Lokayan IAS Academy, Pune @lokayaniasacademy Channel on Telegram

Lokayan IAS Academy, Pune

@lokayaniasacademy


15 glorious years
Lokayan Facebook:
https://www.facebook.com/Lokayanias

Lokayan YouTube:
https://youtube.com/@lokayanoffical

Lokayan Instagram:
https://www.instagram.com/lokayanias

Connect:
8788376179/9004804366

Lokayan Book Distribution:
8928627612

Lokayan IAS Academy, Pune (English)

Are you aspiring to join the prestigious Indian Administrative Service (IAS)? Look no further than Lokayan IAS Academy in Pune! With 15 glorious years of experience in shaping the future leaders of our nation, Lokayan IAS Academy has established itself as a top-tier institute for IAS exam preparation.

Led by a team of experienced and dedicated faculty members, Lokayan IAS Academy provides comprehensive coaching that covers all aspects of the IAS exam, including General Studies, Optional Subjects, and Essay Writing. Students at Lokayan IAS Academy have access to a wealth of resources, including study materials, mock tests, and personalized guidance to help them succeed in their IAS journey.

In addition to traditional classroom coaching, Lokayan IAS Academy also leverages the power of social media to reach out to a wider audience. You can connect with Lokayan IAS Academy on Facebook, YouTube, and Instagram to stay updated on the latest news, events, and study tips.

For those interested in joining Lokayan IAS Academy, you can reach out to them directly at 8788376179 or 9004804366. And if you're looking for quality study materials, don't forget to contact Lokayan Book Distribution at 8928627612.

Join Lokayan IAS Academy in Pune today and take the first step towards realizing your dream of becoming an IAS officer! Let Lokayan IAS Academy be your trusted companion in your IAS exam preparation journey.

Lokayan IAS Academy, Pune

17 Nov, 02:31


Inspiration from Leaders: By honouring Dr APJ Abdul Kalam, the day serves as a source of inspiration for students to emulate his passion for learning, innovation, and leadership.

Lokayan IAS Academy, Pune

16 Nov, 08:32


🔆Delimitation and its Implications on Indian Federalism

Key Points:
Delimitation Process: The process of redrawing electoral boundaries based on population changes.
Potential for Disparity:
Concerns about the potential for delimitation to disproportionately benefit certain regions, particularly Hindi-speaking states.
Impact on Federalism: The fear that delimitation could undermine the federal structure of India and create a dominant majority.
Historical Precedent: Previous governments have frozen delimitation to avoid such imbalances.
Balancing Act: Finding a balance between representing population changes and maintaining federal principles is crucial.

Lokayan IAS Academy, Pune

16 Nov, 08:30


⚡️Seaports of India

Lokayan IAS Academy, Pune

16 Nov, 06:05


Follow the Lokayan IAS Academy📚🖊️🕛 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va8pfojAYlUQKXzEvh2i

Lokayan IAS Academy, Pune

15 Nov, 18:14


Messages in this channel will no longer be automatically deleted

Lokayan IAS Academy, Pune

15 Nov, 18:14


Messages in this channel will be automatically deleted after 1 day

Lokayan IAS Academy, Pune

15 Nov, 18:13


Channel photo updated

Lokayan IAS Academy, Pune

15 Nov, 18:13


Channel photo removed

Lokayan IAS Academy, Pune

15 Nov, 15:24


👆 Crucial document giving details of Parliamentary Committees prepared by Loksabha Secretariat, New Delhi

- Ad hoc and Standing Committee's
- Select & Joint Committees
- Committee on Estimate's
- Committee on Public Undertakings
- Committee on Public Accounts
- Business Advisory committee
- Committee on Private member's bill and resolution
- Rules Committee
- General Purpose Committee
- Committee on privileges
- Committee on papers laid on the table
- Committee on petitions
- Committee on subordinate legislation
- Committee on Government assurance
- Committee on absence of members from the sitting of the house
- Joint Committee on offices of profit
- Committee on welfare of SC & ST
- Committee on welfare of OBCs
- Railway convention committee
- Committee on empowerment of woman
- House committee
- Joint Committee on Salaries and allowances of members of parliament
- Library committee
- Departmentally related standing committees

#lokayaniasacademy

Lokayan IAS Academy, Pune

15 Nov, 15:13


मुंबईच्या फोर्टमध्ये एक चर्च आहे.
सेंट थॉमस कॅथेड्रल ॲंग्लीयन नावाचं हे चर्च.
रिझर्व बॅंकेपासून हाकेच्या अंतरावरच हे चर्च उभारण्यात आलेलं आहे. याच चर्चमध्ये संगमरवरी शिल्प आहे..

           धोतर नेसलेला, खांद्यावर उपरणं असलेला, घेरा व शेंडी असलेला ब्राम्हण पुजारी एका वडाच्या झाडाला टेकून उभा आहे. व ते वडाचे झाड शोक करत असल्याचं दिसून येत आहे. एका चर्चमध्ये हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याचा पुर्णाकृती पुतळा असणारं हे जगातील एकमेव चर्च आहे..

            साहजिक तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं कशामुळे आणि कां..? चर्चमधल्या ब्राह्मण पुजाऱ्याची गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला जोनाथन डंकन नावाचा माणूस माहित हवा. जोनाथन डंकन हा मुंबईचा गव्हर्नर होता. इसवी सन १७९५ ते १८११ या काळात तो मुंबईचा गव्हर्नर राहिला..

           मुंबईचा सर्वाधिक काळासाठी म्हणजे १६ वर्ष तो गव्हर्नर होता. १८११ साली त्याचा मृत्यू झाला, नाहीतर तो अजून काहीकाळ गव्हर्नर राहिला असता असं सांगितलं जातं.. जोनाथन डंकन भारतात आला ते साल होतं १७७२. वयाच्या १६ व्या वर्षी तो भारतात आला आणि वयाच्या ५५ व्या वर्षी तो गेला. तो भारतात असतानाच गेला. इतक्या काळात तो इंग्लडला कधीच गेला नाही. १६ व्या वर्षी त्याने इंग्लड सोडलं ते कायमचं..

           या काळात काय झालं तर १६ व्या कोलकत्त्याला आल्यानंतर तो ईस्ट इंडिया कंपनीत छोट्या पदावर काम करू लागला. १७८८ या आठ वर्षात तो हलक्या दर्जाचं काम करत राहिला त्यानंतरच्या काळात तो तत्कालीन व्हाईसरॉय कॉर्नव्हालिसच्या नजरेत आला. कार्नवालिसने त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्याला बनारसचा रेसिडेन्ट केलं. रेसिडेन्ट हा त्या भागाचा प्रमुख असायचा. त्याला तिथले कर गोळा करण्यापासून ते युद्ध करण्यापर्यन्तचे अधिकार असायचे. पण या माणसाने बनारसच्या विकासाचा अध्याय सुरू केला..

            त्याला समजलं की इथे असणाऱ्या राजकुमार जातीत स्त्रीभ्रूण हत्या करण्याची अमानवीय प्रथा आहे. त्या काळात या जमातीची लोकसंख्या ४००० च्या आसपास होती पण मुलींच प्रमाण नगण्य होतं. डंकनने कंबर कसली या प्रथेमागच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर त्याला कळालं की, हुडांप्रथेमुळं स्त्रीभ्रूण हत्या करण्यात येते. तो या हत्या बंद करण्याच्या मागे लागला. त्यासाठी कायदा आणण्याची शिफारस त्याने कॉर्नवालिसला पत्र लिहलं..

        ..बनारसला संस्कृत विद्यापीठाची स्थापना..

           ह्याच डंकनने बनारसमध्ये संस्कृत विद्यापीठ उभे केले. १७९१ मध्ये त्याने ह्यासंबंधीचा प्रस्ताव कॉर्नवालिसला दिला. त्याच्या संमतीनंतर संस्कृत विद्यापीठ बनारसमध्ये उभे करण्यात आले. या विद्यापीठातून वेद, वेदांत, पुराणे, आयुर्वेद, साहित्य, ज्योतिष्यशास्त्र, धर्मशास्त्र, न्याय अशा विषयांबाबत शिक्षण देण्यास सुरवात करण्यात आली. त्याच्या या योगदानाची साक्ष देणारा शिलालेख आजही बनारसच्या संस्कृत विद्यापीठात आहे..

           त्याच्या कामावर खूष होवून त्याला मुंबईचे गव्हर्नर करण्यात आलं. मुंबई प्रांतात आजच्या कर्नाटकापासून ते गुजरातपर्यन्तचा भाग येत होता. या सर्व भागाचा मुख्य कारभार डंकनच्या हाती आला. मुंबईचा गव्हर्नर असताना गुजरातच्या पोरबंदर, बडोदा भागातल्या स्त्रीभ्रूण हत्येबाबत त्याला माहिती मिळाली. याचा मागोवा घेत तो बडोद्याला पोहचला..

           त्याला समजलं की जडेजा समाजात मुलगी जन्माला आली की नवजात मुलीला नदीकाठी घेवून जातात तिथे एक खड्डा खोदून तो खड्डा दूधाने भरण्यात येतो. याच खड्यात लहान मुलीला बुडवून मारण्याची अमानुष प्रथा आहे. या अमानवीय प्रथेविरोधात त्याने प्रयत्न सुरू ठेवले. त्याने जडेजा समाजाबरोबर बोलणी करून तूम्ही ही प्रथा बंद केल्यानंतर कंपनी तुम्हाला काही खास अधिकार देईल असं सांगितलं. त्याची बोलणी कामी आली. त्यानंतरच्या काळात जडेजा समाजातून ही प्रथा नष्ट होण्यास मदत झाली..

            स्त्रीभ्रूण हत्येसाठी लढणारा या डंकनचा मृत्यू १८११ साली झाला. वरती आपण ज्या चर्चचा उल्लेख केला त्याच चर्चमध्ये त्याचे पार्थिव पुरण्यात आले. व त्याच्या गौरवार्थ त्याच्या मृत्यूचा शोक करणारे शिल्प या चर्चमध्ये कोरण्यात आले. संस्कृत विद्यापीठाची स्थापना करणाऱ्या डंकनच्या मृत्यूचा शोक ब्राह्मण पुजाऱ्यांना व समाजाला झाल्याचं या शिल्पातून साकारण्यात आलं. त्यामुळे जगातील ह्या एकमेव चर्चमध्ये ब्राह्मण पुजाऱ्याचा पुतळा साकारण्यात आला...!

Lokayan IAS Academy, Pune

15 Nov, 13:50


https://youtube.com/shorts/Xd-6867b1To?si=_FNY9W6y_a9OusoU

Lokayan IAS Academy, Pune

15 Nov, 11:58


📜 Weekly Current Affairs (8th November to 14th November)

👉 Hokersar Wetlands
👉 51st CJI Justice Sanjiv Khanna
👉 DoPT report on critical information infrastructure target led by ransomware attacks in 2023
👉 Declining fertility rates in some states
👉 The State of Food and Agriculture 2024 report by FAO

Lokayan IAS Academy, Pune

09 Nov, 14:14


📌 प्रिय विद्यार्थी मित्रांनो...
उद्या सकाळी ठीक ११ वाजता आपली अर्थशास्त्र विषयाची
ग्रुप बी व ग्रुप सी ची पहिली टेस्ट होणार आहे.
पहिल्या दोन टेस्ट सर्वांना फ्री आहेत नाव नोंदवा व सहभाग घ्या.
लोकायन आयएएस अकॅडमी पुणे

Lokayan IAS Academy, Pune

09 Nov, 09:53


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो

आम्ही आयोजित करत आहोत👇

*संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क भारतीय अर्थव्यवस्था Mega Mark's Booster Test Series*

दि.10 नोव्हेंबर 2024 ,रविवार पासून

ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडमध्ये

नोंदणी लिंक👇
https://forms.gle/NtqSQR6kKfyJahmB8

📍नकाशावरील ठिकाण👇
https://maps.app.goo.gl/aUWF6E1YycRA4sog7 uh


☎️संपर्क/मदतीसाठी नंबर
पुणे:- 8788376179

Lokayan IAS Academy, Pune

09 Nov, 05:49


Commodification of beauty | स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
https://www.loksatta.com/chaturang/commodification-of-beauty-mrj-95-4699212/

Lokayan IAS Academy, Pune

09 Nov, 05:45


Yamuna river

Gs-1 - water resources

Yamuna

Source: The river Yamuna, a major tributary of river Ganges, originates from the Yamunotri glacier near Bandarpoonch peaks in the Mussoorie range of the lower Himalayas in Uttarkashi district of Uttarakhand.

Basin: It meets the Ganges at the Sangam in Prayagraj, Uttar Pradesh after flowing through Uttarakhand, Himachal Pradesh, Haryana and Delhi.

Length: 1376 km.

Important Dam: Lakhwar-Vyasi Dam (Uttarakhand), Tajewala Barrage Dam (Haryana) etc.

Important Tributaries: Chambal, Sindh, Betwa, Ken, Tons, Hindon.

Lokayan IAS Academy, Pune

08 Nov, 15:00


https://youtu.be/FDqzgHAmyNw?si=t_RuV5s6GWMX-be9

Lokayan IAS Academy, Pune

08 Nov, 14:59


ZP च्या शाळेत शिकून पुढे सातत्य व चिकाटी या बळावर आधी STI व आता गॅझेटेड पद प्रशांतने मिळवले.
उत्तम यशाबद्दल अभिनंदन💐💐💐💐

Lokayan IAS Academy, Pune

08 Nov, 06:47


📜Weekly Current Affairs (22nd October to 31st October)

👉 Anti Defection Law
👉 SOLAR, a game changer for women's empowerment
👉 NATURE CONVERSATION INDEX 2024
👉 SOHARI PAINTING

Lokayan IAS Academy, Pune

08 Nov, 03:46


For the year 2024, the theme is: "Radiographers: Seeing the Unseen". This theme aims to highlight the growing importance of the radiography profession in ensuring accurate diagnoses, improving treatment outcomes, and ultimately enhancing patient care. November 8, 1895, saw the discovery of X-rays by German physicist Wilhelm Conrad Röntgen. Röntgen was awarded the first-ever Nobel Prize in Physics in 1901 for this discovery, which revolutionized medical diagnostics and treatment.

Lokayan IAS Academy, Pune

07 Nov, 10:56


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो

आम्ही आयोजित करत आहोत👇

*संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क भारतीय अर्थव्यवस्था Mega Mark's Booster Test Series*

दि.10 नोव्हेंबर 2024 ,रविवार पासून

ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडमध्ये

नोंदणी लिंक👇
https://forms.gle/NtqSQR6kKfyJahmB8

📍नकाशावरील ठिकाण👇
https://maps.app.goo.gl/aUWF6E1YycRA4sog7 uh


☎️संपर्क/मदतीसाठी नंबर
पुणे:- 8788376179

Lokayan IAS Academy, Pune

07 Nov, 04:08


National Cancer Awareness Day is celebrated to mark the anniversary of the renowned Nobel Prize laureate, Madame Curie. She was born in 1867, and she is celebrated for several of her groundbreaking discoveries, which have contributed immensely to the ongoing battle against cancer. Her excellent research has helped in the developments in the field of nuclear energy and the use of radiotherapy for cancer treatment.

Lokayan IAS Academy, Pune

05 Nov, 13:16


अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील अंतिम मतदान भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी सुरू होइल. या निवडणुकीत कोण विजयी होइल याचा अंदाज या क्षणापर्यंत कोणालाही बांधता आलेला नाही. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रेट उमेदवार व अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत आहे. मतदान झाल्यानंतरही निकाल हाती येण्यास अनेक दिवस लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या असल्यामुळे भारतात या निवडणुकीविषयी विशेष उत्सुकता आहे. पण अमेरिकेतील भारतीय वंशाचा समाज कमला हॅरीस यांना एकगठ्ठा मते टाकण्याची अजिबात शक्यता नाही. असे सांगितले जात आहे की, भारतातून स्थलांतरित झालेले व मतदानाचा हक्क असलेले भारतीय कदाचित कमला हॅरीस यांच्या बाजूने असतील पण या स्थलांतरितांची अमेरिकेत जन्मलेली पिढी ट्रम्प यांच्या बाजूने असेल. एवढेच नाही तर कमला हॅरीस या महिला असल्यामुळे सर्व महिलांची मते त्यांना पडतील असेही नाही. एकंदरितच अमेरिकन मतदारांत यावेळी उभी फूट दिसत आहे. या दोन्ही उमेदवारांतला कोणता उमेदवार जिंकणे भारतासाठी फायदेशीर आहे, अशी एक चर्चा भारतात चालू आहे. बऱ्याच भारतीयांची सहानुभूती कमला यांना त्या भारतीय वंशाच्या असल्यामुळे आहे. काहींना अमेरिकेत प्रथमच महिला व तीही कृष्णवर्णीय अमेरिकेची अध्यक्ष व्हावी असे वाटते. पण अलीकडेच ट्रम्प यांनी हिंदू समाजाच्या बाजूने काही विधाने केल्यामुळे तसेच ते स्वत:ला मोदींचे मित्र म्हणवून घेत असल्यामुळे ट्रम्प आले तर बरे असे काहींना वाटते. राजकीय निरीक्षकही ट्रम्प निवडून आल्यास भारताच्या सोयीचे असेल तसा तर्क मांडीत आहेत. पण अमेरिकेत कुणीही निवडून आले तरी भारतविषयक धोरणात फार फरक पडणार नाही, असा जाणकारांचा अंदाज आहे. भारताची रशिया मैत्री, त्याची स्ट्रॅटेजिक अटानॉमी, चीनशी संघर्ष टाळण्यासाठी भारताचे चालेले प्रयत्न या गोष्टी अमेरिकेत कोणालाच मान्य नाहीत. त्यातही ट्रम्प यांचा लहरी स्वभाव व त्यांच्या धोरणातील अनिश्चितता यापेक्षा कमला हॅरीस यांच्या धोरणातील स्पष्टता परवडली असे निरीक्षकांचे मत आहे. कमला हॅरीस या भारतीयांची मते (अर्थात या मतांवर अमेरिकन अध्यक्षांची निवडणूक अवलंबून नाही.) मिळविण्यासाठी आपण भारतीय वंशाचे असल्याचे भांडवल करीत नाहीत. किंबहुना आपले भारतीयत्व लपविण्याचीच त्यांची धडपड चालू आहे. त्यांचा भारताशी व्यवहार रोखठोक असणार आहे, याची भारतीय राजनीतिक वर्तुळाला कल्पना आहे. त्यामुळे त्या निवडून आल्या तर व्यवहार कसा करायचा याचे गणित भारतात तयार आहे. त्यामानाने ट्रम्प यांच्या धोरणातील संदिग्धतेमुळे समोर येइल त्याला तोंड देण्याची तयारी भारताला करावी लागेल. त्यामुळे कमला हॅरीस आलेल्याच बऱ्या असे म्हणावे लागेल. पण शेवटी कोणीही निवडून आले तरी निवडणूक निकालाचे कवित्व अमेरिकेत बराच काळ गाजत राहणार आहे. कारण कुणीही निवडून आले तरी दोन्ही उमेदवार एकमेकांवर गैरप्रकाराचे आरोप करणार आहेत, असे संकेत मिळत आहेत.

Lokayan IAS Academy, Pune

02 Nov, 03:44


The International Day to End Impunity for Crimes Against Journalists was declared to be marked on November 2 in the General Assembly Resolution A/RES/68/163, by the United Nations General Assembly. The Resolution calls on all Member States to take concrete steps to combat the current culture of impunity in their countries. Every year on November 2 -a date that corresponds with the assassination of two French journalists in Mali - this day is honored to mark the anniversary of their deaths.

Lokayan IAS Academy, Pune

02 Nov, 02:04


कथा बळीराजाची!

बळीराजावर एकही महाकाव्य नाही. बळीचे पुराणही नाही. नाटक-खंडकाव्येही नाहीत. बळी नेमका कधी व कोठे झाला याचीही स्मृती हरपली आहे. ज्या आहेत त्या लोककथा, लोकगीते व महाभारत-पुराणांतुन येणा-या भ्रष्ट वैदिकीकरण झालेल्या कथा. बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पातालात पाठवणा-या (अथवा गाडणा-या) वामनाच्या नांवे मात्र संपुर्ण पुराण आहे, पण या देशात तो काही केल्या वंदनीय झाला नाही. मात्र बळीएवढी अपार लोकप्रियता भारतीय जनमानसात कोणाचीही नाही हेही वास्तव आहे. एवढी कि दिवाळीचा नुसता एक दिवस त्याला दिला आहे असे नव्हे तर नववर्षारंभच बळीच्याच नांवाने होतो. सात चिरंजीवांपैकी त्याला एक मानले जाते. हा एक चमत्कार आहे. असूर संस्कृतीचे अवशेष बळीच्या स्मृतीने कालजेयी ठेवले आहेत. किंबहुना बळीराजा हा भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप बनून बसला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.

असे असले तरी वैदिक कलमे झालेल्या कथांमुळे बळीचे चरित्र आपल्यासमोर विपर्यस्त स्वरूपात समोर येते. असे का झाले याचा अंदाज कोणीही बांधू शकतो. पण त्यात जाण्यावपेक्षा आपण बळीला पाताळात पाहणा-या वामनावताराचाच आधी धांडोळा घेऊयात!

वामन हा विष्णुचा अवतार मानला जातो. किंबहुना सारेच अवतार या ना त्या कारणासाठी विष्णुने घेतले असे सर्व पुराणे उच्च रवात सांगत असली तरी ते वास्तव नाही. मुळात विष्णुचा संप्रदाय जन्माला यायच्या आधीही वैदिकांत अवतार कल्पना होती. मुळात विष्णुचा संप्रदाय जन्माला यायच्या आधीही वैदिकांत अवतार कल्पना होती. पण अवतार घ्यायचे कार्य विष्णुकडे नव्हे तर प्रजापती या देवतेकडे होते. पहिल्या मत्स्य, कुर्म व वराह या तीन अवतारांचे स्पष्ट सूचन शतपथ ब्राह्मण (२.९.१.१) तैत्तिरिय आरण्यक व तैत्तिरिय ब्राह्मणात आहे. हे तिन्ही अवतार प्रजापतीचे. पण ते नंतर विष्णुच्या नांवावर खपवण्यात आले.

अवतार घेण्याचे कार्य पुढे उत्तरकालात (तिस-या-चवथ्या शतकानंतर, गुप्तकाळात) पुरांणांनी वैष्णव पंथ वर आला तेंव्हा विष्णुकडे सोपवले. अवतारांचेच पहाल तर महाभारतातील नारायणीय उपाख्यानात फक्त सहा अवतारांचा निर्देश आहे. पुढे ती दहा, नंतर बुद्ध आणि हंस अवतार धरुन बारा तर भागवत पुराणात हीच संख्या २४ एवढी आहे. पुढच्या पुराणांत मात्र दहा ही संख्या नक्क्की केली गेली. का, याचे उत्तर नाही. बरेचसे अवतार काल्पनिकही आहेत. इसपुचा पहिल्या शतकापर्यंत कृष्ण हा पांचरात्र (नारायणीय)या आगमिक संप्रदायातील एक मुख्य व्यूह (दैवत नव्हे) होता. त्याचे अपहरण तिस-या चवथ्या शतकाच्या आसपास झाले. वासूदेव आणि कृष्ण एक नव्हेत. देवकीपुत्र कृष्ण हा महाभारतपूर्व साहित्यात ज्ञानी यती मानला गेला आहे व त्याच्या आईचे नांव (देवकी) असले तरी त्याच्या पित्याचे नांव उल्लेखलेले नाही. रामाचे म्हणाल तर अवतार या स्वरुपात रामोपासनेचा प्रचार बाराव्या शतकानंतर झालेला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नारायण व विष्णू या देवताही वेगळ्या आहेत, एक नव्हेत. (महाभारतातील नारायणीय उपाख्यान पहा).

वामन अवताराची कल्पना एकाएकी विकसीत झालेली नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. किंबहुना या कथेचा विकास तीन टप्प्यांत झालेला आहे. ते कसे हे पाहुयात.

ऋग्वेदात विष्णु तीन पावलांत त्रिभुवन व्यापतो (ऋ. १.२२.१७) असे म्हटले आहे. तेथे विष्णु हा सुर्याचे रुपक म्हणून येतो. सकाळ-दुपार-सायंकाळ ही त्याची रुपकात्मक तीन पावले. या तीन पावलांत तो विश्व आक्रमतो ही मुलची वैदिक निसर्ग-रुपकाची संकल्पना. येथे बळीचा काहीही संबंध नाही.

ऋग्वेदानंतर ज्या साहित्याचा नंबर लागतो त्या शतपथ ब्राह्मणात वामनावताराची येणारी कथा तर वेगळीच आहे. तिचाही बळीशी काडीइतकाही संबंध नाही. शतपथ ब्राह्मण एक पुराकथा सांगते. ते असे कि देवासूर युद्धात देवांचा पराभव झाला. घाबरलेले सारे देव पळून गेले. मग देवांना हाकलल्यावर रिक्त झालेली पृथ्वी वाटुन घ्यायला समस्त असूर बसले. या वाटपात देवांना जागाच मिळेना त्यामुळे असहाय झालेले देव पुन्हा असुरांकडे गेले आणि पृथ्वीचा किमान छोटा तरी हिस्सा आम्हास मिळावा अशी विनवणी केली. तेंव्हा असुरांनी एका बटु वामनाच्या तीन पावलांएवढी भुमी देवांना द्यायची तयारी दर्शवली. तो बटू वामन खरे तर विष्णु होता. मग वामनरुपधारी विष्णुने विशाल होत तीन पावलात त्रिभुवन व्यापले व असुरांनाच भुमीपासून वंचित केले. (शतपथ ब्राह्मण १.२.२.१-५).

या कथेत समस्त असूर आहेत. विष्णु आहे व त्याची तीन पावलेही आहेत. नाहीय तो बळीराजा!

पुढे हीच कथा अजून विकसीत करत मुळच्या कथेचा आधार घेऊन वामन आणि त्याला बळीराजाचे तीन पाऊल दान ही पुराणपंथी कथा बनवण्यात आली. येथे वामनाच्या रुपातील विष्णू न येता विष्णुचा वामनावतार आला. बळीच्या कथा महाभारत व अनेक पुराणांत वेगवेगळ्या स्वरुपात येतत. बळीचे महाबलाढ्य असूर असणे व वामनाची तीन पावले हा भाग वगळला तर कोणत्याही कथेत एकवाक्यता नाही. बळीने स्वर्ग जिंकून देवांना हरवले.

Lokayan IAS Academy, Pune

02 Nov, 02:04


ते घाबरून रुपे बदलून परागंदा झाले. पौराणिक कथा बळीने यज्ञ केला व त्या प्रसंगीच वामनाने तीन पावले जमीन दान मागितली असे सांगतात. यातही गफलत अशी कि असूर्त हे यज्ञविरोधक व यज्ञविध्वंसक होते, यज्ञकर्ते वैदिक नव्हे. पण एनकेनप्रकारेन यज्ञमाहात्म्य वाढवण्यासाठी ही क्लुप्ती केली गेली आहे हे उघड आहे.

सर्व कथा पाहिल्या तर हे स्पष्ट आहे कि वामन अवतार कथा जुन्याच (बळीशी संबंध नसलेल्या) कथांत बळीची भर घालवून बनवल्या आहेत. वामन अवतारात कसलेही तथ्य नाही त्यामुळे वामनाने बळीचा खून केला किंवा पाताळात पाठवले यातही तथ्य नाही. बळी महान राजा होता याबाबत एकाही पुराणकथेतही दूमत नाही. पण वाईट हे होते त्यांच्या दृष्टीने कि तो देवांचा (म्हणजे वैदिकांचा) शत्रू होता.

बळीची घटना भृगूकच्छमध्ये घडली म्हणजे तो तेथीलच असावा असा एक अंदाज वर्तवला जातो व त्रिपाद भुमीची घटना घडल्यावर तो केरळात गेला असेही मानण्यात येते. केरळमधील लोक आजही बळीला आपला राजा मानतात. कन्याकुमारीच्या दक्षिणेस कित्त्येक कोसांवर समुद्रात घुसलेल्या भुशिरावर बळीची राजधानी होती व नैसर्गिक उत्पातात महान बळीची राजधानी समुद्रात बुडाली असे उल्लेख प्राचीन तमिळ वाड्मयात येतात.

शतपथ ब्राह्मणात वर्तमानकालीन देश म्हणून प्राच्य देश व लोकांचा उल्लेख येतो. निर्वासित वैदिक लोक भारतात आले तेंव्हा ते कुरु-पांचाल विभागात वसले व धर्मप्रचारही सुरु केला. प्राच्य देशात असूरांची राज्ये असून ते यज्ञ करत नाहीत, त्यांचे स्वत:चे पुरोहित आहेत. दक्षिण दिशा त्याज्ज्य नंतर झाली असली तरी या काळात वैदिकांनी प्राच्य त्याज्ज्य मानली. हा प्राच्य देश म्हणजे आजचे बिहार व त्यापलीकडील पुर्वेचा प्रदेश. वैदिकांना तेंव्हा तो भुगोल माहितच नव्हता. महाभारतात या भागांतेल अंग, वंग, कलिंगादि पाच राज्यांचा उल्लेख आला आहे व ही पाचही राज्ये बळीच्या त्याच नांवाच्या पुत्रांनी स्थापन केली असा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रदेशाला "बालेय क्षेत्र" असे नांव होते. त्यामुळे असूर ही कविकल्पना न मानता ती खरीच वेगळ्या संस्कृतीची माणसेच होती असे मानावे लागते.

इतिहासात बळी नांवाचा राजा तरी खरेच घडला होता काय हाही प्रश्न उद्भवने स्वाभाविक आहे. यच्चयावत देशात त्याच्याबद्दल आदरभाव असणे, त्याच्या नांवाचे राजकीय विभाग असने, त्याला अनेक राजवंशांनी पुर्वज मानने, त्याच्या वंशातील राजांचे उल्लेख मिळणे या बाबी तो खरेच होऊन गेला हे ठामपणे ठरवायला पुरेसे नसले तरी वामनावतारात जशी गफलत आहे तशी बळीच्या बाबतीत नाही. वैदिकांनाही बळीचे माहात्म्य खोडुन काढता आले नाही. त्यांना त्यांच्या विपर्यस्त कथांतही ते मान्य करावेच लागले.

वैदिक भारतात आले तेंव्हा त्याचे वंशज राज्य करत होते असे वैदिक साहित्यावरुनच दिसते. म्हणजे वैदिक भारतात येण्यापुर्वीच बराच काळ आधी बळीराजा होऊन गेला होता. बळीराजा झाला तेंव्हा भारतात वैदिकांचा धर्मही नव्हता नि वैदिकही जर नव्हते तर बळीला पाताळात पाठवायला त्यांचा विष्नू कसा येईल हा विचार आपल्या विद्वानांनी केलेला दिसत नाही. अवतार संकल्पना हीच मुळात वैदिक धर्मातही उशीराची आहे. वेदातील विष्णू हा उपेंद्र व दुय्यम देवता आहे. त्याला महत्व प्राप्त झाले तेच मुळात गुप्तकाळात. असे जर स्पष्ट आहे तर मग विष्णूचा अवतार वामनाचा संबंध आम्ही कसा मान्य करतो? की आम्हाल आमच्या अवहेलनेच्या कथा अधिक प्रिय आहेत...तेही सत्यासत्यता तपासून न पाहता?

अर्थात महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. त्याचा कोणी खून केला, पाताळात गाडले वगैरे वैदिकांनी आपले माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कोणी पुजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहित आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणे योग्य नसून सत्यशोधन करणे गरजेचे बनून जाते ते यामुळेच.

आज आपण आपलीच संस्कृती जपत असतांना "पुर्वजांचा पराभव झाला होता" या मिथककथांत रमत सांस्कृतिक व्यूहरचना करतो, समजतो, न्यूनगंड जोपासतो हे समूळ चुकीचे आहे. सांस्कृतिक वर्चस्वतावादाला थारा न देता स्वमुळांचा शोध महत्वाचा बनून जातो तो यामुळेच. देव -असूर युद्धे ही काल्पनिक भासली तरी ती एका सांस्कृतिक संघर्षाची प्रतीकरुपे आहेत. आजही तो संघर्ष वेगळ्या रुपाने अस्तित्वात आहे. बळीराजासंदर्भातील कथा मुळात कशा पद्धतीने विकसीत केल्या गेल्या हे पाहिले कि देव संस्कृती व असूर संस्कृतीतील युद्धे फक्त रणात लढली गेली नाहीत तर साहित्यातुनही कशी लढली गेली याचे प्रत्य्यंतर येते, व युद्धात जय कोणाचाही होवो, लेखणीत जो जिंकतो तोच कसा जिंकतो हेही दिसून येते. पण प्रत्यक्ष कोण जिंकले हे आपण आज जी संस्कृती जपतो त्यावरुनही समजून येते.

बलीप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

-संजय सोनवणी

Lokayan IAS Academy, Pune

02 Nov, 02:01


बळी कोण होता? #upsc #mpsc #upscaspirants #ias #gk #histroy
https://www.instagram.com/reel/DB1GT1dIR2S/?igsh=OXNlZ3F3bGgzbjVr

Lokayan IAS Academy, Pune

31 Oct, 11:42


सत्या नाडेला यांचे वडील बी एन युगंधर हे देशातील नावाजलेले प्रशासक होते.  १९६२ साली त्यांची IAS म्हणून निवड झाली. ग्रामविकास या विषयाचा ध्यास घेऊन त्यांनी काम केले. विशेष म्हणजे ते डाव्या विचारसरणीने प्रभावित होते. त्यांची सचोटी व कामसू स्वभावामुळे पुढे ते लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी (LBSNAA) चे संचालक झाले.

सत्या हा त्यांचा एकुलता एक मुलगा. तो समजा प्रशासनात आला असता व IAS अधिकारी म्हणून काम केले असते व तर महिन्याला सर्वाधिक म्हणजे अडीच लाख रुपये वेतन मिळवले असते (म्हणजे वर्षाला 30 लाख)
सत्या यांचे सध्याचे वेतन त्याच्या 221 पट अधिक आहे. नुसता पैशाचा मुद्दा नाही. ते जगाच्या कार्यक्षमतेत महत्त्वाची भर घालत आहेत. हा पैसा त्यांनी आपल्या कर्तुत्वाने व बुद्धीचा सुयोग्य वापर करून मिळवला आहे.

हे दोघे (वडील व मुलगा) एक प्रकारे गतभारत व नवभारताचे प्रतीक आहेत.
एकीकडे समाजवादी देशात डाव्या विचारांनी प्रभावित होऊन प्रशासनात कामगिरी करणारे वडील, दुसरीकडे भांडवलशाही देशात मोठ्या भांडवली कंपनीत सीईओ म्हणून काम करणारा मुलगा, दोघे आपापल्या परीने योग्य आहेत.

भूषण देशमुख

Lokayan IAS Academy, Pune

31 Oct, 11:22


Lokayan IAS Academy, Pune pinned «https://youtu.be/LT-pJSQxDqU?si=6jETcL3XBBLSECnG»

Lokayan IAS Academy, Pune

31 Oct, 04:14


https://youtu.be/yzyHMKQuQd0?si=w_F37N4xmFnZpiPF

Lokayan IAS Academy, Pune

31 Oct, 01:09


World Savings Day was first observed in 1924, during the International Savings Bank Congress.

This congress, held from October 24 to October 30, concluded with a decision to establish World Savings Day as an annual event. The main goal was to spread awareness about the benefits of saving, aiming to cultivate a savings culture across various demographics, from students to employees in both public and private sectors.

Lokayan IAS Academy, Pune

30 Oct, 02:41


उत्तर प्रदेश हे राज्य अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. परंतु उत्तर प्रदेशचे लोक म्हणजे 'गिनीपिग' आहेत असेच वाटावे अशी वरील बातमी आहे.

शिक्षण व्यवस्था व तिचा दर्जा या दोन्ही बाबतीत बोंबाबोंब असलेल्या राज्याने थेट संस्कृतला 'विज्ञानाची भाषा' म्हणून अंगीकारावे हे म्हणजे विज्ञानाने स्वतःला 'कट्टा बनवण्याचे शास्त्र' म्हणून घोषित करण्यासारखेच आहे.

संस्कृत ही 'देवांची भाषा' आहे यावर संत एकनाथांनी आक्षेप घेतला होता. महात्मा फुले तर म्हणाले की, "देवांना जर संस्कृतच कळत असेल तर ते देवच कसे?"

प्राचीन काळी बहुजनांना व स्त्रीयांना ते शुद्र व अपवित्र आहेत म्हणून संस्कृत शिकणे नाकारण्यात आले होते. परंतु आता तर त्यांच्यावर संस्कृत लादण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत आहेत.

भक्ती संप्रदायाने संस्कृतची ज्ञानावरील मक्तेदारी भिरकावून दिली. या बंडखोरीमध्ये मोठा वाटा उत्तर प्रदेशमध्ये उद्याला आलेल्या नाथ संप्रदायाचा होता. त्या संप्रदायाच्या व्यक्तीने (कम मुख्यमंत्र्याने) काळाचे काटे उलटे फिरवावेत यातच राज्य 'अनाथ' झाल्याची भावना होते.

योगी यांची भाषा वैशिष्ट्यपूर्ण आहे.
'जो मानवतेच्या बाजूने आहे तो संस्कृतचाही पुरस्कर्ता आहे' म्हणजे सर्व संत परंपरा ज्ञानोबा, तुकाराम ते गोरखनाथ, नानक, कबीर हे मानवतावादी नव्हते तर!

'संस्कृतची वैशिष्ट्ये तांत्रिक दृष्टिकोनातून अंतर्ज्ञानी बनवतात' या वाक्याचा अर्थ कळण्यासाठी तर योगींचे शिष्यत्वच घ्यावे लागेल.

महाराष्ट्र राज्याने देखील नवीन शिक्षण आराखड्यात पहिलीपासून हिंदीचा प्रस्ताव ठेवला आहे. या सर्वांना मराठी ही राक्षसांची भाषा आहे असे वाटते की काय अशी शंका येते.

भूषण देशमुख

Lokayan IAS Academy, Pune

20 Oct, 17:51


https://youtu.be/Cwb1D7BnoOs?si=PRrrNgtT51H9d2LH

Lokayan IAS Academy, Pune

20 Oct, 10:18


Sunday wisdom 💎

Lokayan IAS Academy, Pune

19 Oct, 11:32


🔆Battle of Walong:

Set during the 1962 Sino-Indian War, it occurred at the easternmost tip of Arunachal Pradesh, near the tri-junction of India, China, and Myanmar.
As Chinese forces launched a full-scale offensive, Indian troops were tasked with defending Walong, the only advanced landing ground in the region, a vital supply route that connected remote border posts.
After Tawang, Walong was China’s main offensive in the eastern sector during the war.
The Chinese had overwhelming numbers on their side—an estimated 15,000 soldiers to India’s 2,500, accompanied by superior weaponry and artillery.
Yet, despite being heavily outnumbered and outgunned, Indian soldiers displayed remarkable resolve. 
Their tenacity and courage managed to hold back the Chinese advance for nearly three weeks, despite dire shortages of ammunition and supplies.
The battle resulted in significant losses for India, with around 830 soldiers either killed, wounded, or captured.

#gs1
#History
#prelims_facts

Lokayan IAS Academy, Pune

18 Oct, 19:02


https://youtu.be/FH3NAdxdSNs?si=PNhuE53mhuzbXSb3

Lokayan IAS Academy, Pune

18 Oct, 17:19


‘Investors Were The First To Walk Away When…’ #Byju’s Founder Admits To Missteps At Edtech Startup

Once valued at $22 billion at its peak, India's edtech startup Byju's, has now found itself at a difficult time.

#lokayaniasacademy

Lokayan IAS Academy, Pune

18 Oct, 06:20


♦️शह आणि काटशह : भारत आणि चीन

Lokayan IAS Academy, Pune

18 Oct, 06:19


♦️मराठेशाहीच्या शेवटच्या काळातले अज्ञातवीर : सरदार त्रिंबक डेंगळे

Lokayan IAS Academy, Pune

18 Oct, 06:17


♦️भारत आणि कॅनडा

Lokayan IAS Academy, Pune

18 Oct, 06:08


♦️'डेटा' नावाचा धोक्याचा चकवा

Lokayan IAS Academy, Pune

18 Oct, 06:07


♦️भारतीय विकासाची कथा

Lokayan IAS Academy, Pune

17 Oct, 17:44


Analyse the role of local bodies in providing good governance at local level and bring out the pros and cons of merging the rural local bodies with the urban local bodies. (Answer in 150 words) 10

We have uploaded this article just few days before mains on this telegram channel and then question appeared in Mains Paper 2.

It shows that one has to be in touch with articles and we are proud to be in right direction 🪂

Lokayan IAS Academy, Pune

17 Oct, 14:55


Siac result

Lokayan IAS Academy, Pune

17 Oct, 13:13


Congratulations ISRO.

🇮🇳🌟 Proud moment for we all Indians.

Award received for Chandrayaan 3 🚀

Chandrayaan 1 got proof of water on moon

Chandrayaan 4 will use reusable vehicle

3,026

subscribers

4,832

photos

23

videos