आजच्या एमपीएससी पेपर मध्ये ८-९ प्रश्न आपल्या चालू घडामोडी च्या बॅच च्या नोट्स मधून सुटतात…काही स्टेटमेंट्स जसेच्या तसे लिहिले/ सांगितले आहेत. ☺️
१००० पानाच्या पुस्तकातून १५ पैकी १५ प्रश्न जरी कवर होत असले तरी त्याला काही अर्थ नाही, एवढ्या डेटा मधून प्रश्न तर येतीलच
पण मी सांगितलेले ८-९ प्रश्न माझ्या नोट्स मध्ये फक्त २०-२५ पानांमध्ये कव्हर होतात, हे विशेष आहे.✌🏻
ज्यांनी विश्वास दाखवला त्यांना thank you.., combine २०२४ साठी batch वाले तयार रहा आपल्याला फक्त या ३० पानांतून १०+ प्रश्न बरोबर आणायचे आहेत ✔️
एक सोर्स व्हिडिओ खाली देतोय.. हा खूप दिवसांपूर्वी अपलोड केला होता.. व्हिडिओ च्या सुरुवातीलाच आजचे तुमचे २ multiliner questions आले..
मी तेव्हाच predict करून सांगितले होते की असा प्रश्न येईल आणि तसाच आला देखील.. verify करण्यासाठी व्हिडिओ बघू शकता :
link - https://youtu.be/D4kJOh6xrGc?si=KXBnRQc3n1s4fCMA
Note: mpsc combine साठी तुम्ही आतापण जॉइन करू शकता ✅ डिटेल्स खाली आहेत.
https://t.me/mpscpoint755/1607