Rojgar Naukari Sandarbha @rojgarnaukarisandarbha Channel on Telegram

Rojgar Naukari Sandarbha

@rojgarnaukarisandarbha


या माध्यमातून रोजगार माहिती, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन इत्यादी मिळेल.

Rojgar Naukari Sandarbha (Marathi)

रोजगार नौकरी संदर्भ चॅनेल म्हणजे खास एक माध्यम, ज्यामध्ये आपल्याला सर्व रोजगार संबंधित माहिती, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षांचा मार्गदर्शन आणि इतर उपयुक्त माहिती मिळेल. जरा प्रवास करूया, आपल्याला कसा रोजगार करावा हे सांगणारा एवढाच चॅनेल नक्की आवडेल. अशाच सर्व महत्वाच्या माहितींच्या स्त्रोताचे लाभ काढून पुढे लक्षात ठेवण्यासाठी, आपल्याला हा चॅनेल वापरायला हवा आहे. तुमच्या करिअरसाठी आणि भविष्यासाठी खास मार्गदर्शन देणारा हा चॅनेल वापरा आणि आपल्या स्वप्नांची प्राप्तीसाठी आता प्रयत्न करा!

Rojgar Naukari Sandarbha

08 Jan, 05:12


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

08 Jan, 05:12


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

08 Jan, 05:12


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

08 Jan, 05:12


Alok Aradhe
मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश.

Rojgar Naukari Sandarbha

08 Jan, 05:12


नागपूर विद्यापीठ phd प्रवेश परीक्षा....
24/01/2025 online form
02/02/2025 last Date
27/02/2025 and 28/02/2025
PET EXAM

Rojgar Naukari Sandarbha

06 Jan, 12:58


जा.क्र.०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 16 जानेवारी 2025 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

06 Jan, 12:58


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

06 Jan, 12:10


Railway RRB Technician Grade III Official Answer Key Released

Rojgar Naukari Sandarbha

06 Jan, 12:10


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

04 Jan, 07:24


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

04 Jan, 05:26


RRB Group D Notice
Total Post - 32000
Only 10th passed/ITI
Apply Online - 23 Jan to 22 Feb 2025

Rojgar Naukari Sandarbha

03 Jan, 06:06


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

02 Jan, 17:47


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

02 Jan, 17:46


मनू भाकर, डी गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न 2024
केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने आज मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर केले असून, २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अथलीट प्रवीण कुमार या चार क्रीडापटूंना १७ जानेवारीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. खेलरत्न हा देशात क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.

2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचणारी भारताची अव्वल नेमबाज मनू भाकरसह चौघांना खेल रत्न पुरस्कार तर 32 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर

ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेले खेळाडू-

1. डी गुकेश (बुद्धिबळ)
2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)
3. प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)
4. मनू भाकर (शूटिंग)

अर्जुन पुरस्कार जाहीर झालेले खेळाडू

1. ज्योती याराजी (अॅथलेटिक्स)
2. अन्नू राणी (अॅथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजित सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
12. प्रीती पाल (पॅरा अॅथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ती (पॅरा अॅथलेटिक्स)
14. अजित सिंग (पॅरा अॅथलेटिक्स)
15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा अॅथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा अॅथलेटिक्स)
17. प्रणव सुरमा (पॅरा अॅथलेटिक्स)
18. एच होकातो सेमा (पॅरा अॅथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा अॅथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा अॅथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)
26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
29. सरबज्योत सिंग (शूटिंग)
30. अभय सिंग (स्क्वॉश)
31. साजन प्रकाश (पोहणे)
32.अमन (कुस्ती)

Rojgar Naukari Sandarbha

02 Jan, 17:46


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

02 Jan, 17:46


आदिवासी विभाग वेळापत्रक

Rojgar Naukari Sandarbha

02 Jan, 17:46


Forest department Exam

Rojgar Naukari Sandarbha

02 Jan, 04:42


जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ व जा. क्र. १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याकरीता दि. 6 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

28 Dec, 14:22


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

28 Dec, 05:19


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

28 Dec, 05:19


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

28 Dec, 05:19


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

24 Dec, 05:19


जा. क्र. ०८५/२०२४ जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-11
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Rojgar Naukari Sandarbha

24 Dec, 05:18


जा. क्र. ०५२/२०२४ ते ०८४/२०२४ विविध विषयातील प्राध्यापक, गट अ व सहायक प्राध्यापक, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-14
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Rojgar Naukari Sandarbha

24 Dec, 05:18


RRB Group D Notice

Total Post - 32000

Apply Online - 23 Jan to 22 Feb 2025

Rojgar Naukari Sandarbha

24 Dec, 05:18


नागपूर महानगरपालिका जाहिरात
Exam TCS घेणार आहे

Rojgar Naukari Sandarbha

24 Dec, 05:17


[23/12, 8:14 pm] Moglayan Gajbhiye 2: जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025
जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025
[24/12, 10:46 am] Sanjay Nathe: जा. क्र. ०८८/२०२४ विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-45
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Rojgar Naukari Sandarbha

24 Dec, 05:16


जा. क्र. ०८८/२०२४ विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-45
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Rojgar Naukari Sandarbha

24 Dec, 05:16


जा. क्र. ०८८/२०२४ विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-45
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Rojgar Naukari Sandarbha

24 Dec, 05:16


जा. क्र. ०८९/२०२४ प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-3
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Rojgar Naukari Sandarbha

24 Dec, 05:15


जा. क्र. ०९१/२०२४ संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, गट अ - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-1
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Rojgar Naukari Sandarbha

24 Dec, 05:15


जा. क्र. ०९०/२०२४ जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-33
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Rojgar Naukari Sandarbha

24 Dec, 05:15


Mahatransco

Clerk :-260 जागा

Rojgar Naukari Sandarbha

18 Dec, 04:14


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

17 Dec, 12:50


जा. क्र.024/2022 प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब, सार्वजनिक आरोग्य विभाग संवर्गाच्या मुलाखती दि.26 व 27 डिसेंबर 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

16 Dec, 03:15


Photo from [email protected]

Rojgar Naukari Sandarbha

16 Dec, 03:15


Photo from [email protected]

Rojgar Naukari Sandarbha

14 Dec, 06:07


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

06 Dec, 13:51


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब - चाळणी परीक्षेचा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

06 Dec, 13:51


जा. क्र. 036/2016 कर सहायक मुख्य परीक्षा २०१६ - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त 40 उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

06 Dec, 13:50


जा. क्र. ०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

06 Dec, 05:12


विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार विनम्र अभिवादन...🌷🌷🌷🙏

Rojgar Naukari Sandarbha

06 Dec, 04:28


जिल्हा न्यायालयाची लिपिक पदाचे रिझल्ट येत आहेत प्रत्येकाने खालील लिंक वर क्लिक करून आपण आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर चेक करत रहावे..👇👇

https://ecourts.gov.in/ecourts_home/index.php?p=dist_court/maharashtra

Rojgar Naukari Sandarbha

06 Dec, 04:28


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

05 Dec, 12:33


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

05 Dec, 07:36


RRB ALP Answer Key Official Notice

Link- https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

Rojgar Naukari Sandarbha

05 Dec, 07:35


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

05 Dec, 07:35


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

05 Dec, 05:04


मा. देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तर्फे तयार करण्यात आलेली खास चित्रफीत.

Rojgar Naukari Sandarbha

05 Dec, 05:02


बार्टी

🟢 IBPS अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम, नांदेड

जागा =150

🖥 अर्ज नोंदणी : 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर

Rojgar Naukari Sandarbha

04 Dec, 07:33


*देवेंद्र फडणवीस होंगे महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री, BJP कोर कमेटी का फैसला; विधायक दल की बैठक में लगेगी मुहर*

_देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री होंगे। भाजपा कोर कमेटी की बैठक में फडणवीस के नाम पर मुहर लग गई है।_

पूरी खबर➡️ https://tinyurl.com/372fjydx

Rojgar Naukari Sandarbha

04 Dec, 04:47


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

03 Dec, 05:14


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

03 Dec, 01:31


Photo from [email protected]

Rojgar Naukari Sandarbha

02 Dec, 05:28


Goodmorning Sir

Rojgar Naukari Sandarbha

01 Dec, 12:01


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

01 Dec, 12:01


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

30 Nov, 08:31


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची अंतिम यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Rojgar Naukari Sandarbha

26 Nov, 11:31


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक” चे हॉलतिकीट आले आहेत.

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

Rojgar Naukari Sandarbha

26 Nov, 05:54


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

24 Nov, 03:44


Photo from [email protected]

Rojgar Naukari Sandarbha

22 Nov, 12:48


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

21 Nov, 12:28


जा. क्र.०१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क - अनुवादक चाचणीकरिता दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

21 Nov, 12:28


जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

21 Nov, 07:27


भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ

Rojgar Naukari Sandarbha

20 Nov, 14:11


https://youtu.be/PvKPv4bHXPM?si=c9aloD8TALVWPAPv

Rojgar Naukari Sandarbha

20 Nov, 06:39


Photo from [email protected]

Rojgar Naukari Sandarbha

20 Nov, 06:38


Photo from [email protected]

Rojgar Naukari Sandarbha

19 Nov, 10:00


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

19 Nov, 09:59


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

18 Nov, 06:17


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

16 Nov, 09:58


RRB ALP Exam City & Date Out

Link- https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

Rojgar Naukari Sandarbha

16 Nov, 09:58


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

16 Nov, 04:51


*👌Positive Thinking😊*
एक महिला की आदत थी, कि वह हर रोज सोने से पहले, अपनी दिन भर की खुशियों को एक काग़ज़ पर, लिख लिया करती थीं.... एक रात उन्होंने लिखा :

*मैं खुश हूं,* कि मेरा पति पूरी रात, ज़ोरदार खर्राटे लेता है. क्योंकि वह ज़िंदा है, और मेरे पास है. ये ईश्वर का, शुक्र है..

*मैं खुश हूं,* कि मेरा बेटा सुबह सबेरे इस बात पर झगड़ा करता है, कि रात भर मच्छर - खटमल सोने नहीं देते. यानी वह रात घर पर गुज़रता है, आवारागर्दी नहीं करता. ईश्वर का शुक्र है..

*मैं खुश हूं,* कि, हर महीना बिजली, गैस, पेट्रोल, पानी वगैरह का, अच्छा खासा टैक्स देना पड़ता है. यानी ये सब चीजें मेरे पास, मेरे इस्तेमाल में हैं. अगर यह ना होती, तो ज़िन्दगी कितनी मुश्किल होती ? ईश्वर का शुक्र है..

*मैं खुश हूं,* कि दिन ख़त्म होने तक, मेरा थकान से बुरा हाल हो जाता है. यानी मेरे अंदर दिन भर सख़्त काम करने की ताक़त और हिम्मत, सिर्फ ईश्वर की मेहर से है..

*मैं खुश हूं,* कि हर रोज अपने घर का झाड़ू पोछा करना पड़ता है, और दरवाज़े -खिड़कियों को साफ करना पड़ता है. शुक्र है, मेरे पास घर तो है. जिनके पास छत नहीं, उनका क्या हाल होता होगा ? ईश्वर का, शुक्र है..

*मैं खुश हूं,* कि कभी कभार, थोड़ी बीमार हो जाती हूँ. यानी मैं ज़्यादातर सेहतमंद ही रहती हूं. ईश्वर का, शुक्र है..

*मैं खुश हूं,* कि हर साल त्यौहारो पर तोहफ़े देने में, पर्स ख़ाली हो जाता है. यानी मेरे पास चाहने वाले, मेरे अज़ीज़, रिश्तेदार, दोस्त, अपने हैं, जिन्हें *तोहफ़ा दे सकूं. अगर ये ना हों, तो ज़िन्दगी कितनी बेरौनक* हो..? ईश्वर का, शुक्र है..

*मैं खुश हूं,* कि हर रोज अलार्म की आवाज़ पर, उठ जाती हूँ. यानी मुझे हर रोज़, एक नई सुबह देखना नसीब होती है. ये भी, ईश्वर का ही करम है..

_*जीने के इस फॉर्मूले पर अमल करते हुए, अपनी और अपने लोगों की ज़िंदगी, सुकून की बनानी चाहिए. छोटी या बड़ी परेशानियों में भी, खुशियों की तलाश करिए, हर हाल में, उस ईश्वर का शुक्रिया कर, जिंदगी खुशगवार बनाए..,!!!!*_

सिर्फ पढ़कर छोड़े नहीं
एक बार विचार कर अपनी जिंदगी में अमल जरूर करे ।
🙏🌹🙏🌹🙏

Rojgar Naukari Sandarbha

16 Nov, 04:45


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

16 Nov, 04:44


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

16 Nov, 04:44


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

15 Nov, 15:44


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

14 Nov, 05:54


जा. क्र.३२८/२०२३ सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ, परभणी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

14 Nov, 05:54


जा. क्र. ३७५/२०२३ प्राध्यापक-विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ, नंदुरबार संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

13 Nov, 11:20


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

13 Nov, 11:19


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

12 Nov, 13:49


जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व
जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब

संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Rojgar Naukari Sandarbha

12 Nov, 13:48


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

Rojgar Naukari Sandarbha

12 Nov, 04:48


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

09 Nov, 20:06


डॉक्टर, इंजिनिअरच का?
IAS का नाही?
माझ्या वाचनात एक स्टोरी आली. चहाच्या टपरीवर वडिलांना मदत करणारा मुलगा ज्याची शाळा 35 km लांब होती. पुढं कॉलेजच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ज्याला लहान मुलांच्या ट्युशन घ्याव्या लागल्या, सोबतच त्याने IAS चा अभ्यासही केला. आणि कोणत्याही क्लासेस शिवाय तो यूपीएससी पास झाला. पैसेच नव्हते क्लासेस करण्यासाठी. तो IAS झाला. त्याचं नांव आहे हिमांशु गुप्ता.
आणि आपली मुलं तर साधी CET ट्युशन लावल्याशिवाय पास करु शकत नाहीत . विशेष म्हणजे याबाबतीत त्यांचा पालकवर्ग भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा असतो.
घरीच अभ्यास करून गरिमा लोहिया नावाची मुलगी IAS मध्ये देशात दुसरी आली. लग्न झालेल्या कोमल गणात्रा चा पती 15 दिवसात तीला सोडुन विदेशात निघुन जातो पुढे जिद्दीने ती UPSC क्रॅक करते. येथे मात्र NEET, JEE साठी लाखों रुपयांची उधळण होते.
देशातील सर्वात मोठी आणि कठीण समजली जाणारी परीक्षा या मुलांनी कशी उत्तीर्ण केली. त्यांचे मागे अशी कोणती शक्ती होती. हे आपल्या मुलांनी वाचायला नको का?
मी हे वाचलं रोजगार नोकरी संदर्भ या साप्ताहिकात. महाराष्ट्रात सर्वीकडे उपलब्ध असलेलं आणि हॉकर कडे सहज मिळणारं हे साप्ताहिक खऱ्या स्टोरिज छापते. मुलांना अनुकरण करण्यापासून, वायफळ खर्चापासून तर रोखतेच. शिवाय त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याच काम करते. मुलांमधील स्वयमशक्ती, आत्मशक्ती जागृत करते. पालकांनाही डोळे उघडण्यास भाग पाडतं...

Rojgar Naukari Sandarbha

09 Nov, 16:38


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

09 Nov, 07:19


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

09 Nov, 05:39


जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

09 Nov, 05:39


UPSC 2025 Timetable Revised Calander Out

Rojgar Naukari Sandarbha

08 Nov, 02:20


Photo from Ashwini Pardhi

Rojgar Naukari Sandarbha

02 Nov, 05:28


शूभ दिपावली

Rojgar Naukari Sandarbha

30 Oct, 07:13


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

29 Oct, 05:16


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

28 Oct, 14:00


🌸शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील शासकीय संकेतस्थलावर उपलब्ध

https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे
२८/१०/२०२४ ते १०/११/२०२४

Rojgar Naukari Sandarbha

26 Oct, 12:40


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

26 Oct, 10:23


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

26 Oct, 03:44


जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Rojgar Naukari Sandarbha

25 Oct, 11:13


Photo from [email protected]

Rojgar Naukari Sandarbha

24 Oct, 17:44


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

24 Oct, 17:43


RRB Revised Exam Dates

Rojgar Naukari Sandarbha

24 Oct, 02:06


Photo from [email protected]

Rojgar Naukari Sandarbha

23 Oct, 01:23


Photo from [email protected]

Rojgar Naukari Sandarbha

18 Oct, 11:25


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

17 Oct, 17:29


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

17 Oct, 17:29


Document from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

17 Oct, 08:50


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

15 Oct, 12:34


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

15 Oct, 11:05


🎓 चर्चेतील मुद्दा - निवडणूक आयोग 🎓
⭐️स्थापना : 25 जानेवारी 1950
⭐️सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे
⭐️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार
⭐️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
⭐️पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी
⭐️25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
⭐️भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे
◾️भारतीय निवडणूक आयोग :  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका
◾️राज्य निवडणूक आयोग : राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका
️ हे लक्षात ठेवा
◾️श्री राजीव कुमार : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
◾️श्री ज्ञानेश कुमार : भारताचे निवडणूक आयुक्त
◾️डॉ सुखबीर सिंग संधू: भारताचे निवडणूक आयुक्त
◾️एस. चोकलिंघम : महाराष्ट्र चे  निवडणूक अधिकारी

Rojgar Naukari Sandarbha

15 Oct, 11:05


Photo from Sanjay Nathe

Rojgar Naukari Sandarbha

15 Oct, 11:04


🌸भारताचे अकरावे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अशी ओळख असणारे डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची आज जयंती.💐🙏🙏🙏🙏🙏

🔹आज जागतिक विद्यार्थी दिन आणि जागतिक वाचन प्रेरणा दिन.

Rojgar Naukari Sandarbha

15 Oct, 11:04


आज दुपारी निवडणुकीची घोषणा

महाराष्ट्र विधानसभा 2024 आढावा
◾️एकूण मतदारसंघ : 288
◾️सर्वसाधारण मतदारसंघ : 234
◾️SC मतदारसंघ : 29
◾️ST मतदारसंघ : 25
◾️मतदान केंद्र : 1 लाख 183
◾️एकूण मतदार : 9 कोटी 59 लाख
◾️पुरुष मतदार : 4 कोटी 95 लाख
◾️महिला मतदार : 4 कोटी 64 लाख
◾️तृतीयपंथीय मतदार : 5997
◾️नवीन मतदार : 19 लाख 48 हजार
◾️आताची विधानसभा : चौदावी विधानसभा आहे
◾️महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष : राहुल नार्वेकर
◾️महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष : नरहरी सीताराम झिरवळ
◾️ विधानसभा सभागृह नेते : एकनाथ शिंदे
◾️ विधानसभा सभागृह उपनेते : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार
◾️विधानसभा विरोधी पक्षनेता :विजय वेडट्टीवर
◾️विधानसभा उपविरोधी पक्षनेता : बाळासाहेब थोरात

Rojgar Naukari Sandarbha

15 Oct, 11:03


एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात

अर्ज लिंक सुरु झाली आहे

अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

Rojgar Naukari Sandarbha

15 Oct, 11:02


anganwadi mukhsevika bharti 102 post.pdf

7,142

subscribers

3,262

photos

4

videos