The MPSC Update ©

@thempscupdate


Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

The MPSC Update ©

22 Oct, 04:06


#SSE #Combined #imp #GS #Revision

@thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇

1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇
👉 #polity 👈 किंवा @politymm1 या शब्दावर टच करा.

2. "इतिहास" या विषयासाठी 👇
👉 @historymm वर क्लीक करा.

3. "भूगोल" या विषयासाठी #Geo 👈 या शब्दावर टच करा.

4. "सामान्य विज्ञान" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 more असे Search 🔍 करा

5. "अर्थशास्त्र" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 #eco 👈 या शब्दावर टच करा.

🚨मागील वर्षीच्या प्रश्नांसाठी (PYQ) साठी 👉"Topic-wise" असे search करा.

6. "CSAT" / बुद्धीमत्ता या विषयासाठी @thempscupdate वर 👉 Aptitude असे Search 🔍 करा किंवा
👉 #CSAT शब्दावर टच करा.

साभार,

@madhusudanrp

सर्व सदस्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा..! 👍

https://t.me/thempscupdate

The MPSC Update ©

22 Oct, 04:05


🚨 @thempscupdate तर्फे सर्व उमेदवार / विद्यार्थी-मित्र आणि मार्केटमधील सगळ्यांना सल्लावजा सूचना आग्रहाने सांगावे वाटते की - 👇
--------------------------------------------------------------
👉"संयुक्त" या शब्दाचे योग्य अनुवादन "combined" असे आहे.
--------------------------------------------------------------

🚨 याच परीक्षेतून निवड झालेले अनेक उमेदवार, मार्केटमधील अनेक प्रकाशने त्यांच्या जाडजूड पुस्तकावर( मोठ्या ठळक अक्षरात) व तथाकथित कोचिंग क्लासवाले बिनधास्तपणे
Combine 👈 हा चुकीचा शब्दप्रयोग करत आहेत.


मा. आयोग नेहमी आपल्या जाहिराती / सूचनांमध्ये संयुक्त या शब्दासाठी Combined हा शब्दच वापरत असतो.

🚨 टीप - Combine हे क्रियापद असून #Combined हे विशेषण आहे. ( चुकीचे प्रयोग करणाऱ्यांना माहितीसाठी ) 🙏

@madhusudanrp

https://t.me/thempscupdate

The MPSC Update ©

22 Oct, 04:05


#combined महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024

अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

लिंक  👇👇👇

https://mpsconline.gov.in/candidate/login

शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024

The MPSC Update ©

15 Oct, 04:23


🚨#awards #nobel 2024 तीन अभ्यासकांना अर्थशास्त्राचे नोबेल; देशांच्या समृद्धीत संस्थात्मक उभारणीचे महत्त्व याविषयी संशोधनाबद्दल पुरस्कार

https://www.loksatta.com/desh-videsh/darren-asmoglu-simon-johnson-and-james-a-robinson-nobel-prize-in-economics-amy-95-4652736/

The MPSC Update ©

12 Oct, 15:30


#sports #cricket #records

दसरा धमाका 🎇🎊

The MPSC Update ©

12 Oct, 13:31


आजपासून या दहातोंडी रावणाचा आपण नाश करूया ☺️☝️

The MPSC Update ©

12 Oct, 03:08


@thempscupdate परिवाराला 8 वर्ष पूर्ण..😊✌️

🚨 #SSE राज्यसेवेचा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात आल्यावर #MPSC परीक्षेचा फॉर्म कसा भरावा ते पुस्तके कोणती वाचावीत असे अनेक प्रश्न पडलेल्या 👉आमच्यासारख्या अनेक विद्यार्थी-मित्रांना मदत / मार्गदर्शन / मैत्रीपूर्वक सल्ला देण्यासाठी आपण 8 वर्षांपूर्वी @thempscupdate ( पूर्वीचे mpsc_update ) या टेलिग्राम चॅनेलची निर्मिती केली होती..😊

आज @thempscupdate परिवारातील अनेक विद्यार्थी-मित्र हे अधिकारी-मित्र / शिक्षक / मार्गदर्शक झाले असून त्यांच्या क्षेत्रात ते उत्तम काम करीत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

#MPSC ने स्वतः अधिकृतरित्या टेलिग्रामवर यावे, हा 5 वर्षापूर्वी मांडलेल्या आपल्या स्वप्नवत विचाराचे रूपांतर प्रत्यक्ष वास्तवात झाले आहे, तरीही 👉आवश्यकता असेल तिथेच @thempscupdate आपले विचार मांडत राहील जेणेकरून विद्यार्थी-मित्रांनी Telegram चा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात करावा व दिवसातील फक्त फावला वेळ #MPSC #Update साठी दिला पाहिजे व आपल्या मूळ ध्येयाकडे अविचलितपणे वाटचाल केली पाहिजे.😊🙏


दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 😊🙏

@madhusudanrp

The MPSC Update ©

10 Oct, 04:36


https://www.loksatta.com/desh-videsh/ratan-tata-famous-quotes-speaks-about-his-values-at-core-pmw-88-4644225/

Click here to download Loksatta App

The MPSC Update ©

10 Oct, 04:36


READ: Ratan Tata: “ज्या दिवशी मी स्वत: काही करू शकणार नाही…”, रतन टाटांचे अजरामर शब्द!

The MPSC Update ©

10 Oct, 00:25


Tata Group...Truely Pride of India...👌

The MPSC Update ©

10 Oct, 00:21


#PIN RIP Ratan Tata ji..!!! 💐💐

The MPSC Update ©

09 Oct, 17:07


🚨 आजपासूनच काळजीपूर्वक अभ्यासाला सुरवात करावी 👆

The MPSC Update ©

09 Oct, 17:07


जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

The MPSC Update ©

09 Oct, 17:07


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

The MPSC Update ©

04 Oct, 03:06


अभिजात भाषा : 1 (2004) + 1 (2005) +2 (2008) + 1 (2013) + 1 (2014) + 5 (2024) = एकुण 11

🚨 दक्षिणेकडील भाषेपासून उत्तरेपर्यंत

@thempscupdate

The MPSC Update ©

04 Oct, 01:29


#polity
# संविधान...भाषा...भाग 17..
कलम 345 ते 351

Join @thempscupdate

The MPSC Update ©

04 Oct, 01:26


https://www.loksatta.com/maharashtra/marathi-get-classical-language-status-what-it-means-benefits-criteria-asc-95-4631695/

Click here to download Loksatta App

The MPSC Update ©

04 Oct, 01:26


READ: मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? निकष काय होते? कोणते फायदे मिळणार?

The MPSC Update ©

03 Oct, 16:17


#polity
# संविधान...भाषा...भाग 17..
कलम 345 ते 351

Join @thempscupdate

The MPSC Update ©

03 Oct, 16:14


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 🚩🚩

#मराठी

2,772

subscribers

10,693

photos

76

videos