🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏 @bhaktisanpraday Channel on Telegram

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

@bhaktisanpraday


अध्यात्माकडे नेणार भक्ती मार्गाच एकमेव चॅनल श्रद्धा
असावी पण अंधश्रद्धा नसावी हे सांगणार म्हणजे भक्ती

∆गणपती बाप्पा मोरया🙏🌺
∆महादेव भक्त☘️🙏
∆देवी देवता🙏
∆धार्मिक🤝🤗
∆स्वामी समर्थ🙏🌺
∆गजानन महाराज💐🙏
∆सण/संभारंभ 🤗🍫
∆शिर्डी साई बाबा🙏🌺
∆बालाजी🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏 (Marathi)

भक्ती संप्रदाय एक अनूठा टेलीग्राम चॅनल आहे ज्यातली मुख्य भाषा अध्यात्म आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला धर्मी साहित्य, मंत्र, इतिहास, आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या अनेक माहिती मिळेल. श्रद्धेच्या अपेक्षांनुसार, याचे मुख्य ध्येय अध्यात्मिक विकास आणि आंतरिक शांती असल्याचे आहे. यात विविध देवी-देवता, धार्मिकता, आणि संस्कृती संबंधित माहिती मिळेल. तसेच, विशेष सणांची माहिती, संभारंभांची अपडेट्स, आणि भक्तीच्या विविध मार्गांची माहिती आपल्याला मिळेल. आपल्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणासाठी आणि आंतरिक शांतीसाठी, '🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏' या टेलीग्राम चॅनलवर आपला स्वागत आहे.

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

23 Jan, 09:10


https://youtube.com/shorts/PbhQJh7ASf8?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

23 Jan, 03:25


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जेव्हा काही लोक गरज
असल्यावर आपली आठवण काढतात

तेव्हा, वाईट वाटून घेऊ नका,
उलट गर्व करा की...

एका मेणबत्तीची आठवण
ही फक्त अंधार झाल्यावरच होते !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Jan, 16:51


https://youtu.be/4LoPBWMcV28

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Jan, 11:53


https://youtube.com/shorts/DHNFOSENCzg?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Jan, 02:59


https://youtube.com/shorts/O9NBc-0nDJM?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

21 Jan, 05:13


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जगातील सर्वात कठीण काम,
दुसऱ्याचं मत परिवर्तन करणे !

आणि...

सर्वात सोपे काम, स्वतःचे मत
परिवर्तन करणे !

तेव्हा, स्वतः बदला, म्हणजे जग
बदलेल !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

19 Jan, 16:31


https://youtube.com/shorts/u2u96vOdlZc?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

18 Jan, 16:05


https://youtube.com/shorts/NyFOSr2f49k?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

17 Jan, 15:53


https://youtube.com/shorts/1kn5To8Dm38?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

17 Jan, 07:59


आज संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

17 Jan, 07:59


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज शुक्रवार, दि.१७ जानेवारी २०२५, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, पौष कृष्णपक्ष चतुर्थी रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

माया तें चि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया ।
अंग आणि छाया तया परी ॥१॥

तोडितां न तुटे सारितां निराळी ।
लोटांगणांतळीं हारपते ॥ध्रु.॥

दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं ।
आणिक ते आटी विचाराची ॥२॥

तुका म्हणे उंच वाढे उंचपणें ।
ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥३॥

अभंग : संत तुकाराम महाराज

🌺🌷🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌷🌺

🙏🪷 आज संकष्ट चतुर्थी 🪷🙏

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

17 Jan, 04:56


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

माणूस पण खूप विचित्र वागतो !

दुसऱ्याची चूक असेल तर
   स्वतःच "वकील" होतो !
  मात्र...
  स्वतःच्या बाबतीत "न्यायाधीश"
होतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

16 Jan, 15:48


https://youtu.be/vEFcrJf7IwU

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

16 Jan, 06:26


https://youtube.com/shorts/WiM8LmLtOm0?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

15 Jan, 21:17


*श्रीकृष्ण की भविष्यावानी के अनुसार...*
*👉कलियुग में विवाह केवल एक व्यापार बनकर रह जाएंगे।*
*लोग अपने लाभ के लिए वहीं विवाह करेंगे, जहां उन्हें भविष्य में लाभ होता दिखेगा। लोग विवाह की आड़ में छुपकर मूल्यवान वस्तुओं की मांग करेंगे।*
*वर-वधु धनबल पर ऐसे खरीदे जाएंगे, जैसे कोई व्यक्ति धन देकर किसी वस्तु को खरीदता है।*
*वर्तमान समय में लोग दहेज के लेन-देन को बढ़ावा देकर इस भविष्यवाणी को सच कर रहे हैं।"*
🌹जय श्रीकृष्ण🌹
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

15 Jan, 17:11


https://youtu.be/8mmKPsjwGvA

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

15 Jan, 12:01


https://youtube.com/shorts/8ngqC6pH1tk?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

14 Jan, 12:46


https://youtube.com/shorts/m70gftAofuE?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

14 Jan, 04:10


मकर संक्रांती तुमच्या जीवनात, आशेची किरणे घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️💫💐

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

14 Jan, 04:10


साजरे करू मकर संक्रमण
संकटांवर करून मात
हास्याचे हलवे फुटून
तिळगुळांची करू खैरात
मकर संक्रांतीच्या सर्व हिंदू बंधू भगिनींना मंगलमय  शुभेच्छा


विठू माझा भाव ! तुझे चरणी माझे चित्त !!

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

14 Jan, 04:10


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जगात जरूर मोठे व्हा,
पण 'माणुसकी' जपा !

कारण...

'मानवता' हाच खरा धर्म आहे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

14 Jan, 04:09


https://youtube.com/shorts/PUa6ERpZTyc?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

11 Jan, 08:20


https://youtube.com/shorts/OE9YFuxYpCg?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

10 Jan, 17:43


*🌳🌕 शुभरात्री 🌲🌲*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*अग्नीच्या शेजारी बसल्याने उष्णता, पाण्याच्या जवळ बसल्याने शीतलता आणि...*
*फुलांच्या जवळ बसल्याने जशी सुगंधाची अनुभूती आपणास येते तद्वत आपण, ज्यांच्या संगतीत असतो त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडायला सुरुवात होते. म्हणुनच योग्य व्यक्ति, योग्य विचार आणि योग्य आचरण चांगली संगती करणे होय*. *चरण फक्त मंदीरापर्यंत घेऊन जातात. परंतू आचरण परमात्म्याकडे घेऊन जाते.*
*पंगत चुकली तर...*
*एक वेळेचे जेवण चुकेल, पण...*
*संगत चुकली तर...*
*आयुष्याची दिशा चुकते यासाठी...*
*योग्य माणसं बरोबर असणं गरजेचे असते...!*
*DMK.*. *🙏रामराम🙏*

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

10 Jan, 15:58


https://youtu.be/NXh8vbMn1rI

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

10 Jan, 08:38


https://youtube.com/shorts/6V7DXHw_yE8?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

09 Jan, 06:22


आयुष्य हे बासरीसारखे आहे अडथळ्याच्या रूपात कितीही छिद्रे असली तरी, पण जो कोणी ते वाजवायला शिकला,‌ समजा तो जगायला शिकला..🏆✌️💯💫🥀😍

शुभ सकाळ ❣️
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

09 Jan, 06:22


https://youtube.com/shorts/UuT2ZZqfA1Q?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

08 Jan, 16:02


🌹🙏🏻 *जय हरी विठ्ठल*🙏🏻🌹

*गाढवाचे घोडे !*
*आम्ही करू दृष्टीपुढे !!*

*चघळी वाहाणा !*
*माघारिया बांडा सुना !!*

*सोंगसंपादनी !*
*तरि करू शुद्ध वाणी !!*

*तुका म्हणे खळ !*
*करू समयी निर्मळ !!*

🌹🙏🏻 *विठ्ठल विठ्ठल*🙏🏻🌹

*गाढवाचे घोडे म्हणजे इंद्रियांचा दास असलेल्या मनुष्याला देखील आम्ही घोड्याप्रमाणे म्हणजे जसा साधू बुद्धिवान असतो त्याप्रमाणे आम्ही त्याला करू. म्हणजेच इंद्रियांचा स्वामी करू.*

*असा मनुष्य वारंवार वाहणा चघळणाऱ्या कुत्र्याप्रमाणे पुन्हा पुन्हा नीच कर्म करतो.*

*जरी असा मनुष्य ढोंगी पाणाने वागत असला तरी त्याची वाणी सुद्धा आम्ही शुध्द करू.*

*तुकाराम महाराज म्हणतात जरी कोणी दुष्ट असला, खळ पुरुष असला तरी त्याला आम्ही शुद्ध करू.*

🌹🙏🏻 *विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल*🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

08 Jan, 11:56


https://youtube.com/shorts/W99WuUuJqk4?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

08 Jan, 06:51


https://youtube.com/shorts/AS7EkKIaIt0?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

07 Jan, 15:30


🌴 श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न  🌴

आज दि.०७_जानेवारी_२०२५, मंगळवार, शालिवाहन शके १९४६, शिवशके_३५१, पौष शुक्लपक्ष अष्टमी "दुर्गाष्टमी" रोजीची, श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची सायंकाळचा पोशाख

श्री_विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🌺🌼🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🌼🌺

शाकंभरी नवरात्र उत्सव २०२५ प्रारंभ

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

07 Jan, 15:30


एक और रोचक प्रसंग है.

पंपापुर से हनुमान को बुलवाया गया था. तब हनुमानजी बाल रूप में थे. जब वे आए, तब ‘मकर संक्रांति’ का पर्व था. श्रीराम भाइयों और मित्र मंडली के साथ पतंग उड़ाने लगे. वह पतंग उड़ते हुए देवलोक तक जा पहुंची.
पतंग को देख कर इंद्र के पुत्र जयंत की पत्नी बहुत आकर्षित हो गई. वह उस पतंग और पतंग उड़ाने वाले के प्रति सोचने लगी
इस भाव के मन में आते ही उसने तुरंत पतंग पकड़कर अपने पास रख ली. सोचने लगी कि पतंग उड़ाने वाला उसे लेने के लिए जरूर आएगा. जब पतंग दिखाई नहीं दी, तब बालक श्रीराम ने बाल हनुमान को पता लगाने के लिए रवाना किया. पवन पुत्र हनुमान आकाश में उड़ते हुए इंद्रलोक पहुंचे. वहां उन्होंने देखा कि एक स्त्री पतंग को हाथ में पकड़े है.
जब उन्होंने पतंग मांगी तो उस स्त्री ने “यह पतंग किसकी है? “ हनुमानजी ने रामचंद्रजी का नाम बताया. उसने उनके दर्शन की इच्छा प्रकट की. हनुमान ये सुनकर लौट आए. सारी बात श्रीराम से कही. श्रीराम ने हनुमान को वापस वापस भेजा. ये कहलवाया कि वे उन्हें चित्रकूट में अवश्य ही दर्शन देंगे. हनुमान ने ये जवाब जयंत की पत्नी को कह सुनाया, जिसे सुनकर जयंत की पत्नी ने पतंग छोड़ दी. इस पर तुलसीदास ने लिखा

"तिन तब सुनत तुरंत ही, दीन्ही छोड़ पतंग।"
"खेंच लइ प्रभु बेग ही, खेलत बालक संग।"

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

27 Dec, 05:24


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

आवड आणि आत्मविश्वास...

असेल तर ,

कुठलीही गोष्ट अवघड नाही !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❤️ शुभ सकाळ ❤️🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

25 Dec, 09:02


https://youtube.com/shorts/MEFbUcmNquY?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

24 Dec, 14:47


https://youtu.be/tQ7q6OXvZNY

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

24 Dec, 09:44


https://youtube.com/shorts/23JkK1ntPTM?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

23 Dec, 09:17


https://youtu.be/rPfZF7Go3ak

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Dec, 05:00


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

भुतकाळ आपल्याला आठवणींचा
आनंद देतो !

भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा
आनंद देतो !

मात्र, आयुष्याचा आनंद फक्त
वर्तमानकाळच देतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

21 Dec, 05:45


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

माणसाने समोर
बघायचं की मागे...

ह्यावरच पुष्कळसं सुख
नि दुःख अवलंबून असतं !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
  🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

20 Dec, 05:34


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जगात कुणीही आपला मित्र
नसतो किंवा शत्रूही नसतो !

केवळ आपले विचारच मित्र
किंवा शत्रू निर्माण करतात !

तेव्हा आपल्या विचारावरच
फोकस केंद्रित करा !

प्रथम स्वतःचे मित्र स्वतः बना, 
म्हणजे आपोआपच बंधुभाव निर्माण
होतील !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

19 Dec, 04:02


... जीवन.....
*माणूस कस काय आहे, हे महत्त्वाचे नाही; पण माणसात काय आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे.*
*जे बदलता येईल ते बदलावे !*
*जे बदलता येत* *नाही ते स्विकारावे !*
*आणि*
*जे स्विकारण्या योग्य नाही त्यापासून दूर जावे !*
*परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे !*
शुभ सकाळ

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

18 Dec, 18:41


रात्रभर गाढ झोप लागणं याला
सुध्दा नशिबच लागतं,
पण हे नशिब मिळवण्यासाठी
सुध्दा दिवसभर इमानदारीचं
आयुष्य जगावं लागतं !!

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

18 Dec, 04:59


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

सूर्य उगवतो नि मावळतो, हा त्याचा
नित्य क्रम. तो काही शुभ-अशुभ
पाळत नाही !

माणूस केव्हाही जन्म घेतो नि
केव्हाही मरतो, तेव्हाही तो
शुभ-अशुभ पाळत नाही !

मग जन्म नि मृत्यूचा दरम्यान च्या
आयुष्यात, शुभ नि अशुभ कुठून येते?

प्रत्येक दिवस हा जीवनात शुभ
म्हणूनच येतो, फक्त आपल्याला
सकारात्मक जीवन जगता आलं
पाहिजे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

16 Dec, 18:56


ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते, त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते. म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे.*

*जिवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची असते. कारण जिवनात जर दिशाच योग्य नसेल, तर त्या वेगाचा काहीच उपयोग नाही.

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

09 Dec, 12:41


https://youtu.be/U16REtoO3m4

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

09 Dec, 12:39


🌿🌿अवधूत🌿🌿
*फक्त नऊ ओळींमध्ये महाभारताचे सार समजून घ्या, ज्यात पाच लाख श्लोक आहेत.*


तुम्ही हिंदू असाल किंवा इतर कोणत्याही धर्माचे,
तुम्ही स्त्री असो वा पुरुष,
तुम्ही गरीब असो वा श्रीमंत,
तुम्ही तुमच्या देशात असाल किंवा परदेशात,
थोडक्यात,
जर तुम्ही माणूस असाल तर खालील महाभारतातील मौल्यवान "9 मोती" वाचा आणि समजून घ्या:

1. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या अवास्तव मागण्या आणि इच्छांवर वेळीच ताबा ठेवला नाही तर तुम्ही आयुष्यात असहाय्य व्हाल... "कौरव"
2. तुम्ही कितीही बलवान असलात तरी तुम्ही अधर्माला पाठिंबा दिलात तर तुमचे सामर्थ्य, शस्त्रे, कौशल्ये आणि आशीर्वाद सर्व निरुपयोगी होतील... "कर्ण"
३. तुमच्या मुलांना इतके महत्त्वाकांक्षी बनवू नका की ते त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून संपूर्ण विनाश घडवून आणतील... "अश्वत्थामा"
4. अशी वचने कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्मींना शरण जावे लागेल... "भीष्म पितामह"
5. संपत्ती, सत्ता, अधिकार यांचा गैरवापर आणि चुकीच्या लोकांचे समर्थन हे शेवटी संपूर्ण विनाशाकडे नेत असते... "दुर्योधन"
6. सत्तेचा लगाम कधीही आंधळ्या व्यक्तीकडे सोपवू नका, म्हणजे जो स्वार्थ, संपत्ती, गर्व, ज्ञान, आसक्ती किंवा वासनेने आंधळा आहे, कारण तो विनाशाकडे नेईल... "धृतराष्ट्र"
७. ज्ञानासोबत शहाणपण असेल तर तुमचा विजय नक्कीच होईल... "अर्जुन
8. फसवणूक तुम्हाला सर्वच बाबतीत यशाकडे नेणार नाही... "शकुनी"
9. जर तुम्ही नैतिकता, नीतिमत्ता आणि कर्तव्य यशस्वीपणे जपले तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही... "युधिष्ठिर"


*" सर्वे भवन्तु सुखिनः - सर्वे सन्तु निरामयः"*🙏🪷🌹मातृतीर्थ🌿🌿

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

09 Dec, 05:32


BMC निरीक्षक (कर निर्धारक व संकलन खाते)इन्स्पेक्टर
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महत्त्वपूर्ण माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सोबतच क्रोनोलॉजी आणि ट्रिक्स आता तुम्ही विसरू दाखवा कायदा! तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे लेक्चर आपण अपलोड केले आहेत YouTube channel वरती...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-1
https://youtu.be/x4HYmKKj4_U

.👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-2
https://youtu.be/E2tYZK6IL_c

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-3
https://youtu.be/Z6hdDY-E8ts

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-4
https://youtu.be/kyPVEXwAeuc

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

09 Dec, 05:32


👆उद्याच्या पेपर साठी 👆

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

06 Dec, 15:39


BMC निरीक्षक (कर निर्धारक व संकलन खाते)इन्स्पेक्टर
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महत्त्वपूर्ण माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सोबतच क्रोनोलॉजी आणि ट्रिक्स आता तुम्ही विसरू दाखवा कायदा! तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे लेक्चर आपण अपलोड केले आहेत YouTube channel वरती...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-1
https://youtu.be/x4HYmKKj4_U

.👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-2
https://youtu.be/E2tYZK6IL_c

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-3
https://youtu.be/Z6hdDY-E8ts

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-4
https://youtu.be/kyPVEXwAeuc

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

06 Dec, 08:10


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज शुक्रवार, दि.०६ नोव्हेंबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, श्री अनलनाम संवत्सर, मार्गशीर्ष शुक्लपक्ष पंचमी रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

नये जरी तुज मधुर उत्तर ।
दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥

नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल ।
येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥

देवापाशीं मागें आवडीची भक्ति ।
विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥

तुका म्हणे मना सांगतों विचार ।
धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥

अभंग : संत तुकाराम महाराज

🌺🌷🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌷🌺

🙏हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🙏

🪔🙏नागपूजन व नागदिवे 🙏🪔

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

06 Dec, 08:10


🙏 !! त्रैलोक्याचा नाथ पांडुरंग !! 🙏

विदर्भ पंढरी तिर्थक्षेत्र वढा ता.जि.चंद्रपुर

   शुक्रवार, दि.०६-१२-२०२४

आजची नित्य पुजा व काकडा आरती

🍀🌺🪴 जय हरि विठ्ठल 🪴🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

03 Dec, 01:43


बेलीचा महादेव मंदिर येथे करण्यात आलेली आजची पुजा🌺.

पत्ता : बेलीचा महादेव मंदिर, छत्रपती संभाजी महाराज चौक, प्रदक्षिणा मार्ग, पंढरपूर

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

02 Dec, 13:30


🌴 श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न  🌴

आज सोमवार, दि.०२_डिसेंबर_२०२४, शालिवाहन शके १९४६,  श्री अनलनाम संवत्सर, मार्गशीर्ष शुक्लपक्ष प्रतिपदा रोजीची, श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची सायंकाळचा पोशाख

श्री_विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🌺🌼🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🌼🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

02 Dec, 08:21


https://youtu.be/U16REtoO3m4

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

25 Nov, 14:05


आकाशात ढगांचे विविध आकार तयार होत रहातात...कधी कधी मोठमोठ्या पर्वतांसारखे आकार हे ढग घेतात पहा! अगदी मोठा पर्वतच उभा ठाकलाय असा भास होतो..परंतु तो केवळ भासच असतो, पर्वत नसतो...अगदी तशीचा जादु माया खेळत असते! जे सर्वथा असत्य व अनित्य आहे असे दृश्य, संसार यात ती आपल्याला खिळवून ठेवत असते.प्रत्यक्षात ती असते केवळ माया!

नभीं धूम्राचे डोंगर | उचलती थोर थोर |
तैसें दावी वोडंबर | माया देवी ||

-समर्थ रामदास

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

25 Nov, 14:05


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज सोमवार, दि.२५ नोव्हेंबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, श्री अनलनाम संवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष दशमी रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

सासुरियां वीट आला भरतारा ।
इकडे माहेरा स्वभावें चि ॥१॥

सांडवर कोणी न धरिती हातीं ।
प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥

न व्हावी ते जाली आमुची भंडाई ।
तुका म्हणे काई लाजों आतां ॥३॥

अभंग : संत तुकाराम महाराज

🌺🌷🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌷🌺

🙏हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🙏

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

25 Nov, 09:06


BMC निरीक्षक (कर निर्धारक व संकलन खाते)इन्स्पेक्टर
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महत्त्वपूर्ण माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सोबतच क्रोनोलॉजी आणि ट्रिक्स आता तुम्ही विसरू दाखवा कायदा! तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे लेक्चर आपण अपलोड केले आहेत YouTube channel वरती...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-1
https://youtu.be/x4HYmKKj4_U

.👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-2
https://youtu.be/E2tYZK6IL_c

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-3
https://youtu.be/Z6hdDY-E8ts

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-4
https://youtu.be/kyPVEXwAeuc

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

24 Nov, 20:50


https://youtu.be/kyPVEXwAeuc

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

24 Nov, 04:37


❤️ॐ गुरुदेव दत्त ❤️

*आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...!*
*ते अविचल कधीच नसतं...!*

*साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!!*

*जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!*
*वेडीे माणसं आणि लहान मुलं!*
*चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...!*

*जगण्याचा आनंद घ्या...!*
*" जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...""*

*काचेला " पारा " लावला की,*
*आरसा तयार होतो. पण..* *लोकांना "आरसा "* *दाखवला की,*
*त्यांचा " पारा " चढतो.*
*"आरसा तोच असतो "*
*फक्त त्यात " हसत " पाहिले की,*
*आपण " आनंदी " दिसतो,* *आणि " रडत " पाहिले की,*
*आपण " दु:खी " दिसतो.*

*तसेच " जीवन " ही तेच असतं,*
*फक्त त्याच्याकडे आपला*
*पहाण्याचा " दृष्टीकोन " त्याला*
*" आनंदी " किंवा " दु:खी " बनवतो.*

*" म्हणुन.. "*
*" दृष्टीकोन " महत्वाचा आहे.*

*दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल....*
*❤️ॐ गुरुदेव दत्त ❤️*

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

23 Nov, 15:28


🌴 श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न  🌴

आज शुक्रवार, दि.२२ नोव्हेंबर २०२४, शालिवाहन शके १९४६  श्री अनलनाम संवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष सप्तमी रोजीची, श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची सायंकाळचा पोशाख

श्री_विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🌺🌼🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🌼🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

19 Nov, 03:23


🌺आजपासून 5 जानेवारी रोजी होणाऱ्या COMBINE गट ब परीक्षेत GK & GS 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.

चालू घडामोडी PDF 10 MB

⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी
जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.

👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇

____

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

18 Nov, 18:21


🙏 !! त्रैलोक्याचा नाथ पांडुरंग !! 🙏

विदर्भ पंढरी तिर्थक्षेत्र वढा ता.जि.चंद्रपुर

    सोमवार, दि.१८-११-२०२४

आजची नित्य पुजा व काकडा आरती

🍀🌺🪴 जय हरि विठ्ठल 🪴🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

18 Nov, 18:21


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज सोमवार, दि.१८ नोव्हेंबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, श्री अनलनाम संवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष तृतीया रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

धरुनिया फरश करी |
भक्तांची विघ्ने वारी ।।

ऐसा गजानन महाराजा |
त्याला नमस्कार माझा ।।

शेंदूर शमी बहु प्रिय त्याला |
तुरा दुर्वांचा शोभला ।।

उंदीर असे ज्याचे वाहन |
माथा जडित मुकुट पूर्ण ।।

नाग यज्ञोपवीत रुळे |
शुभ्र वस्त्र शोभी साजरे ।।

भाव मोदक हारा भरी |
तुका भावे पूजा करी ।।

अभंग : संत तुकाराम महाराज

🌺🌷🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌷🌺

🌺🐁🙏 संकष्ट चतुर्थी 🙏🐁🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

18 Nov, 04:31


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

माणसांच्या नात्यातील ओलावा...

हा वाईट प्रसंगाच्या वेळी
खरा गारवा देतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

17 Nov, 20:41


💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.

वेळ - 60 मिनीटे
प्रश्नसंख्या - 100

  💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये

😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा


👉 लवकर जॉईन करा:-


JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

17 Nov, 03:10


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

जी गोष्ट मनात आहे,
ती बोलण्याची हिंमत ठेवा !

आणि...

जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात
आहे, ती समजून घेण्याची क्षमता
ठेवा !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

16 Nov, 14:46


समर्थांनी आता जरी देह ठेवला असला, तरी जाताना त्यांनी आपल्याला दिलेला संदेश विशेष महत्त्वाचा आहे...

काय म्हणाले समर्थ?

माझी काया आणि वाणी।
गेली म्हणाल अंत:करणी।
परी मी आहे जगज्जीवनी।
निरंतर॥

आत्माराम , दासबोध |
माझे स्वरूप स्वतःसिद्ध |
असता न करावा खेद |
भक्तजनी ||

-समर्थ रामदास

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

16 Nov, 14:46


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज शनिवार, दि.१६ नोव्हेंबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, श्री अनलनाम संवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष प्रतिपदा रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी ।
मज आणि हरी वियोग तों ॥१॥

प्रसंगीं या नाहीं देहाची भावना ।
तेथें या वचना कोण मानी ॥२॥

तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत ।
दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥

अभंग : संत तुकाराम महाराज

🌺🌷🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌷🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

16 Nov, 06:02


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

'परीक्षा' फक्त शाळेतच
द्याव्या लागतात असे नाही !

मात्र, आयुष्य जगताना
अनंंत 'परीक्षा' ह्या द्याव्या
लागतातच !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

15 Nov, 12:43


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, श्री अनलनाम संवत्सर, कार्तिक_पौर्णिमा रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

मजसवें आतां येऊं नका कोणी ।
सासुरवासिनी बाइयानो ॥१॥

न साहवे तुम्हां या जनाची कूट ।
बोलती वाईट ओखटें तें ॥२॥

तुका म्हणे जालों उदास मोकळ्या ।
विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥

अभंग : संत तुकाराम महाराज

🌾🌕🌕 त्रिपुरारी पौर्णिमा 🌕🌕🌾

श्री विठ्ठल नवरात्र व भीष्म पंचक व्रत समाप्त

कार्तिक स्नान व तुळशी विवाह समाप्त

श्री सोपानदेव जयंती व गुरु नानक जयंती

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

15 Nov, 08:18


⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
विद्यार्थ्यांची चिंता मिटली???

आता विषयानुसार प्रश्नांचा सराव होणार एकाच ठिकाणी.


https://t.me/+3flqQQib35o4MzE1
https://t.me/+3flqQQib35o4MzE1
https://t.me/+3flqQQib35o4MzE1
https://t.me/+3flqQQib35o4MzE1
https://t.me/+3flqQQib35o4MzE1
https://t.me/+3flqQQib35o4MzE1

एकदा नक्कीच बघा क्वालिटी नक्कीच आहे...

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

14 Nov, 12:37


https://youtu.be/E2tYZK6IL_c

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

14 Nov, 06:05


आज_वैकुंठ_चतुर्दशी "हरिहर_भेट"
आज मध्यरात्री श्रीविष्णू पूजन नक्की करूया🙏🙏🙏

त्रिपुरारी पौर्णिमेचा आधी येणारी कार्तिक चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते.

चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात, असे म्हटलं जातं. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते.

या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. या दिवशी विष्णूंची सहस्त्र कमळांनी पूजा करणार्‍याला कुटुंबाला वैकुंठ प्राप्ती होते असे म्हणतात.

महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुदर्शीला केले होते. म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राध्द करणे श्रेष्ठ असल्याचे मानले जातं. सद्धगुणी, दिव्य पुरुष आणि सतकर्म करणार्‍यांना वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता वाढते.

वैकुंठ चतुर्दशी महत्त्व -
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासात येणारी चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल.

या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते. विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णुंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.

पुराणानुसार या दिवशी शिवाने प्रभू विष्णुंना सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी शिव-विष्णु एकाएक रुपात असतात.
कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते. असे म्हणतात, की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले, की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला, की यादिवशी जे विष्णू भक्त किंवा शिव भक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील, त्यांना वैकुंठप्राप्त होईल.

मृत्यूनंतर नरकात जावे, असे कोणाला वाटेल? आयुष्यभर हालअपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यूपश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी, असे प्रत्येकाला वाटते. ती वाट सुकर व्हावी, म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी, म्हणून व्रत-वैकल्य करतो. वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एक!
वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. यादिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते.

आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात, असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेवदेखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरी हर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी, हा वैकुंठ चर्तुदशी मागील हेतू आहे.

वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते.

देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले असता, आपसुक माता पार्वतीदेखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता, त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते. त्यामुळे घरातील दु:ख, दारिद्रय नाहीसे होऊन, आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणीच वैकुंठप्राप्तीचा आनंद अनुभवता येतो.

स्वर्ग म्हणजे तरी नेमके काय, स्व म्हणजे स्वत: आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर. आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग. तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला, तो नरक! वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हातांनी बरेच काही गमावले.

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

14 Nov, 06:05


त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली, तो नरक!

मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार, चांगले आचार असले, की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही. यासाठीच चांगल्या कथा-कहाण्यांचे पारायण केले जाते. त्यातून प्रेरणा घेतली जाते. आपण आपले शुल्लक काम दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतो. इथे तर चार महिन्यांचा ओव्हर टाईम करूनही महादेवांनी कुठलीही तक्रार केली नाही.
...........आहे ना कौतुकास्पद?
हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वैकुंठ चतुर्दशी साजरी करूया..... 🙏🏼

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

14 Nov, 06:05


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज गुरुवार, दि.१४ नोव्हेंबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, श्री अनलनाम संवत्सर, कार्तिक शुक्लपक्ष त्रयोदशी युक्त चतुर्दशी रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

हासों रुसों आतां वाढवूं आवडी ।
अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥

सेवासुखें करूं विनोदवचन ।
आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥

तुका म्हणे आम्ही जालों उदासीन ।
आपुल्या आधीन केला पति ॥३॥

अभंग : संत तुकाराम महाराज

🙏 श्री विठ्ठल नवरात्र 🙏

कार्तिक यात्रा २०२४

वैकुंठ चतुर्दशी उपवास व वैकुंठ चतुर्दशी

श्री गोरक्षनाथ प्रगट दिन

आवळीच्या झाडाखाली श्रीविष्णुपूजन

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

14 Nov, 06:05


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा
प्रयत्न करण्यात दिवस घालवा !

कारण, विचाराने माणूस खचतो
आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर
पोहचतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

13 Nov, 12:16


https://youtu.be/x4HYmKKj4_U

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

13 Nov, 05:48


https://youtu.be/x4HYmKKj4_U

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

12 Nov, 18:44


आजची नित्य पूजा
मंगळवार, दि.१२-११-२०२४

प्रबोधिनी एकादशी

कार्तिक यात्रा २०२४

प्रबोधिनी एकादशी अर्थात कार्तिक एकादशी निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

12 Nov, 18:44


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज मंगळवार, दि.१२ नोव्हेंबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, श्री अनलनाम संवत्सर, कार्तिक शुक्लपक्ष एकादशी रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

अठ्ठाविस युगें उभा विटेवरी ।
मुद्रा अगोचरीं लावूनियां ॥१॥

ध्यान विसर्जन केधवां करिसी ।
नेणवे कोणासी ब्रह्मादिकां ॥२॥

पहातां तुजकडे माझें मीपण उडे |
भेदाचें सांकडें हारपलें ॥३॥

तुजपाशीं असतां मुकिजे जीवित्वा ।
ठकले तत्त्वतां नेणों किती ॥४॥

नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहें ।
मन पायीं राहे ऐसें कीजे ॥५॥

अभंग : संत नामदेव महाराज

श्री विठ्ठल नवरात्रारंभ

कार्तिक यात्रा २०२४

प्रबोधिनी एकादशी अर्थात कार्तिक एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा

आज संतश्रेष्ठ नामदेव महाराज जयंती

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

12 Nov, 04:27


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

मन ओळखणाऱ्यां पेक्षा
मन जपणारी माणसं हवीत !

कारण,

ओळख ही क्षणभरासाठी
असते तर जपवणूक
आयुष्यभरासाठी !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹शुभ सकाळ🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

11 Nov, 19:12


प्राबोधिनी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा

पंढरपूर यात्रा २०२४

कार्तिक वारी २०२४ 🚩

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

11 Nov, 12:52


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज सोमवार, दि.११ नोव्हेंबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, श्री अनलनाम संवत्सर, कार्तिक शुक्लपक्ष दशमी रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

हासों रुसों आतां वाढवूं आवडी ।
अंतरींची गोडी अवीट ते !!१!!

सेवासुखें करूं विनोदवचन ।
आम्ही नारायण एकाएकीं !!२!!

तुका म्हणे आम्ही जालों उदासीन ।
आपुल्या आधीन केला पति !!३!!

- संत तुकाराम

आज श्री विठ्ठल नवरात्रारंभ

कार्तिक यात्रा २०२४

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

11 Nov, 12:52


नित्य पूजा

कार्तिक शुक्लपक्ष दशमी

सोमवार दि.११-११-२०२४

कार्तिक यात्रा २०२४ 🚩

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

01 Nov, 08:36


🌅🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌅

अश्विन दर्श अमावस्या

आज लक्ष्मी कुबेर पूजन
(पूजन मुहूर्त सायं ०६:०४ ते रात्री ०८:३५ पर्यंत)

🌅🪔🪔 दीपावली २०२४ 🪔🪔🌅

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

लक्ष्मी कुबेर पूजन व दीपावली निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना मंगलमय शुभेच्छा

विठुरायाची अखंड कृपा आपणा सर्वांना अशीच राहू ही दिपावली निमित्त सदिच्छा

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

01 Nov, 08:36


🙏 !! त्रैलोक्याचा नाथ पांडुरंग !! 🙏

विदर्भ पंढरी तिर्थक्षेत्र वढा ता.जि.चंद्रपुर

    शुक्रवार, दि.०१-११-२०२४

आजची नित्य पुजा व काकडा आरती

🍀🌺🪴 जय हरि विठ्ठल 🪴🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

01 Nov, 08:36


दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

आज (शुक्रवार) लक्ष्मीपूजन आहे. या निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आली आहे. विविधरंगी फुलांची आणि पानांची मनमोहक सजावट भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे.

या सजावटीसाठी पांढरी शेवंती, भगवा झेंडु, पिवळा झेंडू, गुलाबी फुले (कण्हेर), अष्टर, हिरवा पाला, गुलाब, कमिनी, शेवंती इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे. सेवेकरी अर्जुन हनुमान पिंगळे, बीड यांनी सेवाभावी तत्वावर मोफत फुलांची आरास करून दिली आहे. या फुलांच्या सजावटीसाठी श्री फ्लावर्स पुणे यांच्या सुमारे २५ कामगारांनी परिश्रम घेतले आहेत.

श्री_विठ्ठल_रुक्मिणी_मंदिरे_समिती पंढरपूर

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

01 Nov, 08:36


काल नरक चतुर्दशी निमित्त भगवान श्री विठ्ठल व आईसाहेब रुक्मिणी यांना पारंपारिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले..

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

💞🪔🪔 दीपावली २०२४ 🪔🪔💞

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

01 Nov, 08:22


तुमचा मोबाईल नंबर
तुमच्या पासबुकमध्ये
Your Current Balance
म्हणून छापून येवो,
हीच ईच्छा.....
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🚩
🪔💥🙌🏻👏🏻
🚩

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

01 Nov, 03:04


साधु_संतांची_दिवाळी

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

! श्रीसंत तुकाराम महाराजांचा अभंग !

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""
दसरा_दिवाळी_तोच_माझा_सण!
सखे_हरि_जन_भेटतील!!१!!

अमुप_जोडिल्या_पुण्याचिया_राशी!
पार_त्या_सुखासी_नाहीं_लेखा!!२!!

धन्य_दिवस_आजी_झाला_सोनियाचा! पिकली_हे_वाचा_रामनामें!!३!!

तुका_म्हणे_काय_होऊं_उतराई!
जीव_ठेवूं_पायीं_संतांचिये!!४!!

!!जय हरि!!

‼️🙏🙏🙏‼️

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

आपणां सर्वांना लक्ष्मीपुजनाच्या मंगलमय शुभेच्छा

🪔🌷🌷शुभ_दिवाळी 🌷🌷🪔

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

31 Oct, 06:07


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

जीवनातल्या प्रत्येक कठीण
परिस्थितीला हसत हसत
सामोरे जा !

कारण...

रोज पडलेल्या उन्हाने समुद्र
काही आटत नाही !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

31 Oct, 06:07


मराठमोळी संस्कृती आपली,
मराठमोळा आपला बाणा,
मराठमोळी माणसे आपण,
मराठमोळी आपली माती,
अशीच चिरंतन राहो
आपली ही प्रेमाची नाती,
शुभ दिपावली 🎊
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💐🙏

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

26 Oct, 04:29


🙏 !! त्रैलोक्याचा नाथ पांडुरंग !! 🙏

विदर्भ पंढरी तिर्थक्षेत्र वढा ता.जि.चंद्रपुर

    शनिवार, दि.२६-१०-२०२४

आजची नित्य पुजा व काकडा आरती

🍀🌺🪴 जय हरि विठ्ठल 🪴🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

26 Oct, 04:29


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज शनिवार, दि.२६ ऑक्टोबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, प्लवनाम संवत्सर, आश्विन कृष्णपक्ष दशमी रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

कर कटावरी तुळसीच्या माळा ।
ऐसें रूप डोळां दावीं हरी !!१!!

ठेविले चरण दोन्ही विटेवरी ।
ऐसें रूप हरी दावीं डोळां !!ध्रु.!!

कटीं पीतांबर कास मिरवली ।
दाखवीं वहिली ऐसी मूर्ती !!२!!

गरुडपारावरी उभा राहिलासी ।
आठवें मानसीं तें चि रूप !!४!!

झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां ।
येईं पंढरीनाथा भेटावया !!४!!

तुका म्हणे माझी पुरवावी आस ।
विनंती उदास करूं नये !!५!!

- संत तुकाराम

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

25 Oct, 05:21


🙏 !! त्रैलोक्याचा नाथ पांडुरंग !! 🙏

विदर्भ पंढरी तिर्थक्षेत्र वढा ता.जि.चंद्रपुर

    शुक्रवार, दि.२५-१०-२०२४

आजची नित्य पुजा व काकडा आरती

🍀🌺🪴 जय हरि विठ्ठल 🪴🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

25 Oct, 05:21


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज शुक्रवार, दि.२५ ऑक्टोबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, प्लवनाम संवत्सर, आश्विन कृष्णपक्ष नवमी रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया !!१!!

कस्तुरीमळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठीं वैजयंती !!ध्रु.!!

मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतलें सकळ ही !!२!!

कासे सोनसळा पांघरे पाटोळा ।
घननीळ सांवळा बाइयानो !!३!!

सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं !!४!!

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

24 Oct, 12:47


      श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज गुरुवार, दि.२४ ऑक्टोबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, प्लवनाम संवत्सर, आश्विन कृष्णपक्ष अष्टमी "कालाष्टमी, कराष्टमी" रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

          आज गुरुपुष्यामृत योग
सकाळी ०६:३८ ते उत्तर रात्री ०६:३८ पर्यंत

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया !!१!!

गोड तुझें रूप गोड तुझें नाम ।
देईं मज प्रेम सर्व काळ !! ध्रु.!!

विठो माउलिये हा चि वर देईं ।
संचरोनि राहीं हृदयामाजी !! २ !!

तुका म्हणे कांहीं न मागे आणीक ।
तुझे पायीं सुख सर्व आहे !! ३ !!

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 14:48


https://youtube.com/shorts/AVcg8lxSLdA?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 14:17


विदर्भ पंढरी तीर्थक्षेत्र वढा ता.जि.चंद्रपूर

     श्रींचा दुपारचा पोशाख

🪔🌺 आज मंगळवार 🌺🪔
🏺 दिनांक २२-१०-२०२४ 🏺

🪔🪷🙏 कर्म-धर्म विठ्ठल🙏🪷🪔

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 06:53


https://youtube.com/shorts/v8ZIEXjcPrE?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 06:18


श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज मंगळवार, दि.२२ ऑक्टोबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, प्लवनाम संवत्सर, आश्विन कृष्णपक्ष षष्ठी रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरी वृत्ति राहो !! १ !!

आणीक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त्त नको देवा !! ध्रु. !!

ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी ।
तेथें दुश्चित झणी जडों देसी !! २ !!

तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म |
जे जे कर्मधर्म नाशवंत !! ३ !!

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 06:18


🙏 !! त्रैलोक्याचा नाथ पांडुरंग !! 🙏

विदर्भ पंढरी तिर्थक्षेत्र वढा ता.जि.चंद्रपुर

    मंगळवार, दि.२२-१०-२०२४

आजची नित्य पुजा व काकडा आरती

🍀🌺🪴 जय हरि विठ्ठल 🪴🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

22 Oct, 04:23


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

जेव्हा चालता येत नव्हतं, तेव्हा
सगळे पडू नये म्हणून प्रयत्न करत
होते.

आता चालता येतं, तर सगळे
पाडण्यासाठी प्रयत्न करतात.

हेच खरं जीवनाचं सत्य आहे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

21 Oct, 06:21


श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज सोमवार, दि.२१ ऑक्टोबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, प्लवनाम संवत्सर, आश्विन कृष्णपक्ष पंचमी रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

20 Oct, 08:34


https://youtube.com/shorts/A3ONqr3lfHg?feature=share

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

20 Oct, 07:00


संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

20 Oct, 07:00


🙏 !! त्रैलोक्याचा नाथ पांडुरंग !! 🙏

विदर्भ पंढरी तिर्थक्षेत्र वढा ता.जि.चंद्रपुर

    रविवार, दि.२०-१०-२०२४

आजची नित्य पुजा व काकडा आरती

🍀🌺🪴 जय हरि विठ्ठल 🪴🌺

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

20 Oct, 07:00


श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न 🚩

आज रविवार, दि.२० ऑक्टोबर २०२४, शालिवाहन शके १९४६, शिवशके ३५१, प्लवनाम संवत्सर, आश्विन कृष्णपक्ष तृतीया रोजी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांची नित्य पुजा विधी व काकड आरती.

श्रीविठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र_पंढरपूर, जिल्हा सोलापूर

🐚🌺 जय जय राम कृष्ण हरी 🌺🐚

आज संकष्ट चतुर्थी

चंद्रोदय रात्री ०८:२५ (सोलापूर जिल्हा)

🙏🌺भक्ती संप्रदाय🌺🙏

19 Oct, 12:03


https://youtube.com/shorts/-dCnh-0m5To?feature=share

5,274

subscribers

836

photos

529

videos