Competitive Group for Agricoss @competitiveagricos2023 Channel on Telegram

Competitive Group for Agricoss

@competitiveagricos2023


Related to Forest + Agri-Mpsc + Group B+ C exam Contact 👉Gaurav Raut sir (C A O 7447875343, 8600358529)
Nilesh Patil
YOU TUBE -https://youtube.com/channel/UC3CW3VJr2DPuLfv3Sxhkn-A

Competitive Group for Agricoss (English)

Are you looking to excel in Forest and Agricultural competitive exams such as MPSC Group B and C? Look no further, as the 'Competitive Group for Agricoss' Telegram channel is here to assist you in achieving your goals. With a focus on providing valuable resources, study materials, and guidance, this channel is your one-stop destination for all things related to competitive exams in the agricultural sector

Led by experienced educators Gaurav Raut sir and Nilesh Patil, this channel offers a comprehensive approach to exam preparation. Gaurav Raut sir, a Chief Agricultural Officer, is dedicated to helping aspirants succeed in their endeavors. With his expertise and guidance, you can stay updated on the latest exam patterns, syllabus changes, and important topics

In addition to the valuable insights provided by Gaurav Raut sir, Nilesh Patil also contributes to the channel's success. With a focus on providing quality content and educational videos, Nilesh Patil ensures that you have access to the best study materials to help you ace your exams

Join the 'Competitive Group for Agricoss' Telegram channel today to gain access to a supportive community of like-minded individuals who are also preparing for competitive exams. Whether you are a beginner looking for guidance or an experienced candidate seeking additional resources, this channel has something to offer everyone

Don't miss out on this opportunity to boost your exam preparation and increase your chances of success. Contact Gaurav Raut sir at C A O 7447875343 or 8600358529 to join the channel and embark on your journey towards acing your agricultural competitive exams. You can also check out the channel's YouTube page for informative videos and study tips: https://youtube.com/channel/UC3CW3VJr2DPuLfv3Sxhkn-A

Competitive Group for Agricoss

26 Dec, 17:06


भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

Competitive Group for Agricoss

26 Dec, 12:39


SBI PO 2024_25

FOLLOW FOR MORE UPDATE _https://t.me/General_Agriculture_1

Competitive Group for Agricoss

26 Dec, 08:12


लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

परीक्षा TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

अर्ज कालावधी - 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

Competitive Group for Agricoss

26 Dec, 07:00


📌 लेखा आणि कोषागार विभाग 2019 मध्ये झालेले 13 ऑनलाईन paper


✈️ @MPSC_vision

Competitive Group for Agricoss

26 Dec, 02:48


Join_https://t.me/General_Agriculture_1

Competitive Group for Agricoss

26 Dec, 01:58


लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध

पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी

Competitive Group for Agricoss

25 Dec, 18:30


2025 मधील MPSC Exam Dates
👇👇👇👇👇
1) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025
जाहिरात जानेवारी 2025
पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025

2) Combine Prelim Group B
जाहिरात जुलै 2025
पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर 2025

3) Combine Prelim Group C
जाहिरात सप्टेंबर 2025
परीक्षा 30 नोव्हेंबर 2025


Note :- ✌️😊 2025 साठी जे तयारी करत आहेत त्यांनी, वरील गोष्टी जिथे अभ्यास करत आहे तिथे एका छोट्या पेज वरती लिहून चिटकून टाका.

मार्गदर्शक :- ओम सर
स्वराज्य अकॅडमी
संपर्क 9421442436
( WhatsApp Msg Only )


Join Telegram Channel
👇👇👇
@SwarajyaAcademyOmSir

Competitive Group for Agricoss

25 Dec, 07:22


Competitive Group for Agricoss pinned «स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येताना आपण येवढे मार्गदर्शक शोधतो .. की कुणाच ऐकावं अण कुणाच नाही ह्यात सुद्धा आपल गोंधळ उडालेला असतो..नंतर मात्र आपण मार्गदर्शक कमी करत जातो कारण आपल्याला कळायला लागतं की कुणाच मार्गदर्शन योग्य पणे आपल्याला लागू पडू शकते...नंतर मात्र…»

Competitive Group for Agricoss

25 Dec, 07:06


स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येताना आपण येवढे मार्गदर्शक शोधतो .. की कुणाच ऐकावं अण कुणाच नाही ह्यात सुद्धा आपल गोंधळ उडालेला असतो..नंतर मात्र आपण मार्गदर्शक कमी करत जातो कारण आपल्याला कळायला लागतं की कुणाच मार्गदर्शन योग्य पणे आपल्याला लागू पडू शकते...नंतर मात्र एक काळ असा येतो की आपण च सर्व ठरवायला लागतो , आपण कुणाशीही चर्चा सुद्धा करत नाही. हे मात्र अडचणीचे ठरू शकते . कुणीतरी नक्की असायला हवे की आपण त्याला आपली प्रगती किंवा आपण कोणता अभ्यास करतोय ..रोज अभ्यासात काय वाचतोय ..म्हणजे आठवड्यात एकदा तरी follow up व्ह्यायला हवा...आपल्या अभ्यासाचा..त्यामुळे आपल्या चुका लक्ष्यात येतील व आपले आपल्यावर नियत्रंण सुद्धा राहील..आणि नेहमी प्रगतिशील राहू...
नाहीतर साचलेल्या पाण्या सारखं व्हायच आपल..नंतर मात्र आपण या प्रवासात एकटे पडतो.. व त्यात अपयश जर आले तर मात्र आपला धीर पुरता खचतो...म्हणून मार्गदर्शक , चिंतक आपल्या आयुष्यात नक्की असायला हवे...म्हणजे आपण त्यांना सांगू शकतो की मी आता पर्यंत इथपर्यंत पोहचलो अजून काही टप्पे बाकी आहेत किंवा यात मला अपयश आले ..आता काय करू यातून मार्ग काढायला ते नक्कीच मदत करतील..कितेक जन आई वडिलांना किंवा कुटुंबातील कुणालाच स्वतः च्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तील त्यांच्या स्थिती बद्दल काही च सांगत नाहीआपण हे आपल्या आई वडिलांना सुद्धा समजावून सांगायला हवे..म्हणजे तर सुद्धा आपल्या प्रगतीबद्दल जागृत असतील व आपल्या कटू प्रसंगात साथ देतील ..मार्गदर्शक , हितचिंतक निवडा .. व त्यांना regular follow up देत रहा..


लेख ....निलेश एकाडे

Competitive Group for Agricoss

25 Dec, 01:55


Join_https://t.me/General_Agriculture_1

Competitive Group for Agricoss

24 Dec, 16:18


सर्वांना यशाच साथीदार व्हायला आवडत ...पण जेव्हा struggle चि वेळ असते तेव्हा साथ मात्र फार कमी लोक देतात....आज काल सर्वांना already सर्व settle असलेलेच हवे..कुणाचीही मेहनतीने काही मिळवण्याची तयारी नाही हे मात्र घातक... मेहनती शिवाय प्रगती नाही नवीन काही मिळणार नाही...कुणाच्या तरी यशाचे साथीदार होण्याआधी त्याच्या स्ट्रगल मद्ये सुद्धा सहभागी व्हा..

Competitive Group for Agricoss

10 Dec, 04:14


Join_https://t.me/General_Agriculture_1

Competitive Group for Agricoss

09 Dec, 12:34


IDBI JAM ADMIT CARD OUT

https://ibpsonline.ibps.in/idbijamnov24/oecla_dec24/login.php?appid=81ea451153c5a98eab137c8c12bd6b9d



Follow for more update _https://t.me/General_Agriculture_1

Competitive Group for Agricoss

09 Dec, 12:32


Recruitment of Junior Assistant Manager (JAM), Grade 'O' (2025-26) - Generalist & Specialist
https://ibpsonline.ibps.in/idbijamnov24/oecla_dec24/login.php?appid=81ea451153c5a98eab137c8c12bd6b9d



Follow for more update _https://t.me/General_Agriculture_1

Competitive Group for Agricoss

09 Dec, 09:16


विषय :- महाराष्ट्राचा इतिहास
Topic:- सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ
👇👇👇
या प्रकरणावरती Combine Prelim Exam मध्ये आजपर्यंत 22 प्रश्न विचारले आहेत...

1) प्रार्थना समाज
2) भारत सेवक समाज
3) मानव धर्म सभा
4) परमहंस सभा
5) सत्यशोधक समाज
6) आर्य महिला समाज

👆👆👆👆
वरील गोष्टींवर जवळपास 22 प्रश्न विचारलेले आहेत...

मार्गदर्शक :- ओम सर
स्वराज्य अकॅडमी
Contact 9421442436
( Whastapp Msg करावा. )

Competitive Group for Agricoss

09 Dec, 07:57


मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये टेस्ट पेपर्स उपलब्ध

प्रत्येक प्रश्नाचे Detail स्पष्टीकरण...

Detail Explanation 😊✌️

Competitive Group for Agricoss

09 Dec, 03:14


Join_https://t.me/General_Agriculture_1

Competitive Group for Agricoss

08 Dec, 04:03


Join_https://t.me/General_Agriculture_1

Competitive Group for Agricoss

07 Dec, 16:42


https://youtu.be/-EUJc5uYOGU

7,586

subscribers

12,260

photos

120

videos