🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨 @achievershub10 Channel on Telegram

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

@achievershub10


◆ 𝗠𝗣𝗦𝗖,𝗨𝗣𝗦𝗖, 𝗦𝗦𝗖,सरळसेवा
◆ मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
◆ महत्वाच्या 𝐏𝐃𝐅𝐬 फाइल्स, नोट्स
◆ सर्व स्पर्धापरीक्षेसाठी उपयुक्त चॅनेल 🏆

🔸जाहिरातीसाठी संपर्क @Luck1612

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨 (Marathi)

अग्रगम्य चॅनेल '🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨' असा नाव आहे ज्याला 'achievershub10' या युजरनेमसह सोपे सेवा, प्रेरक मार्गदर्शन, महत्वाच्या पीडीएफ फाइल्स आणि नोट्स, आणि सर्व स्पर्धापरीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल आहे. या चॅनेलवरील जाहिरातीसाठी @Luck1612 या संपर्कात संपर्क साधू शकतात. तसेच, सहाय्य डेस्क @Achieehub या युजरनेमवर तुमचे संदेश पाठवू शकता.

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 08:58


🔸पशुसंवर्धन व दुग्धव्यसाय विकास विभागाचे पुनर्रचना करून सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळाची मंजुरी

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 08:54


🔸कोकण रेल्वे हॉलतिकीट 🔥

लिंक
👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/1893/90834/login.html



Join👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 08:52


अभ्यास जोरात चालू ठेवा... यावर्षी भरपूर रोजगार मिळेल

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 07:31


🔸मा मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय कर्मचारी/अधिकारी यांच्या पदोन्नती जलदगतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर प्रक्रिया लवकर झाली तर भरपूर जागा रिक्त होऊ‌ शकतात.

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 06:35


👉15 हजार शिक्षकांची भरती.

👉दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती 30 जून पूर्वी.

Join
https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 05:00


छत्रपती संभाजीनगर मधील फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार मा.अनुराधाताई अतुल चव्हाण यांनी MPSC 2024 जाहिरातीत जागवाढीसाठी मा.मुख्यमंत्री महोदयांना केलेल्या पाठपुराव्यासाठी खूप खूप धन्यवाद 💯🙏

https://x.com/AnuradhaChavan1/status/1875045346411180220?t=nPiiv6vfiSla9QxR40uHDA&s=35

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 04:21


👉नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक 👇

Link :-

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

👉 Degree Holder's #JE आणि #CEA दोन्ही साठी अर्ज करू शकता...

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 03:24


🚨 DARSHANIK MPSC BY KADAM SIR 🆘
📣 राज्यसेवा मुख्य परीक्षा(MPSC)/केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC)
🚨 MPSC New Syllabus Descriptive Exam

📖 सामान्य अध्ययन पेपर ४ ETHICS & ESSSAY Paper मार्गदर्शन 💯

नीतिशास्त्र; सचोटी आणि अभियोग्यता Offline Batch मराठीतुन 👆

Offline ETHICS बॅच ६ JANUARY 2025 पासून!!

🎯 नीतिशास्त्राच्या पेपर साठी "एकमेव" पर्याय

🚨 बॅचची ठळक वैशिष्ट्ये:-

1) नितीशास्त्राच्या पेपर चा नीतिशास्त्राचा संकल्पनात्मक आणि अनुप्रयुक्त अभ्यास
2) वास्तविक जीवनातील आणि प्रशासकीय उदाहरणांमधून "Ethics Paper चा सैद्धांतिक अभ्यास
3) खूप साऱ्या प्रशासकीय उदाहरणांमधून संकल्पनेचे स्पष्टीकरण
4) LECTURES मध्ये नितीशास्त्राच्या संकल्पना सोप्या करून  समजवण्यासाठी खूप साऱ्या  प्रतिमा आणि व्हिडिओंचा वापर.
5) वर्णनात्मक अभ्यासक्रमात प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत याबाबत अनेक प्रश्न उत्तरातून सराव.

🌐🌐🌐🌐
https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias

💥💥💥💥🔥🔥🔥
नीतिशास्त्र; सचोटी आणि अभियोग्यता ONLINE बॅच 💻 ॲप वरती available 👇

📔 Descriptive Guidance साठी खालील लिंक जॉईन करा: 👇👇

🌐 App Link - 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias

📩☎️ Contact :- 9552268658

😔अधिक माहितीसाठी संपर्क👇👇
https://wa.me/+919552268658

📱Follow us on social media

🌐 Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61564810661036

🌐 Telegram : https://t.me/DARSHANIKMPSC_KADAMSIR

🌐 YouTube : https://www.youtube.com/@DARSHANIKMPSCBYKADAMSIR-g6v

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 03:14


खुशखबर 🥳

Railway Group D Level 1 vacancy - 58,242 now

Wait for officially confirmation

Join
👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 02:52


🔸 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) –

1. स्थापना वर्ष: 1982.
👉B. शिवरामन समिती च्या शिफारसींवर आधारित.

2. वैधानिक दर्जा :
👉 कायदा : NABARD अधिनियम 1981 अंतर्गत एक कायदेशीर संस्था.

3. मुख्यालय ठिकाण :
👉मुंबई.

4. मालकी
👉पूर्णपणे सरकारच्या मालकीची.

5. कार्यरत आहे:
👉 वित्तीय सेवा विभाग (DFS), वित्त मंत्रालय अंतर्गत.

6. सर्व भारतातील वित्तीय संस्था:
👉NABARD ही एक सर्व भारतीय वित्तीय संस्था आहे.

7. सुपरवाइज करतो:
👉 प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB).
👉राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँका.
👉व्यावसायिक बँका.
👉 राज्य सहकारी बँका.
👉इतर वित्तीय संस्थांना RBI अंतर्गत देखरेख करते.

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 02:50


🔸चीन मध्ये HMPV विषाणू

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 02:48


🔸महत्वाच्या तारखा

Join
👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 02:47


🔸कोट्यधीश करदाते सर्वाधिक कुठे?

Join
👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 02:46


🔸CUET PG परीक्षा नोंदणीला सुरुवात

Join
👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

04 Jan, 00:41


🔸पुणे तलाठी भरती 2023

👉Waiting list

👉36 उमेदवार नियुक्ती आदेश

Join
👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

03 Jan, 17:41


Peon waiting list document verification letter.pdf

🪬 राज्य उत्पादन शुल्क विभाग चपराशी पदाची प्रतिक्षायादीतून निवड झालेल्या उमेदवारांची यादी

कागदपत्र पडताळणीसाठी प्रतिक्षायादीतील पात्र उमेदवाराची यादी

कागदपत्र पडताळणी दि.०७.०१.२०२५

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

03 Jan, 17:03


♦️ क्लार्क 2023 परीक्षा केस #MAT

👉 40 आणी 57 नंबर ला केस आहे..

👉 6 जानेवारी 2025 ला सुनावणी आहे...

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

08 Dec, 03:35


🔸नाशिक महापालिका रिक्त पदांची भरती

👉 लवकरच भरती प्रक्रिया TCS मार्फत राबवली जाणार असल्याची माहिती आहे.

👉जवळपास 2800 जागा🔥🔥

जॉईन
https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 17:30


🔸वनसेवक भरती २०२४-२५प्रशासकीय स्थरावर हालचाली सुरु.

जानेवारी मध्ये जाहिरात 12991 पदे  येण्याची शक्यता.

जॉईन
https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 15:52


🔸जिल्हा व सत्र न्यायालय लातूर कनिष्ठ लिपिक भरती 2024 जॉइनिंग आलेली आहे बाकी सर्व जिल्ह्यातील जॉइनिंग लवकर च मिळतील

जॉईन
https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 13:13


9 तारखेला 32 नंबर CONTEMPT केस सुनावणी

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 11:26


🌳🎓 राज्यसेवा 2025 | वैयक्तिक मार्गदर्शन 🎓🌳

📚 वैशिष्ट्ये...📚

■ Strategic Analysis

■ Structured Study Plan

■ Personalized Guidance

■ Detailed Feedback

■ PYQ Based Answer Writing and Note - Making

■ Regular Assessment for both Prelims and mains

■ Weekly MPSC Prelims Test - (Total 25 Test)

📲 FOR ADMISSION CALL - 8329931454

Telegram ID - @UDAANMPSC1

💰 8329931454 या नंबर वर Payment करावे आणि Screenshot What's App वर करावे.....

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 06:55


https://x.com/Adityavagare007/status/1865285407195435412?t=df4-tm4C45ruuE1hPbO0lw&s=35

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 06:10


नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग वेळापत्रक

हॉलतिकीट लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

Join
https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 06:08


Retweet 👍

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 06:08


https://x.com/dheyvirKranti47/status/1865266933672661123?t=vRaEttrSSXXhDliZhqL6Mg&s=19

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 05:46


📱📖 आगामी सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडी आणि शालेय विज्ञान यांचे सर्वोत्तम कोर्सेस.👨‍💻

🎚 फक्त MPSC EduMall वर.😍

🌐 कोर्स पाहण्यासाठी खालील EduMall ॲप डाऊनलोड करा 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.ovimet.app

🌐आमचे चालू घडामोडीचे सर्वोत्तम कंटेंट देणारे"MPSC EduMall"टेलिग्राम चैनल जॉईन करा. 👇👇
https://t.me/mpscedumall

☎️📩आपल्या कोणत्याही शंका विचारण्यासाठी संपर्क करा👇👇

8010802864 / 9545037146

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 05:15


मन्याचीवाडी देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 04:52


11 वाजता 2 मिनिटे द्या आपल्या लिपिक मित्र मैत्रिणींसाठी नक्की retweet करा 👍

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 04:38


RBI ने हमी मुक्त कृषी कर्जाची मर्यादा वाढविली

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

07 Dec, 03:29


💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा

💎Test - 1 : प्रश्नपत्रिका

💎पहिली test सर्वांसाठी मोफत देत आहोत.


एकूण 7 टेस्ट व प्रत्येक टेस्ट चे सविस्तर स्पष्टीकरण

किंमत फक्त ₹ 249


💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर ₹249 पेमेंट करून screenshot @Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join @LakshyaaMPSC

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

26 Nov, 07:01


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा केला सुपूर्द

सध्या एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री.

नवीन मुख्यमंत्री आजच ठरण्याची शक्यता..

शपथविधी 2 डिसेंबर पर्यंत होणार

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

26 Nov, 06:04


🔥🔥🔥BMC Clerk Exam Special 🔥🔥🔥

🟢एक दिवसात 2 revision होईल
🟢असा परिपूर्ण प्रोग्राम 🎯
🟢 1 Day Revision Batch Program
🟢 माईंडमॅप च्या माध्यमातून
🟢 सर्वच टॉपिक cover केले आहेत.📚📖📚
🟢नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये
🟢डायरेक्ट आपल्या batch मधील
🟢concept वर आधारित प्रश्न ...
🟢With Vocabulary
🟢हक्काच्या marks वर शेवटच्या दिवसात
🟢जास्तीत जास्त revision झाल्याचं पाहिजे...🥇

अजूनही वेळ गेलेली नाही...🏆

🟣1 दिवसात 2 revision होतील
🟣अशी course ची रचना केलेली आहे.🤹
🟣अगदी सहज सोप्प्या भाषेत...
🟣माईंड मॅप च्या स्वरूपात....
🟣प्रत्येक topic वर short but sweet अशी revision...
🟣संपूर्ण recorded बॅच आहे.🎥

⚫️संपूर्ण मराठी व्याकरण Revision
⚫️मराठी शब्दसंग्रह Revision
⚫️संपूर्ण इंग्लिश ग्रामर Revision
⚫️English Vocabulary

❇️Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🕣ऑफर फक्त आजच्याच दिवसासाठी🕠

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

26 Nov, 06:02


🔸13 वर्षीय वैभव सुर्यवंशी ठरला IPL मध्ये कोणत्याही IPL फ्रँचायझीने करारबद्ध केलेला सर्वात तरुण खेळाडू

सर्वात महागडा खेळाडू - ऋषभ पंत

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

26 Nov, 04:33


♦️ MISSION BMC ♦️

🔥BMC कार्यकारी सहायक ऑनलाईन टेस्ट सिरीज

💥💥TCS च्या नवीन पॅटर्न A/B/C/D नुसार उपलब्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज...💥💥

📌TCS प्रमाणे A,B,C,D गटांमध्ये पेपरची रचना व त्याला वेळेचं (25 मिनिट) मर्यादा..याप्रमाणे टेस्टची मांडणी...
📌एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न).... या व्यतिरिक्त फक्त मुंबई घटकावर 200 MCQ pdf
📌 सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका व स्थानिक वैशिष्ट्ये असलेली परिपूर्ण Notes सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे...
📌 ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card (Groupwise) उपलब्ध होणार..तसेच Rank सुद्धा कळणार ..

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक विद्यार्थ्यांनी लगेच प्रवेश घ्यावा...
Join Telegram -
@grow_academy123

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

26 Nov, 04:30


#BMC_SE_JE

Detail Advertisement🥳🔥❤️

मुंबई महानगरपालिका जाहिरात

👨‍🦱 एकूण पदे - 690

😍पगार - 41800 ते 1 लाख 32 हजार+भत्ते

🌍 अर्ज करणे लिंक 👇

https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/

📲 Online अर्ज कालावधी -
26 नोव्हेंबर 2024 ते  16 डिसेंबर 2024


जॉईन👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

26 Nov, 04:02


🔰7 दिवसात BMC Quiz batch मध्ये आपण TCS ने विचारलेले जवळ्पास 2500+ प्रश्नांची Practice करून घेणार आहे.... आम्हाला पाहिजे फक्त तुमचे 100% ... शेवटच्या टप्प्यात जीव झोकून Study करा.. शेवटच्या टप्प्यातील तयारी तुम्हाला सरकारी नोकरी मिळवून देऊ शकते... 🙏😊

🔹संपूर्ण BMC Batch Offer फ़ीस :- 249 रु 129रु. (ऑफर आज आणि उद्या)

🔸Contact : @Avinashsir17

🔹1 तासात 50+ Admissions झालेत... प्रामाणिकपणे जो करणार असेल तर त्यानेच admission घ्या...

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

26 Nov, 03:30


🔰 बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) परीक्षा 2024 [TCS पॅटर्न] कार्यकारी सहायक (लिपिक) Focus Fast-track Quiz Rivision  Batch (Topic नुसार) 🔰

🔰बॅच सुरु :- 27 नोव्हेंबर
🔥संपूर्ण Batch कालावधी :- 7 दिवस (संपूर्ण तयारी करून घेतली जाईल)

♻️बॅचची वैशिष्टे :-
मराठी व्याकरण, English Grammer, चालू घडामोडी तसेच BMC Mix Quiz या विषयच्या  6 दिवसात जवळपास 2500+ प्रश्र्नांची तयारी करून घेतली जाईल.
TCS ने घेतलेल्या मागील सर्व महत्वाच्या सर्व प्रश्नांचा समावेश
Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येईल. (Quiz PDF मिळणार नाही)

🚀❤️चाचणी परीक्षेचे स्वरूप हे नवीनतम TCS Pattern प्रमाणे (Group A, B, C, D) 🔥🔥

🚀❤️तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणारी Quiz Test Revision Series (TCS Pattern)🔥🔥


🔥Quiz Time :-
१) चालू घडामोडी :- सकाळी 9 वाजता
२) मराठी व्याकरण :- सकाळी  11 वाजता
३) English Grammar :- रात्री 7 वाजता
४) BMC स्पेशल TCS पॅटर्न Quiz :- रात्री 8 वाजता
(टीप:- Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येईल)

🚀❤️मेहनत तुमची मार्गदर्शन आमचे...🔥🔥

🔥बॅच Stucture:-
१) चालू घडामोडी Quiz [Month नुसार]:- Vimp 500+ प्रश्न
२) संपूर्ण मराठी व्याकरण Quiz :- 700+ प्रश्न(Topic नुसार)
३) All English Grammer Quiz : 700+ Questions (Topic wise)
४) BMC स्पेशल TCS pattern नुसार (Mix Quiz) :- 1000+ प्रश्न (GK & GS, मराठी, इंग्लिश, अंकगणित & बुद्धिमत्ता)

🔥बॅच Offer फीस :-
१) चालू घडामोडी Quiz :- 149 49 रु
२) संपूर्ण मराठी व्याकरण Quiz :- 149 49 रु
३) All English Grammer Quiz :- 149 49 रु
४) BMC स्पेशल TCS pattern नुसार (Mix Quiz) :- 199 79₹
[दररोज २५ प्रश्नांची क्विझ होईल.]

❤️🏆संपूर्ण BMC Batch Offer फ़ीस :- 249 रु 129रु. (ऑफर आज आणि उद्या)

🚀❤️तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही..🔥

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :- 9881388635
🍁Telegram Id :-
@AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.)

🍁संपर्क :-
अविनाश चुंबळे सर :- 9881388635
निलेश वाघमारे सर:- 8308111529


🔹BMC Special Sample Mix Quiz (ABCD पॅटर्न )👇👇
http://t.me/QuizBot?start=RAPKzmqP
🔸BMC special मराठी व्याकरण Sample Quiz 👇👇
http://t.me/QuizBot?start=ZhfOsWTr
🔹BMC Special English Grammar Sample Quiz 👇👇
http://t.me/QuizBot?start=RClhLfqy

7 दिवसांत 650+ Admissions... आत्ताच Admission करा..🔥🔥

♻️Offer  आज आणि उद्याच्या दिवस आहे. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

26 Nov, 02:37


एका दिवसात करा सर्व विषयांची Revision
एकदम माफक fees मध्ये देण्याचा प्रयत्न.
5-6 वर्षांची मेहनत एकत्रित.
फक्त 39 रुपये per subject
Combine आणि राज्यसेवा Special 🔥🔥
जवळपास सर्वच विषय
जवळपास सर्वच टॉपिक कव्हर केले आहेत.
गमतीशीर ट्रिक्स.
कार्यक्रम ओके अशा गावठी ट्रिक्स
एकूण 9 subject
200+ भन्नाट videos
संपूर्ण रेकॉर्डेड batch
न विसरण्याची गॅरंटी
हक्काच्या मार्क्स वर जास्तीत जास्त revision
एकदा तरी अनुभवावी अशी Batch
हातातले मार्क्स जाऊन देयचे नसतील तर ही Batch

🟢खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत🟢



🟣महाराष्ट्र भूगोल Tricks -
🟣भारताचा भूगोल tricks
🟣जगाचा भूगोल tricks
🟣Polity tricks
🟣Economy Tricks
🟣History Tricks
🟣Science Tricks
🟣Environment and Biodiversity
🟣International organization Tricks

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

26 Nov, 02:32


#BMC_SE_JE

Detail Advertisement🥳🔥❤️

मुंबई महानगरपालिका जाहिरात

👨‍🦱 एकूण पदे - 690

😍पगार - 41800 ते 1 लाख 32 हजार+भत्ते

🌍 अर्ज करणे लिंक 👇

https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/

📲 Online अर्ज कालावधी -
26 नोव्हेंबर 2024 ते  16 डिसेंबर 2024


जॉईन👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

26 Nov, 02:28


🔸महाजनको तंत्रज्ञ 3

👉 ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
26 डिसेंबर 2024

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

25 Nov, 16:12


आयपीएल लिलावात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस पडला, राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले.

सर्वात कमी वयाचा IPL खेळाडू

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

25 Nov, 16:11


हळू हळू उर्वरित जाहिराती दिसतील 👍

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

25 Nov, 16:11


विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आज संपल्याचे निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे. 🔥

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

25 Nov, 15:03


🔖SSC (GD) परीक्षेसाठी सराव पेपर बॅच

'Unlimited' सराव पेपर बॅच 'स्वप्न खाकीच' टीमकडून खास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी 8805201377 या नंबर वरती फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

🔴 बॅच फी - 99/-

🔖 SSC (GD) चे अंतिम पेपर होईपर्यंत बॅच चालू राहील.
⭐️ गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण बॅचमध्ये उपलब्ध करून दिला आहे.
⭐️ सराव पेपर पूर्णतः मराठी मध्ये आहेत. आजवर झालेला सर्व पेपरच Analysis करून उत्तम दर्जाचे पेपर देण्याचा प्रयत्न टीम कडून करण्यात आला आहे.

📞 रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क करा.

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

25 Nov, 15:03


✍️ फक्त 10 वी वर सरकारी नोकरी चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम संधी...

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

परीक्षेच्या तारखा आलेले आहेत. आजच पेपर जॉईन करून सराव करा.👍👍

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

25 Nov, 14:00


🔸WRD Waiting list बद्दल Update 🔥

आज डिपार्टमेंट ला कॉल केला असता...

या week मध्ये order चे mail येतील candidates ला असे सांगण्यात आले आहे....


Join
👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

25 Nov, 12:54


🚆 𝗕𝗠𝗖 निरीक्षक 𝗟𝗮𝘄 𝗤𝘂𝗶𝘇 𝗕𝗮𝘁𝗰𝗵

150+ ऍडमिशन already झाले आहेत
200 ऍडमिशन नंतर फी वाढेल

⚙️डेमो Question पाहण्यासाठी 👇👇👇

https://t.me/bmc_quiz_by_sagar


🌟🌟🌟बॅचची वैशिष्ट्ये 🌟🌟🌟

🏅Question MCQ Quiz स्वरूपात असेल आणि शक्य तिथे explanation दिले जाईल

🏅 BMC कायद्याचे चे सर्व संभाव्य प्रश्न नाही तर हुबेहूब परीक्षेत येतील असेच question टाकण्यात येतील

🏅Question मार्फत सर्व Revision होईल.

🏅मनपा GS संबंधित सुद्धा Question टाकण्यात येतील.

🏅या बाहेर question जाणार नाही कारण जेवढे question बनू शकतात तेवढे question तयार केले आहेत.

🏅audio स्वरूपात कायदा lecture free मध्ये दिले जातील.... कुठेही, केव्हाही, कधीही ऐका 😍

🏅400+ question private group ला टाकून झाले आहेत

👉 त्यात व्याख्या या टॉपिक वर 100+ प्रश्न टाकून झालेत 🔥

अनुभवातून आलेले दर्जेदार प्रश्न

🔥सरावाला पर्याय नाही मित्रांनो🔥

🔥🔥🔥फ्री AUDIO LECTURE 🔥🔥🔥

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी 

फी - 99/-

📞 संपर्क -
𝗦𝗮𝗴𝗮𝗿 𝗚𝗮𝗶𝗸𝘄𝗮𝗱
अनुभव 👉 3 राज्यसेवा mains आणि 5 PSI    mains कायद्याच्या अभ्यासातून अर्थपूर्ण प्रश्नांची मांडणी.
मोबाईल नंबर 9529160480
टेलिग्राम id @Bmc_quiz_sagar

Phone pay👉 8855911947

UPI ID👉 8855911947@ybl या नंबरला फी जमा करून तुमचे नाव आणि स्क्रीनशॉट  रजिस्ट्रेशन साठी टेलिग्राम Id ला पाठवा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
त्यानंतर तुम्हाला private group ची लिंक दिली जाईल
🔥विचार कसला करताय आजच जॉईन व्हा 🔥

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

25 Nov, 12:39


🔸ZP आरोग्यसेवक 50% बद्दल...

Almost सगळ्या ZP हेच सांगत आहेत...

हंगामी फवारणी प्रमाणपत्र त्या त्या संस्थेकडे वेरिफिकेशन साठी पाठवले आहे... तो रिपोर्ट आला की नियुक्ती मिळतील

जॉईन👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

25 Nov, 11:43


♦️ MISSION BMC ♦️

🔥BMC कार्यकारी सहायक ऑनलाईन टेस्ट सिरीज

💥💥TCS च्या नवीन पॅटर्न A/B/C/D नुसार उपलब्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज...💥💥

📌TCS प्रमाणे A,B,C,D गटांमध्ये पेपरची रचना व त्याला वेळेचं (25 मिनिट) मर्यादा..याप्रमाणे टेस्टची मांडणी...
📌एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न).... या व्यतिरिक्त फक्त मुंबई घटकावर 200 MCQ pdf
📌 सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका व स्थानिक वैशिष्ट्ये असलेली परिपूर्ण Notes सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे...
📌 ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card (Groupwise) उपलब्ध होणार..तसेच Rank सुद्धा कळणार ..

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक विद्यार्थ्यांनी लगेच प्रवेश घ्यावा...

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 14:31


🔸BMC 👍

काही स्लॉट रिक्त आहेत त्यामुळे आपली तयारी पूर्ण झालेली चांगली , परीक्षा रिक्त स्लॉट मध्ये घेतली तर गडबड नको व्हायला आणि पुढे गेलीच तर अभ्यास आणखी करायला संधी मिळेल त्यामुळे दोन्ही परिस्थिती साठी सज्ज राहिलेले केव्हाही बरे.

बाकी तुमचा निर्णय 👍👍

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 13:32


📚 चालू घडामोडी ची अडचण आता झाली दूर🥳🥳

⭐️ कोणत्याही पदासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणारा घटक म्हणजे चालू घडामोडी आता मिळवा सर्वोत्तम टीमकडून.

🔖 जॉईन करण्यासाठी महत्त्वाची माहिती.

⭐️ 9373201377 या नंबर वरती 25/- रुपये फी जमा करून स्क्रीन शॉट टाका.
⭐️ तुम्ही तयारी करत असलेल्या पदाचे नाव टाकावे.
⭐️ एकदा टेस्ट घेतल्यानंतर जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला टेस्ट मिळत राहतील.

🔴 बॅचची फी - फक्त 25/- रुपये (unlimited)

सूचना -:• फक्त Hii,Hello करून वेळ वाया घालू नये.

😔नाव नोंदणीसाठी - 👇👇👇👇

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 13:32


⭐️NTPC
⭐️SSC GD
⭐️ मुंबई पोलीस 🚨
⭐️BMC
⭐️ RPF
⭐️ संयुक्त पूर्व परीक्षा
⭐️ आदिवासी विभाग

सर्व पदांच्या तयारीसाठी सरकारी नोकरी लागेपर्यंत अत्यंत उपयुक्त बॅच आहे.

⭐️फक्त 25/- रुपयांमध्ये

विद्यार्थी साठी एक प्रामाणिक उपक्रम.🙏🙏

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 13:12


🔸महाज्योती update 🔥

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 11:51


जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 11:13


जा. क्र.०१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क - अनुवादक चाचणीकरिता दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 07:57


BMC वालो तयार रहो... 🔥

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 07:38


🔸RRB Modification Exam Date Out🔥

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 06:03


🚆 𝗕𝗠𝗖 निरीक्षक 𝗟𝗮𝘄 𝗤𝘂𝗶𝘇 𝗕𝗮𝘁𝗰𝗵

150+ ऍडमिशन already झाले आहेत
200 ऍडमिशन नंतर फी वाढेल

⚙️डेमो Question पाहण्यासाठी 👇👇👇

https://t.me/bmc_quiz_by_sagar


🌟🌟🌟बॅचची वैशिष्ट्ये 🌟🌟🌟

🏅Question MCQ Quiz स्वरूपात असेल आणि शक्य तिथे explanation दिले जाईल

🏅 BMC कायद्याचे चे सर्व संभाव्य प्रश्न नाही तर हुबेहूब परीक्षेत येतील असेच question टाकण्यात येतील

🏅Question मार्फत सर्व Revision होईल.

🏅मनपा GS संबंधित सुद्धा Question टाकण्यात येतील.

🏅या बाहेर question जाणार नाही कारण जेवढे question बनू शकतात तेवढे question तयार केले आहेत.

🏅audio स्वरूपात कायदा lecture free मध्ये दिले जातील.... कुठेही, केव्हाही, कधीही ऐका 😍

🏅350+ question private group ला टाकून झाले आहेत

👉 त्यात व्याख्या या टॉपिक वर 100+ प्रश्न टाकून झालेत 🔥

अनुभवातून आलेले दर्जेदार प्रश्न

🔥सरावाला पर्याय नाही मित्रांनो🔥

🔥🔥🔥फ्री AUDIO LECTURE 🔥🔥🔥

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी 

फी - 99/-

📞 संपर्क -
𝗦𝗮𝗴𝗮𝗿 𝗚𝗮𝗶𝗸𝘄𝗮𝗱
अनुभव 👉 3 राज्यसेवा mains आणि 5 PSI    mains कायद्याच्या अभ्यासातून अर्थपूर्ण प्रश्नांची मांडणी.
मोबाईल नंबर 9529160480
टेलिग्राम id @Bmc_quiz_sagar

Phone pay👉 8855911947

UPI ID👉 8855911947@ybl या नंबरला फी जमा करून तुमचे नाव आणि स्क्रीनशॉट  रजिस्ट्रेशन साठी टेलिग्राम Id ला पाठवा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
त्यानंतर तुम्हाला private group ची लिंक दिली जाईल
🔥विचार कसला करताय आजच जॉईन व्हा 🔥

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 05:29


भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ

Join https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 04:36


आज / उद्या राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रवेश पत्र अपेक्षित ❤️

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 03:29


♦️➡️अन्न आणि औषध प्रशासन सरळसेवा भरती 2024 एकमेव स्टडी मटेरियल चॅनल

♦️
➡️सिनियर टेक्निकल असिस्टंट (गट क), ॲनालिटिकल केमिस्ट (गट ब) या पदांसाठी टेक्निकल विषयावर स्टडी मटेरियल

♦️
➡️या दोनही पदांसाठी मार्केट मध्ये  कुठेही  स्टडी मटेरियल उपलब्ध नाहीये ते पुरवण्याचा आम्ही परिपूर्णपणे  प्रयत्न करत आहोत

♦️
➡️विश्लेषणात्मक ज्यामध्ये आजपर्यंत विचारलेल्या प्रश्नांच्या आधारावर  नोट्स

♦️
➡️टेस्ट सिरीज मध्ये प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल्ड विश्लेषणा सह सेपरेट Explanation Answerkey

♦️
➡️सर्वांना परवडेल अशा योग्य दरात उपलब्ध आणि स्टडी मटेरियल सोबतच या Exam विषयी सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आताच आपला चॅनल जॉईन करून ठेवा

❤️जॉईन लिंक -:

https://t.me/fdaadvertisement2024

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 02:20


कोल्हापूर अव्वल, मुंबई सर्वात मागे !

यंदाचे टॉपर मतदारसंघ त्याचबरोबर सर्वात जास्त आणि सर्वात कमी मतदानाचे पाच जिल्हे.

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

21 Nov, 02:19


हॉकीत भारतीय महिला 'चॅम्पियन'

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

20 Nov, 15:11


⭐️NTPC
⭐️SSC GD
⭐️ मुंबई पोलीस 🚨
⭐️BMC
⭐️ RPF
⭐️ संयुक्त पूर्व परीक्षा
⭐️ आदिवासी विभाग

सर्व पदांच्या तयारीसाठी सरकारी नोकरी लागेपर्यंत अत्यंत उपयुक्त बॅच आहे.

⭐️फक्त 25/- रुपयांमध्ये

विद्यार्थी साठी एक प्रामाणिक उपक्रम.🙏🙏

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

20 Nov, 15:11


📚 चालू घडामोडी ची अडचण आता झाली दूर🥳🥳

⭐️ कोणत्याही पदासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणारा घटक म्हणजे चालू घडामोडी आता मिळवा सर्वोत्तम टीमकडून.

🔖 जॉईन करण्यासाठी महत्त्वाची माहिती.

⭐️ 9373201377 या नंबर वरती 25/- रुपये फी जमा करून स्क्रीन शॉट टाका.
⭐️ तुम्ही तयारी करत असलेल्या पदाचे नाव टाकावे.
⭐️ एकदा टेस्ट घेतल्यानंतर जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला टेस्ट मिळत राहतील.

🔴 बॅचची फी - फक्त 25/- रुपये (unlimited)

सूचना -:• फक्त Hii,Hello करून वेळ वाया घालू नये.

😔नाव नोंदणीसाठी - 👇👇👇👇

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

20 Nov, 15:04


🔸Exit poll हा पोल ठरतोय की फोल?....

23 नोव्हेंबर ला कळेल 😄😄😄

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 11:04


पाठपुरावा आणि यश

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 10:38


🔸नगररचना update🔥

👉रचना सहाय्यक पुढे ढकलेली आहे

👉निम्नश्रेणी लघुलेखक &उच्चश्रेणी लघुलेखक 26 नोव्हेंबर ला होईल

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 09:34


COMBINE 2024 गट ब मुख्य परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता 🔥🔥

जॉईन
https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 09:30


👌👌

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 09:30


https://youtu.be/Du16-GsdBZg?si=YnEuOFP8rvKgqD5R

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 08:14


🟢हातातले मार्क्स जाऊ देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता

🟢ऑफर 💥ऑफर 💥ऑफर 💥

🟢Combine Special 🔥🔥🔥

🟢👨‍🌾हक्काच्या GS 😀 च्या marks वर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त न विसरणारी 📝 revision झालीच पाहिजे...

🟢संपूर्ण  बॅच तयार आहे.

🟢200+ videos🎥

🟢खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत
👇👇👇👇 👇👇👇👇👇👇
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

🟣महाराष्ट्र भूगोल Tricks - 🟢39 रुपये 199

🟣भारताचा भूगोल tricks -🟢39 रुपये 199

🟣जगाचा भूगोल tricks - 🟢39 रुपये 199

🟣Polity tricks- 🟢39 रुपये 199

🟣Economy Tricks- 🟢39 रुपये   199

🟣History Tricks- 🟢39 रुपये 199

🟣Science Tricks- 🟢39 रुपये 199

🟣Environment and Biodiversity Tricks -
39 रुपये 199

🟣International organization Tricks-
39 रुपये 199

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 07:49


https://x.com/PatilKailasB/status/1857318467826815433?t=QhE8daA7dFMSmbAwoBBwRw&s=19

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 07:47


RAJYASEVA PRELIMS 2024

🔹ज्ञानोदय - हेन्री व्हॅलेंटाईन ( अहमदनगर)
🔹ज्ञानप्रकाश - कृष्णाजी रानडे
🔹निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर
🔹विचारलहरी - कृष्णशास्त्री चिपळूणकर
🔹इंदुप्रकाश - विष्णुशास्त्री पंडित
🔹अरुणोदय - काशिनाथ विष्णू फडके
🔹नेटिव ओपिनियन - विश्वनाथ नारायण मंडलिक
🔹दीनबंधू - कृष्णराव भालेकर
🔹काळ - शिवराम परांजपे
🔹दीनमित्र - मुकुंदराव पाटील
🔹प्रगती - त्र्यंबक शेजवळकर
🔹संदेश - अच्युत ब. कोल्हटकर
🔹मित्रोदय, ज्ञानोदय, ज्ञानसिंधू - विरेश्वर छत्रे
🔹विद्यार्थी, काँग्रेस, साधना - साने गुरुजी

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 06:36


💥फक्त 1 रू. मध्ये

📌 BMC स्थानिक नोट्स + BMC कायदा नोट्स.. ( offer Valid for today only)

☑️मुंबई मनपा अधिनियम, 1888
अभ्यासक्रमानुसार (फक्त 75 pages)

☑️मुंबई स्थानिक वैशिष्ट्ये नोट्स

अधिक माहिती /नोट्ससाठी
Join - @grow_academy123

For admission download App 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 06:18


🔸नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग अपडेट👍

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 05:49


🚆 𝗕𝗠𝗖 निरीक्षक 𝗟𝗮𝘄 𝗤𝘂𝗶𝘇 𝗕𝗮𝘁𝗰𝗵

100+ ऍडमिशन already झाले आहेत
150 ऍडमिशन नंतर फी वाढेल

🔥🔥🔥फ्री AUDIO LECTURE 🔥🔥🔥

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी 

फी - 99/-

📞 संपर्क -
𝗦𝗮𝗴𝗮𝗿 𝗚𝗮𝗶𝗸𝘄𝗮𝗱
अनुभव 👉 3 राज्यसेवा mains आणि 5 PSI    mains कायद्याच्या अभ्यासातून अर्थपूर्ण प्रश्नांची मांडणी.
मोबाईल नंबर 9529160480
टेलिग्राम id @Bmc_quiz_sagar

Phone pay👉 8855911947

UPI ID👉 8855911947@ybl या नंबरला फी जमा करून तुमचे नाव आणि स्क्रीनशॉट  रजिस्ट्रेशन साठी टेलिग्राम Id ला पाठवा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
त्यानंतर तुम्हाला private group ची लिंक दिली जाईल

⚙️डेमो Question पाहण्यासाठी 👇👇👇
👉Achievers Hub चॅनेल ला pin केलेले आहेत.तिथे पाहू शकता.

https://t.me/achievershub10


🌟🌟🌟बॅचची वैशिष्ट्ये 🌟🌟🌟

🏅Question MCQ Quiz स्वरूपात असेल आणि शक्य तिथे explanation दिले जाईल

🏅 BMC कायद्याचे चे सर्व संभाव्य प्रश्न टाकण्यात येईल

🏅Question मार्फत सर्व Revision होईल.

🏅मनपा संबधीत Question टाकण्यात येतील.

🏅या बाहेर question जाणार नाही कारण जेवढे question बनू शकतात तेवढे question तयार केले आहेत

🏅audio स्वरूपात कायदा lecture free मध्ये दिले जातील.... कुठेही, केव्हाही, कधीही ऐका 😍

🏅दरदोज 15 questions येतील

🏅250+ question private group ला टाकून झाले आहेत

🔥सरावाला पर्याय नाही मित्रांनो🔥

📱  अधिक माहितीसाठी संपर्क

@Bmc_quiz_sagar
@Bmc_quiz_sagar
@Bmc_quiz_sagar

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 05:43


❇️SDG - क्रमासहित पाठ करणे
#eco
🚨Sustainable Development Goals
1- गरीबी नष्ट करणे.
2- शून्य उपासमार
3-आरोग्य व लोक कल्याण
4- गुणवत्ता शिक्षण
5- स्त्री-पुरुष समानता
6-पाणी आणि स्वच्छता
7-सुलभ आणि स्वच्छ ऊर्जा
8- सभ्य रोजगार आणि आर्थिक वाढ
9- उद्योग, नवीन उपक्रम आणि पायाभूत
सुविधा
10-आर्थिक असमानता
11-शाश्वत शहरे आणि समुदाय
12-जबाबदार उपभोग आणि उत्पादन
13- हवामान कृती
14- पाण्याखालील जीवन
15-जमिनीवरील जीवन
16- शांती, न्याय आणि मजबूत संस्था
17- लक्ष्यांसाठी भागीदारी
    

Join https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 04:43


🔥🔥🔥 🔥🔥©️®️
खुप कमी कालावधीत प्रसिद्ध झालेली  BMC act revision MCQ batch घेऊन आलो आहोत
1.बॅच MCQ formet मधी असेल आणि शक्य तिथं explanation दिले जाईल
2. BMC act चे सर्व संभाव्य प्रश्न टाकण्यात येईल
3. Question मार्फत सर्व Revison होईल.
4. Act complete झाल्यानंरही मनपा संबधीत Question टाकण्यात येतील.
5. या बाहेर question जाणार नाही कारण जेवढे question बनू शकतात तेवढे question तयार केले आहेत....
6. सर्व fact cover केल्या जाईल.
..
Admission sathi =@ShreeRpatil
©️Fees 99 rupees फक्त
फॉर more information join
https://t.me/bmcMCQrevision
🔥🔥🔥🔥🔥🔥
500+question असेल यापेक्षा खूप जास्त ही जाऊ शकतात  (😅  फक्त व्याख्यावर 90+ question तयार आहेत  )
=
येथे तूम्हला BMC act वर question दिले जातील पण ते फक्त संभव्याच असणार नाही तर त्या टॉपिक मधील एक आणि एक fact cover केल्या जाईल...fact लक्षात ठेवण्या साठी शक्य तिथे tricks दिल्या जातील....

आपला उद्देश फक्त question पूर्ण करणे हा नसुन syllabus cover करणे हा आहेत....

For More information join 📍
https://t.me/bmcMCQrevision

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 02:10


🔸अन्नसुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला

👉एमपीएससीच्या दिरंगाईमुळे परीक्षार्थींना आहे चिंता

Join
👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 02:09


🔸राज्यसेवा पूर्व परीक्षा, बँकिंग चा पेपर एकाच दिवशी आयोजन

👉परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात.

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

15 Nov, 02:08


🔸संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

👉9 डिसेंबरपासून परीक्षा

Join
👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

14 Nov, 17:47


🚆 𝗕𝗠𝗖 निरीक्षक 𝗟𝗮𝘄 𝗤𝘂𝗶𝘇 𝗕𝗮𝘁𝗰𝗵

100+ ऍडमिशन already झाले आहेत
150 ऍडमिशन नंतर फी वाढेल

🔥🔥🔥फ्री AUDIO LECTURE 🔥🔥🔥

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी 

फी - 99/-

📞 संपर्क -
𝗦𝗮𝗴𝗮𝗿 𝗚𝗮𝗶𝗸𝘄𝗮𝗱
अनुभव 👉 3 राज्यसेवा mains आणि 5 PSI    mains कायद्याच्या अभ्यासातून अर्थपूर्ण प्रश्नांची मांडणी.
मोबाईल नंबर 9529160480
टेलिग्राम id @Bmc_quiz_sagar

Phone pay👉 8855911947

UPI ID👉 8855911947@ybl या नंबरला फी जमा करून तुमचे नाव आणि स्क्रीनशॉट  रजिस्ट्रेशन साठी टेलिग्राम Id ला पाठवा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
त्यानंतर तुम्हाला private group ची लिंक दिली जाईल

⚙️डेमो Question पाहण्यासाठी 👇👇👇
👉Achievers Hub चॅनेल ला pin केलेले आहेत.तिथे पाहू शकता.

https://t.me/achievershub10


🌟🌟🌟बॅचची वैशिष्ट्ये 🌟🌟🌟

🏅Question MCQ Quiz स्वरूपात असेल आणि शक्य तिथे explanation दिले जाईल

🏅 BMC कायद्याचे चे सर्व संभाव्य प्रश्न टाकण्यात येईल

🏅Question मार्फत सर्व Revision होईल.

🏅मनपा संबधीत Question टाकण्यात येतील.

🏅या बाहेर question जाणार नाही कारण जेवढे question बनू शकतात तेवढे question तयार केले आहेत

🏅audio स्वरूपात कायदा lecture free मध्ये दिले जातील.... कुठेही, केव्हाही, कधीही ऐका 😍

🏅दरदोज 15 questions येतील

🏅250+ question private group ला टाकून झाले आहेत

🔥सरावाला पर्याय नाही मित्रांनो🔥

📱  अधिक माहितीसाठी संपर्क

@Bmc_quiz_sagar
@Bmc_quiz_sagar
@Bmc_quiz_sagar

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

14 Nov, 16:53


जाहिरात क्रमांक 043/2022 लघुटंकलेखक, मराठी, गट-क – पदाची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 06:54


पोरं MPSC च्या अभ्यासक्रमाला कधीच वैतागली नाही.
वैतागली ती MPSC च्या प्रोसेस ला.
😢😢

💯💯

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 06:51


🔸सुंदर गोष्टी घडवायला,घडताना नेहमी वेळ हा लागतोच पण विध्वंस हा क्षणार्धात होतो 🔸

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 06:48


🔸IBPS ने मनावर घ्यावे 😄

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 06:46


🔸9 डिसेंबर साठी फायनल सुनावणी होईल तो पर्यंत कोणतीच प्रोसेस होणार नाही कोर्ट चे तसे निर्देश आहे. आयोगाने पात्र अपात्र रिझल्ट कोर्ट ऑर्डर येण्यापहीलेच रिझल्ट टाकला होता त्या बद्दल कोर्ट ने MPSC la सुनावलं. रिझल्ट ९/१२ पर्यंत लागू शकत नाही. आयोगाचे लोक भेटले रिझल्ट तयार आहे पण केस मुळे कोणतीच गोष्ट करता येत नाहीये. आपल्या वकिलांनी आणि आयोगाचे वकील यांनी खूप प्रयत्न केले आज रिझल्ट ऑर्डर द्या पण कोर्ट ने आईकुन घेतले नाही. Contempt बद्दल काही विषय नाहीये. कोर्ट च एकच सांगणं आहे की MPSC ने कोर्ट चे ऑर्डरची तरी वाट बघावी मग रिझल्ट लावावे. ३० तारखेच्या रिझल्ट मुळे आणि PP ने काही चुका केल्यामुळ या गोष्टी घडल्या आहेत.

उपस्थिताकडून प्राप्त झालेली माहिती 👆👆

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 06:37


BMC कार्यकारी सहायक (Clerk)  परीक्षाला sectionwise वेळ आणि प्रश्न आहे. हे लक्षात असुद्या पेपर सोडवताना.. 🙏

▪️Group A
▪️Group B
▪️Group C
▪️Group D

नुसार पेपर आहे लक्ष्यात घ्या...

संपूर्ण 1846 जागा आहेत..

Join
https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 05:39


🚨Super-20 Booster Test series..

👉संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षेत भूगोल विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन टेस्ट सिरीज..


🅾ॲप लिंक -
http://bit.ly/3uz8jHR

✳️ टेस्ट 1 चे लेक्चर पाहण्यासाठी...
You Tube चॅनेल लिंक..
👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/RJNj4CCYavc

🟢 ऑफलाईन बॅचेस च्या अधिक माहितीसाठी संपर्क करा..
👇👇👇👇👇👇👇👇

🔺🔺🔜 8010893759🔺🔺

https://wa.me/+918010893759/?text

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 05:36


उर्वरित दिवस 👍

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 05:30


GML बद्दल 6pm पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल कृपया कोणीही जास्त वेळ टेलिग्राम वर घालवू नका एवढेच सांगणे. राज्यसेवा खूप जवळ आली आहे हा वेळ खूप महत्त्वाचा आहे 🙏👍

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 04:34


📝 संयुक्त अराजपत्रित गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षा 2024 - ONLINE Test Series

✍️Total 17 Test with Explanation ( All test uploaded)

👉  तज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांच्या अनुभवातून साकारलेली व विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असलेली टेस्ट सिरीज...

👉 प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण , 17 टेस्ट ( 1700 quality question )

👉 Printable Paper & quality Explanation PDF

🤞Fees :  Offer Prize 149 /- ( Only for today and first 200 students )
For more details join telegram :- @grow_academy123

For Admission👇👇👇
Download App :- The Officer Guruji
https://clpgeorge.page.link/SUKL

Contact 8668838588

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 04:30


कर सहायक व लिपीक भरती 2023

गुणवत्ता यादी जाहीर करुन पुढील प्रकिया पार पाडावी ही विनंती.

या भरतीत Opting Out घोळ होऊन उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी
🙏

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 02:43


आज चा दिवस अंतिम निर्णय व्हावा हीच अपेक्षा. आजच GML लावून सर्वांना सुखद धक्का मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 02:39


उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या विरोधात देशातील सर्वात मोठे विद्यार्थी आंदोलन होण्याच्या मार्गावर...

काल 10 हजारांच्या आसपास असणारी आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या आज 20 हजारांच्या पुढे गेली आहे.

आयोग विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलवत आहे पण पोरं परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच शिफ्टमध्ये घेऊन 'एकच मिशन, नोटिफिकेशन' यावर ठाम आहे.

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 02:34


♦️ महत्वाचे आंतरराष्ट्रीय करार

👉 1971 - पाणथळ जमिनीसाठी रामसर करार.

👉 1972 - जागतिक वारसा करार

👉 1974 - धोक्यातील प्रजातींचा आंतरराष्ट्रीय करार (CITI),

👉 1992 - जैवविविधता करार (CBD)

👉संदर्भ - 11 वी पर्यावरण

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 01:37


🟢हातातले मार्क्स जाऊ देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता

🟢ऑफर 💥ऑफर 💥ऑफर 💥

🟢Combine Special 🔥🔥🔥

🟢👨‍🌾हक्काच्या GS 😀 च्या marks वर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त न विसरणारी 📝 revision झालीच पाहिजे...

🟢संपूर्ण  बॅच तयार आहे.

🟢200+ videos🎥

🟢खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत
👇👇👇👇 👇👇👇👇👇👇
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

🟣महाराष्ट्र भूगोल Tricks - 🟢39 रुपये 199

🟣भारताचा भूगोल tricks -🟢39 रुपये 199

🟣जगाचा भूगोल tricks - 🟢39 रुपये 199

🟣Polity tricks- 🟢39 रुपये 199

🟣Economy Tricks- 🟢39 रुपये   199

🟣History Tricks- 🟢39 रुपये 199

🟣Science Tricks- 🟢39 रुपये 199

🟣Environment and Biodiversity Tricks -
39 रुपये 199

🟣International organization Tricks-
39 रुपये 199

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 00:48


🔸आचारसंहितेत जवळ किती रक्कम बाळगता येईल?

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 00:46


🔸आचारसंहिता भंग तक्रार कुठे?

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 00:45


🔸अमेरिकेत 4B चळवळ

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

13 Nov, 00:44


🔸गेल्या 20 वर्षात मतदार नेमके कुणाकडे गेले?

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 18:07


उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षा 2024  साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 16:02


जिल्हा न्यायालय सोलापूर. मराठी टायपींग निकाल प्रसिद्ध

Join
https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 16:01


जिल्हा न्यायालय गडचिरोली. मराठी टायपींग निकाल प्रसिद्ध

Join
https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 16:00


जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग. मराठी टायपींग निकाल प्रसिद्ध

Join
https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 14:59


🛡खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 14:59


🎯 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय एकमेव बॅच 🔥🔥🔥

📉 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

❤️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

💡 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 14:55


🔸RTI मधून मिळालेली माहिती,

सार्वजनिक आरोग्य विभाग गट 'क' व गट 'ड' रिक्त पदे....


येणाऱ्या सरकार कडून ही जाहिरात यावी म्हणून आपण जोरदार प्रयत्न करू...

सरकार कोणाचे पण येवो 🤘

जागा काढा 🤝बास 🙏

#धन्यवाद निलेश सर
Join
👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 14:24


🔸जिल्हा न्यायालय अकोला

👉मराठी टायपींग निकाल प्रसिद्ध

Join👇👇👇👇👇👇👇👇👇


https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 13:20


🚆 NTPC & RPF साठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

🔔 RRB (NTPC) Undergraduate level
🔔 RRB (NTPC) Graduate level
🔔 RPF ( SI)
🔔 RPF (Constable)

🔔 बॅचचे स्वरूप 📚

🔔गणित - 35 प्रश्न
🔔बुद्धिमत्ता - 35 प्रश्न
🔔सामान्य ज्ञान - 50 प्रश्न
🔔प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी

फी - 150/-

😀 एकच मिशन रेल्वेमध्ये महाराष्ट्र पॅटर्न गाजवणार 😀😀

📞 संपर्क - 9373201377 या नंबरला फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/+919373201377
https://wa.me/+919373201377

⚙️डेमो पेपर पाहण्यासाठी 👇👇

https://t.me/agristudycenter/6675
https://t.me/agristudycenter/6675

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 13:20


परीक्षा कोणतीही असो सरावाला पर्याय नाही.

जास्तीत- जास्त प्रश्नांचा सराव हेच यशाचं खरं गमक....🔥🔥🔥✌️✌️

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 10:49


आयोग साधारणतः नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात अंदाजित वार्षिक वेळापत्रक जाहीर करत असते आणखी आले नाही, पुढील आठवड्यात येणे अपेक्षित कदाचित तारखांबद्दल UPSC ने बदल केल्यामुळे उशीर होत असावा पुढील आठवड्यात वेळापत्रक येईल 👍

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 10:18


आरोग्य सेवक 50%
यवतमाळ ZP कागदपत्र पडताळणी

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 08:28


FSO निकालाबाबत खूप मूल वाट बघत आहेत पण प्रत्येक आठवड्यात एवढे च माहिती मिळते की या आठवड्यात लागेल 😒
असे आणखी किती आठवडे घेणार आहात निकाल लावण्यासाठी ते एखाद परिपत्रक काढून तरी आयोगाने कळवावे म्हणजे विध्यार्थी तरी निकालाची वाट बघणे सोडून देवुन अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील
🙏

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 06:56


डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी पर्यंत जवळपास सरळसेवा परीक्षा पूर्ण होतील 👍

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 06:55


चंद्रपूर मध्यवर्ती बँक(CDCC)

👉 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 06:49


सरळसेवा परीक्षा साठी तयार राहा एक एक परीक्षेच वेळापत्रक लवकरच दिसेल 🔥🔥

जॉईन
https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 06:38


🔸चंद्रपूर मध्यवर्ती बँक(CDCC)

👉 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.

Join👉
@achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 05:57


🔸अधिसूचना जारी..

👉 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुट्टी जाहीर

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

09 Nov, 04:52


💥राज्यसेवा पूर्व परीक्षा -2024💥

♦️फक्त दोन तासात संपूर्ण  पर्यावरण Revision करा...
पर्यावरणासाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्यार्थ्यांकडून वाचली जाणारी पर्यावरण नोट्स...

♦️Notes फक्त 53 पेजेस मध्ये ( या notes व्यतिरिक्त पर्यावरणासाठी काहीही वाचण्याची गरज भासणार नाही)

📗 या Notes ची प्रमुख वैशिष्ट्ये :
✍️अधिकाऱ्यांनी काढलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी परिपूर्ण नोट्स

✍️ सर्व Authentic Sources चा वापर...(Eg. 11 वी 12 वी स्टेट बोर्ड, NCERT, तसेच MPSC साठी वापरल्या जाणारी इतर पुस्तके)

✍️ प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे : सुरुवातीला संकल्पना (Term) - नंतर थोडक्यात स्पष्टीकरण , आवश्यक तेथे CHART

✍️  17 डिसेंबर च्या परीक्षेत पर्यावरणाचे 5 पैकी 5 प्रश्न या नोट्स मधूनच....

✍️ Printable pdf download करता येणार.....

✍️ Sample copy attached
✍️ एकूण pages -53
🔰 For Admission Download App-
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Join-
@grow_academy123

➡️ offer price -49/- (Offer valid for today only)

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

03 Nov, 15:40


🔸एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात प्रसिद्ध

👉पदाचे नाव - मुख्य सेविका

👉एकूण पदे - 102

👉आज शेवटची तारीख आहे.



👉लिंक
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html


🔸शेवटचे 2 तास शिल्लक आहेत...
राहिलेले फॉर्म भरून घ्या... तारीख वाढणार नाही 🙏🔸



Join👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

03 Nov, 15:18


दिवाळी संपलीये पोरांनो... आत्ता परतीच्या प्रवासाला लागा..घरच्यांसोबत दोन-चार दिवस काढले की घरातून पाय निघत नाही आपला.. घर सोडताना भयंकर रडायला येतं प्रत्येकाला पण पुढच्या वर्षी दिवाळीला समाधानाने यायचं असेल तर आज घर सोडावं लागेल ना??.. इथं त्याग केल्याशिवाय काहीचं मिळत नाही हे मी वारंवार सांगत असतो..असो आत्ता कसलाही विचार करू नका.. परीक्षा तोंडावर आहे..ताकदीने परीक्षा द्यायची आहे एवढंच सध्या डोळ्यासमोर असावं तुमच्या... लगे रहो 🌿❤️

@रेवण..

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

03 Nov, 12:50


🔸बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC- Brihanmumbai Municipal Corporation)

🔸“सहायक” साठी Salary🔸

• बेसिक- 25,500
• महागाई भत्ता(50%) 12,750
• घरभाडे भत्ता (30%) 7,650
• प्रवास भत्ता(X city) 2,700

✔️एकूण- 48,600

NPS कपात(बेसिक अधिक महागाई भत्ता च्या 10%)

-3825

In Hand Salary 44,775 रुपये

🔸“निरीक्षक” साठी Salary🔸

• बेसिक- 29,900
• महागाई भत्ता(50%) 14,950
• घरभाडे भत्ता (30%) 8,970
• प्रवास भत्ता(X city) 2,700

✔️एकूण- 56,520

NPS कपात(बेसिक अधिक महागाई भत्ता च्या 10%)

- 4,485

In Hand Salary 52K

🔥 दोन्ही पदांची परीक्षा TCS घेणार आहे🔥

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

03 Nov, 12:43


🔸मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

👉इंग्लिश - 20 गुण

👉मराठी - 20 गुण

👉GS - 40 गुण

👉एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे -40 गुण

👉पोषण अभियान - 20 गुण

👉गणित बुद्धिमत्ता - 40 गुण

👉संगणक ज्ञान - 20 गुण

👉एकूण 200 गुण (100 प्रश्न)

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

03 Nov, 08:56


जिल्हा न्यायालय भरती 2023

मुलाखतीला लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे तयारीत असावे.

1) तुमची फ्रॉम प्रिंट

2) हॉल तिकीट

3) जन्म तारीख पुरावा (TC/LC/10th बोर्ड सर्टिफिकेट) या पैकी एक.

4) 10th मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट.

5) 12th मार्कशीट,  बोर्ड सर्टिफिकेट

6) ग्रॅज्युएट मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट

7) असल्यास PG मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट.

8) टायपींग सर्टिफिकेट सर्व

9) कॉम्प्युटर सर्टिफिकेट

10) राखीव प्रवर्ग चा लाभ घेत असाल तर त्या साठी आवश्यक कागदपत्र. कास्ट,  ncl वगैरे.

11) डोमिसाईल

12) 2 प्रतिष्ठित व्यक्ति चे चरित्र दाखले.

13) ओरिजिनल आयडी प्रूफ आणि झेरॉक्स.

वरील  3 ते 13 नंबर चा सर्व डॉक्युमेंट चा झेरॉक्स चे 2 सेट तयार करावे. शक्य झाल्यास एक राजपत्रित atested ठेवावा. एक सेल्फ atested ठेवावा.


जॉईन:-https://t.me/achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

03 Nov, 03:45


🔸नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती

👉पदाचे नाव :- असिस्टंट (क्लास III)

👉शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी


Join
👉 @achievershub10

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

03 Nov, 02:27


🎉दीपावली निम्मित्त खास ऑफर

🗝Coupon Code : DIWALI वापरा

Combine Special 🔥🔥🔥

हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄📑📑📑

200+ भन्नाट videos बनवलेले आहेत. खूप मुलांना फायदा होत आहे.🤹🤹🤹

🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks च्या batch मधून जशास तसे प्रश्न...📚📖📚📖📚📖📚
जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...📃📑📄
अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀...🔭🔬🔭

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

02 Nov, 16:40


अपनी जिंदगीमे रोशनी के दिये जलाने के लिए, न जाणे कितनी दिवालीया हमने अंधेरे मे गुजारी है।।

जे विध्यार्थी मित्र मैत्रिणी दिवाळी मध्ये सुद्धा घरी न जाता अभ्यासिकेत आपल्या स्वतःच्या भवितव्यासाठी लढत आहेत त्यांना समर्पित ❤️

Akshay...

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

02 Nov, 13:19


राज्यातील पहिले सौर ग्राम - सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी .

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

02 Nov, 12:12


💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा

💎Test - 1 : प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरण

💎पहिली test सर्वांसाठी मोफत देत आहोत.

ऑफर किंमत फक्त ₹ 199
(ही ऑफर 3 नोव्हेंबर पर्यंतच असेल)

💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर ₹199 (249 रु) पेमेंट करून screenshot @Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join @LakshyaaMPSC

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

02 Nov, 12:12


💎Combine गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज

Pravin Ade & Vaibhav Bhumkar (STI 2022/ राज्यसेवा 2023 Rank 97th)

दिवाळी ऑफर : एकूण 7 टेस्ट व प्रत्येक टेस्ट चे सविस्तर स्पष्टीकरण फक्त ₹199 मध्ये (249).

ही ऑफर 3 नोव्हेंबर पर्यंत असेल.

ऑफर चे शेवटचे 2 दिवस शिल्लक

एकदा आपल्या test series च्या प्रश्नांची Quality बघा, आयोगाचे मागचे पेपर बघा, market मधील इतर test series शी तुलना करून बघा. मगच आपल्या tests चा दर्जा समजेल


💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर 199 रुपये (249) पेमेंट करून screenshot @Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join @LakshyaaMPSC

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

02 Nov, 08:53


🚚

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

02 Nov, 08:52


🔥🔥🔥🔥

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

02 Nov, 07:09


स्टेट बोर्ड

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

02 Nov, 06:34


पुढील आठवड्यात 2025 चे अंदाजित वेळापत्रक जाहीर होईल ❤️

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

02 Nov, 06:20


🔸आरोग्य विभाग भरती प्रकरण

🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨

02 Nov, 06:03


🙄