𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑 @combinecracker Channel on Telegram

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

@combinecracker


🛑 राज्यसेवा,संयुक्त गट ब आणि क परीक्षेसाठी उपयुक्त असा चॅनेल💫
✍️ राज्यसेवा | PSI | STI | ASO | SR | ESI | Tax Asst | Clerk.
✍️ Syllabus decoding, PYQ analysis, Booklist.
Imp Notes, Charts, Practice Quiz.

Channel link 👇👇
@COMBINECRACKER

COMBINE CRACKER (Marathi)

भारतातील राज्यसेवा, संयुक्त गट ब आणि क परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शन करणारा 'COMBINE CRACKER' चॅनेल निर्मित केला आहे. या चॅनेलवर दिलेल्या माहितींचा वापर करून राज्यसेवा, PSI, STI, ASO, SR, ESI, Tax Asst, Clerk परीक्षांसाठी तयारी करणारे विद्यार्थ्यांना मदत मिळेल. 'COMBINE CRACKER' चॅनेलवर सिलेबस विश्लेषण, पुढील वर्षांच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, पुस्तकांची सूची यांची माहिती उपलब्ध आहे. इम्पोर्टेंट नोट्स, चार्ट्स, अभ्यास प्रश्नपत्रिका यासह संच वृत्ती नियोजित आहे. तसेच कृपया खालील लिंकवर क्लिक करून 'COMBINE CRACKER' चॅनेलवर जॉईन करा: @COMBINECRACKER

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

10 Feb, 13:20


🌸 केस Db वर... पोरं Dj वर...

राडा होणार... पोरं नाय ऐकणार...


🔥 🔥 🔥

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

20 Jan, 04:07


💫 आजच्या दिवशी 2 वर्षा पूर्वी ती आली होती...सगळ्यांना तिला पाहून आनंद झाला.... सगळे जण जोमाने तयारीला लागले... मेहनत घेतली...लवकरच ती मिळणार होती...पण पण.....!!! ती संयम ठेवा म्हणाली.. काही जण तिला पात्र झाले नसल्याने तिच्या विरोधात न्यालयात गेले आणि आमच्यासारखे तिच्यावर प्रेम करणारे, पात्र ठरूनही तिची आतुरतेने वाट बघत बसलो आहे... ती दुसरी तीसरी कोणी नसुन ती आमची Tax Assistant & महसूल सहायक ची जाहिरात आहे 🤞महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा परीक्षा 2023 जाहिरात
2 वर्षाची झाली.. तरीही लिपिक टंकलेखक आणि कर सहायक
...
अजून निकाल नाही....
..🔥🔥🤞🤞

#forwarded

@CombineCracker

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

08 Jan, 06:26


World Typing Day 🔥

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

30 Dec, 11:40


#Combine_जागावाढ_2024

आतापर्यंत कधीही न झालं असे भव्य ट्विटर वार

मागणी- महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.

ASO, STI, PSI, SR,
Clerk, tax assistant ,excise inspector, technical assistant, industrial inspector, AMVI

प्रत्यक्ष ट्विटरवार चा दिनांक -31
डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

टिप - कम्बाईन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आता जर संघटित नाही झालं तर आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही.

सर्वांनी सहभाग नोंदवा स्वतःच्या हक्कासाठी स्वतः लढा

लढूयात आणि जिंकूयात💪🤝

ग्रुप ची लिंक -
https://t.me/Combinejagavaad2024

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

24 Nov, 11:12


रिषभ पंत...27 Cr #LSG

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

24 Nov, 10:51


IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू @CombineCracker

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

24 Nov, 10:44


श्रेयस अय्यर #IPL

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

01 Nov, 09:41


🎊सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा... 🎆🎇🌠🏮🎉🧨🪔🪔🪔🪔

🎇सर्वांना पुढील दिवाळी नक्कीच मनासारखी post मिळून खूप आनंदात साजरी होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.👏

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

27 Oct, 06:16


https://x.com/Dhananjay_AAP/status/1850406389530710125?t=8LZA85TZJw8kz9qC1xH-Gg&s=35

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

14 Oct, 05:54


https://x.com/NANA_PATOLE/status/1845690771124416728

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

09 Oct, 15:55


https://x.com/BaliramDoleyINC/status/1844021953679552764?t=Wz4cOjeLcesRRCiFUOg2_w&s=19

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

09 Oct, 15:52


https://x.com/BaliramDoleyINC/status/1844021953679552764?t=Wz4cOjeLcesRRCiFUOg2_w&s=19

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

09 Oct, 15:22


2024 परीक्षांच्या तारखा

• राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 01 डिसेंबर 2024

• गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 05 जानेवारी 2025

• गट-क संयुक्त पूर्व परीक्षा - 02 फेब्रुवारी 2025

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

09 Oct, 13:12


गट ब पूर्व एकच cutoff
गट क पूर्व एकच cutoff
(मोटार वाहन निरीक्षक वगळून)

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

06 Oct, 09:16


Clerk वाले तयार रहा ह्या आठवड्यात 🔥

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

04 Oct, 15:44


MPSC चा स्टडी सुरुवात करताना पुस्तकांपेक्षा एकदा आयोगाचा अभ्यास करायला पाहिजे ..जसे की जाहिरात कधी येते ,प्रक्रिया पूर्ण व्हायला कालावधी किती लागतो, कट ऑफ च काय म्हणणं असत ,मुख्य परीक्षा च अभ्यास कधी सुरू करावा, रिझल्ट ची वाट कधी बगावी,किंवा कोणाला कधी सांगावं की आता निकाल आल्या सारखच आहे. या गोष्टी पुस्तकाच्या अगोदर शिकाव्या लागतात जेणे करून मानसिक त्रास कमी होईल, पूर्व परीक्षा च कट ऑफ आणि स्वताला  आलेले गुण याचा अंदाज दुसऱ्याला विचारून घेतल्या पेक्ष्या स्वतःच पूर्ण अभ्यास करून अंदाज बांधता आला पाहिजे,मुख्य परीक्षा ची लीड किती आहे याचा ही विचार करता आला पाहिजे जेणे करून स्वताला त्रास कमी होईल...

©SANTOSH SIR

Join @CombineCracker

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

04 Oct, 06:49


https://x.com/RRPSpeaks/status/1842092048549347482?t=aek-Hn-KlXfk0yoDVK9fYw&s=35

𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑

04 Oct, 06:03


@CombineCracker

1,159

subscribers

541

photos

3

videos