Maharashtra Publication @policebhartiby Channel on Telegram

Maharashtra Publication

@policebhartiby


● MPSC, गट क, पोलीस भरती.

● सामान्य ज्ञान, चालू घडामोडी

● IMP नोट्स

● प्रश्नमंजुषा

● सराव पेपर

Maharashtra Publication (Hindi)

महाराष्ट्र पब्लिकेशन एक टेलीग्राम चैनल है जो MPSC, गट क, पोलीस भरती जैसी परीक्षाओं की तैयारी करने वाले छात्रों के लिए उपयोगी जानकारी प्रदान करता है। इस चैनल पर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, IMP नोट्स, प्रश्नमंजुषा, और सालव पेपर सहित महत्वपूर्ण सामग्री उपलब्ध है। यहाँ छात्र परीक्षाओं की तैयारी के लिए आवश्यक जानकारी प्राप्त कर सकते हैं और अपने ज्ञान को मजबूत कर सकते हैं। इस चैनल में शामिल होने से आपकी परीक्षा की तैयारी में सहायता मिलेगी और आप अधिक सफलता प्राप्त करेंगे।

Maharashtra Publication

04 Feb, 15:53


जीवनात "चुका", 
   "अपयश" आणि "नकार"
    हा प्रगतीचा भाग असतो.

      कारण कोणीही यांना सामोरे न जाता
        यशस्वी होऊ शकत नाही

     😍😍...शुभ रात्री... 😍😍
JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

04 Feb, 08:11


https://amzn.in/d/7LDLmnF




ॲमेझॉन ने पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सर्वात मोठी ऑफर दिली आहे.

पोलीस भरती ग्रंथ भाग 1 - 700 रुपये.
पोलीस भरती ग्रंथ भाग 2 - 560 रु.

म्हणजे दोन्ही पुस्तकांची किंमत 1260 रुपये.

एकूण पाने 1780

आजची महा ऑफर फक्त 735 रुपयांमध्ये.

कॅश ऑन डिलिव्हरी.

फ्री होम डिलिव्हरी सुद्धा

41 पैसे प्रति पेज

Maharashtra Publication

01 Feb, 12:25


केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26.pdf
JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

01 Feb, 02:55


फेब्रुवारी दिनविशेष :-

2 फेब्रुवारी - जागतीक पाणथळ भूमी दिन

21 फेब्रुवारी - जागतीक मातृभाषा दिन

27 फेब्रुवारी - मराठी राज्यभाषा दिन

28 फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

31 Jan, 17:26


आयुष्यात कोणतीही गोष्ट आवघड नसते मित्रांनो...

फक्त विचार हमेशा सकारात्मक ठेवा

आज घासताय नां उद्या नक्की चमकणारच💯

JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

31 Jan, 02:11


मुंबई चालक मिरीट टाकलं आहे बघून घ्या





➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/Cops_M_H_100

Maharashtra Publication

30 Jan, 16:34


🛑 मुंबई पोलीस चालक मार्कलिस्ट.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/Cops_M_H_100

Maharashtra Publication

30 Jan, 14:54


जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजायला लागतं तेव्हा जिंकणं गरजेचं असतं मित्रांनो...✌️

लावा ताकद... 💪

JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

30 Jan, 03:24


महात्मा गांधी पुण्यतिथी स्पेशल काही प्रश्न टाकत आहे सर्व जण तयार रहा...
JOIN TELEGRAM
https://t.me/Cops_M_H_100

Maharashtra Publication

30 Jan, 02:14


परिस्थितीला दोष देत रडत बसू नका, चालत राहिलात तर आपोआप मार्ग निघेल फक्त थांबू नका...!!

🚔🚨... 🫵...🚨🚔
JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

29 Jan, 04:32


RPF परीक्षा तारीख जाहीर 2 मार्च 20 मार्च पर्यंत
JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

22 Jan, 13:07


थोडक्यात पण महत्त्वाचे....🫵

मधु मंगेश कर्णिक यांना विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार जाहीर...

घोषणा - उदय सामंत (मराठी भाषा मंत्री)
पहिलाच पुरस्कार

विश्व मराठी साहित्य संमेलन 3रे

ठिकाण :- पुणे

कालावधी :- 31 जानेवारी 2025

पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन 2023 मुंबई

दुसरे मराठी साहित्य संमेलन 2024
वाशी (मुंबई)

JOIN TELEGRAM
https://t.me/Cops_M_H_100

Maharashtra Publication

22 Jan, 06:44


पुणे कारागृह पोलिस भरती रखडली; नवीन ८५० पदे भरणार असल्याची घोषणा, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम - Marathi News | Pune Prison Police recruitment delayed; Announcement of filling 850 new posts, confusion among students | Latest pune News at Lokmat.com
https://www.lokmat.com/pune/pune-prison-police-recruitment-delayed-announcement-of-filling-850-new-posts-confusion-among-students-a-a727/

Maharashtra Publication

22 Jan, 06:44


Photo from महाराष्ट्र pub

Maharashtra Publication

22 Jan, 06:44


Photo from महाराष्ट्र pub

Maharashtra Publication

22 Jan, 06:44


Pune Police Recruitment | पुण्यातील पोलिस भरती रखडली; सव्वा लाख उमेदवारांची प्रतीक्षा कायम - Marathi News
https://www.thodkyaat.com/pune-police-recruitment-delayed-over-one-lakh-candidates-waiting/

Maharashtra Publication

21 Jan, 09:44


https://youtu.be/41LOEGIiM1s?si=zhOOTF7ZmCv_oO85





कधी होणार पुणे जेल पोलीस भरती

Maharashtra Publication

20 Jan, 16:25


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.......🫵

गडचिरोली - १)श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मा. मुख्यमंत्री
२) अॅड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल (सह-पालकमंत्री)

ठाणे - श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. उप मुख्यमंत्री

मुंबई शहर - श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. उप मुख्यमंत्री

पुणे - श्री. अजित आशाताई अनंतराव पवार, मा. उप मुख्यमंत्री

बीड - श्री. अजित आशाताई अनंतराव पवार, मा. उप मुख्यमंत्री

नागपूर - श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

अमरावती - श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

आहिल्यानगर - श्री. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील

वाशीम - श्री. हसन सकिना मियालाल मुश्रीफ

सांगली - श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील

नाशिक - श्री. गिरीश गीता दत्तात्रय महाजन

पालघर - श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक

जळगाव - श्री. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील

यवतमाळ - श्री. संजय प्रमिला दुलिचंद राठोड

मुंबई उपनगर - 1) अॅड. आशिष मिनल बाबाजी शेलार
2) श्री. मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा (सह-पालकमंत्री)

रत्नागिरी - श्री. उदय स्वरुपा रविंद्र सामंत

धुळे - श्री. जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल

जालना - श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे

नांदेड - श्री. अतुल लिलावती मोरेश्वर सावे

चंद्रपूर - डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके

सातारा - श्री. शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई

रायगड - कु. आदिती वरदा सुनिल तटकरे

लातूर - श्री. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले

नंदूरबार - अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे

सोलापूर - श्री. जयकुमार कमल भगवानराव गोरे

हिंगोली - श्री. नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ

भंडारा - श्री. संजय सुशीला वामन सावकारे

छत्रपती संभाजीनगर - श्री. संजय शंकुतला पांडुरंग शिरसाट

धाराशिव - श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक

बुलढाणा - श्री. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील )

सिंधुदुर्ग - श्री. नितेश निलम नारायण राणे

अकोला - श्री. आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर

गोंदिया - श्री. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील

कोल्हापूर - १) श्री. प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर
२) श्रीमती माधुरी मीरा सतिश मिसाळ (सह-पालकमंत्री )

वर्धा - डॉ. पंकज कांचन राजेश भोयर

परभणी - श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर

🫵कॉपी करताना ( समझनेवालों को इशारा काफी )

JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

20 Jan, 13:10


ऊपर आपकी *खाता लघु विवरणी* है

आगे बढ़ने के लिए नीचे दिए गए किसी भी विकल्प का चयन करें

Maharashtra Publication

20 Jan, 12:36


ऊपर आपकी *खाता लघु विवरणी* है

आगे बढ़ने के लिए नीचे दिए गए किसी भी विकल्प का चयन करें

Maharashtra Publication

20 Jan, 12:00


पहिले 50,000 महाराष्ट्र पब्लिकेशनचे

Maharashtra Publication

20 Jan, 12:00


Beed bus accident student Help

👉Name - Vitthal Bade

👉Acc no. - 18390100013947
👉Bank - Bank of Baroda
👉IFSC - BARB0KONAMB (5 वा zero आहे)

👉किती मदत करू शकता? - 10 रु. ते तुमच्या क्षमतेनुसार

👉 अकाउंट बद्दल - अकाउंट 20 जानेवारी 2025 रोजी फक्त विद्यार्थ्यांना मदती साठी बनवले.

👉 हिशेब मिळेल का? - हो. 20 फेब्रुवारी ला सर्व हिशेब मिळेल.
सर्व व्यवहार ऑनलाईन असतील.

👉 कुटुंबियांना पैसे कधी मिळणार? - साधारण 2-4 फेब्रुवारी

Maharashtra Publication

20 Jan, 11:59


ऊपर आपके खाते की शेष राशि का विवरण है।

कृपया आगे बढ़ने के लिए निम्नलिखित विकल्पों में से किसी एक का चयन करें। ⤵️

Maharashtra Publication

20 Jan, 10:17


🫵 आपल्या या चॅनल वर सर्व अपडेट्स दररोज आपण टाकत आहे बघत चला

https://t.me/Cops_M_H_100

Maharashtra Publication

20 Jan, 00:41


आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा... 💯

म्हणून उठा विचार करत बसू नका प्रचंड मेहनत घ्या तेव्हाच तुमचं ठरवलेलं स्वप्न पूर्ण होईल... 🚨🚔

😍😍...शुभ सकाळ... 😍😍

Maharashtra Publication

19 Jan, 10:42


अत्यंत दुखद घटना...

कितीतरी वेळा सांगितलय..
रोडवर रनिंग करताना सकाळी धोका जास्त असतो..काळजी घ्या..

भावपुर्ण श्रद्धांजली...💐🙏

Maharashtra Publication

18 Jan, 16:50


दुसऱ्या पेक्षा आपल्याला यश
उशिरा मिळत असेल तर
निराश होऊ नका.

कारण...

घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला नेहमी वेळच लागतो... !!

आयुष्यात नेहमी सकारात्मक रहा मित्रांनो होइल होइल नक्की होइल आणि जे होइल ते एकदम बेस्ट होइल...💯

JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

17 Jan, 10:48


🌳 वनरक्षक प्लॅनर 2025 - महाराष्ट्र पब्लिकेशन

👨‍🦱 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🤩

📚 वनरक्षक व वनसेवक पदासाठी Best Book 🤩

🏷या पुस्तकात वेगळे काय आहे
🎥वनरक्षकवन सेवक पदाची संपूर्ण तांत्रिक माहिती.
🎥2019 व 2024 च्या वनरक्षक भरतीच्या प्रश्नपत्रिका
🎥इंग्रजीसह मराठी, गणित बुद्धिमत्ता, GK प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण
🎥परीक्षेचा स्टडी प्लॅन 🛕
🎥अपेक्षित सराव प्रश्न 📔

😇वनरक्षक परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुस्तकं (प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह)📖

📝 एकूण पाने - 468

🤩किंमत - 480 (शॉप मध्ये 350 रु)

🤩 वनरक्षक बॅच पहिल्या 100 विद्यार्थ्यांना फक्त 300 रु. मध्ये 🤩

📞 Link 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

Maharashtra Publication

17 Jan, 10:48


☑️ वनरक्षक Best Book - with solution

👨‍🦱 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🤩

Maharashtra Publication

17 Jan, 03:16


♦️ 17 जानेवारी 2025 - चालू घडामोडी ♦️

1) दरवर्षी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? = 16 जानेवारी

2) 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले ? = अपर्णा सेन
3) दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? = देवेंद्र कुमार उपाध्याय

4) ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण ठरला आहे ? = नोव्हाक जोकोविच

5) जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे ? = दक्षिण सुदान

6) ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे ? = भार्गवस्त्र

7) नाग एमके 2 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे ? = DRDO

8) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक कोठे होणार आहे ? = दावोस

9) आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे ? = अहमदाबाद
jOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

16 Jan, 08:49


3 फेब्रु ते 15 फेब्रू पुणे कारागृह ग्राउंड चालू होऊ शकत..
JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

15 Jan, 14:37


आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा... 💯

म्हणून उठा विचार करत बसू नका प्रचंड मेहनत घ्या तेव्हाच तुमचं ठरवलेलं स्वप्न पूर्ण होईल... 🚨🚔

😍😍...शुभ रात्री... 😍😍

JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

15 Jan, 04:35


♦️15 जानेवारी 2025 - वनलायनर चालू घडामोडी ♦️

1) 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे ? = इंग्रजी

2) 2024 च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे ? = कोलकाता

3) वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे ? = पुणे

4) भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला ? = सय्यद अन्वर खुर्शीद

5) जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील 34 वे राज्य कोणते बनले ? = ओडिसा

6) हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था' (HIPA) चे नाव बदलून त्याला कोणाचे नाव देण्यात आले ?
= डॉ. मनमोहन सिंह

7) अलीकडेच मध्यप्रदेश सरकारने राज्यातील तरुणांना लष्कर, पोलीस आणि पॅरा मिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू केली ? = पार्थ योजना

8) यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे ?
= रस्ता सुरक्षा नायक व्हा

9) संयुक्त राष्ट्र च्या रिपोर्ट नुसार 2025 मध्ये भारताचा विकासदर किती असणार आहे ? = 6.6%

10) राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो ?
= 14 जानेवारी

JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

15 Jan, 04:18


हा फरक लक्षात ठेवा...

🫵 15 जानेवारी - राज्य क्रीडा दिन

👉 कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो...!!

🫵 29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिवस

👉 हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो..!!


➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

14 Jan, 05:43


🫵 JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

14 Jan, 05:41


JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

13 Jan, 15:43


या जगात सगळ्यांना समान मिळणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे

"वेळ"...✔️

ज्याला त्या वेळेचं मूल्य कळतं, महत्त्व कळतं तो कुठलीही "वेळ" बदलू शकतो...
आणि ज्याला त्याच महत्वच कळत नाही त्याला जगातलं कोणीच बदलू शकत नाही...!!

शुभ रात्री... 📚
JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

13 Jan, 15:41


...... थोडक्यात पण महत्त्वाचे....🫵

महाकुंभ मेळा 2025

सुरवात - 13 जानेवारी 2025

ठिकाण - प्रयागराज उत्तरप्रदेश

समारोप - 26 फेब्रुवारी 2025

2013 ला प्रयागराज येथे यापूर्वी झाला होता
कुंभमेळा हा 12 वर्षांच्या कालावधीत चार वेळा साजरा केला जातो .

पुढील महाकुंभ 2033 मध्ये हरिद्वार येथे होणार आहे .

नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळाचा उल्लेख मन की बात मध्ये केला - 'महाकुंभ का संदेश एक हो पुरा देश.

_🫵🫵_

कुंभमेळ्याचे भौगोलिक स्थान भारतातील 4 ठिकाणी आणि 4 नद्यांच्या काठावर आहे

🎯) हरिद्वार-उत्तराखंड (गंगेच्या काठावर)

🎯) उज्जैन - मध्यप्रदेश शिप्राच्या काठावर)

🎯)नाशिक - महाराष्ट्र (गोदावरीच्या काठावर)

🎯)प्रयागराज - उत्तर प्रदेशमध्ये (गंगा, यमुना )

_🫵🫵__

उत्तर प्रदेशने महाकुंभ क्षेत्राला नवा जिल्हा घोषित केला

🎯) नवीन जिल्हा नाव - महाकुंभ मेळा

🎯 ) 31 मार्च नंतर हा जिल्हा संपुष्टात येईल

🎯) चार महिन्यांच्या कालावधीसाठी

🫵 JOIN TELEGRAM
https://t.me/Cops_M_H_100

Maharashtra Publication

13 Jan, 15:41


....... थोडक्यात पण महत्त्वाचे....🫵

भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

उद्धाटन - 8 जानेवारी

ठिकाण - ठिकाण - पुदिमडाका - आंध्रप्रदेश

अंदाजे खर्च - 1 , 85 , 000 कोटी

हे हब दररोज 1500 टन ग्रीन हायड्रोजन आणि 7500 टन ग्रीन हायड्रोजन घटक ग्रीन मिथेनॉल, ग्रीन युरिया आणि शाश्वत विमान इंधन तयार होतील.

---------------------🫵----------------------------

आंध्रप्रदेश राज्या बद्दल

🎯) स्थापना - 1 नोव्हेंबर 1956

🎯) राजधानी - अमरावती

🎯) मुख्यमंत्री - एन. चंद्राबाबू नायडू

🎯) राज्यपाल - सय्यद अब्दुल नजीर

JOIN TELEGRAM
https://t.me/Cops_M_H_100

Maharashtra Publication

13 Jan, 15:29


JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

13 Jan, 14:35


मुंबई कारागृह शिपाई उत्तर पत्रिका

JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

03 Dec, 04:45


पोलीस दलात 33 हजारावर पदे रिक्त....

महिला पोलिसांची 16.6 टक्के पदाचा समावेश

Maharashtra Publication

01 Dec, 04:01


📚 सामान्य ज्ञान क्विझ
📚 2014 ते 2022 पोलीस भरती
❇️ चालू घडामोडी ( सदैव विद्यार्थ्यांन सोबत )
🚨एकदा left झाले की ब्लॉक केले जाईल म्हणजे पुन्हा चॅनल जॉईन करता येणार नाही


https://t.me/Cops_M_H_100
https://t.me/Cops_M_H_100

Maharashtra Publication

30 Nov, 13:02


गट क्रमांक 5 दौंड वेटिंग वरील मुलांची निवड झालेली आहे...

Maharashtra Publication

25 Nov, 23:59


https://youtu.be/n_pDafAjK9s?si=IYWrZJ0Trkdc3uEi

⭕️♦️ आगामी वर्षातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या चालू घडामोडीमध्ये हा घटक आहे.

👉 सर्वांनी हा व्हिडिओ पाहून घ्या.

Maharashtra Publication

24 Nov, 02:36


💘पोलीस भरती ग्रंथ 🚨

(44,000+ या पुस्तकाचे नावे रूप)

✏️लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI)

🚩 महाराष्ट्र पब्लिकेशन -

2024 मध्ये झालेल्या पेपरच्या समावेशासह.
या आधी आलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह.
जुन्या आवृत्तीमधील प्रश्न अपडेट व अधिक डिटेल मध्ये
यावर्षीच्या सर्वच यशस्वी उमेदवारांनी वापरलेले पुस्तकं

📍भाग 1 - सामान्य ज्ञान व मराठी
💘एकूण पाने - 1056
💘 MRP - 680 रु

💘दुकानात 400 ते 450 रु. मध्ये मिळेल.

मुंबई लेखी शेवटच्या टप्प्यात best पुस्तकं

🚨 पोलीस भरतीची सर्वात जबरदस्त ऑनलाईन "स्वप्न खाकी बॅच " साठी 👉https://wa.me/+919158585909

(500+ lectures, आठवड्याला टेस्ट आणि बक्षीस सुद्धा)

Maharashtra Publication

24 Nov, 02:36


पोलीस भरती ग्रंथ - Best book for
पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवे रूप.pdf💘

Maharashtra Publication

24 Nov, 02:30


🚘🚘पोलीस भरती करताय? 🚘

👉 स्कोर वाढत नाहीय?
👉 अभ्यास कसा करावा कळत नाहीये?
👉 अभ्यासाची भीती वाटतीये?

❤️ टेन्शन घेऊ नका. आम्ही आहोत ना.
💼 महाराष्ट्र अकॅडमी - यशस्वी अधिकाऱ्यांची चळवळ.

👉 PSI पदी निवडलेले आणि PSI पदाच्या मुलाखती दिलेले पोलीस भरतीला शिकवणार
👉 500+ Live lectures
👉 6 वेळा रेकॉर्डेड पाहता येणार.
👉 दर आठवड्याला नियमित टेस्ट.
👉 प्रत्येक टेस्टच्या टॉपरला 1,000 ते 3000 चे बक्षीस

💼App link 👉
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
🙏 what's app -
https://wa.me/919158585909

🚘 प्रमुख मार्गदर्शक -
👉 विठ्ठल बडे - पहिल्या प्रयत्नात PSI, 2 वेळा राज्यसेवा मुलाखत
👉 ज्ञानदेव बडे - PSI राज्यात 7 वा, TCS मधून 3 वेळा निवड
👉 ज्ञानेश्वर बांगर - 2 वेळा PSI मुलाखत

❤️ यशस्वी लोकांकडून शिका आणि यशस्वी व्हा. 🙏

Maharashtra Publication

19 Nov, 05:55


🔖अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक अभ्यासक्रम बॅच

⚡️ अभ्यासक्रम कोणता
👉 पोषण अभियान, विविध कायदे योजना, संगणक, चालू घडामोडी

⚡️ किती गुणांचा अभ्यास कव्हर होईल
👉 80+ गुणांचा

⚡️ कोण शिकवणार
👉 विठ्ठल बडे (निवड PSI, राज्यसेवा मुलाखत)
👉 ज्ञानेश्वर बांगर (PSI मुलाखत)

⚡️ वेगळं काय मिळणार
👉 तांत्रिक अभ्यासक्रम, notes, अभ्यासाचा स्टडी प्लॅन.

⚡️ Batch कुठे मिळणार 😀
👉 Maharashtra Academy App वर

🗓 Batch कधीपासून - 18-11-2024 पासून Live

🔔 Fee - 200 रु.

📱 App link 📲 -https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 Whats app link - https://wa.me/919158585909

Maharashtra Publication

17 Nov, 03:53


अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक अभ्यासक्रम बॅच

📚 अभ्यासक्रम कोणता?
👉 पोषण अभियान, विविध कायदे योजना, संगणक, चालू घडामोडी

📚कोण शिकवणार?
👉 विठ्ठल बडे (निवड PSI, राज्यसेवा मुलाखत)
👉 ज्ञानेश्वर बांगर (PSI मुलाखत)


🚘 वेगळं काय मिळणार?
👉 तांत्रिक अभ्यासक्रम, notes, अभ्यासाचा स्टडी प्लॅन.

🚘 Batch कुठे मिळणार ?
👉 Maharashtra Academy

🚘 Batch कधीपासून - 18-11-2024 पासून Live

🚘 Fee - 200 रु.
🚘 ऑफर - पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 100 रु मध्ये Batch

💼 App link -https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

💼 whats app link - https://wa.me/919158585909

Maharashtra Publication

14 Nov, 14:32


मुंबई पोलीस - २०२१
प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत

Maharashtra Publication

14 Nov, 14:32


मुंबई ( चालक ) पोलीस भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत..

सर्व सूचना व्यवस्थित वाचा.. 👍

Maharashtra Publication

14 Nov, 04:40


भारत सरकारचा निर्णय..
सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लूट थांबेल...

नोकरी किंवा निवडीची 100% हमी देणारी जाहिरात करण्यास क्लासेस वर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे..

यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांची होणारी दिशाभूल कमी होईल..

क्लासचा विद्यार्थी लागल्यानंतर त्याने स्वतः मान्य केले पाहिजे की मी क्लासमुळे लागलो, तरच त्याचा फोटो टाकला पाहिजे...

अफवांना बळी पडू नका..
बाकी तुम्ही समजदार आहात...🙏

Maharashtra Publication

09 Nov, 03:46


संजू सॅमसंग - आंतरराष्ट्रीय टी-२०क्रिकेटमध्ये सलग दोन सामन्यांमध्ये शतकं झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 💥💥💥

Maharashtra Publication

08 Nov, 03:27


* तात्काळ / अत्यंत महत्त्वाचे*

*विद्यार्थी मित्रांनो,*
*तुमच्या डॉक्युमेंट्स वर पूर्ण नाव, आईचे नाव, जन्मतारीख, जात प्रवर्ग व इतर माहिती यांच्या स्पेलिंग मध्ये काही चुका असतील तर लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या.*

*विवाहनंतर नावामध्ये बदल झाल्यास गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून ठेवा.*

*एक संधी वाढवण्यासाठी वाहन चालक पदाचा फॉर्म भरायचा असेल तर लायसन्स काढून ठेवा.🎯*

*गाफील राहण्यापेक्षा तयार राहिलेल कधीही चांगलं..👍*

*बाकी तुम्ही समजदार आहात..🙏*

Maharashtra Publication

06 Nov, 17:27


3-4 लेक्चर आधी व्हायचे ते आपण 6-7 वर आणले आहेत कारण समजून घ्या.


आता जर निवांत राहिलात ना,
तर अजून एकदा निवांत राहावं लागेल वर्षभर.


मागच्या भरती सारखी ही प्रोसेस सुद्धा झटकन होणार आहे.

तुम्हाला पटकन पोस्ट पाहिजे असेल तर
जोरदार अभ्यास ठेवावा लागणार आहे आत्तापासून.

Maharashtra Publication

06 Nov, 14:32


महाविकास आघाडी घोषणा

⭐️महिलांना दर महिन्याला ₹3,000
⭐️महिला व मुलींसाठी मोफत बस प्रवास
⭐️ ₹25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत औषधे
⭐️50% आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील
⭐️शेतकऱ्यांना •₹3 लाखांपर्यंत कर्जमाफी
⭐️नियमित कर्जफेडीसाठी 50000 रुपये प्रोत्साहन

⭐️बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपये पर्यंत मदत

Maharashtra Publication

06 Nov, 11:10


आले तात्या पुन्हा

Maharashtra Publication

05 Nov, 12:25


कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या ठिकाणी  उद्धव ठाकरे साहेब यांनी महाविकास आघाडी सरकार आल्यास पोलीस भरती करण्याची ग्वाही दिली

महिला पोलीस चौकी निर्माण करण्यात येईल 🙏🙏🙏

Maharashtra Publication

04 Nov, 14:44


उद्यापासून सर्व लेक्चर नियमित चालू होतील.

Maharashtra Publication

04 Nov, 14:40


🚫 कारकीर्द- वाचून घ्या  🚫

◾️रश्मी शुक्ला या हैदराबादच्या नॅशनल पोलिस अकादमीतून उत्तीर्ण झाल्या आहेत.
◾️महाराष्ट्र पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विशेष काम केले
◾️नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयक म्हणून काम केले होते
◾️2016 ते 2018 या कालावधीत त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली

🚩 पुरस्कार :
🔥 रश्मी शुक्ला यांना 2004 साली पोलिस महासंचालक पदक
🔥2005 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक
🔥2013 मध्ये पोलिस मेडल मिळाले आहे

◾️2018 मध्ये त्यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
◾️फेब्रुवारी 2021 मध्ये त्याकेंद्रीय राखीव पोलिस दलात अतिरिक्त्त पोलिस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या

📌 महाराष्ट्र पोलीस सर्वोच्च पदावर बसणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

विवेक फणसाळकर यांच्याकडे DGP पदाचा अतिरिक्त पदभार


✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥

Maharashtra Publication

31 Oct, 12:34


दिवाळी offer फक्त आज उद्या

🚘 स्वप्न खाकी संपूर्ण Batch - 100 रु.
🚘स्वप्न खाकी टेस्ट सिरीज - 100 रु.
🚘 SSC GD फास्ट्रॅक BATCH - 100 रु
🚘 स्वप्न खाकी - गणित व बुद्धिमत्ता - 50 रु.
🌠 मुंबई special batch - 10 रु.

❤️दिवाळी offer फक्त आज, उद्या.

💼 App link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🚘मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर (निवड PSI) व दर्जेदार टीम

🌠आता शिका, यशस्वी शिक्षकांकडून...

Maharashtra Publication

29 Oct, 05:30


💘पोलीस भरती ग्रंथ 🚨

(44,000+ या पुस्तकाचे नावे रूप)

✏️लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI)

🚩 महाराष्ट्र पब्लिकेशन -

2024 मध्ये झालेल्या पेपरच्या समावेशासह.
या आधी आलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह.
जुन्या आवृत्तीमधील प्रश्न अपडेट व अधिक डिटेल मध्ये
यावर्षीच्या सर्वच यशस्वी उमेदवारांनी वापरलेले पुस्तकं

📍भाग 1 - सामान्य ज्ञान व मराठी
💘एकूण पाने - 1056
💘 MRP - 680 रु


🟡 आधीच बुक केल्यास हे पुस्तक दुकानात 500 रु. पेक्षा कमी किमतीत मिळेल.

💘 27 ऑक्टोबर पासून तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.

🧳 टीप - मागणी जास्त, पुरवठा कमी असल्याने मुंबई लेखी परीक्षेच्या तुमच्याच मित्रांना आधी घेऊ द्या.

(आधीच book करून ठेवा, स्टॉक कमी आहे.)

Maharashtra Publication

29 Oct, 05:30


पोलीस भरती ग्रंथ - Best book for
पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवे रूप.pdf💘

Maharashtra Publication

29 Oct, 02:24


जेव्हा सगळ्यांनी हार मानलेली असते तेव्हाही जो हार मानत नाही तोच अखेर यशस्वी होतो... 💯

🎯... शुभ सकाळ... 🎯

JOIN TELEGRAM
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

27 Oct, 01:59


प्रत्येकाची वेळ येते मित्रांनो,
फक्तं चांगली वेळ येण्यासाठी प्रयत्न करत रहा....🏃‍♂📚✌️

कष्ट आणि संयम तुम्हाला खूप मोठ्या शिखरावर घेऊन जाते... 💯

❤️... शुभ सकाळ... ❤️

Maharashtra Publication

24 Oct, 13:36


🎯) चालू घडामोडी 20 प्रश्न दररोज
https://t.me/policebhartiBy
🎯) मराठी व्याकरण दररोज 25 प्रश्न
https://t.me/Marathi3145
🎯) सामान्य ज्ञान क्विझ दररोज 25 प्रश्न
https://t.me/Cops_M_H_100

🎯) गेलेली वेळ येत नाही पण येणारी वेळ अजून गेली नाही...🎯

लावा ताकद...✔️

🚔🚨... मुंबई पोलीस... 🚨🚔

Maharashtra Publication

18 Oct, 16:49


मुलांनी किंवा मुलींनी चार चाकी लायसन (LMV/TR) काढले नसेल तर काढून घ्या...

लायसन काढले म्हणजे भरती होण्यासाठी तुम्हाला अजून एक संधी मिळते...

आयुष्यात शांत बसून किंवा फक्त विचार करून काही होत नाही हा जो वेळ आहे तुमच्याकडे त्या वेळेचा फायदा करून घ्या...

तुम्ही सर्वजण तरुण आहात तुमच्यात प्रचंड ताकद आहे म्हणून हमेशा कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा आळस अंगातून काढून टाका...!!

हरताय म्हणुन खेळणं सोडु नका. कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजुने असेल...
💯

तुम्हाला मिळालेला वेळ वाया घालवू नका मित्रांनो याच वेळेचा उपयोग तुमचे आयुष्य घडवण्यासाठी करा.

मोबाईलचा वापर कमी करा मोबाईल मधील इंस्टाग्राम रील्स, स्टेटस असल्या टाईमपास गोष्टींपासून लांब रहा हा भयंकर मोठा आजार आहे एकदा यात गुंतला तर तासन तास यातून बाहेर पडत नाही.

वेळ प्रत्येकालाच सारखा मिळतो पण जो वेळेचा योग्य उपयोग करतो तो भविष्यात नक्कीच यशस्वी होतो...
💯

शेवटी एकच सांगेन मित्रांनो अश्रू आणि घामाची चव सारखीच असते रडायचं की लढायचं हे आपणच ठरवायचं असतं... Be_Positive...


#एकच ध्येय - फक्त वर्दी

ALL_THE_BEST...
❤️😊🚔

Maharashtra Publication

18 Oct, 05:18


44,000 नवी आवृत्ती 25 तारखेपासून उपलब्ध होणार आहे.
आधीच्या पेक्षा दर्जेदार आणि डिटेल विश्लेषण असणार आहे.


त्यांना घ्यायचं आहे त्यांनी दुकानदाराकडे आधीच बुक करून ठेवा.

🙏 print कमी आहेत.

Maharashtra Publication

18 Oct, 04:12


🚫) मराठी व्याकरण वारंवार विचारले जाणारे प्रश्न सोडविण्यासाठी टेलिग्राम चॅनल लिंक
https://t.me/Marathi3145
https://t.me/Marathi3145
https://t.me/Marathi3145

Maharashtra Publication

17 Oct, 16:11


❇️ हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून नायब सिंह यांची निवड झाली आहे.

  ❇️ जम्मू कश्मीर चे मुख्यमंत्री म्हणून उमर अब्दुल्ला यांची निवड झाली आहे.
Join-
https://t.me/policebhartiBy

Maharashtra Publication

17 Oct, 14:45


मिस इंडिया
2024 =निकिता पोरवाल  (मध्य प्रदेश)
2023=नंदिनी गुप्ता (राजस्थान)

Maharashtra Publication

16 Oct, 11:37


SEBC सर्टिफिकेट आणि NCL बद्दल मुद्दा निकाली ⭐️

Maharashtra Publication

16 Oct, 08:52


🎯) आजपासून विज्ञान या विषयावर 700+ प्रश्न टाकले जातील...🫵🫵
jOIN TELEGRAM
https://t.me/Cops_M_H_100

Maharashtra Publication

16 Oct, 02:08


💼New Book
📚पोलीस भरती A 2 Z सोल्युशन
🗝 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
🚘 महाराष्ट्र पब्लिकेशन

❤️❤️ या पुस्तकात काय आहे?
👉 2024 वर्ष्यात झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका
👉 1 ते 100 प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह
👉 प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी OMR शीट सुद्धा
🚘 एकूण पाने - 856
🚘 MRP - 600
🚘 दुकानात हे पुस्तक 450-480 रु ला मिळते.
❤️❤️ पुस्तक दुकानात जाऊन पहा, आवडलं योग्य वाटलं तर घ्या.
📚📚 4 ऑक्टोबर पासून सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल.
🙏🙏

19,855

subscribers

1,737

photos

59

videos