Future Book Centre @futurebookcentre Channel on Telegram

Future Book Centre

@futurebookcentre


All Competitive Exam Books, Stationary in affordable Price...
घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध

Future बुक सेंटर, DSK चिंतामणी बिल्डिंग च्या बाजूला, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक समोर,आप्पा बळवंत चौक,पुणे, महाराष्ट्र.
91 3033 2055

Future Book Centre (English)

Welcome to the Future Book Centre! Are you a book lover looking for a community that shares your passion for reading and discussing literature? Look no further, as our Telegram channel is the perfect place for you. Future Book Centre is a virtual hub where bibliophiles come together to connect, explore new genres, share book recommendations, and engage in lively discussions on all things literary. Whether you prefer classic novels, contemporary fiction, fantasy, or non-fiction, our channel has something for everyone. Who is it? Future Book Centre is a haven for book enthusiasts seeking a welcoming and engaging online community. What is it? It is a Telegram channel dedicated to promoting a love for reading and fostering meaningful conversations about books. Join us at @futurebookcentre and embark on a journey through the boundless world of literature. Let's read, discuss, and inspire each other to discover the magic of books!

Future Book Centre

10 Jan, 05:45


उपलब्ध....

Future Book Centre

26 Dec, 10:19


🔥Book sample Pdf
🔥महिला व बाल विकास विभाग सरळसेवा Quick revision Booster Book & Batch
📌 मुख्यसेविका/पर्यवेक्षिका ICDS
📌 महिला व बाल विकास परीक्षा
📌 महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान यांची शासनाच्या संकेतस्थळावरून (Website) माहिती संकलित करून सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर मांडणारे एकमेव पुस्तक
📌 संगणक ज्ञान (Computer) या विषयाची परिक्षभिमुख माहिती.
🟢Youtube 👉
https://youtu.be/2_vkQq3CKSg
🟢App link 👉
https://myclassappx.page.link/eBTpJWGkVwp4Yx1Z9

@myclasspune

Future Book Centre

26 Dec, 10:16


🔥महिला व बाल विकास विभाग सरळसेवा Quick revision Booster Book & Batch
📌 मुख्यसेविका/पर्यवेक्षिका ICDS
📌 महिला व बाल विकास परीक्षा
📌 महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान यांची शासनाच्या संकेतस्थळावरून (Website) माहिती संकलित करून सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर मांडणारे एकमेव पुस्तक
📌 संगणक ज्ञान (Computer) या विषयाची परिक्षभिमुख माहिती.
📌 पुस्तकाची Sample Pdf पाहण्यासाठी
@myclasspune या telegram channel वर जा.
🟢Youtube 👉
https://youtu.be/2_vkQq3CKSg
🟢App link 👉
https://myclassappx.page.link/eBTpJWGkVwp4Yx1Z9

@myclasspune

Future Book Centre

20 Dec, 14:21


उपलब्ध.….

Future Book Centre

19 Dec, 12:13


पुन्हा उपलब्ध...….

Future Book Centre

17 Dec, 13:43


🔥महिला व बाल विकास विभाग
🟢 मुख्यसेविका / पर्यवेक्षिका Integrated online Batch
👉ICDS योजना व कायदे +
👉पोषण अभियान +
👉संगणक ज्ञान +
👉संपूर्ण TEST SERIES
🟢All authentic notes available in app Download it and watch Recorded Study Video any time any where
🔥 For more information
Watch Video 👉
https://youtu.be/i9I2BVyy8xk
🔥Download app Link -👉
https://myclassappx.page.link/wPHsZuzT16Df7qvB8

📌परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत my class Pune सोबत राहून आपला अभ्यास योग्य पद्धतीने पूर्ण करा

@myclasspune

Future Book Centre

10 Dec, 12:06


🔥राज्यसेवा २०२४ च्या Objection करता आवश्यक असणाऱ्या JPG File download करण्या करिता join
Telegram channel
@myclassPune ला
📌 file आवश्यक त्या JPG format मध्ये २०० kb पेक्षा कमी size मध्ये उपलब्ध आहेत
📌त्याचे source देखील file च्या खाली लिहिले आहेत

@myclasspune

Future Book Centre

10 Dec, 07:33


🔥TEST SERIES FOR OLD STUDENT in Integrated batch @only 50 rupees.
🔥BMC निरीक्षक ची Batch यापूर्वी विकत घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 👉 FLAT150  हा Discount Coupon Code वापरून ही Integrated Batch केवळ 50 रुपयांत विकत घ्यावी.
आणि Integrated course मध्ये 3 च टेस्ट आहेत (65×3 =195 प्रश्न) त्या सोडवा त्यातून प्रश्न आले आहेत केवळ एका तासात त्या सर्व सोडवून होतील.

🟢Download app 👉
https://myclassappx.page.link/9JT7S2SST7dj6AYb6

@myclasspune

Future Book Centre

10 Dec, 07:15


🔥आपल्या batch बाहेरील कायद्याचा एकही प्रश्न सकाळच्या शिफ्ट मध्ये विचारला नाही त्यामुळे updated कायद्याच्या भानगडीत पडू नका  आहे ही कलमे निट करा.
🔥शक्य झाल्यास Integrated course मध्ये 3 च टेस्ट आहेत (65×3 =195 प्रश्न) त्या सोडवा त्यातून प्रश्न आले आहेत केवळ एका तासात त्या सर्व सोडवून होतील.

🟢परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत myclass Pune सोबत राहून आपला अभ्यास योग्यरीत्या पूर्ण करा.🟢

🔥NOTE👉 BMC निरीक्षक ची Batch यापूर्वी विकत घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 👉 FLAT150 हा Discount Coupon Code वापरून ही Batch विकत घ्यावी.

🟢Download app 👉
https://myclassappx.page.link/9JT7S2SST7dj6AYb6

YouTube
https://youtu.be/rJ1NNL_TiCg

@myclasspune

Future Book Centre

08 Dec, 12:39


BMC Act Revision Lecture 2 pdf
📌 त्याकरिता या नोट्स बघा आणि आपल्या बुक मध्ये याप्रमाणे upadate करा.
📌 BMC Act + Test Series + मुंबई सामान्य ज्ञान व revision lecture करिता ही बॅच घ्यावी
📌 ज्यांनी already आपली ॲक्ट ची बॅच घेतली आहे त्यांनी Test series करिता BMC integrated batch FLAT150 हा coupon code वापरून घ्यावी
📌 Book ज्यांना हवे असेल त्यांनी शक्य तितक्या लवकर आपल्या नजीकच्या बुक shop मध्ये जा किंवा
9130332055 या number वर call करा.
🟢App link
https://myclassappx.page.link/M49LVCTb75sUCnFZ7

@myclasspune

Future Book Centre

07 Dec, 14:40


🔥🔥MEGA OFFER🔥🔥
🟢BMC निरीक्षक INTEGRATED COURSE. just @299/-
📌TEST SERIES +
📌BMC ACT 1888 +
📌सामान्य ज्ञान (मुंबई)+
📌FAST TRACK REVISION
एकाच कोर्स मध्ये एकत्र
🟢परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत myclass Pune सोबत राहून आपला अभ्यास योग्यरीत्या पूर्ण करा.🟢


🔥NOTE👉 BMC निरीक्षक ची Batch यापूर्वी विकत घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 👉 FLAT150 हा Discount Coupon Code वापरून ही Batch विकत घ्यावी.

🟢Download app 👉
https://myclassappx.page.link/9JT7S2SST7dj6AYb6

YouTube
https://youtu.be/rJ1NNL_TiCg

@myclasspune

Future Book Centre

06 Dec, 09:07


🟢🟢Cut Off मार्मिक 🟢🟢
📌कालच्या आयोगाच्या Answer key नंतर कट ऑफ किती लागेल याचा अंदाज कुणालाच येत नसतो.
📌केवळ आयोगाकडे त्याबद्दल योग्य Data असतो (आपली answer key) त्यामुळे तेच ठरवतील त्या गुणावर cut off लागेल.
📌आपल्याला आलेल्या मार्क चे स्वतः evaluation करा आणि स्वतःची पुढील strategy स्वतःच बनवा.
📌ज्यांना आपण काठावर आहोत असे वाटत असेल त्यांनी 5 जानेवारी नक्कीच focous करावी त्यामुळे cut off चा विचार करण्यात वेळ जाणार नाही आणि अभ्यासात रहाल.
🔥🔥विशेष सूचना🔥🔥
📌काठावर असणाऱ्या Girlfriend ने त्याच्या चांगल्या गुणांनी lead वर असणाऱ्या boyfriend ना रडून रडून त्रास देवू नका. त्याला शांत चित्ताने अभ्यास करू द्या. कारण तुमचा रिझल्ट आल्यावर त्याच्या already तयार असणाऱ्या नोट्स तुम्हाला चांगली पोस्ट मिळण्यासाठी उपयुक्त ठरतील.
📌 माननीय पोस्ट होल्डर जर काठावर असतील तर त्यांनी कृपा करून joining चा आनंद घ्यावा कारण तीही आज आपल्याला गेली 2.5 वर्षे वाट पाहून आली आहे.
आणि ट्रेनिंग मध्येच लग्नाचं पण बघा नाहीतर परत arrange marriage च tension येईल.


😁There is another life beyond competition 👍

By Mahesh myclasspune

Future Book Centre

05 Dec, 15:13


उपलब्ध....

Future Book Centre

05 Dec, 10:02


उपलब्ध.....

Future Book Centre

05 Dec, 04:16


https://youtu.be/rJ1NNL_TiCg

📌 Updated कायदा करावा की नाही?
📌 महानगरपालिकेचे नामनिर्देशित सदस्य नेमके किती?
📌 Test Series करिता आजच App Download करा.
📌 परीक्षेतील शेवटच्या टप्प्यातील Strategy.

🟢Link:
https://myclassappx.page.link/6hWcKjUDrdHw8jG46
@myclasspune

Future Book Centre

04 Dec, 13:14


Mrp 290₹

Future Book Centre

04 Dec, 11:49


🔥आजपासून BMC batch मध्ये Act वर revision lecture. सुरू
📌 त्याकरिता या नोट्स बघा आणि आपल्या बुक मध्ये याप्रमाणे upadate करा.
📌 Book ज्यांना हवे असेल त्यांनी शक्य तितक्या लवकर आपल्या नजीकच्या बुक shop मध्ये जा किंवा
9130332055 या number वर call करा.
🟢App link
https://myclassappx.page.link/6hWcKjUDrdHw8jG46

@myclasspune

Future Book Centre

03 Dec, 04:39


📌राज्यसेवा पूर्व 2024 अपेक्षित उत्तरतालिका.
📌 पेपर दिल्यावर सर्वांना दरवर्षी प्रमाणे सोपा वाटला पण जसा वेळ जाईल तसे तसे आपोआप मार्कस कमी होतात त्यामुळं पेपर सोपा होता हे समजू नका.
📌 परीक्षा hall मध्ये होणाऱ्या बारीक सारीक चुका प्रत्येक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा 10 मार्क्स कमी देतात त्यामुळे राज्यसेवा पूर्व चा cut off नेहमी एका कमी range मध्येच लागतो.
👉
https://myclassappx.page.link/jh7qTY8dDscs8N1A8
👉
@myclasspune

Future Book Centre

02 Dec, 15:59


📌 कार्यकारी सहाय्यक (लिपिक) याबद्दल आपण पूर्वीच सांगितले होते मुंबई बद्दल जास्त वाचत बसू नका.
त्याऐवजी चालू घडामोडी (current affairs) आणि मनपा कारभार याबद्दल जास्त अभ्यास करा.
📌 आजच्या सर्व शिफ्ट मध्ये हेच जाणवले की 15 ते 20 प्रश्न चालू घडामोडी वर होते. आणि तेही मार्च 2023 ते एप्रिल 2024.
🔥 त्यामुळे आपण जे काही app मध्ये PDF स्वरूपात दिले आहे ते नीट करा
📌 BMC निरीक्षक साठी तयारी करणाऱ्या मुलांनी देखील विनाकारण जून 2015 नंतर बदल झालेल्या BMC Act 1888 च्या बाबी करत बसू नका चुकल्यास TCS जबाबदार नाही कारण
BMC ने स्पष्ट लिहिले आहे syllbaus मध्ये जून 2015 पर्यंतचा अधिनियम.

🔥 Follow the syllabus and Achieve success🔥

🟢 कार्यकारी सहाय्यक (लिपिक) कोर्स just @ 99 rupees👉
https://myclassappx.page.link/xcVhbfAEstobtkbf8
🟢 BMC निरीक्षक (Act 1888) + लिपिक & current Affiars course just @ 699 only 👉
https://myclassappx.page.link/6hWcKjUDrdHw8jG46

📌YouTune 👇
https://youtu.be/SWUYteyYrjA

@myclasspune

Future Book Centre

30 Nov, 10:51


उपलब्ध...

Future Book Centre

28 Nov, 07:48


🔥भारतीय राज्यव्यवस्था प्रश्नसंच
(Short Notes + 2000 PYQ & Practice Test) Masterstroke
📌राज्यसेवा पूर्व व मुख्य, गट 'ब' पूर्व व मुख्य, गट 'क' पूर्व व मुख्य, Departmental PSI करीता उपयुक्त
🟢 वैशिष्ट्ये
📌Topic च्या सुरुवातीला Table आणि Flow Chart च्या स्वरूपात परीक्षाभिमुख Short Notes.
📌Short Notes परीक्षेला जाता जाता Quick Revision करिता उपयुक्त.
📌आयोगाने राज्यव्यवस्था या विषयावर विचारलेल्या प्रश्नांची पूर्व, मुख्य व इतर परीक्षा यानुसार योग्य पद्धतीने विभागणी.
📌आयोगाच्या धर्तीवर भारतीय राज्यव्यवस्था या विषयावर सरावासाठी सर्वसमावेशक 45 Practice Test चा समावेश.
📌Practice Test च्या प्रत्येक प्रश्नाचे video च्या स्वरूपात मोफत विस्तृत विश्लेषण
@myclassPune या app वर उपलब्ध.
📌पुस्तकावर आधारित भारतीय राज्यव्यवस्था Masterstroke online Batch
@myclassPune या app वर उपलब्ध
🔥App लिंक:
https://myclassappx.page.link/qYbCnxDzgaigm1PYA

🟢लेखक
♦️महेश रुक्मिणी वसंत घार्गे (UPSC IFoS & राज्यसेवा Interview)
♦️नाथाजी शहाजी पाटील (नायब तहसीलदार)
🔥App link
https://myclassappx.page.link/qYbCnxDzgaigm1PYA
@myclassPune
📱 9130332055

Future Book Centre

27 Nov, 15:14


उद्या पासून उपलब्ध....
Mrp 430₹
घरपोच मागणिकरिता संपर्क: 9130332055

Future Book Centre

27 Nov, 13:33


Mrp 360₹
घरपोच मागणिकरिता संपर्क: 9130332055

Future Book Centre

26 Nov, 14:16


https://youtu.be/SWUYteyYrjA

📌 कार्यकारी सहाय्यक (लिपिक) शेवटच्या क्षणाची strategy
📌 सामान्य ज्ञान घटकाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे.
📌 थोडक्यात सामान्य ज्ञान घटक कसा पूर्ण करावा.

🔥निरीक्षक पदासाठी जून 2015 नंतरचा updated कायदा करावा का ??

Download app
https://myclassappx.page.link/xcVhbfAEstobtkbf8

@myclasspune

Future Book Centre

26 Nov, 13:49


🔥BMC Act 1888 संपूर्ण कायदा केवळ 14 तासात (31 videos)
📌 Combine व निरीक्षक ची एकत्र तयारी करताना BMC Act करिता रोज केवळ 2 तास द्या. (कायदा 4 वेळा revise होईल)
📌Combine group B & C व कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाकरीता
आवश्यक असणाऱ्या चालू घडामोडी चे अभ्यास साहित्य देखील Batch मध्ये उपलब्ध.
📌 बृहन्मुंबई महानगरपालिका संबंधित तसेच मुंबई स्थानिक बाबी व वैशिष्ठ्ये याचे अभ्यास साहित्य देखील Batch मध्ये उपलब्ध.
📌 पुस्तक ज्यांनी घेतले आहे मात्र बॅच जॉईन केली नाही त्यांना BMC act 1888 मधील कलम 139 ते 219 वरील काही videos मोफत उपलब्ध आहेत.
📌Download app
https://myclassappx.page.link/7QdBcGz21Je3AXF17
@myclassPune
@BMCmahabharati

Future Book Centre

17 Nov, 04:18


https://youtu.be/PPLy7sCSKyk

📌भारताचा भूगोल राज्यसेवा पूर्व/मुख्य, Combine पूर्व/मुख्य या व इतर परीक्षांकरिता उपयुक्त Topic
📌 पूर्ण कोर्स करिता आजच खालील link वर click करून my class Pune app Download करा
https://myclassappx.page.link/pWPxQD2MZzXsvHeo6

@myclasspune

Future Book Centre

14 Nov, 14:16


🔥सारथी इतिहास book Short Notes and PYQ analysis Complete Pdf.
🔥 Book परीक्षा जवळ आली आणि Out of Stock झाल्यामुळे या pdf टाकत आहे तरी exam पूर्वी revision करिता वाचून घ्यावेत
📌 Download App 👉myclass Pune
📌 Join Telegram channel 👉🏻
@myclasspune

Future Book Centre

14 Nov, 14:16


🟢गुप्त आणि हर्ष कालखंड (प्राचीन व मध्ययुगीन भारत)

📌 प्राचीन व मध्ययुगीन भारत यावर आधारित Audio and Video course available in myclass pune app
📌 Lecture by चंद्रकांत पटणे (UPSC interview, Rajyaseva interview, UGC JRF in History, NET SET in History)
🔥 course at just 199 only
📌 App link
https://myclassappx.page.link/QzEYnmMMtMRqRWhk9

@myclassPune

Future Book Centre

12 Nov, 13:43


🔥App link https://myclassappx.page.link/mEKpWQwFd6Qi53Y5A

🟢 राज्यसेवा पूर्व भूगोल विषयाचे मार्कस वाढवण्यास कोर्स नक्कीच उपयोगी पडेल
🟢 Free lectures पाहूनच कोर्स जॉईन करा.


🔥Note: Course मध्ये कुठेही परीक्षेत मार्कस वाढवण्याची जादू किंवा मंत्र दिलेला नाही we believe in knowledge and Knowledge leads to Success)

📌Course by Mahesh Gharge (UPSC ifos Interview & 4 राज्यसेवा interview)
@myclasspune

Future Book Centre

09 Nov, 16:51


विद्यार्थी मित्र ज्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहत होते ते पुस्तक  आजपासून उपलब्ध झाले आहे

इतिहास PYQ+MCQ BOOSTER  हे पुस्तक तुमच्या अभ्यासाला दिशा देण्याचे काम करेल  असा विश्वास वाटतो..

पुण्यात असाल तर Future Book सेंटर (ABC चौक) येथून पुस्तक घेऊ शकता...

घरपोच पुस्तक मागविण्यासाठी
9130332055 या नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता

💐💐💐❤️❤️❤️

Future Book Centre

06 Nov, 15:32


🔥BMC Act 1888 संपूर्ण कायदा केवळ 14 तासात (31 videos)
📌 Combine व निरीक्षक ची एकत्र तयारी करताना BMC Act करिता रोज केवळ 2 तास द्या. (कायदा 4 वेळा revise होईल)
📌Combine group B & C व कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाकरीता
आवश्यक असणाऱ्या चालू घडामोडी चे अभ्यास साहित्य देखील Batch मध्ये उपलब्ध.
📌 बृहन्मुंबई महानगरपालिका संबंधित तसेच मुंबई स्थानिक बाबी व वैशिष्ठ्ये याचे अभ्यास साहित्य देखील Batch मध्ये उपलब्ध.
📌 पुस्तक ज्यांनी घेतले आहे मात्र बॅच जॉईन केली नाही त्यांना BMC act 1888 मधील कलम 139 ते 219 वरील काही videos मोफत उपलब्ध आहेत.
📌Download app
https://myclassappx.page.link/7QdBcGz21Je3AXF17
@myclassPune
@BMCmahabharati

Future Book Centre

06 Nov, 15:21


https://youtu.be/0tSZYwwJrTc

🔥केवळ 1 तास 30 min मध्ये हवामान (Climate) या टॉपिक चा अभ्यास करा आणि आपले मार्क्स फिक्स करा.
📌 Course link
https://myclassappx.page.link/qa8Cqs1NYFB1bhQ68

@myclassPune

Future Book Centre

31 Oct, 02:09


🪔🎇Happy Diwali Offer 🪔🎇

🎇 All Course Price Drop Plus additional 25% Discount on All Courses

🎇 Apply Coupon Code 👉
DIWALI25

https://myclassappx.page.link/sriV4zt1SeD725Au9
@myclasspune

Future Book Centre

28 Oct, 06:17


सूचना...
दि. २९ ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर पर्यंत shop बंद राहणार आहे याची विक्रेत्यांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी काही ऑर्डर असल्यास आज २ वाजेपर्यंत द्याव्यात ही विनंती....

Future Publication & Book Centre, Pune
9130332055

Future Book Centre

21 Oct, 15:34


🙏नमस्कार विद्यार्थी मित्र (from My class Pune)
🔥BMC Act 1888 चे आपले बुक अनेक हजार मुलांनी घेतले (आता काहीच copies शिल्लक आहेत)
🔥अनेकांनी class देखील जॉईन केला आहे पण प्रत्येक विद्यार्थ्यांना आर्थिक किंवा इतर कारणांनी class join करणे शक्य नसते किंवा काहींना गरजही नसते. पण बुक घेणारे सर्व myclasspune चेच विद्यार्थी आहेत
📌अश्या वरील सर्व विद्यार्थ्यांना myclassPune आपल्या BMC batch मधील काही महत्वाची lectures मोफत देत आहे जेणे करून त्यांना बुक मधील काही अवघड वाटणाऱ्या गोष्टी लवकर समजतील
📌यानुसार आपण पुस्तकातील
Topic 1, कलम 3 वरील एक लेक्चर
कलम 4, कलम 5, महानगरपालिका कार्यपद्धती,  कलम 139 ते कलम 179 बद्दल थोडक्यात पण महत्वाची माहिती वर आधारित lectures मोफत उपलब्ध केले आहेत.
📌या  मोफत lectures च्या आधारावर विद्यार्थी BMC act समजावून घेवू शकतो.
🟢महत्वाचे : हा उपक्रम पुढील एका आठवड्याकरिता मोफत असल्यामुळे आजपासून पाहण्यास सुरवात करा.

📌Download app
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36
📌For book contact
9130332055 किंवा आपल्या नजीकच्या दुकानाशी संपर्क साधा
📌Join telegram channel
@bmcMahabharati

Future Book Centre

20 Oct, 14:45


🔥केवळ 3 तास 5 मिनिटात संपूर्ण पर्यावरण विषयाचे FastTrack revision lecture

https://youtu.be/CCdkgmbBoo0

📌Download app
https://myclassappx.page.link/PcrL7RWS1fxxgf2y7

@myclassPune

Future Book Centre

18 Oct, 13:23


https://youtu.be/Hs1IKJLFY8M

📌For online Course app https://myclassappx.page.link/eivPY4ie5Tr2bChe7

🟢For Book contact 9130332055


@myclassPune

Future Book Centre

18 Oct, 08:14


https://youtu.be/YT3-HTMde5s

📌Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

Future Book Centre

18 Oct, 08:14


https://youtu.be/uQIabPLpJWQ

📌Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

Future Book Centre

18 Oct, 08:14


https://youtu.be/knTPYZZctkQ

🟢व्याख्या टप्प्यात आणून त्यांचा correct कार्यक्रम करणे
📌Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

Future Book Centre

18 Oct, 08:14


https://youtu.be/RBzPPYynGoM


Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

Future Book Centre

18 Oct, 08:14


https://youtu.be/v5ywkEW_OT4

Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

Future Book Centre

18 Oct, 08:14


📌महानगरपालिका कराधान कलम 139 ते 219 या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कलमांवर lecture (Taxes imposed under this Act)
📌 कलम 139 ते 219 स्वतःहून समजण्यास अवघड जात असतील तर हे lecture पाहून घ्या.

You Tube link 👇
https://youtu.be/8AEtjlYTM0Q

📌Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

Future Book Centre

18 Oct, 08:14


https://youtu.be/VbbLtSq0rgw


📌Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

Future Book Centre

16 Oct, 16:52


📌महानगरपालिका कराधान कलम 139 ते 219 या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कलमांवर lecture (Taxes imposed under this Act)
📌 कलम 139 ते 219 स्वतःहून समजण्यास अवघड जात असतील तर हे lecture पाहून घ्या.

You Tube link 👇
https://youtu.be/8AEtjlYTM0Q

Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

Future Book Centre

14 Oct, 07:07


ऑक्टोबर परिक्रमा उपलब्ध....

Future Book Centre

13 Oct, 10:23


उपलब्ध.....

Future Book Centre

13 Oct, 04:42


🔥BMC Act book मध्ये कोण म्हणते कलम 35 ते 60 राहिले
कोण म्हणते कलम 220 ते 400 दरम्यानची कलमे नाहीतच बुक छोट ठेवायला सरांनी असे केले
🔥बाळांनो आपण निरीक्षक पदावर जाणार आहोत तिथे अनेक document वाचावे लागतील
मग निदान सध्या जी परीक्षा देतोय तिची जाहिरात तरी नीट वाचत जावा का ते पण You वाले सांगतील अख्खा ॲक्ट आहे म्हंटले बसायचं करत
🔥 अनेक जणांना योग्य वेळेत बुक आणता आले नाहीत त्यांनी परत असेही व्हिडिओ केले की ॲक्ट मधील काही कलमे राहिले तर तुमचे मार्कस जातील.
🔥 त्यांनी आयुष्यात जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असता तर त्यांना समजले असते की कोणत्याही परीक्षेचा अभ्यास syllabus नुसार करायचा असतो.
🔥 आणि ज्यांना अजूनही साधी जाहिरात आणि syllabus स्वतःहून न वाचता You द्वारेच समजावून घ्यायची सवय आहे त्यांना exam hall मध्ये पेपर सोडवताना कुठून Youtuber आणायचे...
🟢Act खुप अवघड आहे असे सांगून फसवून admission करून घेण्यापेक्षा Act सोपा आणि ठराविक कलमेच आहेत हे सांगून तुम्ही तो batch न लावता स्वतः देखील करू शकता हे सांगायला myclasspune ला नक्कीच योग्य वाटते.

https://youtu.be/uQIabPLpJWQ

@myclassPune
@bmcMahabharati

Future Book Centre

10 Oct, 01:32


📌Combine की BMC हा प्रश्न अजिबात गंभीर नाही.
📌कारण याचे उत्तर आहे योग्य नियोजनाने दोन्हींचा अभ्यास.
📌याबद्दल YouTube lecture आज येईल
📌तोपर्यंत योग्य वेळेत BMC चे पुस्तक आपल्याकरिता उपलब्ध करून देणाऱ्या आणि पंचायतराज संस्थांचे कार्य समजावून घेत आतापर्यंत BMC Act 1888 सहज आणि सोप्या पद्धतीने 50 मार्कांचा संपवणारा एकमेव platform असणाऱ्या myclasspune सोबत आपला अभ्यास सुरू ठेवा.
🔥आपल्याला या वर्षी BMC कार्यकारी सहाय्यक + BMC निरीक्षक + combine गट B + Combine गट क = 1846 +178+480+ 1333 = 3837 जागांच्या संधीच रूपांतर नोकरीत करायचं आहे.
🟢Download app:
https://myclassappx.page.link/1unrYKhqbKh4FiGQA
🟢 Join YouTube channel :
https://youtu.be/uQIabPLpJWQ
📌
@myclassPune
📌
@bmcMahaBharati

Note: Batch fees आज सकाळी 10 वाजेपर्यंत 499 आहे त्यानंतर fees मध्ये वाढ होईल.

Future Book Centre

08 Oct, 15:59


🔥बृहन्मुंबई महानगरपालिका online Batch (🔥 Fees 499🔥 (9 October पर्यंत)
🔥 त्यानंतर 699 🔥)
📌 निरीक्षक पदासाठी असणाऱ्या मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या 100 गुणांची व  सामान्य ज्ञान घटकांच्या 30 गुणांची तयारी.
📌कार्यकारी सहाय्यक (लिपिक) यातील बृहन्मुंबई महानगरपालिका स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये व चालू घडामोडी घटकावर येणाऱ्या 50 मार्कांच्या परिपूर्ण तयारीसाठी.
🔗
Link -
https://myclassappx.page.link/F3JMCUAw9F2qecz79
Note:
📌सध्या बॅच मध्ये 50 मार्कांचा अभ्यासक्रम record होवून पूर्ण झालेला आहे
📌 पहिले 4 व्हिडिओ बघूनच बॅच जॉईन करा (अजिबात गडबड करू नका)
📌 पुस्तक खरेदीवर बॅच करिता 150 Off असतील.

@bmcMahaBharati

Future Book Centre

06 Oct, 12:09


@BMCMahabharati
या ग्रुप वर आपण BMC बद्दल उत्कृष्ठ आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सर्व बाबी टाकणार आहे.
📌 Online Batch, Book, Test series, Notes, guest lecture अश्या सर्व बाबींकरिता हे चॅनल नक्की join करा
🔥जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना योग्य अभ्यास साहित्य आणि मार्गदर्शन देवून त्यांची BMC सारख्या चांगल्या ठिकाणी निवड होण्यात आम्ही शक्य तितके प्रयत्न करू

https://t.me/bmcMahaBharti

📌Join telegram
@bmcMahaBharati
📌Online batch https://myclassappx.page.link/F3JMCUAw9F2qecz79

🟢BMC syllabus बद्दल गैरसमज, परीक्षा पद्धती, आणि अभ्यास याबद्दल video 👇
https://youtu.be/uQIabPLpJWQ

Future Book Centre

06 Oct, 12:09


📌Special BMC चा अभ्यास करणाऱ्या मुलांनी @bmcMahabharati
ग्रुप जॉईन करावा
🔥myclassPune आता YouTube आणि Online बॅच च्या माध्यमातून Combine पुर्व आणि राज्यसेवा पूर्व बद्दल Project काहीच दिवसात सुरू करत आहे त्यामुळे YouTube join करा व telegram चॅनेल ला अधून मधून च भेट द्या. ( सतत नको कारण परत कुणी तरी exam पुढे जाईल म्हणून अफवा उठवेल 😁)


@myclasspune

Future Book Centre

04 Oct, 03:19


https://youtu.be/Hs1IKJLFY8M


🔥For online Course app https://myclassappx.page.link/eivPY4ie5Tr2bChe7

🟢For Book contact 9130332055

1,264

subscribers

927

photos

4

videos