Sarkari Naukari Patrak @sarkarinaukaripatrak Channel on Telegram

Sarkari Naukari Patrak

@sarkarinaukaripatrak


Official Telegram Channel of Sarkari Naukari Patrak Youtube channel.

Sarkari Naukari Patrak (English)

Are you someone who is constantly on the lookout for the latest government job updates and notifications? Look no further than the Sarkari Naukari Patrak Telegram channel! This channel is the official companion to the popular Sarkari Naukari Patrak Youtube channel, providing you with real-time updates on all the latest job opportunities in the public sector. Stay ahead of the competition by joining this channel and never miss out on any important job notification. Whether you are looking for updates on upcoming exams, application deadlines, or new job vacancies, Sarkari Naukari Patrak has got you covered. With a dedicated team of job experts curating the content, you can trust that you are getting accurate and reliable information. Join thousands of other job seekers who rely on Sarkari Naukari Patrak for their daily dose of government job updates. From central government to state government job notifications, this channel covers it all. Get notifications directly on your Telegram app and stay informed about the latest job trends and opportunities. Don't waste time scrolling through countless websites and job portals when you can get all the information you need in one convenient location. Join the Sarkari Naukari Patrak Telegram channel today and take the first step towards securing your dream government job. Let us help you navigate the competitive world of government recruitment with ease and confidence. Happy job hunting!

Sarkari Naukari Patrak

02 Dec, 17:02


♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पेपर 1 आयोगाने उपलब्ध करून दिला.

Rajyaseva Paper 1 Gs 2024 (official)

Sarkari Naukari Patrak

02 Dec, 15:50


📌Updates

➡️BMC निरीक्षक हॉल तिकीट लिंक सुरू झाली आहे .

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html

Sarkari Naukari Patrak

02 Dec, 06:23


BMC बृहन्मुंबई भरती
100 imp one liners

GS प्रश्न very Important

Sarkari Naukari Patrak

02 Dec, 06:20


♦️सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत.

👉 परीक्षा 05 ते 09 डिसेंबर दरम्यान होणार आहेत.

👉 वेबसाईट :
https://www.sataradccb.in/

Sarkari Naukari Patrak

02 Dec, 06:18


🔖कश्यप 'काश' पटेल  यांची एफबीआयचे प्रमुख म्हणून नियुक्ती

🤑अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कश्यप 'काश' पटेल यांची एफबीआयचे (फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

🤑ते या संस्थेचे पहिले भारतीय वंशाचे प्रमुख असतील.

🤑 अमेरिका फर्स्ट धोरणाचे समर्थक असलेले पटेल हे उत्कृष्ट तपासकर्ते आहेत.

🤑पटेल यांनी कारकिर्दीत भ्रष्टाचाराचे उच्चाटन, न्याय संरक्षण, अमेरिकन नागरिकांच्या हितासाठी काम केले. त्यांची नियुक्ती 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' हे ध्येय पुढे नेईल. उल्लेखनीय म्हणजे ट्रम्प यांच्या प्रचारात काश पटेल कायदेशीर सल्लागार होते.

Sarkari Naukari Patrak

02 Dec, 06:17


♦️देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे हरियाणातील जिंद ते सोनीपत स्थानक दरम्यान धावणार..

Sarkari Naukari Patrak

02 Dec, 06:17


♦️ 1 जानेवारी 2026 पासून सरळसेवा भरती MPSC मार्फत होणार म्हणजे..

👉 2026 Combine गट क परीक्षेत तलाठी नगर परिषद सारखे वेगवेगळे पदे येतील...

👉 2025 चे Combine मध्ये नाही..

Sarkari Naukari Patrak

02 Dec, 06:17


➡️जय शहा ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष.

Sarkari Naukari Patrak

02 Dec, 06:16


🫵 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण - लाडका भाऊ योजनेचा GR

🫵 12 वी, ITI, पदवी किंवा पदव्यूत्तर असलेल्या सर्वांसाठी रोजगाराची संधी

🫵 वयाची अट - 18 ते 35 वर्षे

🛑 अश्याच सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षायुक्त माहिती साठी किंवा सराव टेस्ट साठी आमच्या टेलिग्राम ला जॉईन करा

Sarkari Naukari Patrak

01 Dec, 12:10


♦️आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात..

👉 without टिकमार्क ✔️

Sarkari Naukari Patrak

01 Dec, 12:08


♦️आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात..

Sarkari Naukari Patrak

01 Dec, 02:06


🌼 आज होणार्‍या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा

@SarkariNaukariPatrak

Sarkari Naukari Patrak

30 Nov, 16:15


♦️समाजकल्याण तारीख वाढली आहे

👉शेवटची तारीख 15 डिसेंबर

👉लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

Sarkari Naukari Patrak

30 Nov, 10:47


📌SARTHI UPSC (Civil Services)

➡️आज शेवटची तारीख आहे लवकर
संस्था निवड करावी.

➡️https://www.sarthi-maharashtragov.in/announcement/sarthi-upsc-coaching-program-2024-25
https://t.me/mahajyotiinfo

Sarkari Naukari Patrak

30 Nov, 06:47


♦️नाशिक महापालिका देणार सुधारित प्रस्ताव जागा ७०६

👉सरकारकडे अटी शिथिल करण्याची मागणी

Sarkari Naukari Patrak

30 Nov, 06:46


♦️MIDC अर्ज डाउनलोड लिंक 16 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे

👉SEBC/OBC लिंक अजूनही ओपन झाली नाही

👉लिंक-
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

Sarkari Naukari Patrak

30 Nov, 06:44


♦️#MPSC OMR शिट प्रॅक्टिस साठी उद्यासाठी नक्की पाहून जा..

Sarkari Naukari Patrak

30 Nov, 06:44


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची अंतिम यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

Sarkari Naukari Patrak

30 Nov, 06:43


👑 गायधनीच्या 'देवदूत व एन्जल' ला पुरस्कार

Sarkari Naukari Patrak

29 Nov, 05:53


♦️ #BMC - कार्यकारी सहायक( क्लार्क )

👉 जागा 1846

👉 संपूर्ण आलेले अर्ज - 1 लाख 11 हजार 358

👉 हॉल तिकीट काढण्यासाठी लिंक :
👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

Sarkari Naukari Patrak

20 Nov, 12:46


🌟 आपापल्या जिल्ह्यातील निवडणूक वोटिंग percentage पाहून घ्या. बहुतांश जास्त Developed जिल्ह्यांत वोटिंग कमी दिसतेय.

गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात सर्वाधिक वोटिंग (70%) आणि मुंबई सारख्या सुखसोई युक्त जिल्हयात सर्वात कमी वोटिंग (50%)

🌟
@SarkariNaukariPatrak

Sarkari Naukari Patrak

20 Nov, 12:35


✅️ महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान. यात थोडासा बदल होईल 6 पर्यंत

✅️ झारखंड मधे 67.59% मतदान (2nd phase)


🌟 @SarkariNaukariPatrak

Sarkari Naukari Patrak

20 Nov, 06:21


मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे 12 पुरावे.

Sarkari Naukari Patrak

20 Nov, 06:19


♦️#BMC #JE #AE साठी 26 नोव्हेंबर पासून अर्ज करा..

Sarkari Naukari Patrak

20 Nov, 06:18


विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या
👉 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
👉 288 जागेसाठी एकूण 4136 उमेदवार

सर्वांनी आवर्जून मतदान करा. आजचा निर्णय येणाऱ्या 5 वर्षासाठी महाराष्ट्राचे भविष्य ठरणार आहे.

Sarkari Naukari Patrak

19 Nov, 05:39


♦️मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.

Sarkari Naukari Patrak

19 Nov, 05:38


◾️#BARTI डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत Confirmation Slip येत आहेत mail वर check करून घ्या कागदपत्र तपासणी 21 Nov ते 27 Nov मध्ये राहील.

Sarkari Naukari Patrak

19 Nov, 05:38


◾️साइटीचा अभ्यासक्रम जाहीर

⭐️एमएचटी सीईटी अभ्यासक्रम, बीबीए, बीसीएची प्रश्नसंख्याही बदलली

@SarkariNaukariPatrak

Sarkari Naukari Patrak

18 Nov, 05:50


♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार.

👉यापूर्वी या पुरस्काराचा बहुमान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनाच प्राप्त झाला होता

👉हा त्यांचा आंतरराष्ट्रीय 17वा पुरस्कार आहे.

Sarkari Naukari Patrak

18 Nov, 05:49


हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Sarkari Naukari Patrak

18 Nov, 05:49


#IMPORTANT CURRENT #GK

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश

🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)

🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश

🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ

🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'

🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'

🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)

🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ

🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)

🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)

🟣12. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र

🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)

🟣14. 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ

🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू

🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता

🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)

🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान

🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)

🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)

🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)


Sarkari Naukari Patrak

18 Nov, 05:48


➡️ सूर्यमालेत आठ नाही, नऊ ग्रह.

👉 रहस्यभेदासाठी शास्त्रज्ञांचे नव्याने प्रयत्न.

Sarkari Naukari Patrak

18 Nov, 05:48


➡️बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक ” व “निरीक्षक” पदांच्या “सामान्य ज्ञान” या विषयांतील अभ्यासक्रमाचे महत्वाचे मुद्दे.

➡️वरील मुद्दे व्यवस्थित करुन जा👍

Sarkari Naukari Patrak

18 Nov, 05:47


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ”निरीक्षक” अभ्यासक्रम


Sarkari Naukari Patrak

18 Nov, 05:47


➡️उमेदवार किती कोट्यधीश किती शिकलेले

Sarkari Naukari Patrak

17 Nov, 15:55


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पेपर मधील प्रश्नांच विभाजन आणि विश्लेषण

Sarkari Naukari Patrak

17 Nov, 14:10


💡 UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025

◾️एकूण जागा :- 232 457

🔔 शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

🔔वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💘नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

💘Fee :- General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

💻 [Reopen] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 नोव्हेंबर 2024 (06:00 PM)

🌐 Apply Link :- https://upsconline.nic.in/upsc/OTRP/

@SarkariNaukariPatrak

Sarkari Naukari Patrak

17 Nov, 06:14


♦️2023-24 मध्ये झालेल्या आयोगाच्या परीक्षेतील चालू घडामोडी

👉 समाजकल्याण 2024

👉 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

👉 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

👉या 45 प्रश्नांवरुन ठरवा चालू घडामोडी साठी आयोगाला कोणते टॉपिक महत्वाचे आहेत.

🌟 @SarkariNaukariPatrak

Sarkari Naukari Patrak

17 Nov, 06:12


📌भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती [SBI Hall Ticket]

👇👇👇

https://ibpsonline.ibps.in/sbisco2aug24/oecla_nov24/login.php?appid=4a82ae7e1606f487086240fc507540c6

➡️परीक्षा :- 23 नोव्हेंबर 2024


Sarkari Naukari Patrak

17 Nov, 06:11


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

Category wise अर्जाची माहिती आयोगाच्या टेबलावर उपलब्ध नाही 🥶

Sarkari Naukari Patrak

17 Nov, 06:11


50% विद्यार्थ्यांसाठी हवी देशात 2500 विद्यापीठे :नीती आयोग CEO सुब्रमण्यम यांचे मत

Sarkari Naukari Patrak

17 Nov, 06:09


Combine 2024 जाहिरातीबाबत महत्वाचे
------------------------------------------------------------------
➡️
#NCL ची Validity 3 वर्षांची असते. तुमची Expiry Date 2025, 2026 & 2027 असेल तर ते चालते.
------------------------------------------------------------------
✔️पण 
#EWS प्रत्येक वर्षी नवीन काढाव लागत (1 April 2024 to 31 March 2025)
------------------------------------------------------------------
➡️Domicile Certificate ला Expiry Date नसते.
------------------------------------------------------------------
#NCL कोणासाठी लागतं
OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D), DT(A)

✔️यांना Non Creamy layer certificate लागेल. जर नसेल तर Open General मधून ग्राह्य धरले जाते(Open General कट ऑफ एवढे मार्क्स असतील तरच)
------------------------------------------------------------------
#NCL कोणासाठी लागत नाही
• SC, ST, EWS(सध्या SC, ST बाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय महाराष्ट्राने लागू केला नाही)
----------------------------------------------------------

➡️टीप :- कागदपत्रांच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. कारण चांगले मार्क्स असून पण खूप उमेदवार केवळ कागदपत्रांमुळे निवड झाले नाहीत.

Sarkari Naukari Patrak

17 Nov, 06:08


🔰बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहायक अभ्यासक्रम

1) मराठी - 25 प्रश्न (50 गुण )
2) इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण )
3) गणित बुद्धीमत्ता - 25 प्रश्न (50 गुण )
4) सामान्य ज्ञान - 25 प्रश्न (50 गुण )

✔️एकूण - 100 प्रश्न (200 गुण)

✔️कालावधी - 100 मिनिटे

✔️टीप

↪️सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी/वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडित प्रश्न अंतर्भूत असतील.

↪️बौद्धिक चाचणीचे स्वरुप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल.

↪️ मौखिक चाचणी घेता येणार नाही.

↪️ इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल तसेच


🌟
@SarkariNaukariPatrak

Sarkari Naukari Patrak

17 Nov, 06:07


📌23 Nov निकाल आल्यावर लवकरच सरकार बनेल...
तस तर 26 Nov पूर्वी सरकार स्थापन होणे आवश्यक आहे कारण ह्या दिवशी विधानसभा कार्यकाळ संपत आहे.

➡️त्यामुळे BMC, आदिवासी विकास विभाग महिला व बालकल्याण विभाग परीक्षा तयारी करणारे मुलांनी तयार रहा.

Dec महिन्यात पेपर होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे..

BMC कार्यकारी सहायक ला 1 लाख 11 हजार अर्ज आले आहेत

BMC निरीक्षक ला इतकेच आले असतील असे आपण गृहीत धरू शकतो.

आदिवासी विकास विभाग मध्ये अर्ज करायचे शेवटचे दिवशी registration number नुसार रजिस्ट्रेशन 1 लाख 58 हजार + झाले आहेत.
अंदाजित अंतिम अर्ज संख्या 1 लाख 10 हजार ते 1 लाख 20 हजार असू शकतात
.

Sarkari Naukari Patrak

17 Nov, 06:06


इफ्फी च्या आंतरराष्ट्रीय ज्यूरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर

Sarkari Naukari Patrak

16 Nov, 14:38


⭐️⭐️सूचना फलक ..

Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)

लिंक:-👉https://www.sarthi-maharashtragov.in/announcement

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Sarkari Naukari Patrak

10 Nov, 12:51


♦️Notice Board – महाज्योती

👉 वेबसाईट :
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

Sarkari Naukari Patrak

10 Nov, 12:50


तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....🙏🙏

Sarkari Naukari Patrak

10 Nov, 12:50


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना


Sarkari Naukari Patrak

10 Nov, 05:42


♦️हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024

👉 हरमनप्रीतसिंग आणि श्रीजेश यांना

Sarkari Naukari Patrak

10 Nov, 05:42


♦️मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

👉इंग्लिश - 20 गुण

👉मराठी - 20 गुण

👉GS - 40 गुण

👉एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे -40 गुण

👉पोषण अभियान - 20 गुण

👉गणित बुद्धिमत्ता - 40 गुण

👉संगणक ज्ञान - 20 गुण

👉एकूण 200 गुण (100 प्रश्न)

Sarkari Naukari Patrak

09 Nov, 14:51


🔘विधानसभानिवडणूक2024

1⃣बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.

2⃣या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे.

❤️#MaharahstraElection2024

Sarkari Naukari Patrak

09 Nov, 10:35


➡️चंद्रपूर मध्यवर्ती बँक(CDCC)

🔰15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.

Sarkari Naukari Patrak

09 Nov, 06:02


▶️ समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

Sarkari Naukari Patrak

09 Nov, 06:01


♦️ अधिसूचना जारी..

👉 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुट्टी जाहीर..

Sarkari Naukari Patrak

09 Nov, 06:01


♦️ #BMC_SE_JE Update

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची नवीन तारीख २६/११/२०२४ ते १६/१२/२०२४

Sarkari Naukari Patrak

09 Nov, 06:00


➡️ आशियात भारतीय उच्च शिक्षण संस्थांचे
वर्चस्व कायम !

👉 'टॉप 100 'मध्ये आयआयटी दिल्ली- मुंबईसह
सात भारतीय संस्था‌

Sarkari Naukari Patrak

09 Nov, 06:00


➡️डी.वाय. चंद्रचूड यांचे ऐतिहासिक निवाडे.

Sarkari Naukari Patrak

08 Nov, 09:38


♦️सर्वोच्च न्यायालयात उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा आज शेवटचा कामकाजाचा दिवस होता.

Sarkari Naukari Patrak

08 Nov, 05:37


🌳 वनविभाग महत्वाची माहिती 🌳

33% वनक्षेत्र असणे आवश्यक

भारतात वनक्षेत्र प्रमाण :- 21.67%

सर्वाधिक वन क्षेत्र असलेली राज्य :-🌳
1)मध्यप्रदेश
2)अरुणाचल प्रदेश
3)छत्तीसगड
4)ओडिशा
5)महाराष्ट्र

सर्वात कमी वनक्षेत्र असलेली राज्य :- 🌳
1)हरियाणा
2)पंजाब
3)गोवा
4)सिक्कीम
5)बिहार

खारफुटी वन आणि दलदली क्षेत्र सर्वाधिक :- पश्चिम बंगाल

Sarkari Naukari Patrak

08 Nov, 05:35


♦️ अमेरिकेचे आतापर्यंत चे अध्यक्ष..

Sarkari Naukari Patrak

08 Nov, 05:35


♦️भरतीचे नियम अचानक बदलता येणार नाही - सुप्रीम कोर्ट

Sarkari Naukari Patrak

07 Nov, 13:40


♦️👉सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे..⬇️

🌟🌟 आदिवासी विभाग भरती 2024

Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
Last Date :- 12 नोव्हेंबर 2024

👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/



🌟🌟समाजकल्याण विभाग भरती 2024.

Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html



🌟🌟महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 10 नोव्हेंबर 2024

👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

Sarkari Naukari Patrak

07 Nov, 06:05


♦️60 वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2024

👉एकूण जागा - 538

रिपब्लिकन - 280
डेमोक्रॅटिक - 224
बहुमत - 270

👉अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष कसा ठरतो?

राष्ट्राध्यक्षपद मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवार इलेक्टोरल कॉलेजची मतं जिंकण्यासाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात.

अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्स' देण्यात आलेली आहेत.

अशी एकूण 538 इलेक्टोरल व्होट्स संपूर्ण अमेरिकेत मिळून आहेत. ज्या उमेदवाराला 270 पेक्षा जास्त इलेक्टोरल मतं मिळतात, तो जिंकतो.

👉47 वे राष्ट्राध्यक्ष - डोनाल्ड ट्रम्प (दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष)

👉पहिले राष्ट्राध्यक्ष - जॉर्ज वॉशिंग्टन

Sarkari Naukari Patrak

07 Nov, 06:02


📌2024 चे भारतरत्न विजेते व पुरस्कार क्रमांक

👉कर्पूरी ठाकूर (बिहार माजी मुख्यमंत्री) - 49वे

👉लालकृष्ण अडवाणी (भाजप ज्येष्ठ नेते) - 50वे

👉पी.व्ही.नरसिंह राव (माजी पंतप्रधान) - 51वे

👉चौधरी चरणसिंह (माजी पंतप्रधान) - 52वे

👉डॉ.एम.एस.स्वामिनाथन (कृषी वैज्ञानिक)- 53 वे

Sarkari Naukari Patrak

07 Nov, 06:02


◾️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात

Sarkari Naukari Patrak

24 Oct, 14:28


♦️जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Sarkari Naukari Patrak

24 Oct, 06:15


♦️ ब्रिक्स शिखर परिषद 2024

👉 आवृत्ती - 16 वी

👉 कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024

👉 ठिकाण - कझान (रशिया)

👉 भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

Sarkari Naukari Patrak

24 Oct, 06:14


♦️समाजकल्याण विभाग भरती 2024

👉Note this point

👉Post - गृहपाल/अधीक्षक (Warden/ Superintendent)

👉या पदावर निवड होणाऱ्या ची नियुक्ती ठिकाण समाजकल्याण विभागाच्या अधिनिस्त शासकीय वसतिगृह/शासकीय निवासी शाळा असणार असून त्याच ठिकाणी निवासी राहावे लागणार आहे.

Sarkari Naukari Patrak

24 Oct, 06:13


♦️ #CIDCO पदभरती लवकरच..

Sarkari Naukari Patrak

24 Oct, 06:13


उपाशीपोटी अभ्यास करणार्‍या तरुणांची वणवण

Sarkari Naukari Patrak

23 Oct, 11:34


👉2024 ब्रिक्स शिखर परिषद ही सोळावी वार्षिक BRICS परिषद आहे,
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 जी सध्या 22 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियातील कझान येथे होत आहे.

👉 इजिप्त , इथिओपिया , इराण आणि संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांमध्ये सामील झाल्यानंतर ही पहिली ब्रिक्स शिखर परिषद आहे.

Sarkari Naukari Patrak

23 Oct, 05:39


♦️नगररचनाकारसाठी MPSC तर्फे भरती

👉ऑनलाइन अर्जासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत

Sarkari Naukari Patrak

23 Oct, 05:38


♦️हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट, नेमबाजी स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर.

Sarkari Naukari Patrak

23 Oct, 05:38


♦️कंपनी कर मधून सर्वाधिक कर भरणा.

Sarkari Naukari Patrak

23 Oct, 05:35


♦️👉10 वी चे गणित आणि विज्ञान साठी Passing 20 गुणांवर

Sarkari Naukari Patrak

23 Oct, 05:34


♦️👉2024 SASTRA रामानुजन पुरस्कार

♦️👉2024 SASTRA रामानुजन पुरस्कार जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जॉर्जिया टेक), USA चे डॉ. अलेक्झांडर डन यांना प्रदान केला जाईल.

♦️👉हे वार्षिक $10,000 पारितोषिक 32 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नसलेल्या व्यक्तींनी रामानुजनच्या प्रभावाखाली असलेल्या गणिताच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदानासाठी आहे. रामानुजन यांनी 32 वर्षांच्या छोट्या आयुष्यात खूप काही साध्य केल्यामुळे ही वयोमर्यादा 32 इतकी ठेवण्यात आली आहे.

♦️👉दक्षिण भारतातील कुंभकोणम (रामानुजन यांचे मूळ गाव) येथील SASTRA युनिव्हर्सिटीच्या श्रीनिवास रामानुजन केंद्रात 20-22 डिसेंबर 2024 दरम्यान संख्या सिद्धांतावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

Sarkari Naukari Patrak

22 Oct, 06:07


◾️प्राध्यापक भरतीसाठी साडेसहा हजार अर्ज

Sarkari Naukari Patrak

22 Oct, 06:03


♦️मतदार यादीत मोबाईल नंबर अपडेट करण्याचे महत्त्व!

♦️फायदे:
👉निवडणूक माहिती थेट मिळवा
👉नाव शोधणे सुलभ
👉ई-मतदार ओळखपत्र झपाट्याने डाऊन
लोड

Sarkari Naukari Patrak

22 Oct, 06:01


♦️भारत-चीनमध्ये शांतता करार..

Sarkari Naukari Patrak

22 Oct, 06:00


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार.

👉 आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार, 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी.

Sarkari Naukari Patrak

22 Oct, 06:00


⭐️⭐️ उपाशीपोटी अभ्यास करणाऱ्या तरुणांची वणवण.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Sarkari Naukari Patrak

21 Oct, 05:49


♦️ऍडमिन ग्रुपचे सेटिंग बदला!

👉आचारसंहिता मुळे पोलिसांच्या सूचना :सोशल मीडियावर करडी नजर


🌟 आपल्या ग्रुपवर Msg सुरू असतात. कुणीही Comment Tab वर क्लिक करून Comment करू शकतो.

आता काही दिवस हि सुविधा बंद करावी लागणार.

Sarkari Naukari Patrak

21 Oct, 05:48


संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क जिल्हा निहाय रिक्त जागा..

Sarkari Naukari Patrak

21 Oct, 05:48


♦️👉विधानसभानिवडणूक 2024

♦️👉दि. 20 ऑक्टोबर 2024  रोजी राज्यातील जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या

Sarkari Naukari Patrak

20 Oct, 11:02


⭕️♦️⚠️COMBINE_PRELIMINARY
आयोगाचे झालेले पेपर.

🔥संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22

👉 अंतिम उत्तरतालिका सोबत

Sarkari Naukari Patrak

20 Oct, 06:09


♦️सर्वोच्च न्यायालय संसदेतील विरोधी पक्ष नव्हे : सर न्यायाधीश

Sarkari Naukari Patrak

20 Oct, 06:09


🔰मध्य प्रदेश: हॉस्पिटलमध्ये 'पिंक अलार्म' बसवण्यात आला आहे

🔹महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमात दतिया येथील शासकीय जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात 'पिंक अलार्म' बसवण्यात आले आहेत.

🔸जिल्हाधिकारी संदीप माकिन यांनी सुरू केलेली ही यंत्रणा सायरन वाजवते आणि पाच मिनिटांत सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेते.

🔹महिला कर्मचाऱ्यांसाठी अशी सुरक्षा सुविधा राबविणारे हे मध्य प्रदेशातील पहिले सरकारी रुग्णालय आहे.

Sarkari Naukari Patrak

20 Oct, 06:09


🔰50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी बाला देवी पहिली भारतीय महिला ठरली

🔹बाला देवी भारताची "गोल मशीन," पाकिस्तान विरुद्ध 2024 च्या SAFF महिला चॅम्पियनशिप सामन्यात 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

🔸SAFF महिला चॅम्पियनशिपची 7 वी आवृत्ती काठमांडू, नेपाळ येथे 17-30 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित केली जात आहे.

🔹बांगलादेश सध्याचा चॅम्पियन आहे, ज्याने दशरथ रंगशाला स्टेडियमवर अंतिम फेरीत नेपाळचा पराभव करून 2022 ची आवृत्ती जिंकली होती.

Sarkari Naukari Patrak

20 Oct, 06:08


♦️राष्ट्रिय महिला आयोग अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची निवड..

👉 त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती..

Sarkari Naukari Patrak

19 Oct, 15:28


♦️सारथी कडून तारीख वाढवली आहे

Sarkari Naukari Patrak

19 Oct, 10:40


➡️जेएनयूमध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवला जाणार.🚩

2,171

subscribers

3,699

photos

28

videos