Digital JK Academy @digitaljk425 Channel on Telegram

Digital JK Academy

@digitaljk425


नमस्कार,
Digital JK Academy या चँनेलच्या माध्यमातून नोकर भरती संदर्भात सर्वच माहिती शिकू या! त्यात जाहिराती पासून ते निकालापर्यत अचूक मार्गदर्शन..
By Jaypal Sir : 9921273558 (Only Whatsapp)
Keep Learning 😊

Digital JK Academy (Marathi)

Digital JK Academy एक अद्वितीय चॅनेल आहे ज्यामाध्यमातून आपल्याला नोकर भरती संदर्भात सर्वच माहिती मिळेल. या चॅनेलच्या माध्यमातून जाहिराती पासून ते निकालापर्यत अचूक मार्गदर्शन मिळेल. या चॅनेलवर Jaypal Sir आपल्याला समर्थन देण्यास सदैव तयार आहेत. त्यांचा नंबर 9921273558 आहे (केवळ Whatsapp वर संपर्क साधा). त्यापासून संपर्क साधून सुरुवात करा आणि नोकर भरती संदर्भात अद्यतनित रहा. सुविचारा सामंजस्यपूर्ण आहे की शिक्षण सतत असतो. तोच आपल्याला परिणामी बनवू शकतो. तसेच, सुरुवात कसे करायची याची माहिती हवी असल्यास Digital JK Academy तुमच्यासाठी उत्तम पर्व साजर करतो. अभ्यास करा, सीखा, आणि उत्तम पदच्या सुद्धा पहा!

Digital JK Academy

28 Jan, 07:10


लेखा कोषागारे भरती 2024

        पद - कनिष्ठ लेखापाल 
                 pay scale S10

अर्ज करायची लिंक👇👇

छत्रपती संभाजीनगर विभाग( Last Date 16 Feb)
लिंक :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html

नागपूर विभाग लिंक (Last date 9 Feb)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

पुणे विभाग लिंक(Last Date - 31 Jan)
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html

अमरावती विभाग ( Last date - 28 Feb)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html

Digital JK Academy

28 Jan, 02:42


https://youtu.be/u-nrfU2EqAI?si=9UHszDPXQalIzJxz

Digital JK Academy

27 Jan, 09:02


#Today_GR....

पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ संवर्गाच्या वेतनश्रेणीबाबत...

Digital JK Academy

27 Jan, 08:36


आजचे live लेक्चर टॉपिक

🌟 वेळ :- सायंकाळी 8:15
🌟 Notification लगेच ऑन करा
लिंक👇
https://www.youtube.com/live/IpMdZ0z6H6A?si=1PcGd0OdJRZI_u7X

बालकांच्या विकासाच्या अवस्था आणि कालावधी:

1. गर्भावस्था (Prenatal Stage): गर्भधारणेपासून जन्मापर्यंत.
2. अर्भक अवस्था (Infancy): जन्मापासून 2 वर्षांपर्यंत.
3. लहान बाल्यावस्था (Early Childhood): 2 ते 6 वर्षे.
4. मध्यम बाल्यावस्था (Middle Childhood): 6 ते 12 वर्षे.
5. किशोरावस्था (Adolescence): 12 ते 18 वर्षे.
6. तरुण अवस्था (Early Adulthood): 18 ते 25 वर्षे.
7. मध्यम प्रौढावस्था (Middle Adulthood): 25 ते 50 वर्षे
8. वृद्धावस्था (Late Adulthood): 50 वर्षांनंतर.

Digital JK Academy

27 Jan, 07:11


अंगणवाडी मुख्यसेविका मोठी अपडेट | परीक्षा कधी होईल | anganwadi supervisor today's update 2025

लिंक👇
https://youtu.be/-b0AylM0NMw?si=_COBVO9mmWY0PR60

Digital JK Academy

27 Jan, 03:39


https://youtu.be/Xt-5UTatXGE?si=HhlwTGI_kYAYjTY6

Digital JK Academy

26 Jan, 16:15


चंद्रपूर सहकारी बँक क्लर्क शॉर्ट लिस्ट उमेदवार लिस्ट

Join @Digitaljk425

Digital JK Academy

26 Jan, 15:58


♦️👉पद्म पुरस्कार 2025

👉 पद्मविभूषण -7

👉 पद्मभूषण -19

👉 पद्मश्री-113


Join @Digitaljk425

Digital JK Academy

26 Jan, 15:57


♦️👉जिल्हापरिषद पालघर

♦️👉ग्रामसेवक अंतिम निवड यादी

Digital JK Academy

26 Jan, 02:28


◾️लेखा कोषागार अमरावती विभाग

◾️जागा =45

Digital JK Academy

26 Jan, 02:18


🇮🇳 "Happy Republic Day! 🇮🇳

Digital JK Academy

25 Jan, 15:25


ऑफर ऑफर ऑफर

🌟 Use Code :- 26JANOFF
🌟 ऑफर फक्त उद्या पर्यत असेल

अंगणवाडी मुख्यसेविका तांत्रिक प्रश्नसंच व समाज कल्याण विभाग टेस्ट सिरीज

🌟 Offer Price : 100/- Only (Without GST)

अधिक माहितीसाठी संपर्क :- 9921273558 (Jaypal Sir )

🌟 अँप लिंक👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.cscbz

Digital JK Academy

25 Jan, 09:53


◾️मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ

◾️पर्सनल असिस्टंट,  उच्च श्रेणी लघुलेखक,  निम्म श्रेणी लघुलेखक विस्तृत जाहिरात प्रसिद्ध.

जॉईन @Digitaljk425

Digital JK Academy

25 Jan, 09:53


♦️ कर सहायक 2022

👉 6 व्या टप्यातील नियुक्ती आदेश..

Digital JK Academy

25 Jan, 00:44


जर खरच अंगणवाडी मुख्यसेविका भरतीचा अभ्यास करत असाल तर नक्कीच ग्रुप जॉईन करा

🌟 नोट :- फक्त महिलांसाठी ग्रुप असेल.

लिंक👇
https://chat.whatsapp.com/KiBJXZQdDA50M7gM5Y5hLN

Digital JK Academy

25 Jan, 00:06


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ 6 महिन्यानंतर वाढवु नका , असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) जिल्हा परिषद , पालघर यांनी दिले आहे.

लाडका भाऊ फक्त ६ महिनेच राहतील...

Digital JK Academy

24 Jan, 18:13


#BMC exam dates 🔥

कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता

Digital JK Academy

24 Jan, 12:45


नाशिक विभाग

लेखा व कोषागरे विभाग

Digital JK Academy

24 Jan, 08:51


🛑 पुणे कारागृह भरती हॉलतिकीट टप्प्याटप्प्याने येत आहेत

👉 डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्या

    👇👇👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

Digital JK Academy

23 Jan, 05:35


अंगणवाडी मुख्यसेविका तांत्रिक प्रश्नसंच आज ठीक 11:15 ला live लेक्चर आहे.

लिंक👇
https://www.youtube.com/live/kbwTCJ6vxbs?si=QWPh7nAHwGkOgfIO

Digital JK Academy

20 Jan, 14:46


सर्वांनी जॉईन करा

Live लेक्चर सुरू झाले


लिंक👇
https://www.youtube.com/live/rLKG2hi2TAI?si=DL1WXXCCnALC0N_C

Digital JK Academy

20 Jan, 14:19


नगरपालिका एकूण रिक्त जागा | नगरपालिका जाहिरात कधी | nagarpalika bharti 2025

लिंक👇
https://youtu.be/5wck7-8HOXU?si=JnL3IJvZ0WIPkx-r

Digital JK Academy

20 Jan, 11:26


नवीन पोलीस भरती लवकरच....

जोरदार तयारी करा आणि खाकी वर्दी ल स्वताच नाव दया 🔥🔥

Join @Digitaljk425

Digital JK Academy

20 Jan, 11:25


◾️नगरविकास खात्यातील 3 हजार 720 पदांची भरती केव्हा?

◾️नगर परिषद / नगरपंचायत गट 'क' आणि 'ड' जिल्हा निहाय रिक्त जागा

◾️एकूण रिक्त पदे - 3720

Digital JK Academy

18 Jan, 07:04


वनसेवक मेगा भरती 2025 | 12,991 जागेची मोठी जाहिरात कधी येईल | forest Guard bharti today update

लिंक👇
https://youtu.be/AkPv0lZYFyE?si=TijtmX-BQZtGBB-Z

Digital JK Academy

17 Jan, 17:32


तलाठी Order, जालना.

Digital JK Academy

17 Jan, 15:58


शिक्षक भरती प्रक्रियेला वेग 👍

Digital JK Academy

17 Jan, 14:49


*लेक्चर सुरू झाले जॉईन करा*

*लेक्चर 33 वे*

*अंगणवाडी मुख्यसेविका live लेक्चर रोज रात्री 8:15 होत आहेत.तरी सर्वांनी Notification On करावे.*

लिंक👇
https://www.youtube.com/live/QFfcFXQ6mLs?si=fq1w_q8rhbq_LFCg

Digital JK Academy

17 Jan, 14:38


MPSC जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी भरती | जिल्हा आरोग्य अधिकारी भरती | mpsc district medical officer

लिंक👇
https://youtu.be/9ILETdoBzYA?si=I0wzZUl9xdsUhlgI

Digital JK Academy

17 Jan, 09:27


🚨 अंगणवाडी मुख्यसेविका Live लेक्चर - विशेष मार्गदर्शन 🚨

💡 सर्व अंगणवाडी मुख्यसेविका विद्यार्थ्यांसाठी!

🎯 आता प्रत्येक रात्री 8:15 वाजता अंगणवाडी मुख्यसेविका लेक्चर - तुमच्या तयारीला नवीन दिशा मिळवण्यासाठी!

📅 लेक्चर 33 वे - अंगणवाडी मुख्यसेविका परीक्षेसाठी उपयुक्त संपूर्ण मार्गदर्शन.

🔴 तुम्ही तयार आहात का? तुमच्या तयारीला एक सशक्त गती द्या! 📈
तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती, टिप्स आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी!

🔔 नोटिफिकेशन चालू करा आणि दररोजच्या सत्राला जॉइन करा!

👇 लिंक वर क्लिक करा आणि सुरू करा!
https://www.youtube.com/live/QFfcFXQ6mLs?si=fq1w_q8rhbq_LFCg

📝 हे लेक्चर तुम्हाला तुमच्या परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करण्यास मदत करेल!

Digital JK Academy

17 Jan, 07:17


लेखा व कोषागारे विभाग भरती

नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर कनिष्ठ लेखापाल पदाचे रिक्त जागा पाहून घ्या
आणि ठरवा कुठ अर्ज करायचं ते

लिंक👇
https://mahakosh.maharashtra.gov.in/

Digital JK Academy

16 Jan, 16:07


आज झालेल्या आदिवासी विकास विभाग परीक्षेमध्ये विचारलेले काही GK प्रश्न.

1) NITI आयोग CEO- V R Subramanyam
2) SAGY मधील A च लाँगफार्म - Adarsh

3) MHADA जास्तीत जास्त मुख्यालय As

4) व्ही शांताराम जन्म जिल्हा-Kolhapur

5) महाराष्ट्रातील मोठी बंदरे 2

6) युरेनियम चा अनुअंक किती आहे 92

7) महाराष्ट्राच्या शेजारी नसलेला राज्य-Andhra Pradesh

8) आशियाई खेळ 2026 आयोजन करणारा देश-Japan

9) कातकर आदिवासी जमात जिल्हा-Thane ......

10) ठक्कर बाप्पा आदिवासी वसतिगृह स्थापना
Etc,..

11) खालीलपैकी अदिश राशी कोणत्या  आहेत

1 उष्णता

2 वरीलपैकी सर्व

3 ऊर्जा

4 volume

12) Rti 2005 मध्ये कलमा बाबत काहीतरी प्रश्न होता..

13) जिल्हा परिषद भत्ते बाबत एक प्रश्न..

Join
@Digitaljk425

Digital JK Academy

16 Jan, 14:35


📌पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्यासाठी करावयाच्या कार्यवाही बाबत मा. आयुक्त यांचे परिपत्रक

📌 पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुरुवात

📌 20 जानेवारी पासून पवित्र पोर्टल सुरू होणार

Join @Digitaljk425

Digital JK Academy

16 Jan, 09:11


अंगणवाडी मुख्यसेविका live लेक्चर रोज रात्री 8:15 होत आहेत.तरी सर्वांनी Notification On करावे.

लिंक👇
https://www.youtube.com/live/TrySUvzJceU?si=i8fYI3ex595y-GZc

Digital JK Academy

15 Jan, 02:40


♦️ #RDCC रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट जाहीर.

👉 परीक्षेचा दिनांक : १८ आणि १९ जानेवारी

👉 हॉल तिकीट लिंक :
👇👇
https://www.raigaddccbrecruitment.com/hallTicket

Digital JK Academy

14 Jan, 17:10


➡️पवित्र पोर्टल व्दारे शिक्षक भरती साठीच्या ऑनलाइन कामाकरीता प्रशासकीय मान्यता..

👉 आजचा #GR आहे. 14 जानेवारी 2025

10,514

subscribers

3,049

photos

34

videos