Math by Ranjeet Sir @math_byranjeetsir Channel on Telegram

Math by Ranjeet Sir

@math_byranjeetsir


YouTube: https://youtube.com/@ranjeetsir96?si=8SOsTPbpQanPTXRh

Instagram: https://www.instagram.com/ranjeetappanwar/profilecard/?igsh=MTc5c2t5YzBnZG84YQ==

पोलीस भरतीसाठी उपयुक्त..

Math by Ranjeet Sir (Marathi)

यशस्वी व्यापार, शिक्षण आणि सर्वसाधारण जीवनात गळपंडून जाण्यासाठी 'Math by Ranjeet Sir' चॅनल महत्वाचे आहे. यात आपल्याला पोलीस भरतीसाठी उपयुक्त माहिती मिळेल, रोज टेस्ट पेपर्स, गडचिरोली जिल्हा विशेष माहिती, चालू घडामोडी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे अपडेट्स मिळेल. जिल्हातील सर्वाधिक महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीची संग्रहणार 'Math by Ranjeet Sir' चॅनल आपल्याला अद्वितीय आणि प्रक्षिप्त शैक्षणिक संसाधने पुरेस्करण करणार आहे. यातील साहित्य, सराव आणि स्पर्धा परीक्षाजवळचे महत्वाचे विषय विचारण्यात येणार आहे आणि सध्याचे उच्च स्पर्धा स्तर प्राप्त करून जीवनात उच्च गुणमान प्राप्त करण्यात मदत करेल.

Math by Ranjeet Sir

25 Jan, 08:00


👉उद्या 26 Jan (प्रजासत्ताक दिन) निमित्ताने दर रविवारी होणारा पोलिस भरती आणि जिल्हा भरती सराव पेपर उद्या होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.🙏🙏🙏

Math by Ranjeet Sir

25 Jan, 01:25


Good morning all of you student's 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹..

Math by Ranjeet Sir

24 Jan, 10:36


👆Home work.....9.30Am बॅच

Math by Ranjeet Sir

24 Jan, 09:31


♦️महाराष्ट्रात 15.95 लाख रोजगार निर्मिती..

Math by Ranjeet Sir

24 Jan, 09:31


♦️ डिजिटल अरेस्ट गुन्ह्याचे प्रमाण 50%

👉 सावधानता बाळगा : आर्थिक फसवणुकीचा नवा प्रकार वाढीस..

Math by Ranjeet Sir

23 Jan, 08:49


💐💐💐

Math by Ranjeet Sir

22 Jan, 16:25


🔹🔸 मानवी शरीर🔸🔹

खूप imp इन्फॉर्मशन देत आहे. सर्वांनी नक्की वेळ काढून वाचा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1) ✅️ हाडांची संख्या  =  206

2) ✅️ स्नायूंची संख्या  = 639

3) ✅️ मूत्रपिंडांची संख्या =  2

4) ✅️ दुधाच्या दातांची संख्या = 20

5) ✅️  फासांची संख्या  = 24 (12 जोड्या)

6) ✅️ हार्ट चेंबर क्रमांक  = 4

7) ✅️  मोठी धमनी   = महाधमनी

8) ✅️ सामान्य रक्तदाब = 120/80 मिमीएचजी

9) ✅️ रक्त पीएच =  7.4

10)✅️  पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या  = 33

11) ✅️ मान मध्ये कशेरुकांची संख्या = 7

12) ✅️ मध्यम कानात हाडांची संख्या =6

13) ✅️ चेहर्यावरील हाडांची संख्या = 14

14) ✅️ कवटीतील हाडांची संख्या =  22

15) ✅️ छातीत हाडांची संख्या =  25

16) ✅️ हात मध्ये हाडांची संख्या = 6

17) ✅️ मानवी हातातील स्नायूंची संख्या =  72

18) ✅️ हृदयातील पंपांची संख्या = 2

19) ✅️  सर्वात मोठा अवयव = त्वचा

20) ✅️ सर्वात मोठी ग्रंथी =  यकृत

21) ✅️ सर्वात मोठा सेल  = मादी अंडाशय

22) ✅️  सर्वात लहान सेल = शुक्राणू

23) ✅️ सर्वात लहान हाड =  मध्यवर्ती कान

24) ✅️  प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव  = मूत्रपिंड

25) ✅️ लहान आतड्याची सरासरी लांबी =  7 मी

26) ✅️  मोठ्या आतड्याची सरासरी लांबी  = 1.5 मी

27) ✅️  नवजात बाळाचे सरासरी वजन =  3 किलो

28 )✅️  एका मिनिटात नाडी दर  = 72 वेळा

29) ✅️शरीराचे सामान्य तापमान = 37 से ° (98.4 फ °)

30 ) ✅️ रक्ताची सरासरी मात्रा  = 4 ते 5 लिटर

31) ✅️ लाइफटाइम लाल रक्तपेशी  =  १२० दिवस

32) ✅️ लाइफटाइम पांढऱ्या रक्त पेशी =  10 ते 15 दिवस

33 ) ✅️ गरोदरपण =  280 दिवस (40 आठवडे)

34) ✅️  मानवी पायात हाडांची संख्या =  33

35) ✅️ प्रत्येक मनगटात हाडांची संख्या  =  8

36) ✅️  हातात हाडांची संख्या =  27

37) ✅️ सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी  =  थायरॉईड

38 ) ✅️  सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव =  प्लीहा

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Join 💁‍♂️ -
@math_byranjeetsir

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

हर हाल मे पाना है वार्दी ♥️

Math by Ranjeet Sir

22 Jan, 16:22


🧿भारतातील पहिल्या महिला🧿

​१ दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती  रझिया सुलताना ( १२३६ )

२ भारतीय राष्ट्रीय सभेच्या  पहिल्या महिला अध्यक्षा  ॲनी बेझंट ( १९१७ कलकत्ता अधिवेशन)

३ युनोच्या आमसभेचे अध्यक्ष पद भूषविणारी पहिली भारतीय महिला विजयालक्ष्मी पंडित ( १९५३ )

४ पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू 

५ भारताची परदेशातील पहिली महिला राजदूत सी. बी़ मुथाम्मा

६ केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारे पहिली महिला राजकुमारी अमृत कौर

७ भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदूत विजयालक्ष्मी पंडित

८ पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (२०१४) 

९ उच्च न्यायालयात नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश  ॲनी चंडी ( ६ फेब्रुवारी १९५९)

१० भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी 

११ भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी (१९६२ – ६७, उत्तर प्रदेश) 

१२ भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय (महिला) अध्यक्षा  सरोजिनी नायडू ( १९२५ )

१३ लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक  अवनी चतुर्वेदी, भावना कंठ, मोहना सिंह

१४ एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील (जगातील) अपंग महिला  अरुनिमा सिन्हा 

१५ इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला आरती साहा (गुप्ता) 

१६ पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त  व्ही एस रामादेवी

१७ मोनोरेल चालविणारी पहिली महिला जुईली भंडारे 

१८ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविणारी पहिली महिला न्या. लैला शेठ (हिमाचल प्रदेश- 1991) 

१९ भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर  कल्पना चावला (१९९७)

२० पहिल्या महिला आयएएस अधिकारी  अन्ना राजन जॉर्ज 

२१ एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला  प्रा. बचेंद्री पाल

२२ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्या. मीरासाहिब फातिमाबिबी (१९८९)

२३ पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी (१९७२)

२४ नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी  Pahili Mahila मदर तेरेसा (१९७९)

२५ भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय माहिती आयुक्त दीपक संधू

२६ भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षासरोजिनी नायडू(1925)२७पहिली २७ महिला राष्ट्रपतीश्रीमती. प्रतिभाताई पाटील.


जॉइन करा:- @math_byranjeetsir

Math by Ranjeet Sir

22 Jan, 16:16


♦️पोलीस दलात आडनावाने नाही तर नावानेच मारली जाणार हाक !

जॉईन:@math_byranjeetsir

Math by Ranjeet Sir

21 Jan, 17:56


♦️ मुंबई बँड्समन पोलीस शिपाई लेखी परीक्षा...

👉 29 जानेवारी 2025 रोजी

👉 वेळ :2 :30 वाजता

Math by Ranjeet Sir

21 Jan, 16:40


🇮🇳 हे लक्ष्यात ठेवाच.🇮🇳
🔶 1 इंच  = 2.54 सेमी
🔶 1 फूट = 12 इंच ,30 सेमी 
🔶 1मीटर  =100 सेमी, 3.10 सेमी
🔶 1 कि. मी. = 1000 मीटर
🔶 1 मैल  =  1.6 किलोमीटर
🔷 1 गुंठा = 100 चौ. मी 
🔷 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🔷 1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🔷 1 हेक्टर = 10000 चौ. मी.
🔶1 डझन = 12 वस्तू / नग
🔶12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1  दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता  = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा =  10 ग्रॅम.
1तास = 60 मिनिटे
1मिनिट = 60 सेकंद
1 तास  = 3600 सेकंद
1दिवस =24तास, 86400सेकंद
1 दिवस =24 तास =1440 मि.

Join:- @math_byranjeetsir

Math by Ranjeet Sir

21 Jan, 08:41


♦️ #Railway Group D Full Notification.

Math by Ranjeet Sir

20 Jan, 12:16


गणित आणि बुद्धिमत्ता विश्लेषण......20-01-2025.pdf

Math by Ranjeet Sir

20 Jan, 11:47


♦️उत्तरतालिका......20/01/2025🔥🔥🔥

Math by Ranjeet Sir

20 Jan, 10:33


पेपर Forest Ground वर होणार

Math by Ranjeet Sir

14 Jan, 16:07


♦️कुंभमेळ्यात पहिल्या दिवशी 1.5 कोटी भाविक..

Math by Ranjeet Sir

13 Jan, 14:17


♦️शक्तीपीठ महामार्गसाठी पुह्ना हालचाली..

Math by Ranjeet Sir

13 Jan, 11:20


विश्लेषण(गणित आणि बुद्धिमत्ता).....13-1-2025.pdf

Math by Ranjeet Sir

13 Jan, 11:14


♦️🎯♦️उत्तरतालिका :- 13/01/2025🔥

Math by Ranjeet Sir

13 Jan, 10:11


बरोबर 4 वाजता paper सुरू होणार....

Math by Ranjeet Sir

13 Jan, 08:28


♦️विद्यार्थ्यांच्या आग्रहस्तव भेटूया आज सायंकाळी 4 pm वाजता जिल्हा स्टेडियमवर.
♦️ नव्या वर्षात नव्या उमेदीने.....
♦️ इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

Math by Ranjeet Sir

12 Jan, 13:15


♦️नीरज चोप्रा 2024 चा सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू..

Math by Ranjeet Sir

12 Jan, 13:15


♦️ नव्या कायद्यानुसार प्रथमच होणार मुख्य निवडणूक आयुक्त यांची निवड..

Math by Ranjeet Sir

12 Jan, 10:37


💐💐💐

Math by Ranjeet Sir

12 Jan, 07:09


♦️विद्यार्थ्यांच्या आग्रहस्तव भेटूया उद्या सायंकाळी 4 pm वाजता जिल्हा स्टेडियमवर.
♦️ नव्या वर्षात नव्या उमेदीने.....
♦️ इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

Math by Ranjeet Sir

11 Jan, 08:49


♦️आगामी होणाऱ्या 12000 पोलीस भरती तसेच इतर जिल्हा भरती करिता अत्यंत उपयुक्त🙏

👉पेपर फिस:- 20₹👈

♦️वेळ:- सकाळी 8.30 वाजता

🎯पत्ता क्रं 1:- T-point ग्राउंड, यशदा अभ्यासिकेच्या अगदी बाजूला, MIDC रोड गडचिरोली


🎯पत्ता क्रं 2 :- Hyundai शो रूम च्या बाजूला , जवळे गेस्ट हाऊस, चंद्रपूर रोड गडचिरोली.

टीप:- उद्या कॉम्प्लेक्स कडेच पेपर होणार.

Math by Ranjeet Sir

11 Jan, 07:27


♦️आज झालेला मुंबई चालक पोलीस पेपर.

जॉईन:@math_byranjeetsir

Math by Ranjeet Sir

10 Jan, 09:47


♦️ग्रीनलँड लवकरच स्वतंत्र ?

Math by Ranjeet Sir

10 Jan, 01:32


♦️विद्यार्थ्यांचा सत्कार ❤️🔥
👉Dnyaneshar Chudhari (District Court Clerk)
👉Kumdeo Dane(Maharastra police
)

Math by Ranjeet Sir

09 Jan, 08:19


इस्रोचे नवीन अध्यक्ष: Dr. व्ही. नारायणन

14 जानेवारी 2025 पासून
👉 Dr.V.नारायणन ISRO चे 11 वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

ते पुढील दोन वर्षे या पदावर असतील.

Dr. व्ही. नारायणन हे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशन्सचे तज्ञ म्हणून ओळखले जातात.

इस्रो (ISRO) विषयी महत्त्वाची माहिती:

पूर्ण नाव: Indian Space Research Organisation

स्थापना: 15 ऑगस्ट 1969

मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक

संस्थापक: विक्रम साराभाई

ब्रीदवाक्य: मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान

पालक संस्था: अंतराळ विभाग

इस्रोचे अध्यक्ष:
1. विक्रम साराभाई (1969-1971)

2. एम. जी. के. मेनन (जानेवारी ते सप्टेंबर 1972)

3. सतीश धवन (1972-1984)

4. उडप्पी रामचंद्रराव (1984-1994)

5. के. कस्तुरीरंगन (1994-2003)

6. जी. माधवन नायर (2003-2009)

7. के. राधाकृष्णन (2009-2014)

8. ए. एस. किरणकुमार (2015-2016)

9. के. सिवान (2018-2022)

10. एस. सोमनाथ (15 जानेवारी 2022 ते 13 जानेवारी 2025)

11. Dr. व्ही. नारायणन (14 जानेवारी 2025 पासून)

विशेष

एम. जी. के. मेनन यांचा कार्यकाळ सर्वात कमी (9 महिने) होता.

सतीश धवन यांनी सर्वाधिक काळ (12 वर्षे) अध्यक्षपद भूषवले.

Math by Ranjeet Sir

09 Jan, 08:18


♦️व्ही. नारायणन इस्त्रोचे नवे अध्यक्ष.

👉 14 जानेवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारतील..

Math by Ranjeet Sir

07 Jan, 09:13


♦️ मुंबई पोलीस भरती हॉल तिकीट उपलब्ध..

Math by Ranjeet Sir

07 Jan, 09:13


♦️15 हजार शिक्षकांची भरती...

👉 दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती 30 जून पूर्वी.

Math by Ranjeet Sir

06 Jan, 15:07


💐💐💐🙏🙏🙏

Math by Ranjeet Sir

06 Jan, 10:51


♦️ अणूशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन..

Math by Ranjeet Sir

06 Jan, 10:51


♦️चीनमध्ये HMPV विषाणूने घातला धुमाकूळ; भीती वाढली..

Math by Ranjeet Sir

05 Jan, 10:11


गणित आणि बुद्धिमत्ता विश्लेषण -- 05-01-2025.pdf

Math by Ranjeet Sir

05 Jan, 06:21


♦️उत्तरतालिका :- 05/01/2025🔥🔥🔥

Correction:-👇

👉Que - 62 - D
👉Que - 92 - C

Math by Ranjeet Sir

04 Jan, 08:12


♦️आगामी होणाऱ्या 12000 पोलीस भरती तसेच इतर जिल्हा भरती करिता अत्यंत उपयुक्त🙏

👉पेपर फिस:- 20₹👈

♦️वेळ:- सकाळी 8.30 वाजता

🎯पत्ता क्रं 1:- T-point ग्राउंड, यशदा अभ्यासिकेच्या अगदी बाजूला, MIDC रोड गडचिरोली


🎯पत्ता क्रं 2 :- Hyundai शो रूम च्या बाजूला , जवळे गेस्ट हाऊस, चंद्रपूर रोड गडचिरोली.

🎯पत्ता क्रं 3 :- सक्षम IAS अकॅडमी,गडचिरोली. कुंभारे हॉस्पिटलच्या जवळ.(9.30 am)

🎯Tip:- उद्या तिन्ही ठिकाणी पेपर होईल ज्यांना जिकडे यायचे तिकडे या.

Math by Ranjeet Sir

03 Jan, 07:32


5k subscriber and New year celebration ✌️✌️✌️🤟🤟🤟🔥🔥🔥

Math by Ranjeet Sir

03 Jan, 02:38


💐💐👏👏

Math by Ranjeet Sir

03 Jan, 02:38


🔰युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं खेलरत्न पुरस्कारांची केली घोषणा

🏅 मनू भाकर -ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती
🏅 गुकेश डी - बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन
🏅 हरमनप्रीत सिंग - हॉकी संघाचा कर्णधार
🏅 प्रवीण कुमार - पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता

Math by Ranjeet Sir

03 Jan, 02:38


🔰देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना वेगवेगळ्या देशाकडून मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कारची यादी....

🔥वाचून घ्या नक्की प्रश्न असणार..👍

Math by Ranjeet Sir

03 Jan, 02:38


पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13-20 फेब्रुवारी दरम्यान

Math by Ranjeet Sir

03 Jan, 02:38


26 जानेवारी 2025 चे प्रमुख पाहुणे

Math by Ranjeet Sir

03 Jan, 02:38


🔰मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर

🔹यामध्ये युवा ग्रँडमास्टर बुद्धीबळपटू डी. गुकेश आणि नेमबाज मनू भाकर यांच्यासह अनेक खेळाडूंचा या पुरस्काराने गौरव होणार आहे.🔥

🔸 राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी या खेळाडूंचा खेलरत्नने गौरव होणार आहे.

Math by Ranjeet Sir

27 Dec, 08:57


पुरस्कार ...

Math by Ranjeet Sir

27 Dec, 08:57


❤️💐

Math by Ranjeet Sir

26 Dec, 17:22


💐💐🙏❤️

Math by Ranjeet Sir

26 Dec, 10:51


🌲♦️🌲बॅच सुरू:- 25 Dec 2024 ( बुधवार)

📌 वेळ :- 9.30 am (सकाळी)

📌Big Offer:- Batch च्या fees मध्येच Workbook Free....

📌 पत्ता :- कॅनरा बँकच्या वरती , स्टडी पॉईंट कोचिंग, चामोर्शी रोड, गडचिरोली.

📌 एकदा 25 व 26 Dec च्या डेमो क्लास ला अवश्य भेट द्या.

📌 गरजू विद्यार्थ्यांपर्यंत वरील माहिती पोहोचवावी.... ही विनंती🙏🙏🙏

Math by Ranjeet Sir

26 Dec, 10:51


♦️सत्ताबदलाचे वर्ष... विविध घडामोडी..

Math by Ranjeet Sir

26 Dec, 10:51


♦️ गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे..

Math by Ranjeet Sir

25 Dec, 10:13


♦️बैजू पाटील यांना इंडोनेशियाचा 'क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024' पुरस्कार जाहीर...

Math by Ranjeet Sir

09 Dec, 14:09


उद्या क्लास सकाळी 9.30 am लाच होणार याची नवीन विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

Math by Ranjeet Sir

09 Dec, 06:25


♦️ राज्यात लाचखोरीत नाशिक अव्वल..

👉 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन..

Math by Ranjeet Sir

09 Dec, 06:25


♦️ विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर..

Math by Ranjeet Sir

09 Dec, 06:25


♦️ तहरीरने सीरिया जिंकला..

Math by Ranjeet Sir

08 Dec, 13:24


👉उद्या काही कारणास्तव सकाळच्या 9.30am च्या बॅच सुट्टी असेल.याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Math by Ranjeet Sir

08 Dec, 06:21


विश्लेषण......8-12-2024.pdf

Math by Ranjeet Sir

08 Dec, 04:53


♦️उत्तरतालिका.......8/12/2024♦️

Correction:-👇

👉 प्रश्न क्रं 7 - B
👉 प्रश्न क्रं 33 - B
👉 प्रश्न क्रं 36 - C
👉 प्रश्न क्रं 40 - B
👉 प्रश्न क्रं 78 - B
👉 प्रश्न क्रं 92 - C
👉 प्रश्न क्रं 100- B

👆वरील प्रमाणे दिलेल्या उत्तरामध्ये बदल करा.

Math by Ranjeet Sir

07 Dec, 09:21


♦️आगामी होणाऱ्या 12000 पोलीस भरती तसेच इतर जिल्हा भरती करिता अत्यंत उपयुक्त🙏

👉पेपर फिस:- 20₹👈

♦️वेळ:- सकाळी 8.30 वाजता

🎯पत्ता क्रं 1:- T-point ग्राउंड, यशदा अभ्यासिकेच्या अगदी बाजूला, MIDC रोड गडचिरोली


🎯पत्ता क्रं 2 :- Hyundai शो रूम च्या बाजूला , जवळे गेस्ट हाऊस, चंद्रपूर रोड गडचिरोली.

🎯पत्ता क्रं 3 :- Study point Coaching,Canera Bank , chamorshi road,Gadchiroli.(Time :- 9.15 am)

🎯Tip:- उद्या तिन्ही ठिकाणी पेपर होईल ज्यांना जिकडे यायचे तिकडे या.

Math by Ranjeet Sir

06 Dec, 10:35


♦️ज्ञानेश्वर चुधरी....... यांची गडचिरोली जिल्हा न्यायालयीन लिपिक पदी निवड झाल्या बद्दल खुप खुप अभिनंदन......💐💐💐

पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!!

👉आपले विद्यार्थी फक्त पोलीस भरतीच नव्हे तर इतर वेगवेगळ्या पदांवर बाजी मारताना एक शिक्षक म्हणून खूप धन्य वाटतो.❤️❤️❤️🙏🙏🙏

Math by Ranjeet Sir

06 Dec, 10:27


गडचिरोली न्यायालयीन लिपिक पदाची अंतिम यादी.

Math by Ranjeet Sir

06 Dec, 08:58


प्रशिक्षण सुरू झाल्याने बरेच विद्यार्थ्यांना सकाळी 9.30 am class ला येणे जरा धावपळ होत आहे तर तुम्ही उद्या एकदा 9.30 am ला या आणि त्यावर आपण काहीतरी तोडगा काढू.🙏

Math by Ranjeet Sir

06 Dec, 08:23


🌲♦️🌲बॅच सुरू:- 6 Dec 2024 ( शुक्रवार)

📌 वेळ :- 9.30 am (सकाळी)


📌Big Offer:- Batch च्या fees मध्येच Workbook Free....

📌 पत्ता :- Hyundai showroom च्या बाजूला जवळे गेस्ट हाऊस (नवेगाव), चंद्रपूर रोड गडचिरोली.

📌 एकदा 6 व 7 Dec च्या डेमो क्लास ला अवश्य भेट द्या.

📌 गरजू विद्यार्थ्यांपर्यंत वरील माहिती पोहोचवावी.... ही विनंती🙏🙏🙏

Math by Ranjeet Sir

06 Dec, 02:23


6 डिसेंबर या दिवशी फक्त शरीर संपलं होतं...
विचार नाही...✌️

ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन...🇮🇳
🙏   💐💐💐

Math by Ranjeet Sir

05 Dec, 09:08


सर्वांनी .... What's Status किंवा instagram stori किंवा इतर social media द्वारे शेअर करा . ही नम्र विनंती🙏🙏🙏

Math by Ranjeet Sir

05 Dec, 03:11


🌲♦️🌲बॅच सुरू:- 6 Dec 2024 ( शुक्रवार)

📌 वेळ :- 9.30 am (सकाळी)


📌Big Offer:- Batch च्या fees मध्येच Workbook Free....

📌 पत्ता :- Hyundai showroom च्या बाजूला जवळे गेस्ट हाऊस (नवेगाव), चंद्रपूर रोड गडचिरोली.

📌 एकदा 6 व 7 Dec च्या डेमो क्लास ला अवश्य भेट द्या.

📌 गरजू विद्यार्थ्यांपर्यंत वरील माहिती पोहोचवावी.... ही विनंती🙏🙏🙏

Math by Ranjeet Sir

17 Nov, 06:28


♦️⭕️♦️ उत्तरतालिका....17/11/2024 ♦️⭕️♦️

Correction:-

👉 प्रश्न क्रमांक 22 चा उत्तर option B असे करा.
👉प्रश्न क्रमांक 90 चा उत्तर option B असे करा.

Math by Ranjeet Sir

16 Nov, 09:43


♦️आगामी होणाऱ्या 12000 पोलीस भरती तसेच इतर जिल्हा भरती करिता अत्यंत उपयुक्त🙏

👉पेपर फिस:- 20₹👈

♦️वेळ:- सकाळी 8.30 वाजता

🎯पत्ता क्रं 1:- T-point ग्राउंड, यशदा अभ्यासिकेच्या अगदी बाजूला, MIDC रोड गडचिरोली


🎯पत्ता क्रं 2 :- Hyundai शो रूम च्या बाजूला , जवळे गेस्ट हाऊस, चंद्रपूर रोड गडचिरोली.

🎯पत्ता क्रं 3 :- Study point Coaching,Canera Bank , chamorshi road,Gadchiroli.(Time :- 9.15 am)

🎯Tip:- उद्या तिन्ही ठिकाणी पेपर होईल ज्यांना जिकडे यायचे तिकडे या.

Math by Ranjeet Sir

12 Nov, 09:17


♦️न्या. संजीव खन्ना यांचा सरन्यायाधीशपदी शपथविधी..

👉 13 मे 2025 ला वयाच्या 65 व्या वर्षी ते निवृत्त होतील..


👉 51 वे सरन्यायाधीश म्हणून निवड..

Math by Ranjeet Sir

11 Nov, 10:12


♦️जाहीरनामे. 🙏🙏

Math by Ranjeet Sir

11 Nov, 10:12


♦️सरन्यायाधीश पदाची आज संजीव खन्ना शपथ घेणार.

👉 51 वे सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ..

Math by Ranjeet Sir

11 Nov, 10:12


♦️जिल्ह्यातील लष्करी जवानांना ईमेल द्वारे करता येईल मतदान..

Math by Ranjeet Sir

10 Nov, 16:53


♦️ सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचूड यांचे ऐतिहासिक निवाडे..

👉 आज 10 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत..

Math by Ranjeet Sir

10 Nov, 16:53


♦️हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024

👉 हरमनप्रीतसिंग आणि श्रीजेश यांना

Math by Ranjeet Sir

10 Nov, 06:00


♦️उत्तरतालिका....... 10/11/2024🔥🔥🔥

Correction :-
👉 प्रश्न क्रमांक 33 चा उत्तर option B असे करा.
👉 प्रश्न क्रमांक 68 मध्ये चौकोन च्या ऐवजी चौरस असे करा.

Math by Ranjeet Sir

09 Nov, 15:57


👉या प्रश्नाचे उत्तर .....85 येणार.🙏

Math by Ranjeet Sir

09 Nov, 08:36


♦️आगामी होणाऱ्या 12000 पोलीस भरती तसेच इतर जिल्हा भरती करिता अत्यंत उपयुक्त🙏

👉पेपर फिस:- 20₹👈

♦️वेळ:- सकाळी 8.30 वाजता

🎯पत्ता क्रं 1:- T-point ग्राउंड, यशदा अभ्यासिकेच्या अगदी बाजूला, MIDC रोड गडचिरोली


🎯पत्ता क्रं 2 :- Hyundai शो रूम च्या बाजूला , जवळे गेस्ट हाऊस, चंद्रपूर रोड गडचिरोली.

🎯पत्ता क्रं 3 :- Study point Coaching,Canera Bank , chamorshi road,Gadchiroli.(Time :- 9.15 am)

🎯Tip:- उद्या तिन्ही ठिकाणी पेपर होईल ज्यांना जिकडे यायचे तिकडे या.

Math by Ranjeet Sir

08 Nov, 16:57


⭐️आपले Math by Ranjeet sir या telegram channel चा तुम्हाला फायदा होत असेल तर.. 🙏

आपल्या चॅनेल ची Join करायची लिंक तुम्ही तुमच्या मित्राला आणी तुमच्याकडील what's App group 😔😔🧐🧐
ला जरूर share करा.. मित्रांना नक्की सांगा telegram चॅनेल join करायला.. 🙏🙏🙏

♦️ आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील Link मित्रांना पाठवा : 🙏🔻🔺
👇👇👇👇👇👇

https://t.me/math_byranjeetsir
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Math by Ranjeet Sir

02 Nov, 12:04


विधानसभा 2024

भोकर मध्ये सर्वाधिक उमेदवार व त्यानंतर बीड मधील माजलगाव मतदार संघात सर्वाधिक उमेदवार आहेत...
सर्वात कमी महाडला उमेदवार आहेत

Math by Ranjeet Sir

01 Nov, 05:24


♦️प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही..

Math by Ranjeet Sir

01 Nov, 05:24


♦️राष्ट्रीय एकता दिनाची थीम : रायगड किल्ला..

Math by Ranjeet Sir

01 Nov, 05:24


♦️ #IPL आयपीएल रिटेन्शन 🏏

Math by Ranjeet Sir

31 Oct, 05:05


शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे ‘शिक्षक’ असं प्रत्येकालाच वाटतं आणि त्यात काही नवल नाही. अशाच आमच्या प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Math by Ranjeet Sir

30 Oct, 17:33


♦️बॅलन डी'ओर 2024 पुरस्कार वर रॉड्रीची मोहोर..

Math by Ranjeet Sir

30 Oct, 17:33


♦️महाराष्ट्राच्या निकालानंतर संसदेचे
हिवाळी अधिवेशन..

👉 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत
चालणार सत्र..

Math by Ranjeet Sir

30 Oct, 17:33


♦️केंद्रशासित जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला.

Math by Ranjeet Sir

30 Oct, 17:33


♦️इस्रो कडून पुढच्या १५ वर्षाचा रोडमॅप तयार..

Math by Ranjeet Sir

30 Oct, 17:33


#Department #PSI
♦️पोलिस दलात नव्याने 111 उपनिरीक्षक दाखल

👉 चेतनलाल पटले ठरले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'चे मानकरी...

Math by Ranjeet Sir

30 Oct, 17:33


दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…! 🎆🎇🧨🧨🧨🧨🎉🎉

Math by Ranjeet Sir

20 Oct, 07:34


♦️⭕️♦️उत्तरतलिका :- 20/10/2024🔥🔥🔥

Correction:-👇

👉 प्रश्न क्रमांक 21 मध्ये 15500 ऐवजी 10500 असे करा.

Math by Ranjeet Sir

19 Oct, 13:25


पाऊस कमी झाला असल्याकारणाने आज क्लास बरोबर 7.15 ला होईल. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी वेळेच्या आधी उपस्थित राहावे.

Math by Ranjeet Sir

19 Oct, 12:33


आज क्लासला कोणीही 6.55 वाजताच्या आधी येऊ नये. जर पाऊस थांबून वातावरण सुरळीत झालं तर क्लास नक्की होईल. जे विद्यार्थी एक-दोन दिवसापासून येत आहे परंतु ॲडमिशन घेतले नाही त्या विद्यार्थ्यांनी कॉल करून विचारावा. क्लास होणार की नाही तर.🙏

Math by Ranjeet Sir

19 Oct, 06:37


♦️आगामी होणाऱ्या 12000 पोलीस भरती तसेच इतर जिल्हा भरती करिता अत्यंत उपयुक्त🙏

👉पेपर फिस:- 20₹👈

♦️वेळ:- सकाळी 8.30 वाजता

🎯पत्ता क्रं 1:- T-point ग्राउंड, यशदा अभ्यासिकेच्या अगदी बाजूला, MIDC रोड गडचिरोली


🎯पत्ता क्रं 2 :- Hyundai शो रूम च्या बाजूला , जवळे गेस्ट हाऊस, चंद्रपूर रोड गडचिरोली.

🎯पत्ता क्रं 3 :- Study point Coaching,Canera Bank , chamorshi road,Gadchiroli.(Time :- 9.15 am)

🎯Tip:- उद्या तिन्ही ठिकाणी पेपर होईल ज्यांना जिकडे यायचे तिकडे या.

Math by Ranjeet Sir

17 Oct, 16:57


https://youtube.com/@ranjeetappanwar9041?si=toFiouTpVjdeSJTd

Math by Ranjeet Sir

17 Oct, 16:47


Barti मधे निवड झालेल्या .... मूलानी..... लिस्ट मधे नाव असल्यास त्वरित सक्षम IAS ACADEMY ला भेट द्यावे...... व प्रवेश निश्चित करावा 👍👍 पत्ता - कुंभारे हॉस्पिटल च्या समोर, चामोर्शी रोड गड़चिरोली... सम्पर्क - 9699857360/ 9834686372/9075462296*

Math by Ranjeet Sir

17 Oct, 09:46


♦️नायबसिंह सैनी हरियाणा चे नवीन मुख्यमंत्री..

Math by Ranjeet Sir

17 Oct, 02:36


♦️ BARTI मध्ये निवड झाली आहे, तर मग असा द्या संस्था निवडीचा विकल्प (कोचिंग कन्फर्मेशन)♦️

https://cpetp.trti-maha.in:83/candidateLogin

१) दिलेल्या लिंक वर क्लिक करा...

२) फ्रॉम भरताना जो ईमेल दिला तो टाका व पासवर्ड टाका.. पासवर्ड फ्रॉम भरलेल्या pdf मध्ये असतो..किंवा msg पण आला असेल..

३) कॅपचा टाका

४) लॉगिन करा...

५) लॉगिन केल्यावर तुमची प्रोफाइल दिसेल..

६) प्रोफाइल च्या साईटला Scheme and Course असा ऑप्शन दिसेल, त्या वर क्लिक करा...

७) Scheme and Course या वर क्लिक केल्यावर कोचिंग ची लिस्ट ओपन होईल ..

८) *सक्षम IAS अकॅडमी* चं नाव दिसेल त्याला प्रथम पसंती द्या..(first priority) नंतर बाकी संस्था सिलेक्ट करा..

९) ईमेल व मोबाईल वर OTP जाईल तो टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा...तुमचा फ्रॉम सबमिट होईल...

१०) सबमिट झाल्यावर प्रिंट करा...

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..💐
सक्षम IAS अकॅडमी

Math by Ranjeet Sir

17 Oct, 02:29


Barti मधे निवड झालेल्या मूलांच लिस्ट......... लिस्ट madhe नाव दिसल्यास त्वरित सक्षम IAS ACADEMY ला भेट द्यावे...... व प्रवेश निश्चित करावा 👍👍 पत्ता - कुंभारे हॉस्पिटल च्या समोर, चामोर्शी रोड गड़चिरोली... सम्पर्क 96998 57360

Math by Ranjeet Sir

17 Oct, 02:26


1727330013_Notification and result Police and Military training 2222_compressed (1).pdf

Math by Ranjeet Sir

16 Oct, 10:53


♦️ विधानसभा मतदान..

👉 महाराष्ट्र विधानसभा जागा - 288
👉 झारखंड विधानसभा जागा - 81

Math by Ranjeet Sir

16 Oct, 10:53


♦️#SC आरक्षण :उपवर्गीकरणासाठी समिती..

👉 अध्यक्ष : नि.न्या.अनंत बदर, राज्य सरकारचा निर्णय..

Math by Ranjeet Sir

15 Oct, 12:44


आज 7.15 pm बॅच नियमित वेळेवर होणार आहे.

Math by Ranjeet Sir

15 Oct, 10:58


ज्या मुलांची बार्टी , टार्टी, या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती प्रशिक्षण अंतर्गत निवड झाली आहे अश्या विद्यार्थ्यांनी आपली सक्षम IAS अकॅडमी गडचिरोली , या संस्थेची निवड करावी. From भरताना काही अडचण आल्यास खालील नंबर वरती संपर्क साधावा. तुम्हाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही ही आमची हमी आहे.
आपले जवळचे मित्र , नातेवाईक , असतील त्या सर्वांना कळवावे.
संपर्क:- 7040554422, 9075462296, 9699857360,
9834686372,

Math by Ranjeet Sir

15 Oct, 06:42


सर्व ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी (मुलं आणि मुली)हा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावा कारण याद्वारे फर्स्ट क्लासेस तुम्हाला मिळणार. आणि स्टायफंड मिळेल म्हणून ती माहिती सर्वप्रथम पोहोचवावा.🙏

👉Last date:- 17 octo

👉अकॅडमी चा नाव टाकताना...... सक्षम IAS Academy असे नमूद करावे.

Math by Ranjeet Sir

14 Oct, 11:34


♦️महिला व बालविकास विभाग गट क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध

👉 अर्ज कालावधी - 14 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

👉 अर्ज करायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

5,266

subscribers

3,447

photos

42

videos