🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨 @chalughadamodigk1 Channel on Telegram

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

@chalughadamodigk1


📝सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त💯

🏆Police Bharti,Talathi , MPSC ,ETC,TCS .

Daily current affairs QUIZ 15+👇

इथे फक्त quality मिळेल.💯

✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.💯

🚨 चालू घडामोडी 2023- 24 🚨 (Marathi)

चालू घडामोडी 2023-24 याचं या टेलीग्राम चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे! या चॅनेलमध्ये आपल्याला सामान्य ज्ञानाचं एक उत्तम स्रोत मिळेल. पोलीस भरती, तलाठी, एमपीएससी, ईटीसी, टीसीएस यासाठी उपयुक्त माहिती आणि घडामोडी मिळेल. दररोजच्या समसामायिकीचं क्विझ सोडून १५+ गुण मिळवून घेऊन जा. इथे फक्त उच्च गुणवत्ता आणि माहिती मिळेल, कुठल्या पण कॉपी-पेस्टचा अनुमती नाही. त्यामुळे आपण खालील सवालांचे उत्तर स्वतः दिलेले असल्याचं बरोबर जाणून घ्या. हे टेलीग्राम चॅनेल आपल्याला प्रतियोगी परीक्षा सोडवायला मदत करू शकतो आणि आपल्याला एक वर्षातील महत्वाच्या घडामोडीची तयारी करू शकतो. यात जाहिरात काढणारे वास्तविक माहिती आणि उच्च गुणवत्तेची माहिती आपल्याला मिळतील. आपण ह्या चॅनेलचे सदस्य व्हा आणि आपली परीक्षा सोडवण्यात आपलं मदत करा!

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

18 Feb, 00:45


ज्ञानेश कुमार 19 फेब्रुवारी 2025 पासून भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Feb, 12:54


♦️👉2025 साठी वन क्षेत्रपाल (गट ब) पदासाठी 144 पदांचे मागणी पत्र प्राप्त झाले आहे.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Feb, 12:44


Success English vocabulary book
1...आयोगाचे 1984 ते 2024 पर्यंत सर्व vocabulary प्रश्नांचा समावेश

2...SSC / CGL मधील 1990 ते 2024 पर्यंत सर्व english vocabulary प्रश्नांचा समावेश

3.. परिपूर्ण संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन बनवलेले एकमेव पुस्तक

4..सोप्या भाषेत जास्त गुण मिळवून देणारे एकमेव पुस्तक 👍🏻
🚨🚨🚨

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Feb, 12:43


https://t.me/dtssmp

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Feb, 12:42


♦️👉गृहपाल व लिपिक पदेही आऊटसोर्स द्वारे

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Feb, 12:20


♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 1 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या 3 महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर (अंक आठवा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Feb, 12:04


विधान परिषद असणारी राज्य👇

📌 ट्रिक - बँकेचे "ATM BUK" करा

आंध्र प्रदेश (A)
तेलंगणा (T)
महाराष्ट्र (M)
बिहार ( B)
उत्तर प्रदेश (U)
कर्नाटक (K)

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

16 Feb, 13:40


♦️👉EWS आरक्षणाबाबत मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय :

♦️👉EWS प्रवर्गाला जाहिरातीमधील एकूण पदांपैकी 10% जागा मिळणार नसून, खुल्या (Open) प्रवर्गातील एकूण पदांपैकी 10% जागा मिळणार असल्याचे मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

16 Feb, 04:33


♦️#Combine मुख्य गट ब अभ्यासक्रम.

👉 Subjects wise मार्क्स Distribution.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

16 Feb, 02:58


🔰२०२४ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर

🔹रोनाल्डो २६० दशलक्ष डॉलर्ससह आघाडीवर आहे, त्याला २१५ दशलक्ष डॉलर्स पगार आणि ४५ दशलक्ष डॉलर्स जाहिरातींमधून मिळतात.

🔸२०२४ मध्ये टॉप १०० खेळाडूंनी ६.२ अब्ज डॉलर्सची कमाई केली; यादीत एकाही महिला खेळाडूचा समावेश नाही.

🔹सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू कोको गॉफ हिने $३०.४ दशलक्ष कमावले, जे $३७.५ दशलक्ष कट-ऑफपेक्षा कमी होते.


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

15 Feb, 14:20


कृषी विभाग मध्ये गट क चे 5565 पदे रिक्त! .

डिसेंबर २०२४ अखेर मंजूर, भरलेली व रिक्त पदांचा अहवाल
!

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

15 Feb, 04:25


Suresh_Shankare_Case_Paper_Of_Cancer_RepotsofPetCt_and_Estimation.pdf

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

15 Feb, 04:25


मित्रांनो,
एक स्पर्धा परीक्षा विद्यार्थी सुरेशअप्पा शंकरे, हे सध्या कॅन्सर ने ग्रस्त असून chemotherapy treatment सुरू आहे. आई वडिलांचे छत्र हरपले असून सध्या ते आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.

ते स्पर्धा परीक्षा तयारी करतात. त्यांनी राज्यसेवा आणि इतर सर्व मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. September मधे कॅन्सर detect झालेला, तरी देखील त्यांनी राज्यसेवा पूर्व मधे 140 score केलेला आहे. कॅन्सर वर मात करून post काढण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे.

यापूर्वी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचार झालेले आहेत. त्यात 8 chemo cycles आणि ईतर उपचार असा एकूण 13 लाख रू खर्च झाला आहे.

तर सध्या मुंबई येथील K G Mittal हॉस्पिटल BND ONCO Centre मध्ये उपचार सुरू असून 17 लाख रुपये अंदाजित खर्च सांगितला आहे. उपचारासाठी रक्कम सर्व माध्यमातून जमा करणे सुरू आहे. तरी आपण जमेल तसे प्रयत्न करुया.

(सोबत रिपोर्ट्स व खर्चाचा तपशील जोडत आहोत)


[Name: Suresh Nagnath Shankare
Student- MPSC Preparation
Cont: 7058418505, 9921032607
Health Issue: Adenocarcinoma of Lower Oesophagus.
Status: completed 8 chemotherapies and the PET report says there is an overall partial response to treatment.]


Phone pay : 9921032607

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

15 Feb, 04:19


♦️👉 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा; अंतिम निकाल जाहीर

♦️👉पात्र उमेदवारांची टक्केवारी केवळ 3.38 %

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

14 Feb, 08:51


* आज झालेला 14/2/2025 ICDS paper 1st shift :-

मराठी :- समास , काळ , उतारा , समानार्थी विरुद्धार्थी शब्द , एकवचन अनेकवचन, कवि टोपणनाव.. म्हनि..

Eng :- parajumbal.. Error...tense..passage.. syno..Anto...idim...

Resoning... :- अक्षरमाला .. अंकमाला.. आकृती.. अल्फान्युमरिक सिरिस..

Gs :- भुगोल.. ईतिहास.. नियुक्ती... science...अंबेसिडर...कृषीचक्रिवादळे लखनो करार...

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

13 Feb, 08:29


https://t.me/puneroomsds

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

13 Feb, 03:17


♦️👉भारतातील भ्रष्टाचारात आणखी वाढ होऊन 96 व्या क्रमांकावर; तर पाकिस्तान 135 व्या क्रमांकावर

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

08 Feb, 07:21


♦️👉धक्कादायक निकाल

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

19 Jan, 04:02


Success English vocabulary book
1...आयोगाचे 1984 ते 2024 पर्यंत सर्व vocabulary प्रश्नांचा समावेश
2...SSC / CGL मधील 1990 ते 2024 पर्यंत सर्व english vocabulary प्रश्नांचा समावेश
3..आयोगाचे सर्व प्रश्न एकत्रित असणारे महाराष्ट्रात एकमेव पुस्तक
सोप्या भाषेत जास्त गुण मिळवून देणारे एकमेव पुस्तक 👍🏻
🚨🚨🚨

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

19 Jan, 03:56


लाडक्या बहिणी तुपाशी, विद्यार्थी मात्र उपाशी !

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

19 Jan, 01:32


TCS ने परीक्षा घेतल्यावर उमेदवार यांना समान गुण असतील तर selection साठी कोणता criteria वापरतात पाहून घ्या🔥🔥

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

18 Jan, 17:21


पालकमंत्री यादी

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

18 Jan, 13:02


🛑 इस्रो ( ISRO ) ने अंतराळात उगवली चवळी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) अंतराळात आणखी एक इतिहास रचला आहे.

ISRO ने अंतराळात चवळीचे बियाणे उगवले होते. त्यातून आता पाने फुटली आहेत.

' PSLV-C60 POEM-4 प्लॅटफॉर्म'वर अंतराळात पाठविण्यात आलेल्या चवळीच्या बियाण्यांमध्ये पाने फुटल्याची माहिती ISRO ने दिली आहे.

या बिया 30 डिसेंबर रोजी पीएसएलव्हीसी 60 रॉकेट द्वारे स्पीड एक्स सह पाठवण्यात आल्या होत्या

अगदी चार दिवसात या चवळीच्या बियांना अंकुर फुटले आहे.

इस्रोने SpaDex मिशन अंतर्गत 229 टन वजनाच्या PSLV रॉकेटसह दोन छोटे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत

हे उपग्रह 470 किलोमीटर उंचीवर डॉकिंग आणि अनडॉकिंग करतील

इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या मते या मोहिमेच्या यशामुळे भारताचे आगामी चांद्रयान - 4 स्वतःचे अंतराळ स्थानक स्वतःचे अंतराळ स्थानक आणि भारतीय प्रवाशांचे पाऊल ठेवण्याची स्वप्न पूर्ण होतील.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

18 Jan, 10:22


🔰राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणार CBSE पॅटर्न

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

18 Jan, 02:21


भारतीय बँकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती

▪️भारतातील पहिली बँक: बँक ऑफ
हिंदुस्तान
▪️भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक :
अवध कमर्शिअल
▪️पहिली पूर्ण भारतीय बँक : पंजाब नॅशनल
बँक
▪️भारतातील सर्वात मोठी बँक : SBI
▪️भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक :
ICICI Bank
▪️भारतातील सर्वात मोठा समुह : राष्ट्रीयीकृत
बँकांचा समूह
▪️जगातील सर्वात मोठी बँक : बँक ऑफ
चायना
▪️भारतात सर्वाधिक शाखा परकीय बँक :
स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक, यु. के.
▪️परदेशात सर्वाधिक शाखा भारतीय बँक :
SBI
▪️सर्वाधिक देशांमध्ये कार्यरत भारतीय बँक :
SBI
▪️भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी
पहिली बँक : बेंगाल बँक
▪️भारतात पहिली बचत बँक सुरू करणारी :
प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल
▪️इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक :
ICICI Bank
▪️क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक :
Central Bank
▪️ए. टी. एम. सुरू करणारी पहिली बँक :
HSBC
▪️म्युच्युअल फंड सुरू करणारी पहिली बँक :
SBI
▪️सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक :
अलाहाबाद बँक

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

18 Jan, 02:21


🛑 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे आहे.

👉 इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो भारत-इंडोनेशिया संबंधांना चालना देण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

👉 26 जानेवारी 2025 रोजी भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिवस असणार आहे.

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

2023 - अब्देल फतह अल सीसी
2024 - इमॅन्युअल मॅक्रॉन
2025 - प्रबोवो सुबियांतो

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

18 Jan, 02:17


लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध.

विभाग :- पुणे[परीक्षा TCS घेणार आहे]
पात्रता :-
पदवी & टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

अर्ज कालावधी :-
31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Jan, 16:14


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचे राष्ट्रार्पण

भारतीय नौदलाची ताकद वाढणार

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Jan, 10:30


खालील पुरस्कार व्यवस्थित करून ठेवा.

या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला

1. डी गुकेश (बुद्धिबळ)
2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)
3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)
४. मनू भाकर (शूटिंग)

32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला.

1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)
2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजित सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
12. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)
14. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)
15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)
17. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)
18. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)
26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
29. सरबज्योत सिंग (शूटिंग)
30. अभय सिंग (स्क्वॉश)
31. साजन प्रकाश (पोहणे)
32. अमन (कुस्ती)

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Jan, 06:09


पनवेल महानगरपालिका [All Shifts Clerk]

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Jan, 05:39


हा निर्णय झाला तर बरं होणार आहे (पण जास्त फरक नाही पडणार)

कारण पालकमंत्री पद हे जिल्हानिहाय असंविधानिक मिनी-मुख्यमंत्री असे सत्ताकेंद्र बनले आहे.

जिल्ह्यामध्ये आपल्या मर्जीतील अधिकारी नियुक्त करून पालकमंत्री जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर ताबा मिळवतात.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Jan, 05:33


🛑 बूम बूम जसप्रीत बुमराह...😎

आयसीसी डिसेंबर 2024 महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू...

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Jan, 04:30


न्या. मिश्रा बीसीसीआयचे लोकपाल

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मिश्रा हे बीसीसीआयचे नीतिमत्ता अधिकारी म्हणूनही काम पाहतील, त्यांनी ७ जुलै २०१४ ते २ सप्टेंबर २०२० पर्यंत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यानंतर २ जून २०२१ रोजी त्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Jan, 04:13


🔰जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने खेळण्याचा विक्रम केला

🔹नोव्हाक जोकोविचने टेनिस इतिहासातील सर्वात जास्त 430 वा ग्रँड स्लॅम सामना खेळून रॉजर फेडररचा विक्रम मोडला.

🔸त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत पोर्तुगीज पात्रता जैमे फारियाचा ६-१, ६-७(४), ६-३, ६-२ असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

🔹जोकोविचच्या कारकिर्दीतील ग्रँड स्लॅम विक्रम आता .881 विजयाच्या टक्केवारीसह 379 विजय आणि 51 पराभव असा आहे.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

16 Jan, 12:59


आज झालेल्या आदिवासी विकास विभाग परीक्षेमध्ये विचारलेले काही GK प्रश्न.

1) NITI आयोग CEO- V R Subramanyam
2) SAGY मधील A च लाँगफार्म - Adarsh

3) MHADA जास्तीत जास्त मुख्यालय As

4) व्ही शांताराम जन्म जिल्हा-Kolhapur

5) महाराष्ट्रातील मोठी बंदरे 2

6) युरेनियम चा अनुअंक किती आहे 92

7) महाराष्ट्राच्या शेजारी नसलेला राज्य-Andhra Pradesh

8) आशियाई खेळ 2026 आयोजन करणारा देश-Japan

9) कातकर आदिवासी जमात जिल्हा-Thane ......

10) ठक्कर बाप्पा आदिवासी वसतिगृह स्थापना
Etc,..

11) खालीलपैकी अदिश राशी कोणत्या  आहेत

1 उष्णता

2 वरीलपैकी सर्व

3 ऊर्जा

4 volume

12) Rti 2005 मध्ये कलमा बाबत काहीतरी प्रश्न होता..

13) जिल्हा परिषद भत्ते बाबत एक प्रश्न..

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

16 Jan, 12:56


तलाठी भरती पण लवकरच येणार 🔥🔥

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

15 Jan, 03:06


🔰खाद्यपदार्थांच्या उच्च किमतींमुळे डिसेंबरमध्ये WPI महागाई 2.37% वर पोहोचली

🔹डिसेंबर 2024 मध्ये WPI-आधारित चलनवाढ 2.37% पर्यंत वाढली, जी नोव्हेंबर मधील 1.89% वरून वाढली, जे खाद्यपदार्थ, कापड आणि गैर-खाद्य वस्तूंच्या उच्च किंमतीमुळे चालते.

🔸डिसेंबर 2023 ची WPI महागाई 0.73% होती, जी वर्षभरात लक्षणीय वाढ दर्शवते.

🔹डिसेंबर 2024 साठी महिना-दर-महिना WPI बदल (-)0.38% होता, जो प्रमुख क्षेत्रांमधील फरक दर्शवतो

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

15 Jan, 03:06


🔰अपर्णा सेन यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

🔹पश्चिम बंगाल चित्रपट पत्रकार संघाच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कोलकाता दिग्दर्शिका अपर्णा सेन यांना 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

🔸सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट - माणिक बाबर मेघ

🔹सर्वोत्कृष्ट अभिनेता - चंदन सेन

🔸सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सृजित मुखर्जी आणि देबलॉय भट्टाचार्य

🔹सर्वोत्कृष्ट पटकथा - अंजन दत्त

🔸सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - अमित चॅटर्जी

🔹सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट पुरस्कार - खदान

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

13 Jan, 01:31


अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात परराष्ट्र व्यवहारमंत्री मंत्री डॉ. एस. जयशंकर भारताचं प्रतिनिधित्व करणार.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

10 Jan, 06:28


18 वे प्रवासी भारतीय संमेलन
भुवनेश्वर ओडीसा या ठिकाणी आयोजित केले होते... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

08 Jan, 11:27


14 जानेवारी 2025 पासून डॉ. व्ही नारायणन यांची ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

👆🥳

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

07 Jan, 16:15


GST कलेक्शन नेहमीप्रमाणे
प्रथम स्थानी महाराष्ट्र
गर्जा महाराष्ट्र माझा 💐💐👆👆

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

07 Jan, 10:29


दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर

मतदान दिनांक :- 5 फेब्रुवारी 2025
मतदान मोजणी/निकाल :- 8 फेब्रुवारी 2025
एकाच टप्प्यात निवडणूक

विधानसभा एकूण जागा :- 70

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

07 Jan, 02:59


♦️👉MPSC च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार!

♦️👉 अनेक पदांची मागणीपत्रेच नाहीत.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

07 Jan, 02:00


♦️स्टेट बोर्ड इयत्ता 12 वी (अर्थशास्त्र)

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

07 Jan, 01:58


रेल्वे पूर्ण जाहिरात 👆🥳

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

07 Jan, 01:57


👆बेंगळुरूमध्ये भारतातील पहिला HMPV रुग्ण आढळला

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

06 Jan, 09:47


HMPV या विषाणूच्या चीन देशामधील साथरोग उद्रेकाबाबात.

आरोग्य सेवा संचलनालय, पुणे
महाराष्ट्र राज्य.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

06 Jan, 09:41


♦️क्लार्क #MAT केस बाबतीत.

👉 मा. कोर्टाने सांगितले आहे पुढील सुनावणी 8 जानेवारी 2025 तारखेला होईल.. 🙏

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

06 Jan, 01:40


पालकमंत्री पद नेमके काय असते ?

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

06 Jan, 01:40


दर्पणकार 💐👆

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

05 Jan, 02:35


🔰आशुतोष अग्निहोत्री यांची भारतीय अन्न महामंडळाच्या सीएमडीपदी नियुक्ती

🔹गृह मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आशुतोष अग्निहोत्री यांची ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत वैधानिक संस्था FCI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸फूड कॉर्पोरेशन कायदा, 1964 अंतर्गत स्थापन झालेली FCI, भारतभर अन्न खरेदी आणि वितरण व्यवस्थापित करते.

🔹1965 मध्ये स्थापना केली.

🔸मालकी: ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

05 Jan, 02:35


🔰फैज अहमद किडवई यांची DGCA महासंचालक म्हणून नियुक्ती

🔹एमपी कॅडरचे 1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी फैज अहमद किडवई यांची विक्रम देव दत्त यांच्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून, किडवाई पायलट सुरक्षा, थकवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील आव्हाने हाताळतील.

🔹ACC ने आकाश त्रिपाठी यांची उर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती केली.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

04 Jan, 12:35


🔰एचएमपीव्हीच्या उद्रेकाने चीनच्या आरोग्यसेवेला वेठीस धरले आहे

🔹चीनमध्ये इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19 सोबत मानवी मेटाप्युमोव्हायरस (HMPV) प्रकरणे वाढत आहेत; रुग्णालये आणि स्मशानभूमींना ओव्हरलोडचा सामना करावा लागतो.

🔸लक्षणे: खोकला, ताप, नाक बंद होणे, घसा खवखवणे आणि श्वास लागणे; उष्मायन कालावधी 3-6 दिवस.

🔹उच्च-जोखीम गट: न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस सारख्या गंभीर गुंतागुंतांच्या जोखमींसह लहान मुले, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

04 Jan, 12:34


🎯जागतिक हवामान बदल परिषद (COP)

⭐️COP28 सन 2023 - युएई
⭐️COP29 सन 2024 - अझरबैजान
⭐️COP30 सन 2025 - ब्राझील

🇮🇳 COP33 सन 2028 - भारत

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

04 Jan, 12:30


नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

04 Jan, 02:56


उच्च शिक्षण विभागात आता फाईल नो पेंडींग

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

04 Jan, 02:56


चीन मध्ये HMPV विषाणू

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

04 Jan, 02:56


महत्वाच्या तारखा एका नजरेत

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

03 Jan, 18:10


स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय व हक्क मिळवून देणारे हक्काचे व्यासपीठ... महेश घरबुडे सर संपर्क : 9011067492
https://t.me/competitiveExam_Right

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

03 Jan, 08:13


🛑 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024

👉 महिला नेमबाज मनू भाकर,
👉 हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग,
👉 बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश
👉 पॅरा ॲथलेटिक्स प्रवीण कुमार

🎯 या चौघांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 जाहीर केला आहे.

🎯 तसेच 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार व 2 द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत

🎯 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

03 Jan, 07:49


🔰काय करावे भो.. आता..😅😅

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

03 Jan, 07:47


🔰चीनमध्ये पुन्हा नविन व्हायरस 😳😳

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

03 Jan, 06:04


🚨 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🚨

🔴 2 जानेवारी 2025 🔴

🔖 प्रश्न.1) कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला ICC प्लेयर ऑफ द इयर २०२४ साठी नामांकित करण्यात आले आहे ?
उत्तर - जसप्रीत बुमराह

🔖 प्रश्न.2) किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन २०२४ मध्ये लक्ष्य सेन ने कोणते पदक जिंकले आहे ?
उत्तर - कांस्य

🔖 प्रश्न.3) GDP च्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे ?
उत्तर - स्वीडन

🔖 प्रश्न.4) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा पार पडली ?
उत्तर - कोल्हापूर

🔖 प्रश्न.5) महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे ?
उत्तर - 1 ते 15 जानेवारी

🔖 प्रश्न.6) नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे ?
उत्तर - अरविंद केजरीवाल

🔖 प्रश्न.7) देशातील पहिल्या ग्लास ब्रीज चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?
उत्तर - तामिळनाडू

🔖 प्रश्न.8) भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत ?
उत्तर - चंद्राबाबू नायडू

🔖 प्रश्न.9) नॅशनल मोटर सायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
उत्तर - हेमंत मुद्दपा

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

03 Jan, 06:00


👨‍🏫या वर्षी होणाऱ्या परीक्षा साठी उपयुक्त....
1 प्रश्न Fix
..
💫पुरस्कार प्राप्त खेळाडू आणि त्यांचे खेळ..
जोड्या जुळवा किंवा Direct One Liner असू शकतो प्रश्न..

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

03 Jan, 03:37


🔴 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

03 Jan, 02:40


महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात 75 जागांसाठी भरती

Apply Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

अधिकृत वेबसाईट :-
https://mahakosh.maharashtra.gov.in/

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

02 Jan, 07:32


1901 नंतर 2024 भारतातील सर्वात उष्ण वर्ष ठरले👆

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

02 Jan, 07:32


GST संकलनात वाढ

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

02 Jan, 02:29


🟨 मुलींसाठी पहिली शाळा : 1 जानेवारी 1848

➡️ महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती.

↪️ पुण्यात भिडे वाडा येथे असलेल्या या शाळेच्या जागी आता स्मारक होणार आहे.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

01 Jan, 13:44


♦️लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक:-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

👉 अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2024 ते 30 जानेवारी  2025

👉 संपूर्ण जाहिरात :
https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

01 Jan, 02:14


राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

01 Jan, 00:57


नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐🙏

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

31 Dec, 09:53


♦️ग्रामसेवकांची हजेरी आता मोबाईल अँप्लिकेशन वर..

👉 नववर्षापासून अंमलबजावणी...

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

31 Dec, 07:42


🍐 BMC कार्यकारी सहायक

सर्व शिफ्ट चे झालेले पेपर एकत्रित PDF

➡️येणाऱ्या सरळसेवा भरती साठी उपयुक्त ठरतील.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

30 Dec, 09:15


🚗 संयुक्त गट-ब व गट-क अंतर्गत येणारे विभाग

☝️ आवडत्या पोस्ट च्या जागा वाढवायच्या असतील तर खालील ग्रुप जॉईन करून घ्या..

📱 𝗝𝗼𝗶𝗻
https://t.me/competitiveExam_Right

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

27 Dec, 00:10


वयाच्या 92 व्या वर्षी पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन , देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 💐💐💐

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

27 Dec, 00:10


मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.
मनमोहन सिंह 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

देशाच्या आर्थिक क्षेत्रातील एक अनमोल हिरा आज भारताने गमावला
💐💐🙏🙏💐💐

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

26 Dec, 13:24


♦️सरकारी पदभरतीत अधिक संधीची अपेक्षा..

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

26 Dec, 13:24


♦️सत्ताबदलाचे वर्ष... विविध घडामोडी..

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

26 Dec, 13:24


♦️ गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे..

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

26 Dec, 02:43


लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध 🔥🔥

पात्रता - Degree + typing पाहिजे

पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी

S10 पगार ❤️

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

25 Dec, 07:43


Tax Assistant रिक्त जागा

मुंबई - 595
ठाणे - 227
पुणे - 246
नाशिक - 144
कोल्हापूर - 155
नागपूर - 170

एकूण - 1537

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

25 Dec, 07:38


COMBINE जागावाढ ग्रुप आहे इच्छुकांनी सहभाग नोंदवा😄

Combine 2024 मध्ये क्लार्क 5 हजार जाहिरात येवू शकते कारण अनेक विभाग क्लर्क रिक्त पदाची जाहिरात 2023 मध्ये आली नव्हती.

उद्योग निरीक्षक 100 जागा
Exice SI 100 जागा
टॅक्स असिस्टंट 800+
STI अजून 200 तर 100% वाढू शकतात
PSI अजून 700-800 वाढू शकतात

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

25 Dec, 07:38


♦️पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त

👉28 जुलै 2023 नुसार PSI च्या 3000 जागा रिक्त आहेत.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

25 Dec, 02:43


नक्की वाचा. 🎯

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

24 Dec, 03:09


♦️नागपूर महानगरपालिका जाहिरात..

👉 एकुण 245 पदांसाठी.
👉 Exam TCS घेणार आहे.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

24 Dec, 01:57


🔴जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

23 Dec, 09:56


गट ब :- २ फेब्रुवारी.

गट क :- ४ मे

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

23 Dec, 09:56


वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

23 Dec, 03:16


♦️देशातील हरित क्षेत्र विस्तार..

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

22 Dec, 13:48


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' देण्यात आला.

आतापर्यंत मोदींना विविध देशांकडून 20 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

22 Dec, 13:48


हे सर्व आता नोटिफिकेशन आल्यावरच समजेल

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

22 Dec, 04:01


♦️एक देश, एक निवडणूक..

👉 कशासाठी? कधी?

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

21 Dec, 16:38


⭐️ मंत्रिमंडळ विस्तार. 🚩

▪️देवेंद्र फडणवीस=गृहमंत्री
▪️अजित पवार=अर्थ मंत्री
▪️एकनाथ शिंदे=शहरी व नगर विकास
▪️.चंद्रशेखर बावनकुळे = महसूल
▪️.राधाकृष्ण विखे पाटील = जलसंधारण
▪️.हसन मुश्रीफ = वैद्यकीय शिक्षण
▪️चंद्रकांत पाटील =उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

▪️गिरीश महाजन =जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

▪️.गुलाबराव पाटील = पाणीपुरवठा
▪️.गणेश नाईक =  वन
▪️.दादाजी भुसे = शालेय शिक्षण
▪️.संजय राठोड = माती व पाणी परीक्षण
▪️.धनंजय मुंडे  = अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
▪️.मंगलप्रभात लोढा = कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
▪️.उदय सामंत = उद्योग व मराठी भाषा
▪️.जयकुमार रावल =विपणन, प्रोटोकॉल
▪️.पंकजा मुंडे = पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

▪️.अतुल सावे =ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

▪️.अशोक उईके =आदिवासी विकास मंत्रालय
▪️.शंभूराज देसाई =पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
▪️.आशिष शेलार = माहिती व तंत्रज्ञान 
▪️.दत्तात्रय भरणे =क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
▪️.अदिती तटकरे =महिला व बालविकास 
▪️.शिवेंद्रराजे भोसले = सार्वजनिक बांधकाम
▪️माणिकराव कोकाटे = कृषी 
▪️.जयकुमार गोरे =ग्रामविकास, पंचायत राज
▪️नरहरी झिरवाळ = अन्न व औषध प्रशासन
▪️.संजय सावकारे = कापड
▪️.संजय शिरसाट = सामाजिक न्याय 
▪️प्रताप सरनाईक = वाहतूक 
▪️भरत गोगावले = रोजगार हमी,फलोत्पादन
▪️मकरंद पाटील = मदत व पुनर्वसन
▪️नितेश राणे  = मत्स्य आणि बंदरे 
▪️आकाश फुंडकर = कामगार 
▪️बाबासाहेब पाटील = सहकार 
▪️प्रकाश आबिटकर =सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

🛑राज्यमंत्री  (State Ministers )🛑

🔸माधुरी मिसाळ =सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास , वैद्यकीय शिक्षण 

🔸आशिष जयस्वाल = अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

🔸मेघना बोर्डीकर =सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

🔸इंद्रनील नाईक = उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
 
🔸 योगेश कदम  = गृहराज्य शहर
🔸पंकज भोयर =गृहनिर्माण, 

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

21 Dec, 10:01


🔴26 जानेवारीला होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा

👉महाराष्ट्रातील 37 वा जिल्हा तर मराठवाड्यातील 9 वा

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

21 Dec, 03:56


♦️👉एड्स मुक्ती टप्प्यात.

♦️👉औषध उत्पादक कंपनी गिलेडने विकसित केली लस

♦️👉'लेन्कापावीर' असे नामकरण.

♦️👉2023 पर्यंत जग HIV करण्याचे उद्दीष्ट

♦️👉नुकतीच रशियाने कर्करोगावर लस विकसित केली आहे

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

21 Dec, 03:00


हरियाणाचे पाच वेळा मुख्यमंत्री असलेले ओमप्रकाश चौटाला यांचे निधन👆

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

21 Dec, 03:00


GST रोखण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

20 Dec, 16:09


📌पहिला खो- खो वर्ल्ड कप

👉जानेवारी 2025

👉ठिकाण - नवी दिल्ली

👉ब्रँड अँबेसिडर सलमान खान

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

20 Dec, 16:04


♦️शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देणेबाबत....

👉 लवकरच एक दोन दिवसात MPSC कडून नोटिफिकेशन निघून काही दिवस नवीन मुलांना फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन करण्यात येईल या GR मुळे.. 🙏🙏

👉 5 जानेवारी रोजी होणारी
#Combine परीक्षा या GR मुळे काही दिवस पुढे जाईल..🙏🙏

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

04 Dec, 06:21


♦️BMC च्या 4 डिसेंबर फर्स्ट शिफ्ट मध्ये झालेल्या एक्साम Que टाकण्यात आलेत So चॅनेल जॉईन करून ठेवा.👇👇https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

04 Dec, 05:50


♦️👉जगातील सर्वात धोकादायक मोहिमेवर एक भारतीय

♦️👉अक्षय नानावटी -40 ओ तापमानात 270 किमी प्रवास; अंटार्क्टिका पार करणार

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

03 Dec, 14:34


डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांना FBI च्या नेतृत्वासाठी नियुक्त केले
▪️काश पटेल, भारतीय-अमेरिकन, यांना अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील FBI संचालक म्हणून नामांकन दिले आहे.
▪️भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि न्यायाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेले एक हुशार वकील आणि तपासक म्हणून ट्रम्प यांनी पटेल यांची प्रशंसा केली
.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

03 Dec, 14:34


‼️ लिओनार्डो द विंचीने तयार केलेले मोनालिसाचे पेंटिंग जगप्रसिद्ध आहे. ही पेंटिग तयार करताना लिओनार्दो द विंचीला स्वप्नातदेखील असे वाटले नसेल की एक दिवस याचा AI अवतारही तयार होईल. दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थीनीने एआयच्या मदतीने या पेंटिंगचे भारतीय रूप तयार केले आहे.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

03 Dec, 07:48


♦️BMC च्या 3 डिसेंबर फर्स्ट शिफ्ट मध्ये झालेल्या एक्साम Que टाकण्यात आलेत So चॅनेल जॉईन करून ठेवा.👇👇https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

02 Dec, 05:23


फेंगल चक्रीवादळ

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

02 Dec, 05:18


हवा प्रदूषणाचा राक्षस नागरिकांच्या जीवावर

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

01 Dec, 13:07


▶️ आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

C-SAT पेपर

Math-Reasoning चे प्रश्न Combine साठी पाहून घ्या.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

01 Dec, 07:25


♦️आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात..

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

30 Nov, 02:24


गिग अर्थव्यवस्था युवकांना देणार नऊ कोटी नोकऱ्या...

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

29 Nov, 11:45


सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पेपर

5 ते 9 डिसेंबर मध्ये होणार आहेत

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

29 Nov, 01:43


इस्रो ची अंतराळात पहिली AI प्रयोगशाळा

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

29 Nov, 01:43


280 km वेगाने धावणारी बुलेट ट्रेन भारतातच निर्मिती होणार..

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

29 Nov, 01:33


♦️👉नागपूर :-पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी
सरकारची काय योजना आहे?

♦️👉हायकोर्टाची विचारणा : चार आठवड्यांत
मागितले प्रतिज्ञापत्र.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

28 Nov, 02:13


500 रुपयाच्या नकली नोटा 317 टक्क्यांनी वाढल्या अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार सर्वाधिक पाचशे रुपयांच्या नकली नोटा आहेत.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

28 Nov, 02:13


Updated Data

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या ज्यांच्यावर मालकी सरकारची 51 टक्क्यांपेक्षा जास्त आणि खाजगी ची मालकी 49 टक्क्यांपेक्षा कमी आहे. अशा कंपन्यांना
1997 पासून मिनीरत्न नवरत्न दर्जा देण्यास सुरुवात केली तसेच
2010 महारत्न दर्जा दिला जातो सद्यस्थितीत

महारत्न कंपन्या (14)
नवरत्न कंपन्यांची संख्या (24)
मिनी रत्न कंपन्या (62)

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

25 Nov, 02:10


MPSC च्या 16 पैकी 11 परीक्षा प्रलंबीतच

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

24 Nov, 13:16


📌रंगूबेलीत शून्य टक्के मतदान

अमरावतीच्या मेळघाट मतदारसंघातील रंगूबेली ग्रामपंचायतीमध्ये शून्य टक्के मतदान झाले

ग्रामपंचायतीमधील 6 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे एकही नागरिक मतदान केंद्रावर फिरकला नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावात मुलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.
Join-

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

24 Nov, 13:08


पंतप्रधान मोदींना अमेरिकेत 'जागतिक शांतता पुरस्कार' प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्कार मिळाला. 
वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज (एआयएएम) या संघटनेने संयुक्तपणे त्यांना 'डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Join-

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

23 Nov, 17:19


🔴 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

23 Nov, 17:18


🔰महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल 2024 ...🚀🚀

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

23 Nov, 17:08


♦️सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

23 Nov, 01:33


आज इथे निकाल दिसेल
महाराष्ट्र विधानसभा 2024 ☑️

https://results.eci.gov.in/index.html

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

22 Nov, 09:48


🟣 MPSC 2024 मुख्य च्या तारखा जाहीर

राज्यसेवा मुख्य 2024 - 26, 27 & 28 एप्रिल 2025

गट ब मुख्य 2024 - 1 जून 2025

गट क मुख्य 2024 - 29 जून 2025

🟣MPSC 2025 पूर्व परीक्षा तारखा जाहीर

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

22 Nov, 02:07


FDI आकडेवारी

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

21 Nov, 17:54


BMC साठी अतिशय उपयुक्त 👆👆Plz Join👉👉https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

21 Nov, 10:59


♦️दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम निर्णय

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

21 Nov, 05:30


आशियाई महिला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताने तिसऱ्यांदा जिंकली
यापूर्वी 2016 2023 या वर्षांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकलेली होती.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

21 Nov, 02:45


🔴 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

20 Nov, 13:10


♦️ निवडणुकीनंतरचा एक्झीट पोल (ELECTORAL EDGE)

महायुती - 118

महाविकास आघाडी - 150

इतर - 20

२३ तारखेला प्रत्यक्ष निकाल काय येतो ते पाहूच..🙏

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

20 Nov, 11:15


🔰गडचिरोलीतील १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क...

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

19 Nov, 14:53


BMC साठी अतिशय उपयुक्त 👆👆Plz Join👉👉https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

19 Nov, 02:05


महाविकास आघाडी सरकार आल्यास 280000 रोजगार देणार

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

19 Nov, 01:59


पाठच करून ठेवा

❗️कलम 343 – संघाच्या अधिकृत भाषा

❗️कलम 345 – राज्याच्या अधिकृत भाषा किंवा भाषा

❗️कलम 348 – सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये वापरल्या जाणार्‍या भाषा

❗️कलम 351 – हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

18 Nov, 14:35


2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳

🛑
राज्यघटना. जाॅइन

🛑चालू घडामोडी जाॅइन

🛑विज्ञान. जाॅइन

🛑अर्थव्यवस्था. जाॅइन

🛑इतिहास. जाॅइन

🛑भूगोल. जाॅइन


👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Nov, 11:06


🔹चंद्रयान - 1 :- जवाहर पॉइंट
🔸चंद्रयान - 2 :- तिरंगा पॉइंट
🔹चंद्रयान - 3 :- शिवशक्ती

Join👉 https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Nov, 08:11


♦️👉पर्यावरण रक्षणात भारत शेवटून पाचवा

♦️👉180 देशांमध्ये 176 व्या क्रमांकावर

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

17 Nov, 02:44


🔖महाराष्ट्राच्या 2011 च्या जनगणनेनुसार:

- एकूण लोकसंख्या: 11,23,74,333
- पुरूष लोकसंख्या: 5.82 कोटी
- स्त्रियांची लोकसंख्या: 5.41 कोटी
- ग्रामीण लोकसंख्या: 54.77%
- शहरी लोकसंख्या: 45.23%
- पुरूष-स्त्री प्रमाण: 1000:929
- एकूण साक्षरता: 82.3%
- पुरूष साक्षरता: 88.4%
- स्त्री साक्षरता: 75.9%
- घनता: 365 (प्रती चौ.कि.मी.)

🔴विशेष माहिती:

- सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा: मुंबई उपनगर (89.90%)
- सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा: नंदुरबार (64.4%)
- सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: रत्नागिरी (1000:1123)
- सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: मुंबई शहर (1000:832)
- सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: मुंबई उपनगर
- सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: गडचिरोली
- सर्वाधिक ठाणे लोकसंख्या असलेला जिल्हा (विभाजनपूर्व-2011): पुणे
- सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा: सिंधुदूर्ग

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

16 Nov, 12:13


2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳

🛑
राज्यघटना. जाॅइन

🛑चालू घडामोडी जाॅइन

🛑विज्ञान. जाॅइन

🛑अर्थव्यवस्था. जाॅइन

🛑इतिहास. जाॅइन

🛑भूगोल. जाॅइन


👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

15 Nov, 02:59


🔰पंतप्रधान मोदींना डोमिनिकन रिपब्लिकचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात येणार आहे

🔹डॉमिनिकाने कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या समर्थनाची दखल घेत पंतप्रधान मोदींना 'डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर' जाहीर केला.

🔸मोदींनी 2021 मध्ये डॉमिनिकाला ॲस्ट्राझेनेका लसीचे 70,000 डोस दिले

🔹डोमिनिकन 
रिपब्लिक हे कॅरिबियन राष्ट्र आहे, पश्चिमेला हैतीसह हिस्पॅनिओला बेट सामायिक करते.

🔸राजधानी: सँटो डोमिंगो.
🔹चलन: डोमिनिकन पेसो.
🔸अधिकृत भाषा: स्पॅनिश.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

15 Nov, 02:48


♦️पी एम श्री शाळा - PM SHRI Yojana (Pradhan Mantri Schools For Rising India)

👉पी एम श्री शाळा ही केंद्र पुरस्कृत योजना पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.

👉सदर योजना राज्यात सन 2022 पासून राबविण्यात येत आहे.

👉या योजनेचा उद्देश निवडक विद्यमान शाळांना पी एम श्री शाळा म्हणून तयार करणे हा असून सदर शाळा 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020' च्या सर्व पैलूंची अंमलबजावणी करतील आणि ठराविक कालावधीत आदर्श शाळा म्हणून उदयास येतील.

👉या योजनेअंतर्गत देशभरातील 15,000 हून अधिक केंद्र/राज्य/ केंद्रशासीत प्रदेश/शहरी स्थानिक संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या निवडक विद्यमान (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) शाळांना सक्षम करून उत्कृष्ट पायाभूत सुविधा व पुरेशा संसाधनांसह आनंददायी, उत्साहवर्धक व शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल शालेय वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक उत्कृष्ट शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.

👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल -2023-24

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

14 Nov, 04:48


औद्योगिक सुरक्षा दलात पहिली महिला बटालियन

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

14 Nov, 04:41


♦️👉इलॉन मस्क मंत्री, सरकारी खर्चाला कात्री

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

13 Nov, 16:41


जगातील पहिले लाकडी सॅटॅलाइट ज्यांचे नाव लिग्नोसॅट असे आहे👆

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

13 Nov, 16:41


♦️👉CPI चलनवाढ RBI च्या मर्यादेबाहेर.

♦️👉2 ते 4% CPI चलनवाढ या दरम्यान असणे गरजेचे परंतु मागील काही महिन्यात 6%अधिक चलनवाढ आहे.

♦️👉CPI (Consumer Price Index) आधारभूत वर्ष 2012 आहे.

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

13 Nov, 04:35


♦️👉लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

12 Nov, 03:51


♦️👉जगातील पहिले लाकडी सॅटॅलाइट ज्यांचे नाव लिग्नोसॅट असे आहे

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

11 Nov, 02:45


पुणे:- TET परीक्षेत 24 हजार 606 उमेदवार गैरहजर

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

10 Nov, 04:56


UPSC कडून 2025 च्या वेळापत्रकात बदल..

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

08 Nov, 17:14


♦️BMC Special krnaryaani join kra 👉👉https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

08 Nov, 04:17


ट्रम्प का जिंकले आणि कमला हॅरिस का हरल्या याची कारणे👆

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

07 Nov, 14:59


🔰Sure shot डेटा 2024

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

07 Nov, 14:05


तब्बल 10 वर्षानंतर लागला एकदाचा निकाल

10 वर्षात एकही उमेदवार सापडला नाही आजून 😂

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

07 Nov, 12:08


♦️BMC Special krnaryaani join kra 👉👉https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

07 Nov, 05:51


♦️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध♦️

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

06 Nov, 02:39


▶️ देशात 15 ग्रामीण बँकांचे होणार विलीनीकरण

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

05 Nov, 10:47


♦️BMC Special krnaryaani join kra 👉👉https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

02 Nov, 04:27


मंत्र्याची संपत्ती..

⭐️अदिती तटकरे यांच्या संपत्तीमध्ये 771% वाढ
⭐️सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत एकून संपत्ती 218.1 कोटी रुपये आहे.
..

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

01 Nov, 02:31


आयपीएल 2025 साठी सर्वाधिक महागडा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेन्रिथ कारासेन हैदराबादने क्लासेन ठरला असून त्याला संघाने 23 कोटी ₹ मोजले आहेत. पाठोपाठ बंगळुरू संघाने किंग विराट कोहली साला, तर लखनौ संघाने वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन याला 21 कोटी रुपये देत कायम ठेवले..

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

31 Oct, 13:24


♦️BMC Special krnaryaani join kra 👉👉https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

31 Oct, 01:06


दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…! 🎆🎇🧨🧨🧨🧨🎉🎉

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

29 Oct, 06:57


♦️BMC Special krnaryaani join kra 👉👉https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

29 Oct, 01:52


जनगणना पुढील वर्षी 2025👍

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

27 Oct, 17:56


♦️BMC Special krnaryaani join kra 👉👉https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

26 Oct, 14:51


♦️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध♦️

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

26 Oct, 05:45


#GS2

♦️👉आठवी विधानसभा निवडणूक 1995

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

26 Oct, 00:52


♦️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध♦️

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

25 Oct, 10:24


BMC Special krnaryaani join kra 👉👉https://t.me/currentupdae

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

25 Oct, 04:59


डी डॉलरायजेशन

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

25 Oct, 04:59


दाणा चक्रीवादळ

🚨 चालू घडामोडी 2023- 24🚨

25 Oct, 04:59


पोलिओ मुक्ती च्या दिशेने

12,760

subscribers

3,026

photos

32

videos