🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯 @currentwithsachinsir Channel on Telegram

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

@currentwithsachinsir


🏆 चालू घडामोडी
🏆 राज्यघटना
🏆 अर्थशास्त्र
🏆 इतिहास
🏆 विज्ञान
🏆 भूगोल
🏆 नोकरी संबधी जाहिराती

स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯 (Hindi)

आपकी सपनों को साकार करने के लिए हम लेकर आए हैं 'स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯' टेलीग्राम चैनल। यहाँ पर आप पाएंगे विभिन्न परीक्षाओं से संबंधित महत्वपूर्ण जानकारी, उत्तर कुंजी, और प्रैक्टिस सेशन। चाहे हों सरकारी नौकरी की तैयारी, या फिर प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी, यहाँ मिलेगा सब कुछ जो आपको सफलता की ओर ले जाएगा। यहाँ न भूलें 'स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯' जुड़ने के लिए।

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 15:41


अहंकारी माणूस स्वतःला परिपूर्ण समजतो त्यामुळे अधिक चांगला माणूस बनण्याच्या उद्दिष्टात अडथळा निर्माण होतो.

- लिओ टॉलस्टॉय

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 15:39


⭕️☑️⚠️जा.क्र.70/2023-महाराष्ट्र अराजपत्रित त गट-ब Mains Exam 2023 Interview – प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले
आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 12:27


भारतामधील GPT वापरकर्ते 45% 👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 12:27


🟢 गृहविभाग महाराष्ट्र यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे गुन्हे मुंबई आणि पुणे या ठिकाणी नोंदविण्यात आलेली आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 09:08


✍️ समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 09:08


✍️ बेलारुसच्या राष्ट्रपतीपदी सलग सातव्यांदा अलेक्झेंडर

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 04:14


✍️ 19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक
राणा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 04:11


✍️ चांद्रयान 4 वर्ष 2027 मध्ये अंतराळात झेपावणार - केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 04:11


✍️ भारताला वर्षअखेरपर्यंत S-400 ची चौथी स्क्वाड्रन

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 03:24


✍️ अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या भारतीयांची अमेरिकेने परत भारतात
पाठवले

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 03:21


✍️ डार्क ऑक्सिजनचा पर्याय
भारत 1987 मध्ये लीड इन्व्हेस्टरचा दर्जा मिळविणारा पहिला देश ठरला होता.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 03:21


सर्वाधिक लढाऊ विमाने कोणत्या देशकडे आहेत?👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 03:20


महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या व त्यांच्या उपनद्या 👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 03:20


🟢 बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात सचिन तेंडुलकरचा कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

🟢 हा पुरस्कार 1994 मध्ये भारताचे पहिले क्रिकेट कर्णधार कर्नल सी.के.नायडू यांच्या सन्मानार्थ त्याची स्थापना करण्यात आली.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

07 Feb, 02:27


📌 रमाबाई आंबेडकर: जयंती विशेष
💢 थोडक्यात महत्वाची माहिती

लिंक
https://youtu.be/OMSGC8IHOJY?si=1w1ISrdF6uSRT776


♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
संघर्ष आणि साथ काय असते ते नक्की पहा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

06 Feb, 18:16


🟢 आगाखान यांचे निधन
जन्म: स्वित्झर्लंड (1936)
त्यांनी अश्वपालनाचा व्यवसाय केला होता
त्यांना वास्तूशास्त्राची आवड होती
स्किईंग या क्रिडाप्रकारात इराणचे ऑलिम्पिक स्पर्धेत नेतृत्व (1964)

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Jan, 12:06


❇️ जागतिक आर्थिक मंच व World Economic Forum)

👉स्थापना 24 जानेवारी 1971 स्विझर्लंड या ठिकाणी झाली आहे तसेच दावोस हे शहर स्विझर्लंड ला आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Jan, 12:04


✍️ कार्यकारी आदेशांचा सपाटा-ट्रम्प! ब्रिक्स देशांना करवाढीचा इशारा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Jan, 09:07


#UPSC CSE Advertisement 2025
👉979 जागा

👉Last Date: 
Upto 11th February 2025

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Jan, 04:29


🔴 LIVE NOW 🔴

🟢 इतिहास अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण
भाग क्रमांक: 6

Link-
https://youtu.be/GYZTwCwPeWE?si=gg92QQ6J2nfOMiCn

📌 Like, Share & Subscribe

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Jan, 04:27


✍️ डॉलर नाही, तर 100 टक्के कर
डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना इशारा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Jan, 04:21


✍️ न्यायप्रणालीत बदल कधी?

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Jan, 04:21


✍️ पोलीस दलात आडनावाने नाही तर नावानेच हाक मारली जाणार

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Jan, 04:21


✍️ प्राप्तीकर
उत्पन्नाची मर्यादाच सर्वासाठी किमान 10 लाख रुपये करणे आवश्यक आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Jan, 04:20


✍️ पालकमंत्री पदाचा नेमका एवढा
वाद का?

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Jan, 04:20


✍️ ट्रम्प यांचे धक्कातंत्र; 78 निर्णय फिरवले

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

21 Jan, 11:37


✍️ सलग नवव्या वर्षी जगातील सर्वात सुरक्षित शहरांमध्ये संयुक्त अरब आमिरातीमधील अबुधाबी हे शहर अव्वल ठरले आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

21 Jan, 07:43


✍️ 20 रुपयांचा रिचार्ज केल्यास Jio
BSNL, AirTel आणि VI सीम कार्ड 4 महिने सक्रिय राहतील.

- TRAI

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

21 Jan, 07:43


✍️ अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राधक्ष्य डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन; सीमा सील करणार, बेकायदेशीर स्थलांतर
थांबवणार

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

21 Jan, 07:43


✍️ पडताळणीविना दिली दिव्यांगांची
बनावट प्रमाणपत्रे

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

21 Jan, 07:42


Election commissioner 1994 To 20 January 2025👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

03 Jan, 05:37


महिलांची उद्धारकर्ती जिच्यामुळे स्वातंत्र्य, हक्क, अधिकार मिळाले त्या साऊला समजून घेणे, वाचणे सर्वांनी (विशेष महिलांनी) प्राथमिक कर्तव्य समजावे.
👇🏻👇🏻
https://youtu.be/TM2hVf9rnfI?si=AR1AGXsuuArsRAxZ

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

03 Jan, 04:05


✍️ पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे जास्त प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

03 Jan, 04:05


✍️ सर्वाधिक एनपीए कशामध्ये?
रोजचा खर्च भागविण्यासाठीही कर्ज
लोकांचे उत्पन्न घटल्याने बँकाना चिंता; आरबीआयचा अहवाल

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

03 Jan, 04:05


✍️ मंत्रालयातील दलालांना पायबंद
ज्या मजल्यावर काम त्याच मजल्यावर मिळणार आता पास

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

03 Jan, 04:04


✍️ Digilocker आणि mParivahan ॲपद्वारे दाखवलेली डिजिटल कागदपत्रे ग्राह्य असतात

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

03 Jan, 04:04


#RBI मध्ये कनिष्ठ अभियंत्यांची भरती!

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

03 Jan, 04:04


✍️ जितेंद्र डुडी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी व गजानन पाटील पुणे झेडपीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

03 Jan, 04:04


✍️ मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार(2024-25)

1) मनू भाकर (नेमबाजी)
2) डी गुकेश (बुद्धिबळ)
3) हरमनप्रीत सिंग (हॉकी
4) प्रवीण कुमार (उंच उडी)

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

03 Jan, 02:35


===========
https://youtu.be/TM2hVf9rnfI?si=AR1AGXsuuArsRAxZ
===========

❝ स्त्री शिक्षणाची खरी
सावित्री तूच कैवारी
तुझ्यामुळेच शिकते आहे
आज प्रत्येक नारी ❞

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिम्मित विनम्र
अभिवादन !💐💐🙏
__

संपूर्ण जीवनपट
प्रत्येकाने पाहावा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

02 Jan, 14:50


🟣 जानेवारी 2025 कंबाईन क्रॉनिकल मासिकाचा अंक प्रसिद्ध झाला आहे.

🟣 डिसेंबरमधील घडमोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण

🟣 परीक्षेस उपयोगी विशेष लेखमाला

🟣 ज्या विद्यार्थ्यानी app वरून मासिक विकत घेतले आहे त्यांना उद्या पाठवण्यात येईल.

🟣 पुण्यातील विद्यार्थ्यांना विनय झेरॉक्स इंदुलाल कॉम्प्लेक्स येथे मिळेल.

🟣 स्वागत मूल्य : 15 /- फक्त

🟣 संपर्क : 7517345810

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

02 Jan, 14:06


✈️ 10 हजारपेक्षा जास्त उंचीवरती उडत असताना विमानात वाय-फाय सेवा उपलब्ध करून देणारी एअर इंडिया ही भारतातील पहिली विमान कंपनी ठरली आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

02 Jan, 14:06


मंत्रिमंडळनिर्णय 2 जानेवारी 2025👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

02 Jan, 14:06


मंत्रिमंडळनिर्णय 2 जानेवारी 2025👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

02 Jan, 12:21


❇️ 2024 मधील महत्वाच्या घडामोडी सह्याद्री वाहिनीवर आहेत. नक्की पाहा Combine साठी फायदा होईलच.

👉Link-
https://youtube.com/playlist?list=PL4LJvvb3AbvFjiZrChw8WGX6v-FVGY9zY&si=iSYYDBCPBCqmziGN

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

02 Jan, 10:30


2 जानेवारी 1961 महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस 💐

राज्यातील कायदा-व्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव दक्ष असणाऱ्या पोलीस बांधवांना सलाम!

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

02 Jan, 10:28


✍️ प्रक्षेपकाचे होणार 100 वे उड्डाण
जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेइकल (जीएसएलव्ही) मोहीमेसंदर्भात श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रात तयारी; दोन उपग्रह अंतराळात एकमेकांना जोडणार

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

02 Jan, 10:28


✍️ राज्याचे पहिले AI धोरण लवकरच; उद्योग, व्यवसाय अन् तरुणांना
फायदा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

02 Jan, 03:50


✍️ 1901 नंतर 2024 ठरले भारतातील सर्वात उष्ण वर्ष भारतीय हवामान विभागाची माहिती

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

02 Jan, 03:48


✍️ लीना नायर यांना ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन्मान

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

02 Jan, 03:41


✍️ बिकानेर चे हरकचंद नहाटा यांच्या स्मरणार्थ 25 रुपयांचे नाणे जारी

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 12:01


सायबर हल्यांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 12:01


⭕️☑️⚠️सहायक कक्ष अधिकारी यांच्या कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत

🔥परीक्षा दिनांक - 07 डिसेंबर 2024

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 11:58


भारतीय वंशाच्या जसलीन कौर यांना ब्रिटनमधील प्रसिद्ध टर्नर अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 11:58


नामिबियाला प्रथमच महिला अध्यक्ष मिळणार

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 11:58


❇️ भारताने कनिष्ठ हॉकी आशियाई स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

👉अंतिम फेरीत भारताने प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 अ केला पराभव

👉या विजयासह भारताने पाचव्यांदा आणि सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 11:57


⭕️☑️⚠️डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी #pune अंतर्गत आयबीपीएस अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड

👉मोफत प्रशिक्षणासाठी 10 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकता.

👉Apply Link-
https://forms.gle/vZXvctvsszAF8MSr6

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 09:37


राज्यसेवा Prelims Exam 2024

C-SAT पेपर 2
प्रथम उत्तरतालिका जाहीर

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 09:36


राज्यसेवा Prelims Exam 2024

सामान्य अध्ययन GS-1 पेपर
प्रथम उत्तरतालिका जाहीर
🔥🚩

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:14


❇️ गेट वे ऑफ इंडिया बांधकामाला
शंभर वर्ष झाले

👉भारतात वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी त्याचा वापर केला गेल्याने त्याला गेट वे ऑफ इंडिया असे नाव
देण्यात आले.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:14


शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्यसरकारने मागेल त्याला सौर पंप योजना
आणली आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:14


Notable Operations Of Indian Navy

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:14


लिपिक टंकलेखक, कर सहायक पदांसाठी 15 हजारांवर उमेदवार प्रतीक्षेत

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:05


❇️ आयएनएस अरिघात
अण्वस्त्र मारा करणे शक्य होणार

👉3500 किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी! अख्खा चीन आणि पाकिस्तान
आता टप्प्यात🔥

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:03


23 पिकांना MSP जाहीर

शेतमालाचे जाहीर हमीभाव शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळतात का?

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:03


जगातील सर्वात श्रीमंत #Unicorn कडे किती संपती?

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:03


सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावला

नोव्हेंबर पीएमआय निर्देशकांची 58.4 टक्क्यावर घसरण

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:02


लोकसभेत रेल्वे विधेयक सादर खासगीकरण न करण्याची विरोधकांची मागणी

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:02


❇️ कोणत्या देशाकडे किती नौदल नौका
👉भारत आठव्या स्थानी - 295 नौका

1) चीन - 730
2) रशिया - 598
3) उत्तर कोरिया - 519

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:01


✍️ महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोल्हापूरची अनुजा पाटील

👉कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या महिला क्रिकेट खेळाडू अनुजा पाटीलची वरिष्ठ महाराष्ट्र महिला क्रिकेट एकदिवशीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

05 Dec, 04:01


वाचा आणि लक्षात ठेवा महत्वाचे आहे
प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत
नाही

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

24 Nov, 12:11


#ZP Update
लवकरच होणार 285 जणांची निवड

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

24 Nov, 08:26


❇️ समाजकल्याण विभाग गट क सरळसेवा भरती 2024 जाहिरात

👉Start Date - 10 ऑक्टोबर 2024
👉Last Date - 30 नोव्हेंबर 2024

👉Apply Link-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

24 Nov, 08:26


वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ रिक्त जागा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

24 Nov, 04:16


❇️ डॉ. मार्टिन ल्यूथर किंग Junior ग्लोबल पीस अवोर्डने पंतप्रधान नरेंद्र
मोदी सन्मानीत

(अमेरिकेत स्थापन करण्यात आलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज संस्थेद्वारे)

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

24 Nov, 03:58


बँक आणि स्थापना वर्ष लक्षात ठेवा महत्वाचे आहे👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

24 Nov, 03:56


ज्येष्ठ वैद्यकीयतज्ञ डॉक्टर माशेलकर यांना 50 वी मानद डॉक्टरेटने सन्मानित

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

24 Nov, 03:56


सर्वात कमी मतांनी कोण जिंकले
सर्वाधिक मताधिक्याने विजयी कोण👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

24 Nov, 03:56


विधानसभा इलेक्शन निकाल 2024 कोणत्या पक्षाला किती जागा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 14:10


आता आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे👇

राज्यसेवा 8 दिवसांनी पिछाडीवर अराजपत्रित गट-ब 45 दिवसांनी पिछाडीवर
गट-क 71 दिवसांनी पिछाडीवर

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 08:42


✍️

ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2 कोटी 41 लाख आणि आपल्या भारतीय रेल्वे भरतीला अर्ज 2 कोटी 50 लाख

म्हणजे आपल्या भारतात अख्खा ऑस्ट्रेलिया बेरोजगार फिरतोय!

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 08:37


❇️ ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना जाहीर 21 नोव्हेंबर रोजी नाट्य कलाकार संघातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या अवोर्डची घोषणा करण्यात आली.

👉नाट्य कलाकार संघातर्फे आयोजित जागतिक रंगकर्मी दिवस या सोहळ्यात मोहन जोशी यांना हा अवोर्ड प्रदान करण्यात येणार आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 08:36


⭕️☑️⚠️Advt. No. 040/2022 Higher Grade Stenographer (English), Group-B (Non-Gazetted)-Regarding Announcement

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 04:07


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 10 वर्षात 19 देशांनी सन्मानित केले आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 03:52


गाझा मध्ये जेवणाचा खर्च वाढला लोकांना मिळते एक वेळचं जेवण

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 03:48


MPSC च्या 16 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
यावर्षी जाहीर केलेल्या परीक्षांचे निकाल रखडलेलेच

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 03:48


❇️ एआय आणि एक्झिट पोल

👉सामाजिक-आर्थिक घटक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन वेगाने निकालांचे भाकीत करण्यासाठी एआय हे तंत्रज्ञान उपयोगी ठरु शकते.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 03:46


सध्या चर्चेत असणारे अदानी प्रकरण नेमके आहे तरी काय?

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 03:46


बारावी व दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 03:46


मतमोजणी प्रक्रिया कशी असणार👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Nov, 03:46


IPL 2025 - 14 मार्च 2025

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Nov, 13:44


⭕️☑️⚠️1 डिसेंबर 2024 रोजी आयोजित राज्यसेवा परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

👉Link-
https://mpsconline.gov.in/candidate/login

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Nov, 12:14


❇️ आर्मेनिया आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) चा 104 वा सदस्य बनला आहे.

👉ISA ची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइस ओलांद यांनी केली होती. जगभरात सौरऊर्जेचा वापर वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Nov, 12:14


चीनमध्ये सापडला सोन्याचा सर्वात मोठा साठा; जगाचा अर्थकारण बदलणार

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Nov, 12:13


पहिल्या खेलो इंडिया Youth Games व पॅरा गेम्सचे आयोजन बिहारमध्ये केले जाणार आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Nov, 12:13


⭕️☑️⚠️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Nov, 12:13


गगनयान मोहीमेत भारताला ऑस्ट्रेलियाची मदत

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Nov, 12:13


#United Nation महासभेने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले

👉थीम - सहकारी संस्था एक चांगले
जग तयार करतात

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Nov, 10:24


⭕️☑️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🔥राज्यसेवा Pre - 28 सप्टेंबर 2025
🔥गट-ब Pre Exam - 9 नोव्हेंबर 2025
🔥गट क Pre Exam - 30 नोव्हेंबर 2025

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Nov, 03:57


कोकणातील औद्योगिक प्रकल्प

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Nov, 03:56


UGC NET परीक्षा जानेवारीमध्ये होणार
10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार

👉फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट-
https://ugcnetdec2024.ntaonline.in/site/login

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Nov, 03:56


पंतप्रधान मोदींना गयाना,डॉमिनिकाचा
सर्वोच्च अवॉर्ड

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 12:23


⭕️☑️⚠️राज्यसेवा (Mains) Exam- 2022 निवडीसाठी शिफारशी करण्याबाबत; निवड झालेल्या उमेदवार यांना ई-मेल येत आहेत.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 12:12


⭕️☑️⚠️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा Mains Exam 2023- पोलीस उपनिरीक्षक-शारीरिक चाचणीच्या तारखांची घोषणा

👉सविस्तर माहिती PDF मध्ये दिली
आहे वाचा.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 12:12


⭕️☑️⚠️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा Mains Exam 2023-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी बाबतीत दिनांक - 17 ते 27 डिसेंबर 2024

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 09:20


✍️

जे विषय अवघड जात आहेत त्या विषयाशी संबंधित असणाऱ्या शिक्षकाचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय आपल्याला परीक्षेत Marks घेता येणार नाहीत.

हक्काचे बनवा प्रश्न/मार्क्स आणि
शिक्षक पण!🔥

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 09:07


❇️ सीपीआय चलनवाढ आरबीआय
च्या मर्यादेबाहेर

👉2 ते 4% CPI चलनवाढ या दरम्यान असणे गरजेचे पण मागील काही महिन्यात 6% अधिक चलनवाढ आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 09:07


शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 03:50


उत्तरप्रदेशात UPPSC परीक्षार्थींची निदर्शने
दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलने

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 03:50


सर्वात कमी जननदर असलेले देश👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 03:50


❇️ विधानसभा इलेक्शन 2024

👉महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी राज्यात 426 महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.

👉इलेक्शन कार्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह या केंद्रांमध्ये तैनात पोलीसही महिला असतील.
#MaharahstraElection2024

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 03:46


अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडाचे भारत समर्थक मार्को रुबियो यांची अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदी निवड केली आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 03:45


❇️ एआयच्या वापरात भारत जगात अव्वलस्थानी

👉कार्पोरेट कंपन्यांमध्ये देशात 30 टक्के, तर अन्य देशांमध्ये 26 टक्केच वापर

👉भारतातील मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये एयआच्या वापराचे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

👉join -
@Currentwithsachinsir

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 03:45


विलीनकरणानंतर विस्तारा-एअर इंडिया चे पहिले विमान #Mumbai येथे दाखल

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 03:45


देशात 28% लोक साध्या गणितातही कच्चे!

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 03:45


फिनटेक कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट सर्वाधिक कोणत्या देशात?

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 03:45


आचारसंहितेत जवळ किती रक्कम बाळगता येईल?

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

13 Nov, 03:45


महागडी फी भरून शाळेत काय
मिळते? - निराशा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 12:50


तामिळ चित्रपटजगातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.💐🙏

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 10:00


एमपीएससी चे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसात निकाल जाहीर करू. महाविकास आघाडीचा जाहीरनामा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 10:00


शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1
👉आज झालेला सकाळच्या सत्रातील पेपर

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 10:00


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 10:00


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 09:59


⭕️☑️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 09:59


Notice Board – महाज्योती

👉Website-
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 05:50


साहेब अफजलखान औरंगजेबाचा नाही विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार होता.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 05:48


🚩शिवप्रताप दिनानिम्मित आपल्या राजाचा जीवनपट नक्की पाहा.
आवडल्यास Like आणि Shear करा 😊

https://youtu.be/-Q_Y69bZZWg
https://youtu.be/-Q_Y69bZZWg

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 04:03


❇️ विधानसभा इलेक्शन 2024

20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र Proof ग्राह्य धरले जाणार आहेत.

या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक Proof दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे.

#MaharahstraElection2024

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 04:03


आज होणाऱ्या MAHATET 2024 परीक्षा साठी सर्वांना All The Best 💐

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 04:03


ज्येष्ठ सारंगी वादक पंडित रामनारायण यांचे निधन! 💐

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 04:02


❇️ समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत कालावधीवाढ दिली आहे.

👉Apply Link-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 04:02


#UPSC 2025 च्या वेळापत्रकात बदल
आयोगातर्फे अर्ज नोंदणीप्रक्रिया 22 जानेवारी, विविध तारखा केल्या निश्चित

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

10 Nov, 04:02


हॉकी मधील सर्वोच्च Aword 2024 हरमनप्रीतसिंग आणि श्रीजेश यांना जाहीर करण्यात आला आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 12:03


❇️ जगातील सर्वाधिक 26 टक्के
क्षयरोगी भारतात

👉जागतिक आरोग्य संघटनेची
चिंताजनक आकडेवारी

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 12:03


❇️ संघ लोकसेवा आयोग परीक्षा प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना

👉Link-
https://mahajyoti.org.in/en/home/

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 09:00


❇️ निवड प्रक्रियेत अधिकार नसताना सीएमचा हस्तक्षेप

👉आरोग्य विभागातील 600 निवडींना स्थगिती; मॅटच्या प्रधिकरणाचे ताशेरे

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 09:00


💐💐

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 07:44


📌31 ऑक्टोबर 1884

💁🏻‍♀1966 साली पहिल्यांदा स्वतंत्र भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान व भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव पहिल्या महिला पंतप्रधान यांना विनम्र अभिवादन!💐🙏

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 07:24


🚩केवडिया, गुजरात येथे यंदाच्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या (31 ऑक्टोबर) पार्श्वभूमीची थीम:  रायगड किल्ला

https://www.loksatta.com/desh-videsh/raigad-fort-theme-for-rashtriya-ekta-diwas-2024-celebrations-at-kevadiya-gujarat-spb-94-4681086/

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 04:27


❇️ दक्षिण पॅसिफिक राष्ट्र फिजीने जागतिक आध्यात्मिक श्री रविशंकर यांना मानवी भावनांच्या उन्नतीसाठी आणि विविध समाजाला शांतता व सौहार्दाने एकत्र आणण्याच्या त्यांच्या अथक योगदानाबद्दल सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे.

👉आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमाद्वारे जागतिक स्तरावर त्यांच्या मानवतावादी कार्याची दखल घेऊन फिजी हा त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करणारा जगातील सहावा देश ठरला आहे.

👉join -
@Currentwithsachinsir

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 04:22


❇️ इस्रोद्वारे 15 वर्षाचा रोडमॅप तयार

👉आगामी वर्षात रोबो
2026 मध्ये अंतराळ मानवी मोहीम
2040 मध्ये चंद्रावर

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 04:21


इलेक्शन आयोगाच्या आदेशाने 38 पोलीस निरीक्षकांच्या जम्बो बदल्या‌

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 04:21


❇️ तांदूळ उत्पादनात वाढ

👉केंद्र सरकारने तांदळावरील निर्यातबंदी उठविल्याने निर्यातही वाढणार

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 04:20


भारत-चीन सीमेवर साजरी होणार दिवाळी दोन्ही सैन्य दलातील जवान एकमेकांना मिठाई भरवणार.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 04:20


पाचशे रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 04:20


❇️ Air Quality Index
सर्वाधिक चांगली हवेची गुणवत्ता
नहारलागून अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे.
हवेची गुणवत्ता खराब दिल्लीमध्ये

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 04:19


विकसित भारत साध्य करण्यासाठी!

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

31 Oct, 04:19


ब्रिटनवरून 102 टन सोने भारतात परत

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

26 Oct, 05:36


समाजकल्याण भरती 2024 वेतनश्रेणी

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

26 Oct, 05:36


अमेरिकेतील मानाचा छायाचित्रण पुरस्कार कोल्हापूरच्या मंगेश देसाई यांना जाहीर

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

26 Oct, 04:14


नासाचे “युरोपा क्लिपर” यान
अंतराळात झेपावले
गुरु ग्रहाच्या चंद्रावर जीवसृष्टीचा शोध

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

26 Oct, 04:11


सी-व्हिजिल ॲपवरील आचारसंहिता भंगाच्या १२५० तक्रारी निकाली १०० कोटी ४० लाख रुपयांचीमालमत्ता जप्त

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

26 Oct, 04:11


आयोगाची शाकाहारी थाळी 70 तर मांसाहारी 120 रुपये

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

26 Oct, 03:31


🔰 सेंगोल राजदंडाचा इतिहास

✍️ प्रा. सचिन गुळीग सर, पुणे

----------------------------------------------

अधिक माहितीसाठी App Download करा: 👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

26 Oct, 02:28


🛡️वयवारी :- आयोगाचे प्रश्न

लिंक:👇🏻👇🏻
https://youtu.be/UplVXhYZBu4?si=PJieEVEGdXBwEfOJ

Live@10am
=========

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

25 Oct, 16:32


या जगात आनंदी राहण्यासाठी काहीच लागत नाही. पण जीवनात आपण किती आनंदी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो.

Social Media चा अतिवापर
बदलत्या जगातील एक वास्तव सत्य!

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

25 Oct, 16:22


❇️ भारताची लेक स्क्वाड्रन लीडर मोहना सिंगची बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

25 Oct, 16:21


❇️ केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सारांश
👉स्रोत - PIB (मराठी)

👉Combine गट ब व क परीक्षेत अर्थसंकल्पावर हमखास प्रश्न असतो.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

25 Oct, 16:21


महानिर्मिती तंत्रज्ञ-3 पदाचे ऑनलाईन अर्ज करण्याच्या दिनांकात बदल करण्यात आला आहे

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

25 Oct, 16:20


❇️ एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात
अभ्यासक्रमातील पोषण अभियान
बाबत माहिती

प्रश्न 10 मार्क 20

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

25 Oct, 16:20


⭕️☑️⚠️जा.क्र.099/2022 राज्यसेवा Mains Exam 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

25 Oct, 16:19


⭕️☑️⚠️जा.क्र.039/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

25 Oct, 12:24


✍️आतापर्यंत झालेल्या सर्व ब्रिक्स परिषदा

🇷🇺 2009 - येकातेरिनबर्ग , रशिया
🇧🇷 2010 - ब्रासीलिया , ब्राझील
🇨🇳 2011 - सान्या , चीन
🇮🇳 2012 - नवी दिल्ली , भारत
🇿🇦 2013 - डरबन , दक्षिण आफ्रीका
🇧🇷 2014 - फोर्टालेज़ा , ब्राझील
🇷🇺 2015 - उफ़ा , रशिया
🇮🇳 2016 - गोवा , भारत
🇨🇳 2017 - ज़ियामेन , चीन
🇿🇦 2018 - जोहान्सबर्ग , दक्षिण आफ्रीका
🇧🇷 2019 - ब्रासिलिया , ब्राजील
🇷🇺 2020 - सेंट पीटर्सबर्ग , रशिया (आ. माध्यम)
🇮🇳 2021 - नवी दिल्ली, भारत (आ. माध्यम)
🇨🇳 2022 - बीजिंग, चीन
🇿🇦 2023 - जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
🇷🇺 2024 - कझान, राशिया

👉join -
@Currentwithsachinsir

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

25 Oct, 12:24


📚बंगालच्या किनाऱ्याकडे सरकतेय दाना चक्रीवादळ

👉महाराष्ट्राला धोका नाही: ओडिशामध्ये दहा लाख लोकांचे स्थलांतर

👉join -
@Currentwithsachinsir

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

25 Oct, 12:24


ध्यानचंद जीवनगौरवची जागा अर्जुन जीवनगौरव घेणार

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

25 Oct, 07:14


❇️ सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे

👉अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात

Start Date - 23 सप्टेंबर 2024
Last Date - 23 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html

👉एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात.

Start Date - 03 ऑक्टोबर 2024
Last Date - 23 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

👉आदिवासी विभाग भरती 2024

Start Date - 12 ऑक्टोबर 2024
Last Date - 02 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक-
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

👉समाजकल्याण विभाग भरती 2024

Start Date - 10 ऑक्टोबर 2024
Last Date - 11 नोव्हेंबर 2024

👉अर्ज करण्यासाठी लिंक-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

👉महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब Pre Exam 2024

Start Date - 14 ऑक्टोबर 2024
Last Date - 04 नोव्हेंबर 2024

👉अर्ज करण्यासाठी लिंक-
https://mpsconline.gov.in/candidate/login

👉महाराष्ट्र गट-क सेवा Pre Exam 2024

Start Date - 14 ऑक्टोबर 2024
Last Date - 04 नोव्हेंबर 2024

👉अर्ज करण्यासाठी लिंक-
https://mpsconline.gov.in/candidate/login

👉महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात

Start Date - 14 ऑक्टोबर 2024
Last Date - 03 नोव्हेंबर 2024

👉अर्ज करण्यासाठी लिंक-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Oct, 04:35


❇️ दहावीला गणित आणि विज्ञान आता होणार सोपे!

👉35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त मार्क मिळाले तरी पण पास होणार

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Oct, 04:35


आर्थिक संधीच्या कारणाने भारतीयांचे अमेरिकेत स्थलांतरण👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Oct, 04:13


#MPSC परीक्षेतील जागा वाढविण्याची विद्यार्थ्यांची मागणी

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Oct, 04:13


❇️ कोट्यधीश करदाते वाढले; भरली
सरकारची तिजोरी

👉कार्पोरेट करामधून तब्बल 9.11
लाख कोटी रुपयांची कमाई

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Oct, 04:13


भारत चीन दरम्यान करार

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Oct, 04:13


ऑक्सफर्ड विद्यापीठात आता मराठीचे धडे

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

23 Oct, 04:12


हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट आणि नेमबाजी स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Oct, 18:03


🟢 सॅन्डलर आयोग
👇🏻
https://youtube.com/shorts/t8UYH5BqJpk?si=XWwF1NMcC2ZUEZ6t
👇🏻
Imp in Short..

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Oct, 07:00


❇️ आठवड्याभरात लाहोर ठरले परत
एकदा सर्वाधिक प्रदूषित

👉लाहोर
(हवेचा गुणवत्ता निर्देशांक 208)
प्रथम क्रमांकावर

👉दिल्ली
(हवेचा गुणवत्ता निर्देशांक 164)
द्वितीय क्रमांकावर

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Oct, 07:00


❇️ ऑस्ट्रेलियाच्या ग्लास्गो शहरात 2026 साली होणाऱ्या स्पर्धेत हॉकी खेळाचा समावेश नसणार

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Oct, 07:00


कसोटीत भारतीय फलंदाजांनी ठोकली तब्बल 550 शतके👆

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Oct, 07:00


🖨️ भारतीय नोट प्रिंट करण्यासाठी साधारण किती खर्च येत असेल?

💵 10 ₹ ची नोट - 0.96 ₹
💵 20 ₹ ची नोट - 0.95 ₹
💵 50 ₹ ची नोट - 1.13 ₹
💵 100 ₹ ची नोट - 1.77 ₹
💵 200 ₹ ची नोट - 2.37 ₹
💵 500 ₹ ची नोट - 2.29 ₹

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Oct, 04:03


✈️✈️ उडान योजना
👉21 ऑक्टोबर 2016 रोजी

👉योजनेचा आठवा वर्धापन दिन: प्रवासासह व्यापार-उदिमास मिळाले प्रोत्साहन

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Oct, 03:55


ब्रिक्स परिषद
BRICS स्थापना - सप्टेंबर 2006

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा🎯

22 Oct, 03:54


#United राष्ट्रांचा विकास कार्यक्रम व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या दारिद्र्य, मानवी विकास विषयक विभागाने तयार केलेल्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

6,438

subscribers

9,272

photos

36

videos