दर रोज एक युद्धच जणू लढलो,
किती तरी जिंकलो,
अन किती तरी जिंकून हरलो,
जिंकण्याचा आनंद होता की हरण्याचं दुःख,
पण, प्रत्येक परिस्थितीत शांततेत जगायचं शिकवलंस तू

उद्यापासून नवीन एका वर्षात,
एक नवीन प्रयत्न करणार मी,
परिपूर्ण नसेल जरी,
पण पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन मी...!!!
निरोप २०२४- स्वागत २०२५
💐💐💐💐💐💐💐
S.M Academy indranagr Gadchiroli

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

31 Dec, 13:58


New Doc 12-31-2024 12.01.pdf

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

31 Dec, 13:03


🙏🙏

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

31 Dec, 13:02


Ans key साठी उद्या अकॅडमी हॉल मधे यावे

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

31 Dec, 13:02


🔵 उद्या बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या महास्पर्धा लेखी परीक्षा बक्षिस वितरण सोहळा सकाळी 11 वाजता ठेवण्यात आले आहे
प्रथम पारितोषिक - अर्पित गोटा
द्वितीय पारितोषिक - कार्तिक टिकले
तृतिय पारितोषिक - पल्लवी मुत्तेवार चतुर्थ पारितोषिक - शितल गेडाम
प्रोत्साहन बक्षिस -
श्रीकांत कुनघाडकर
सचिन मद्दावार
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI
Cal - 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

28 Dec, 11:45


🔵 उद्या रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेला येताना पेपर पॅड व स्वतः बसण्यासाठी सोबत बॅनर अथवा छोटी चटई घेऊन यावे शिवाय इतर कोणतेही साहित्य आणू नये - इलेक्ट्रानिक घडयाळ, मोबाईल, कॅल्क्युलेटर, पेन आदी साहित्य आणू नये
वरील साहित्य सोबत दिसल्यास त्या विद्यार्थ्यांचा पेपर प्रवेश रद्द केले जाईल
पेपर Reporting time - 8.30
पेपर start - 9 वाजता
9 च्या नंतर येणाऱ्या विद्यार्थ्याना पेपर देता येणार नाही याची सर्व नोंद घ्यावी 🙏🙏
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI
Cal - 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

27 Dec, 07:16


Answer Key DES.docx

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

27 Dec, 07:15


GK GS PAPER - DES.docx

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

26 Dec, 11:03


रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या महास्पर्धा पोलीस शिपाई महालेखी परीक्षा ही जिल्हा व जिल्ह्यातील बाहेरील विद्यार्थ्यांसाठी खुली स्पर्धा ठेवण्यात आली आहे व परीक्षा ही अत्यंत वस्तुनिष्ठ परीक्षा असून परीक्षेत कुठलाही गैरप्रकार करताना आढळल्यास योग्य ती कारवाई करून त्याचा पेपर रद्द केले जाईल.. त्यामुळे जस्तीत जास्त विद्यार्थ्यानी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. ..
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI 👮👮‍♂

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

25 Dec, 08:31


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

24 Dec, 16:06


रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 ला होणाऱ्या महास्पर्धा लेखी परीक्षेची नोंदणी ही शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे... त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांची नोंदणी स्वीकारले जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी...Sm Academy Indiranagar Gadchiroli cal - 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

23 Dec, 12:02


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

22 Dec, 05:02


New Doc 12-22-2024 10.10.pdf

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

22 Dec, 02:09


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

21 Dec, 14:44


🔵 वनरक्षक/पोलीस भरती / SRPF
साप्ताहिक सराव पेपर
रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024
सकाळी - 8.30 वाजता
..........
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI
Cal 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

21 Dec, 11:39


काही महत्त्वाचे कामानिमीत्त आज सायंकाळी 6 वाजता बॅच ला सुट्टी असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसदिबद्दल क्षमस्व 🙏

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

21 Dec, 08:57


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

21 Dec, 08:30


Document from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

20 Dec, 08:27


मराठी शब्दांच्या जाती आणि नाम.pdf

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

18 Dec, 12:14


पोलीस भरती / SRPF
नवीन बॅच
बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024
सायंकाळी 6 वाजता
................
संचालक तथा मार्गदर्शक
स्वप्नील बी. मडावी
Cal - 9529933893
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

16 Dec, 05:29


Document from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

16 Dec, 05:29


Document from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

12 Dec, 05:08


🔵👮👮‍♂
आगामी वनरक्षक/ SRPF/ पोलीस भरती
प्रवेश सुरू SM ACADEMY'S INDIRANAGAR,GADCHIROLI
गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024
*बॅच क्रमांक 1 )
🔴सकाळी 10.45 वाजता
मराठी व्याकरण - शब्दाच्या जाती
नाम - नामाचे कार्य करणारे घटक, नामाचे वाक्यातील कार्य
मराठी व्याकरण मार्गदर्शक -
स्वप्नील मडावी सर
🔴 बॅच क्रमांक 2
दुपारी 12 वाजता -
GK/GS मार्गदर्शक - नितीन नैताम सर
🔴
बॅच क्रमांक 3
दुपारी 1.15 वाजता
गणित - सूत्रांचा वापर न करता
( ना X ना Y)
घड्याळ - तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन दिले असता वेळ काढणे
मार्गदर्शक - स्वप्नील मडावी सर
🔴 बॅच क्रमांक 4
सायंकाळी 6 वाजता - गणित
क्षेत्रफळ
मार्गदर्शक - स्वप्नील मडावी सर
Cal - 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

12 Dec, 02:19


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

01 Dec, 05:23


30.11.pdf

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

01 Dec, 05:20


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

30 Nov, 11:22


🔵पोलीस शिपाई साप्ताहिक सराव पेपर
रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024
सकाळी - 8.30 वाजता
स्थळ - SM अकॅडमी इंदिरानगर गडचिरोली
CAL - 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

30 Nov, 04:58


🔵👮👮‍♂
शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024
*बॅच क्रमांक 1 )
🔴सकाळी 10.45 वाजता
मराठी व्याकरण - र हे व्यंजन जोडण्याच्या चार पद्धती संकल्पना , संधी
मराठी व्याकरण मार्गदर्शक -
स्वप्नील मडावी सर
🔴 बॅच क्रमांक 2
दुपारी 12 वाजता - GK/GS
GK/GS मार्गदर्शक - नितीन नैताम सर
🔴
बॅच क्रमांक 3
दुपारी 1.15 वाजता
गणित - सूत्रांचा वापर न करता
( ना X ना Y)
दिनदर्शिका Calendar
मार्गदर्शक - स्वप्नील मडावी सर
🔴 बॅच क्रमांक 4
सायंकाळी 6 वाजता - गणित
* सरळव्याज , चक्रवाढ व्याज
मार्गदर्शक - स्वप्नील मडावी सर
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI
Cal - 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

28 Nov, 07:14


भारतातील पाहिले संविधान संग्रहालय 📕 सोनीपत ( हरियाणा)

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

24 Nov, 11:49


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

24 Nov, 11:07


जॉस बटलर Rs. 15.75 crore.(GT)

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

24 Nov, 11:07


अर्शदीप सिंग Rs. 18 crore (RTM)

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

24 Nov, 11:07


कासिको राबाडा -10.75 crore(GT)

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

24 Nov, 11:04


आतापर्यंत ipl इतिहासातील सर्वात महाग खेळाडू 🔥🔥

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

24 Nov, 11:04


श्रेयस अय्यर 26.75 Cr(PBKS) 🔥🔥

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

24 Nov, 08:58


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

23 Nov, 11:52


🔵 साप्ताहिक सराव पेपर
रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024
वेळ - 8.30 वाजता
स्थळ - अकॅडमी हॉल इंदिरानगर, गडचिरोली
............
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI
Cal 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

23 Nov, 06:57


https://youtu.be/I5CvcmnRfPQ?si=0BCVt2hOpnCUv-lc

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

22 Nov, 11:57


🔵 आगामी, पोलिस शिपाई/ SRPF/ रेल्वे पोलीस/ इतर सरळ सेवा पदभरती
सायंकाळी 6 वाजता बॅच
विषय - गणित
सूत्रांचा वापर न करता
( ना X ना y )
घटक - नफा , तोटा
मार्गदर्शक
स्वप्नील बी. मडावी
SM ACADEMY'S INDIRANAGAR GADCHIROLI
नवीन बॅच साठी प्रवेश देणे सुरु....
Cal 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

22 Nov, 04:57


शुक्रवार दिनांक
22 नोव्हेंबर 2024
* सकाळी 10.30 वाजता
* विषय - मराठी व्याकरण
* सकाळी 11.30 वाजता
* विषय - GK/ GS
* दुपारी 12.15 वाजता
अंकगणित
* सायंकाळी 6 वाहता
* अंकगणित
* SM ACADEMY'S INDIRANAGR GADCHIROLI
* Admission open
* Cal - 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

19 Nov, 10:29


महाराष्ट्र विधानसभा निवडणुक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज सायंकाळी 6 वाजता व उद्या बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व बॅच ला व ground ला सुट्टी असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

16 Nov, 11:46


🔵 पोलीस भरती
साप्ताहिक सराव पेपर
रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2024
सकाळी 8.30 वाजता
🔴 स्थळ - अकॅडमी हॉल इंदिरानगर, गडचिरोली
............
SM अकॅडमी इंदिरानगर, गडचिरोली
Cal - 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

16 Nov, 03:30


🔴शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर 2024
बॅच शेड्युल
🔵 बॅच क्र.1
सकाळी 10.15 वा . मराठी व्याकरण
नवीन बॅच
घटक - वर्णमाला
.........
🔵 बॅच क्र.2
सकाळी 11.30 वा.
Gk/Gs
..........
🔵 बॅच क्र.3
दुपारी 12 . 15 वा.
नवीन बॅच
विषय - अंकगणित
घटक - संख्या व त्यावरील मूलभूत क्रिया
.........
🔵बॅच क्र.4
सायंकाळी 6 वाजता
शेकडेवारी
.....................
SM अकॅडमी इंदिरानगर, गडचिरोली
नवीन बॅच साठी प्रवेश सुरू.......
Cal 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

14 Nov, 12:04


गणित घटकनिहाय सराव पेपर.... उत्तर तालिका सहीत ( नवीन बॅच साठी प्रवेश देणे सुरु....9529933893👆

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

14 Nov, 12:03


New Doc 11-14-2024 17.27 - Page 3

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

14 Nov, 12:03


New Doc 11-14-2024 17.27 - Page 2

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

14 Nov, 12:02


New Doc 11-14-2024 17.27 - Page 1

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

12 Nov, 11:40


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

12 Nov, 02:12


🔵मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024
सकाळी 10.30 वाजता
नवीन बॅच
मराठी व्याकरण सुरुवात
...........................
प्रवेश सुरू.....
SM ACADEMY'S INDIRANAGR GADCHIROLI
Cal - 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

11 Nov, 14:07


2024 .11.10.pdf

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

11 Nov, 10:25


New Doc 11-10-2024 09.53 - Page 1

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

11 Nov, 05:19


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

09 Nov, 07:27


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

06 Nov, 03:30


🔵 महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा IPS

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

05 Nov, 10:19


🔵 दिवाळी सुट्टयानंतर बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर 2024 पासून नियमित मैदानी सराव, नवीन बॅच सहित सर्व बॅच नियमित वेळेवर सुरू असतील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.....
नवीन बॅच साठी प्रवेश देणे सुरु आहे......
SM ACADEMY'S INDIRANAGR GADCHIROLI
Cal 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

04 Nov, 06:29


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

04 Nov, 06:28


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

30 Oct, 12:22


*हा ग्रुप म्हणजे मोत्याची माळ...*
*खरच कळत नाही कुठून कुणाशी कशी जूळून जाते नाळ..*
*सर्व सदस्य आहेत मोती...*
*अशीच टिकून राहोत आपली नातीगोती...*
*ग्रुप म्हणजे सर्वांना एकत्र ठेवणारा सोन्याचा धागा.*
*असेच सर्वांशी प्रेमाने, मायेने*
*आणि आपुलकीने वागा.*
😊🙏🙏😊🙏🙏
* गृपमधील सर्व विद्यार्थिनी , विद्यार्थांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा*🙏🏻🌷🎊🎊🎊🎊🎊🎊
🏮🏮🪄🪄🏮🏮
💥💥💥💥

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

28 Oct, 06:48


Document from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

28 Oct, 06:47


New Doc 10-28-2024 11.34 - Page 5

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

28 Oct, 06:47


New Doc 10-28-2024 11.34 - Page 4

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

28 Oct, 06:47


New Doc 10-28-2024 11.34 - Page 3

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

28 Oct, 06:47


New Doc 10-28-2024 11.34 - Page 2

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

28 Oct, 06:47


New Doc 10-28-2024 11.34 - Page 1

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

24 Oct, 10:06


🔵सूचना दर रविवारी होणाऱ्या आपल्या अकॅडमी मद्ये ऑफलाईन साप्ताहिक पेपर सराव देण्यासाठी सराव पेपर पेपर फी घेवून अकॅडमी ऑफिस मध्ये शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत येऊन नोंदणी करणे आवश्यक असेल . नोंदणी शिवाय सराव पेपर मिळणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी...
SM ACADEMY'S INDIRANAGR GADCHIROLI

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

24 Oct, 03:29


🔵 गुरुवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2024
सकाळी - 10.30 ते 11 वा.
जनरल नॉलेज
🔵 दुपारी 12 ते 2 वा .
मराठी व्याकरण
घटक - शब्दशक्ती, अलंकार, काव्यरस
🔵 सायंकाळी 6 ते 7.30
गणित
घटक - भागीदारी
............
SM ACADEMY'S INDIRANAGR GADCHIROLI
Cal - 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

21 Oct, 08:47


💐💐💐💐

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

21 Oct, 08:46


दर रविवारी होणाऱ्या साप्ताहिक सराव पेपर पुरस्कार उपक्रमात विजेते विद्यार्थ्यांचे अभिनंदन 💐💐💐💐👍👍

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

21 Oct, 08:45


सुधारित अंतिम उत्तर तालिका ( 21 ऑक्टोंबर 2024 )

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

19 Oct, 06:04


Photo from Swapnil Madavi Sir

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

18 Oct, 05:29


🔵SM ACADEMY'S INDIRANAGR GADCHIROLI
शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोंबर 2024

🔴 सकाळी 11 वाजता बॅच
जनरल नॉलेज

🔴 दुपारी 12 वाजता बॅच
मराठी व्याकरण
केलवलप्रयोगी अव्यय,
शब्दसिद्दी, तत्सम, तद्भव, देशी, परिभाषिय शब्द

🔴 सायंकाळी 6 वाजता
गणित
हौद व नळ
........................
... नवीन बॅच साठी प्रवेश देणे सुरु
Cal - 9529933893

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

17 Oct, 10:42


▶️ सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

⭕️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 27 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 17 ऑक्टोबर 2024

⭕️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

⭕️ एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात
🔛 Start Date :- 03 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 23 नोव्हेंबर 2024

⭕️ आदिवासी विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

⭕️ समाजकल्याण विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

⭕️ चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाहिरात..

🔛 Start Date :- 08 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 19 ऑक्टोबर 2024

⭕️ RRB NTPC  (🎓 graduation 🎓)

🔛 Start Date :- 13 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 20 ऑक्टोबर 2024

⭕️ बृहन्मुंबई महानगरपालिका "निरीक्षक" जाहिरात 

🔛 Start Date :- 20 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 19 ऑक्टोबर 2024

⭕️ RRB NTPC (10 +2)

🔛 Start Date :-  21 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 27 ऑक्टोबर 2024

⭕️ अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 

🔛 Start Date :- 23 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 23 ऑक्टोबर 2024

आदिवासी विभाग भरती 2024

🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

15 Oct, 11:14


मंगळवार दिनांक
15 ऑक्टोंबर 2024
🔵 सायंकाळी 6 वाजता बॅच
विषय - गणित
सूत्रांचा वापर न करता
ना x ना y
घटक - काळ, काम, वेग
........
मार्गदर्शक
स्वप्नील बी. मडावी
SM ACADEMY'S INDIRANAGR GADCHIROLI

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

13 Oct, 13:36


उद्या सोमवार दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी graund व सर्व बॅच नियमित वेळेवर सुरू असतील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या Sm Academy Gadchiroli

SWAPNIL MADAVI'S Academy Gadchiroli

11 Oct, 10:41


दसरा उत्सवानिमीत्त उद्या शनिवार दिनांक 12 ऑक्टोंबर व रविवार दिनांक 13 ऑक्टोंबर ला ग्राउंड व कलास ला सुट्टी असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
SM ACADEMY'S INDIRANAGR GADCHIROLI