सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग @coo45 Channel on Telegram

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

@coo45


सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग व इतर आवश्यक शासन निर्णय, परिपत्रके इ.

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग (Hindi)

हमारा टेलीग्राम चैनल 'सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग' आपके लिए समाज सेवा और सरकारी संकेतों की जानकारी प्रदान करता है। इस चैनल में आपको सहकार, पंचन और रोजगार विभाग से संबंधित नवीनतम अपडेट, निर्देशिका और आवश्यक शासन निर्णय मिलेंगे। चैनल 'सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग' के माध्यम से आपको सभी क्षेत्रों में सरकारी योजनाओं के बारे में जानकारी प्राप्त करने का मौका मिलेगा। इसके साथ ही, आप नवीनतम पहलुओं, तकनीकी उपायों और व्यापारिक सूचनाओं से अपडेट रहेंगे। 'सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग' टेलीग्राम चैनल चाहिए वो प्राथमिकता के अनुसार नया अपडेट प्राप्त करने के लिए अब हमारे चैनल को ज्वाइन करें और सरकारी संकेतों का लाभ उठाएं।

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

05 Jan, 14:59


जालन्यात निबंधक सहकारी विभागात ३० लाख लाच मागणीचे प्रकरण उघडकीस https://www.loksatta.com/maharashtra/in-jalna-a-case-of-bribe-demand-of-30-lakhs-in-registrar-cooperative-department-ssb-93-4806549/

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

05 Jan, 14:58


सहकारी समितियां चलाएंगी पेट्रोल पंप व जन औषधि केन्द्र https://www.krishakjagat.org/news/cooperative-societies-will-run-petrol-pumps-and-jan-aushadhi-kendras/

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

04 Jan, 15:57


उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गाची दि.1/1/2023 रोजीची अंतिम ज्येष्ठतायादी प्रसिध्द करण्याबाबत.

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

04 Jan, 15:50


सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीमधील सदस्य संख्या व समितीच्या सभेसाठी गणपूर्ती निश्चित करणेबाबत, दि.28-02-2024 चा शासन निर्णय

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

04 Jan, 14:33


🔴सन २०२४-२५ निवडसूचीवर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत

मा. मुख्यमंत्री महोदयांनी १०० दिवसाच्या कायक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत. सदर कार्यवाहीचा जलदगतीने आढावा घेण्यासाठी पत्रासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील आपल्या विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती ७ दिवसांत साप्रविस उपलब्ध करून द्यावी, ही विनंती.

आपली (लिना संखे) उप सचिव, महाराष्ट्र शासन


══════ ⋆★⋆ ══════
महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR ) व तसेच डिलीट झालेले महत्त्वपूर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी शासन निर्णय व परिपत्रक टेलिग्राम चैनल जॉईन करा.
══════ ⋆★⋆ ══════

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

04 Jan, 01:59


🔴Election start date 03.01.2025.
🔴सहकारी संस्थांच्या निवडणूका सुरु करण्याबाबत आदेश 👆🏾

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

03 Jan, 01:24


Digilocker आणि mParivahan ॲपद्वारे दाखवलेली डिजिटल कागदपत्रे ग्राह्य असतात

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

02 Jan, 15:12


राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यनिष्ठेने व प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

02 Jan, 13:18


तलाठी यांना स्वतः च्या कामासाठी खाजगी व्यक्ती ठेवता येणार नाही.

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

01 Jan, 14:28


शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

29 Dec, 23:13


‘सहकारातून समृद्धी’अंतर्गत गाव पातळीवर सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील https://dainikmaval.com/efforts-for-empowerment-of-cooperatives-at-village-level-under-prosperity-through-cooperation/

सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग

29 Dec, 15:25


शासकीय कार्यलय बाहेर मोबाइल ठेवणे बाबत कोणताही निर्णय-नियम-आदेश-परिपत्रक नाही

1,869

subscribers

2,819

photos

20

videos