*कधी:* आज व उद्या (शनिवार/रविवारी) सायंकाळी साडेसात वाजता ऑनलाईन लेक्चर
*विषय*_ भारतीय राज्यघटना
*वक्ते-* श्री संतोष रोकडे सर, उपसचिव- मंत्रालय
तरी आपले प्रवेश आजच निश्चित करावेत
आज उद्या मध्ये जे शिकवले जाईल त्यावर येत्या *बुधवारी सराव परीक्षा असेल*
आपल्याला *वेळेचे नियोजन* तसेच *अभ्यास कसा करावा* याबाबत मार्गदर्शन हवे असल्यास प्रवेश निश्चित करून अधिकाऱ्यांमार्फत वन-टू-वन कौन्सिलिंग साठी आम्हाला नक्की विचारणा करावी
*संकल्प आयएएस फोरम / संकल्प फाउंडेशन* हे अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शित वर्ग आहे. .
*लिंक साठी* आपण खालील दूरध्वनीवर संपर्क साधावा
*9987105552*
9930075267*