Advance Geography™ @advance_geography Channel on Telegram

Advance Geography

@advance_geography


भूगोल या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Advance Geography™ (Marathi)

भूगोल या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...! अध्ययनाच्या मार्गावर नेता जाणाऱ्या सर्व माहितीची खोज करा आणि भूगोलाच्या सार्वजनिक प्रश्नांसाठी तयारी करा. तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा. आमच्या समुदायात सामील होऊन भूगोलाच्या विशेषज्ञांशी सर्वांना मिळवा. संपर्क संचालकाने केलेल्या प्रश्नांसाठी @DnyaneshvarPatil या अ‍ॅडमिनशी संपर्क साधा.

Advance Geography

18 Dec, 15:54


#IMP (लक्षात ठेवा)

🖥एखादा कठीण प्रश्न चुकला तर चालेल...पण हातचे marks जाऊ देवू नका..

➡️लक्षात राहत नसेल तर Trick ने लक्षात ठेवा..🙏

👍नद्या आणि विभाजित केलेल्या डोंगररांगा

📌Trick माहीत नसतील तर.... Tricks Batch नक्की करा... पाठांतराच काम राहणार नाही...👇👇
➡️https://t.me/advancempsc/32337

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

13 Dec, 05:01


यावर प्रश्न अपेक्षीत आहे.... चांगले करुन ठेवा...

🔖 नदी - जलाशय - जलाशयाचे नाव

📌भंडारदरा चे नाव Change झाले आहे...Update करून घ्या....👇👇
➡️https://t.me/advancempsc/31552

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

10 Dec, 05:55


📊हा Data पाठच पाहिजे.... वारंवार प्रश्न आलेले आहेत..✔️💯

➡️महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

07 Dec, 16:41


📣ह्या गोष्टी Trick नेच लक्षात ठेवा.... पाठांतर करुन वेळेवर आठवणार नाही... व Time जाईल..💯

🔖कोकणातील खाड्या (लक्षात ठेवण्याची Trick)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

07 Dec, 09:02


➡️राज्यसेवा मुख्य तसेच Combine मध्ये यावर प्रश्न असतोच.... चांगला करुन ठेवा. ..👆👆

🔖महाराष्ट्रातील नदी प्रणाली

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

06 Dec, 04:14


यावर वारंवार अगदी Basic प्रश्न विचारलेले आहेत.... जोड्या लावा स्वरूपात... Exam आधी Revision महत्वाची..

🔖महाराष्ट्रातील खनिज संपत्ती

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

28 Nov, 07:02


📌फक्त एवढे लक्षात ठेवा....प्रश्न येणार म्हणजे येणार...

🔖काही महत्त्वाच्या हवामान बदल परिषदा (COP)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

28 Nov, 07:02


Notes updated आहे ... आधीच्या Notes मध्ये एक Correction होत....👆👆

Advance Geography

28 Nov, 05:33


🔖कॉप २९' परिषद आजपासून

📌संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद (सीओपी २९) आज, सोमवारपासून (११ नोव्हेंबर) अझरबैजानमधील बाकू येथे सुरू होत आहे.

📌येत्या २२ नोव्हेंबरपर्यंत ही परिषद चालणार आहे. दर वर्षी ही परिषद होत असते.

📌हवामान बदलामुळे जगभरात निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी या परिषदेत चर्चा आणि निर्णय होणार आहेत.

🔖सीओपी २९ 'बद्दल...

➡️'यूएन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज' (यूएनएफसीसीसी) हा ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार सन १९९२मध्ये करण्यात आला होता.
➡️यातूनच पुढे सन २०१५मध्ये झालेल्या पॅरिस हवामान करार झाला.
➡️'यूएनएफसीसीसी' अंतर्गत 'कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज' (सीओपी) ही परिषद होते. यंदाची परिषद २९वी आहे. त्यामुळे तिला 'सीओपी २९' म्हटले जाते


🔖परिषदेबद्दल...

🔴हवामान बदलाबद्दल निर्णय घेणारी ही परिषद जगातील सर्व देशांची आणि बहुस्तरीय अशी एकमेव परिषद आहे.
🔴जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे, सन २०५० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे आदी प्रयत्नांवर परिषद काम करीत आहे.
🔴'यूएनएफसीसीसी'मध्ये १९८ देशांचा समावेश आहे. मात्र, या करारांतर्गत २०१५ मध्ये झालेल्या पॅरिस कराराला इराण, लीबिया आणि येमेन या देशांनी मान्यता दिली नव्हती, सन २०२० मध्ये अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडली आणि २०२१मध्ये पुन्हा सहभागी झाली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

27 Nov, 15:22


➡️पर्यावरणाचा वेळेवर धोका देणारा topic... Directly one liner प्रश्न विचारले जातात.....Revision महत्त्वाची...

🔖काही महत्त्वाच्या पर्यावरणीय संज्ञा

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

27 Nov, 12:14


📍 याआधी प्रश्न आलेला आहे.... तसेच हा करार महत्वाचा आहे... पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो

➡️ जैवविविधता करार

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

25 Nov, 06:42


1 प्रश्र्न Fixed करून घ्या.... या बाहेर प्रश्न जाणार नाही...

➡️यावर वारंवार प्रश्न विचारून सुद्धा... Revision नसल्यामुळे वेळेवर हातचे marks गेले आहेत..

🔻पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधी परिकल्पना/सिद्धांत

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

17 Nov, 14:34


हे आताच Clear करून ठेवा...कोणते पठार कुठे आहे??....बऱ्याच जणांचे यावरील प्रश्न चुकले आहेत ... याबहेर प्रश्न जाणार नाही....हा Map save krun ठेवा

🔖भारतीय उपखंडातील महत्त्वाची पठारे

📌राज्यसेवा पूर्व 2024 साठी खालील Notes सुध्दा IMP आहेत...👇

🔖भारतातील प्रमुख पठारे आणि त्यांचे स्थान
🔴https://t.me/advancempsc/30756?single

🔖पठाराचे प्रकार (Types of Plateau)
🔴https://t.me/advancempsc/30875?single

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

16 Nov, 09:58


पर्यावरण परिस्तिथीकीचे 2013-22 पर्यंतचे विश्लेषण

जास्तीत जास्त मित्रांना share करा

https://t.me/MpscMirror202

Advance Geography

14 Nov, 04:50


➡️राज्यसेवा पूर्व मध्ये यावर प्रश्न याण्याची दाट शक्यता आहे..... आपल्याला जास्त शास्त्रज्ञ आणि त्यांच्या Theory लक्षात ठेवायच्या नाहीत.... फक्त मी दिलेल्या 2-3 Notes आवर्जून लक्षात ठेवा...link खाली दिलेल्या आहेत...👍👍

📌भूखंडवहन सिद्धांत व शास्त्रज्ञ


🔖पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधी परिकल्पना/सिद्धांत
➡️https://t.me/advancempsc/29570
🔖भूगोलातील जनकत्व :-
➡️https://t.me/advancempsc/30678?single
🔖मानवी भूगोलबाबतीत काही महत्वाची पुस्तके/ ग्रंथ
➡️https://t.me/advancempsc/30680

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Geography

12 Nov, 03:37


⚡️⚡️⚡️

📌Update करून घ्या....15 Aug 2024 पर्यंतचा Updated Data आहे...👆👆

➡️रामसर करार

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

06 Nov, 14:12


#Easy_Trick

➡️भारताला एकुण 7 देशाची भूसिमा लागलेली आहे.

Trick :- बचपन से MBA

- बांगलादेश
- चीन
- पाकिस्तान
- नेपाळ

M - म्यानमार
B - भूतान
A - अफगानिस्तान

📊भारताच्या शेजारील देश आणि त्याला लागून असलेली राज्ये :-

➡️Note:-  कोणत्या देशाला कोणती राज्ये लागलेली आहेत... यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो..👍

🔖सर्व राज्यांच्या Trick साठी GS Master Mind Trick ही बॅच नक्की Join करा..👇
🔴https://t.me/advancempsc/31972

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

04 Nov, 14:43


💥राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे...Trick ने लक्षात ठेवल्यास कधीही better राहील... क्रम विचारला तर चुकणार नाही 👆

📌वन्यजीव प्रकल्प क्रमाने लक्षात ठेवण्याची ट्रिक

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

04 Nov, 13:14


➡️या वर्षी UPSC Pre मध्ये यावर प्रश्न विचारला.... राज्यसेवा पूर्व मध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारलेले आहेत.... त्यामुळे ही Basic माहिती आणि Examples लक्षात ठेवा...👍👍

📌पर्वतांचे प्रकार (Types of Mountain)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

04 Nov, 04:19


⚡️⚡️⚡️⚡️⚡️

📌भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.

📌जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत.

📌"आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.”

📌यानुसार भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.

🔖भंडारदरा धरणाविषयी :

📌1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.

📌भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते.

📌भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते.

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Geography

25 Oct, 09:15


📌फक्त एवढे लक्षात ठेवा....प्रश्न येणार म्हणजे येणार...

📍काही महत्त्वाच्या हवामान बदल परिषदा (COP)

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Geography

24 Oct, 12:59


📌हे प्रश्न चुकणे म्हणजे ... आपण स्पर्धेतून बाहेर पडणे.... कारण जोड्या लावा स्वरूपात... अगदी सोपा प्रश्न यावर असतो... केवळ 18 आहेत पाठच करुन टाका..

🌴जीवावरण राखीव क्षेत्र (Biosphere Reserves)

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Geography

22 Oct, 10:59


📌राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे....11th NCERT मधून आणि इतर source वरून Notes काढली आहे.....हवामान हा Topic चांगला करा mains मध्ये सुद्धा फायदा होईल...


➡️त्रिवार्था यांचे हवामान वर्गीकरण

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Geography

16 Oct, 13:07


#Expected (प्रश्न_अपेक्षित)

यातील काही करांवर प्रश्न आले आहेत.... काहींवर अजुन यायचे बाकी आहेत... यातील मोट्रियाल करार जास्त महत्त्वाचा...

➡️ओझोन थराच्या संरक्षणासाठीचे महत्वाचे करार

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

15 Oct, 08:31


राज्यसेवा पूर्व साठी सर्वात महत्त्वाचा Topic.... latest Update केलेली Notes share करत आहे....Update करून घ्या...(Updated upto 15 Oct 2024)

🔖World Heritage Sites :-

➡️खालील 2 Notes पण आत्ताच Read करून घ्या...👇👇

📌जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल 2024
🔴https://t.me/advancempsc/30273

📌2 वारसा स्थळांना मान्यता ....
🔴https://t.me/advancempsc/30020

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

15 Oct, 05:44


#Most_IMP (प्रश्न_अपेक्षित)
💥आर्थिक पाहणी अहवालातून जो Data Exam मध्ये विचारला जातो...त्याच्या ह्या short notes काढल्या आहेत...👆✔️

📌काही Facts वर already प्रश्न विचारले आहेत काहींवर विचारायचे बाकी आहेत...✔️🔥Save करून ठेवा ✉️

🖥🖥दृष्टिक्षेपात महाराष्ट्र :-

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

11 Oct, 05:58


😀MOST AWAITED BATCH😀
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो..🙏

📌विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीस्तव Advance MPSC ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची विश्लेषण बॅच येत्या 1 मे 2024 पासून आपणा सर्वांच्या सेवेत उपलब्ध होत आहे.

📍वैशिष्ट्ये  :-

♨️प्रत्येक प्रश्नाचे Detailed Analysis, त्यावरील CONTENT, APPROACH आणि PREDICTION.
♨️Combine Group B prelim 2017 to 2022 video lectures+Pdf.
♨️Combine Group C prelim 2021 & 2022 video lectures+Pdf
♨️Combine Group B & Group C prelim 2023 video lecture+Pdf.
♨️साधारणपणे 900 प्रश्नांचे 18 तासांमध्ये विश्लेषण.
♨️गरज तिथे conceptual clearity + shorttricks through विश्लेषण.
♨️सोबत मागील एकवर्षाचे current affairs short नोट्स + Video Lectures मिळतील.
♨️Batch validity Combine group B & C'2024 पूर्व परीक्षेपर्यंत राहील.

💻Demo Lecture:- Available on App
📱Demo Lecture:- Available on Youtube

🔗Course Link :- https://advancempsc.page.link/zdzhv638KDhTHMKQ6

Advance Geography

10 Oct, 16:09


⚡️⚡️⚡️

📌Update करून घ्या....15 Aug 2024 पर्यंतचा Updated Data आहे...👆👆

➡️रामसर करार

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

09 Oct, 15:32


Advance MPSC Combine Test Series Demo Lecture👇👇

➡️Revision+ Practice+ अभ्यास एकाच ठिकाणी....👇

📌अजून 4 Full Syllabus Test बाकी आहेत...👇👇

Test Series बद्दल Detailed माहिती Advance MPSC App वर आहे

https://youtu.be/WQ6Top3fwY4

Advance Geography

05 Oct, 07:39


📣राज्यसेवा मुख्य 2023 मधील Ques..... यावर पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो..👆

📊भूपृष्ठापासून केंद्राकडे योग्य क्रम :~

➡️ कॉनरॅड - मोहो - रॅपिटी - गटेनबर्ग - लेहमन

💥©Trick :- कमर गेली

📌आता प्रश्न चुकणार नाही अशी अपेक्षा आहे.🙏

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

04 Oct, 15:27


📌11 th NCERT मध्ये हा Chart दिलेला आहे.... यावर प्रश्न पण येवून गेलेले आहेत... पुन्हा या chart वर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे....

🕗 भूशास्त्रीय कालखंड

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

03 Oct, 03:19


🔖ओझोन प्रदूषणामुळे देशभरात २३ वर्षांत २.४० लाख बळी

📌जगातील पहिल्या पंधरा वायुप्रदूषित देशांत भारतातील दहा शहरे

➡️अहवाल जाहीर - World Economic Forum (WEF)

➡️१६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो.

🔖असे आहेत ओझोनचे धोके :-

🔴भूपृष्ठावरचा ओझोन श्वासाद्वारे शरीरात गेला, तर छातीत दुखणे, खोकल्यातून पुढे ब्राँकायटिस, एम्फिसिमा, दमा असे फुप्फुसाचे आजार होऊ शकतात.
🔴हे फुप्फुसाच्या अस्तरांना सूज देऊ शकते आणि कालांतराने फुप्फुसाच्या उतींना डाग पडू शकते.
🔴लीड्स युनिव्हर्सिटीच्या आधीच्या अभ्यासात असे सुचवले आहे की, २०५० पर्यंत ओझोनच्या घटकांचे उत्सर्जन कमी केले नाही तर २०५० पर्यंत भारतातील एक दशलक्षाहून अधिक मृत्यू ओझोनमुळे होऊ शकतात.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

03 Oct, 03:15


🔖चित्ता' प्रकल्पाला दोन वर्षे पूर्ण

➡️केनियातून आणखी चित्ते आणण्याचे नियोजन

📌मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकेतून चित्ते आणून वसविण्याच्या प्रकल्पाला १७ सप्टेंबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान, केनियातून चित्त्यांची नवी तुकडी आणण्यासाठीचा करार प्रगतिपथावर आहे.

📌कुनो राष्ट्रीय उद्यानात आतापर्यंत २० चित्ते आणण्यात आले असून, सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आठ आणि फेब्रुवारी २०२३मध्ये दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणण्यात आले.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

29 Sep, 09:32


📍राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये असे Map Reading Based Ques दरवर्षी विचारले जातात.... त्यामुळे हा Photo नेहमी नेहमी पाहत रहा...Save करून ठेवा..✉️

🔖Major Hill's Range of The Peninsular Plateau in India

📌काही IMP Map Based वर विचारले जाणारे प्रश्न...👇👇

🔖भारतीय उपखंडातील महत्त्वाची पठारे
🔴https://t.me/advancempsc/31736?single

🔖हिमालयीन पर्वतरांगांचा क्रम
🔴https://t.me/advancempsc/31599

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

28 Sep, 08:24


हे आताच Clear करून ठेवा...कोणते पठार कुठे आहे??....बऱ्याच जणांचे यावरील प्रश्न चुकले आहेत ... याबहेर प्रश्न जाणार नाही....हा Map save करून ठेवा

🔖भारतीय उपखंडातील महत्त्वाची पठारे

📌राज्यसेवा पूर्व 2024 साठी खालील Notes सुध्दा IMP आहेत...👇

🔖भारतातील प्रमुख पठारे आणि त्यांचे स्थान
🔴https://t.me/advancempsc/30756?single

🔖पठाराचे प्रकार (Types of Plateau)
🔴https://t.me/advancempsc/30875?single

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

27 Sep, 05:14


📌याआधी राज्यसेवा पूर्व मध्ये या Point वर प्रश्न विचारलेला आहे.... त्यामुळे माहिती असू द्या...

📌भारतातील विशेष महत्त्वाचे सरोवर & जलाशय

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Geography

21 Sep, 03:06


➡️राज्यसेवा पूर्व मध्ये सुध्दा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.....👍👍

📌धबधबा - उंची - नदी

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Geography

16 Sep, 09:45


⚡️⚡️⚡️⚡️

📌भारतातील सर्वोच्च शिखरे

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

7,738

subscribers

1,316

photos

2

videos