माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi) @mahitiasaylachavi Channel on Telegram

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

@mahitiasaylachavi

माहिती असायलाच हवी या गृपवर माहिती अधिकार, सरकारच्या विविध योजना व जीआर याविषयी माहिती दिली जाते, सरकारी कार्यालयांमध्ये किंवा योजनांमध्ये कोणाला काही अडचण असेल तर त्या विषयी मार्गदर्शन केले जाते.

Admin- @MahitiAsaylachHavi_Admin

माहिती असायलाच हवी (Mahiti Asaylach Havi) (Marathi)

आपले स्वागत आहे माहिती असायलाच हवी गृपमध्ये! या गृपमध्ये आपल्याला माहिती अधिकार, सरकारच्या विविध योजना व जीआर याविषयी विस्तृत माहिती मिळेल. सरकारी कार्यालयांमध्ये किंवा योजनांमध्ये कोणाला काही अडचण असेल तर त्याची मदत करण्यात आपलया समर्थ व्यक्तीचे विचार दिल्या जातील. तुमच्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्या जातील आणि आपल्याला सहाय्य करणे जरूरीचे आहे तर माहिती असायलाच हवी गृप आपल्या सेवेत आहे. आपले माहिती असायलाच हवी गृपच्या एडमिन- @MahitiAsaylachHavi_Admin यांनी तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तयार आहेत. आता लवकरच जॉईन करा आणि माहितीच्या जगात अधिक जाणून घ्या!

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

08 Jan, 14:35

*घरकुल करता मोफत जागा आणि बांधकामासाठी पैसे ही मिळणार GR आला | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/KrJBR2ftpqo

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

07 Jan, 13:35

👩🏻‍🦽🧑🏻‍🦯👨‍🦯 *संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आणि इतर तीन योजनांचा हप्ता लवकरच येणार | माहिती असायलाच हवी |* 👩🏻‍🦽🧑🏻‍🦯👨‍🦯

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/Xl5rjreWfug

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

06 Jan, 14:09

👨🏻‍🌾 *PM किसान योजनेत मोठा बदल | PM किसान नवीन नोंदनी सुरू | कोणाला होणार फायदा | माहिती असायलाच हवी |* 👨🏻‍🌾

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/lZf9AXlYWcc

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

06 Jan, 12:32

*20 लाख अर्ज बाद लाडक्या बहिणींना धक्का | सरकारचा मोठा निर्णय | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/rSy6oBx-C38

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

05 Jan, 13:34

*11 वी ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 60 हजार रुपये मिळणार | कोण असेल पात्र समजून घेऊया GR | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*
👇👇👇👇👇👇

https://youtu.be/7QapmE5Kl8A

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

05 Jan, 09:34

*लाडक्या बहिणीकडून हप्ते वसुली सुरू | सरकार हफ्ते घेत आहेत परत | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/eSvVevJXwjU

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

04 Jan, 14:40

*सर्वाना मिळणार घरकुल GR आला | gharkul yojana gr | PM Awas Yojana | ramai awas yojana |Gharkul yojana | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/oynryAQT_B8

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

04 Jan, 13:34

*शेतकऱ्यांना मिळणार शेतजमिनी सरकार करणार 4 हजार 849 एकर वाटप | Sarkari Shet Jamin | Land Record | | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/fUg8L-X5u3U

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

03 Jan, 13:38

*1 ते 5 गुंठे जमीन खरेदी विक्री सुरू | तुकडेबंदी कायद्यात बदल | जुने व्यवहार नियमित करता येणार | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/YUsJkyfGaKk

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

03 Jan, 02:43

आता सर्व रेशनकार्ड धारक व महाराष्ट्रातील नागरिकांना 5 लाख रुपया पर्यंत मिळणार मोफत आरोग्य उपचार शासन निर्णय प्रिंट काढून प्रत्येक कुटुंबाने घरात ठेवावी. हॉस्पिटल ची पूर्ण लिस्ट आहे.संपूर्ण लिस्ट चेक करा आणि आपल्या विभागातील हाॅस्पिटल ची नाव पत्ता लिहून ठेवा अथवा स्क्रीन शॉट काढून ठेवा.* *"वरील लिस्ट सगळ्यांना पाठवा. न जाणे कोणाला कधी गरज पडेल ते सांगता येत नाही."*👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

02 Jan, 14:52

https://youtube.com/shorts/c0nefsi9138

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

02 Jan, 13:43

👨🏻‍💻 *सरकारी मोजणी नियमात मोठा बदल | शासकीय जमीन मोजणी कशी करावी | फी किती समजुन घेऊया | माहिती असायलाच हवी |* 👨🏻‍💻

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/gE1TLSePP1w

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

01 Jan, 13:51

शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

01 Jan, 11:33

नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

31 Dec, 13:35

📲 *स्मार्ट रेशनकार्ड मिळणार | होणार मोठे फायदे | हे असणार लाभार्थी | माहिती असायलाच हवी |* 📲

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/o8H-MuRXXAk

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇

https://youtu.be/o8H-MuRXXAk

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

30 Dec, 13:34

🏘️ *२० लाख घरकुलांसाठी अर्ज सुरू | समजून घेऊया पात्रता अर्ज आणि अनुदान संपूर्ण माहिती | माहिती असायलाच हवी |* 🏘️

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/2vGfb-FPzwQ

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

29 Dec, 12:24

शासकीय कार्यलय बाहेर मोबाइल ठेवणे बाबत कोणताही निर्णय-नियम-आदेश-परिपत्रक नाही

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

26 Dec, 14:34

👨🏻‍🌾 *शेतकऱ्यांना मोठी खुशखबर 15 हजार मिळणार Namo Shetkari Yojana | PM Kisan Yojana |PM Kisan Installment | माहिती असायलाच हवी |* 👨🏻‍🌾

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/YXDNzQ2EF10

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

26 Dec, 13:34

🏠 *घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आता मिळणार सर्वांनाच लाभ योजनेत मोठा बदल | माहिती असायलाच हवी |* 🏠

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/FYUzxvGDvQg

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

26 Dec, 10:10

*सेकंड हॅण्ड कारवरील GST यामागचे सत्य*
एक मेसेज viral होतोय ज्यानुसार,
"समजा तुम्ही 2012 मध्ये 12 लाखात एखादी कार घेतलीय.
2024 मध्ये दहा वर्षे वापरल्यानंतर भंगार झालेली ती कार 2 लाखाला विकत आहात. हे 10 लाख नुकसान म्हणजे मार्जिन.
या 10 लाखावर 18% जीएसटी म्हणजे गब्बर सिंग टॅक्स 1,80,000/- भरावा लागणार.
म्हणजे गाडी विकल्यावर तुम्हाला मिळणार फक्त 20,000/-"

तर हे असं नाहीये.. हे लॉजिक पूर्णपणे चुकीचे आहे..
तुम्ही जर का तुमच्या मित्राला किंवा एखाद्या डीलरला तुम्ही विकत घेतलेली कार विकली तर त्याच्यावरती कोणताही जीएसटी लागणार नाहीये.
कारण गाडी विकणाऱ्या व्यक्तीचे म्हणजे तुमचे जीएसटी रजिस्ट्रेशन नाही. त्यामुळे तुम्हाला तुम्ही विकलेल्या कार वर जीएसटी देण्याची गरज नाही.
म्हणजेच वरचा 20 हजार रुपये इतकाच फायदा होतोय हा मुद्दा चुकीचा ठरतो.

दुसरा मुद्दा,
तुम्ही तुमची कार डीलर ला विकली दहा लाख रुपयाला. डीलर ने ती कार दुसऱ्या गिऱ्हाईकाला 11 लाख रुपयाला विकली तर या व्यवहारात डीलरला झालेल्या एक लाख रुपयाच्या प्रॉफिट वरती म्हणजेच मार्जिनवरती त्याला जीएसटी द्यावा लागणार आहे.
अगोदर हा जीएसटी 12% होता आता 18% द्यावा लागणार आहे.

याच व्यवहारातील अजून एक शक्यता पाहू.
समजा तुम्ही तुमची गाडी डीलर ला दहा लाख रुपयाला विकली. आणि काही अडचणीमुळे किंवा गिर्हाईकच मिळालं नाही तर डीलरने ती गाडी नऊ लाख रुपये ला विकल्यास त्याला झालेल्या एक लाख रुपयांच्या तोट्यावर त्या डीलरला जीएसटी भरायची गरज नाही..

हे जर का कन्फर्म करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून चेक करू शकता + दिलेल्या इमेज वरती सुद्धा बघू शकता..

https://gstcouncil.gov.in/sites/default/files/e-version-gst-flyers/margin-scheme-under-gst.pdf

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

26 Dec, 05:21

नवीन मंत्र्याचे मुंबई मंत्रालयातील दालन क्रमांक, मंत्रालयातील नेमका मजला. माहिती

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

26 Dec, 05:05

💁🏻‍♀️ *लाडकी बहीण योजना डिसेंबरचा 6 वा‌ हप्ता जमा झाला हो | माहिती असायलाच हवी |* 💁🏻‍♀️

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/QLtpIJ2Q_-c

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

25 Dec, 14:33

🏞️ *गुंठेवारी सुरू झाली | १ ते ५ गुंठे जमीन खरेदी-विक्री करता येणार | अटी शर्ती समजून घेऊया | माहिती असायलाच हवी |* 🏞️

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/NhKsr_d-aiE

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/F9v368dTjks1OToYPjiM28
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

25 Dec, 13:40

📲 *सर्व योजनांचे पैसे येथे जमा होणार | असे करा चेक घरबसल्या मोबाइलवर | माहिती असायलाच हवी |* 📲

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/nv_Y6nFNhYs

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

24 Dec, 14:34

🛣️ *1-2 गुंठे जमीन खरेदी विक्री सुरू | तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल | कोणाला फायदा होणार | माहिती असायलाच हवी |* 🛣️

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/iP3qeMV9v0c

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

15 Nov, 08:03

How to Improve CIBIL Score सीबील स्कोर कसा सुधारावा? | माहिती असायलाच हवी |

📝 बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून
👇👇👇👇👇👇

https://mahitiasaylachhavi.com/how-to-improve-cibil-score/

अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा👇

http://mahitihavi.in
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

14 Nov, 14:31

*सौर कृषी पंप लाभार्थी यादी जाहीर | यादी घरबसल्या मोबाईलवर पहा | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/6SxNP6uJALo

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

http://mahitihavi.in
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

13 Nov, 14:09

*मतदार यादी मधे आपले नाव चेक केले का | असे करा चेक घरबसल्या | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/OvE8jIkwv-Q

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

http://mahitihavi.in
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

13 Nov, 02:37

भारत असा एकमेव देश आहे जेथील उंदीर पुल पाडतात आणि खेकडे धरण फोडतात.

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

http://mahitihavi.in
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

12 Nov, 03:34

या आदेशामध्ये भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने दिलेला एक महत्त्वाचा निर्देश आहे, जो माहिती अधिकार कायदा २००५ संदर्भात आहे.

३ एप्रिल २००८ रोजी, बॉम्बे उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने *"डॉ. ग्लोरिया पिंटो विरुद्ध गोवा राज्य माहिती आयोग"* प्रकरणात निर्णय दिला होता. या प्रकरणात विचारला गेलेला मुख्य मुद्दा असा होता की, माहितीच्या अधिकारात काही विशिष्ट प्रकारची माहिती येते का, ज्यामध्ये ‘कशासाठी’ किंवा ‘का’ असे प्रश्न विचारले जाऊ शकतात का.

उच्च न्यायालयाने ठरवले की, माहितीची व्याख्या स्पष्टपणे "कशासाठी" किंवा "का" यासारख्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा समावेश करत नाही.

म्हणजेच, नागरिकांनी माहिती अधिकाऱ्यांना एखादी गोष्ट का केली गेली किंवा का केली गेली नाही, अशा प्रकारचे स्पष्टीकरण विचारू नये.
अशा स्पष्टीकरणे देणे हा न्यायालयीन निर्णयाच्या क्षेत्रात येतो, कारण ते निर्णयासंबंधी कारणे देण्यासारखे आहे, आणि हा प्रकार माहितीमध्ये मोडत नाही.

विभागीय आदेशातील त्रुटी या आदेशात असे स्पष्ट केले गेले आहे की, जुन्या ऑफिस मेमोरॅंडम (O.M.) मध्ये "like" हा शब्द "why" आधी लिहिला गेला होता, ज्यामुळे काही गैरसमज होऊ शकतो. उदाहरणार्थ, "why" (का) प्रश्नाच्या आधी "like" शब्द असल्यामुळे, प्रश्नाच्या स्वरूपात अनिश्चितता येऊ शकते, म्हणून "like" शब्द वगळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले जात आहेत की, माहितीच्या अधिकारात फक्त माहितीच दिली जाईल; स्पष्टीकरणे किंवा कारणमीमांसा देण्याची आवश्यकता नाही.
नागरिकांना फक्त तक्ते, फाईल्स, कागदपत्रे इत्यादी प्रत्यक्ष माहिती मिळू शकते, पण त्यावर योग्य किंवा अयोग्य असे निर्णय का घेतले गेले याची विचारणा होणार नाही.

हा आदेश सर्व केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि विविध सरकारी संस्था, तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य सचिवांना पाठवण्यात आला आहे, ज्यामुळे सर्व संबंधितांना याचा योग्य वापर करणे शक्य होईल.

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

12 Nov, 03:34

1_7_2009-IR20052011.pdf

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

10 Nov, 14:17

*लाडक्या बहिणी कडून आता वसुली होणार | लाडक्या बहिणीसाठी धक्कादायक बातमी | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/QU7Xrk89I0E

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

http://mahitihavi.in
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

10 Nov, 06:45

मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

09 Nov, 14:33

*सरकार तुमची जमीन कधी ताब्यात घेऊ शकते | भुसंपादन म्हणजे काय हो | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/S1frAVA0xIw

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

http://mahitihavi.in
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

08 Nov, 14:46

*PM विद्यालक्ष्मी योजना 2024 | आता कोणाचे ही शिक्षण थांबणार नाही | शिक्षणासाठी मिळणार १० लाख ₹ | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*
👇👇👇👇👇👇

https://youtu.be/bBMkSRKvfaA

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

http://mahitihavi.in
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

08 Nov, 02:48

कारचा परवाना असलेले चालक चालवू शकतील ट्रॅक्टर, रोडरोलर ! सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आपला निर्णय ठेवला कायम.

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

08 Nov, 02:45

'ज्ञानराधा' ची ३३३ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरीच्या जमिनी, प्रकल्पांचा समावेश.

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

07 Nov, 14:39

*तुमचे रेशन कार्ड रद्द होणार | केंद्र सरकारचा मोठा धक्कादायक निर्णय | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/oQha2ZLewX8

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

http://mahitihavi.in
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

07 Nov, 02:40

कोणताही झेंडा घेऊ नका हाती ! प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना राजकीय प्रचारास मनाई..!!

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*
👇👇👇👇👇👇

https://youtu.be/0KOvH8gZpBc

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

http://mahitihavi.in
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

07 Nov, 01:52

RTS Act.pdf

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

01 Nov, 02:58

*🙏सस्नेह नमस्कार🙏*
*दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!*
*ही दिपावली आपणांस व आपल्या संपूर्ण परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो, ही ईश्वर चरणी प्रार्थना !!!*🙏🙏
*卐 शुभ दिपावली 卐*

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

30 Oct, 13:44

*डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? नविन स्कॅम काय आहे | चला समजून घेऊया | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*
👇👇👇👇👇👇

https://youtu.be/0KOvH8gZpBc

*अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा*👇

http://mahitihavi.in
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

28 Oct, 07:41

*आजपासून सुरू होणाऱ्या दिपावलीच्या शुभपर्वास आपल्या परिवारास माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा*

*🪔🏮 शुभ दिपावली 🪔🏮*

*
सोमवार २८/१०/२०२४ वसुबारस व अश्विन कृष्ण एकादशी ( रमा एकादशी )*
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !

*मंगळवार २९/१०/२०२४ धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

*गुरूवार ३१/१०/२०२४ नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!

*शुक्रवार ०१/११/२०२४ लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

*शनिवार ०२/११/२०२४ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

*रविवार ०३/११/२०२४ भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
*ही दिपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
*आंनदाची आणि भरभराटिची जाओ..*

🕯 शुभ दीपावली 🕯
अशा मंगलमयी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास मंगलमयी *शुभेच्छा*.

*Team Mahit Asaylach Havi*

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

27 Oct, 11:58

*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://mahitihavi.com/achar-sanhita-ullanghan-hot-asel-tr-ashi-takrar-kara/

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*
https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

27 Oct, 03:16

*आचारसंहिता म्हणजे काय ? सामान्य व्यक्तींवर काय परिणाम होतो ?*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://mahitihavi.com/model-code-of-conductachar-sanhita-meaning-in-marathi/

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*

https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

26 Oct, 13:25

सर्वांना विनंती आहे की

PM Kisan list. Apk

Gharkul yojana.Apk

CSC CENTER.APK

SBI Rewards.APK

MGB Rewards.APK

Solar Pump list.Apk

इत्यादी कुठलीही APK (android app)

फाईल डाऊनलोड, करून install किंवा उघडू नये म्हणजे ह्या PDF किंवा डॉक्युमेन्ट फाईल नसतात.

ही APK फाईल डाऊनलोड किंवा इंस्टॉल केल्यावर लगेच आपला मोबाईल चे नियंत्रण जाते म्हणजे मोबाईल हँग होतो,

तसेच हँग करणारी व्यक्ती त्या मोबाईल वरून ग्रुप वर ही APK फाईल सर्व ग्रुप वर पाठवते.

व त्या मोबाईल वरील फोनेपे, गुगल पे, पे टीम, अमेझॉन सारखे अॅप हॅक करून धडाधड 7 ते 8 OTP येतात व बँक खाते रिकामे होते.

तसेच बँकेतून पैसे कमी झालेले SMS येतात ते सुद्धा हॅकर माणसे डिलीट करून टाकतात त्यामुळे आपल्याला समजत नाही.

उपाय - ही अॅप इंस्टॉल करून मोबाईल हँग झाले असता लगेच शक्य झाल्यास जमल्यास इंटरनेट बंद करून, इंस्टॉल झालेले ही अॅप लगेच uninstall करणे किंवा डिलीट करणे

तरी सर्वांनी अश्या frauds ला बळी पडू नये...

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

25 Oct, 16:38

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने #मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर #मतदान करता येईल, अशी माहिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

#विधानसभानिवडणूक२०२४

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

25 Oct, 14:07

*शेतकऱ्यांना मोठी खुशखबर विहीर अनुदानात मोठी वाढ | नवीन विहिरीसाठी चार लाख आणि आता विहीर दुरुस्तीसाठी ही पैसे मिळणार | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/7-84oKZk7rc

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*
https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

25 Oct, 07:18

११ नोव्हेंबर पासुन भारताचे नवे सरन्यायधीश संजिवखन्ना यांची नियुक्ती.

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

25 Oct, 06:29

👆Latest Judgement of supreme court of India : Contempt of court proceedings can be initiated against police officers and judges also

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

24 Oct, 13:51

👷🏻‍♂️ *बांधकाम कामगार नोंदणी करा आणि मिळवा 32 योजनांचा लाभ आणि लाखो रुपयांचा फायदा | माहिती असायलाच हवी |* 👷🏻‍♂️

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/Mww1589IsNg

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*
https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

23 Oct, 10:35

आपल्या भारत देशाचा विकास एवढा मोठ्या प्रमाणावर होत आहे या देशात पाच वर्ष डुप्लिकेट कोर्ट चालत होते आणि या कानाची त्या कानाला कोणालाही खबर नव्हती.

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*
https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

22 Oct, 14:35

*एक नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील लाखो रेशन कार्ड होणार बंद | 31 ऑक्टोबर पर्यंत हे काम करून घ्या | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/G8hQ_0jRppU

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*
https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

21 Oct, 13:33

*पोटखराबा जमीन म्हणजे काय? | पोट खरबा जमीन नियमित लागवडीखाली कशी आणू शकतो | पोटखरबा जमीन विषयाची सविस्तर माहिती | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/qtHTeJTaDiY

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*
https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

21 Oct, 03:52

*🚦 विधानसभा निवडणुक जाहीर झालेली आहे मतदान कार्ड संदर्भातील महत्वपूर्ण व्हिडिओ नक्की पहा🚦*

*1. मतदान कार्ड हरवले खराब झाले तर परत कसे मिळवावे चला समजून घेऊया कारण माहिती असायलाच हवी*
👇👇👇👇👇
👇👇👇👇👇

https://youtu.be/2qiYWhyAJfY

*2. नवीन मतदान कार्ड आता काढा आता मोबाईलवर | New Voter I'd card ragistration on mobile |*
👇👇👇👇👇
👇👇👇👇👇

https://youtu.be/1qB9vmm2cX4

*3. नवीन मतदान कार्ड काढा आता मोबाईलवर | New Voter card application on mobile
|*
👇👇👇👇👇
👇👇👇👇👇

https://youtu.be/VMoPyuJXKnU

*4. मतदान कार्ड असे करा ट्रान्स्फर एका गावातून दुसर्या गावात शहरांत किंवा राज्यात ते ही अगदी मोफत आणि घरबसल्या.*
👇👇👇👇👇
👇👇👇👇👇

https://youtu.be/cJqmgTBqwpI

*5. मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करा घरबसल्या ते ही दोन मिनिटात आपल्याला माहीती असायलाच हवी.*
👇👇👇👇👇
👇👇👇👇👇

https://youtu.be/4x3m-ytJqro

6. आपल्या गावची वार्ड ची यादी अशा पद्धतीने करा डाऊनलोड ते हे घर बसल्या मोबाईलवर | माहिती असायलाच हवी |

https://youtu.be/vGkyjg5xTxE

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

20 Oct, 14:49

*तुकडेबंदी कायद्यात झाला बदल | १-२ गुंठे खरेदी सुरू | अंमलबजावणी कशी होणार | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/WoObs-QPS5A

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*
https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

20 Oct, 13:05

Ration Card Important video list.

1. रेशन सार्वजनिक वितरण व्यवस्था व अन्न सुरक्षा अधिनियम
👉 https://youtu.be/TUvP3KHRFZQ

2. रेशनकार्ड ‌ डिटेल्स ऑनलाइन कसे पहाल
👉 https://youtu.be/AQqL_FmOYUM

3. राशन दुकानातील घोटाळा एक शिक्षकाने केला उघड
👉 https://youtu.be/_PQcLT9Z9u0

4. एक अर्ज रेशन दुकानातील घोटाळा येईल बाहेर
👉 https://youtu.be/gFFvesKyZ30

5. रेशनकार्ड RC Number कसा शोधावा
👉 https://youtu.be/ALfPDDof0aI

6. रेशन दुकानदाराची तक्रार कुठे आणि कशी करावी
👉 https://youtu.be/yhhpAadpq60

अशाच माहिती करता WhatsApp Group जॉईन करा👇

https://chat.whatsapp.com/E96wghUT10EBpcWl4B6PSq
👆👆👆👆👆👆👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

19 Oct, 13:41

*तुमचे रेशन कार्ड चालू ठेवायचे असेल तर हे काम पहिले करा अन्यथा रेशन कार्ड बंद होईल | शेवटची मुदत 31 ऑक्टोबर | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/3FkYQVi71EY

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*
https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

18 Oct, 13:35

*आपल्या गावची वार्ड ची मतदार यादी अशा पद्धतीने करा डाऊनलोड तेही घरबसल्या मोबाईलवर | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/vGkyjg5xTxE

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*
https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

17 Oct, 13:41

*तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल आता एक दोन गुंठे खरेदी-विक्री होणार नवीन अध्यादेश आला हो | चला समजून घेऊया | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/HEvbYk8xBp4

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*
https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

16 Oct, 14:45

*भारतात एक असा कायदा अस्तित्वात आहे जो तुमच्या भाडेकरूला घराचा मालक बनवू शकतो | चला समजून घेऊया | माहिती असायलाच हवी |*

📝 *बघा सविस्तर माहिती खाली क्लिक करून*

👇👇👇👇👇👇

https://youtu.be/VVlCNiTruJU

*अशाच माहिती करता 🪀 WhatsApp & Telegram Group जॉईन करा*

📩 *Telegram 👇*
https://t.me/MahitiAsaylachavi

🪀 *WhatsApp 👇*
https://chat.whatsapp.com/L3y4dfNYvpc8mHQU7fp3oU

👆

माहिती असायलाच हवी ( Mahiti Asaylach Havi)

16 Oct, 04:38

सुधारित जमीन मोजणी फी👆

15,199

subscribers

605

photos

2

videos