■लॉर्ड मेयो यांनी लिहिलेल्या 'मदर इंडिया' या पुस्तकाला प्रत्युत्तर म्हणून लाला लजपतराय यांनी कोणते पुस्तक लिहिले?
-अन्हॅपी इंडिया
■ सम्राट अशोकाच्या शिलालेखाचे वाचन करणारा पहिला इंग्रज कोण?
-जेम्स प्रिंसेप
■जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस भारताचे व्हॉईसरॉय कोण होते?
-लॉर्ड चेम्सफोर्ड
■ नंद साम्राज्याची स्थापना कोणी केली?
-महापद्मा नंद
■कोणत्या व्हॉईसरायचा कालखंड हा 'भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड' म्हणून ओळखला जातो?
-लॉर्ड लिटन
■मार्च 1923 मध्ये अहमदाबाद येथे कोणी स्वराज्य पक्षाची स्थापना केली?
-चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू
■रौलट कायद्याचा काय उद्देश होता?
-कोणतीही चौकशी न करता कैद करण्याची तरतूद
■1833 साली बेंटिकने कायद्याचे संहितीकरण करण्यास एक विधि समिती___ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली.
-लॉर्ड मेकॉले
■1813 चा चार्टर्ड अँक्ट गव्हर्नर जनरलच्या काळात संमत झाला.
-लॉर्ड मिंटो
■ 'मानवधर्म सभा' या संस्थेची स्थापना कोणी केली ?
-दादोबा पांडुरंग तर्खडकर
━━━━━━━━━━━━━