Advance HRD @advance_hrd Channel on Telegram

Advance HRD

@advance_hrd


HRD (GS-3) या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Advance HRD (Marathi)

अग्रिम HRD चॅनलवर आपले स्वागत आहे! या चॅनलवर GS-3 परीक्षेसाठी पूर्णतयारी करण्यासाठी सर्व साधने उपलब्ध आहेत. आपल्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts आणि इतर माहितीचे सामग्री या चॅनलवर सामायिक करा. आमच्या एडमिन संपर्क करण्यासाठी @DnyaneshvarPatil यांच्याशी संपर्क साधा. तुमच्या HRD तयारीचा एक नवा मार्ग आणि संच आमच्या अग्रिम HRD चॅनलवर!

Advance HRD

28 Aug, 03:29


Telegram बंद झाल्यास....👇👇

📱 WhatsApp Channel वर पुढील Updates मिळतील...👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4IJltHVvTcH4Vp3K3M

📱ज्यांचा Link Open चा Issue आहे त्यांनी 9699720330 या no वर WhatsApp ला Msg करा.

Advance HRD

26 Aug, 15:55


Telegram बंद पडल्यातच जमा आहे..... लकरच सर्व Data WhatsApp Channel Upload करतो....Join करून ठेवा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va4IJltHVvTcH4Vp3K3M

Advance HRD

03 Oct, 04:02


बालभारतीचे ब्रीद - सा विद्या या विमुक्ताये

Advance HRD

12 Sep, 05:30


♦️आज आंतराष्ट्रीय साक्षरता दिवस : ८ सप्टेंबर २०२३

👉 १९६५ मध्ये, UNESCO ने आपल्या १४ व्या सर्वसाधारण परिषदेत ८ सप्टेंबर हा ''आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस'' म्हणून घोषित केला.

👉 प्रथम साजरा :- ८ सप्टेंबर १९६६

👉 उद्देश्य :- साक्षरतेच्या महत्त्वाविषयी समाजात जागरुकता वाढवणे..

☑️२०२३ ची थीम :- "Promoting Literacy For a World in Transition: Building the Foundation for Sustainable and Peaceful Societies."

☑️भारताचा साक्षरता दर :-
• जगातील १२७ देशांपैकी १०१ देश असे आहेत जे पूर्ण साक्षरतेपासून दूर आहेत, ज्यात भारताचाही समावेश आहे.

• २०११ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील ७४ टक्के नागरिक साक्षर आहेत, तर ब्रिटिश राजवटीत केवळ १२ टक्के लोक साक्षर होते.

• सध्याच्या आकडेवारीनुसार, भारताचा साक्षरता दर ७४.०४% आहे.

• राज्यांनुसार, केरळमध्ये सर्वाधिक ९३.९१ टक्के साक्षरता आहे आणि बिहारमध्ये सर्वात कमी ६३.८२ टक्के आहे.

• २०३० पर्यंत देश १०० टक्के साक्षर करण्यासाठी आजपासून ''नवभारत साक्षरता कार्यक्रमा''ला सुरुवात होत आहे.

Advance HRD

08 Jun, 06:57


#in_news
#imp
#youth_development

MP gvt - Learn and Earn scheme ( Seekho- kamao yojana)

The 12th pass students, graduate, post graduate and diploma holders will be eligible for the scheme.

In lieu of learning, students will get the stipend per month.

12th pass student --₹8000,
ITI pass out -- ₹ 8500 
diploma holder  -- ₹ 9000
higher degree holders -- ₹10,000

Advance HRD

24 Dec, 09:33


#imp
#expected

Advance HRD

21 Oct, 03:34


#Short_Notes #IMP4Exam

⭕️ Sustainable Developement Goals (SDGs)

Join करा
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

Advance HRD

21 Oct, 03:33


#IMP4Exam #Short_Notes

⭕️Millennium Summit, 2000 & MDGs

जॉईन करा
@AdvanceMPSC

Advance HRD

21 Oct, 03:33


Q. खालीलपैकी कोणते विधान "सहस्त्रक विकास ध्येयाला" (MDGs) लागू पडत नाही ?

अ) गरीबी आणि भूक यांचे निर्मूलन
ब) सार्वत्रिक उच्चशिक्षण मिळवणे
क) बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे
ड) आरोग्यपूर्ण मातृत्व

Advance HRD

15 Oct, 14:31


#today

Advance HRD

15 Oct, 14:31


#hr

Advance HRD

06 Oct, 10:34


#imp
#in_news

Advance HRD

04 Oct, 12:23


#scheme
#imp

Advance HRD

22 Sep, 08:55


🔆International Year Of Millets (Iyom) 2023

FAO side event on International Year of Millets (IYOM) 2023 was held during the Ninth Session of the Governing Body (GB-9) of the International Treaty (Food and Agricultural Organisation) being hosted by the Government of India in New Delhi.

The side event on IYOM-2023 focussed on celebrating Millets’ farmers.

To bring back millets and create domestic, and global demand and to provide nutritional food to the people, the Government of India decided to mark the National Year of Millets in 2018.

In 2021, India proposed to United Nations for declaring 2023 as the International Year of Millets (IYOM).

The proposal of India got support from 72 countries and United Nation's General Assembly (UNGA) declared 2023 as the International Year of Millets.