Engineer's Association Official @degreeforje Channel on Telegram

Engineer's Association Official

@degreeforje


🔴विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना,१२+ डीग्री होल्डर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी🔥🔴

🔴 Group- https://t.me/+I4fiv34ScZI1YTU1

🔴YouTube- https://youtube.com/@EngineersAssociationOfficial

🔴Twitter- https://twitter.com/degree_holders

Engineer's Association Official (Marathi)

अभियंता संघटना आधिकारिक आहे! विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना,१२+ डीग्री होल्डर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी। या संघटनेला घेऊन, आपल्याला अभियंत्याच्या क्षेत्रात कसं उभा व्हावं याची मदत केली जाते. या संघटनेत सहभागी व्हा आणि आपल्या शैक्षणिक करिअरचे निर्माण करा. जॉईन करण्याचे लिंक्स खालीलप्रमाणे आहेत: Group- https://t.me/+I4fiv34ScZI1YTU1, YouTube- https://youtube.com/@EngineersAssociationOfficial, Twitter- https://twitter.com/degree_holders

Engineer's Association Official

21 Nov, 07:52


संपूर्ण आर्टिकल आणि व्हिडिओ पुढील लिंकवर👇

https://x.com/Mpsc_Andolan/status/1859491858348449854

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

© mpscandolan

Join @degreeforje

Engineer's Association Official

21 Nov, 06:05


https://youtu.be/XinLuvvAgpU?si=TFZLfyfv1Hlxcj3g

#MustWatch...

Join @degreeforje

Engineer's Association Official

21 Nov, 05:47


https://youtu.be/94CiPjGAFcU?si=N1VWkwWhXL_nhU0l

🔴🔴🔴

जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षाबाबत हिच परिस्थिती आहे.यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे.

Join @degreeforje

Engineer's Association Official

21 Nov, 04:19


📌 #WCO

👉 विकल्पाचा नमुना....👆👆

Join @degreeforje

Engineer's Association Official

21 Nov, 04:18


📌 जलसंधारण विभाग...!!

👉 वरील पत्रामध्ये निवड झालेल्या उमेदवारांकडून विकल्प मागवून घेतले आहे....!!

👉 LIST OF VALID CANDIDATES

Join @degreeforje

Engineer's Association Official

21 Nov, 00:23


मतदान आकडेवारी....⚡️

Join
@degreeforJE

Engineer's Association Official

20 Nov, 12:22


#Election2024

Join @degreeforje

Engineer's Association Official

20 Nov, 11:05


#ECI

Join @degreeforje

Engineer's Association Official

20 Nov, 10:41


#Election2024
#Vidhansabha
#Vote

राज्यात दुपारी 3 पर्यंत 45.53% मतदान...
कृपया मतदान करा..

नम्र विंनती....🙏


Join @degreeforje

Engineer's Association Official

20 Nov, 09:48


🤝🤝🤝👏

Join @degreeforje

Engineer's Association Official

20 Nov, 08:41


#Election2024
#Vidhansabha
#Vote

कृपया मतदान करा....🙏

Join @degreeforje

Engineer's Association Official

20 Nov, 06:53


📌 #Voting

गडचिरोलीतील १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क...🫡🫡🫡
आपणही घराबाहेर पडा... मतदान करा.

निर्धार_महाराष्ट्राचा_विधानसभा_निवडणुकीत_मतदानाचा

©Election commission

Join @degreeforje

Engineer's Association Official

20 Nov, 05:03


📌 #Voting

अप्रतिम अशी जाहिरात 🤝

#Do_Vote

Join @degreeforje

Engineer's Association Official

20 Nov, 02:37


#Note_Your_Vote
#Vidhansabha
#Elections2024

Join
@degreeforJE

Engineer's Association Official

20 Nov, 01:55


#BMC

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 22:45


#Elections2024
#Vidhansabha

🔰 आजचे चालू असलेले राजकारण व वस्तुस्थिती पाहता,
सर्वात श्रेष्ठ "दान" म्हणजे "मतदान" झाले आहे..

जसे स्पर्धा परीक्षेत आपण एका मार्कामुळे मागे राहून जातो तसेच तुमचा आवडीचा उमेदवार या महत्वाकांक्षी पदावर एका मता मुळे मागे नको रहायला....🗳️
#Note_your_Vote ⚖️ ⚡️

हीच ती वेळ हाच तो दिवस,
रहा
'दक्ष ' नाहीतर
पुढील 5 वर्ष व्हाल
'भक्ष '
म्हणून निवडा आवडीचा एक
'पक्ष'
ज्याचे तुमच्या वर राहील
'लक्ष '🤗

लोकशाहीने दिलेले "वरदान" कर "मतदान" 👆🏼
"Every VOTE Matters"

Regards,
#EAAdmin

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

19 Nov, 15:05


📌 #Voting

👉 पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुर्गम अशा # रायरेश्वर मतदान केंद्रावर पायथ्यापासून पायी चालत उभी चढण असलेल्या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने हे पथक पोहोचले. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी त्यांच्याअंगी उत्साह दिसून आला.

👉तुम्हीही नक्की मतदान करा कारण प्रत्येक मत महत्वाचं आहे....🤝

©Election_Commission

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 13:31


#Election2024
#Vidhansabha
#Vote

महिला मतदानाचा टक्का देखील वाढला पाहिजे.सर्वांनी नक्की मतदान करा.
#Engineers_Association सदस्या वर्षा मॅडम (पालघर #ZPCEA) यांनी पोस्टल मतदान केले.

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 12:24


#SSCexamination
#Timetable
#ForRefrence......

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 11:11


#Election2024
#Vidhansabha
#Vote

👉 आज दि...19/11/2024 रोजी
#EA चे सदस्य ( #ZP_CEA पालघर ) अंकित सरांनी #PostalBallot द्वारे #VOTE केले आहे...!!

👉 आपण सर्वानी लोकशाहीच्या उत्सवात पूर्ण ताकतीने सहभाग घेवून 100% मतदान करा.

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 08:20


📌 #BMC_JE

👉 Technical Syllabus for Civil, Mechanical and Electrical

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 08:17


📌 #BMC_SE

👉 Technical Syllabus For Civil, Mechanical and Electrical

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 07:43


📌 #WCO

👉 विकल्पाचा नमुना....👆👆

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 07:38


📌 जलसंधारण विभाग...!!

👉 वरील पत्रामध्ये निवड झालेल्या उमेदवारांकडून विकल्प मागवून घेतले आहे....!!

👉 LIST OF VALID CANDIDATES

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 06:40


📍टिव्हीवर आणि समाजात राजकीय नेते व पक्षसंदर्भात तोंडभरून बोलतात...परंतु निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी खरी खुरी मेहनत घेणारे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी नेहमीच झाकले जातात..!

📍निवडणूक कर्तव्यावर जाणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गास हार्दिक शुभेच्छा 💐💐


Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 06:27


📌 #BARTI

👉बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना

👉21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत.

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 04:51


#Election2024
#Vidhansabha
#Vote

उदयाचे भावी अधिकारी यांना नम्र विंनती की,स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तुम्हाला जऱ बदल घड़वायचा असेल तर तुमच
#Vote हे काम करू शकत....
माझ्या एका मताने काय होईल..?..हा विचार अजीबात करू नका.तुम्ही पुढाकार घ्या नक्कीच बदल घडेल.

मत देताना पुढील व मागील 5 वर्षाचा विचार नक्की करा....🙏🙏

सर्वानी उद्या नक्की मतदान करा...👍💪

माझ मत...
माझा आवाज...
माझी जबाबदारी....🙏👍

Regards,
Milind Rathod.
#EAadmin

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Nov, 03:40


मतदार राजा जागा हो...!! ⚡️

Voter helpline app वर आपले मतदान केंद्र जाणून घ्या...

Join
@degreeforJE

Engineer's Association Official

18 Nov, 16:22


Join @degreeforje

Engineer's Association Official

18 Nov, 15:51


📌 #Voting

👉 येत्या 20 तारखेला सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी नक्की मतदान करा....!!

👉 तुमच्या सहित तुमच्या कुटुंबाला,मित्र परिवाराला आणि सर्वांना सांगा...!!

👉 एक स्पर्धा परीक्षा बेरोजगार विद्यार्थ्यांच्या म्हणजे त्याच्या मागे त्याचे पूर्ण कुटुंब आणि मित्र परिवार अशे "कमीत कमी दहा" मते असतात...!!

👉 स्वतःची ताकद ओळखा आणि कृपया 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करा....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

18 Nov, 15:38


बडी हसीन होगी तू ए! नौकरी...🦋

Join
@degreeforje

Engineer's Association Official

18 Nov, 05:43


📌 #Vote

येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी नक्की मतदान करा आणि लोकशाही बळकट करा....🤝👏

Your Vote Your Voice

Join @degreeforje

Engineer's Association Official

17 Nov, 13:36


📌 #Voting


👉 स्पर्धा परीक्षा क्षेत्रात बऱ्यापैकी Middle Class किंवा Lower middle class कुटुंबातील असतील.....!!

👉
#System ला दोष देण्यापेक्षा नक्कीच #System उत्तरोत्तर सुधारली पाहिजे यासाठी नक्की मतदान करा....!!

#Do_Vote

प्रत्येक मत महत्वाचं आहे....👏👏

Join @degreeforje

Engineer's Association Official

17 Nov, 09:25


#Election2024
#VidhanSabha
#VOTE....👆

👉 येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण नक्की मतदान करा...!!

👉 तुमच्या सर्वांच्या भविष्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे...!!

👉 सध्याचे निवडणुकीचे राजकारण आणि मतांच विभाजन पाहता एक एक मत हे निर्णायक ठरणार आहे....!!

👉 पुन्हा एकदा "स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना " नम्र विनंती आपण नक्की मतदान करा....👏👏

आपल मत...
आपला आवाज....

No Voter should left behind.....


#EAadmin

Join @degreeforje

Engineer's Association Official

17 Nov, 03:43


"नाही अपेक्षांचं ओझं तुझ्यावर
पण आहे विश्वास तुझ्या क्षमतांवर"
आयुष्यात पुढे जाण्यासाठी अशा लोकांच आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं असतं ..नाहीतर अपेक्षांच्या ओझ्याखाली असल्याने आणि क्षमतांवर अविश्वास दाखवून अनेकांची स्वप्नं भंग होताना आपण नेहमीच बघतो.... म्हणून आपली माणसं कोण आहेत ते ओळखा आणि त्यांच्या साठी झटा💯

आज रविवार व सुट्टी/विश्रांती न घेता तुम्ही अभ्यासात मग्न असाल तर अभिनंदन तुम्ही योग्य वाटेवर आहात...

Make your parents proud firstly बाकी सर्व नंतर...

Join
@degreeforJE

Engineer's Association Official

16 Nov, 08:47


https://x.com/Mpsc_Andolan/status/1857705092310508014?t=da7WVjGCozEjy4tctt1YpA&s=19

📌 MES निकालाचा मुद्दा देखील समन्वय समिती नी उपस्थित केला आहे....👏

Join @degreeforje

Engineer's Association Official

16 Nov, 07:29


https://x.com/degree_holders/status/1857686260694847620?t=VSSvfBXCTtNslCQkX0Ft7g&s=19

📌 #MES निकालाबाबत:

👉 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा...!!

👉# PWD_JE प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी देखील #MES निकाल लवकरात लवकर लागण्यासाठी प्रयत्न करावा....कारण #MES निकालानंतर मोठ्या प्रमाणत #PWD_ JE प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी भेटू शकते....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

16 Nov, 07:16


https://x.com/Mpsc_Andolan/status/1857675182913008033?t=Y_5VE3EkefFJj01bEHnjoQ&s=19

📌जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

16 Nov, 05:14


https://youtu.be/RzhImIq009g?si=8ttz0BkJw3HI7IQA

Join @degreeforje

Engineer's Association Official

16 Nov, 05:02


♦️SSC MTS परीक्षेत TCS चे खासगी परीक्षा केंद्र मॅनेज.

पेपर फोडणाऱ्या माफियांचा कारनामा, म्हणूनच यापुढील सर्व परीक्षांसाठी आम्हाला फक्त अधिकृत TCS ION परीक्षा केंद्रच पाहिजेत.

एका केबल व्दारे परीक्षा केंद्रांबाहेर ॲक्सेस देण्यात आलं होत, मूळ उमेदवारांच्या जागी डमी उमेदवारांना बसविण्यात आले होते. परीक्षा केंद्राचे मालक, सुपरवायझर आणि सेंटरचे कर्मचारी आणि आयटी मॅनेजर असे सर्वांनाच पेपर फोडणाऱ्या माफियांनी मॅनेज केलेलं होत.

यात मुख्य बाब म्हणजे ज्या माफियांनी SSC MTS मध्ये घोटाळा केला त्यांचे स्वतः चे सहा खासगी परीक्षा केंद्रे आहेत.

SSC MTS मध्ये प्रति विद्यार्थी १०-१० लाखात नोकरी लाऊन देण्यात येणार होती. याच प्रकारचा घोटाळा तलाठी भरतीत सुद्धा झालेला आहे, परीक्षा केंद्राच्या मालकांनाच अटक करण्यात आली आहे. अनेक परीक्षा केंद्र मॅनेज झाली होती. कालच धाराशिव तलाठी घोटाळ्याचे Dysp दर्जाचे मुख्य तपास अधिकारी यांच्याशी समन्वय समितीचे अध्यक्ष : राहुल कवठेकर यांचे बोलणे झाले आहे. याबद्दल निर्णायक बातमी आम्ही लवकरच देऊ.

©स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Join @degreeforje

Engineer's Association Official

16 Nov, 03:52


#TPA

📌 महाराष्ट्र टाइम्स

Join @degreeforje

Engineer's Association Official

16 Nov, 02:56


#TPA

Join @degreeforje

Engineer's Association Official

16 Nov, 02:07


Distance between Dream and reality is discipline...⚡️🎯

Choice is yours...
Choose it wisely

Good morning OFFICERS 💫

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

15 Nov, 17:18


📌 #TPA_Postpone

👉 सर्वप्रथम अभ्यासू आणि होतकरू विद्यार्थ्यांची
#EA तर्फे आम्ही माफी मागतो. कारण आपल्या सर्वासाठी एक एक मिनिट महत्वाचा असतो....अगदी चहा किती वाजता घ्यायचा. #Even आमचे काही बंधू आणी भगिनी यामुळे दिवाळीसाठी पण घरी गेले नसतील...!

👉 परंतु एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी वाटते की, जलसंधारण विभाग आणि इतर विभागाच्या भरती प्रक्रिया घ्या आणि स्वतः या गोष्टींचा अभ्यास करा....👏👏

👉 आम्हाला फक्त नाशिक विभागाची परीक्षा केंद्रांची यादी भेटली आणि त्यात पण काही परीक्षा केंद्र असे होते की, खूप दिवसांनी या परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार होती....त्या संबधीत परीक्षा केंद्रावर जे कोणी
#Invigilator होते.त्यांच्याशी पण आम्ही बोललो होतो आणि सर्वांशी बोलून आम्ही आमचा निर्णय घेतला....!!

👉 आज खर तर आम्ही खुश पण नाही आणि दुःखी पण नाही,कारण या सर्व प्रक्रियेत फक्त आणि फक्त दलाल, हावरे आणि नालायक लोक सामील असतात....कोणत्याही विभागाला किंवा मंत्र्याला किंवा सरकारला वाटतं नाही की "भरती प्रक्रियेत" गोंधळ व्हावा.... मागील जलसंधारण भरती पेपर फुटी चा अनुभव पाहता.... आमच्या वैयक्तिक अनुभवानुसार सांगु इच्छितो की त्यावेळी(
#WCD_Re_Exam)आम्हाला सर्वात जास्त सहकार्य हे तत्कालीन जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेबांनी केलं.....ज्यावेळी त्यांना अमरावती केंद्राची बातमी समजली त्यांनी तत्काळ अमरावतीचे #CP साहेबांना या प्रकरणात संपूर्ण लक्ष घालून पारदर्शक पाठपुरावा करा असे आदेश दिले होते आणि ठाणे अंमलदार डोपेवाड साहेबांनी तर कमालच करुन दाखवली.... बाकी आपल्याला सर्व माहितीच आहे....
अर्थात जळगाव मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तसा शब्द पण दिला होता आणि तो साहेबांनी खरा पण करून दाखवला. ..आणि बळिराम डोळे सरांच्या माध्यमातून नाना भाऊ पटोले साहेबांनी या गोष्टी अधिवेशनात देखील हे मुद्दे घेतले 👏
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ने तर हा मुद्दा अगदी कोणत्याही परिस्थितीत तडीस गेला पाहिजे अश्या प्रकारे प्रयत्न केले...!!

👉 नाशिक विभागातील काही केंद्र हे खरंच शंकास्पद होती....मागे काय झालं..? कसं झाल आणि याला जबाबदार कोण...? यात आपल्याला जायचं नाही...परंतु बंधूंनो आणि भगिनींनो आपण प्रामाणिक पणे अभ्यास करा. बाकी सगळी जबाबदारी
#EA वर सोडा...!!

👉 पुन्हा एकदा एकच सांगू इच्छितो. हा संघर्ष सोपा नाही आणि "आपण" सर्वांनी ठरवल तर अवघड पण नाही... ज्या प्रकारे लोकशाही ही लोकांसाठी आहे. अगदी त्याच प्रकारे परीक्षा पद्धत ही परिक्षार्थी अर्थात विद्यार्थ्यांसाठी आहे.....!!

👉 तुम्ही, मी आणि आपण सर्व मिळून नक्कीच सुजलाम सुफलाम देश आणि लोकशाही घडवूया...!!

Thank you All My Brothers And Sister's keep Supporting
#EA : From the Students for the students...Forever ❤️🙌🙌👏👏👏

Join @degreeforje

Engineer's Association Official

15 Nov, 15:10


धन्यवाद धनंजय शिंदे सर 👏👏

https://x.com/Dhananjay_AAP/status/1857437753916662228?t=M99jYUL3Q-MeGOqCgQR1ug&s=19

Join @degreeforje

Engineer's Association Official

15 Nov, 15:02


https://x.com/Mpsc_Andolan/status/1857436511924351118?t=pyA_v37PnoXW-Jk6uHFr2g&s=19

धन्यवाद राहूल कवठेकर सर 👏👏

Join @degreeforje

Engineer's Association Official

15 Nov, 14:43


pune municipal corporation employee fake graduation certificate added service book case against officials पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
https://www.loksatta.com/pune/pune-municipal-corporation-employee-fake-graduation-certificate-added-service-book-case-against-officials-pune-print-news-rbk-25-css-98-4712103/

Join @degreeforje

Engineer's Association Official

15 Nov, 14:27


https://x.com/BaliramDoleyINC/status/1857428986399498296?t=P9kCadQaHGwzmCNiy7eIsQ&s=19

धन्यवाद बळिराम सर....👏👏

Join @degreeforje

Engineer's Association Official

15 Nov, 13:06


https://x.com/degree_holders/status/1857409422131118203?t=x3pGxg7TmB77eDXqk8cN8w&s=19

📌 रिट्विट करून Comment मध्ये सर्वांनी आभार व्यक्त करावे 👏👏

Join @degreeforje

Engineer's Association Official

13 Nov, 17:09


"कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी"
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण कडून मार्गदर्शक तत्वे जारी...🔥

#PressRelease

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

13 Nov, 14:11


#Supremecourt
#WRDJE2019

Join @degreeforje

Engineer's Association Official

13 Nov, 12:55


https://x.com/Dhananjay_AAP/status/1856575695599874158

👉 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

Join
@degreeforje

Engineer's Association Official

13 Nov, 11:08


http://youtube.com/post/UgkxL2FlWo5_dwTTjVPJ93_-xhJgOi81nxZT?si=eTmDl9Xy-269HqkD

Engineer's Association Official

13 Nov, 05:19



Engineer's Association Official

13 Nov, 05:19


#TPA2024
#Mail_campign

🔴 #OneTAPmail.....🔥🔥🔥

https://tinyurl.com/y85pu2m5

Join @degreeforje

Engineer's Association Official

13 Nov, 04:57


https://x.com/degree_holders/status/1856560930538090819?t=LOOaP8kvooUGpUeU8qRgmw&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

13 Nov, 04:23


#TPA
#OnlyTCSiON

📌 प्रहार

Join @degreeforje

Engineer's Association Official

13 Nov, 01:48


https://youtu.be/jRCmACnEcFk?si=faDSn-UDdBxJS1SX

Join @degreeforje

Engineer's Association Official

12 Nov, 19:14


📌 #WCD #TPA

👉 जलसंधारण विभागाने एकूण ६६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली होती तत्पूर्वी खूप विद्यार्थांनी जलसंधारण विभागास खासगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेऊ नका ही विनंती केली होती परंतु विद्यार्थ्यांचा विनंतीला जलसंधारण विभागाने दुर्लक्षित केले आणि खासगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली आणि बाकी सर्व तुम्हाला माहितीच आहे...!!

👉 नगरविकास विभागाकडे देखील विद्यार्थ्यांची साधी,सरळ आणि सोपी मागणी केली आहे की "रचना सहायक" पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ION Digital परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे परंतु नगरविकास विभाग याकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहे अशी विद्यार्थ्यांची भावना आहे...!

👉 कोणाच्याही दबावाला बळी न पडता नगरविकास विभाग आणि संचालक नगरविकास विभाग यांनी कोणत्याही परिस्थितीत परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावरच घ्यावी... नम्र विनंती 🙏🙏

Join @degreeforje

Engineer's Association Official

12 Nov, 17:34


#MustRead_Info ⚡️

Join
@degreeforJE

Engineer's Association Official

12 Nov, 15:21


https://x.com/degree_holders/status/1856355877764378719?t=fLyLQwK_N1w42z85HSePRg&s=19

👉 एका मताची किंमत यासंदर्भातील वरील व्हिडिओ नक्की पाहून घ्या...योग्य वाटला तर नक्की Retweet करा....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

12 Nov, 14:47


📌 #TPA_TCS_ION

👉
#RRB_ALP ची परीक्षा असल्या कारणाने ' रचना सहायक ' पदासाठी अधिकृत TCS ION Digital परीक्षा केंद्रच पाहिजे यासाठी तूम्ही,मी,आणि आपण सर्व प्रयत्न करत आहोत....जो मागे #WCD साठी पण आपण केला होता....!!

👉 उद्या परत पुन्हा एकदा आपण Mail Campaign करूयात.... ज्यांना कोणाला विद्यार्थी हित प्रिय असेल ते Telegram Admin, Channel किंवा क्लासेस आपल्याला Support करतील....!!

👉 उद्या सकाळी ठीक 11 वाजता आपण
#TCS_ION_Digital परीक्षा केंद्रासाठी Mail Campaign असेल....!!

🛑 VVIMP🛑

👉प्रत्येकाने कृपया एकच
#Mail करा...Bulk Mail किंवा एकापेक्षा जास्त Mail कोणी करू नयेत...प्रत्येकाने फक्त एकच #Mail करावा....🙏🙏

Join @degreeforje

Engineer's Association Official

12 Nov, 12:26


📌 #RRB_ALP

👉 लवकरच Hall ticket उपलब्ध होतील

Join @degreeforje

Engineer's Association Official

12 Nov, 12:17


#Supremecourt
#WRDJE2019

Join @degreeforje

Engineer's Association Official

12 Nov, 09:55


#WRDJE2019
#Supremecourt

👉 आज दि..12/11/2024 रोजी मा.सर्वोच्च न्यायालयात
#WRDJE2019 संदर्भात सुनावणी झाली सदर याचिका #Dismissed झाली आहे.

👉
#WRDJE चे नवीन सेवाप्रवेश नियम #in_process आहेत अशी माहिती देखील #Department चे वकील यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

#EAadmin

Join @degreeforje

Engineer's Association Official

12 Nov, 06:57


पेपर लीक प्रकरणी राजस्थान मधील आंदोलनं

Join @degreeforje

Engineer's Association Official

12 Nov, 06:42


https://x.com/suvishelke/status/1856218014443811142?t=jbRnD2k2z0jaHK8Eb6Symw&s=19

Join @degreeforje

Engineer's Association Official

10 Nov, 06:00


📌#BMC_GS

👉"मुंबई सिटी बुक"

👉 स्वतः BMC ने प्रकाशित केलेले

👉 नक्की वाचा व महत्वाचे मुद्दे टिपून ठेवा.

Join @degreeforje

Engineer's Association Official

10 Nov, 04:20


https://x.com/degree_holders/status/1855464655608816068?t=KWBtgiSJ8mntRtm5p82dfA&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

10 Nov, 03:10


#Elections_2024

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

09 Nov, 12:44


📌 #TPA_TCS_Ion

👉 आपली मागणी पहिल्यापासून एकच आहे की परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रवराच झाली पाहिजे आणि सरांनी पण तेच ट्विट केलं आहे.... विद्यार्थ्यानी इतर कोणत्याही (
#Postpone किंवा इतर) अफवांवर विश्वास ठेऊ नये ....!!

👉 जोरात अभ्यास सुरू ठेवा....!!


Join @degreeforje

Engineer's Association Official

09 Nov, 11:34


https://x.com/BaliramDoleyINC/status/1855211728851906834?t=XlU_1N3KacQ_Eh1qI7W-Tw&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा...!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

09 Nov, 09:54


https://x.com/Dhananjay_AAP/status/1855175913870115176?t=IgklAxi-1uJ7Y2siv2onbw&s=35

Engineer's Association Official

09 Nov, 08:22


Join @degreeforje

Engineer's Association Official

09 Nov, 04:57


📌 अधिसूचना

👉 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधासभा मतदारसंघात सुट्टी जाहीर

Join @degreeforje

Engineer's Association Official

09 Nov, 04:13


📌 #WRD_JE_500

#Supremecourt
#WRD_JE_2019

Matter listed...

Date - 12 / 11 / 2024
Court no - 7
Sr no - 35

Justice Maheshvari &
Justice bindal

Join
@degreeforje

Engineer's Association Official

09 Nov, 01:48


#RESTART
#REFOCUS
#RESET 🎯

चिंता नको करुस तू करशील यार...💯

फक्त हार मानू नकोस पुढे किती दिवस राहिलेत ते बघ, मग आज किंवा उद्या तुला जिंकायचाच आहे

सर्व गाणी वाजतील...🥳

🐢
#Consistency_is_the_key

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

08 Nov, 18:48


📌 #BMC_SE_JE Update

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची नवीन तारीख २६/११/२०२४ ते १६/१२/२०२४

Join @degreeforje

Engineer's Association Official

08 Nov, 08:04


🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑

👉बळिराम डोळे सरांशी TCS ION Digital सेंटर बाबत बोलणं झालं आहे. कॉल किंवा मेसेज करू नका सरांना माहिती आहे मुद्दा....!!

Engineer's Association Official

08 Nov, 06:45


https://x.com/MpscGuidance/status/1854772996231078139?t=dZu7WaYhtc328be6DyvTMA&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

08 Nov, 06:03


https://x.com/Dhananjay_AAP/status/1854763677758496891?t=7UZSUKXz_4mP-l-Wh5abqQ&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!


Join @degreeforje

Engineer's Association Official

08 Nov, 05:39


https://x.com/degree_holders/status/1854760410060406852?t=Mc4iVqvHVa_IEiPdKSvXGQ&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा...

Join @degreeforje

Engineer's Association Official

07 Nov, 19:41


📌 निवेदन_TPA

👉 उद्या
#Urgent_Basis वरती सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन द्यावे...!!

👉 आम्ही स्वतः देखील उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊ...!!

👉 उद्या महाराष्ट्रतील जवळपास सर्वच जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन गेले पाहिजेत अशी आम्ही अपेक्षा करतो..🤝👏

Join @degreeforje

Engineer's Association Official

07 Nov, 19:26


📌 आदरणीय नाना भाऊ....!!

👉 कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना देखील आदरणीय नाना भाऊ यांनी पदवीधर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आणि
#Engineer's_Association च्या संघर्षाला महामहिम राज्यपाल यांच्याकडून न्याय मिळवून दिला....!!

👉 आम्ही पदवीधर अभियंते आणि
#Engineer's_Association हे कायम आमचे आधारस्तंभ बळिराम डोळे सर आणि आदरणीय नाना पटोले साहेब यांचे ऋणी राहू 👏👏

Join @degreeforje

Engineer's Association Official

07 Nov, 18:31


👉 रेल्वे च्या परीक्षेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय का?

👉 महाराष्ट्र आहे म्हणून देश आहे...महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त
#GST गोळाकरुन देणारे राज्य आहे... उलट आपल्यामुळे बाकी राज्यांनी #Schedule बनवलं पाहिजे...... पण इकडे उलटच आहे...!!

👉 कृपया केंद्राच्या दबावाखाली महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय्य करु नये... अन्यथा महाराष्ट्रतील विदयार्थ्यांना रस्त्यावर उतरून न्याय. मागवा लागेल....
#Engineer's_Association ची यासाठी देखील तयारी आहे.... केंद्राचा अन्याय आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थी कदापि मान्य करणार नाही .. नाही म्हणजे नाही......🤝💪

👉 कोणत्याही परिस्थितीत रचना सहायक पदाची परीक्षा ही #TCS_ION_Centre वरतीच झाली पाहिजे, #Railway_ALP मुळे महाराष्ट्रतील विद्यार्थी अजिबात #Compramise करणार नाहीत

Join @degreeforje

Engineer's Association Official

07 Nov, 16:18


📌 #TCS_ION

👉 कोणत्याही परिस्थितीत रचना सहायक पदाची परीक्षा ही अधिकृत
#TCS_ION_Digital सेंटर वरतीच झाली पाहिजे.

👉
#RRB_ALP चे विद्यार्थी 500 रुपये फी भरता आणि ती पण #Refundable आहे तर मग महाराष्ट्रतील #Civil_Engineering विद्यार्थ्यांवर अन्याय का....??.....आम्ही 1000/900 रुपये फी भरतो आणि त्यामुळेच आम्ही अधिकृत व पारदर्शक परीक्षा केंद्राची मागणी करत आहोत....आणि आम्हाला डावललं जात असेल तर या गोष्टी आम्ही कदापि सहन करणार नाही....!!

👉 जलसंधारण विभागाच्या भरती वरून नगर विकास विभागाने बोध घ्यावा....बाकी आमची ईच्छा एकच आहे ....भरती प्रक्रिया पारदर्शक, प्रामाणिक पने आणि अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

04 Nov, 09:34


https://x.com/Dhananjay_AAP/status/1853349161745490188?t=i4yctJIy2Owg3lwc3Kw1_Q&s=35

Engineer's Association Official

04 Nov, 06:17


https://x.com/suvishelke/status/1853304652336681144?t=9L9F5QzMaMGoubgxFmVroA&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा...!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

04 Nov, 05:01


https://x.com/degree_holders/status/1853301230803562676?t=No-HYqKdakVa3nStAAAJjw&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

03 Nov, 04:04


क्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख -लाख शुभेच्छा तुम्हाला,
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण,
जिव्हाळ्याचे बंध दिवसागणिक उजळत राहू दे,
भावा - बहिणींची साथ आयुष्यभर अतूट राहू दे...👫
भाऊबीज निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा...❤️😊🥳

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

02 Nov, 12:14


https://x.com/Ni3KumarSpeaks/status/1852683850121695280?t=FxXFN16nuJbYg1qyf9KJhA&s=19

Join @degreeforje

Engineer's Association Official

02 Nov, 09:11


#Stay_Alert ⚠️

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

02 Nov, 04:27


https://x.com/Dhananjay_AAP/status/1852557808002347470?t=5iR64p6mi2x90EF5nVJbOw&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

01 Nov, 11:16


https://x.com/degree_holders/status/1852307890641441271?t=BjHKcXdh4mEPqW3-T1Fvhw&s=19

📌 रचना सहायक ( Planning Asst) परीक्षा अधिकृत #TCS_ION केंद्रावरच झाली पाहिजे.

👉 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.

Join @degreeforje

Engineer's Association Official

01 Nov, 09:45


https://youtu.be/VCKfLJLph1g?si=ydTYtQnm-ROf7JWO

Engineer's Association Official

01 Nov, 06:57


📌 GATE 2025 Correction Window

👉 Candidates can make changes to their name, date of birth, choice of exam city, change of existing paper, add a second paper, and other such things.

👉 To make each change candidates will be required to make a payment of Rs. 500.

👉 Last date - November 6, 2024

🖇️
gate2025.iitr.ac.in

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

01 Nov, 06:40


🔴 Indian Ports Association (IPA) Advt🔴

📌 Recruitment of executive level posts at various major ports in India

👉 Post - Assistant Executive
Engineer, Jr. Executive (Civil)

👉 No of Post - 33

👉 Last Date- 20/11/2024

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

01 Nov, 04:35


🎇

Engineer's Association Official

01 Nov, 04:32


🎇🪔 शुभ दिपावली 🪔🎇

Join @DegreeForJE

Engineer's Association Official

31 Oct, 16:55


👉 महासंवाद: महाराष्ट्र शासन या Official Telegram Channel चा नवीन Profile photo...!!

👉 बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी नक्की मतदान करा....!!

#PleaseVoteMaharashtra

Join @DegreeForJE

Engineer's Association Official

31 Oct, 16:14


#JustForInfo
#IPL2025
#Retention_List

Join
@degreeforJE

Engineer's Association Official

31 Oct, 14:08


येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी नक्की मतदान करावे.
#DoVoteMaharashtra

https://x.com/degree_holders/status/1851989473434992747?t=ppoDY7q85UOibb2gLUrWaQ&s=19

Join @degreeforje

Engineer's Association Official

31 Oct, 11:02


https://x.com/targetprashasan/status/1851942343374475496?t=fz2W7X89OKbTlVEWR810NFOV5SNN9D_edwh6cmTji90&s=35

Engineer's Association Official

31 Oct, 10:31


https://youtu.be/dBTzB2n_IA4?si=kRKqWCrJARwA6JTy

Engineer's Association Official

31 Oct, 05:24


https://youtu.be/KtLu07vP-Qg?si=0TGSqjkwF_cmsUOR

Engineer's Association Official

31 Oct, 05:24


https://youtu.be/04Fh6rHfYVU?si=JsoJHVHWvHxWaXxd

Engineer's Association Official

31 Oct, 05:23


https://youtu.be/vCn70k4vzxg?si=NQJK5cRiA7QLewTB

Engineer's Association Official

31 Oct, 04:58


📌 #SSC_JE

👉 SSC JE Mains Admit Card

https://ssc.gov.in

Join @degreeforje

Engineer's Association Official

31 Oct, 03:35


🪔 शुभ दिपावली 🪔

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

25 Oct, 16:15


♦️महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागण्यांचा जाहीरनामा आपण प्रसिद्ध करणार आहोत. त्याद्वारे आपले प्रश्न समोर आणून पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

सर्वपक्षीय राजकीय पक्षांना आपल्या मागण्या एकासुसूत्रपणे मांडून पूर्ण करण्याचे आवाहन करणार आहोत. जे राजकीय पक्ष आपल्या मागण्या त्यांच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करतील त्यांना साथ द्यायची किंवा नाही याचा निर्णय स्पर्धा परीक्षा उमेदवार योग्य वेळी घेतीलच.

स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा याबाबत आपल्या सूचना असल्यास आपण आम्हाला 8668378583 क्रमांकावर व्हॉटसअप किंवा
@mpscandolan01 टेलिग्राम आयडी वर मेसेज करू शकता.

©स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

Join @degreeforje

Engineer's Association Official

25 Oct, 13:49


लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, अन्य नियोजनाला विश्रांती देत मतदानाला प्राधान्य द्या. २० नोव्हेंबरला घरातून बाहेर पडा, मतदान करा - दीपक कपूर, (भाप्रसे), अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य.
मतदान करूया
विधानसभासभानिवडणूक२०२४

#DoVote

Join @degreeforje

Engineer's Association Official

25 Oct, 09:18


https://x.com/Mpsc_Andolan/status/1849722222073741775?t=kbQncCWBI9UBadVoFnwUCA&s=19

Join @degreeforje

Engineer's Association Official

25 Oct, 09:02


📌 Ex IAS महेश झगडे सरांची पत्रकार प्रशांत कदम यांनी घेतलेली ही मुलाखत.

👉 प्रत्येकाने वेळ काढून नक्की मुलाखत पहावी....!!


Join @degreeforje

Engineer's Association Official

25 Oct, 09:00


https://youtu.be/hvGP6L8IMXA?si=X4zjv7br_1b8Q6nI

Engineer's Association Official

25 Oct, 07:47


https://x.com/MaheshZagade07/status/1849306098467242022?t=g9OlT-tVmRrxCPwDk7WIvw&s=19

महेश झगडे सर 👏

Join @degreeforje

Engineer's Association Official

25 Oct, 01:36


📌 Coal India limited Advt 🔥

👉 Post: MANAGEMENT TRAINEES
👉No of Post :
Civil - 91
Electrical - 102
Mechanical - 104
Comp - 41

Last Date- 28th November 2024

Join
@degreeforje

Engineer's Association Official

24 Oct, 13:26


📌 #RRB

👉 RRB JE Schedule....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

24 Oct, 13:06


🔶🔷🔶🔷🔶🔷


मित्रांनो...
मी अजूनही free झालो नाही
आपण सर्व वाट बघत असाल
म्हणून ही post....

🔶🔶#MPSC

👉 राज्यसेवा 2024 रेकॉर्डब्रेक जागा
सर्व 35 संवर्ग

👉PSI,STI 2024
काँग्रेस सरकारच्या काळात यायच्या
तशा रेकॉर्डब्रेक जागा

👉 दळवी समितीच्या शिफारशी रद्द करून objective pattern
continue

दर 10 वर्षांनी अभ्यासक्रम बदलणे क्रमप्राप्त असतो.
already 2 वर्ष जास्त झाले.

त्यामुळे नवीन syllabus साठी
एक समिती नेमली जाईल.
ज्या syllabus मध्ये सध्याचा objective mains syllabus थोडाफार बदल करून किंवा समिती जो घेईल तो .
ज्यात महाराष्ट्राला सर्वोच्च स्थान व महत्व दिले असेल
( दळवी समितीप्रमाणे
upsc copy paste नको )

👉 बार्टी, सारथी, TRTI ,अमृत,महाज्योती
यांच्या संचालक,classes ,मध्यस्थ ,दलाल जे जे कुणी गैरव्यवहार केला ,इथून पुढे करतील
गोरगरीब उमेदवारांना फसवणाऱ्या सर्वांची कसून चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येतील

कुणावरही दयामाया दाखवली जाणार नाही

👉 combined जाहिरात उशिरा आल्यामुळे ज्यांना फॉर्म भरता आला नाही त्यांच्यासाठी
योग्य तो सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल

👉 केरळच्या धर्तीवर #MPSC चे सक्षमीकरण


🔶🔶🔶सरळसेवा


👉 रेकॉर्डब्रेक पोलीस भरती

👉 BMC सहित इतर मनपा भरती

👉 जलसंपदा, आदिवासी विभाग,समाजकल्याण विभाग सह
रखडलेल्या भरती

👉 येणारी प्रत्येक जाहिरात
MPSC मार्फत

👉 1000 रुपये परीक्षा शुल्क पासून
कायमची सुटका

👉 बोगस दिव्यांग, बोगस खेळाडू प्रमाणपत्राला आळा

👉 जुनाट सेवा प्रवेश नियम बदलणे

👉 जाहिरातीत अनावश्यक,जाचक अटी वर निर्बंध


इत्यादी सर्व होणारच

यासोबतच अजून नव्याने काही मुद्दे
add करण्यात येतील
ते लवकरच कळतील.

👉 आपल्या सर्वांना विनंती करतोय
अभ्यास करा फक्त


धन्यवाद
🙏🙏🙏

आपलाच
बळीराम दादासाहेब डोळे
#स्पर्धा_आंदोलनं

Engineer's Association Official

24 Oct, 10:03


Engineer's Association Official

सर्वांना जोरात अभ्यास करायला सांगा
😊👍

आपले सर्व मुद्दे व मागण्या already नानासाहेबांकडे गेल्या आहेत
आता नवीन 2-3 मुद्दे पाठवण्यात येतील.



@SpardhaAndolanBaliram

Engineer's Association Official

24 Oct, 09:52


ATP अणि TP पदाची परीक्षा कधी होणार ?

लक्षात घ्या ४ नोव्हेंबर पर्यंत परीक्षा अर्ज सादर करायचा आहे. सरळसेवा असल्यामुळे परीक्षा तारीख किंवा परीक्षा घेण्यात येणार किंवा नाही हे आधीच फिक्स नसते.
आलेले अर्ज बघून हा निर्णय घेतात.
परंतु अर्ज मोठ्या प्रमाणात येणारं असल्याने परीक्षा होणारं हे मात्र निश्चित .  साधारण पणे डिसेंबर मध्ये परीक्षा तारीख व अभ्यासक्रम प्रसिध्द होणार.
२०२२ चा अभ्यासक्रम  ९०% तोच रहाणार. १०% त्यात थोडा बदल किंवा अतिरिक्त मुद्दे जोडले जातील.

एप्रिल- मे मध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे.

#Forwarded

Credit - civinfo

Join @degreeforje

Engineer's Association Official

24 Oct, 06:56


कार्यक्रम स्थळी नाना भाऊंच आगमन झालेल आहे....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

24 Oct, 05:20


महासंवाद 🔥🔥

Join @degreeforje

Engineer's Association Official

24 Oct, 05:13


♦️थोड्याच वेळात कार्यक्रम स्थळी नानाभाऊ दाखल होतील.
अनेक विद्यार्थी जमले आहेत.
काही दिवसानंतर या मागण्या वरिष्ठ स्तरावर सोडवण्यात येतील.
👉 तुमच्या मागण्या स्वतः उपस्थित राहून मांडा..मीडिया पण आली आहे.

👉 आजच्या कार्यक्रम चे लोकेशन नाना येत आहेत..
👇👇👇
https://maps.app.goo.gl/3ajDNbmqjMnJG32x6

Engineer's Association Official

24 Oct, 02:35


TODAY'S THOUGHT

Smooth road never make good driver,

Clear sky never make good pilot,

Problem free life never

make good person.

Life is challenge.Face it.

Good Morning

Join @degreeforje

Engineer's Association Official

23 Oct, 15:45


🔶🔷🔶🔷🔶🔷

तातडीची सूचना (VIMP)

कार्यक्रमाची वेळ सकाळी
9.30 ऐवजी सकाळी 9.00 वाजता
करण्यात आली आहे.
नियोजित वेळेच्या अर्धा तास अगोदर


नाना भाऊंचा पुण्यात कोणताही कार्यक्रम नाही, ते फक्त एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी मुंबईवरून हेलिकॉप्टर वरून निघतील पुण्यात पोहोचतील पुण्यातील कार्यक्रमात पण संवाद साधून तातडीने ते मुंबईकडे हेलीकॉप्टर ने निघतील.

उद्या काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी
9.00 च्या अगोदर पोहोचणे आवश्यक आहे.

याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी



@SpardhaAndolanBaliram

Engineer's Association Official

23 Oct, 09:35


https://x.com/suvishelke/status/1849015195349418075?t=YTJzs3tAjNyE_oJ9R_U-PQ&s=19

👉 जर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण येजनेतील व्यक्तीला लाच घेण्याच्या मोहिमेवर पाठविले म्हणजे काही तरी संबंध नक्कीच असण्याची शक्यता आहे.

👉 या गोष्टीची कसून चौकशी झाली झालीच पाहिजे.....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

23 Oct, 07:41


🛑🛑🛑VVIMP 🛑🛑🛑


सदर व्यक्ति आपल्या ग्रुपच्या सदस्याचे नातेवाईक आहेत.कोणाला काही माहिती मिळाल्यास वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

Join @degreeforje

Engineer's Association Official

23 Oct, 05:56


tweet मध्ये video बघा
ज्याला आपण गेल्या काही वर्षात सामोरे जात आहोत त्याची revision आहे असे वाटेल...

retweet करा व comments मध्ये आपल्या मागणीचा जो विषय असेल तो मांडा....

प्रत्येक योग्य व न्याय्य मागणीवर विचार होणारच

सगळं होणार...
दणक्यात होणार


@SpardhaAndolanBaliram

Engineer's Association Official

22 Oct, 16:39


#TPA2024

आपण उद्या दि. 23/10/2024 रोजी
#TPA ची परीक्षा TCS ion डिजीटल सेंटरवर होण्यासाठी ONE TAP #Mail_campign करणार आहोत. सर्वाना विंनती की , आपण यात पूर्ण ताकदीने सहभाग नोंदवावा....🙏

#EAadmin

Join
@degreeforje

Engineer's Association Official

22 Oct, 13:57


https://www.bbc.com/marathi/articles/cje3qk47g3ko?s=35

Engineer's Association Official

22 Oct, 12:30


https://x.com/DainikBhaskar/status/1848673150982111485?t=K0DXeC6olNhtv9AsigGTCg&s=35

हेच राहील होत पहायचं..... 🫡 🫡

Join @degreeforje

Engineer's Association Official

22 Oct, 09:48


📌 #Planning_Assistant

👉 रचना सहायक पदाची ऑनलाईन परिक्षा TCS ION Digital सेंटर वर घेण्यात यावी यासाठी आज दिनांक २२/०८/२०२४ रोजी
वर्धा नगरविकास विभाग येथे निवेदन दिले...!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

22 Oct, 09:44


🔴

अतिमहत्वाचे.....

💐नगर परिषद भरती💐
👉
#DMA ने  उमेदवारांना #DV साठी संधी दिली आहे ,
👉तरी जे उमेदवार नियुक्ती स्वीकारणार नाही ,त्यांनी
#DV  करू नये...
👉 त्यामुळे
#Waiting_list मधील मुलांना सामावून घेवू न त्यांचाही टाईम वाचेल .
तरीही सर्वांनी सहकार्य करावे .



Join @degreeforje

Engineer's Association Official

22 Oct, 09:03


RRB JE application Status Out...
Link will be live from 23-10-2024

🔗
www.rrbapply.gov.in

Join
@degreeforje

Engineer's Association Official

22 Oct, 07:57


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे 5वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आले.

➤Join @degreeforje

Engineer's Association Official

22 Oct, 07:29


🔶🔷🔶🔷🔶🔷

🔶एक स्पर्धा परीक्षा उमेदवार म्हणून मी गेल्या दोन तीन महिन्यापासून
मा.नानांसाहेबांना,बळीराम सरांना,
अतुल सरांना काही योग्य व न्याय्य मुद्दे पाठवले आहेत व या सर्वाचा नक्की विचार व्हावा व सर्वांना उशिरा का होऊना न्याय मिळावा अशी
विनंतीवजा मागणीच केली आहे.
मला खात्री आहे मा.नाना नक्कीच
आपला विश्वास सार्थ ठरवतील.

🔶 भूतकाळ बदलता येणार नाही पण वर्तमान व भविष्य नक्कीच प्रयत्नपूर्वक
उज्जवल आपण करूच शकतो.

🔶मी दिलेले काही मुद्दे थोडक्यात सांगत आहे,
मी फक्त राज्यसेवा उमेदवार आहे तरीदेखील जे जे दोन तीन वर्षात आजूबाजूला प्रकर्षाने जाणवलं ते ते मुद्दे देण्याचा प्रयत्न केला.

🔶🔶🔶आपण जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर राहून
आपले जे काही मुद्दे असतील ते तिथे मांडा.
कदाचित प्रत्येकाला मुद्दे मांडता येतीलच असे नाही ,म्हणून जातानाच
ज्या काही अडचणी,समस्या ,मागण्या असतील त्या एका कागदावर लिहून
न्या.
तिथे सर्वांचे निवेदन एकत्र जमा केले जातील.

🔶 मी दिलेले मुद्दे
👉 केरळच्या धर्तीवर #MPSC चे सक्षमीकरण

👉 राज्यसेवा आतापर्यंतची सर्वात मोठीं

👉 PSI ,STI गेल्या दशकातील
सर्वात मोठीं

👉 #MPSC
परीक्षा ते अंतिम निकाल कालावधी
कमी करून एक वर्षाच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण व्हावी व त्यानंतर लवकरात लवकर नियुक्त्या देण्यात याव्या

👉 बार्टी ,सारथी, आदिवासी बांधवांची TRTI, अमृत इत्यादी संदर्भातील
अडचणी व समस्या

👉 बोगस दिव्यांग व खेळाडू प्रमाणपत्रामुळे खऱ्याखुऱ्या दिव्यांग व खेळाडूंचे होणारे नुकसान

👉 भरमसाठ 1000 रुपये परीक्षा शुल्क्

👉 वेगवेगळ्या सरळसेवा रखडलेल्या भरती

👉 काही जुनाट सेवा प्रवेशामुळे होणारे नुकसान

👉 काही जाहिरातीत विनाकारण टाकल्या जाणाऱ्या अनावश्यक जाचक अटी,त्यामुळे करावे लागणारे आंदोलने


असे काही मुद्दे दिले आहेत.
आपण देखील आपले जे काही अडचणी,समस्या असतील त्या सर्व कार्यक्रमात प्रत्यक्ष हजर राहून मांड्याव्यात व स्वतःला न्याय देण्याचे एक पाऊल पुढे टाकावे.

आपल्या प्रत्येकाचे एक एक पाऊल
आपल्या सर्वांना प्रगतीपथावर नेऊन
उज्ज्वल भविष्यकाळ नक्कीच असेल
यासाठी आशावादी राहू

Admin sp ofce

@SpardhaAndolanBaliram

Engineer's Association Official

22 Oct, 07:10


https://x.com/degree_holders/status/1848622636961550589?t=TEpOLBYjMHWYVJxMr4jTQg&s=19

Join @degreeforje

Engineer's Association Official

22 Oct, 06:31


https://x.com/suvishelke/status/1848612752685765097?t=e3ND1UsOeB0dCduLVSZYtw&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा 🔥🔥

Join @degreeforje

Engineer's Association Official

22 Oct, 02:13


Join @degreeforje

Engineer's Association Official

21 Oct, 15:58


📌 मृद व जलसंधारण अधिकारी गट ब कागदपत्र पडताळणी अनुपस्थित उमेदवार बाबत

जॉईन @degreeforje

Engineer's Association Official

21 Oct, 15:55


📌 मृद व जलसंधारण अनुपस्थित उमेदवारांबाबत

जॉईन @degreeforje

Engineer's Association Official

21 Oct, 14:12


Spam 🔴 अशा प्रकारचे msg येत असतील तर कृपया ओपन करू नका ...
लिंक ओपन केल्यावर आपल्या संपर्कातील व्यक्तींना ते आपोआप जात आहे ...


Join @degreeforje

Engineer's Association Official

21 Oct, 13:01


https://x.com/Dhananjay_AAP/status/1848239259620393174?s=19


Join @degreeforje

Engineer's Association Official

21 Oct, 10:42


📌 दिनांक 24 ऑक्टोबर 2024 :


अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न:

👉 प्रलंबित
#MES निकाल.

👉 यावेळी आलेल्या
#MES फक्त 45 जागा

👉 विविध महापालिका प्रलंबित जाहिराती

👉 AMVI ,GATE, Mahatransco मुद्दे.

👉 जलसंपदा ,पाणीपुरवठा प्रलंबित प्रश्न

विविध मागण्या मांडण्यासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी उपस्थिती राहावे...
🙏

Join @degreeforje

Engineer's Association Official

21 Oct, 10:19


📌 #Planning_Assistant

👉 रचना सहायक पदाची #Online परीक्षा #TCS_ion अधीकृत परिक्षा केंद्रावर घेण्याबाबत आज नगरविकास विभाग ऑफिस येथे विद्यार्थ्यानी निवेदन दिली......!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

21 Oct, 09:36


https://x.com/degree_holders/status/1848296996483809758?t=ipyHiQhbwL6t3oPC3iBUfA&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

21 Oct, 05:28


Join @degreeforJE

Engineer's Association Official

20 Oct, 15:02


https://www.loksatta.com/sampadkiya/columns/loksatta-anyartha-confusion-in-mpsc-result-mpsc-affected-maharashtra-state-public-service-commission-exam-recruitment-amy-95-4660344/

Join @degreeforje

Engineer's Association Official

20 Oct, 12:37


📌 धुळे जिल्हा परिषद

👉 #CEA अंतीम निवड यादी

Join @degreeforje

Engineer's Association Official

20 Oct, 05:51


Join @degreeforje

Engineer's Association Official

20 Oct, 04:10


#Sunday_Wisdom

Join
@degreeforje

Engineer's Association Official

19 Oct, 13:50


४ वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण घेऊन त्याच्या अभ्यासक्रम आधारित स्पर्धा परीक्षा करिता सरकार खाजगी क्लास लावण्याकरिता अनुदान देत असेल म्हणजे सरळ सरळ ४ वर्ष च्या शिक्षणावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे आहे.

Engineer's Association Official

19 Oct, 13:50


पुण्यातील अभ्यासिकेला लागलेल्या आगीत झालेल्या नुकसान बद्दल दुःख अणि वाईट वाटत आहे. मेहनत करून तयार केलेल्या नोट्स अश्या आगीत भस्म होणे कोणत्याही स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवाराला पाहवत नाही.
भविष्यात अश्या घटना टाळण्या साठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Engineer's Association Official

19 Oct, 13:50


आमचा एक सल्ला आहे की रोज अभ्यासिका मध्ये जाताना आपले पुस्तके नोट्स सोबात नेण्यात यावे व सोबतच घरी वापस आणण्यात यावे.
शाळेचे मुले जसे दप्तर नेतात सोबत त्या प्रमाणे.

Engineer's Association Official

19 Oct, 13:50


सद्या कोंचिग क्लास, अभ्यासिका एक व्यापार झालेला आहे.
त्यातच राज्यसरकारच्या विविध संस्था उदा. सारथी , महाज्योती या सारखा संस्था MPSC , UPSC परीक्षा यांचे प्रशिक्षण देण्याकरिता खाजगी क्लास लावण्या करिता अनुदान देत आहे ..
सदर संस्था च्या पॅनल वर येण्या करिता काय केले जात आहे हे आम्हाला माहिती आहे. मोठा प्रमाणात यात उलाढाल होत आहे.

Engineer's Association Official

19 Oct, 12:20


https://youtu.be/-7aoM8X8Izs?si=W1J_O71vg-5eZzr4

Engineer's Association Official

19 Oct, 11:07


https://youtu.be/m6_HWW-rslE?si=0VzJXs2DYMF7KiVV

Engineer's Association Official

19 Oct, 05:50


📍आज सकाळी पुण्यातील एका अभ्यासिकेमध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही.. 🙏🙏

मित्रांनो काळजी घ्या.
#Staysafe

https://youtu.be/UwbwAztvLxo?si=SAJLIo0rdEsoON5N

Join @degreeforje

Engineer's Association Official

19 Oct, 02:30


कुर्बानी तो देनी पड़ेगी...
नींद की या सपनों की...


#TPA
#CIDCO_AE
#MIDC_AE
#ATP
#MES
#BMC_SE_JE
#PMC_JE

Join
@degreeforje

Engineer's Association Official

19 Oct, 01:59


Join @DegreeForJE

Engineer's Association Official

18 Oct, 19:04


https://x.com/MulukPratik/status/1847350743361343576?t=GrSwJtDsMWJHPC52xCtSBw&s=19


📌 रवींद्र चव्हाण साहेब...आमच्यासाठी सर्वात Best PWD मंत्री......🔥🔥❤️❤️

Join @degreeforje

Engineer's Association Official

18 Oct, 18:44


https://www.instagram.com/p/DBRhnuHOBl1/?utm_source=ig_web_copy_link


📌 पाठिंबा तर आहेच पण आपल्यासाठी आम्ही मैदानात देखील उतरू ....!!

👉 खूप कमी लोक असता जी प्रमाणिक संघटनाच्या आणि माणसांच्या पाठीमागे उभे राहता.... आणि आपण
#Engineer's _Association च्या मागे सर्व दबाव झुगारून उभे होता..आणि #BMC_SE_JE जाहिराती साठी आपण सर्वात जास्त मदत केली..........आम्ही आपल्या बरोबर आहोत... !!

Join @degreeforje

Engineer's Association Official

18 Oct, 16:58


https://x.com/degree_holders/status/1847320005261873500?t=G5O4cDbKWk92RL1yot6M9w&s=19


📌 ज्यावेळी आपण पहिल्यांदा विजय नाहटा साहेबांना भेटलो त्या वेळी नाहटा साहेबांनी आम्हाला पुर्णपणे विश्वासात घेऊन #EA ला खूप मोठी मदत केली...#Even जाणे येणे राहणे तुमचा खर्च सर्व गोष्टी विजय नाहटा साहेबांनी आम्हाला विचारल्या......🙌🙏


👉 आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे कोणी पदाधिकारी विजय नाहटा साहेबांना भेटायला गेले त्यांना अत्यंत आदरपूर्वक वागणूक देऊन आमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न साहेबांनी कायम केला....!!

👉 साहेब आम्ही आर्थिक दृष्ट्या जरी मदत करू शकलो नाही तरी लोकशाही मध्ये सर्वात मोठी ताकद ही मतांची आहे...आम्ही पूर्ण पने आपल्या पाठीशी आहे.....आणि कायम राहणार 🙌🙏

👉 आपल्या मदतीबद्दल पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहोत 🙏🙏


Join @degreeforje

Engineer's Association Official

18 Oct, 16:19


https://x.com/degree_holders/status/1847308387198845000?t=q8GfMVcdome-uydx4cGfsA&s=19


📌 अजून कोणी असेल तर comment मध्ये सांगावे.....!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

18 Oct, 11:05


📌 #MPSC _ आदरणीय आयोग


👉 माननीय आयोगाने देखील
#MES_2023 निकाल या गोष्टी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे....!

👉
#Descriptive_Pattern असो किंवा अभ्यासक्रम बदल असो.... प्रत्त्येक वेळी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दुर्लक्षित केले जाणे हे कितपत योग्य आहे...!!

👉 कृपया विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळू नका... लवकरात लवकर निकाल लाऊन उमेदवारांना आपण आश्र्वासित करावे...!!

👉 किंवा आपल्याकडून एखादे प्रसिद्धीपत्राद्वारे भावी अधिकारी यांना आश्र्वासित तरी करावे..... अत्यंत नम्र विनंती 🙏🙏🙏

Join @degreeforje

Engineer's Association Official

18 Oct, 10:24


📌 #VVMC

👉 कंत्राटी भरती रद्द झाली असतानासुद्धा
वसई विरार महानगरपालिका 1592 जागेची कंत्राटी भरती घेणार आहे.सदर भरती रद्द करून कायमस्वरूपी पध्दतीने भरण्यात यावीत


Join @degreeforje

Engineer's Association Official

18 Oct, 10:07


📌 #MES

👉 या निकालाबाबत चा मुद्दा आपण बळिराम डोळे सर, धनंजय शिंदे सर...यांना देखील बोललो आहोत.....!!

👉 पाहिजे त्या संविधानिक
मार्गाने #EA तर्फे प्रयत्न आणि पाठपुरावा केला जाईल...!!

👉 उमेदवारांनी मुलाखतीची तयारी करावी....!!


Join @degreeforje

Engineer's Association Official

18 Oct, 09:39


📌 #MES_Result

👉 लवकरच
#Action_Plan तयार करून यावर काम केले जाईल....!!

👉 विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार करू नका....आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रलंबीत जाहिराती येणे गरजेचे होते परंतु
#MES निकालाच्या गोष्टी देखील आमच्या मनात होत्या .....!!

👉 उद्या आपण
#MES निकाल साठी काय करावे लागेल ते विचार करून प्रयत्न करूयात.....!!

🛑🛑🛑 VVIMP 🛑🛑🛑

👉 उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे Tension घेऊ नये,आपण सर्व जण Select होऊन सुखी आयुष्य जगावे हीच आमची अपेक्षा आहे....उद्या पासून
#MES_Result प्रयत्न केले जातील.....!!!

👉 490 + जागा आहेत....आम्ही अपेक्षा करतो की सर्वांची साथ लाभेल....
#MES निकाल लागला तर #PWD_JE आणि इतर विभगांची प्रतिक्षा यादी देखील #Clear होऊन सर्वांना संधी भेटेल...!!

Join @degreeforje

Engineer's Association Official

18 Oct, 07:51


🔶🔷🔶🔷🔶🔷

#MPSC व सर्व स्पर्धा परीक्षा मित्र- मैत्रिणींनो

ब्रह्मास्त्र 🙏🙏
#Baliram Dole

👉 राज्यसेवा रेकॉर्डब्रेक

👉 PSI रेकॉर्डब्रेक


👉 STI रेकॉर्डब्रेक

👉 जलसंपदा व इतर जाहिराती

👉 स्पर्धा परीक्षा संदर्भातील
इतर सर्व अडचणी व त्रुटी

👉 शिक्षक बंधू - भगिनींनो
आपल्याला विसरून कसे चालेल ?


लवकरच......
वेळ व ठिकाण कळवण्यात येईल




@SpardhaAndolanBaliram

Engineer's Association Official

18 Oct, 02:06


#Elections
मतदान करण्याची वेळ आली आहे....

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

18 Oct, 02:02


#SEBC

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

17 Oct, 14:11


📌 # स्पर्धा परीक्षा_ बेरोजगारी _ YouTube Video's.....!!

👉 आजकाल एखाद प्रसिद्धी पत्रक किंवा काही Clue भेटला की कोणता न कोणता तरी YouTube Video येतो.....!!

👉 आम्ही हे केलं आम्ही ते केलं...खर तर त्यांनी काहीच केलेलं नसतं...कारण त्यांना त्यांच्या busy Schedule मधून बेरोजगार अभियंते यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी वेळ तरी असतो का हाच एक मोठा प्रश्न आहे....!!

👉 जाहिरात आली, लवकरच जाहिरात येणारं, अभ्यास कसा करावा, Strategy काय असावी, पुढे काय....यांसारखे पांचट व्हिडिओ बनवून Admission करून घेण्यात आणि ज्यांना कोणाचा आधार नाही अश्या बेरोजगारांना लुटण्यात कोणता आनंद भेटतो आपल्याला..?.....सुख फक्त फसवण्यात नसतं... Actually Ground वर काम करून मलबार hill तेथील विविध मंत्री यांचे बंगले...परत मंत्रालय येथून New Administrative Building.... परत
#BMC....आणि #BMC मधील पाचवा माळा , सहावा माळा ....आणि अजून खूप काही....आणि हे सगळं स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून करावं लागतं.....आम्हाला....!!

👉 एखाद्या Notification वर Video बनवून बेरोजगार अभियंत्यांना आशा दाखवणे सोप आहे,परंतु Actually वरील सांगितलेली Process पार करणे अवघड आहे....!!

👉 खर तर आम्ही या गोष्टी खूप दिवसांपासून पाहत आहोत...परंतु कोणाला उत्तर देणं हे योग्य वाटलं नव्हतं....पण आत्ता एक ठरवल आहे....ज्यांचा कोणाचा "XYZ"  विभागाची जाहिरात वरचा व्हिडिओ दिसला तर आपण त्यांच्या कमेन्ट मध्ये सरळ सरळ प्रश्न नाही जाब विचारा.....!!

👉 संबधीत कोणी जर Video टाकत असेल तर त्यांच्या Mobile वर कॉल करा व सदर जाहिरातीबाबत सविस्तर विचारणा करा. तसेच Institute किंवा Class किंवा जे काही असेल त्यांची नावे लिहून घ्या....!!

👉 अपेक्षा एकच...बेरोजगार अभियंते यांना वेग वेगळ्या प्रकारे आपण अपेक्षा दाखवून आणि खोट्या तारखा सांगून फसवता.परंतु वेळ आली की आपण मैदान सोडून जाता आणि चमकोगिरी साठी विविध फोटो टाकून Acting करता.....!!

👉 टीप: वरील मेसेज कोणी Personally घेऊ नये....हा मेसेज चुकीच्या चाललेल्या पद्धतीसाठी आहे...प्रयत्न शून्य आणि Acting 100% हे कधी सहन केलं जाणार नाही....!!

👉 सर्व Proofs,Video Clips आणि इतर गोष्टी आहेत...आम्ही अपेक्षा करतो की कृपया ज्यांना समजलं त्यांनी या वाटेला जाऊन बेरोजगार अभियंते यांना फसवू नये.....!! 🙏

Join
@degreeforje

Engineer's Association Official

17 Oct, 04:50


https://x.com/suvishelke/status/1846773322094194897?t=omksqlr9xAVds2PMqTcUAQ&s=35

Engineer's Association Official

17 Oct, 01:36


मा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा निर्णय...👌👏

Join
@DegreeForJE

Engineer's Association Official

16 Oct, 17:00


📍 #WRD_JE

👉
#WRD_JE बद्दल काही तारखा फिरत आहेत त्यात काहीही सत्यता नाही...!

👉 आचारसंहिता लागू आहे...आणि वरील 👆 प्रसिद्धीपत्रकात
#Clearly_Mention केलं आहे की " सुधारित सेवा प्रवेश नियम जाहिर होताच" .....महत्वाचा शब्द होताच वापरला आहे ....भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू करण्यात येईल....!!

👉 सेवा प्रवेश नियम हे एक खूप मोठं काम आहे.सामन्य प्रशासन , विधी व न्याय विभाग , संबंधित विभाग , संबंधित विभागाचे मंत्री , मुख्यमंत्री , राज्यपाल या सर्वांची सही झाल्यानंतर शेवटी माहिती व तंत्रज्ञान
विभाग सदर सेवा प्रवेश नियम जाहिर करतात.
सदर प्रक्रिया वेळखावू व किचकट आहे.
#Engineers_Association मार्फत वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला जातो.

👉 उमेदवारांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता पूर्ण ताकतीने अभ्यास करा.
#WRD_JE बद्दल काही माहिती मिळाल्यास आपणास नक्कीच अवगत केले जाईल.

🛑🛑🛑

आचारसहिंतामधे कोणतेही शासन निर्णय प्रसिद्ध होत नाही. ( काही अपवाद असतील तर माहिती नाही )

⭕️⭕️VVIMP⭕️⭕️

वरील प्रसिद्धी पत्रकाद्वारे जलसंपदा विभाग यांनी विद्यार्थ्यांना आश्र्वासित केले देखील आहे त्यामुळं जलसंपदा विभागाचे आभारी आहोत 🙏🙏🙏

जाहिरात 100% येणार म्हणजे येणार.

Regards
#EAadmin


Join @degreeforje