BMC क्लर्क (मुंबई महानगरपालिका) Memory based पेपर :
दिनांक : ०४ डिसेंबर , शिफ्ट : दुपारी १२.३० वाजता
मराठी : (सोपे) :
प्रयोग -०२, समास-०१,कर्मधारय समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे?, अलंकारिक शब्द -०१ (मुष्ठीमोदक), उतारा-०५ प्रश्न, वाक्य पृथकरण (विधेय/उद्देश विस्तार)- ०१, क्रियापद -०१, रिकाम्या जागा भरा -१/२, समानार्थी शब्द - ०२ (मृग), विरुद्धार्थी शब्द -०२, म्हणी/वाक्याप्रचार -०२/०३, लेखक/टोपण नाव - (ग्रेस), वाक्याचे प्रकार : दोन वाक्ये देण्यात आले होते, त्याचे केवल वाक्य विचारण्यात आले- ०१ प्रश्न, शुध्दलेखन ( संपूर्ण वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा) - ०१
English : (मध्यम) :
Passage -05, Parajumble -03/04, Idioms & Phrases - 03/04, Select appropriate verb for sing- 01, Error -04/05, correct spelling in sentence - 02/03
रीझनिंग/aptitude : (सोपे) :
ॲप्टिट्यूड : simplification : 03, Number series : 02/03
रीझनिंग : Box puzzle : 02, Floor Puzzle : 02, Row arrangement : 02, Circle seating puzzle : 01, Direction : 02, Blood Relation : 01, Alphanumeric series - 04/05, Coding-Decoding : 04, Syllogism - 02, Odd man out :०१
GK/GA - (जास्त कठीण) :
2023 चालू घडामोडी : ०७-०८ प्रश्न, 2024 चालू घडामोडी : ०६-०७, मुंबई महानगर पालिकेच्या विविध विभागाबाबत प्रश्न : ०३/०४, मुंबई शहराबद्दल (मुंबईचे क्षेत्रफळ किती? दक्षिण मुंबईचे खासदार कोण?) ई. - ०३/०४ प्रश्न,
२०२३ आणि २०२४ मधील युनेस्को वारसा स्थळ म्हणून नोंद झालेली भारतातील स्थळे : ०२ प्रश्न, चालू घडामोडी मधील पर्यावरण/climate change : ०२ प्रश्न, सहा वेळा आमदार असलेली महिला कोणत्या राज्याच्या विधानसभेची स्पीकर म्हणून नियुक्त झाली आहे? ओडिशा राज्याला पुढील पैकी कोणत्या वस्तूचे GI टॅग मिळाले आहे? भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक पुढीलपैकी कोणत्या दक्षिण आशियाई देशापेक्षा जास्त आहे? महाराष्ट्र/भारत : इतिहास, भूगोल, पॉलीटी, विज्ञान, अर्थशास्त्र, यावर एकही प्रश्न नाही. TCS ने यावेळी GK चा पॅटर्न बदलला आहे : उमेदवारांनी बँकिंग/केंद्रीय परीक्षांच्या चालू घडामोडीवर लक्ष केंद्रित केल्यास मदत होईल.
"""""""""""""”"""""""""""""""""""""""""""""
𝗝𝗶𝗻 Teligram :-⬇️
https://t.me/bhoyeuttam
━━━━━━༺༻━━━━━━━