सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25 @pwdupdates2023 Channel on Telegram

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

@pwdupdates2023


सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25 संदर्भात सर्व आपडेट या चैनल...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023 (Hindi)

यदि आप सार्वजनिक बांधकाम विभाग में भर्ती के लिए तैयारी कर रहे हैं, तो 'सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023' नामक टेलीग्राम चैनल आपके लिए एक महत्वपूर्ण स्रोत हो सकता है। इस चैनल में @pwdupdates2023 यूजरनेम से जुड़े सभी नवीनतम अपडेट और सुचनाएं उपलब्ध हैं। 'सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023' चैनल आपको सभी भर्ती संबंधित जानकारी प्रदान करेगा, जैसे कि परीक्षा की तारीख, पाठ्यक्रम, पुस्तकें, पिछले वर्षों के प्रश्न पत्र और अन्य महत्वपूर्ण सूचनाएं। इसके अलावा, आप इस चैनल के माध्यम से सवालों का समाधान कर सकते हैं और दूसरे उम्मीदवारों के साथ अनुभव साझा कर सकते हैं। चैनल में शामिल होने के लिए आपको सिर्फ टेलीग्राम एप्लिकेशन डाउनलोड करना होगा और @pwdupdates2023 को सर्च करके जुड़ना होगा। इससे आप तुरंत चैनल के साथ जुड़ जाएंगे और आपके पास सभी महत्वपूर्ण जानकारी हाथ में होगी। तो यदि आप 'सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023' की तैयारी कर रहे हैं, तो इस चैनल को ज्वाइन करें और अपनी योग्यता में सुधार करने में मदद पाएं।

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

08 Jan, 03:25


▶️ स्टेट बँकेत भरती...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

08 Jan, 03:24


▶️ जागा साडेचारशे अन अर्ज अडीच लाख!!
राज्यसेवा परीक्षेची स्थिती; विद्यार्थी म्हणतात, संयमाचा अंत पाहू नका..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

07 Jan, 19:19


🔴 #Mahatransco हॉलतिकीट

https://ibpsonline.ibps.in/msetcaejun24/oecla_dece24/login.php?appid=08a48ba9731d4931df41d444d675648b

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

07 Jan, 03:54


100% जागा वाढ शक्य आहे.. पण पेपर होण्यापूर्वी मागणी करावी. पेपर झाल्यावर मागणी करणे योग्य नसते...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

07 Jan, 03:46


🔴 आरोग्य सेवक भरती मधील विद्यार्थी वर्गाकडून Stay उठवण्याची मागणी जोर धरू लागली..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

07 Jan, 03:09


▶️ आदिवासी विकास विभागामध्ये जुन 2024 अखेर

▶️ गट क चे 4041 पदे रिक्त..

▶️ सरकार ने फक्त 611 जागा जाहिरात काढली...

जागा वाढ साठी आदिवासीं विकास मंत्री याचे कडे पाठपुरावा करणे आवश्यकच आहे..

🔴 ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांनी मागणी करा, निवेदन द्या मंत्र्यांना भेटून चर्चा करा... आपल्या क्षेत्रातील आमदारांच्या लेटर हेडवर आदिवासी विकास मंत्री व आदिवासी राज्य मंत्री यांना रिक्त पदे भरण्या संदर्भात निवेदन द्या...

🔴 नवीन मंत्रिमंडळ मधील आदिवासीं विकास विभाग मंत्री आणि राज्यमंत्री 👇

आदिवासी विकास विभाग मंत्री
- अशोक उईके , राळेगाव विधानसभा,यवतमाळ

▶️ आदिवासीं विकास विभाग राज्यमंत्री
-इंद्रनील नाईक,पुसद विधानसभा, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील मुलांनी भेटून निवेदन द्यावे. इतर शेजारील जिल्ह्यातील ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या आमदारा पर्यंत मागणी पोहचवा...

https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

06 Jan, 16:47


▶️ आदिवासी विकास विभागामध्ये जुन 2024 अखेर

गट अ ते ड मिळून तब्बल 4440 पदे रिक्त

▶️ सरकार ने फक्त 611 जागा काढून तोंडाला पाने पुसली....

▶️ एवढ्या जागा रिक्त आहेत तर mpsc सारखी....
आहे त्या भरतीत जागा वाढ करण्यास हरकत नसावी...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

06 Jan, 13:29


दुसऱ्या Waiting list Walyani पण Hope ठेवा..

▶️ संबधित विभागाकडे जोरदार पाठपुरावा करा...

▶️ संबधित विभागाला पदभरती संदर्भात RTI ( माहितीचा अधिकार) टाकून दिलेल्या जाहिती मधील एकूण रिक्त पदा संदर्भात माहिती मागवा...

▶️ खालील सर्वच विभागातील दुसऱ्या वेटिंग लिस्ट साठी जोरदार प्रयत्न करा...

पदभरती झालेल्या सर्वच विभागात

1) जिल्हा परिषद पदभरती
2) सार्वजनिक बांधकाम विभाग पदभरती
3)DMER (वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग) पदभरती
4) जलसंपदा विभाग (WRD) पदभरती
5) वन विभाग पदभरती (वनरक्षक व इतर पदे)
6) नगरपरीषद (DMA) पदभरती
7) पुणे,पिपरी चिंचवड,सोलापूर, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, लातूर महानगरपालिका पदभरती
8) तुळजापूर ट्रस्ट पदभरती
9)कृषी विभाग पदभरती
10) पशुसंवर्धन पदभरती
11) शिक्षक भरती
12) कारागृह पदभरती
13) WCD (जलसंधारण विभाग) पद भरती
14) तलाठी पदभरती
15) अर्थ व सांख्यिकी विभाग पदभरती
16) पर्यटन व सांस्कृती विभाग पदभरती

विभागानुसार वेग-वेगळे RTI (माहितीचा अधिकार टाका) या विभागात पदभरती नंतर एकूण किती पदे रिक्त आहेत.. किती उमेदवार हजर झाले, किती उमेदवार हजर झाले नाहीत, किती उमेदवारांनी राजीनामे दिले, वेटिंग लिस्ट साठी किती उमेदवारांना बोलवण्यात आले, त्यातील कागदपत्रे तपासणी साठी किती उमेदवार हजर होते, वेटिंग मधील किती उमेदवार गैरहजर होते, किती उमेदवारांनी राजीनामे दिले. या पदभरतीमधील एकूण किती पदे रिक्त आहेत. जाहिराती मधील पदानुसार एकूण किती पदे रिक्त आहेत.. याचा RTI (माहितीचा अधिकार-Online टाकून मागिती मागवा, online Rti साठी केवळ 15 रुपये कट होतात..)

👇👇 खालील लिंकला जाऊन विभाग निवडून विभागानुसार वेग-वेगळे स्वतंत्र RTI टाका..

https://rtionline.maharashtra.gov.in/request/request.php?lan=M

वरील विभागातील waiting List Clear झाल्यानंतर आणखी एक waiting list लागु शकते. Waiting list Walyani पण Hope ठेवा.. बरेच जण इकडे-तिकडे जॉईंन होत असून.. राजीनामे देत असल्याने पदे रिक्त राहत आहेत.. त्यामुळे ज्यांना दुसरी वेटिंग लिस्ट क्लीयर होईल असे वाटतं असेल त्यांनी संबधित विभागात RTI टाकून पद भरतीत रिक्त राहिलेल्या पदाची माहिती घ्या.. तसेच ती पदे waiting मधून भरण्यासाठी पत्रव्यवहार करा, पाठपुरावा करा.. कारण विधानसभा निवडणूका झाल्या की नवीन जाहिराती व पदभरती 2 ते 3 वर्ष होत नसल्याचा अनुभव आहे.. त्यामुळे दुसरी waiting लिस्ट क्लीयर होण्यासाठी जोरदार प्रयत्न करा..

JOIN : https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

06 Jan, 07:10


👆👆 नगर परिषद/नगरपंचायत गट 'क' आणि 'ड' पद निहाय अभ्यासक्रम... जिल्हा परिषद-महानगरपालिका निवडणुक आचारसंहिते आधी जाहिरात यायला हवी..

Join: https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

06 Jan, 07:03


👆👆 नगर परिषद/नगरपंचायत गट 'क' आणि 'ड' जिल्हा निहाय रिक्त जागा
एकूण रिक्त पदे - 3720 (आता पर्यत या पदाची एकदा ही जाहिरात आली नाही.. ही जाहिरात पहिल्यांदा येणार आहे) जिल्हा परिषद - महानगरपालिका निवडणुक आचारसंहिते आधी जाहिरात यायला हवी..

Join: https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

06 Jan, 07:01


♦️ नगरविकास खात्यातील 3 हजार 720 पदांची भरती केव्हा?

👉 नगर परिषद / नगरपंचायत गट 'क' आणि 'ड' जिल्हा निहाय रिक्त जागा
एकूण रिक्त पदे - 3720

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

06 Jan, 06:58


*👆👆 वरील निवेदनाखाली तुमचे नाव, गावाचे नाव टाकून वरील सर्व ई-मेल id वर. सर्वांनी मेल करा... येत्या काही दिवसात जिल्हा परिषद - महानगरपालिका निवडणुकीची आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. त्या आधी जाहिरात यायला हवी...*

[email protected]
[email protected] [email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected] [email protected]
[email protected] [email protected] [email protected] [email protected] [email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected] [email protected] [email protected] [email protected] [email protected] [email protected] [email protected]
[email protected] [email protected] [email protected]
[email protected]

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

06 Jan, 06:58


निवेदन
             

         दिनांक :   / 01/2025


प्रति,
मा. राज्यपाल सो. महाराष्ट्र राज्य
मा.मुख्यमंत्री सो. महाराष्ट्र राज्य
मा.उपमुख्यमंत्री सो. महाराष्ट्र राज्य
मा. नगर विकास मंत्री सो.महाराष्ट्र राज्य
मा.मुख्यसचिव सो. महाराष्ट्र राज्य
मा.सचिव सो. नगर विकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय विभाग, महाराष्ट्र राज्य,
मा. आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालय ,
महाराष्ट्र राज्य

  विषय :- नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या गट 'क' व 'ड' रिक्त पदाची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्या बाबत...

आदरणीय महोदय,
    उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने निवेदन करण्यात येते की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये महाराष्ट्र शासन 75 हजार रिक्त पदांची भरती करत आहेत. विविध विभागाच्या रिक्त पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होत असुन रिक्त पदे भरती प्रक्रिया होत आहे. असे असताना नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/ नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातील पदे मोठ्या प्रामाणात रिक्त असताना अद्याप पर्यत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
      नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/ नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातील जाहिरात आता पर्यत एकदा ही प्रसिद्ध झाली नाही. गेल्या 8 ते 9 वर्षात या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झाली आहेत. या रिक्त पदामुले नगरपरिषद व नगरपंचायत कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. याची दखल घेऊन नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी.
      नगरपरिषद व नगरपंचायत गट 'क' व गट 'ड' भरती संदर्भात अभ्यासक्रम व शैक्षणिक अहर्ता जून-जुलै महिन्यात जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांनी दी. 11 जानेवारी 2023 रोजी ट्वीट करून नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट 'क' व गट 'ड' वर्गातील 3720 पदाची भरती करण्यात येईल असे जाहीर केले होते. असे असताना ही संबधित विभागाने आज पर्यत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. जिल्हा परिषद -महानगरपालिका निवडणुकीची आचार संहिता दोन महिन्याच्या काळावधीत जाहीर होण्याची शक्यता असल्याने. त्या आधी तातडीने नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट 'क' व गट 'ड' वर्गातील 3720 पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
                   
                         आपला विश्वासु
                    

प्रतिलिपी :-
1. मा.सचिव सो. नगर विकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय विभाग, महाराष्ट्र राज्य, यांना माहिती तथा योग्य त्या कार्यवाहिसाठी सविनय सादर.
2. मा. आयुक्त, सो. नगर परिषद प्रशासन संचालनालय,
महाराष्ट्र राज्य यांना माहिती तथा योग्य त्या कार्यवाहिसाठी सविनय सादर.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

06 Jan, 06:54


⚫️ महानगर पालिका पदभरती अपडेट ⚫️

▶️ मुंबई महानगरपालिकेतील काही विभागातील गट 'क' व 'ड' वर्गातील भरती..

▶️ कल्याण-डोंबिवली महानगर पालिका गट 'क' वर्गातील

▶️ नवी मुंबई महानगर पालिका गट 'क' व 'ड' वर्गातील भरती

▶️ वसई-विरार महानगर पालिका गट 'क' व 'ड' वर्गातील भरती

▶️ ठाणे महानगर पालिका गट 'क' व 'ड' वर्गातील भरती

▶️ नागपूर महानगर पालिका गट 'क' व 'ड' वर्गातील भरती

विशेष : नाशिक महानगर पलिका पद भरती फक्त बातम्या देण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.. 😄😄


पद भरतीसाठी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे.:

RTI (माहितीचा अधिकार), वृत्तपत्रात बातम्या देणे, अधिकारी यांना निवेदन देने, निवेदन मेल करणे, sms पाठवून रिक्वेस्ट करणे.. अशा प्रकारे प्रयत्न केले तर या महानगरपालिकेच्या जाहीराती नक्कीच येतील त्या साठी सर्व मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे...

🔴 ही पोस्ट जास्तीत जास्त ग्रुपवर शेयर करा...🔴

🔵 अधिक माहितीसाठी खालील लिंक जॉईन करा..👇👇👇

https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

06 Jan, 06:54


🔴 नगरपंचायत/नगरपरिषद गट 'क' व गट 'ड' पदभरती जाहिरात 3500 पदाची आहे.. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.. सर्वांनी RTI(माहितीचा अधिकार), ट्विट, वृत्तपत्रात बातम्या देणे,सर्वांनी निवेदन मेल करायचे आहेत..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

06 Jan, 06:53


https://x.com/CMOMaharashtra/status/1613163252573425664?t=bYaKr65YtuapaCv8OUgGVQ&s=35

👆👆वरील ट्वीट हे मुख्यमंत्री साहेब यांनी 11 जानेवारी 2023 रोजी केले आहे.. 11 तारखेला 1 वर्ष पूर्ण होणार आहे.. नगरपंचायत -नगरपरिषद 3720 पदाची जाहिरात आध्याप पर्यंत आली नाही.. तसेच अनेक महानगरपालिकेच्या जाहिराती बाकी आहेत..यावर विध्यार्थी संघटना व विरोधी पक्षाने आवाज उठवायला हवा....

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

05 Jan, 11:01


राजस्थान सरकार 2025 मध्ये 81 हजार सरकारी पदे भरणार..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

04 Jan, 15:17


🔴 अहिल्यानगर(ADCC)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाहिरात..

▶️ पात्र उमेदवार यादी.

प्रवेश पत्र

लिंक 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.adccbanknagar.in/

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

03 Jan, 10:04


▶️ MAHATRANSCO Exam..

 विद्युत सहाय्यक 3 फेब्रुवारी 2024.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

03 Jan, 06:54


अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क परिक्षा

1st रिस्पॉन्स शीट

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

03 Jan, 06:53


#भूवैज्ञानिकपदाची परीक्षा लांबणीवर....

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

03 Jan, 03:21


#WRD_CEA

▶️ नाशिक विभाग...!


https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

02 Jan, 16:56


फॉरेन्सिक सायन्स (DFSL, MUMBAI) विभाग revised उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे चेक करून घ्या

Link

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

02 Jan, 15:42


▶️ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ पद भरती साठी निवेदन...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

02 Jan, 15:24


https://x.com/suvishelke/status/1874741637894836370

MIDC परीक्षा लवकर व्हावी या साठी सगळ्यांनी रिट्विट व कमेंट करा....🔥🔥🔥
🙏🙏

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

02 Jan, 11:23


▶️ राज्य उत्पादन शुल्क प्रलंबित नियुक्ती...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

02 Jan, 11:22


▶️ #Clerk_2023

लिपिक टंकलेखक 2023 निकाल लागावा म्हणून  मा आमदार विनयजी कोरे यांची भेट.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

02 Jan, 11:21


🔴 आदिवासी विभाग वेळापत्रक..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

02 Jan, 11:20


#महावितरण Examination..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

02 Jan, 10:12


MIDC सरळसेवा भरती 2023

जाहिरात प्रसिद्ध होऊन दीड वर्ष झाले तरीही अजून परीक्षेची तारीख नाही.

तातडीने परीक्षेच्या तारखा जाहीर करून परीक्षा झालीच पाहिजे.

@Dev_Fadnavis @CMOMaharashtra

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

01 Jan, 15:16


👆👆 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ जाहिरात..

https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

01 Jan, 15:16


👆👆केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ जाहिरात...

https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

01 Jan, 06:11


▶️ डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला..

▶️ मंजूर व रिक्त पदे..

https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

01 Jan, 06:10


▶️ महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी..

▶️ मंजूर पदे व रिक्त पदे..

https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

01 Jan, 06:08


▶️ वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी.. मंजूर व रिक्त पदे...


https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

01 Jan, 05:59


▶️ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली... मंजूर व रिक्त पदे..

https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

01 Jan, 03:56


जाहिरात -

दिनांक: ३१/१२/२०२४

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, करिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरिता (कृषि विद्यापीठाकरिता) जमिनी दिलेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तां करिता राज्यातील कृषि विद्यापीठांतील गट-क व गट-ड संवर्गातील एकुण भरावयाच्या पदांपैकी ५० टक्के रिक्त पदे त्याच कृषि विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधुन भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून संदर्भिय शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आलेली आहे.

वरील शासन निर्णयातील तरतूदीनुसार महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर, (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत विविध कार्यालयातील प्रकल्पग्रस्तांचा सरळसेवेचा अनुशेष भरुन काढण्याकरिता विशेष भरती मोहिमे अंतर्गत सोबतच्या विहित नमुन्यामध्ये पात्र उमेदवारांकडुन दिनांक ३०/०१/२०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत,

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

01 Jan, 03:55


🔴कृषी विद्यापीठाची जाहिरात..

ज्यांची जागा कृषी विद्यापीठात गेलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पग्रस्ताच्या जागा आहेत.....

दुसरी पण जाहिरात लगेच येईल..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

31 Dec, 04:30


▶️ महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ निकाल जाहीर..

👉 लिंक :
https://mpcb.gov.in/recruitment

Join
https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

31 Dec, 02:12


▶️ पोस्ट ऑफिस निकाल

▶️ पुढील लिस्ट लागली

Maharashtra Circle - List IV


https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

28 Dec, 20:31


ही जाहिरात लवकरच येणार आहे... जागा वाढ houn
सर्वांनी कॉल करून जाहिरात प्रसिद्ध होण्या साठी प्रयत्न करावा.
022-69425000 ऑफिस

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

28 Dec, 05:24


▶️ भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त...!

▶️ Group D ची सर्वात जास्त पदे...!

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

28 Dec, 00:16


https://youtu.be/JOouxqBr6PM?si=M-BRcTNAAwgSqJbb

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

27 Dec, 17:47


▶️ कोल्हापूर महानगरपालिका रिक्त पदे 1782

मंत्रिमंडळ खाते वाटप झाले आहे, त्यामुळे जाहिरात येण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही
..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

27 Dec, 16:39


माहितीचा अधिकार अधिनियम 2005 (RTI)

माहितीच्या अधिकारात सरकारकडून माहिती मिळवण्याचा आपला हक्क आहे. ग्रामपंचायतीपासुन ते संसदेपर्यंत प्रत्येक विभागाची माहिती आपल्याला ऑनलाइन मिळू शकते.

(अनेक विभागातील रिक्त पदे माहिती, सध्या नोकरभरती स्थिती, पुढे येणाऱ्या जाहिराती, आलेल्या जाहिरातीमधील राहिलेली रिक्त पदे, वेटिंग लिस्ट या बाबत ही विभाग निवडून माहिती मागवू शकता)

शुल्क 10 रू

सामान्य माहिती 30 दिवसांत तर तातडीच्या स्वरूपाची माहिती 48 तासात मिळेल.

लिंक👇

महाराष्ट्र सरकार

rtionline.maharashtra.gov.in

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

25 Dec, 05:17


https://x.com/lahanesg11/status/1871777160903762328?t=M3HLTn02LnYwj9e8PQt9_w&s=35

Repost करा सर्वजण..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

23 Dec, 10:04


🔴 राज्यातील आरोग्य विभागाच आजारी.... 🔴

▶️ 16 हजार 756 पदे रिक्त : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील स्थिती...

🔴 वैद्यकीय महाविद्यालयांतील रिक्त पदे

▶️ गट 'अ' :- 742 पदे रिक्त..

▶️ गट 'ब' :- 1,397 पदे रिक्त

▶️ गट 'क' :- 10,643

▶️ गट 'ड' :- 3,974

🔴 वैद्यकीय महाविद्यालयातील एकूण रिक्त पदे :-
16,756 पदे रिक्त.....


join :- https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

23 Dec, 03:18


DMER भरती 2023
मधील भरतीत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे राहिली आहेत. अनेकांनी जॉईन न केल्याने पदे रिक्त राहिली आहेत 1)ग्रंथपाल पदाची 12 पदासाठी जाहिरात आली होती या पैकी 11 पदाचे आदेश निर्गमित करण्यात आले 11 जणांनी जॉईन केले जाहिरातीनुसार ग्रंथपाल पदाचे 1 पद रिक्त आहे. 2) ग्रंथालय सहाय्यक 16 पदासाठी जाहिरात देण्यात आली या पैकी 14 पदाचे आदेश निर्गमित करण्यात आले या पैकी 13 उमेदवार हजर झाले 3 पदे रिक्त आहेत 3) सहाय्यक ग्रंथपाल 11 पदासाठी जाहिरात देण्यात आली. 11 आदेश निर्गमित करण्यात आले 10 उमेदवार रुजू झाले 1 पद रिक्त आहे 4) ग्रंथसुचिकार 19 पदासाठी जाहिरात देण्यात आली होती. या पैकी 16 पदाचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. 12 उमेदवार हजर झाले 7 पदे रिक्त आहेत

आयुष संचानालय-
1) सहाय्यक ग्रंथपाल 5 पदासाठी जाहिरात देण्यात आली होती या पैकी 1 पद रिक्त आहे.

DMER मधील ग्रंथालय क्षेत्रातील - 13 पदे रिक्त आहेत.

DMER ची एकूण 35 संवर्गातील 5180 पदासाठी परीक्षा घेण्यात आली.

विविध संवर्गातील अनेक विध्यार्थी जॉईन झाले नाहीत.ही पदे मोठया प्रमाणात रिक्त असून प्रयत्न केले तर ही पदे भरली जाऊ शकतात. या साठी निवेदन देणे गरजेचे आहे

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

22 Dec, 10:51


🔴आरोग्य विभाग पद भरती.. बिग अपडेट...🔴

🔴 सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वात मोठी जाहिरात पुढील महिन्यात येण्याची दाट शक्यता......
▶️बेरोजगार तरुणांईला नवीन वर्षाचे गिफ्ट..

▶️ मार्च-एप्रिल मध्ये परीक्षा होण्याची शक्यता..

▶️ परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मिळणार कमी काळावधी.

▶️ 10000+ (दहा हजार +) विविध पदासाठी भरती होण्याची शक्यता....



Join: https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

22 Dec, 06:04


▶️ सार्वजनिक आरोग्य विभाग रीक्त पदांचा प्रश्न गंभीर
▶️ आरोग्यव्यवस्थेतील त्रुटीवर कॅगच्या अहवालात बोट
▶️ तातडीने भरती करावी

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

22 Dec, 06:01


▶️ राज्याच्या आरोग्यसेवेत मनुष्यबळाचा 'दुष्काळ'
▶️ कॅग चा अहवाल सादर : डॉक्टरांच्या २७,तर परिचारिकांच्या ३५ टक्के जागा रिक्त

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

21 Dec, 09:23


➡️26 जानेवारीला होणार उदगीर जिल्ह्याची घोषणा

➡️महाराष्ट्रातील 37 वा जिल्हा तर मराठवाड्यातील 9 वा

➡️RTO नंबर :- MH-55

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

21 Dec, 09:21


नवीन तालुक्याची ही निर्मिती...
उमाकांत दांगट समिती..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

21 Dec, 09:20


👆👆नवीन 22 जिल्हे प्रस्थावित..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

19 Dec, 05:17


अर्थ व सांख्यिकी विभाग भरती 2023

▶️पद - अन्वेषक गट क प्रतिक्षायादी

Join : https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

17 Dec, 17:57


🔴 MAHATRANSCO AE(TRANSMISSION) ADMIT CARD 👇

🔴 Admit Card Download Link :
https://ibpsonline.ibps.in/msetcaejun24/oecla_dec24/login.php?appid=ae8bab2f78bbf289ef1897b44e45d280

▶️ EXAM DATE : 29 DECEMBER 2024

▶️ EXAM TIME : 4:30PM TO 6:30
      Reporting Time : 3:30PM


https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2024-25

17 Dec, 17:55


MIDC भरती 2023

विकल्‍प सादर करण्‍यासाठी 26 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ


https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

09 Dec, 11:18


कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लि. भरती २०२४.
⇒ पदाचे नाव: कनिष्ठ लिपीक.
⇒ रिक्त पदे: 10 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: कोल्हापूर.
⇒ वयोमर्यादा: किमान २२ ते कमाल ३५ वर्षे.
⇒ शैक्षणिक पात्रता: १) पदवी. २) MS-CIT / (equivalent Certification Course).
⇒ परीक्षा शुल्क: रु. ७०८/- (जीएसटीसह-विनापरतीची)
⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2024 सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

08 Dec, 12:15


पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँकेकरिता लेखणीक पदाची भरती
जाहिरात आणि फॉर्म भरण्यासाठी 👇👇👇
https://punebankasso.com/

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

07 Dec, 06:36


नॉर्मलाइजेशन का चात्र क्यो कर रहे विरोध??

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

07 Dec, 06:16


नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग वेळापत्रक

हॉलतिकीट लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

07 Dec, 05:55


🔴 नगरपंचायत/नगरपरिषद गट 'क' व गट 'ड' पदभरती जाहिरात 3500 पदाची आहे.. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.. सर्वांनी RTI(माहितीचा अधिकार), ट्विट, वृत्तपत्रात बातम्या देणे,सर्वांनी निवेदन मेल करायचे आहेत..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

05 Dec, 21:37


🔵 महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध

🔴 अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2024

▶️ पात्रता : संबंधित ट्रेड मधील ITI

▶️ परीक्षा IBPS घेणार

▶️ अर्ज करण्याची लिंक :
👇👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

05 Dec, 21:37


🔴जिल्हा न्यायालयाची लिपिक पदाचे रिझल्ट येत आहेत प्रत्येकाने खालील लिंक वर क्लिक करून आपण आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर चेक करत रहावे..👇👇👇👇👇

https://ecourts.gov.in/ecourts_home/index.php?p=dist_court/maharashtra

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

05 Dec, 15:43


👆👆Maharashtra Post Office List 03..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

05 Dec, 04:41


▶️ एमपीएससीच्या गुणवत्ता यादीला दिरंगाई

लिपिक टंकलेखक, कर सहायक पदांसाठी 15 हजारांवर उमेदवार प्रतीक्षेत.
..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

05 Dec, 04:40


https://x.com/lahanesg11/status/1864515645976793345?t=ze_YE1FRz9wbb3xf8WSYuw&s=35

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

04 Dec, 16:52


👆👆मुंबई पोलीस प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी.. मुंबई पोलीस शिपाई भरती-2021..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

04 Dec, 14:45


⚫️ महानगर पालिका पदभरती अपडेट ⚫️

▶️ मुंबई महानगरपालिकेतील काही विभागातील गट 'क' व 'ड' वर्गातील भरती..

▶️ कल्याण-डोंबिवली महानगर पालिका गट 'क' वर्गातील

▶️ नवी मुंबई महानगर पालिका गट 'क' व 'ड' वर्गातील भरती

▶️ वसई-विरार महानगर पालिका गट 'क' व 'ड' वर्गातील भरती

▶️ ठाणे महानगर पालिका गट 'क' व 'ड' वर्गातील भरती

▶️ नागपूर महानगर पालिका गट 'क' व 'ड' वर्गातील भरती

विशेष : नाशिक महानगर पलिका पद भरती फक्त बातम्या देण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.. 😄😄


पद भरतीसाठी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे.:

RTI (माहितीचा अधिकार), वृत्तपत्रात बातम्या देणे, अधिकारी यांना निवेदन देने, निवेदन मेल करणे, sms पाठवून रिक्वेस्ट करणे.. अशा प्रकारे प्रयत्न केले तर या महानगरपालिकेच्या जाहीराती नक्कीच येतील त्या साठी सर्व मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे...

🔴 ही पोस्ट जास्तीत जास्त ग्रुपवर शेयर करा...🔴

🔵 अधिक माहितीसाठी खालील लिंक जॉईन करा..👇👇👇

https://t.me/PWDUPDATES2023

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

04 Dec, 14:31


▶️ जलसंपदा विभाग प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी ईमेल येत आहे.

Spam Folder चेक‌ करा .👍

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

04 Dec, 14:27


▶️ MSF भरती 2024

नवीन उमेदवारांची  कागदपत्र पडताळणी तसेच नाव नोंदणी...

▶️ दि;०९/१२/२०२४ ते २०/१२/२०२४

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

04 Dec, 08:03


WRD /ZP वेटिंग मधील विद्यार्थीनी आपल्या आपल्या परिमंडळ/जिल्हा परिषद ला भेट द्या, कॉन्टॅक्ट करा कारण वेटिंग मध्ये कमी संख्या आहे म्हणून काहींना समजणार नाही. वेगवेगळ्या परिमंडळ/जिल्हा परिषद आहे कधी लावतील वेळ निश्चित नाही.
Mail चेक करत राहा, संबंधीत अधिकाऱ्याच्या संपर्कात राहा...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

04 Dec, 03:13


◾️ राज्याची कंत्राटी भरतीकडे वाटचाल??

◾️ राज्यात अडीच लाख च्या आसपास सरकारी पदे रिक्त असून देखील कंत्राटी भरती करणे अत्यंत चुकीचं आहे...!!

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

29 Nov, 10:40


♦️सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पेपर..

👉 5 ते 9 डिसेंबर मध्ये होणार आहेत..

👉 वेबसाईट :
https://www.sataradccb.in/

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

29 Nov, 05:05


जिल्हा परिषदमधील 40% टक्के रिक्त जागावर पदोन्नती...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

28 Nov, 06:07


https://rtionline.maharashtra.gov.in/request/request.php?lan=M

सर्वांनी टाका RTI(माहितीचा अधिकार ऑनलाईन टाका).. RTI(माहितीचा अधिकार)चे केवळ 15 रुपये कट होतात..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

28 Nov, 06:07


मुंबईचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक DMER भरती 2023 Gr No :- आरक्यूएन-1221/प्र. क्र.225/वैसेवा4,दिनांक 23 जून 2022 नुसार मे 2023 पर्यत विविध पदासाठी गट 'क' वर्गातील अर्ज मागविण्यात आली होती. त्या नुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचानालयतील,आयुष संचालनालय,मानसिक स्वास्थ केंद्र, पुणे मे 2023 च्या जाहिराती मध्ये वरील विभागातील गट'क'पदासाठी एकूण देण्यात आलेली रिक्त पदे,

1) गट'क'पदासाठी निवड झालेले उमेदवार, एकूण हजर झालेले उमेदवार याची सविस्तर माहिती

2) गट'क'पदासाठी कागदपत्र तपासणी एकूण हजर उमेदवार, कागदपत्र तपासणीसाठी हजर नसलेले उमेदवार यांची सविस्तर माहिती

3) गट 'क' पदासाठी कामावर हजर झालेले उमेदवार, कामावर रुजू न झालेल्या उमेदवार यांची सविस्तर माहिती

4) गट 'क' पदासाठी मे 2023 च्या जाहिराती मधील कामावर हजर झालेल्या उमेदवारांनी राजीनामे दिल्या नंतर रिक्त झालेल्या पदाची सविस्तर माहिती

5) मे 2023 च्या जाहिराती मधील गट'क' पदामधील एकूण रिक्त राहिलेली पदाची सविस्तर माहिती मिलावी.तसेच वरील पदावरील वेटिंग मधील उमेदवारांना कागदपत्रे तपासणी बोलवण्या संदर्भात सविस्तर माहिती मिळावी.

सविस्तर माहिती..... या ई-मेल id वर PDF स्वरूपात मिळावी.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

27 Nov, 13:24


♦️ आरोग्य विभागाच्या माजी सैनिक च्या जागा कन्व्हर्ट होऊन waiting list लागत आहेत. वेबसाईट चेक करत चला..

👇👇👇👇
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

27 Nov, 06:42


👆👆सार्वजनिक आरोग्य विभाग

➡️कोल्हापूर (Ex. servicemen against waiting list)

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

27 Nov, 06:40


👆👆Latur Dist..
waiting list MPW..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

27 Nov, 06:39


👆👆👆Nagpur Dist...
wating list Sanitary inspector..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

27 Nov, 06:36


👆👆Waiting List for
Group D & MPW Wardha Dist

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

27 Nov, 04:39


#PMC

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

27 Nov, 03:09


DMER भरती 2023 अपडेट :
DMER वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023 मधील अनेक पदे रिक्त असून काही उमेदवारांनी राजीनामे दिल्याने या भरतीमधील बरीच पदे रिक्त झाली आहेत.. वेटिंग लिस्ट लागण्याची आस लावून बसलेल्या उमेदवारांनी प्रयत्न केल्यास DMER वैद्यकीय शिक्षण भरती 2023 ची वेटिंग लिस्ट लागून उमेदवारांना संधी भेटू शकते.. त्या साठी संबधित उमेदवारांनी प्रयत्न करायला हवेत...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

26 Nov, 14:56


👆👆चार कृषी विद्यापीठ आणि महाबीज महामंडळा या प्रकारे निवेदन द्यायला हवे.. तरच पुढील जाहिराती येतील...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

26 Nov, 14:49


👆👆सार्वजनिक आरोग्य विभाग गट 'क' व गट 'ड' रिक्त पदे..

▶️ जाहिरात येण्याची शक्यता आहे...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

26 Nov, 14:48


आरोग्य विभाग गट 'ड' ची 5 वी प्रतीक्षा यादी येणार असल्याचे समजते आहे. येत्या 15 दिवसात....

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

26 Nov, 02:49


राहिलेल्या जाहिराती.. जाहिराती प्रसिद्धीसाठी सर्व मिळून प्रयत्न करावे लागतील... आज पासून प्रयत्न करूयात...

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  वित्त व लेखा कोषागार विभाग
•  नाशिक महानगरपालिका, 
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ


वरील जाहिरातीसाठी सर्वांनी प्रयत्न करा.. संबधित विभागाला मेल करा.. जास्तीत जास्त संबधित अधिकारी यांना कॉल/msg करून जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा.. तसेच वृत्तपत्रात बातम्या देता आल्या तर बघा.. सर्व मिळून प्रयत्न केले तरच नवीन जाहिराती प्रसिद्ध होतील.. 

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

25 Nov, 16:33


https://youtu.be/dsdvtb0folo?si=HZFL_i4jBk13BefH

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

25 Nov, 14:50


#BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )

▶️ कार्यकारी सहायक क्लार्क पदाचे हॉल तिकीट आलेले आहेत..

लिंक :👇👇👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

24 Nov, 07:06


💎राष्ट्रीय बियाणे महामंडळ विभागात स्टेनो, किपर, अन्य विविध 188 पदांची भरती सुरु!
🔗https://mahabharti.in/national-seed-corporation-bharti-2024/

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

24 Nov, 07:04


👆👆वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ रिक्त जागा..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

24 Nov, 07:03


राहिलेल्या जाहिराती..

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  वित्त व लेखा कोषागार विभाग
•  नाशिक महानगरपालिका, 
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

18 Nov, 06:02


https://youtube.com/shorts/7djbGZSR104?si=tu60eYnZsv90tFVE

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

16 Nov, 07:18


आदिवासी विकास विभाग या प्रकारची माहिती का देत नसेल?? एकूण किती अर्ज दाखल झालेली ही माहिती गोपिनीय असते का?? RTI टाकला की आदिवासी विकास विभाग ही माहिती गोपीनिय असल्याने माहिती देता येत नसल्याचे उत्तर देत आहे.. या बाबत कोणाला माहिती असेल तर कृपया माहिती द्या...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

15 Nov, 07:11


40 हजार शाळामध्ये ग्रंथपालच नाहीत..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

13 Nov, 08:36


आरोग्य विभाग गट 'ड' ची 5 वी प्रतीक्षा यादी येणार आहे. आचारसंहिता सपंली की...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Nov, 08:34


👆👆एमपीएससी चे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसात निकाल जाहीर करू.

🔥महाविकास आघाडीचा जाहीरनामा🔥

विषय आपला
...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Nov, 08:15


👆👆👆
१० ) राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती प्रक्रिया सुरु कऱणार

११) एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणार

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Nov, 08:14


https://www.loksatta.com/elections/mahavikas-aghadi-release-manifesto-for-maharashtra-assembly-election-2024-spb-94-4701572/

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

09 Nov, 14:12


👆👆सार्वजनिक आरोग्य विभाग गट 'क' व गट 'ड' रिक्त पदे..

▶️ विधानसभा निवडणूक- आचारसंहिते नंतर जाहिरात येण्याची शक्यता आहे...

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

08 Nov, 12:53


▶️ जागा रिक्त ठेवायच्या का भरायच्या हे राज्य किंवा संस्था निर्णय घेऊ शकते

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

05 Nov, 07:02


#UPDATE आदिवासी विकास विभाग भरती 2024

आदिवासी विकास विभाग भरती 2024 मध्ये एकूण 1 लाख 30 हजार चे आसपास अर्ज आले आहेत.

अर्ज करायचे शेवटच्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन नंबर वरून हा एक अंदाज आहे. आता ह्यातील किती लोकांनी फी paid केले हे RTI मधूनच कळेल

अधिकृत आकडवारी साठी RTI साठी सर्वांनी ऑनलाईन RTI टाका व विभागानुसार तसेच पदानुसार एकूण किती अर्ज आले आहेत ती माहिती मिळवा. म्हणजे कुठल्या विभागात किती स्पर्धा आहे.. कुठल्या पदासाठी किती स्पर्धा आहे हे कळेल....

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

03 Nov, 09:07


आरोग्य विभाग भरती

👉 माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास  लवकरच त्या जागा कन्व्हर्ट होणार..
गुणवत्ता नुसार घेणार..

👉 आचारसंहिता झाल्यावर प्रोसेस सुरु होईल..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

16 Oct, 10:24


▶️ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022

▶️ लिपिक टंकलेखक प्रतिक्षा यादी (Waiting List)2.0

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

15 Oct, 02:14


#BMC SE JE Advertisement - 2024

▶️ SE (Civil) :233
▶️ JE (Civil) : 250
▶️ SE(Mech/Elec) :77
▶️ JE(Mech/Elec) : 130

सविस्तर पत्रक आज दुपारपर्यंत वेबसाईट वर प्रसिद्ध होईल.. तेव्हा चॅनेल वर टाकू..

सविस्तर जाहिरात आणी फॉर्म भरणे 11.11.2024 पासून सुरु होण्याची शक्यता आहे..  वेबसाईट वर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल....

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

15 Oct, 02:10


▶️ महावितरण कनिष्ठ सहाय्यक लेखा जाहिरात

468+42 = 510

▶️ परीक्षा #IBPS घेणार आहे


महावितरण या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

14 Oct, 03:57


▶️ पदांच्या आकृतीबंध प्रस्तावातील चुकांचा नोकरभरतीस फटका..

▶️ जागा भरण्याचे सर्व विभागांचे वेळापत्रक तयार करण्यात अडथळे..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

13 Oct, 15:04


GMC D - सफाई कर्मचारी..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Oct, 11:38


सिडको.. पद भरती..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Oct, 06:45


आचारसंहिता पूर्वी,

नवीन जाहिरात,नियुक्ती मिळाव्यात असे वाटत असेल तर वैयक्तिक प्रयत्न सुरु करा सगळ्यांनी 🙏

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Oct, 06:45


▶️  नगरपंचायत/नगरपरिषद गट 'क' व गट 'ड' पदभरती जाहिरात 3500 पदाची आहे.. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. सर्वांनी निवेदन मेल करायचे आहेत..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Oct, 06:45


*👆👆 वरील निवेदनाखाली तुमचे नाव, गावाचे नाव टाकून वरील सर्व ई-मेल id वर. सर्वांनी मेल करा... येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. त्या आधी जाहिरात यायला हवी...*

[email protected]
[email protected] [email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected] [email protected]
[email protected] [email protected] [email protected] [email protected] [email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected] [email protected] [email protected] [email protected] [email protected] [email protected] [email protected]
[email protected] [email protected] [email protected]
[email protected]

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Oct, 06:45


निवेदन
             

         दिनांक :  10 / 10/2024


प्रति,
मा. राज्यपाल सो. महाराष्ट्र राज्य
मा.मुख्यमंत्री सो. महाराष्ट्र राज्य
मा.उपमुख्यमंत्री सो. महाराष्ट्र राज्य
मा. नगर विकास मंत्री सो.महाराष्ट्र राज्य
मा.मुख्यसचिव सो. महाराष्ट्र राज्य
मा.सचिव सो. नगर विकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय विभाग, महाराष्ट्र राज्य,
मा. आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालय ,
महाराष्ट्र राज्य

  विषय :- नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या गट 'क' व 'ड' रिक्त पदाची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्या बाबत...

आदरणीय महोदय,
    उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने निवेदन करण्यात येते की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये महाराष्ट्र शासन 75 हजार रिक्त पदांची भरती करत आहेत. विविध विभागाच्या रिक्त पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होत असुन रिक्त पदे भरती प्रक्रिया होत आहे. असे असताना नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/ नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातील पदे मोठ्या प्रामाणात रिक्त असताना अद्याप पर्यत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
      नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/ नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातील जाहिरात आता पर्यत एकदा ही प्रसिद्ध झाली नाही. गेल्या 8 ते 9 वर्षात या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झाली आहेत. या रिक्त पदामुले नगरपरिषद व नगरपंचायत कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. याची दखल घेऊन नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी.
      नगरपरिषद व नगरपंचायत गट 'क' व गट 'ड' भरती संदर्भात अभ्यासक्रम व शैक्षणिक अहर्ता जून-जुलै महिन्यात जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांनी दी. 11 जून रोजी ट्वीट करून नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट 'क' व गट 'ड' वर्गातील 3720 पदाची भरती करण्यात येईल असे जाहीर केले होते. असे असताना ही संबधित विभागाने आज पर्यत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने. त्या आधी तातडीने नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट 'क' व गट 'ड' वर्गातील 3720 पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
                   
                         आपला विश्वासु
                    

प्रतिलिपी :-
1. मा.सचिव सो. नगर विकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय विभाग, महाराष्ट्र राज्य, यांना माहिती तथा योग्य त्या कार्यवाहिसाठी सविनय सादर.
2. मा. आयुक्त, सो. नगर परिषद प्रशासन संचालनालय,
महाराष्ट्र राज्य यांना माहिती तथा योग्य त्या कार्यवाहिसाठी सविनय सादर.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Oct, 06:44


एकनाथ शिंदे साहेब 👉 9930052711

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Oct, 06:43


महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना msg करा, नगरपरिषद गट क आणि ड भरती जाहिरात अजून आली नाही.
लवकर जाहिरात यावी म्हणून विनंती करा..

जास्तीत जास्त मुलांनी call/msg करून त्यांना सांगा 👍

कोणत्या भरती pending आहेत त्या पण सांगा...


एकनाथ शिंदे साहेब 👉 9930052711

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Oct, 06:43


https://x.com/CMOMaharashtra/status/1613163252573425664?t=bYaKr65YtuapaCv8OUgGVQ&s=35

👆👆वरील ट्वीट हे मुख्यमंत्री साहेब यांनी 11 जानेवारी रोजी केली आहे.. नगरपंचायत -नगरपरिषद 3720 पदाची जाहिरात आध्याप पर्यंत आली नाही.. यावर विध्यार्थी संघटना व विरोधी पक्षाने आवाज उठवायला हवा..

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती-2023

10 Oct, 06:42


एकनाथ शिंदे सर  9930052711

देवेंद्र फडणवीस सर  9373107881

अजित पवार सर  9850051222

राजकुमार साहेब (फडणवीस PA)
+91 98694 79847

सुमित वानखेडे.. DCM P.A
+919158447881
+919324261625

मुख्यमंत्री PA  kale साहेब-- 982029423
मुख्यमंत्री PA श्रीकांत शिंदे 9096398999

राम सातपुते (BJP)
+91 77983 09364
+91 98033 31212

रोहित पवार
+91 96963 30330 ,(private)
+91 98228 22111

सत्याजित तांबे
+91 98229 33333

बळीराम सर
9834792716

3,489

subscribers

784

photos

7

videos