Rayat Combine Test @rayatcombinetest Channel on Telegram

Rayat Combine Test

@rayatcombinetest


Rayat Combine Test (English)

Are you interested in testing your knowledge and skills in a fun and challenging way? Look no further than Rayat Combine Test! This Telegram channel is dedicated to providing users with a platform to test their abilities across a variety of subjects and topics. From general knowledge quizzes to brain teasers, there is something for everyone on Rayat Combine Test. Whether you are a student looking to sharpen your skills or just someone who loves a good challenge, this channel is perfect for you. Join us today and see how you stack up against other members in the Rayat Combine Test community. Test yourself, improve your knowledge, and have fun all at the same time with Rayat Combine Test!

Rayat Combine Test

16 Jan, 13:55


नमस्कार,

तुम्हा सर्वांचा संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2024 चा अभ्यास शेवटच्या टप्प्यात आलेला असेल. गेले कित्येक दिवस आपण सर्व मिळून रयत सोबत ,
Rayat Revision Program 1.0
Rayat Revision Program 2.0 च्या माध्यमातून आपण ताकदीने अभ्यास करत आहोत त.

शेवटच्या दिवसात शेवटची उजळणी करून घेणं रयत प्रबोधिनी म्हणून आम्हाला आमचं कर्तव्य वाटत त्यासाठी रयत आपल्यासाठी घेउन आलेली आहे.

"Prediction Series & Rayat Revision Program 3.0"

आज वर केलेल्या अभ्यासाची शेवटची उजळणी करण्यासाठी उद्यापासून तयार रहा.

वेळ: संध्याकाळी 5.00 वाजता

ठिकाण : रयत प्रबोधिनी Youtube Channel

"13 दिवस = 30 तास "


संपूर्ण रयत टीम तुमच्या सोबत 🙏

Rayat Combine Test

15 Jan, 09:39


Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच

" राजर्षी शाहू बॅच -2025 "

ही Integreted Batch,
Group B & Group C
परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे.

मुळापासून शिकवला जाणारा अभ्यासक्रम, परिपूर्ण टेस्ट आणि टेस्ट सिरीज,
Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग, Mentorship,
आढावा,घरपोच नोट्स आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे.

या वेळी बॅच ची फीस 3 टप्प्यात भरता येईल 🙏🙏

राजश्री शाहू बॅच बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकचा वापर करा:

https://youtu.be/akA2A2cR-PY


प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक चा वापर करा:

https://shorturl.at/udxc8

ऍडमिशन संदर्भात काही अडचणी असल्यास खालील नंबर ला कॉल करा:

M.No 9216950101/ 9762131361

Rayat Combine Test

24 Dec, 19:13


ख्रिसमस निमित्त इतिहासाच्या खालील ऑनलाईन बॅच वर 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे.

1) One Day Revision Batch.
प्रवेश घेण्यासाठी लिंक-
https://bit.ly/onedayonline

2) History Basic to Advance कोर्स (Live+Recorded+Module सह)
प्रवेश घेण्यासाठी लिंक - http://t.ly/j1R_f

ऑफरचा कालावधी: 25 डिसेंबर 2024 फक्त

Code: CHRISTMAS

या ऑफरचा नक्की फायदा घ्या..

Merry Christmas 🤞

#Affordable Education

Rayat Combine Test

17 Dec, 13:55


संयुक्त गट ब गट क परीक्षेतील इतिहासाच्या वन डे रिविजन साठी भेटूयात उद्या दुपारी 1 वाजता,

"आपल्या सध्याच्या मार्क मध्ये नक्की तीन ते चार मार्कांची वाढ होईल"

Revision+ Prediction PYQ + Prediction Question & Points

आजपर्यंत तुम्ही ज्या पुस्तकातून इतिहास वाचला आहे ते उद्या 1:00 वाजेपर्यंत एकदा overlook करून घ्या .

- उमेश कुदळे

"ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.👇

https://bit.ly/onedayonline

Rayat Combine Test

09 Dec, 06:56


गट ' ब ' व गट 'क ' आणि सरळसेवा-2025 - मराठीची संपूर्ण तयारी करायची असेल तर आज आपण सर्व आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी भेटूयात...

1) मराठी विषयाचे महत्व
2) मराठी अभ्यासक्रम आणि सूक्ष्म विश्लेषण
3) प्रश्नांचे स्वरूप
4) एकंदरीत मराठी strategy साठी..

भेटूयात.... आज दुपारी 1 वाजता 👍

Link:

https://youtube.com/live/FcdVQmbu_nE?feature=share

Rayat Combine Test

09 Dec, 03:21


Combine ची तयारी बेसिक पासून सुरु करत नोव्हेंबर 2025 चा Attempt फोकस असणाऱ्या मित्रांनी नक्की करा.

आवश्यकता असणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की पाहायला सांगा..

( 2024 चा Attempt देणाऱ्या मित्रांनी अजिबात या Lecture ला येऊन वेळेचा अपव्यय करू नये ही विनंती )

आज सकाळी : 11 वाजता

https://youtube.com/live/cUgJbq42jH8?feature=share

Rayat Combine Test

07 Dec, 11:45


राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली.. उत्तर तालिका देखील आली..
कम्बाईन पूर्व ची तयारी करताना या पुढे काय करायचे या वर चर्चा करूयात

आज संध्याकाळी 5:00 वाजता..


https://youtube.com/live/xknKVDiEbec?feature=share

Rayat Combine Test

07 Dec, 08:12


राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली.. उत्तर तालिका देखील आली..
कम्बाईन पूर्व ची तयारी करताना या पुढे काय करायचे या वर चर्चा करूयात


आज संध्याकाळी 5:00 वाजता..

Link:

https://youtube.com/live/igtLtm6Rh0M?feature=share

Rayat Combine Test

22 Nov, 15:09


#स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक


पुढील वर्षात होणाऱ्या परीक्षा आणि तुम्हाला अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी एका जागी सर्व माहिती दिलेली आहे.

आपल्याकडे सेव्ह करून ठेवा.. आपल्या लॅब मध्ये डेस्कला लावून ठेवा.

- उमेश कुदळे.

Join: @umeshkudale

Rayat Combine Test

19 Nov, 14:18


महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर..

उद्या आणि पर्वा..दोन दिवस..

“राज्यव्यवस्था” या आपल्या फास्ट ट्रॅक बॅचवर ५० टक्के सुट..

कोड वापरा - VOTE24

लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/581557/awtbs

Rayat Combine Test

19 Nov, 09:05


आज सायं ७ वाजता..

“मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ”

सर्वांना मोफत …सीरीज..

लिंक - https://youtube.com/live/PWCo3z7u-aI?feature=share

Rayat Combine Test

13 Nov, 10:52


*रयत टेस्ट सीरिज सांगली*

आपल्याला कळवण्यात येते होते की रयत टेस्ट सीरिज येत्या 17 नोव्हेंबर पासून पहिल्यांदाचा सांगली येथे सुरू होत आहे.

एकूण 5 टेस्ट पेपर
• संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित.
• व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन.
• आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर.

•आयोगाप्रमाणे पेपर चा दर्जा आणि आयोजन ही शाळेमध्ये चा केले जाणार आहे.

सध्या सकाळी ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश दिले जाणारे आहेत.

ऑफलाइन शुल्क - ₹ 299 /-

🔸 प्रवेश घेणाऱ्यांनी

https://t.ly/q5Zkp

या कोर्स link वर जाऊन Payment करावे आणि Receipt आणि आपले नाव व व्हाट्सअप नंबर 9637104955 या नंबरला पाठवावे.

इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया नेताजी अभ्यासिका सांगली - 9637104955 या नंबर संपर्क करावा.

रयत प्रबोधिनी, पुणे 🙏

Rayat Combine Test

31 Oct, 04:47


आज सकाळी 10 वाजता..

रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर..

"Importance of PYQ and Analysis"

लिंक -
https://youtu.be/FiYKUstudrQ

Rayat Combine Test

24 Oct, 07:08


आज सायं ६ वाजता रयत प्रबोधिनी च्या युट्युब चॅनेलवर..

आगामी परीक्षा साठी उपयुक्त..

“राज्यव्यवस्था Prediction Topic"

नेहमीप्रमाणे रयत प्रबोधिनी आपल्यासाठी काहीतरी नवीन उपक्रम घेऊन येत आहे तसाच हा उपक्रम असणार आहे नक्की लाईव्ह या🤞

लिंक - https://www.youtube.com/live/9hk55J0FuqU

Rayat Combine Test

24 Oct, 04:27


आज गुरुवार..

आज पासून Revision प्रोग्राम 2.0 सुरु..

DAY -1 - आजचे टार्गेट -

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes

Rayat Combine Test

21 Oct, 04:41


नमस्कार ,

"Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे.

पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.

सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेलू मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो..
त्याचाच पुढचा भाग


"Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत.


आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू.

आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता
Youtube -

https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share


आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..

"Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/rayatnotes

Rayat Combine Test

20 Oct, 16:18


या पुढे या माध्यमातून Descriptive साठी कनेक्टड राहुयात.. विशेषत : 'इतिहास' या विषयासाठी..

माझ्याकडे या विषयाचे जे थोडे बोहोत आहे ते तुम्हला सांगण्याचा प्रयत्न असेल..

तुमचाच उमेश कुदळे

🙏🙏


https://t.me/Descriptivempsc

Rayat Combine Test

17 Oct, 06:05


🔰 रयत टेस्ट सीरिज 2.0 🔰

एकूण १२ टेस्ट पेपर सहित आपली टेस्ट सीरिज १.० जुलै २०२४ मध्ये पार पडली होती. आपल्याला कळवण्यात आले होते की या टेस्ट सीरिज चा दुसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 2.0 येत्या ९ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे.

📍ठळक मुद्दे:
👉🏻 एकूण ६ टेस्ट पेपर comprehensive स्वरुपाचे.
👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन.
👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना आणि नियोजन
👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर.

सध्या ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश सुरु आहेत. आपल्याला हा स्लॉट पाहिजे असल्यास लगेच रयत च्या ऑफिस ला भेट देऊन प्रवेश घ्यावा.


🔰 ऑफलाइन शुल्क -
👉🏻 पूर्वी टेस्ट सिरीज ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : ₹ 449 /-
👉🏻 नव्याने प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी : ₹ 559 /-

🔰 ऑनलाइन साठी खालील लिंक च्या माध्यमातून कोर्स घ्यावा:
👉🏻 http://rb.gy/wtq4qn

इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करावा.

टीम
रयत प्रबोधिनी पुणे

Rayat Combine Test

16 Oct, 01:14


#Current Affairs

भारतातील 2023- 2024 मध्ये काही विशेष पदांवर पोहचलेल्या पहिल्या महिला

चालू घडामोडीत आयोग नेहमी अश्या मुद्द्यांवर प्रश्न विचारत आहे.

वाचून save करून ठेवा प्रश्न आला तर 1 किंवा 2 मार्क्स फिक्स होतील.

- धन्यवाद

Join - @rayatnotes

Rayat Combine Test

15 Oct, 12:44


पुढील वर्षात होणाऱ्या

महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट ब 2024 आणि 2025
महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट क 2024 आणि 2025

च्या परीक्षेत पूर्व आणि मुख्य परीक्षेला महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इतिहास.

इतिहास विषयाचा अभ्यास basic पासून ते Advanced पर्यंत जर आपल्याला करावयाचा असेल तर. ही बॅच आपल्यासाठी उपयुक्त ठरेल.

एकदा रयत सोबत इतिहास विषयाचा अभ्यास केल्यावर पुन्हा कधीही इतिहास विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही.

बॅचची वैशिष्ट्य:

1) live + recorded स्वरूपात लेक्चर असतील.

2) बॅच मध्ये hard copy मध्ये आपल्याला नोट्स आपल्याला पोहच केल्या जातील.

3) टॉपिक निहाय तुमच्या टेस्ट घेतल्या जातील.

4) समाजसुधारक वेगळे वाचण्याची आवश्यकता नाही.

बॅचची लिंक : Course Link : t.ly/j1R_f

Rayat Combine Test

13 Oct, 13:37


रयतची निवड करण्यापूर्वी हॆ गांभीर्याने वाचा 🙏🙏

नमस्कार,
या वर्षी प्रथमच रयत प्रबोधिनीची निवड खालील संस्थामार्फत दिल्या जाणाऱ्या गट 'ब' आणि गट 'क' प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये झाली आहे.

1)TRTI - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे.
2)BARTI - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे.
3)SARTHI - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण संस्था पुणे.

वरील संस्थांच्या माध्यमातून चाळणी परीक्षा घेऊन जे विद्यार्थी निवडले गेले आहेत त्या विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण संस्था निवडीसाठी विकल्प देण्यात आले आहेत.
रयत प्रबोधिनीची निवड करताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी लक्ष्यात घ्याव्यात-
1) हजेरी बाबत वरील संस्थानी घालून दिलेले निकष काटेकोरपणे पाळले जातील.
(ऑफलाईन/ऑनलाईन
अशी ती संस्था हजेरीस जशी मान्यता देईल तोच नियम 100% अंमलात आणला जाईल )

2) अभ्यासक्रम कालावधी 6 महिने इतका देण्यात आला आहे. अभ्यासक्रम पुर्ण करताना आयोगाच्या परीक्षेच्या तारखेनुसारच पूर्व / अथवा मुख्यचा अभ्यासक्रम शिकवण्याचे नियोजन केले जाईल त्याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये कारण या प्रशिक्षनाचा अंतिम उद्देश तुम्हला पद मिळताना मदत होणे हाच आहे.या दरम्यान प्रशिक्षण कालावधी संपला तरी अतिरिक्त वेळ बसून आपण सगळे मिळून अभ्यासक्रम पुर्ण करणार आहोत.

3) रयतमध्ये ज्या पद्धतीने Integrated / Super 60 Batches मध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो त्याच पद्धतीने तो होईल, त्याचनुसार टेस्ट, Test series, अभ्यास आढावा पार पडेल.
या मध्ये कोणताही Excuse ऐकून घेतला जाणार नाही व आपले Record जसे असेल तश्याच पद्धतीने ते वरील संस्थाना दिले जाईल..
या मध्ये ओळख,फोन, सेटिंग असला काहीही प्रक्रार केला जाणार नाही.

4) वैयक्तिक अडचणीमुळे Online च्या माध्यमातून शिकू  इच्छिणारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचणीची खतरजमा करुनच वरील संस्थांना तसेच कळवले जाईल आणि त्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी देखील Record करून जमा केली जाईल.

( अपवादात्मक स्थितीमध्ये ऑनलाईन करण्याचा पर्याय संस्थानी दिलेला आहे )

5) रयतला हा प्रशिक्षण कार्यक्रम केवळ गट 'ब' आणि गट 'क' यासाठी दिला गेला असल्याने आणि रयत केवळ याच Domain मध्ये काम करत असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तेच प्रशिक्षण दिले जाईल.
( UPSC /राज्यसेवा /इतर परीक्षा देतो त्यामुळे मला त्याचा अभ्यास करायचे आहे असे कळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी तो Issue मूळ संस्थेसोबत चर्चा करावा आहि विनंती राहील )

6) ताकदीने शिकवणे आणि अभ्यास करून घेणे याबाबत आम्ही आजवर जसे काम करत आहोत तसेच याही वेळी होईल विद्यार्थ्यांनी ताकदीने अभ्यास करणे अपेक्षित आहे.

6) आपल्या पालकांचे ग्रुप तयार करून आपल्या अभ्यासाची प्रगती त्यांनाही वेळोवेळी कळवली जाईल.

7) Batch दरम्यान गैरशिस्त,अनियमितता , अभ्यासातील अप्रामाणिकपणा या बाबी गांभीर्याने पहिल्या जातील.

8) रयत प्रबोधिनीकडून प्रशिक्षण कालावधीत अभ्यास, शिस्त, नियमपालन याबाबत कोणतीही गोष्ट 'adjustment' म्हणून केली जाणार नाही.याची रयत प्रतिनिधी म्हणून मी ग्वाही देतो.

9) हॆ प्रशिक्षण रयत प्रबोधिनी याच नावाने आणि रयतच्याच सर्व अध्यापकांमार्फत पुर्ण केले जाणार आहे.


वरील सर्व गोष्टी गांभीर्याने वाचून, समजून घेऊनच विद्यार्थ्यांनी रयत प्रबोधिनी,पुणेचा पर्याय निवडावा ही विनंती.. 🙏

छ.शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतिशील वंदन या उपक्रमामार्फत रयतला करता येणार आहेत व या उपक्रमात आमची निवड झाली हॆ आम्ही आमचे भाग्य समजतो. वंचित, मागास, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणत शासकीय सेवेत घेऊन जाण्याचा वरील संस्थाचा हेतू रयत च्या माध्यामातून नक्की पुर्ण होईल याची मी खात्री देतो..

ही scholorship तुमच्या अभ्यासाला मदत करून तुमचा आर्थिक ताण कमी करत योग्य मार्गानी आणि योग्य दिशेने तुमचे उद्दिष्ट गाठावे या उद्देशाने देण्यात येते सर्व विद्यार्थ्यांनी हॆ लक्षात घेऊनच संस्था निवडावी.

ही विनंती..

आपलाच
उमेश कुदळे,
रयत सेवक.

🙏🙏

Rayat Combine Test

10 Oct, 04:47


https://www.youtube.com/live/HM9x3VxQXGE

2024 च्या गट ब आणि गट क परीक्षा योजनांमध्ये नेमका काय बदल झाला आहे? व दोन्ही जाहिरातींबद्दल आज सकाळी 11 वाजता चर्चा करूयात.

Rayat Combine Test

28 Sep, 09:24


रयत सन्मान सोहळा २०२४

विद्यार्थी मित्रांचा खास आग्रहास्तव याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे…

कृपया शक्य तितके शेअर करावे..

https://www.youtube.com/live/Seumxc_G1Jg?si=9FyBwlyu8e5cWDm4

Rayat Combine Test

27 Sep, 13:20


महाराष्ट्रातील सर्वात मोठा सन्मान सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहा...
रयत प्रबोधिनी आपली वाट पाहत आहे... 🔥❤️

28 सप्टेंबर 2024
गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट, पुणे

Rayat Combine Test

20 Sep, 05:22


रयत सन्मान सोहळ्याच्या निम्मिताने

मागील वर्षीचा आपल्या सगळयांचा रयत सन्मान सोहळा स्पर्धा परीक्षेतील सर्वात मोठा  कौतुक सोहळा होता.
हा सोहळा दैदिप्यमान आणि अविस्मरणीय करण्यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी,पोस्ट होल्डर, या सोहळ्यासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे या सर्वांची मोलाची मदत झाली होती..

या सोहळ्यातील अविस्मरणीय आठवणी आपल्या सगळयांसाठी ..

या ही वर्षी हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी नक्की या..

आम्ही वाट पहात आहोत..🌿

https://youtu.be/ccGRFNJL5ec

Rayat Combine Test

19 Sep, 13:23


https://youtu.be/ccGRFNJL5ec

आज 7 वाजता

Rayat Combine Test

04 Sep, 13:46


शानदार.. जबरदस्त.. झिंदाबाद..❤️❤️

सचिन सर.. भारताला तुमचा अभिमान आहे..

तुम्ही रयत परिवाराचा भाग आहात याचा आम्हाला गर्व आहे..

❤️❤️❤️❤️

Rayat Combine Test

03 Sep, 05:26


नमस्कार सर्वांना..

वेळेचा सदुपयोग करूयात आणि मुख्य परीक्षेच्या 100 गुणांची तयारी करूयात....

2024- 25 च्या गट 'ब'आणि गट 'क' च्या दृष्टीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठीची नवीन बॅच सुरू करत आहे.

3 सप्टेंबरपासून ही बॅच सुरू होत आहे..

बॅचची वैशिष्ट्ये :

1) ही बॅच Live + recorded स्वरूपात असणार आहे

2) व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा या सर्व घटकांची एकत्रित तयारी करून घेणार आहे

3) 100+ lectures

4) नोट्स pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील

5) घटकानुसार सराव चाचण्या घेण्यात येतील

6) संपूर्ण आत्तापर्यंत आलेल्या आयोगाच्या प्रश्नांचे घटकांनुसार  विश्लेषण घेण्यात येईल.

7) संपूर्ण बेसिक बॅच

8) शेवटी संपूर्ण घटकांची रिविजन घेण्यात येईल.

9) संपूर्ण घटकावरती एकत्रित सराव चाचण्या घेण्यात येतील..

10) शब्दसंग्रहावरती सुद्धा स्वतंत्र सराव चाचणी घेण्यात येईल...

कोर्सची लिंक खाली देत आहे..
https://www.rayatprabodhini.in/courses/545813?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

धन्यवाद 👍🙏

Rayat Combine Test

28 Aug, 17:08


नमस्कार

शक्यता आहे की telegram च भवितव्य भारताच्या संदर्भात धोक्यात आहे.. म्हणून आपल्या यापुढील टेस्ट सिरीज च्या अपडेट्स विषयी आपल्या सर्वांना पुन्हा कुठल्याही माध्यमातून माहिती देताना सोपे जावे याकरिता आपण टेस्ट सिरीज साठी स्वतंत्र whatsapp channel च्या माध्यमातून पोहचवत राहू...

कृपया आपल्याला विनंती आहे की या संदर्भात अपडेट्स साठी हा चॅनल जॉईन करून ठेवावा...

चॅनल लिंक: https://whatsapp.com/channel/0029Vanb9GkKAwEfe4Sfdo2O

Rayat Combine Test

28 Aug, 16:51


या पुढे टेलिग्राम वर आपली भेट होईल की नाही याची शक्यता कमी आहे..
रयत सोबत, इतिहासासोबत आणि माझ्या सोबत जोडले राहण्यासाठी..

या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात..

Follow the Umesh Kudale channel on WhatsApp:

https://whatsapp.com/channel/0029VamyK7DHgZWbLEWw5Q04

तुमचाच,
उमेश कुदळे
🙏🙏

Rayat Combine Test

28 Aug, 10:15


✓ उद्यापासून आपण रिव्हीजन मध्ये इतिहास विषयाला सुरुवात करत आहोत.

✓ विषयाला सुरुवात करत असताना 2024 साठी इतिहास विषयाच्या प्रश्नांचा आवाका व इतिहास विषयाचा अभ्यासक्रम एकदा D-CODE करून घेऊयात.

इतिहास विषयाच्या अभ्यासा संदर्भात नवीन काहीतरी शिकायला मिळेल यात काही शंका नाही नक्की या


लिंक :

https://youtube.com/live/nasA68UnjOY?feature=share

आज 5 वाजता

Rayat Combine Test

26 Aug, 13:39


टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म विषयी आपण सद्धया साशंक आहोत त्यामुळे
या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात..

Follow the Umesh Kudale channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamyK7DHgZWbLEWw5Q04

जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रासोबत नक्की Share करा..

सोबत आहोत सोबत राहू.. 🙏🙏❤️

15,080

subscribers

132

photos

11

videos