बी फार्मसी चे डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन म्हणजेच पेट्रोल एंट्री ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे ऑनलाइन नेहमी व सविस्तर कार्यक्रम सोबत जोडला आहे तरी डी फार्मसी करून बी फार्मसी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी संबंधित सर्व कागदपत्रे दाखल करून वेळीच या संधीचा लाभ घ्यावा. https://dsp2024.mahacet.org.in/dsp24/