Pavan Sir Telegram @mpscbypavandeshapande Channel on Telegram

Pavan Sir Telegram

@mpscbypavandeshapande


MPSC Spardha Pariksha By Pavan Deshpande

MPSC Spardha Pariksha By Pavan Deshpande (English)

Are you preparing for the Maharashtra Public Service Commission (MPSC) exams and looking for quality study material and guidance? Look no further than the 'MPSC Spardha Pariksha By Pavan Deshpande' Telegram channel, curated by the renowned educator Pavan Deshpande

Who is Pavan Deshpande, you ask? Pavan Sir is a highly experienced and knowledgeable mentor who has helped countless students achieve success in their MPSC exams. With his guidance and expertise in the field, he has become a trusted name among MPSC aspirants

What is the 'MPSC Spardha Pariksha By Pavan Deshpande' channel all about? This channel is a treasure trove of valuable study material, exam tips, mock tests, and guidance for MPSC exams. Whether you are preparing for the State Service Exam, Forest Service Exam, or any other MPSC exam, this channel has got you covered

Joining this channel will give you access to exclusive content curated by Pavan Sir himself. You will receive regular updates on important exam dates, syllabus changes, and strategies to ace the exams. You can also participate in interactive sessions with Pavan Sir and clarify any doubts you may have

Don't miss out on this opportunity to boost your MPSC exam preparation with the expert guidance of Pavan Deshpande. Join the 'MPSC Spardha Pariksha By Pavan Deshpande' Telegram channel today and take the first step towards success in your MPSC exams!

Pavan Sir Telegram

05 Dec, 05:49


मित्रांनो Testbook वर ऑफर सुरू झाली आहे... परत सर्व बॅच ची fees वाढतील.. त्यामूळे ऑफर मध्ये जॉईन करून टाका..

Mahacombo च बेस्ट... एका fees मध्ये सर्व बॅच च ॲक्सेस, परत कोणती batch जॉईन करायची गरज नाही...

लिंक :-
https://link.testbook.com/MaharashtraSaralSeva+RailwayMarathiComboPAVAN15


रेल्वे भरती संपूर्ण बॅच
लिंक :-
https://link.testbook.com/ALLRAILWAYPAVAN15

सरळसेवा बॅच ( ICDS बॅच / समाजकल्याण / महिला बालविकास/आदिवासी विकास सर्व एकच fees मध्ये)

बॅच लिंक -:

https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15

ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच लिंक :-

https://link.testbook.com/ICDSPAVAN15

शिक्षक भरती बॅच - TAIT -3 ची संपूर्ण तयारी साठी...
लिंक :-
https://link.testbook.com/TETPAVAN15SIR

Pavan Sir Telegram

05 Dec, 04:01


कृपया ज्यांच्याकडे मराठी भाषेत पुढील कोणतेही प्रश्न पत्रिका असतील त्यांनी खालील व्हाट्सअप किंवा टेलिग्राम वर पाठवावे. त्यावर मला LECTURE घेण्यासाठी मदत होईल. THANKS
👉 ALP या वर्षाचे किंवा जुने
👉 RRB
👉 NTPC मागील वर्षाचे
👉 SSC MTS
👉 SSC GD

फ्रॉम - पवन सर

खालील संपर्क माझ्या सहकारी शिक्षकांचा आहे. त्यांना पाठवा
टेलिग्राम संपर्क - @VVSINDALKAR
व्हाट्सअप संपर्क - 8999561313

Pavan Sir Telegram

05 Dec, 04:01


⚠️ RRB ALP CBT-1 Answer Key Out..

Link :- 🍻
https://rrb.digialm.com/EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=91195&orgId=1181

Pavan Sir Telegram

04 Dec, 17:58


ही Strategy असेल तर Selection नक्की होईल...


Cut off लाईन किती असेल ? आणि आपले किती मार्क्स यावे??

या परत तुमचा अभ्यास देखील रिस्टार्ट करू...


https://www.youtube.com/live/5IxhhJQjnn0?feature=shared

Pavan Sir Telegram

04 Dec, 16:29


🔥Your Live Class on Railway Bharti 2024-25 | Maths - Important PYQs | Re - Start | RRB NTPC/Group D 2025 | Pavan Sir is about to start.
Join Now 🔴: https://youtube.com/live/o773x1PQz0w?feature=share
- Pavan Pradeep Deshpande

Pavan Sir Telegram

04 Dec, 15:10


ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि सरळसेवा ची 4 ची बॅच




9 वाजता तुमचे extra लेक्चर असेल...


Topic - रेल्वे..



लगेच 10 वाजता, सर्वांसाठी परत एकदा revise लेक्चर असेल...

Math च सराव.

रिस्टार्ट, 10 pm

Pavan Sir Telegram

04 Dec, 14:31


ICDS संपूर्ण Fastrack तयारी साठी नांदेड येथे Off-line बॅच.


ज्यांना शेवटचा टप्पा जोरदार तयारी करायची असेल त्या मुलींनी नक्की नांदेड येथे येऊ शकता...

Hostels ची क्लासच्या बाजूला सुविधा...


पहिल्या 100 मुलींना ऍडमिशन असेल...

Pavan Sir Telegram

04 Dec, 14:28


निर्धार पक्का रेल्वे भरती मध्ये वाढवायचा महाराष्ट्र च टक्का...


रेल्वे भरती साठी नांदेड येथे offline बॅच... To the पॉइंट तयारी साठी...

Pavan Sir Telegram

04 Dec, 13:15


ज्या innocent 😟 विध्यार्थ्यांना वाटते की इंग्लिशचा पेपर अवघड जाईल 😥 त्या विध्यार्थ्यांनी हे Lecture  नक्की पहा ⚡️💥🎯
आगामी सरळसेवा परीक्षेसाठी इंग्लिशच्या Important Concepts साठी नक्की पहा
💥💥💥💥💥💥⚡️⚡️

https://youtube.com/live/zbG_lmjypyo?feature=share

Pavan Sir Telegram

04 Dec, 13:15


आज 7 ची बॅच चे lecture 9 ची बॅच सोबत होईल.



Topic - रेल्वे

Pavan Sir Telegram

04 Dec, 09:46


🔥Your Live Class on महागरपलिका भरती 2024 - 25 | Maharashtra Mahanagar Palika Bharti New Vacancy 2025 | Pavan Sir is about to start.
Join Now 🔴: https://youtube.com/live/EPIIi5wdXi8?feature=share
- Pavan Pradeep Deshpande

Pavan Sir Telegram

04 Dec, 08:19


🔥🔥 नागपूर महानगरपालिका भरती TCS घेणार..... !

Pavan Sir Telegram

03 Dec, 16:33


https://www.youtube.com/live/Ec-LajLyvGQ?feature=shared

Pavan Sir Telegram

03 Dec, 16:06


🔥🔥 मुंबईत अग्निशमन दलात लवकरच 550 जवानांची भरती...

Be ready guy's

Pavan Sir Telegram

03 Dec, 13:57


रेल्वे Re-start...

परत एकदा full speed ne Restart करा... 2025 मध्ये देखील रेल्वे ची Vacancy येतील... घेऊ माहिती...

8 pm live...


https://www.youtube.com/live/3oRni3mC2SM?feature=shared

Pavan Sir Telegram

03 Dec, 13:24


🔥🔥 Supreme Court of India Personal Assistant & Senior Personal Assistant Notification Out

Total Post : 107

Pavan Sir Telegram

03 Dec, 11:40


✔️ GK कायम रिपीट होणारे प्रश्न दर्जेदार विश्लेषण 👇

🔰 TCS PYQ सिरीज दर मंगळवारी

▪️हे लेक्चर चुकवून चालणार नाही

▪️6 वाजताचा क्लास कोणी पाहावा?
🔺ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका
🔺 समाजकल्याण अधिकारी
🔺महिला बाल विकास
🔺आदीवासी विकास विभाग भरती
🔺 इतर सर्व परीक्षा
🎯 लेक्चर लिंक


https://www.youtube.com/live/rjKvB3tXgW4?si=arvoQBSAuCpHyOp1

Pavan Sir Telegram

03 Dec, 10:24


Girls'...




क्लास आहे बरं का 4 pm la ..

Pavan Sir Telegram

03 Dec, 08:49


🔥🔥 Mumbai Metro Recruitment

Post- JE ,DE,AGM Civil

Apply link - https://recruitment.mmrcl.com/vacancies/5c5becc1-08d7-4a6f-8a51-ca94cb94dbe6

Pavan Sir Telegram

28 Nov, 06:32


हिवाळ्याच्या थंडीत शिक्षक भरती च अभ्यास थंड पडला नाही ना...

तयारी जोरात ठेवा... TAIT -2 सारखे गाफील राहू नका... TAIT -3 लवकर झाली तर आपण तयार असले पाहिजे...


https://www.youtube.com/live/uVs8_bCNdDs?feature=shared

Pavan Sir Telegram

28 Nov, 05:48


या पुस्तकाने आक्ख मार्केट जॅम केलंय, अजूनही घेतले नसेल तर नक्की घ्या व आपल्या अभ्यासाला योग्य दिशा द्या.

अंगणवाडी तांत्रिक डायरी पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया...

--------------------------------------------------
अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी (80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्रीचे आणि सर्वाधिक गुणवत्तापूर्ण असलेले पुस्तक )
👉 ऑनलाइन खरेदी लिंक  https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/
Sample pdf
https://t.me/anganwadibharati/11

ऑनलाईन खरेदीसाठी लिंक
https://www.nakbook.com/product/tcs-ibps-gk/
--------------------------------------------------
👉 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा.
https://wa.me/918999561313


अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल
https://t.me/anganwadibharati

Pavan Sir Telegram

27 Nov, 17:52


आचार्य बॅच...


TAIT ची संपूर्ण तयारी साठी...


केवळ -549 मध्ये... ऑफर फक्त 3 दिवस.



https://link.testbook.com/TETPAVAN15SIR

Pavan Sir Telegram

27 Nov, 16:24


Sharp 10 PM, रेल्वे Boy's and Girls...


https://www.youtube.com/live/I7VCcf-mWqU?feature=shared

Pavan Sir Telegram

27 Nov, 08:44


भावी शिक्षकांनो जाणून घेऊ TAIT ची संपूर्ण माहिती...

LIVE @ 2.30PM


https://www.youtube.com/live/Kx4cSBPUTSs?feature=shared

Pavan Sir Telegram

27 Nov, 06:21


Winter sale is live... मित्रांनो मोठा Sale live झालं आहे... सर्व batches वर... जॉईन करा लगेच..

स्पेशल ऑफर सर्व बॅचेस वर...

रेल्वे भरती संपूर्ण बॅच
लिंक :-

https://link.testbook.com/ALLRAILWAYPAVAN15

Mahacombo च उचला पोरांनो... एका fees मध्ये सर्व बॅच च ॲक्सेस, परत कोणती batch जॉईन करायची गरज नाही..

लिंक :-
https://link.testbook.com/MaharashtraSaralSeva+RailwayMarathiComboPAVAN15

सरळसेवा बॅच ( ICDS बॅच / समाजकल्याण / महिला बालविकास/आदिवासी विकास सर्व एकच fees मध्ये)

बॅच लिंक -:


https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15


ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच लिंक :-

https://link.testbook.com/ICDSPAVAN15

Pavan Sir Telegram

27 Nov, 04:21


रेल्वे भरती Boy's and Girls...

तयार व्हा, लवकरच दुसरी जाहिरात रेल्वे ची धडकणार आहे... ग्रुप D साठी ची...


किमान जागा 50000+ असतील...



संपूर्ण माहिती घेऊ... LIVE 10.30 PM


https://www.youtube.com/live/0xcCxogjR5c?feature=shared

Pavan Sir Telegram

26 Nov, 16:28


🔥Your Live Class on Railway Bharti 2024-25 | Static GK - Final Revision | ALP/TC & Station Master/RRB JE/RPF 2024 |Pavan is about to start.
Join Now 🔴: https://youtube.com/live/_ThaqA32akA?feature=share
- Pavan Pradeep Deshpande

Pavan Sir Telegram

26 Nov, 12:03


✔️ GK कायम रिपीट होणारे प्रश्न दर्जेदार विश्लेषण 👇

🔰 TCS PYQ सिरीज दर मंगळवारी

▪️हे लेक्चर चुकवून चालणार नाही

▪️6 वाजताचा क्लास कोणी पाहावा?
🔺ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका
🔺 समाजकल्याण अधिकारी
🔺महिला बाल विकास
🔺आदीवासी विकास विभाग भरती
🔺 इतर सर्व परीक्षा

🎯 लेक्चर लिंक

https://www.youtube.com/live/omJhnysjfpU?si=cOFW87n2RDTrrU_t

Pavan Sir Telegram

26 Nov, 09:45


How are you Girl's...

ICDS च अभ्यास कसा चालू आहे...??

अभ्यास होतोय ना...??

अभ्यास जोरात करू... या live आपल्या अभ्यासाची तयारी पाहू...


https://www.youtube.com/live/o6V3RIHNUtM?feature=shared

Pavan Sir Telegram

26 Nov, 08:53


अजून शपथविधी बाकी आहे... त्या आधीच जाहिरात प्रसिद्ध...

महावितरण -800+ पदाची जाहिरात...

थंड राहू नका... बाकी पण जाहिरात पडणार... लगेच live येतं आहे...


https://youtube.com/live/fbXpOxtu6Qk?feature=share

Pavan Sir Telegram

26 Nov, 07:26


महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध

अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची लिंक
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

Pavan Sir Telegram

25 Nov, 12:37


https://www.youtube.com/live/mWE7SrCKCck?feature=shared

Pavan Sir Telegram

25 Nov, 11:06


🔥🔥 #BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )

👉 कार्यकारी सहायक क्लार्क पदाचे हॉल तिकीट आलेले आहेत..

👉 लिंक :

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

Pavan Sir Telegram

25 Nov, 09:34


या जाहिरात धडकू शकतात...

तयार रहा... आमदारांचा गुलाल उधळला.... आता आपला गुलाल...

येतो सर्व Dept ची माहिती घेऊन live 3.30 वाजता... Notification On करून ठेवा...



https://youtube.com/live/eZkjFyDJbJc?feature=share

Pavan Sir Telegram

25 Nov, 08:46


देखाते हैं live..

रेल्वे चे पेपर कसे येतं आहेत ते...

हे आपल्या खूप कामाचे आहेत... NTPC ला FOCUS करण्यासाठी

https://youtube.com/live/DcgCW-Fp0dA?feature=share

Pavan Sir Telegram

25 Nov, 08:22


🔥🔥 निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची आचारसंहिता संपल्याची घोषणा केली...

Pavan Sir Telegram

25 Nov, 08:14


🔥🔥 BMC परीक्षा डिसेंबर मध्ये होऊ शकते ...

Pavan Sir Telegram

25 Nov, 05:35


आज रेल्वे च पेपर झाला... Alp

पाहू कसा होता पेपर... यावरून आपल्याला NTPC वर फोकस करणे सोपे जाईल....


या LIVE 5 मिनिट मध्ये


https://youtube.com/live/gDb_cV3s3ZI?feature=share

Pavan Sir Telegram

22 Nov, 13:47


अंगणवाडी तांत्रिक डायरी पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया...

--------------------------------------------------
अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी (80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वाधिक विक्रीचे आणि सर्वाधिक गुणवत्तापूर्ण असलेले पुस्तक )
👉 ऑनलाइन खरेदी लिंक  https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/
Sample pdf
https://t.me/anganwadibharati/11

--------------------------------------------------
👉 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा.
https://wa.me/918999561313


अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल
https://t.me/anganwadibharati

Pavan Sir Telegram

22 Nov, 13:17


आज 7 वाजता च क्लास नाही....



सर्व विद्यार्थी 7 वाजता YouTube ला यावे... हर्षद सर महत्वाचं टॉपिक घेणार आहेत...


https://youtube.com/live/X1768oHT1HU?feature=share

Pavan Sir Telegram

22 Nov, 12:57


Reasoning च्या विषयाचे सर्वात Important प्रश्न आपल्याला खालील परीक्षां साठी घ्यायचे आहेत.

7 वाजता वेळेवर हजर रहा

🔺रेल्वे भरती NTPC
🔺 ICDS पर्यवेक्षिका
🔺 समाजकल्याण अधिकारी
🔺महिला बाल विकास
🔺आदीवासी विकास विभाग भरती
🔺 इतर सर्व परीक्षा

🔥भेटूया 7 वाजता


https://youtube.com/live/X1768oHT1HU?feature=share

Pavan Sir Telegram

22 Nov, 10:20


Hello... आज 4 वाजता च क्लास होऊ शकत नाही...






Extra लेक्चर घेऊन कव्हर करतो...

Pavan Sir Telegram

21 Nov, 14:00


चला भेटू अभ्यासाच्या refreshment सोबत....

बस झाल्या Election ची चर्चा... सीट कोणाच्या निघतील ??

यावर्षी तुमची सीट निघाली पाहिजे... आणि गुलाल सुध्धा तुमचाच असला पाहिजे...

करू प्लॅनिंग आणि Discuss अभ्यासाचे...

8 pm live...


https://www.youtube.com/live/r66ZdYxn4oI?feature=shared

Pavan Sir Telegram

21 Nov, 13:52


भाई लॅपटॉप पागलो जैसी हरकते कर रहा है... बेचारा हँग हो गया....




8 पर्यंत ठीक करतो याला... आता 7 चे lecture मध्येच बंद पडले.... भेटू 8 वाजता...

Pavan Sir Telegram

20 Nov, 15:12


मतदान झाले...


आता कोणाची जागा येणार यावर गप्पा नाही मारायच्या...


आपली जागा फिक्स करण्यासाठी अभ्यास करायचं...


एकच लक्ष आपली पोस्ट, # गुलाल फक्त selection चा...

Pavan Sir Telegram

20 Nov, 06:15


उत्सव लोकशाहीचा... मित्रांनो लोकशाही च उत्सवानिमित्त

स्पेशल ऑफर सर्व बॅचेस वर...

रेल्वे भरती संपूर्ण बॅच
लिंक :-

https://link.testbook.com/ALLRAILWAYPAVAN15

Mahacombo च उचला पोरांनो... एका fees मध्ये सर्व बॅच च ॲक्सेस, परत कोणती batch जॉईन करायची गरज नाही..

लिंक :-
https://link.testbook.com/MaharashtraSaralSeva+RailwayMarathiComboPAVAN15

सरळसेवा बॅच ( ICDS बॅच / समाजकल्याण / महिला बालविकास/आदिवासी विकास सर्व एकच fees मध्ये)

बॅच लिंक -:

https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15


ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच लिंक :-

https://link.testbook.com/ICDSPAVAN15

Pavan Sir Telegram

19 Nov, 11:16


✔️ GK कायम रिपीट होणारे प्रश्न दर्जेदार विश्लेषण 👇

🔰 TCS PYQ सिरीज दर मंगळवारी

▪️हे लेक्चर चुकवून चालणार नाही

▪️6 वाजताचा क्लास कोणी पाहावा?
🔺ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका
🔺 समाजकल्याण अधिकारी
🔺महिला बाल विकास
🔺आदीवासी विकास विभाग भरती
🔺 इतर सर्व परीक्षा

🎯 लेक्चर लिंक


https://www.youtube.com/live/eWsJAFcGTe8?si=OyTagoD5gVOOri1N

Pavan Sir Telegram

18 Nov, 12:08


मराठी व्याकरण

कायम रिपीट होणारे प्रश्न..
सायंकाळी 6 वाजता.
https://www.youtube.com/live/Q_P8ESUcUHk?si=9gnTTuXrijjWi7V6

अवश्य पहा आणि हमखास गुण मिळवा.
👉ICDS
👉 महिला व बालविकास
👉 आदिवासी विकास भरती
👉TAIT
👉मुंबई महानगरपालिका
👉महाराष्ट्र पोलीस
इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त
https://www.youtube.com/live/Q_P8ESUcUHk?si=9gnTTuXrijjWi7V6

Pavan Sir Telegram

17 Nov, 09:06


अंगणवाडी मुख्यसेविका तांत्रिक डायरी या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया....

--------------------------------------------------
अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी
👉 ऑनलाइन खरेदी लिंक  https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/
Sample pdf
https://t.me/anganwadibharati/11
--------------------------------------------------
👉 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा.
      8999561313


अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल
https://t.me/anganwadibharati

Pavan Sir Telegram

17 Nov, 05:46


✌️रेल्वे भरतीचे महाराष्ट्रातील लोकप्रिय सिरीज मिस करू नका

🚂 आज सकाळी 11:30 वाजता तयार रहा रेल्वे भरती, स्टेशन मास्टर, TC, NTPC सर्वांनी रेडी राहा

🤝 ज्यांना रेल्वेत जॉब हवाय त्यांना आधी लेक्चरमध्ये यावंच लागेल

🤝 संडे स्पेशल GK धमाका

🤝 VVIMP प्रश्न 1992 ते 2022 कायम रिपीट झालेले प्रश्न हिंदीतून थेट मराठीत. .

TIME : 11 :30 am

Link 👇

https://www.youtube.com/live/TO7pGGvBVik?si=Ai18c5fujwCf6AdH

🔰 रेल्वे भरती अभी नहीं तो कभी नहीं ✌️

Pavan Sir Telegram

16 Nov, 15:25


आज रात्री 10 pm चे लेक्चर आपल्या मोठ्या YouTube channel वर होईल...


Notification on करून ठेवा...



https://youtube.com/live/8Ue0D_MogxY?feature=share

Pavan Sir Telegram

16 Nov, 11:44


ICDS आणि सरळसेवा बॅच चे आज आणखी एक लेक्चर लावणार आहे...




Get ready for this...




6 pm la extra लेक्चर असेल...

Pavan Sir Telegram

16 Nov, 11:31


अंगणवाडी मुख्यसेविका तांत्रिक डायरी पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया..

👉 अंगणवाडी मुख्य सेविका पोस्ट काढायचे असेल तर तांत्रिक घटक हा खूप महत्त्वाचा आहे.
👉 तांत्रिक घटक हा एकूण 80 गुणांसाठी असून हा घटक तुम्हाला जॉब मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावेल.
👉 सर्वांना विनंती आहे, दुसरी कोणती पुस्तक घेण्यापूर्वी अगोदर विजयपथ पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले " अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी " हे पुस्तक बुक स्टॉल वर जाऊन नक्की पहावे. किंवा ज्यांनी घेतला असेल त्यांना एक वेळेस विचारून पहावे.
👉 ज्यांना पुस्तक ऑनलाईन पाहिजे असेल त्यांनी खालील लिंक वरून पुस्तक खरेदी करू शकता.

--------------------------------------------------
अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी
👉 ऑनलाइन खरेदी लिंक  https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/
Sample pdf
https://t.me/anganwadibharati/11
--------------------------------------------------
👉 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा.
      8999561313


अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल
https://t.me/anganwadibharati

Pavan Sir Telegram

16 Nov, 06:42


देवीयों और सज्जनों...


Paid batch मे, आज extra लेक्चर होगा... ICDS आणि सरळसेवा...


अपने काम समाप्त कर लिजिये.


2.15 बजे

Pavan Sir Telegram

16 Nov, 04:41


🔥🔥 RRB ALP Exam Date and City


Link-
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

Pavan Sir Telegram

15 Nov, 16:16


जानी, आ जाओ...


10 pm live



https://www.youtube.com/live/XqxoUg6gr0E?feature=shared

Pavan Sir Telegram

15 Nov, 13:28


7 वाजता या.

मस्त प्रश्न सोडवू. ICDS, अंगणवाडी पर्यवेक्षिका तुमच्या साठी महत्वाचे

या मधून परीक्षेत प्रश्न येण्याच्या शक्यता खूप अधिक आहेत.


https://www.youtube.com/live/-AbrSn9RZ6Q?si=nrbqqIDs7t3NIhOi

Pavan Sir Telegram

15 Nov, 04:01


Plz Note....





आज माझे regular आणि extra लेक्चर होतील...
सर्व टाईम update होतील...

Pavan Sir Telegram

14 Nov, 09:51


आज आणि उद्या माझ्या लेक्चर ल सुट्टी असेल...




बाकी सर्व लेक्चर regular होतील...

Pavan Sir Telegram

14 Nov, 08:42


स्पेशल ऑफर सर्व बॅचेस वर...

रेल्वे भरती संपूर्ण बॅच
लिंक :-

https://link.testbook.com/ALLRAILWAYPAVAN15

Mahacombo च उचला पोरांनो... एका fees मध्ये सर्व बॅच च ॲक्सेस, परत कोणती batch जॉईन करायची गरज नाही..

लिंक :-
https://link.testbook.com/MaharashtraSaralSeva+RailwayMarathiComboPAVAN15

सरळसेवा बॅच ( ICDS बॅच / समाजकल्याण / महिला बालविकास/आदिवासी विकास सर्व एकच fees मध्ये)

बॅच लिंक -:

https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15

Pavan Sir Telegram

13 Nov, 13:14


🫤अजून किती दिवस घाबरणार ?

🫡 चला भीती दूर करू इंग्लिश च्या प्रश्नांची

♦️आदिवासी विकास विभाग भरती , BMC भरती आणि महिला व बाल विकास भरती परीक्षेसाठी इंग्लिश च्या प्रश्नांची MOCK TEST SOLVE करू आज संध्याकाळी 7 वाजता.

Quality practice 🔜 Quality Marks

🔥🔥🔥🔥🔥🔥


https://youtube.com/live/LqXXiT0YxIY?feature=share

Pavan Sir Telegram

13 Nov, 10:22


आज 4 चे आणि 7 चे लेक्चर होणार नाही....

हे लेक्चर extra वेळेत होईल...

ICDS आणि इतर सरळसेवा चे यूट्यूब ल extra लेक्चर संध्याकाळी 7 वाजता होईल...


लिंक :-

https://youtube.com/live/LqXXiT0YxIY?feature=share

Pavan Sir Telegram

12 Nov, 16:20


Get Ready for this 🔥🔥

10 pm live...

महाराष्ट्र सरळसेवा ची तयारी करणारे अवश्य या..

https://www.youtube.com/live/omAPN7djuyg?feature=shared

Pavan Sir Telegram

12 Nov, 12:02


✔️ GK कायम रिपीट होणारे प्रश्न दर्जेदार विश्लेषण 👇

▪️हे लेक्चर चुकवून चालणार नाही

▪️6 वाजताचा क्लास कोणी पाहावा?
🔺ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका
🔺 समाजकल्याण अधिकारी
🔺महिला बाल विकास
🔺आदीवासी विकास विभाग भरती
🔺 इतर सर्व परीक्षा

🎯 लेक्चर लिंक


https://youtube.com/live/-Ag1DlZnr_U?feature=share

Pavan Sir Telegram

12 Nov, 08:48


2.30 वाजता लाईव्ह...


https://youtube.com/live/UR8BhoWtN2U?feature=share

Pavan Sir Telegram

12 Nov, 07:41


🔥🔥 BMC SE JE Advertisement - 2024..

अर्ज प्रक्रिया 11 नोव्हेंबर ऐवजी 26 नोव्हेंबर पासून सुरु होईल नोंद घ्यावी.

Pavan Sir Telegram

12 Nov, 06:30


TET परीक्षा संपल्या, इलेक्शन लागले... अभ्यासात कमी पडायचं नाही...

कारण तोंडावर आपली बेरोजगारी बसली आहे, त्यामुळे एक पोस्ट तर निघाली पाहिजे...

ICDS, महिला बालविकास, समाज कल्याण विभाग, आदिवासी सर्वांनी पुढे कसा अभ्यास चालू ठेवावा यावर बोलू...

12.30 लाईव्ह...


https://www.youtube.com/live/Mz5tPaRONCY?feature=shared

Pavan Sir Telegram

12 Nov, 06:26


पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया.... 😊😊😊

Pavan Sir Telegram

12 Nov, 04:41


रेल्वे भरती संपूर्ण बॅच
लिंक :-

https://link.testbook.com/ALLRAILWAYPAVAN15

Mahacombo च उचला पोरांनो... एका fees मध्ये सर्व बॅच च ॲक्सेस, परत कोणती batch जॉईन करायची गरज नाही..

लिंक :-
https://link.testbook.com/MaharashtraSaralSeva+RailwayMarathiComboPAVAN15

सरळसेवा बॅच ( ICDS बॅच / समाजकल्याण / महिला बालविकास/आदिवासी विकास सर्व एकच fees मध्ये)

बॅच लिंक -:

https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15

Pavan Sir Telegram

11 Nov, 16:30


आज रेल्वे भरती ल math चे basic प्रश्न घेणार आहे...

ICDS, समजकल्यान विभाग, महिला बालविकास आदिवासी विकास विभाग सर्वांसाठी महत्वाचे...


https://www.youtube.com/live/EZS4wQq16P8?feature=shared

Pavan Sir Telegram

11 Nov, 12:33


6 वाजता हे लेक्चर करा...




सर्वांनी...



https://www.youtube.com/live/WI43cZ3TIhE?feature=shared

Pavan Sir Telegram

11 Nov, 12:28


Sorry all... System problem yet ahe...



6 pm class connect honar nahi.. ha class udya sakali घेऊ

Pavan Sir Telegram

11 Nov, 09:28


आजचे 4 चे लेक्चर संध्या काळी होईल...





6 pm la...

Pavan Sir Telegram

10 Nov, 07:54


🔥🔥 सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा.

Pavan Sir Telegram

09 Nov, 15:10


.



वयाच्या 25 वर्षाच्या आत क्लास -2 पदी निवड... कौतुक आहे पोरांचे❤️❤️❤️

Pavan Sir Telegram

09 Nov, 12:48


रात्री 12 पर्यंत सर्व बॅचेस वर मोठे डिस्काउंटऑफर सुरू झाली आहे...

रेल्वे भरती संपूर्ण बॅच
लिंक :-

https://link.testbook.com/ALLRAILWAYPAVAN15

Mahacombo च उचला पोरांनो... एका fees मध्ये सर्व बॅच च ॲक्सेस, परत कोणती batch जॉईन करायची गरज नाही..

लिंक :- https://link.testbook.com/MaharashtraSaralSeva+RailwayMarathiComboPAVAN15

सरळसेवा बॅच ( ICDS बॅच / समाजकल्याण / महिला बालविकास/आदिवासी विकास सर्व एकच fees मध्ये)

बॅच लिंक -:

https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15

Pavan Sir Telegram

08 Nov, 16:20


https://www.youtube.com/live/u4ZbPLHABgE?feature=shared

Pavan Sir Telegram

08 Nov, 14:26


🔥🔥 समाजकल्याण विभाग - जाहिरात 2024 फॉर्म भरण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

Pavan Sir Telegram

08 Nov, 08:10


New timing वर घेऊ लेक्चर....





Technical issue येत आहे

Pavan Sir Telegram

08 Nov, 06:27


अंतिम प्रहार - MAHA Marathon

TET भरती महत्वाचे टॉपिक revision...

ICDS तुम्हाला देखील महत्वाचे

1 pm live...


https://www.youtube.com/live/etCOby8R4-I?feature=shared

Pavan Sir Telegram

07 Nov, 15:31


Laptop under repair...







Can't take 9 pm lecture and 10 pm YouTube lecture today...

Pavan Sir Telegram

07 Nov, 11:31


🎯TET अंतिम प्रहार महा मेरेथॉन

🎯 सामाजिकशाश्त्र पेपर 2 साठी vvimp

🎯 पेपर 1 ला पण उपयुक्त

🏆 आज सायंकाळी 5 वाजता लाईव्ह

🏆 एकाच लेक्चर मध्ये सर्व रिव्हिजन

🏆 तुम्ही या मित्रांना पाठवा

https://www.youtube.com/live/kcfHiprJRrc?si=gx3L2vWEqlWVw4jE

Pavan Sir Telegram

07 Nov, 10:18


आज 4 चे लेक्चर नाहीये....




Extra लेक्चर ची वेळ लवकरच कळवतो

Pavan Sir Telegram

07 Nov, 02:16


पोरांनो, सर्व बॅचेस वर ऑफर सुरू झाली आहे...

रेल्वे भरती संपूर्ण बॅच
लिंक :-

https://link.testbook.com/ALLRAILWAYPAVAN15

Mahacombo च उचला पोरांनो... एका fees मध्ये सर्व बॅच च ॲक्सेस, परत कोणती batch जॉईन करायची गरज नाही..

लिंक :-
https://link.testbook.com/MaharashtraSaralSeva+RailwayMarathiComboPAVAN15

सरळसेवा बॅच ( ICDS बॅच / समाजकल्याण / महिला बालविकास/आदिवासी विकास सर्व एकच fees मध्ये)

बॅच लिंक -:

https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15

Pavan Sir Telegram

06 Nov, 16:27


10 pm YouTube lecture nahi

Pavan Sir Telegram

06 Nov, 09:52


All lectures on time असतील...


सरळसेवा बॅच - ICDS भरती


4 PM लाईव्ह..

Pavan Sir Telegram

05 Nov, 16:23


10 वाजता...
रेल्वे भरती ची तयारी करणारा प्रत्येक जण या... महत्वाचे प्रश्न घेऊ...

TCS पॅटर्न आहे.. त्यामुळे ICDS, समाजकल्याण विभाग आणि महिला बालविकास चे चे देखील स्वागत...


https://www.youtube.com/live/PDy5BEDqXXA?feature=shared

Pavan Sir Telegram

05 Nov, 14:46


🔥🔥 आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात 2024

अर्ज करण्यासाठी 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी भरून घ्यावे.

लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

Pavan Sir Telegram

05 Nov, 13:36


रेल्वे भरती च पेपर कसा होईल ??

स्वतः रेल्वे विभागाकडून पेपर पाठवलं आहे...

सर्वच माहिती सांगतो... म्हणजे पेपर कसा दिसतो, सोडवायचा कसा, टिक करायचं कसा...

8 वाजता लाईव्ह...


https://www.youtube.com/live/fXHv801t-gs?feature=shared

Pavan Sir Telegram

05 Nov, 07:30


🔥🔥 नंदुरबार जिल्हा न्यायालय
(लिपिक टंकलेखक)

English Typing साठी पात्र विद्यार्थ्यांची List.

Pavan Sir Telegram

26 Oct, 08:59


सर्व तयार रहा... 3 वाजता भेटू लाईव्ह...


2 तासाचे सेमिनार असेल...



https://www.youtube.com/live/V7cAYmgGA_Q?feature=shared

Pavan Sir Telegram

25 Oct, 16:15


10 वाजता, बढिया static GK चे प्रश्न घेऊन येतो लाईव्ह...

फोटो सहित सर्व महत्वाचे प्रश्नाचा सराव...


TCS कंपनी जे GS चे प्रश्न घेते, त्याचा सराव... म्हणून ICDS, समाजकल्याण, महिला बालविकास, आदिवासी विकास भरती याची पण तयारी होईल...


https://www.youtube.com/live/JDXDEtl4iIw?feature=shared

Pavan Sir Telegram

25 Oct, 08:32


N Formulae परिमिती आणि क्षेत्रफळ.pdf

Pavan Sir Telegram

25 Oct, 06:14


आज ICDS बॅच मध्ये...


12.15 - REASONING

3.00 - मराठी व्याकरण Orientation

4.00 - Math orientation होईल...

Saturday, Sunday सुट्टी असते.


G.s. आणि इंग्लिश विषयाची सुरुवात दिवाळी नंतर होईल... Plz Note...

बॅच लिंक:-


https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15

Pavan Sir Telegram

25 Oct, 04:52


आजपासून सुरू होणाऱ्या बॅच ल पहिल्या दिवसापासून सुरुवात करा....


बॅच लिंक :-


https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15

Validity - 12 months
Price - 742/-

या मध्ये सर्व महाराष्ट्रातील सरळसेवांची तयारी होईल ज्यामध्ये लेटेस्ट
🔸महिला व बाल विकास विभाग भरती
🔸समाजकल्याण विभाग भरती
🔸एकात्मिक आणि बाल विकास विभाग भरती ( ICDS )
🔸महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती
🔸भविष्यात येणारी तलाठी भरती
🔸भविष्यात येणारी महाराष्ट्र पोलीस भारती बॅच

यामध्ये लाईव्ह क्लास, त्याचे रेकॉर्डिंग तुम्ही कधीही किती वेळेस होऊ शकता,
टेस्ट सिरीज
नोट्स सर्व उपलब्ध होईल.

Pavan Sir Telegram

24 Oct, 16:24


मिलते है 10 मिनिट मे...


10 baje...




ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका तुम्ही पण करू शकता...


https://youtube.com/live/v47lqLvDGWc?feature=share

Pavan Sir Telegram

24 Oct, 10:22


सर्व मुलींचे स्वागत...
भेटूया सर्व शिक्षकांना एकत्र... कशी तयारी करून घेणार प्रत्येक शिक्षक तुमच्या कडून पाहूया... आणि तुमच्या शंका चे निरसण...

4.30 वाजता लाईव्ह...


https://www.youtube.com/live/qoPGHPqx8V4?feature=shared

Pavan Sir Telegram

24 Oct, 05:44


मुलींनो आणि मुलांनो, जर तुम्हाला आता आलेल्या सर्व सरळसेवा जाहिरातीची तयारी करायची असेल तर खालील लिंक वरून सरळसेवा बॅच वरून जॉईन होऊ शकता...
आज त्यावर मोठी ऑफर पण आहे...

बॅच लिंक :-

https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15

Validity - 12 months
Price - 742/-

या मध्ये सर्व महाराष्ट्रातील सरळसेवांची तयारी होईल ज्यामध्ये लेटेस्ट
🔸महिला व बाल विकास विभाग भरती
🔸समाजकल्याण विभाग भरती
🔸एकात्मिक आणि बाल विकास विभाग भरती ( ICDS )
🔸महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती
🔸भविष्यात येणारी तलाठी भरती
🔸भविष्यात येणारी महाराष्ट्र पोलीस भारती बॅच

यामध्ये लाईव्ह क्लास, त्याचे रेकॉर्डिंग तुम्ही कधीही किती वेळेस होऊ शकता,
टेस्ट सिरीज
नोट्स सर्व उपलब्ध होईल.

Pavan Sir Telegram

24 Oct, 05:44


मुलींनो नमस्कार... तुमच्या साठी खास गिफ्ट...

संपूर्ण ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच ची तयारी केवळ - 499/- मध्ये...

1)लाईव्ह लेक्चर
2) रेकॉर्ड लेक्चर
3) टेस्ट सिरीज
4) नोट्स

खालील लिंक वरून जॉईन करा...


https://link.testbook.com/ICDSPAVAN15

Pavan Sir Telegram

24 Oct, 04:49


मुलींना सर्वात जास्त भीती वाटते Math ची, आणि हा विषय selection मध्ये important Role Play करणारा आहे...

Basic पासून कशी तयारी करावी यावर बोलू 10.30 वाजता...

एकच मिशन महाराष्ट्र शासन 🫡🫡


https://www.youtube.com/live/4uC8JMqjoSs?feature=shared

Pavan Sir Telegram

23 Oct, 16:26


Railway Boys and Girls....


तसेच ज्या परीक्षा TCS कडून घेतल्या जाणार आहेत, त्या सर्वांना STATIC GK हे महत्त्वचे लेक्चर असेल...

10 PM live


https://youtube.com/live/7MusQzXkxN8?feature=share

Pavan Sir Telegram

23 Oct, 06:31


संपूर्ण माहिती... अभ्यास करून कसा घेणार...

ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका

लाईव्ह बॅच मध्ये कशी तयारी करून घेणार... Step by step सर्व सांगतो...

12.30 लाईव्ह..


https://www.youtube.com/live/o8ate26JdVg?feature=shared

Pavan Sir Telegram

23 Oct, 05:34


मुलींनो आणि मुलांनो, जर तुम्हाला आता आलेल्या सर्व सरळसेवा जाहिरातीची तयारी करायची असेल तर खालील लिंक वरून सरळसेवा बॅच वरून जॉईन होऊ शकता...
आज त्यावर मोठी ऑफर पण आहे...

बॅच लिंक :-

https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15

Validity - 12 months
Price - 742/-

या मध्ये सर्व महाराष्ट्रातील सरळसेवांची तयारी होईल ज्यामध्ये लेटेस्ट
🔸महिला व बाल विकास विभाग भरती
🔸समाजकल्याण विभाग भरती
🔸एकात्मिक आणि बाल विकास विभाग भरती ( ICDS )
🔸महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती
🔸भविष्यात येणारी तलाठी भरती
🔸भविष्यात येणारी महाराष्ट्र पोलीस भारती बॅच

यामध्ये लाईव्ह क्लास, त्याचे रेकॉर्डिंग तुम्ही कधीही किती वेळेस होऊ शकता,
टेस्ट सिरीज
नोट्स सर्व उपलब्ध होईल.

Pavan Sir Telegram

23 Oct, 05:33


मुलींनो नमस्कार... तुमच्या साठी खास गिफ्ट...

संपूर्ण ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच ची तयारी केवळ - 499/- मध्ये...

1)लाईव्ह लेक्चर
2) रेकॉर्ड लेक्चर
3) टेस्ट सिरीज
4) नोट्स

खालील लिंक वरून जॉईन करा...


https://link.testbook.com/ICDSPAVAN15

Pavan Sir Telegram

22 Oct, 17:59


उद्या सकाळी 10.30 वाजता...


ICDS ची तयारी करणाऱ्या सर्व लाडक्या बहिणी साठी...

एक मोठे गिफ्ट... भेटू 10.30 वाजता लाईव्ह...


https://www.youtube.com/live/Repex2v8px8?feature=shared

Pavan Sir Telegram

22 Oct, 16:28


Sorry Dear...


STATIC GK PPT तयार झाली नाही...



त्यामुळे आजचे लेक्चर उद्या घेतो...



Gn जानी
...

Pavan Sir Telegram

22 Oct, 10:32


Group D

10 वी पास

आणि

10 वी पास + ITI

फक्त थोडी नीट तयारी केली तर सर्वात सोपी पोस्ट काढण्यासाठी...

महत्वाचे NOTIFICATION आले आहे...

5 मिनिटात लाईव्ह येतो...


https://www.youtube.com/live/6S0Z3VprpBY?feature=shared

Pavan Sir Telegram

21 Oct, 16:28


रेल्वे भरती 10 का दम...

ICDS मुली तुम्ही पण करू शकता... कारण हे TCS पॅटर्न असेल...



https://www.youtube.com/live/DSMNX78t200?feature=shared

Pavan Sir Telegram

20 Oct, 17:00


Document from pavand

Pavan Sir Telegram

20 Oct, 17:00


कदम सर यांनी सांगितलेली योजना चे पुस्तकं लगेच पाठवले... कदम सर चे खूप खूप आभार... पोरांनो फक्त अभ्यास करा... पोस्ट तुमची वाट पाहत आहे...

Pavan Sir Telegram

20 Oct, 15:01


Session चालू झाले आहे. Join करा. 👆👆

Pavan Sir Telegram

20 Oct, 15:01


https://www.youtube.com/live/sVJGWU4_FO4?si=qISzognaUxq45v9y

Pavan Sir Telegram

20 Oct, 14:54


मित्रांनो 10 मिनिटात लाईव्ह येत आहे... खालील पॉइंट्स काढले आहेत... तुमचे पण पॉइंट कव्हर करू....

१)स्वतः बद्दल आणि अभ्यासाची सुरुवात
२)सरळसेवेची सुरुवात का केली.
३) सहा महिन्यांमध्ये तीन‌ पोस्ट कशा मिळवल्या
४) बेसीक पासून सुरुवात कशी करावी.
५) PYQ चे महत्व
६) TCS पॅटर्नचा रोल
७) समाज कल्याण विभाग माहिती व तयारी
८) मुलींसाठी वार्डन हे पद व प्रमोशन


https://www.youtube.com/live/sVJGWU4_FO4?feature=shared

Pavan Sir Telegram

20 Oct, 09:41


नमस्कार सर्व विध्यार्थी, मुलींचे, गृहिणीचे, एक्स आर्मी चे स्वागत... नुकतीच 4 महत्वाच्या विभागाच्या जाहिराती पडल्या आहेत, त्यातील 2 विभागात ज्यात अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि समाजकल्याण विभाग यात महिलांसाठी स्वतंत्र पदे असणार आहेत... या सर्व जाहिरातीची माहिती पॉइंट नुसार तुम्हाला खालील व्हिडिओ मधून भेटेल...


1) ICDS - अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 पदे ( फक्त महिलांसाठी ) - अभ्यासक्रम व पात्रता, संपूर्ण जाहिरात.


https://www.youtube.com/live/pLTEdvEnR7I?feature=shared

2) समाजकल्याण विभाग - 219 पदे. यात महिलांसाठी 92 पदे वॉर्डन या पदासाठी आहेत.
संपूर्ण जाहिरात.

https://www.youtube.com/live/eCPyVNIuWmw?feature=shared


3) महिला व बालविकास - 236 जागांचे Notification

https://www.youtube.com/live/FiH7XNraK3o?feature=shared

4) अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा, संपूर्ण माहिती अभ्यासक्रम पूर्ण माहिती

https://www.youtube.com/live/7qG8J525gSA?feature=shared

5) समाजकल्याण विभाग - फक्त महिलांसाठी असलेले 92+ वॉर्डन पदाची संपूर्ण माहिती व अभ्यासक्रम.

https://www.youtube.com/live/POs6XO_RIVM?feature=shared


6) महिला व बाल विकास विभाग संपूर्ण जाहिरात माहिती

https://www.youtube.com/live/j430qid-voA?feature=shared

7) अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा , अभ्यासाचे नियोजन. 75+ दिवसाची Strategy.

https://www.youtube.com/live/1OuUrzqVMp8?feature=shared


8) अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा, पदाचे कार्य आणि जबाबदाऱ्या...

https://www.youtube.com/live/r8XXDGfPdag?feature=shared

9)अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा, महत्वाच्या पुस्तकाची यादी ( Booklist )

https://www.youtube.com/live/wOQuDa_BjyA?feature=shared

10) अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा, महत्वाचे कागदपत्रे.

https://www.youtube.com/live/4uo_kJsQiAw?feature=shared

11)अंगणवाडी पर्यवेक्षिका - 102 जागा, TCS पॅटर्न कसा असेल ??
https://www.youtube.com/live/M0fdUy1HuE0?feature=shared

12 ) सध्या सुरू असलेले महत्वाचे 9 विभाग ज्याची फॉर्म भरती सुरू आहे...

https://www.youtube.com/live/36ZAVpDRvTc?feature=shared

Pavan Sir Telegram

20 Oct, 08:33


मित्रांनो नमस्कार, आज रविवार रात्री 8.30 वाजता एक प्रमुख पाहुणे आपल्या भेटी साठी येत आहेत...

समाजकल्याण विभागात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण कदम सर यांचे मार्गदर्शन आज असेल...


यात ते प्रत्येक पदाबदल माहिती देणार आहेत.

बेसिक पासून अभ्यास कसा करावा? मुलींसाठी वॉर्डन पदासाठी अभ्यासाची strategy कशी असेल?
पदांची माहिती, प्रमोशन , पगार.

अगदी शून्यातून अभ्यास कसा केला पाहिजे... सर्व माहिती...

Notification On करून ठेवा. 8.30 वाजता लाईव्ह.


https://www.youtube.com/live/sVJGWU4_FO4?feature=shared

Pavan Sir Telegram

19 Oct, 17:15


.



उद्या रात्री ठीक 8.30 वाजता...



समाजकल्याण विभागाच्या फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी हे लेक्चर करा...




सर्व डाऊट घेऊन येत आहे...

Pavan Sir Telegram

19 Oct, 14:45


🔥🔥 जिल्हा न्यायालय मराठी व इंग्रजी टंकलेखन चाचणीसाठी उमेदवारांना सर्वसाधारण सूचना.....

Pavan Sir Telegram

19 Oct, 13:38


मुलींनो,

ICDS ची परीक्षा TCS घेणारं आहे... हे नक्की आहे...

मग हा TCS पॅटर्न काय असतो ग, यात प्रश्न अवघड असतात का ?? आपल्याला अभ्यास करणे शक्य आहे का??

या सगळ्या प्राशांची उत्तरे घेऊ या लाईव्ह 8.30 वाजता...

सगळी कामे बाजूला ठेवा, आणि हे लेक्चर करा...


https://www.youtube.com/live/M0fdUy1HuE0?feature=shared

Pavan Sir Telegram

19 Oct, 13:20


हीच ती ऑफर जी तुम्ही शोधत आहात...



आज शेवटचा दिवस असेल... शक्य झाल्यास वाढवेल पण आज घेऊन टाका... दमाने घ्या...

लिंक वर क्लिक करा. तिथे fees paid होते... त्याच लिंक वरून ॲप download करा...👍👍👍

Pavan Sir Telegram

19 Oct, 11:11


🔰अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका खास तुमच्या साठी vvimp

🔰चला मुलींनो तयार व्हा, अंगणवाडी पर्यवेक्षिका निवड झालीच पाहिजे

✔️लास्ट टाइम झालेल्या परीक्षेतील Memory Based GK प्रश्न घेऊन येत आहे.

✔️लाईव्ह 5 pm

✔️ जाणून घ्या कसे असतील Gk चे प्रश्न 👇

https://www.youtube.com/live/gVQyFo2uYLo?si=eQt6WZ5qmsrb_tRb

Pavan Sir Telegram

19 Oct, 05:07


🔥🔥 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Pavan Sir Telegram

19 Oct, 03:16


एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात प्रसिद्ध

🔥 पदाचे नाव - मुख्य सेविका / पर्यवेक्षिका

🔥 एकूण पदे - 102

🔥 अर्ज कालावधी -

14th Oct 2024, 6.00 PM -

03rd Nov 2024, 11.55 PM


🔥🔥 अर्ज करण्याची लिंक
:- 👇👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

Pavan Sir Telegram

19 Oct, 02:19


Good morning jaani...




या ऑफर च आज शेवटचा दिवस आहे...




छोडना मत
👍👍👍

Pavan Sir Telegram

18 Oct, 16:30


विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती..

BMC कार्यकारी सहायक - TCS

BMC निरीक्षक - TCS

आदिवासी विकास निरीक्षक - IBPS

समाजकल्याण विभाग - TCS

महिला व बालविकास विभाग - TCS

महिला व बालविकास ICDS

मुख्यासेविका - TCS

39,915

subscribers

1,323

photos

61

videos