ONLY KHAKI _COPS @onlykhaki_cops Channel on Telegram

ONLY KHAKI _COPS

@onlykhaki_cops


ONLY KHAKI _COPS (English)

Introducing ONLY KHAKI _COPS, the ultimate Telegram channel for all things related to law enforcement and police work. This channel is dedicated to celebrating the brave men and women who wear khaki uniforms and work tirelessly to keep our communities safe. From sharing inspiring stories of police officers going above and beyond the call of duty to providing valuable insights into the daily challenges faced by law enforcement, ONLY KHAKI _COPS is a must-follow for anyone interested in the world of policing. Whether you're a police officer yourself, a supporter of law enforcement, or simply curious about the inner workings of the police force, this channel has something for everyone. Join us today and become a part of our growing community of khaki supporters! Follow @onlykhaki_cops for daily updates, engaging discussions, and exclusive content. Together, let's show our appreciation for the dedicated individuals who serve and protect us every day.

ONLY KHAKI _COPS

04 Feb, 14:16


👉लोकसंख्या जनगणना:- दर 10 वर्षांनी

👉पशु गणना:- दर 5 वर्षांनी

👉व्याघ्र गणना:- दर 4 वर्षांनी

👉कृषी गणना:- दर 5 वर्षांनी

अधिक माहितीसाठी जॉईन करा
@onlykhaki_cops

ONLY KHAKI _COPS

04 Feb, 14:11


अंडर - 19  महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धा

👉 आयोजक - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)

👉 सुरवात - 2023

👉 आयोजन:- दर दोन वर्षांनी

👉एकूण सहभागी संघ:- 16 संघ

👉 ठिकाण:- मलेशिया

👉 विजेता:- भारत

👉 उप विजेता:- दक्षिण आफ्रिका

👉 कर्णधार :-  निकी प्रसाद

👉 पहिला विजेता (2023) - भारत (IND Vs END)

👉 दुसरा विजेता (2025) - भारत (IND Vs SA)

👉 2023 चा पहिला सामना आयोजन:-  दक्षिण आफ्रिका

👉2027 मध्ये एकूण संघ :-20

👉2027 चा तिसरा U 19 महिला विश्वकप स्पर्धा आयोजन:- बांगलादेश व नेपाळ

अधिक माहितीसाठी जॉईन करा
@onlykhaki_cops

ONLY KHAKI _COPS

25 Jan, 11:13


Exam imp
8° :- मालदीव - मिनिकाय
9° :- मीनिकाय- लक्षद्वीप
10° :- अंदमान - निकोबार
डंकन पसेज:- छोटे अंदमान - मोठे अंदमान

ONLY KHAKI _COPS

25 Jan, 08:24


#economic

सोळावा वित्त आयोग:-

👉स्थापना :- 31 डिसेंबर 2023

👉कालावधी :- 2026 ते 2031

👉 अहवाल सादर:- 31 ऑक्टोंबर 2025 पर्यंत

👉 रचना:

* अध्यक्ष:- डॉ. अरविंद पनगारिया

*सदस्य :-

१) अजय नारायण झा (पूर्ण वेळ)
२) अॅनी जॉर्ज मॅथ्यू (पूर्ण वेळ)
३) मनोज पांडा (पूर्ण वेळ) (डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी)
४) डॉ. सौम्या कांती घोष (अर्ध वेळ)

👉 सचिव :- रित्वीक पांडे

अधिक माहितीसाठी जॉईन करा
@onlykhaki_cops

ONLY KHAKI _COPS

21 Jan, 10:17


भारतीय महिला संघाने पहिला खो खो वर्ल्ड कप 2025 जिंकला...

भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात नेपाळ या संघाचा पराभव केला.

स्पर्धेतील एकही सामना न गमावता महिला ब्रिगेडनं पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरत नवा इतिहास रचला आहे.

भारतीय महिला संघानं अंतिम लढत 78 - 40 अशा फरकाने जिंकत पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

कर्णधार प्रियांका इंगळेसह अन्य खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा गाजवलीये.

ONLY KHAKI _COPS

21 Jan, 10:17


भारताने खो-खो वर्ल्डकप पुरुष फायनल मॅच जिंकली

खो-खोचा पहिला वर्ल्ड कप दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला.

या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाने दमदार कामगिरी केली.

भारतीय महिला व पुरुष खो-खो  चे दोन्ही संघ विश्व विजेते ठरले आहेत.

भारतीय महिला संघाने नेपाळला हरवून विजेतेपद पटकावले.

त्यानंतर भारतीय पुरुष संघानेही ऐतिहासिक कामगिरी केली.

पुरुषांच्या खो-खो विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. भारताने 18 गुणांनी हा सामना जिंकला.

ONLY KHAKI _COPS

20 Jan, 02:40


खो-खो वर्ल्डकप पुरुष फायनल मॅच जिंकली!
भारताचा  नेपाळ वर 18 गुणाचा विजयी  झाला आहे
भारतीय पुरूष खो खो संघाचे अभिनंदन🔥

ONLY KHAKI _COPS

19 Jan, 11:40


🚓🚔इंटरपोल:- आंतर राष्ट्रीय पोलीस संघटना

👉INTERPOL-International Criminal Police Organisation

👉स्थापना - 1923

👉 ठिकाण:- व्हिएन्ना

👉मुख्यालय - लिऑन, फ्रान्स

👉उद्देश - आंतरराष्ट्रीय गुन्हे थांबवणे.

👉ही संस्था विविध देशांशी संपर्क साधून गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते.

अधिक माहितीसाठी जॉईन करा.
@onlykhaki_cops

ONLY KHAKI _COPS

19 Jan, 11:36


महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी
(MIA - Maharashtra Intelligence Agency)

👉 मुख्यालय :- मुंबई

👉स्थापना - 2009 , कोठे:- पुणे

👉2021 मध्ये या संस्थेला ISO प्रमाणपत्र मिळाले.

👉कार्य - गोपनिय माहिती इ. बद्दल प्रशिक्षण देणे.

👉 पुणे मुख्यालय असलेल्या संस्था CID, कारागृह, पोलीस संशोधन केंद्र.

अधिक माहितीसाठी जॉईन करा.
@onlykhaki_cops

ONLY KHAKI _COPS

15 Jan, 05:16


15 जानेवारी :-भारतीय सैन्य दिवस

भारतीय लष्करातर्फे 15 जानेवारी 2025 आज रोजी 77 वा सैन्य दीवस साजरा केला जात आहे.

आजच्या दिवशी 1949 साली मार्शल जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सुत्रे स्वीकारली होती.

15 जानेवारी 1949 रोजी मार्शल जनरल करियप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बचर यांच्याकडून लष्कराची सुत्रे हाती घेतली.

यानिमित्त 15 जानेवारी हा दिवस सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.

ONLY KHAKI _COPS

15 Jan, 04:58


'शब्द' नववे मराठी विश्व साहित्य संमेलन सिंगापूर येथे
👉 संमेलनाध्यक्ष :- रजिया सुलताना
👉उद्घाटक :- मनोज भोयर
👉 कालावधी:- 14 ते 18 जानेवारी

👉 अमरावतीच्या सुप्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलताना या संमेलनाध्यक्ष असून ज्येष्ठ पत्रकार आणि मॅक्स महाराष्ट्र चॅनलचे संपादक मनोज भोयर हे या संमेलनाचे उ‌द्घाटक आहेत.

ONLY KHAKI _COPS

13 Jan, 11:04


इंटरपोलच्या धर्तीवर भारतात आता " भारतपोल "

देशविघात कृत्य करणाऱ्या, भ्रष्टाचारांसारख्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी आतापर्यंत इंटरपोल ची मदत घेतली जात होती.

इंटरपोल जगातील देशांमध्ये एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत होते

आता याच धर्तीवर भारत सरकारने आपले भारतपोल स्थापन केले आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीबीआयच्या या भारत पोर्टल चे उद्घाटन केले आहे

भारत पोल पोर्टल द्वारे वेगवेगळ्या राज्यातील पोलीस गुन्हेगारांची अद्यवत माहिती मिळू शकणार आहे.

हे पोर्टल सीबीआयच्या अधिपत्याखाली असणार आहे तसेच राज्यातील पोलीस या पोर्टलच्या माध्यमातून थेट इंटरपोल ची मदत घेऊ शकणार आहे.

ONLY KHAKI _COPS

13 Jan, 10:58


यापुढे सूर्यकुमार यादव टी - 20 क्रिकेट संघाचा कर्णधार...

भारतीय क्रिकेट संघ

👉 टी - 20 कर्णधार - सूर्यकुमार यादव
👉 टी - 20 उप कर्णधार - शुभमन गिल

👉 एकदिवशीय संघ कर्णधार - रोहित शर्मा
👉 एकदिवशीय संघ उप कर्णधार - शुभमन गि

ONLY KHAKI _COPS

13 Jan, 10:56


तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यात...

ONLY KHAKI _COPS

10 Jan, 05:36


🛑 इस्रोच्या अध्यक्षपदी :- डॉ. व्ही. नारायणन

केंद्राने डॉ. व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे नवीन अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली.

ते 14 जानेवारी 2025 रोजी संघटनेचे विद्यमान प्रमुख एस. सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

इस्रो ची स्थापना - 15 ऑगस्ट 1969

इस्रोचे मुख्यालय - अंतरीक्ष भवन, नवीन बेल (BEL) मार्ग, बंगळुरू

इस्रोचे ब्रीदवाक्य - मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक - डॉ. विक्रम साराभाई

ONLY KHAKI _COPS

03 Jan, 02:59


मुंबई पोलिस भरती
C -60 बद्दल सर्व माहिती वाचून घ्या.. यावर 100% प्रश्न येणार 👆👆

ONLY KHAKI _COPS

02 Jan, 04:36


कन्याकुमारी देशातील पहिला काचेचा पूल सुरू..

ONLY KHAKI _COPS

02 Jan, 04:35


जानेवारी दिनविशेष :-

2 जानेवारी - महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन  / पोलिस रेझिंग डे 

3 जानेवारी - महिला मुक्ती दिन / महिला शिक्षण दिन

6 जानेवारी - पत्रकार दिन

9 जानेवारी - प्रवासी भारतीय दिन

10 जानेवारी - जागतिक हास्य दिन

12 जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन 

15 जानेवारी - भारतीय सेना दिन

25 जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिन 

26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन

30 जानेवारी - हुतात्मा दिन,जागतीक कुष्ठरोग निर्मुलन दिन

ONLY KHAKI _COPS

02 Jan, 04:34


2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस...

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन.....💐💐

ONLY KHAKI _COPS

31 Dec, 11:14


🛑 डॉ.मनमोहन सिंह

👉 जन्म - 26 सप्टेंबर 1932
👉 मृत्यू - 26 डिसेंबर 2024

👉 डॉ.मनमोहन सिंह हे 22 मे 2004 पासून 26 मे 2014 पर्यन्त भारताचे पंतप्रधान होते.

👉 डॉ.मनमोहन सिंह हे 13 वे पंतप्रधान होते.

👉 ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते.

👉  यापूर्वी ते इ.स. 1991 साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय
अर्थमंत्री होते.

👉 1982 यावर्षी डॉ. मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व बँकेचे 15 वे गव्हर्नर होते.

👉 डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते.

ONLY KHAKI _COPS

24 Dec, 12:34


राष्ट्रीय मानावाधिकार आयोग

स्थापना - १२ ॲाक्टोबर १९९३
अध्यक्ष:: व्ही. रामसुब्रमण्यम (SC माजी न्यायाधीश)
>> अरुण कुमार मिश्रा यांची जागा घेतली

ONLY KHAKI _COPS

24 Dec, 07:58


फायदा होत असेल तर आपल्या ग्रुप ची लिंक सगळीकडे शेअर करा...

https://t.me/onlykhaki_cops

ONLY KHAKI _COPS

24 Dec, 07:51


महाराष्ट्र मंत्रिमंडळ सराव प्रश्न आजच सोडवून घ्या 👆👆👆

ONLY KHAKI _COPS

07 Dec, 06:53


फायदा होत असेल तर आपल्या ग्रुप ची लिंक सगळीकडे शेअर करा...

https://t.me/onlykhaki_cops

ONLY KHAKI _COPS

07 Dec, 06:51


सर्वनाम 👆👆👆

ONLY KHAKI _COPS

07 Dec, 06:49


समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय 👆👆👆

ONLY KHAKI _COPS

07 Dec, 06:41


मुंबई चालक साठी imp

ONLY KHAKI _COPS

07 Dec, 06:36


❤️पीव्ही सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

👉 पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात चीनची खेळाडू लुओ यू वू हिचा पराभव केला

👉सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय 2024 बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी आपापल्या उपांत्य फेरीतील सामने जिंकले.

ONLY KHAKI _COPS

07 Dec, 06:34


❤️ महत्वपूर्ण दिवस : -

👉भूदल दिवस - 15 जानेवारी

👉बि.एस.एफ दिवस - 1 डिसेंबर

👉नौदल दिवस - 4 डिसेंबर

👉 वायूदल दिवस - 8 ऑक्टोंबर

👉आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोंबर

👉महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी

👉पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोंबर 

👉 एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च

ONLY KHAKI _COPS

07 Dec, 06:29


🐅भारतातील 57 वा व्याघ्र प्रकल्प बनला "रतापाणी"🐅

👉 ठिकाण:- रायसेन जिल्हा,मध्यप्रदेश.
👉 पर्वतरांग :- विंध्य पर्वतरांग
👉 घोषित दिनांक:- 2 डिसेंबर 2024
👉 सध्या भारतात एकुण 57 व्याघ्र प्रकल्प
👉 केंद्रिय पर्यावरण मंत्री:- भूपेंद्र यादव
👉 मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री:- मोहन यादव
👉 मध्यप्रदेश राजधानी:- भोपाळ

ONLY KHAKI _COPS

07 Dec, 06:02


कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

ONLY KHAKI _COPS

07 Dec, 05:06


⭕️🌐💠      पहिले गावे :-     💠🌐⭕️

◾️पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)

■ पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महावळेश्वर, सातारा)

◾️पहिले मधाचे गाव मांघर (महावळेश्वर-सातारा)

◾️पहिले कॅशलेस गाव: घसई (मारवाड-ठाणे)

◾️पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)

■ पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)

◾️ पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)

◾️पहिले सौरग्राम :- माण्याची वाडी

◾️ पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)

◾️पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)

◾️पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)

◾️पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)

◾️देशातील पाहीले कवितेचे गाव : उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)

◾️ देशातील पहिले कार्वन न्यूट्रल गाव: पल्ली (जम्मू)

◾️भारतातील डिजिटल गाव: अकोदरा गुजरात

◾️ भारतातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव : मोढेरा (गुजरात)

💐भारतातील पाहिले गाव : माना (चमोली जिल्हा : उत्तराखंड)
(प्रत्येक शेवटचे गाव आता पाहिले गाव म्हणून ओळखले जाणार आहे)

ONLY KHAKI _COPS

24 Nov, 06:12


#current

1) ग्रीन बाँड जारी करणारी देशातील पहली आली नागरी संस्था - इंदुर महानगरपालिका

2) मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनला यांचे नाव दिले-  चिंतामणराव देशमुख

3) भारतातील पहिली पाणबुडी पर्यटन-  द्वारका गुजरात

4) चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र-  हैदराबाद

5) सामाजिक प्रभाव बाँड कोणी चालू केले? -  नाबार्ड

6) सोल बाउंड टोकन जारी करणारे पहिले राज्य - तामिळनाडू

7) रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ-  जया वर्मा सिन्हा

8) देशातील पहिले AI शहर -  लखनौ

9) ब्रिक्समधून या देशाने नुकतीच माघार घेतली आहे - अर्जेंटीना

10) 21 जुन 2023 मध्ये न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात नवव्या योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व कोणी केले - नरेंद्र मोदी

ONLY KHAKI _COPS

13 Nov, 17:22


▪️ आंतरराष्ट्रीय घोषित वर्ष :

2022 : मच्छीमार व मत्स्य संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष
2023 : आंतरराष्ट्रीय भरडधान्य किंवा तृणधान्य वर्ष
2024 : आंतरराष्ट्रीय उंटवंशीय (camelids)वर्ष
2025 : हिमनद्यांच्या संरक्षणासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष
2026 : रेंज लँड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष

▪️केंद्र शासनाने घोषित केलेली वर्ष :
2018 : राष्ट्रीय तृणधान्य वर्ष
2021 : स्वर्णीम विजय वर्ष
           (भारत पाक युद्धाला 50 वर्ष पूर्ण)
2022 : आशियान भारत मैत्री वर्ष
2023 : अतुल्य भारत ! भारत भ्रमण वर्ष

▪️महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली वर्ष :
2016 : शेतकरी स्वाभिमान वर्ष
2022 : महिला शेतकरी आणि शेतमजूर सन्मान वर्ष
2022 - 23 : शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष

ONLY KHAKI _COPS

13 Nov, 17:19


भारताचा पंतप्रधान - दोन्हीपैकी कोणत्याही गृहाचा सदस्य होऊ शकतो.

ब्रिटनचा पंतप्रधान - फक्त कनिष्ठ गृहाचा सदस्य होऊ शकतो.

अमेरिकेचा राष्ट्रपती - दोन्ही गृहाचा सदस्य नसतो.

ONLY KHAKI _COPS

13 Nov, 17:18


➡️ राज्यपुनर्रचना आयोग 1953
स्थापना- 22 डिसे.1953
अहवाल सादर - 30 सप्टें.1955

➡️ राज्यपुनर्रचना कायदा 1955
मंजुर - 31 Aug 1956
अंमलबजावणी- 1 नोव्हेंबर 1956

ONLY KHAKI _COPS

13 Nov, 17:16


#current

1) मुंबई उच्च न्यायालयाचे 47 वे मुख्य न्यायाधीश - देवेंद्रकुमार उपाध्याय

2) नीती आयोगाचे CEO पदी निवड - BVR सुब्रमण्यम

3) साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी निवड - माधव कौशिक

4) महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी निवड - मनुकुमार श्रीवास्तव

5) जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी निवड- अजय बंगा

6) 97 व्या अमळनेर येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - डॉ. रविंद्र शोभणे

7) वंदेभारत EXPRESS चालविणारी पहिली महिला - सुरेखा यादव
(सोलापुर to CSMT मुंबई
)

8) जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महि महासचिव - अँनड्रिया सेलेस्टे आऊलो ( अर्जेंटीना)

9) संयुक्त राष्ट्राच्या पोषण मोहिमेच्या समन्वयकपदी निवड - अफशान खान (भारतीय वंशाचे - सध्या नागरिकत्व- कँनडा व ब्रिटन)

10) युट्युबचे नवीन CEO - नील मोहन
(भारतीय वंशाचे)

ONLY KHAKI _COPS

13 Nov, 16:36


*🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏*

🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा)

🌊  जायकवाडी =  (गोदावरी) छञपती संभाजीनगर

🌊   बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड

🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर

🌊   गंगापूर = (गोदावरी) नाशिक

🌊   राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर

🌊   मोडकसागर = (वैतरणा) ठाणे

🌊  उजनी = (भीमा) सोलापूर

🌊  तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर

🌊  यशवंत धरण = ( बोर ) वर्धा

🌊  खडकवासला = ( मुठा ) पुणे

🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी

ONLY KHAKI _COPS

12 Nov, 11:52


1. ऑगस्ट घोषणा - 1940

2. क्रिप्स योजना - 1942

3. राजाजी योजना - जुलै 1944

4. गांधी-जिन्हा बोलणी 9 ते 27 सप्टेंबर 1944

5. देसाई-लियाकत अली योजना 1945

6. वेव्हेल योजना 14 जून 1945

7. सिमला परिषद - 25 जून ते 14 जुलै 1945

8. कॅबिनेट (त्रिमंत्री) मिशन 16 मे 1946

9. अॅटली घोषणा - 20 फेब्रुवारी 1947

10. माउंटबॅटन योजना 3 जून 1947

11. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947

ONLY KHAKI _COPS

12 Nov, 11:21


💐कोको गॉफने जिंकली WTA फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली
20 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारी गेल्या 20 वर्षातील पहिलीच टेनिसपटू

ONLY KHAKI _COPS

12 Nov, 11:21


💐स्वित्झर्लंड 1 जानेवारी 2025 पासून "बुरखा बंदी" लागू  करणार आहे.

◾️उल्लंघन केल्यास 1,000 स्विस फ्रँक (अंदाजे $1,144) पर्यंत दंड

◾️ही बंदी विमानांवर किंवा राजनैतिक आणि वाणिज्य दूतावासाच्या आवारात लागू होत नाही आणि पूजास्थळे आणि इतर पवित्र स्थळांवरही चेहरे झाकले जाऊ शकतात, असे सरकारने म्हटले आहे.

ONLY KHAKI _COPS

12 Nov, 11:20


💐 बेंगळुरूचे पहिले डिजिटल लोकसंख्या घड्याळ :-

◾️उद्घाटन: सामाजिक आणि आर्थिक बदल संस्थेत 8 नोव्हेंबर रोजी कऱण्यात आले.

◾️रिअल-टाइम अपडेट्स: कर्नाटकची लोकसंख्या दर 1 मिनिट 10 सेकंदात, तर भारताची प्रत्येक 2 सेकंदानी

◾️उद्देशः लोकसंख्या वाढीबद्दल जागरूकता वाढवणे आणि संशोधनासाठी डेटा प्रदान करणे.

◾️ अचूक टाइमकीपिंगसाठी उपग्रह-कनेक्ट केलेले आहे.

ONLY KHAKI _COPS

12 Nov, 11:20


💐 ऑस्ट्रेहिंद - युद्ध सराव 2024

◾️भारत-ऑस्ट्रेलियाचा संयुक्त लष्करी सराव

◾️आवृत्ती :- तिसरी

◾️ठिकाण : पुणे (फॉरेन ट्रेनिंग नोड)

◾️दिनांक : 8 ते 21 नोव्हेंबर

◾️या सरावाची मागील आवृत्ती डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आली

ONLY KHAKI _COPS

11 Nov, 14:47


पारंपरिक नृत्यप्रकार.!

ONLY KHAKI _COPS

11 Nov, 10:15


देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी घेतली पदाची शपथ.

ONLY KHAKI _COPS

10 Nov, 08:11


न्यायाधीश संजीव खन्ना हे भारताचे 51 वे सरन्यायाधीश बनणार आहेत. [11 नोव्हेंबर रोजी शपथ घेतील]

ONLY KHAKI _COPS

10 Nov, 03:15


💐 भारतीय लष्करी वारसा महोत्सवाचे उद्घाटन :

उद्घाटन : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल अनिल चौहान यांनी

✔️ दिनांक : 8 नोव्हेंबर 2024
✔️  ठिकाण : नवी दिल्ली येथे
✔️  आवृत्ती :- 2 री

इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हल म्हणजेच IMHF 2024 हा महोत्सव 2 दिवस चालणार आहे.

  पहिला भारतीय लष्करी वारसा महोत्सव 21- 22 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.

ONLY KHAKI _COPS

10 Nov, 03:14


💐 हर्षवर्धन अग्रवाल FICCI चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त :-

❇️ इमामी लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि एमडी हर्षवर्धन अग्रवाल 97 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन FICCI अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.

❇️ अग्रवाल हे सध्या फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिश शाह यांच्या जागी येणार आहेत.

ONLY KHAKI _COPS

25 Oct, 06:33


फायदा होत असेल तर आपल्या ग्रुप ची लिंक सगळीकडे शेअर करा...

https://t.me/onlykhaki_cops

ONLY KHAKI _COPS

24 Oct, 11:23


🛑 संयुक्त राष्ट्र संघटना (UNO)

🔰स्थापना - 24 ऑक्टोबर 1945

🔰मुख्यालय - न्यूयॉर्क (अमेरिका)

🔰एकुण सदस्य देश - 193

🔰महासचिव - अँटोनिओ गुट्रेस

ONLY KHAKI _COPS

23 Oct, 14:38


ONLY KHAKI _COPS pinned «फायदा होत असेल तर आपल्या ग्रुप ची लिंक सगळीकडे शेअर करा... https://t.me/onlykhaki_cops»

ONLY KHAKI _COPS

23 Oct, 14:37


फायदा होत असेल तर आपल्या ग्रुप ची लिंक सगळीकडे शेअर करा...

https://t.me/onlykhaki_cops

ONLY KHAKI _COPS

20 Oct, 09:34


🛑 लिओनेल मेस्सीला पहिला मार्का अमेरिका पुरस्कार मिळाला.

👉 अर्जेंटिनाचा फुटबॉल लिओनेल मेस्सीला पहिल्या मार्का अमेरिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ONLY KHAKI _COPS

19 Oct, 10:26


न्यायमूर्ती खन्ना 11 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्विकारतील.

ONLY KHAKI _COPS

19 Oct, 03:41


👉 1820 साली कलकत्ता "फिमेल जुव्हेनाईल सोसायटीने" कलकत्त्यात  "बंगाली मुलींची शाळा" सुरू
केली.
- ही हिंदी मुलींची  पहिली शाळा आहे.
यावर 2020 पूर्व परीक्षेत प्रश्न आला होता.


खालील मुद्द्यावर येणाऱ्या परीक्षेत प्रश्न येऊ शकतो.

- 1821 मध्ये "ब्रिटिश फॉरेन स्कूल सोसायटी"तर्फे स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ' मिस मेरी कुक' हिंदुस्तानात आल्या.
- त्यांनी कलकत्ता येथे दुसरी मुलींची शाळ काढली.

-1824 लेडी ॲमहर्स्टने "सोसायटी फॉर नेटीव्ह फिमेल एज्युकेशन"संस्था कलकत्ता येथे सुरू केली.


-1824 मध्ये "अमेरिकेन सोसायटी"ने मुंबई येथे  इलाख्यातील पहिली मुलींची शाळा काढली.

संकलन:-  Prajakta mam आणि
@miadhikari_official टीम

ONLY KHAKI _COPS

18 Oct, 07:30


🛑 पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा 2025

कालावधी:- १३ ते १९ जानेवारी २०२५
ठिकाण :-नवी दिल्ली
सहभागी देश:-२४ देश

ONLY KHAKI _COPS

18 Oct, 07:28


👑 फेमिना मिस इंडिया 2024

☑️ मुंबईतील वरळी येथील प्रसिद्ध स्टुडिओने भारतातील सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेच्या 60 व्या वर्धापन दिनाचे आयोजन केले होते.

☑️ फेमिना मिस इंडिया 2024 ची विजेती ठरली आहे मध्य प्रदेशातील निकिता पोरवाल

☑️ निकिता पोरवाल ला एका शानदार समारंभात फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024 चा मुकुट देण्यात आला.

☑️ आता ती मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

ONLY KHAKI _COPS

17 Oct, 15:11


🥇 16 वे इराणी चषक 2024

👉विजेता - मुंबई

👉 उपविजेता - शेष भारत संघ (2003 मध्ये विजेता)

👉ठिकाण - एकाना स्टेडियम (लखनऊ)


🥈 राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह:- 2 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोबर

👉 वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972

👉वन संरक्षण कायदा 1980

👉 वन महोत्सव सुरुवात - 1952

👉 महाराष्ट्र वनविकास महामंडळाची स्थापना - 1974

संकलन:- @onlykhaki_cops टीम

ONLY KHAKI _COPS

17 Oct, 11:46


🥇 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

👉ठिकाण :- नवी दिल्ली

👉अध्यक्ष:- प्रा. डॉ. तारा भवाळकर

👉बोधचिन्ह: - प्रसाद गवळी

🥈 देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्र (पिंपरी-चिंचवड)

🥉 हवामान अर्थसंकल्प मांडणारी पहिली महानगरपालिका - पिंपरी-चिंचवड

संकलन:- @onlykhaki_cops टीम

ONLY KHAKI _COPS

17 Oct, 10:59


ONLY KHAKI _COPS pinned «आज रात्री नफा व तोटा सराव प्रश्न देतो..»

ONLY KHAKI _COPS

17 Oct, 10:58


आज रात्री नफा व तोटा सराव प्रश्न देतो..

ONLY KHAKI _COPS

17 Oct, 10:58


एमपीएससी करणाऱ्यांनी खालील चॅनल जॉईन करा

@miadhikari_official


आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा🙏🙏🙏

ONLY KHAKI _COPS

17 Oct, 10:58


सरनामा/ प्रास्ताविका

@miadhikari_official

ONLY KHAKI _COPS

17 Oct, 03:34


राज्य महीला आयोग अध्यक्षपदी रूपाली ताई चाकणकर यांची नियुक्ती

ONLY KHAKI _COPS

16 Oct, 16:42


भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सर यांचा मोठा निर्णय🔥
👉 न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली
👉 न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी भारतीय संविधान

2,632

subscribers

460

photos

14

videos