8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani @baycmoushivaji Channel on Telegram

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

@baycmoushivaji

BA 8701A

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani (English)

Are you a student or alumni of Shri Shivaji College in Parbhani? Look no further because the '8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani' Telegram channel has got you covered! This channel is dedicated to keeping students and alumni informed, connected, and engaged with everything related to the college. From important announcements and events to job opportunities and alumni reunions, this channel serves as a one-stop destination for all things Shivaji College. Stay updated on the latest news and developments, connect with fellow students and alumni, and never miss out on any important information. Join '8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani' today and be a part of the thriving Shivaji College community!

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

22 Nov, 04:46

सूचना

आज अभ्यासकेंद्र 11 ते 1:30 दरम्यान खुले आहे. उद्या (23) आणि परवा (24) अभ्यासकेंद्र बंद राहील.

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

18 Nov, 05:24

सूचना

आज अभ्यासकेंद्र 11 ते 1 दरम्यान खुले आहे. पुढील दोन दिवस 19 ते 20 नोव्हेंबर अभ्यासकेंद्र बंद राहील.

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

14 Nov, 12:10

पुस्तके /गृहपाठ / ओळखपत्र

📕 बी ए प्रथम आणि द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांची पुस्तके अभ्यासकेंद्रात उपलब्ध आहेत.

📕 १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पुस्तके / गृहपाठ पुस्तिका आणि ओळखपत्र वितरित करण्यात येतील. (सकाळी ११ ते १:३०)

पुस्तके मर्यादित आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिल्या जाईल.

📕 बीए द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी येताना प्रवेश अर्जाची एक प्रत सोबत किंवा मोबाईल मध्ये आणावी.

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

10 Nov, 13:28

पुस्तके /गृहपाठ / ओळखपत्र

📕 बी ए प्रथम आणि द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांची पुस्तके अभ्यासकेंद्रात उपलब्ध आहेत.

📕 उद्या दिनांक ११ नोव्हेंबर पासून पुस्तके / गृहपाठ पुस्तिका आणि ओळखपत्र वितरित करण्यात येतील. (सकाळी ११ ते १)

📕 बीए द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी येताना प्रवेश अर्जाची एक प्रत सोबत किंवा मोबाईल मध्ये आणावी.

📕 फक्त बीए आणि बीकॉम चे प्रवेश अजूनही सुरू आहेत. (Last date 15 नोव्हेंबर)

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

08 Nov, 04:31

पुस्तके /गृहपाठ / ओळखपत्र

📕 बी ए प्रथम आणि द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांची पुस्तके अभ्यासकेंद्रात उपलब्ध आहेत.

📕दिनांक १० नोव्हेंबर नंतर पुस्तके / गृहपाठ पुस्तिका आणि ओळखपत्र वितरित करण्यात येतील.

📕 फक्त बीए आणि बीकॉम चे प्रवेश अजूनही सुरू आहेत. (Last date 15 नोव्हेंबर)

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

05 Nov, 08:05

30 Oct, 06:53

प्रवेश...

📕 बी ए आणि बी कॉम अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची अंतिम तारीख आज दिनांक 30 ऑक्टो 2024 आहे. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश राहिला आहे त्यांनी आजच आपला ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा. त्याची एक प्रत अभ्यास केंद्रात पुढील 10 दिवसात जमा करावी.

📕दिनांक 6 नोव्हेंबर नंतर पुस्तके /गृहपाठ आणि ओळखपत्र वितरित करण्यात येतील. सदरील सूचना आल्यानंतरच अभ्यासकेंद्रास भेट द्यावी.

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

27 Oct, 04:45

पुस्तके/ गृहपाठ /ओळखपत्र

बीए प्रथम आणि द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या वरील यादीतील विद्यार्थ्यांचे पुस्तके, गृहपाठ पुस्तिका आणि ओळखपत्र अभ्यासकेंद्रात उपलब्ध आहेत.

अंतर्गत 20 गुणांसाठी गृहपाठ लिहून अभ्यासकेंद्रात जमा करणे आवश्यक आहे. गृहपाठ पुस्तिका (Tutorial books) साठी शुल्क लागेल. गृहपाठाचे प्रश्न उपलब्ध झाल्यानंतर शेअर केल्या जातील.

परीक्षेसाठी ओळखपत्र आवश्यक असून त्यावर विद्यार्थ्यांचा PRN, स्वाक्षरी, फोटो आणि इतर महत्त्वाची माहिती प्रिंट केलेली आहे.

दिनांक 29 ऑक्टोबर 2024 पूर्वीच बीए प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी (स्वतः /मित्र /नातेवाईक यांच्या करवी) वरील साहित्य अभ्यासकेंद्रातून घेऊन जावे.

दीपावली सुट्ट्यानंतर बीए तृतीय वर्ष आणि बीकॉम ची पुस्तके वितरित केली जातील.

📕 वेळ : सकाळी १०:३० ते २ संपर्क: 02452299180

बीए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी येताना प्रवेश अर्जाची एक प्रत सोबत आणावी.

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

24 Oct, 03:45

पुस्तके/ गृहपाठ /ओळखपत्र

बीए प्रथम आणि द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या वरील यादीतील विद्यार्थ्यांचे पुस्तके, गृहपाठ पुस्तिका आणि ओळखपत्र अभ्यासकेंद्रात उपलब्ध आहेत.

अंतर्गत 20 गुणांसाठी गृहपाठ लिहून अभ्यासकेंद्रात जमा करणे आवश्यक आहे. गृहपाठ पुस्तिका (Tutorial books) साठी शुल्क लागेल. गृहपाठाचे प्रश्न उपलब्ध झाल्यानंतर शेअर केल्या जातील.

परीक्षेसाठी ओळखपत्र आवश्यक असून त्यावर विद्यार्थ्यांचा PRN, स्वाक्षरी, फोटो आणि इतर महत्त्वाची माहिती प्रिंट केलेली आहे.

दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वीच बीए प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी (स्वतः /मित्र /नातेवाईक यांच्या करवी) वरील साहित्य अभ्यासकेंद्रातून घेऊन जावे.

22 Oct, 03:41

20 Oct, 10:53

15 Oct, 13:00

रिपीटर विद्यार्थ्यांसाठी
परीक्षा अर्ज मुदतवाढ

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

14 Oct, 12:26

BA प्रथम वर्ष 2024
PRN आणि प्रवेश यादी

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

11 Oct, 06:26

प्रवेश:

📕BA तृतीय वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी एम ए (मराठी हिंदी इतिहास) साठी आपला प्रवेश निश्चित करावा.

📕तृतीय वर्षाचे गुणपत्रक अभ्यास केंद्रात उपलब्ध आहेत.

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

11 Oct, 04:37

पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर 2024 परीक्षा अर्ज भरणे सुरू आहे.

संपर्कासाठी खालील क्रमांकाचाच वापर करावा. 02452299180 (11 ते 3)

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

10 Oct, 11:27

रिपीटर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत.

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

09 Oct, 03:42

रिपीटर /नापास/ बॅक
विद्यार्थ्यांसाठी सूचना

8701A BA ycmou Shri Shivaji College Parbhani

07 Oct, 07:40

बोनाफाईड बाबत...

मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बोनाफाईड देता येत नाही अशी माहिती विभागीय केंद्र नांदेड कडून प्राप्त झाली आहे.

सदरील विद्यार्थ्यांची ओरिजिनल टीसी प्रवेशासाठी घेतली जात नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी बोनाफाईडसाठी अभ्यास केंद्रात येऊ नये.

पुढील आठवड्यात विद्यार्थ्यांना प्रिंटेड ओळखपत्र दिले जातील.

केंद्रसंयोजक