🚨 SWAPN_KHAKI 🚔 @swapn_khaki Channel on Telegram

🚨 SWAPN_KHAKI 🚔

@swapn_khaki


🛑पोलीस भरती/व इतर सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त अस चॅनल आहे .
#महाराष्ट्र_पोलीस #SWAPN_KHAKI
👉पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी...
🛑दररोज फ्री टेस्ट.🚨
👉पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त चालू घडामोडी.
संपर्क:- @SWAPN_POLICE_9601

🚨 SWAPN_KHAKI 🚔 (Marathi)

🚨 SWAPN_KHAKI 🚔 चॅनल हा महाराष्ट्रातील पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. या चॅनलद्वारे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दररोज फ्री टेस्ट उपलब्ध आहेत. सर्व स्पर्धा परीक्षेंसाठी चालू घडामोडी, मार्गदर्शन आणि मदतीचे स्रोत या चॅनलवर उपलब्ध आहेत. जेव्हा आपल्याला पोलीस भरती ची तयारी करायला हवी तेव्हा @SWAPN_POLICE_9601 यांच्याशी संपर्क साधा.

🚨 SWAPN_KHAKI 🚔

14 Feb, 06:54


🛑 100 marks फ्री टेस्ट paper...🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️विषय :पोलीस भरती संभाव्य टेस्ट...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚Gk/मराठी/गणित/बुद्धिमत्ता...
🔳वेळ :-  १:३० तास
🔳 गुण:- १००
🔳Date:- 14/02/2025
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 आजची महत्वपूर्ण टेस्ट…
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.rayvila.com/g.php/240204163050
https://www.rayvila.com/g.php/240204163050
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📍🔺सर्वांनी फ्री टेस्ट सोडवा व आपल्या
जवळच्या मित्रांना शेअर करा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️JOIN:- Telegram...👇👇

https://t.me/Swapn_khaki
https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

14 Feb, 03:56


🛑IPL 2025 साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर चा नवा कर्णधार (रजत पाटीदार ) ठरला आहे...👆👆👆

➡️JOIN:-
https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

13 Feb, 06:44


🛑10 marks चालू घडामोडी टेस्ट...🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
विषय:-चालू घडामोडी टेस्ट...
गुण :- १०
वेळ:–10 मिनट
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://quizzory.in/id/67ad6d1316070a2002c5fa26
https://quizzory.in/id/67ad6d1316070a2002c5fa26
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

12 Feb, 17:20


🛑दक्षिण विभाग, कारागृह शिपाई भरती २०२२-२३ तात्पुरती अंतरिम प्रतिक्षा यादी...👆👆👆

➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

12 Feb, 17:15


🛑मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ तात्पुरती अंतरिम प्रतिक्षा यादी...👆👆👆

➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

12 Feb, 17:13


🛑मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ तात्पुरती अंतरिम प्रतिक्षा यादी...👆👆👆

➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

11 Feb, 16:58


🛑 पुणे पोलीस चालक शिपाई भरती
2022–23 तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती आदेश नेमणूक आदेश...

➡️JOIN
:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

11 Feb, 14:13


🛑मित्रांनो सर्वांनी खालील यूट्यूब चॅनल ला जॉईन व्हा...👇👇👇👇👇👇

https://youtube.com/@swapn_khaki?si=3jC63BazcXx9Ij1y
https://youtube.com/@swapn_khaki?si=3jC63BazcXx9Ij1y
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

🚨 SWAPN_KHAKI 🚔

11 Feb, 04:45


🛑 नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा 679 जागांचा प्रस्ताव...🚨🚔👆

➡️जॉईन:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

10 Feb, 17:03


🛑SRPF गट क्र. 8 प्रतीक्षा यादीतून निवड झालेले विद्यार्थी ...👆👆👆

➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

10 Feb, 02:40


🔝मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...🚨🚔🔝

https://www.instagram.com/reel/DF3LgiJzFjb/?igsh=cThmMWtjN2pnM2sx

➡️JOIN:-INSTAGRAM 👆👆👆

🚨 SWAPN_KHAKI 🚔

09 Feb, 17:36


❇️मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

❇️त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला आहे. गेल्या वर्षीच बिरेण सिंह यांनी मणिपूर हिंसाचाराबद्दल मणिपूरच्या लोकांची माफी मागितली होती.

❇️आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेतला आहे. तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे.

🚨 SWAPN_KHAKI 🚔

09 Feb, 10:51


नवीन पोलीस भरती लवकरच...🔥🔥🔥

🚨 SWAPN_KHAKI 🚔

09 Feb, 03:53


🛑अभिनंदन सागर मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा...💐🚨🚔

#SWAPN_KHAKI 🔥🚔🚨

🚨 SWAPN_KHAKI 🚔

09 Feb, 03:39


पोलीस भरती मध्ये काही मुलांना अपयश पत्करावे लागले त्यांनी खचून न जाता त्याच जोरात पुन्हा सुरुवात करा...🏆🚨

https://www.instagram.com/reel/DF1d0PkzEla/?igsh=cjgyenp0NWo1dGlq

➡️JOIN:-Instagram 👆👆👆

🚨 SWAPN_KHAKI 🚔

08 Feb, 14:38


🛑अभिनंदन रोहित पाटील(जळगावकर) मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल ...💐🚨🚔

#SWAPN_KHAKI 🔥🚨🚔

🚨 SWAPN_KHAKI 🚔

08 Feb, 14:35


🛑अभिनंदन फिजा फिरोज पठाण(अहील्यानगर) मुंबई (चालक) पोलीस पदी निवड झाल्याबद्दल...💐🚨🚔

#SWAPN_KHAKI 🔥🚨🚔

🚨 SWAPN_KHAKI 🚔

08 Feb, 13:58


🛑अभिनंदन प्रशांत पाटील(जळगावकर) मुंबई कारागृह पदी निवड झाल्याबद्दल...🚨🚔💐

#SWAPN_KHAKI 🔥🚨🚔

🚨 SWAPN_KHAKI 🚔

08 Feb, 13:55


🛑अभिनंदन समीक्षा(मुंबईकर) मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल...💐🚨🚔

#SWAPN_KHAKI 🔥🚨🚔

🚨 SWAPN_KHAKI 🚔

08 Feb, 13:53


🛑अभिनंदन प्रदीप काले मुंबई कारागृह पदी निवड झाल्याबद्दल...🚨💐🚔

#SWAPN_KHAKI 🔥🚨🚔

🚨 SWAPN_KHAKI 🚔

08 Feb, 00:06


🛑🚓मुंबई पोलीस शिपाई (वाद्यवृंद) भरती 2022-23 लेखी परिक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांबाबत...🔥🚔🚨

➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

08 Feb, 00:05


🛑🚓दक्षिण विभाग, कारागृह शिपाई भरती 2022-23 तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत...🔥🚔🚨

➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

07 Feb, 23:52


🛑🚓 मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती 2022-23 तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत...🔥🚨🚔

➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

07 Feb, 23:50


🛑मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत...🔥🚔🚨

➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

07 Feb, 14:27


❇️एकुवेरीन लष्करी सराव

सहभागी देश - भारत - मालदीव
आवृत्ती - 13 वी
सुरुवात - 2 फेब्रुवारी 2025
Ekuverin meaning is Friends
स्थळ - माफिलाफुसी, मालदीव

🚨 SWAPN_KHAKI 🚔

07 Feb, 10:32


🛑सर्वांनी खालील आपल्या  Instagram चॅनल ला जॉईन व्हा...👇👇👇👇

https://www.instagram.com/swapn_khaki?utm_source=qr&igsh=MWJ3cHl1OG5kZmpsdg==

🚨 SWAPN_KHAKI 🚔

07 Feb, 10:13


🛑मित्रांनो सर्वांनी खालील यूट्यूब चॅनल ला जॉईन व्हा...👇👇👇👇👇👇

https://youtube.com/@swapn_khaki?si=3jC63BazcXx9Ij1y
https://youtube.com/@swapn_khaki?si=3jC63BazcXx9Ij1y
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

🚨 SWAPN_KHAKI 🚔

07 Feb, 01:22


🛑मुंबई पोलीस शिपाई (वाद्यवृंद) भरती २०२२-२३ उमेदवारांना लेखी परिक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांबाबतचे विवरण...

➡️जॉईन:-
https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

07 Feb, 01:05


🛑मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ उमेदवारांना लेखी परिक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांबाबतचे विवरण...👆👆

➡️जॉईन
:-https://t.me/SWAPN_POLICECHA

🚨 SWAPN_KHAKI 🚔

07 Feb, 01:04


🛑मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ उमेदवारांना लेखी परिक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांबाबतचे विवरण.

➡️जॉईन
:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

06 Feb, 15:44


🛑 मुंबई लोहमार्ग पोलीस भरती

यादीतील उमेदवारांनी दिलेल्या तारखेस वेळेवर हजर राहावे...👆

➡️ JOIN
:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

17 Jan, 15:30


🛑सर्वत्र पुढील भरतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत तयार रहा...👆👆👆

🚨
🔥🔥🚨🚔🚔🚨🔥🔥🚨🚔🚔🚨

🚨 SWAPN_KHAKI 🚔

17 Jan, 14:43


🛑पुणे पोलीस दलात नव्या 850 जागा भरणार...👆👆👆

👉लागा मग तयारीला...🚨
🔥🚨

🚨 SWAPN_KHAKI 🚔

17 Jan, 11:34


#swapn_khaki #maharashtrapolice #instalike #maharashtrapolice #nanvijptc #srpf #policeman #policetrainingcentere


https://www.instagram.com/reel/DE6TQO3o6JX/?igsh=djJ2ajZkcWtoYnp3

☝️☝️☝️☝️☝️☝️
Passing out parade Video नानविज दौंड पिटीसी

🚨 SWAPN_KHAKI 🚔

17 Jan, 06:19


🛑मित्रांनो सर्वांनी खालील यूट्यूब चॅनल ला जॉईन व्हा...👇👇👇👇👇👇

https://youtube.com/@swapn_khaki?si=3jC63BazcXx9Ij1y
https://youtube.com/@swapn_khaki?si=3jC63BazcXx9Ij1y
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

🚨 SWAPN_KHAKI 🚔

17 Jan, 04:55


➡️जॉईन:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

17 Jan, 04:33


🛑वनरक्षक रिक्त पदे -मार्च 2024

👉एकूण रिक्त पदे - 1684
...

➡️जॉईन:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

16 Jan, 18:45


🛑गट क्रमांक 6 धुळे.....
नियुक्ती आदेश देण्याबाबत 2022-23


➡️जॉईन:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

16 Jan, 14:23


https://www.instagram.com/reel/DEHrT87oNM_/?igsh=MWpyY3VtcWNicHR0eQ==


Follow this Instagram Account

🚨 SWAPN_KHAKI 🚔

16 Jan, 05:28


INS सुरत (युद्धनौका)

INS नीलगिरी  (विनाशिका)

INS वाघशीर (पाणबुडी)

➡️जॉईन:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

16 Jan, 03:08


🛑लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार...👆👆👆

➡️जॉईन:-
https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

16 Jan, 01:47


🛑मित्रांनो सर्वांनी खालील यूट्यूब चॅनल ला जॉईन व्हा...👇👇👇👇👇👇

https://youtube.com/@swapn_khaki?si=3jC63BazcXx9Ij1y
https://youtube.com/@swapn_khaki?si=3jC63BazcXx9Ij1y
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

🚨 SWAPN_KHAKI 🚔

15 Jan, 03:40


भारतीय सैन्य दिवस

🚨 SWAPN_KHAKI 🚔

14 Jan, 07:18


Manzar He naya.... 🚓🚓🚓🚓🚨🚨🚨🚨🚨

#swapn_khaki #instagood #police #instagram #instalike #maharashtrapolice #instalove #reelsvideo #reelsviral #instadaily
https://www.instagram.com/reel/DEvCTqTSPT1/?igsh=cmJ6OWdqenk2Z3ox

🚨 SWAPN_KHAKI 🚔

13 Jan, 16:28


🚨मुंबई Cp 136 OBC topper आत्तापर्यंत...🔥🚔

🚨 SWAPN_KHAKI 🚔

13 Jan, 16:18


🛑 सर्वांनी उत्तरतालिका एकदम व्यवस्थित चेक करा...👆

👉कुणाला काहीही आक्षेप असेल तर त्यांनी खालील मेलवर आयडी वर मेल करावा...👇👇👇

[email protected]

➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

13 Jan, 16:16


🛑 सर्वांनी उत्तरतालिका एकदम व्यवस्थित चेक करा...👆

👉कुणाला काहीही आक्षेप असेल तर त्यांनी खालील मेलवर आयडी वर मेल करावा...👇👇👇

[email protected]

🚨 SWAPN_KHAKI 🚔

13 Jan, 14:57


🛑 आपल्या चॅनल चे जे विद्यार्थी मित्रांनी पेपर दिला असेल त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून तुमचे (ग्राउंड+लेखी) मार्कस पाठवा.
👇👇👇👇👇👇👇👇👇


@SWAPN_POLICE_9601

🚨 SWAPN_KHAKI 🚔

13 Jan, 14:54


🛑मुंबई कारागृह पोलीस Answer Key...👆👆👆

➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

07 Jan, 07:11


❇️देशविघातक कृत्ये करणाऱ्या, भ्रष्टाचाऱ्यांसारख्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी आजवर इंटरपोलची मदत घेतली जात होती. इंटरपोल जगभरातील देशांमध्ये एक महत्वाचा दुवा म्हणून काम करत होते. याच धर्तीवर भारत सरकारने आपले भारत पोल स्थापन केले आहे.

❇️केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआयच्या या भारतपोल पोर्टल चे उद्घाटन केले. सायबर क्राइम, फाइनांशियल क्राइम, ऑर्गनाइज्ड क्राइम, ह्यूमन ट्रॅफिकिंग, इंटरनॅशनल क्राइम आदी गुन्ह्यांतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी या पोर्टलचा वापर होणार आहे.


https://t.me/Swapn_khaki

🚨 SWAPN_KHAKI 🚔

09 Dec, 10:40


🛑मित्रांनो सर्वांनी खालील यूट्यूब चॅनल ला जॉईन व्हा...👇👇👇👇👇👇

https://youtube.com/@swapn_khaki?si=3jC63BazcXx9Ij1y
https://youtube.com/@swapn_khaki?si=3jC63BazcXx9Ij1y
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

🚨 SWAPN_KHAKI 🚔

08 Dec, 14:33


🛑विश्व ध्यान(Meditation) दिवस 2024...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पहिल्यांदाच विश्व ध्यान(Meditation) दिवस 21 डिसेंबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे...

UNGA ने सर्व संमतीने प्रस्ताव पारित केला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️हे पण लक्षात घ्या...👇
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र (स्वर्वेद महामंदिर) चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी (वाराणसी) येथे केले आहे...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️JOIN:-https://t.me/Swapn_khaki

6,052

subscribers

943

photos

51

videos