👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔 @policebharti_quiz Channel on Telegram

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

@policebharti_quiz


👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

__👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔 (Marathi)

जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी तयारी करायची आहे आणि तुम्हाला विशेष प्रश्नांच्या संचारावर विश्वास आहे, तर '👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔' या Telegram चॅनलचा नेमकं खात्री करा! महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयार होण्यासाठी, ह्या चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतील. या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरतीसाठी उपयुक्त महत्वाच्या प्रश्नांची संदर्भने मिळतील. तुम्हाला अभ्यास करण्याची तयारी करण्यासाठी आणि पोलीस भरती सरावाही सोपविण्यासाठी, '👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔' या चॅनलवर जॉईन करा आणि आपल्या लक्ष्यात सोप्या पद्धतीने पोचा!

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

11 Jan, 16:51


💯

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

09 Jan, 05:45


📊 संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :

⭐️ 2023 : भरडधान्य वर्ष

⭐️ 2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

⭐️ 2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष


@policebharti_quiz

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

08 Jan, 16:37


➡️ भारतीय प्रवासी दिवस 9 जानेवारी

🔴 भारतीय प्रवासी दिवस 2024 थीम -
➡️ आत्मनिर्भर भारतासाठी योगदान...

@Policebharti_quiz

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

31 Dec, 14:26


❇️ राज्याचे नवीन मुख्य सचिव - डॉ. नितीन करीर...

❇️ 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - अरविंद पनगरिया...

Imp...👆🏻

@Policebharti_quiz

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

30 Dec, 02:25


नववर्षात राज्यात पोलिस भरतीला मुहूर्त

तेरा हजार जागा भरणार
लोकसभा आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा

@Policebharti_quiz

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

20 Dec, 13:57


🔴 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार

➡️ 1. ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी)
➡️ 2. अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)
➡️ 3.श्रीशंकर एम (अथलेटिक्स)
➡️ 4. पारुल चौधरी (अथलेटिक्स)
➡️ 5. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
➡️ 6. आर वैशाली (बुद्धिबळ)
➡️ 7. मोहम्मद शमी (क्रिकेट)
➡️ 8. अनुष अग्रवाला (अश्वस्वार)
➡️ 9. दिव्यकृती सिंगिंग (अश्वस्वार ड्रेसेज)
➡️ 10. दिक्षा डागर (गोल्फ)
➡️ 11. कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)
➡️ 12. पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी)
➡️ 13. पवन कुमार (कब्बडी)
➡️ 14. रितू नेगी (कब्बी)
➡️ 15. नसरीन (खो-खो)
➡️ 16. सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स)
➡️ 17. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग)
➡️ 18. सुश्री ईशा सिंग (नेमबाजी)
➡️ 19. हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)
➡️ 20. अहिकार मुखर्जी (टेबल टेनिस)
➡️ 22. सुनील कुमार (कुस्ती)
➡️ 22. सुश्री अँटिम (कुस्ती)
➡️ 23. नौरेम रोशिबिना देवी (वुशू)
➡️ 24. शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)
➡️ 25. इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)
➡️ 26. प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)

@Policebharti_quiz

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

20 Dec, 13:53


🔴 उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

➡️1. ललित कुमार (कुस्ती)
➡️2. आर.बी. रमेश (बुद्धिबळ)
➡️3. महावीर प्रसाद सैनी (पॅरा ॲथलेटिक्स)
➡️४. शिवेंद्र सिंग (हॉकी)
➡️5. गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब)

@Policebharti_quiz

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

20 Dec, 13:25


🔴 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023

➡️ 1. चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन)
➡️ 2. रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)

Imp... 👍🏻

@Policebharti_quiz

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

13 Dec, 02:13


छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वाक्य आहे मित्रांनो परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा फक्त संघर्ष करायची तयारी ठेवा विजय आपोआप मिळेल... 🔥

शिव सकाळ... ❤️

छत्रपती शिवाजी महाराज की जय...🚩

👮🏻पोलीस भरती प्रश्नसंच...🚔

12 Dec, 14:44


🛑 नवनियुक्त मुख्यमंत्री :

❇️ तेलंगणा - रेवंत रेड्डी

❇️ मिझोरम - लालदुहोमा

❇️ छत्तीसगड - विष्णुदेव साय

❇️ मध्यप्रदेश - मोहन यादव

❇️ राजस्थान - भजनलाल शर्मा

@Policebharti_quiz

1,673

subscribers

202

photos

10

videos