MPSC Material @mpscmaterial Channel on Telegram

MPSC Material

@mpscmaterial


https://mpscmaterial.com

Contact :
[email protected]
( You will get reply within minutes or hrs)

MPSC Material (English)

Are you preparing for the Maharashtra Public Service Commission (MPSC) exams and looking for high-quality study material to help you ace the test? Look no further than MPSC Material! This Telegram channel is dedicated to providing aspirants with valuable resources, study guides, practice tests, and exam tips to assist them in their exam preparation journey. Who is it? MPSC Material is a go-to destination for anyone preparing for MPSC exams, offering comprehensive and reliable study material to boost your chances of success. Whether you're a first-time test-taker or looking to improve your score, this channel has everything you need to excel in your exams. What is it? MPSC Material is a one-stop solution for all your MPSC exam preparation needs. From current affairs to general knowledge, from mock tests to previous year question papers, this channel covers a wide range of topics to ensure you have all the resources required to succeed. With regular updates and helpful study material, you can stay ahead of the competition and perform your best on exam day. If you're ready to take your MPSC exam preparation to the next level, join MPSC Material today! Simply click on the link provided to access the channel and start your journey towards success. Don't miss out on this valuable resource – join now and get ready to ace your MPSC exams with confidence.

MPSC Material

20 Nov, 16:30


आपण सांगितलेले बरोबर आले आणि Message Doesn't Exist यात काहीच फरक नाही. जे बरोबर येते ते तसेच ठेवायचे आणि नाही ते Delete करायचे 😃👍.

पण, त्यांना माहिती नाही. तुमचा Channel, bot च्या मदतीने जसेच्या तसा Real Time Copy Paste करता येतो.😃 Telegram समजायला खूप कठीण आहे. लोकांना साधा Telegram Chats चा Backup घेता येत नाही. काहींना वाटते आपण बोललो आणि Delete केले म्हणजे गायब झाले , असे नेहमीच नसते.

MPSC Material

20 Nov, 01:36


मतदानासाठी बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे

MPSC Material

20 Nov, 00:17


उठा उठा, सकाळ झाली.
मतदानाची वेळ आली. 🤠

मतदान दिनांक : २० नोव्हेंबर २०२४.

सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

MPSC Material

19 Nov, 17:57


प्रत्येक मताला किंमत असते. फक्त ते मत जिंकलेल्या उमेदवाराला दिलेले असावे. बाकी यांना काडीची किंमत नसते.😃

जास्त मनावर घेऊ नका. असाच मला एक मेसेस फॉरवर्ड आलेला आहे म्हणून म्हटले 🤠.
उद्या मतदान करा

बाकी घरात काही किंमत नसेल तर जबाबदारी पण नसेल. निवांत आरामात राहा , कोणी काही विचारणारपण नाही. 😅👍.

MPSC Material

18 Nov, 16:34


परवा २०/११/२४ रोजी मतदान आहे. सर्वांनी मतदान करावे. सर्वांगीण विचार करूनच मतदान करावे.. 😄.

नाहीतर,
इतर वेळेस सर्व राजकारणी सारखेच असतात. अश्या बोंबा आपण सर्वच मारत असतो. पण, आपल्यासाठी महत्वाचे काय याचा विचार करूनच मतदान करावे.

जसे माझ्यासाठी, दळणवळणासाठी चांगले रस्ते पाहिजे, राहणाऱ्या परिसरात कायदा सुव्यवस्था पाहिजे आणि जवळच नोकरी पाहीजे😃

बाकी, परवा नोटाला सोडून इतर कोणालाही मतदान करा. पण, मतदान करा🤠.


बाकी, काही गोष्टी आहेत, तुम्ही कोणालाही मतदान करा, पुढे त्या Permanentच राहणार. उदा. भ्रष्टाचार🙄. पण, त्या मुद्द्यांवर निवडणूकीचा प्रचार करता येतो

MPSC Material

17 Nov, 16:11


Digital Arrest - Cyber Cell 😅.

आणि ऑनलाईन धमक्यांनाही घाबरू नका 😃. विशेषतः काही Admins आहेत ते कोणालाही कितीही बोलो त्यांना काही वाटत नाही. पण, त्यांना काही थोडेसे टोचले की लगेच पोलिसांच्या धमक्या देतात 😅

MPSC Material

15 Nov, 16:28


Maharashtra Subordinate Services Group B Main Examination 2023 - Police Sub Inspector - PT Schedule


PT Centre :
Police Mukhyalaya, Roadpali, Sector-17, Kalamboli, Navi Mumbai. Nearest Railway Station - Mansarovar
(Harbour And Transharbour Railway), Navi Mumbai. Nearest Highway - Mumbai-Pune Express highway,
Kamothe, Navi Mumbai.

MPSC Material

15 Nov, 16:28


MPSC PSI 2022 Physical ( कोर्टाच्या आदेशानुसार एक उमेदवाराची मैदानी चाचणी कार्यक्रम )

MPSC Material

13 Nov, 10:34


MPSC PSI 2023 Physical

पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.

Maharashtra Non-Gazzetted Group B Services Main Examination 2023- Police Sub Inspector- Announcement regarding dates of Physical Test

MPSC Material

13 Nov, 06:12


MPSC Gazetted Prelim 2024

List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time

MPSC Material

13 Nov, 06:01


🙁🙁 तारीख पे तारीख.

MPSC Material

13 Nov, 01:00


लिपिक टंकलेखक - २०२३ आज सुनावणीची तारीख आहे 😊

MPSC Material

11 Nov, 16:29


आणि..
शेवटी..
निवडणुकीचे वारे सगळ्या टेलिग्रामवर चालू आहेत. त्याचा नादात परीक्षेचे वाटोळे करून घेऊ नका 😃

MPSC Material

11 Nov, 16:27


बाकी जे पहिल्यांदा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी...

आपले Basics पूर्ण आणि Revision झालेली पाहीजे. परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास पूर्ण झालेला पाहिजे. जे चांगले जमते ते चांगले करून त्यात जास्तीत जास्त गुण कसे येतील त्यावर लक्ष द्यावे. ४ विषय एकदम पक्के असावेत. २ विषय सामान्य आणि एखादा कमी महत्वाचा किंवा कठीण असला तरी चालेल. हक्काचे मार्क्स सोडायचे नाही. चुकांना माफी नाही.. चुका एकदमच कमी असाव्या. Silly Mistakes तर अजिबात करू नये. सोप्पे प्रश्न चुकले नाही पाहिजे. कठीण प्रश्नांना Risk घेता येईल एवढा अभ्यास झाला पाहिजे. पेपरला एकदम शांत जावे. शांत डोक्याने पेपर सोडवावा. राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या पेपर १ साठी पुरेपूर वेळ असतो, घाई करू नये. जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा. पेपर २ कसा आहे ते बघून निवडक सोडवला तरी काही हरकत नाही..फक्त ९०-१०० गुण घेऊन Qualify झाले पाहिजे.

बाकी अजूनही अभ्यास झाला नसेल आणि पेपर द्याचा असेल तर निवांत भयमुक्त पेपरला जाऊन यावे. नुसतेच Strategy's बनवून जाऊ नये.. 🙂

MPSC Material

11 Nov, 16:27


लवकरच शॉर्टकटमध्ये पास होण्याच्या नावाने वेगवेगळ्या योजना सुरू होतील.

त्यात प्रामुख्याने प्रश्न येत नसले तरी प्रश्न कसे सोडवायचे, Options कसे Eliminate करायचे, जर Option मध्ये मराठी सोबत कंसात इंग्लिश दिले असेल तर ते काय असते, मोठे वाक्य बरोबर असतात की चूक,   a आणि b मध्ये Confusion असेल तर कोणता निवडायचा, c आणि d मध्ये Confusion असेल तर कोणता निवडायचा, जोड्या लावा प्रश्न कसे सोडवायचे, Science ला तुक्के कसे मारायचे, चालू घडामोडी न वाचता प्रश्न कसे सोडायचे, किती attempts करायचे, सर्वच attempts का करायचे, 75% मार्क्स मिळवून कसे पहिल्या दिवसापासून मुख्यला सुरू करायचे, एका दिवसात एक विषय कसा पूर्ण करायचा ( त्या विषयाच्या ५० पानांच्या Notes वाचायच्या😄), गणिताचे प्रश्न कसे सोडवायचे, Logical Reasoning चे Shortcuts काय आहेत... अजून खूप आहेत.. यातल्या खूप साऱ्या गोष्टी सध्या तरी MPSC मध्ये त्यांनाच फायदा करून देतात ज्यांचा इतर अभ्यास चांगला झालेला असतो.😃.

बाकी, फक्त याच्याच भरवश्यावर पेपर ला जाऊ नका..😅 नाक घासून यावे लागेल.

MPSC Material

11 Nov, 03:21


पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (१० ऑक्टोबर) घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) राज्यातील ९३ टक्के उपस्थिती होती. या परीक्षेदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात आल्याने गैरप्रकार रोखले गेले असले, तरी हलगर्जीपणा केलेल्या कर्मचारी, अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य परीक्षा परीषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.

MPSC Material

08 Nov, 05:20


आळशी माणसांसाठी zomato, swiggy, zepto वैगरे आले.

तसेच, आळशी उमेदवारांसाठी state board ठोकळे, fast track batch, one day revision, ek divas ek vishay, 100% passing guarantee, officers kadun batch, voice batch, one to one, videos batch ..हात थकले 😃.

पुढे मी पण यातील एखादी योजना घेऊन येणार, विषय संपला 😜
.

MPSC Material

06 Nov, 10:43


Khi khi khi..😁 US Presidential Elections Result.

12,433

subscribers

3,247

photos

156

videos