𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛 @livestudyhub Channel on Telegram

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

@livestudyhub


📌राज्य सेवा परीक्षा
📌यूनियन पब्लिक सर्विस
📌𝐏𝐒𝐈 /𝐒𝐓𝐈 /𝐀𝐒𝐎
📌दुय्यम निरिक्षक गट- क
📌महापरिक्षा सर्व एक्साम
📌पोलिस /तलाठी /लिपिक

लाइव स्टडी हब (Hindi)

लाइव स्टडी हब चैनल एक ऑनलाइन सामुदायिक प्लेटफॉर्म है जो राज्य सेवा परीक्षा, यूनियन पब्लिक सर्विस, पीएसआई /एसटीआई /एसओ, दुय्यम निरिक्षक गट-क, महापरीक्षा सर्व एक्साम, पुलिस /तलाठी /लिपिक जैसी प्रमुख परीक्षाओं की तैयारी करने वाले छात्रों को एक स्थान पर जुटाता है। यह अद्वितीय चैनल उन छात्रों के लिए एक मंच प्रदान करता है जो अपने सपनों की परीक्षाओं में सफलता प्राप्त करना चाहते हैं। इस चैनल पर विभिन्न प्रकार के परीक्षा सामग्री, मॉक टेस्ट, स्टडी मेटेरियल्स, टिप्स और ट्रिक्स उपलब्ध हैं जो छात्रों को उनकी तैयारी में मदद करते हैं। तो, अब आइए लाइव स्टडी हब चैनल के साथ जुड़ें और अपनी परीक्षा की तैयारी में नए उच्चांक प्राप्त करें।

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

06 Jan, 16:05


राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 विजेते :-
1] गुकेश डी :- बुद्धिबळ
2] हरमनप्रीत सिंग :- हॉकी
3] प्रवीण कुमार :- पॅरा-ॲथलेटिक्स
4] मनू भाकर :- शूटिंग

अर्जुन पुरस्कार 2024 विजेते :-
1] ज्योती येराजी :- ऍथलेटिक्स
2] अन्नू राणी :- ॲथलेटिक्स
3] नितू घनघस :- बॉक्सिंग
4] सवेटी बुरा :- बॉक्सिंग
5] वंतिका अग्रवाल :- बुद्धिबळ
6] सलीमा टेटे :- हॉकी
7] अभिषेक :- हॉकी
8] संजय :- हॉकी
9] जर्मनप्रीत सिंग :- हॉकी
10] सुखजीत सिंग :- हॉकी
11] राकेश कुमार :- पॅरा-तिरंदाजी
12] प्रीती पाल :- पॅरा-ॲथलेटिक्स
13] जीवनजी दीप्ती :- पॅरा-ॲथलेटिक्स
14] अजित सिंग :- पॅरा-ॲथलेटिक्स
15] सचिन सर्जेराव खिलारी :- पॅरा-ॲथलेटिक्स
16] धरमबीर :- पॅरा-ॲथलेटिक्स
17] प्रणव सूरमा :- पॅरा-ॲथलेटिक्स
18] होकाटो होतोझे सेमा :- पॅरा-ॲथलेटिक्स
19] सिमरन शर्मा :- पॅरा-ॲथलेटिक्स
20] नवदीप सिंग :- पॅरा-ॲथलेटिक्स
21] नितेश कुमार :- पॅरा-बॅडमिंटन
22] तुलसीमाथी मुरुगेसन :- पॅरा-बॅडमिंटन
23] नित्या श्री सिवन :- पॅरा-बॅडमिंटन
24] मनीषा रामदास :- पॅरा-बॅडमिंटन
25] कपिल परमार :- पॅरा-जुडो
26] मोना अग्रवाल :- पॅरा-शूटिंग
27] रुबिना फ्रान्सिस :- पॅरा-शूटिंग
28] स्वप्नील कुसळे :- शूटिंग
29] सरबज्योत सिंग :- शूटिंग
30] अभय सिंग :- स्क्वॉश
31] साजन प्रकाश :- पोहणे
32] अमन सेहरावत :- कुस्ती

अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) 2024 :-
1] सुच्चा सिंह (ॲथलेटिक्स)
2] मुरलीकांत पेटकर (पॅरा-जलतरण)

द्रोणाचार्य पुरस्कार 2024 :-
1] सुभाष राणा (पॅरा-नेमबाजी)
2] दीपाली देशपांडे (नेमबाजी)
3] संदीप सांगवान (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) 2024 :-
1] एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

06 Jan, 15:27


🔥मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता शॉर्ट कट लास्ट रिव्हीजन साठी एकदा तरी हे 50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक नक्की वाचून घ्या

📌प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना -

🔷मुंबई पेपर अंतिम प्रहार परिक्षेला जाता-जाता 5 स्टार व 4 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 2 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करा व आपली वर्दी फिक्स करा
👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन

🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक

https://bit.ly/3PaePPw

📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇

https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO

🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 7588568220

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

06 Jan, 15:27


❤️ मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता या पुस्तकातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचा व आपली वर्दी फिक्स करा.
जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झाली आहे.ही संधी हातातून जाऊ देऊ नका.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.👆

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

06 Jan, 10:20


भारतातील काही महत्वाच्या मूर्ती
◾️लेडी जस्टीस - सुप्रीम कोर्ट मधील न्यायदेवता
◾️Statue of Unity: (गुजरात) सरदार पटेल यांचा पुतळा
◾️Statue of Oneness: (मध्यप्रदेश) आदि शंकराचार्य चा पुतळा यांचा पुतळा
◾️Statue of Equality: (तेलंगणा) रामनुजाचार्य यांचा पुतळा
◾️Statue of Belief: (राज्यस्थान) शंकर देव यांचा पुतळा
◾️Statue of Knowledge -(लातूर) डॉ बाबासाहेब आंबेडकर
◾️Statue of Prosperity: (कर्नाटक) केम्पे गौडा यांचा पुतळा
◾️statue of Dignity -मर्यादा मूर्ती- (आयोध्या-UP) स्वामी रामानुजाचार्य यांची मूर्ती
◾️ 'Statue of Peace': - (राज्यस्थान) जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांचा पुतळा
◾️स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टीस - डॉ बाबासाहेब आंबेडकर (विजयवाडा-आंध्रप्रदेश)
◾️स्टॅच्यू ऑफ युनियन - (अमेरिका) हनुमान मूर्ती
-

जगातील सर्वात उंच पुतळे आणि उंची

◾️स्टॅच्यू ऑफ युनिटी : 182 मी (गुजरात)
◾️स्प्रिंग टेंपल बुद्ध : 128 मी(चीन)
◾️लेक्युन सेक्क्या : 115.8 मी (म्यानमार -बुद्ध मूर्ती)
◾️स्टॅच्यू ऑफ बिलीफ : 106 मीटर (राज्यस्थान)

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

06 Jan, 09:44


🎯 वनरक्षक जाहिरात लवकरच येणार..🔜

🌳 Special वनरक्षक बॅच 🌳

💘 TCS, MPSC मधून निवडलेले शिकवणारी एकमेव बॅच 🤩

➡️ TCS पॅटर्न नुसार 📚
➡️ मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व GK विषय
➡️ Live + Recorded video📹
➡️ झालेले व सराव पेपर ⬜️
➡️ प्रश्न विश्लेषण 📝

🤩 कालावधी - 1 वर्षे

💴 Fee 1,000 रु. ( आज फक्त 300 रुपये)🤩

😍 ऑफर - 300 रु. (ऑफर फक्त आज)

🤩 🏆मार्गदर्शक 🏆.

↗️विठ्ठल बडे (निवड PSI, MPSC 2 वेळा निवड)
↗️ज्ञानेश्वर बांगर (PSI 2 वेळा मुलाखत)
↗️ज्ञानदेव बडे (निवड PSI, TCS 2 वेळा निवड)

🤩 App link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 whats app link ↪️
https://wa.me/919158585909

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

06 Jan, 06:00


♦️पालकमंत्री पद नेमके काय असते ?

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

06 Jan, 05:59


🌏 जगातील वनक्षेत्रात भारत 'टॉप 10' च्या यादीत...🌳🌳

1.चीन
2.ऑस्ट्रेलिया
3. भारत
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

06 Jan, 05:59


🌏 भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मेट्रो जाळे. 🚆🚆

1. चीन
2. अमेरिका
3. भारत
4. द.कोरिया
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

05 Jan, 15:08


♦️ अणूशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन..

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

05 Jan, 15:08


♦️दुसऱ्या टप्प्यात राज्यात 15000 शिक्षकांची भरती..

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

05 Jan, 14:24


❤️ मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता या पुस्तकातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचा व आपली वर्दी फिक्स करा.
जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध झाली आहे.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

05 Jan, 14:24


🔥आगामी मुंबई पोलीस भरती पेपर साठी एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परीक्षाभिमुख पुस्तक मार्केट मधे प्रचंड प्रतिसादात उपलब्ध

❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झाले आहे.


आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त

📌प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना -
📍 मुंबई पेपर साठी यातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचून घ्या व आपली वर्दी फिक्स करा
🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते.

👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन

🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚

📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚

📌

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक

https://bit.ly/3PaePPw

📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇

https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO

🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 7588568220

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Jan, 15:21


CTET Result: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2024 उत्तरतालिका 👇👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/ctet-result-download-link/

—————————————
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ➡️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Jan, 14:00


🔷 चालू घडामोडी :- 01 जानेवारी 2025

◆ कन्याकुमारीत(तामिळनाडू) भारत देशातील पहिला काचेचा पूल बांधून पूर्ण झाला. [मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले. हा पूल विवेकानंद स्मारकाला तिरुवल्लूवर पुतळ्याशी जोडतो.]

◆ भुवनेश कुमार यांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ची स्थापना 12 जुलै 2016 रोजी झालेली आहे. [स्थापना आधार (लक्ष्यित आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवा) कायदा, 2016 अंतर्गत करण्यात आली.]

◆ GDP च्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश स्वीडन हा आहे.

◆ जानेवारी 2025 मध्ये GSLV प्रक्षेपकाचे श्रीहरीकोटा येथून 100वे उड्डाण होणार आहे.

◆ महाराष्ट्रात कोल्हापूर या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा पार पडली.

◆ आयुष म्हात्रे "लिस्ट ए क्रिकेट" मध्ये दीडशतक झळकवणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे.

◆ Development Bank of Singapore च्या CEO पदी रजत वर्मा यांची निवड झाली आहे.

◆ दिल्ली येथील मंदिराचे पुजारी व गुरुद्वारा मधील ग्रंथींना दरमहा 18,000 रुपये भत्ता देणाऱ्या पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

◆ जसप्रीत बुमराह या भारतीय क्रिकेटपटूला ICC प्लेयर ऑफ द इयर 2024 साठी नामांकित करण्यात आले आहे.

◆ किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 चे आयोजन थायलंड येथे करण्यात आले होते.

◆ World audio visual entertainment Summit 2025 भारत देशात आयोजित करण्यात येणार आहे.

◆ हरियाणा स्टीलर्सने पटना पायरेट्सचा पराभव करत प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ हरियाणा संघाने प्रथमच प्रो कबड्डी लीग चे विजेतेपद पटकावले आहे. [गेल्या वेळी हरियाणा स्टीलर्स संघ उपविजेता होता.]

◆ प्रो कब्बडी लीग चा 11व्या सिझन चा अंतिम सामना पुणे येथे पार पडला.

◆ महाराष्ट्र राज्य सरकार 01 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे.

◆ CRPF च्या महानिर्देशक पदी वितूल कुमार यांची निवड झाली आहे.

◆ नॅशनल मोटर सायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद हेमंत मुद्दपा ने पटकावले आहे.

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Jan, 13:26


Combine मोफत टेस्ट सिरीज

II चाणक्य मंडल परिवार II

🌺 Combine पूर्व परीक्षा पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी म्हणून चाणक्य मंडल परिवारची Combine Test series आम्ही सर्वांसाठी खुली करत आहोत. 2 तारखेपासून रोज एक टेस्ट पेपर (स्पष्टीकरणासहित) आपल्या telegram channel वर सकाळी 10 वाजता मिळेल.

🔴 TELEGRAM CHANNEL चे नाव - Chanakya Mandal Pariwar Official

🔶 Join Telegram Channel
https://t.me/chanakyamandalpariwarofficial

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Jan, 10:01


🆓 स्पेशल 🚩🚩 टेस्ट 💘 |

𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 🆓  🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓

🖥 आजची स्पेशल GK टेस्ट 💘 सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️⬇️⬇️

➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-4/
 
➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-4/

👆 🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 💘 लिंक👆


➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-3/

👆 🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 💘 लिंक👆

➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-2/

👆 🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 💘 लिंक👆

➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-1/

👆 🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 💘 लिंक👆

📲 सर्व मित्रांना जरूर पाठवा. 📱
Test आवडल्यास Like करा 👍

  
👍                          🌐
   ˡᶦᵏᵉ            ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Jan, 06:26


🌏 राज्याचा अर्थसंकल्प 3 मार्च 2025 ला मांडणार..

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Jan, 06:26


🌏 प्रक्षेपकाचे होणार 100 वे उड्डाण..

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Jan, 05:53


🔥आगामी मुंबई पोलीस भरती साठी खुशखबर

❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झाले आहे.


आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त

📌प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना -
📍 मुंबई पेपर साठी यातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचून घ्या व आपली वर्दी फिक्स करा
🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते.

👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन

🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚

📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚

📌

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक

https://bit.ly/3PaePPw

📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇

https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO

🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 7588568220

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Jan, 05:53


❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध झाली आहे.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

24 Dec, 16:11


🔥🔥अखेर प्रतिक्षा संपुष्टात,🥳

❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र 25 डिसेंबर ख्रिसमस डे ला उपलब्ध होत आहे.

📌Quality Material Always Comes To Be Late.मागील 3 महिन्यांच्या जम्बो सीरिज टीम च्या अथक परिश्रमानंतर आतापर्यंतची सर्वोत्तम 13 वी आवृत्ती मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे.
👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन

🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥 मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/सर्वाधिक प्रश्नांचा समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥

🔶50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी-
🔺 50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता

❤️ दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून*

📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚

🚨मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔶प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
📍प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना -
🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते.
📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/48zvd3o

📣 डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs

🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 7588568220

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

24 Dec, 16:11


❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

24 Dec, 14:30


📢PW MPSC Wallah ची नवीन वर्षाची ऑफर आली आहे

MPSC बॅचेसवर 80% ची सूट


🏆 Sarvottam (सर्वोत्तम ) : MPSC Rajyaseva 2025 Foundation Batch 🔥
@5499/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/17duk1nz

🏆 MPSC Sangram 2.0 Combine Foundation Batch 2025 🔥
@2499/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/3pgnax69

💥 विशेष ऑफर: 🔥MH1000 हा कोड वापरा आणि ही सूट मिळवा! आणि ₹ 1000 ची अतिरिक्त सूट पण!

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

24 Dec, 06:48


🙏🙏

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

24 Dec, 06:48


♦️राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्षपदी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम..

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

24 Dec, 06:48


♦️ #Exam #countdown

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

24 Dec, 06:48


♦️ श्याम बेनेगल कालवश..

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

24 Dec, 06:17


🔴 के. के.भुतेकर लिखित नोबल मेगा सामान्य ज्ञान (नोबल पब्लिकेशन्स)

10 वी आवृत्ती 25 डिसेंबर पासून सर्वत्र उपलब्ध

MPSC राज्यसेवाआणि सयुंक्त गट ब & क-PSI/STI/ASO/Ex Insp,इत्यादी,सरळसेवा- TCS-IBPS, आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन,पोलीस भरती,चालक पोलीस,बँडसमन,SRPF, SSC,कारागृह MIDC,आदिवासी विभाग, जिल्हा परिषद,अन्नपुरवठा,  वनरक्षक,वनसेवक, राज्य उत्पादन शुल्क ,नगरपरिषद, मनपा, तलाठी,लिपिक, रेल्वे,SSC सर्व पदांची भरती व AtoZ ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक.

🔴पुस्तकांची वैशिष्ट्ये-

🔸1)स्पर्धा परीक्षा,5 वि ते 12 वि स्टेट बोर्ड,NCERT च्या सर्व विषयांचा & अभ्यासक्रमाचा समावेश.

🔸2) सामान्यज्ञान / सामान्यअध्ययन संपूर्ण तयारी, 27 घटकात बदलत्या स्वरूपानुसार मांडणी,प्रत्येक घटकात अपडेट व नवीन माहिती, अचुकतेवर भर.

🔸3) लक्षात ठेवायला सोपे ,सुटसुटीत,परिक्षाभिमुख, नवीनअभ्यासक्रमानुसार परिपूर्ण पुस्तक.

🔸4) विविध परीक्षांमध्ये पुस्तकातून आलेल्या सा. ज्ञानाच्या प्रश्नांचा *संदर्भ: MPSCराज्यसेवा 1 डिसेंबर2024 मध्ये 85 पैकी 39 प्रश्न(याची pdf NOBLE MPSC या टेलिग्राम गृप ला आहे),गट ब&क सेवा पूर्व 23 परीक्षेत 70पैकी 35 प्रश्न,Dept PSI 50 पैकी 32 प्रश्न,सरळसेवा 25 पैकी सुमारे 18 ते 23 प्रश्न,पोलीस भरती 2024 प्रत्येक जिल्ह्यात 22 ते 25 प्रश्न,सोलापूर ग्रा पोलीस 75 पैकी 71प्रश्न,ठाणे शहर पोलीस 73 पैकी 69 प्रश्न, सोलापूर ग्रा चालक 61 पैकी 57 प्रश्न,SRPF 11 मुंबई 43 पैकी 42 प्रश्न,SRPF 8 मुंबई 41 पैकी 38 प्रश्न,वनरक्षक 23 TCS 15 पैकी सुमारे 13 प्रश्न

🔸5) ऐकून पेजेस 672(A4 साइज),
किंमत 540/-

📞संपर्क मो 9763726312 / 9421662760

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

24 Dec, 06:17


नोबल मेगा सामान्य ज्ञान 9 वी आवृत्ती या एकाच पुस्तकातून राज्यसेवा पूर्व 1 डिसेंबर 2024 च्या सा. अध्ययन पेपर मधील 85 प्रश्नापैकी 39 प्रश्नांचा जबरदस्त संदर्भ  लागला. हे पुस्तक राज्यसेवा पूर्व,कंबाईंड पूर्व,सरळसेवा परीक्षा अभ्यास व रिविजन साठी अत्यंत उपयुक्त.

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

24 Dec, 06:17


🔴के. के.भुतेकर लिखित नोबल मेगा सामान्य ज्ञान (नोबल पब्लिकेशन्स)

10 वी आवृत्ती 25 डिसेंबर पासून सर्वत्र उपलब्ध

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

03 Dec, 13:25


📚 द युनिक अॅकॅडमी, चा नवीन उपक्रम.

〽️ UNIQUE MODULE SERIES

📑 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2025

🔍 A STRATEGICALLY DESIGNED COURSE.

📙 भारतीय समाज (सामान्य अध्ययन - 1)
🎙️मार्गदर्शक : शिवाजी काळे
🆕 Starts Form - 9 डिसेंबर 2024
🕰️ दुपारी - 3:00 ते 5:00 वा.
🗓️ वार : सोमवार ते शुक्रवार
💰FEES - ₹ 2990/-

📓 नीतिशास्त्र (सामान्य अध्ययन - 4)
🎙️मार्गदर्शक : विक्रांत भोसले
🆕 Starts Form - 9 डिसेंबर 2024
🕰️ सायंकाळी - 5:30 ते 7:30 वा.
🗓️ वार : सोमवार ते शुक्रवार
💰FEES - ₹ 4990/-

📘 राज्यव्यवस्था (सामान्य अध्ययन - 2)
🎙️मार्गदर्शक : तुकाराम जाधव / पी. डी. चव्हाण
🆕 Starts Form - 6 जानेवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📔 निबंध लेखन
🎙️मार्गदर्शक : विक्रांत भोसले
🆕 Starts Form - 6 जानेवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📗 पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन (सामान्य अध्ययन - 3)
🎙️मार्गदर्शक : हर्षल लवंगारे
🆕 Starts Form - 3 फेब्रुवारी 2025
💰FEES - ₹ 2990/-

📕 कारभार प्रक्रिया सामाजिक न्याय व अंतर्गत सुरक्षा (सामान्य अध्ययन - 2)
🎙️मार्गदर्शक : तुकाराम जाधव / पी. डी. चव्हाण
🆕 Starts Form - 10 फेब्रुवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📝 वैशिष्ट्ये.
🔸संपूर्ण अभ्यासक्रमाची चर्चा.
🔸संकल्पनांचे सखोल स्पष्टीकरण.
🔸समकालीन व चालू घडामोडींची चर्चा व नोट्स.
🔸उत्तरलेखनाचा भरपूर सराव.
🔸पुढील अभ्यासासाठी प्रिंटेड नोट्स.
🔸प्रकरणनिहाय नमुना उत्तरांची चर्चा.
🔸लेखन कौशल्यासाठी विशेष टिप्स.
🔸तयारीची रणनीती ठरविण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन.

📲 द युनिक अॅकॅडमी चे ॲप डाउनलोड करा -
https://goo.gl/AXuvpj

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा -
https://t.me/uniquepunempscbatch

🏬 (केवळ ऑफलाईन स्वरूपात) स्थळ - द युनिक अॅकॅडमी, 4 था मजला गुरुकृपा कॉम्लेक्स, ज्ञानेश्वर पादुका चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे.

📍
https://goo.gl/maps/bbk4XkkXBrAwkha89

📞 संपर्क - 8929920917

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

03 Dec, 06:19


🏆 स्वप्न खाकी बॅच - मेगा पोलीस भरतीसाठी परिपूर्ण बॅच

🚨 पोलीस भरतीला PSI पदी निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव बॅच.

🔥 महाराष्ट्रातील सर्वात जबरदस्त पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच.✌️

💘 44,000 (पोलीस भरती ग्रंथ) या पुस्तकापेक्षाही जबरदस्त तयारी

💘 500 + Live lectures.

📹 Recorded 6 वेळा पाहता येणार.

🤳 दर आठवड्याला टेस्ट आणि टेस्टच्या 5 टॉपरला पुस्तके बक्षीस

👨‍🦱 जुन्या व नवीन विद्यार्थ्यांचे साठी जबरदस्त स्टडी प्लॅन आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी.

🤳 App link 👉https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 whats app link 👇
https://wa.me/919158585909

😍 300 रु. ऑफर मध्ये संपूर्ण बॅच फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.

➡️ नंतर रडण्यापेक्षा, आता लढायला शिका.

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

03 Dec, 04:31


🟣 गट ब व क परीक्षा 2025

🟣 PSI | STI | ASO | SR | ESI | TA | II | TA | CLERK | BELIF | AMVI

🟣 वरील सर्व पदांकरिता

🟣 INTEGRATED BATCH ( एकिकृत बॅच )

🟣 पूर्व | मुख्य | मुलाखत

🟣 परीक्षेच्या सर्व टप्प्यांचे व सर्व विषयांचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन

🟣 सुरुवात : बुधवार , 4 डिसेंबर 2024

🟣 वेळ : संध्याकाळी 6 वाजता.

🟣 दररोज दोन तासांची दोन lectures

🟣 बॅच कालावधी : 1 वर्ष

🟣 पुण्यातील नावाजलेल्या, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात

🟣 विद्यार्थ्यांना मुख्य ( अंतिम )परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे ध्येय असलेली बॅच

🟣 विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन

🟣 मार्गदर्शक टीम : एन. श्याम | अभिजीत राठोड | अमोल पाटील | सचिन गुळीग | संदीप जगदाळे | राहुल देशमुख | सुरेश बागल | राणी जैन | भूषण धूत | प्रतिक बाबर |

🟣 2025 ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही जाहिरात नक्की पोहचवा.

🟣 आमचा पत्ता : बी. एन. अकॅडमी , इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे

🟣 आमचा संपर्क : 7517345810 / 8180029385

🟣 App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

21 Nov, 03:40


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.
--------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

21 Nov, 03:40


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

📝Sample Copy📝
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

20 Nov, 09:46


विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान
प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती

प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
अनुवाद
अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध

https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का?
आपण के सागर वाचले होतो का ?
राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा.
सूज्ञास अधिक काय सांगणे..

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

🔹Ksagar house of book
02024483166 / 9923906500

🔸Ksagar book centre
02024453065 / 9823121395

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

20 Nov, 09:46


🔰भारी 2021 संयुक्त गट ब 15 पैकी 14 राज्यसेवा पूर्व 23 पैकी 23 प्रश्न या पुस्तकातून हा सूर्य हा जयद्रथ!!!
K'Sagars General Science (Marathi) - Gat B MPSC PRE

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

20 Nov, 05:47


🔰 PHASE - 2 ST CAST Students 🔰

विकल्प क्रमांक -1
KARMVEER MPSC CLASSES , LATUR

👉शेवटची संधी
LAST DATE 25 NOV 2024 रात्री ११.५९ पर्यन्त 72000 रुपये शिष्यवृत्ती मिळण्याचा

👉🔥तुम्हाला आज निवड झाल्याबद्दल email आलेला आहे तसेच टेक्स्ट massage आलेला आहे
www.trti.gov.in
Candidate login
लॉगिन करा त्यावरती स्वतःचा E-MAIL व PASWORD टाका व लातूर जिल्हा निवड  करून कर्मवीर एमपीएससी क्लासेसची / KARMVEER MPSC CLASSES LATUR निवड करा प्रायोरिटी नंबर एक म्हणून💥

व इतर ला नंबर 2 द्या व फ्रिज करा नंतर दोन ओटीपी येतील एक मेल ला येईल व एक मोबाईल मेसेज वरती येईल ओटीपी टाका आणि सबमिट करा प्रायोरिटी नंबर देताना चूक करू नका नंतर दुरुस्ती नाही

सबमिट बटन करत असताना प्रायोरिटी नंबर एक कर्मवीर एमपीएससी क्लासेस लाच दिली का याची खात्री करा💥
www.trti.gov.in
या वेबसाईट वरती जाऊन कॅंडिडेट लॉगिन या ऑप्शन वरती जावा व ईमेल आयडी व पासवर्ड टाका

वेबसाईट वरती लोड असल्याकारणाने OTP येत नसेल व ईमेल OTP  येत नसेल तर थोड्यावेळाने ट्राय करा

काही अडचण आली तर खालील नंबर वरती व्हाट्सअप करा.
8888345149
/ 9822585838
कर्मवीर MPSC क्लासेस  लातूर

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

20 Nov, 05:47


💐 Phase-2 ST CAST Students 72000 Scolership 💐

पोलीस व सैन्य भरतीसाठी विद्यार्थ्यांची प्रथम
पसंती....

महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थी निवड करू शकतो

KARMVEER MPSC CLASSES, LATUR
☎️8888345149 ,
9822585838

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

08 Nov, 14:30


❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.

🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥

🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश

🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश

❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून...
📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚

📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚

🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/48zvd3o

📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs

🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

08 Nov, 14:30


❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक*  मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

08 Nov, 12:27


🎖️🎖️🥇🥇 स्टेट बोर्ड ठोकळा.. 📚📚  आणि स्टेट बोर्ड प्रश्नसंच -12000+

(पूर्णतः सुधारित आवृत्ती )

📚 लेखन - गणेश काळे सर [ संचालक - GK Publication ]

🔹 पुस्तकाची वैशिष्ट्ये -

🎖️ इयत्ता 4 थी ते 12 वी पर्यंतच्या सर्व नवीन आणि जुन्या पुस्तकांचा समावेश

🎖 परीक्षाभिमुख चार्ट चा भरपूर वापर

🎖 प्रत्येक विषयासाठी Seperate Colour चा वापर
----------------------------------------------------------------------

📚📚📚2024-25 मध्ये होणाऱ्या सर्व MPSC, PSI/STI/ASO/SR पूर्व व मुख्य परीक्षा,कृषीसेवा, वनसेवा,
TCS-IBPS, TAIT,CET लिपिक, कर सहायक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, महानगरपालिका तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त...🥇🥇
--------------------------------------------------------------------------

📞 संपर्क- 7741920953 | 7741920953

🎖️ घरपोच पुस्तकासाठी -
https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1

📚 Online Amazon वर महाराष्ट्रात सर्वाधिक विक्रीचा विक्रम #1
📚 Amazon  साठी लिंक-👇👇👇

https://amzn.eu/d/dH6Mwlu
https://amzn.eu/d/dH6Mwlu

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

08 Nov, 12:26


🔰चालू घडामोडी :- 07 NOVEMBER 2024

1) 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस' भारतात दरवर्षी 07 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

2) 20 नोव्हेंबरपासून गोव्यात '55वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' सुरू होणार आहे.

3) डोनाल्ड ट्रम्प यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार जे.डी. वन्स यांची पत्नी 'उषा चिलुकुरी वन्स' या अमेरिकेतील पहिल्या भारतीय वंशाच्या 'सेकंड लेडी' ठरणार आहेत.

4) अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चौना मीन यांनी नामसाई येथे '15 दिवसीय जल उत्सव अभियान' सुरू केले आहे.

5) भारतीय तटरक्षक दलाचे उपमहासंचालक आनंद प्रकाश बडोला यांनी नवी दिल्लीतील महिपालपूर येथे 'डिजिटल कोस्ट गार्ड प्रोजेक्ट'च्या डेटा सेंटरची पायाभरणी केली.

6) मध्य प्रदेशातील राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी आरक्षण 33 टक्क्यांवरून 35 टक्के करण्यात आले आहे.

7) 'युद्ध आणि सशस्त्र संघर्षातील पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' दरवर्षी 6 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. [2001 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने त्याची स्थापना केली.

8) स्वच्छ हवा प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य उत्तर प्रदेश हे आहे.

9) सौदी अरेबियाच्या अल-जॉफ भागात पहिल्यांदा हिमवर्षाव झाला. [अल-जॉफ हा सौदी अरेबियातील सर्वात सुपीक प्रदेशांपैकी एक आहे.

10) माया सेंद्र यांची मोल्दोव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे.

11) उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने पशुपालन आणि पॅरा-वेटर्नरी मेडिसिनमध्ये डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

12) अन्न आणि कृषी संघटना (FAO) आणि जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) संस्थांनी 'हंगर हॉटस्पॉट आउटलुक रिपोर्ट' जारी केला.

13) सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने नवी दिल्लीतील शिल्प समागम मेळा 2024 मध्ये "Tulip' नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उ‌द्घाटन केले.

14) 'बिहार कोकिला' या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले.

15) नोव्हेंबर 2024 मध्ये भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या महासागर कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीची "IOR मध्ये सामायिक सागरी सुरक्षा आव्हाने कमी करण्यासाठी प्रशिक्षण सहकार्य" होती. (नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.]

16) भरता देशाने युरोपियन स्पेस एजन्सीची प्रोबा-3 मोहीम सुरू केली आहे.

17) वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ईशान्येकडील सिक्कीम राज्याने सम-विषम योजना लागू केली आहे
.

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

08 Nov, 11:53


पोलीस भरती ग्रंथ - Best book for पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवे रूप

Sample Copy

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Nov, 14:28


ऑफर ऑफर PW MPSC WALLAH ची ऑफर

🎯 PW MPSC WALLAH ची दिवाळी ऑफर 🎯

🏆 Sarv Saksham 2.0 Rajyseva Foundation 2025 Batch🔥 @4499/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/gbgyb5vc

🏆 MPSC Sangram 2.0 Combine Foundation Batch 2025🔥 @2499/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/ls3fhwy2

🏆 Samarthya 3.0 (सामर्थ्य) : MPSC Combined Prelims 2024 Batch @ 🔥 @799/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/exkdebxl

🏆 MPSC PSIR Optional 2025 Batch @🔥 @2499/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/59zmrect

विशेष बाब ही आहे की, जर तुम्ही 🔥 MH500 हा कोड वापरला तर तुम्हाला 1000 रुपये आणखी सवलत देखील मिळेल.

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Nov, 11:04


अर्ज करण्याचा अखेरचा दिवस

🔰 आदिवासी विकास भरती 2024 | Tribal Development Recruitment 2024 👇👇

https://chalughadamodimpsc.com/tribal-development-recruitment-2024-apply-link/

👆 पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF,  नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👇

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Nov, 06:42


♦️हवामान बदलामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान..

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Nov, 06:42


♦️महाराष्ट्र राज्याचा सद्याचा जीडीपी १३.०३% आहे..

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Nov, 06:42


♦️ मंत्र्याची संपती..

👉 सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत असून त्यांची एकून संपत्ती २१८.१ कोटी रुपये आहे...

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Nov, 06:11


SSC
स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जीडी भरती परीक्षा
लेखक के सागर
परीक्षेची संपूर्ण तयारी
महत्त्वाची माहिती व पॉईंट्स
भरपूर वन लाइनर्स
तक्ते, महत्त्वाचे व संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न

आपल्या यशाची तयारी करा अनुभवी व यशस्वी अधिकारी घडवणाऱ्या पुस्तकांसह..

https://ksagar.com/product/staff-selection-commision-ssc-constable-g-d/

Ksagar house of book
02024483166 /
9923906500

Ksagar book centre
02024453065
/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

02 Nov, 06:11


SSC
स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जीडी भरती परीक्षा
लेखक के सागर

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

01 Nov, 05:06


♦️प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही..

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

01 Nov, 05:06


♦️राष्ट्रीय एकता दिनाची थीम : रायगड किल्ला..

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

01 Nov, 05:06


♦️ #IPL आयपीएल रिटेन्शन 🏏

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

31 Oct, 14:44


🔰चालू घडामोडी :- 30 OCT 2024

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य विमा संरक्षण देण्याच्या योजनेला सुरुवात केली.

2) फुटबॉल स्टार रॉड्री आणि बार्सिलोनाची महिला खेळाडू ऐताना बोन्मती हे यंदा 68 व्या बॅलन डी'ओर पुरस्काराचे मानकरी ठरले.

3) शासकीय कागदपत्रे काढताना यापुढे स्टॅम्पऐवजी प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार असे मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (यामध्ये जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, वास्तव्य प्रमाणपत्र अशा कागदपत्रांचा समावेश आहे.]

4) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाला प्रतिष्ठित 'स्कॉच' पुरस्कार जाहीर झाला आहे.

5) 15 मे 2023 रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातून "शासन आपल्या दारी" या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता.

6) 2025 मध्ये 'इस्रो' 6 उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे.

7) भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवणारी गगनयान ही पहिली स्वदेशी मोहीम आहे.

8) 'इस्रो'च्या (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) गगनयान मोहिमेनंतर 'इस्रो' गगनयानातून 'व्योममित्र' (महिला रोबोट) नावाचा मानवसदृश रोबो पाठवणार आहे.

9) गगनयान मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत हा चौथा देश असेल ज्याने मानवाला अंतराळात पाठवले आहे.

10) ज्येष्ठ लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे पुणे याठिकाणी निधन झाले. [कधीकधी', 'परतोनी पाहे', 'स्त्रीरंग', 'विभ्रम', 'स्वान्सीचे दिवस' हे त्यांचे लेखसंग्रह आहेत

11) डॉ. वीणा देव या ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.

12) चिराग चिक्कारा हा 23 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत युवा विश्व चॅम्पियन बनणारा तिसरा भारतीय मल्ल ठरला आहे
.

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

31 Oct, 14:13


❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक*  मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

31 Oct, 14:13


🔥OFFER🔥 OFFER🔥
🌝दिवाळी निमित्त गोल्डन ऑफर कालावधी फक्त आजच...
🏆 लवकर आपला प्रवेश निश्चित करून घ्या.
🚨 आगामी सर्व सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त कोर्सेस 🚨
❤️"अभी नहीं तो कभी नहीं"
📣सर्व कोर्सेस वर 90% डिस्काउंट
🔥🔥संपूर्ण अभ्यासक्रम तयारी
📌डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड व्हिडिओ
📌व्हिडिओ कितीही वेळा परत पाहू शकता
📌सर्वात माफक फीस, Validity- वर्षभर
📌400+ video lectures
🏆 "कोणताही कोर्स घ्या फक्त 99 -रूपयांची गुंतवणूक वर्षभर करा."
🧮कोर्सेस

📌संपूर्ण समाजकल्याण सरळसेवा भरती कोर्स लिंक
https://bit.ly/4f2OzkX

🔥महिला व बालविकास/एकात्मिक सेवा ICDS कोर्स लिंक
https://bit.ly/3Nn8Eqq

👩‍🔬 संपूर्ण GMC कोल्हापूर विभाग भरती कोर्स लिंक
https://bit.ly/4h3SsIa

👩‍🍳 संपूर्ण अन्न व औषध प्रशासन भरती कोर्स लिंक
https://bit.ly/3XZFqCW

🔥स्पेशल आदिवासी विभाग भरती कोर्स-99/
https://bitly.cx/O6gsi

🚓संपूर्ण स्पेशल पोलीस भरती कोर्स-99/
लिंक
https://bit.ly/3qdSbty

🚆संपूर्ण स्पेशल रेल्वे भरती (NTPC RRB) कोर्स-99/
लिंक
https://bit.ly/3ZRBcjb

संपूर्ण स्पेशल बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती कोर्स-99/
लिंक
https://bit.ly/47Rja2I

🚨 स्पेशल मुंबई पोलीस भरती फास्टट्रॅक कोर्स -99/-
लिंक
https://bit.ly/3YcHmcJ

🔥 स्पेशल शिक्षक पात्रता परीक्षा MAHA-TET संपूर्ण कोर्स-99/-
लिंक -
https://bitly.cx/8EQl

🔺संपूर्ण स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता सरळसेवा कोर्स-99/
लिंक
https://bit.ly/34SQMB7

🔺संपूर्ण SSC GD भरती कोर्स-99/

https://bit.ly/4auPj0X

🔺संपूर्ण पुरवठा निरिक्षक भरती कोर्स-99/
लिंक
https://bit.ly/3va36K1

🔺संपूर्ण जिल्हा परिषद भरती कोर्स-99/

https://bit.ly/45tA3xZ

🔺संपूर्ण आरोग्य भरती कोर्स-99/

https://bit.ly/3weSB6D

🔺संपूर्ण तलाठी भरती कोर्स-99/
लिंक
https://bit.ly/3urZRKb

🔺संपूर्ण लिपिक टंकलेखक भरती कोर्स-99/

https://bit.ly/3628ItS

🎯 आगामी BMC परिक्षेसाठी TCS/IBPS पॅटर्न ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-99/
लिंक
http://bit.ly/3Wr7cGs

तसेच मोफत डेमोसाठी Study Hub Pune हे अँप डाउनलोड करा.

https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share

हेल्पलाईन
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

9552976452

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

28 Oct, 16:25


🔰चालू घडामोडी :- 27 OCT 2024

1) दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी जगभरात ऑडिओव्हिज्युअल हेरिटेजसाठी जागतिक दिवस साजरा केला जातो.

2) प्रसिद्ध नृत्यांगना आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्व कनका राजू यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.

3) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी माजी खासदार 'रवींद्र कुमार राय' यांची पक्षाच्या झारखंड युनिटच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

4) रेचेल गुप्ता बँकॉक, थायलंडमध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.

5) सेंट्रल बँक प्रगती अहवाल-2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सलग दुसऱ्या वर्षी A Plus श्रेणी मिळाल्याबद्दल गौरवण्यात आलं.

6) आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जागरूकता दिवस 2024 ची थीम 'ऐकण्याची शक्ती' ही थीम आहे.

7) दतिया जिल्हा (मध्य प्रदेश) रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात महिला सुरक्षेसाठी 'पिंक अलार्म लावण्यात आले आहेत.

8) केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान केंद्रात पहिल्या कोळसा गॅलरीचे उद्‌घाटन करण्यात आले.

9) ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) यांनी पाम कौर (भारतीय वांशी) यांची पहिली महिला मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे.

10) गोव्यातील पणजी येथे 24 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेचा समारोप झाला.

11) व्हिएतनामच्या संसदेने लष्कराचे जनरल लुओंग कुओंग यांची नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली. 11

12) प्रणव चावडा यांची जेपी मॉर्गन चेस इंडियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

13) अभिनेता दरसिंग खुराना यांना ब्रिटनमध्ये महात्मा गांधी नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

14) चाणक्य संरक्षण संवादाच्या दुसऱ्या आवृत्तीचे यजमानपद भारतीय लष्कर भूषवणार आहे. [ नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली आहे.]

15) भारताची माजी फ्रीस्टाईल कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेती साक्षी मलिकने पत्रकार जोनाथन सेल्वराज यांनी लिहिलेल्या 'विटनेस' या आत्मचरित्राचे अनावरण केले आहे.

16) परराष्ट्र मंत्रालयाने नीना मल्होत्रा यांची स्वीडनमधील भारताच्या राजदूत पदी नियुक्ती केली आहे.

17) अल्बानियातील तिराना येथे झालेल्या 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्तीत भारताच्या विश्वजित रामचंद्र मोरेने ब्राँझपदक पटकावले
.

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

28 Oct, 15:47


🧿उघडा डोळे बघा नीट. 🙈

45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न पर्यायासह...
वनलाइनर पुस्तकातून तर एका पेज वरचे १०-१० प्रश्न विचारले आहेत..
आम्ही फक्त वाचाळवीरसारख्या बोलबच्चन फेकूचंद गप्पा मारत नाहीत तर आमचा पुस्तकातील पुरावा बोलतो..सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.👆

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

28 Oct, 15:47


❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.

🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥

🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश

🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश

❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून...
📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚

📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚

🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/48zvd3o

📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs

🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

28 Oct, 15:15


TET Exam हॉलतिकीट उपलब्ध

⚙️ शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील लिंकवर उपलब्ध 👇👇

https://chalughadamodimpsc.com/maha-tet-exam-2024-hall-ticket-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून प्रवेशपत्र Download करून घ्या. 👆

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

28 Oct, 14:30


ऑफर ऑफर PW MPSC WALLAH ची ऑफर

🎯 PW MPSC WALLAH ची दिवाळी ऑफर 🎯

🏆 Sarv Saksham 2.0 Rajyseva Foundation 2025 Batch🔥 @4499/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/gbgyb5vc

🏆 MPSC Sangram 2.0 Combine Foundation Batch 2025🔥 @2499/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/ls3fhwy2

🏆 Samarthya 3.0 (सामर्थ्य) : MPSC Combined Prelims 2024 Batch @ 🔥 @799/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/exkdebxl

🏆 MPSC PSIR Optional 2025 Batch @🔥 @2499/-
🌟 लिंक 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/59zmrect

विशेष बाब ही आहे की, जर तुम्ही 🔥 MH500 हा कोड वापरला तर तुम्हाला 1000 रुपये आणखी सवलत देखील मिळेल.

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

28 Oct, 11:36


एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔

📝Sample Copy📝
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.

---------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

28 Oct, 11:36


एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.

---------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

28 Oct, 10:46


TET Exam हॉलतिकीट उपलब्ध

⚙️ शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील लिंकवर उपलब्ध 👇👇

https://chalughadamodimpsc.com/maha-tet-exam-2024-hall-ticket-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून प्रवेशपत्र Download करून घ्या. 👆

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛

28 Oct, 07:27


🌏 हरितगृह वायू उत्सर्जनाचा उच्चांक.

◾️ 2024 मधील सर्वाधिक वायू उत्सर्जनाचा वाटा
ऊर्जा क्षेत्रात आहे.

ऊर्जा:- 26%
उद्योग:- 11%
दळणवळण:- 15%
बांधकाम:- 6%
इंधन उत्पादन:- 10%
औद्योगिक प्रक्रिया:- 9%
कृषी:- 11%
जमिनीचा वापर आणि बदल:- 7%
कचरा आणि अन्य कारणे:- 4%
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc

3,321

subscribers

8,904

photos

405

videos